भाषण करताना विलासराव देशमुखांची कॉपी केली म्हणजे विलासराव देशमुख होता येत नाही... अमित देशमुख हा अमित आहे आणि अमितंच राहणार.. ज्या जिल्ह्यातील नेता पाच वर्षे मुख्यमंत्री म्हणून काम करतो त्याच जिल्ह्यात मोदी रेल्वेने पाणी पुरवठा करतात .. हे आपल्या साठी लांच्छनास्पद आहे.😢
जर महायुती सरकार घटना भैय आहे / मिंधे सरकार आहे / लादलेले सरकार आहे तर मग अशा सरकारमध्ये विरोधी पक्षनेते पद मिळवण्यासाठी महा विकास आघाडी मध्ये चुरस का लागली आहे ❓
सुशील जी आम्ही विलासराव देशमुख यांच्या खानदानी पणा विषयी ऐकल होत.ही सूर्याची पिल्ल जाणवत आहेत.किती दर्जा खालावला आहे याची प्रचिती येते.शिवराज पाटील चाकूरकर यांच बोट पकडून राजकारणात आले त्यांच्या सूनेला लागेल अस हीन पातळी च वक्तव्य करायला नको होतं.
जरा बीड मधील संतोष देशमुख बद्दल खुलासा करण्यासाठी व्हिडिओ बनवा आम्ही महायुती चे आणि भाजप चे हिंदु मराठा मतदार आहोत आणि खंबीर पण तुम्हाला आणि भाजप ला समर्थन करतो पण आमचे मराठा लोक मुद्दाम मारले जात असतील आणि देवेंद्र फडणवीस गप्प असतील तर आम्हाला डोळे उघडावे लागतील.
९ वर्षे मुख्यमंत्री तरी पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवता आला नाही, कुठला ही मोठा उद्योग नाही यांचे कारखाने सोडून
Public kharib thevaichi hi Congressi niti.
ढकलपास अमित हा आता फक्त साडेतीन ग्रामपंचायतीचा भावी मुख्यमंत्री राहिलाय फक्त
माज जास्त दिवस टिकत नही, वरचा बघतो
जुनी पेन्शन योजना बंद विलासराव देशमुख यांनी केली मग त्यांची पण पेन्शन बंद झाली पाहिजे
Juni pension yojana हवी होती तर् mag junach pagar milava म्हणुन कधी मागणी केली केली होती ka? Phayache t e हवे totyache te nako
सगळ्या देश मधे बंद आहे
ज्याचे बाबा मुख्यमंत्री होते त्यांच्या मुलाने पुन्हा कशाला राजकारणात जावे हेच मुळात चुकीचे आहे.
Janatech phuktat pagar khayala.
जे महामुर्ख मतदार निवडून देतात तेच लाचार खरे कारणीभूत
Indian president ka beta MLA ban gaya to CM kis khet ka muli
अब्जाधीश संस्थानिक
Only Deva Bhau 🚩
पाच वर्षे चालू रहायला हवे बरं..
बाकी अख्ख्या महाराष्ट्रात सुख शांती नांदते आहे.. प्रश्न एवढाच..
बरं झालं त्या व्यक्तीने शिव्या नाही दिल्या. नाहीतर अमित देशमुखनी ते पण माईक वर बोलून दाखवलं असतं. 😅
जय श्रीराम 🌹🌹🌹
भाषण करताना विलासराव देशमुखांची कॉपी केली म्हणजे विलासराव देशमुख होता येत नाही... अमित देशमुख हा अमित आहे आणि अमितंच राहणार..
ज्या जिल्ह्यातील नेता पाच वर्षे मुख्यमंत्री म्हणून काम करतो त्याच जिल्ह्यात मोदी रेल्वेने पाणी पुरवठा करतात ..
हे आपल्या साठी लांच्छनास्पद आहे.😢
जर महायुती सरकार घटना भैय आहे / मिंधे सरकार आहे / लादलेले सरकार आहे तर मग अशा सरकारमध्ये विरोधी पक्षनेते पद मिळवण्यासाठी महा विकास आघाडी मध्ये चुरस का लागली आहे ❓
तेवढे एक तरी पद मिळत असेल तर लुडबूड करायला मोकाट म्हणूनच ते मिळवण्याचा प्रयत्न करणारच
सुशील जी आम्ही विलासराव देशमुख यांच्या खानदानी पणा विषयी ऐकल होत.ही सूर्याची पिल्ल जाणवत आहेत.किती दर्जा खालावला आहे याची प्रचिती येते.शिवराज पाटील चाकूरकर यांच बोट पकडून राजकारणात आले त्यांच्या सूनेला लागेल अस हीन पातळी च वक्तव्य करायला नको होतं.
एकच नंबर डायलॉग आहे एकदम बरोबर उदाहरण दीले आहे
रितेश देशमुख हा हिरो नाहीच त्यांची ॲक्टिंग आम्ही ग्रेट ग्रँड मस्ती पहिली
Bhand ahein tyo Bollywood cha. Khan gang member
सर संतोष देशमुख यांच्या विषयी व्हिडिओ बनवा
He is partial. Mumbai taq is best
Script आली नसेल
अर्चना ताईला मंत्रिमंडळात नाही घेतल्यास पुढल्या वेळेस जिल्ह्यामध्ये इलेक्शन सोपं राहणार नाही
Correct 👍
घरानेशाहिला संपवुन नवीन तड़फदार, प्रामाणिक युवा लोकांना संधी देऊन बघा परिवर्तन नक्कीच घडेल. तुमच काय मत आहे ?
🌹🚩🙏🙏
मी तुमचे सर्व व्हिडिओ पाहतो
I also watch his all videos, but when i observe from last 10 days. He seems to be biased and more towards ...........
🍄🙏🙏🙏🎉
तुम्ही देखील अमितचे म्हणणे सहज घेतले असे वाटते.
शेण खा म्हटले तर खाणार का?
I think you are partial. Not making video on Massajog.
Mumbai taq channel is Nirbhid, and not partial
Parbhani dhangli baddal bola. Kulkarni
पपू
0:23 0:26 0:27 0:28
दिवंगत विलास देशमुखाच्या वेळची काँग्रेस ,आणी आत्ताची काँग्रेस वेगळी आहे, हे बाल अमित ने समजायला हवे,आदू बाला सारखे वागू नये.
बोल बैला बोल..
भरपूर केला खर्चा...... तरी पण फक्त साडे सात हजार मतांनीच निवडून आले हिच चर्चा.......🤣🤣🤣🤣🤣
जरा बीड मधील संतोष देशमुख बद्दल खुलासा करण्यासाठी व्हिडिओ बनवा आम्ही महायुती चे आणि भाजप चे हिंदु मराठा मतदार आहोत आणि खंबीर पण तुम्हाला आणि भाजप ला समर्थन करतो पण आमचे मराठा लोक मुद्दाम मारले जात असतील आणि देवेंद्र फडणवीस गप्प असतील तर आम्हाला डोळे उघडावे लागतील.
CM ne choukashiche aadesh dile ahe
नाही बोलणार....!! बघ तू..!! ते यांच्या अजेंडात बसत नाही....
येणारी गृहमंत्री बघून घेतील....
@@vaibhavjadhav9059 कोनता अजेंडा रे शरद मिया च्या लाळ चाट्या तुम्ही फक्त ऐकि जातीला टारगेट करता तुम्हाला मराठा समाजाशी घेन देन नाही
Te nahi bolanar karan kulkarni Maratha virodhi aahe 😠😠 dalit virodhi aahe aani bjp cha kutra aahe 🦮🦮🦮
Kahi pun vishay kadhatay tumhi 9minute waste kelat
🍄🙏🙏🙏🎉