Sachin Pilgaonkar यांनी सांगितले Ashi Hi Banwa Banwi सिनेमातील अजरामर Dialogue मागचे भन्नाट किस्से

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 окт 2024

Комментарии • 454

  • @RRRPPP9712
    @RRRPPP9712 2 месяца назад +496

    लक्ष्या व अशोक सराफ मुळे माज बालपण छान गेल,खूप हसवले, रविवार 4 वाजता

    • @जयमहाराष्ट्र-ब6ब
      @जयमहाराष्ट्र-ब6ब 2 месяца назад +7

      माझं बोलायच रे भावा ते माज झालं माज चा अर्थ वेगळा होतो

    • @sarikamarne5735
      @sarikamarne5735 2 месяца назад +3

      रविवार ***

    • @rjpatil94
      @rjpatil94 2 месяца назад +6

      Same here.. रविवार 4 वाजता म्हणजे एक पर्वणी होती लहानपणी...

    • @manojlokhande5493
      @manojlokhande5493 2 месяца назад +4

      Mast hote te divas memories 😢😢😢

    • @Sandeep-dm3nw
      @Sandeep-dm3nw 2 месяца назад +1

      Same here.

  • @sujatasagare972
    @sujatasagare972 2 месяца назад +265

    मराठी चित्रपटाचा मध्य काळ जिवंत ठेवण्यासाठी सचिन पिळगावकर व महेश कोठारे यांनी चित्रपट केले हे मान्य करायला पाहिजे

    • @tanajisahastrabuddhe4774
      @tanajisahastrabuddhe4774 2 месяца назад +15

      हो पण हल्लीचा जमाना हा केवळ ट्रोलिंगचा आहे. लोक कृतघ्न झालेत.

    • @fast_and_the_curious_
      @fast_and_the_curious_ 2 месяца назад +2

      ​@@tanajisahastrabuddhe4774 je troll krtat tyana kay mahiti te kon ahet

    • @blessings896
      @blessings896 2 месяца назад +1

      Picture khup kadhatat comedy karan sarvanna jamat nahi

    • @CookWithAradhana_28
      @CookWithAradhana_28 Месяц назад

      या पिक्चर मध्ये कोणीतरी येणारं येणारं ग गाण्यात आणि बनवंबनवी या गाण्यात सचिन सरांचा जो डान्स आहे त्याला तोड नाही

  • @praviin_ingavalay
    @praviin_ingavalay 2 месяца назад +37

    लक्ष्या लक्ष्या आणि फक्त लक्ष्या....❤️❤️ आज जिवंत हवा होता हे सगळं पाहायला...😢

  • @garciarocks7741
    @garciarocks7741 2 месяца назад +68

    "बनवा बनवी" आख्ख्या महाराष्ट्राचा all time favourite movie आहे!!
    आणि ह्याचं श्रेय कोणाही एकाचं नक्कीच नाही...अशोकजी आणि लक्ष्या यांच्या जबरदस्त टायमिंग आणि कॉमिक सेन्स ला तोड नाहीच पण सचीनजींच्या दिग्दर्शनाचा ही तितकाच महत्वाचा वाटा आहे...फक्त अशोक - लक्ष्या जोडगोळीचे किंवा सोलो lead role असलेले इतर अनेक चित्रपट आहेत, पण त्या सगळ्याच चित्रपटांना बनवा बनवी सारखी लोकप्रियता मिळाली नाही...बनवाबनवी हे एक "complete package" आहे..कुणा एकाला कमी श्रेय देऊन चालणारच नाही...आणि दिग्दर्शकाला तर नाहीच नाही!!
    सचीनजींच्या बोलण्यात थोडासा "मी पणा" जाणवतो हे खरंय...पण तो खरंच सार्थ आहे...आणि त्यांनी अशोक आणि लक्ष्या यांचं श्रेय कुठेच नाकरलेलं दिसत नाहीये... लक्ष्या जरी आज हयात नसला तरी अशोकजी तर आहेत...ते हा interview नक्की च ऐकणार ह्याची जाणीव सचिन - सुप्रिया यांना देखील असणार त्यामुळे ते बोलताना खोटेपणा करूच शकत नाहीत... अशोकजीं ना ते दोघेही खूप मानतात, ह्याबद्दल शंकाच नाही!!

  • @amrutabhatte8408
    @amrutabhatte8408 2 месяца назад +94

    जेव्हा जेव्हा हा सिनेमा टी व्ही वर प्रदर्शित होतो, तेव्हा तेव्हा आम्ही हा सिनेमा खूप आवडीने बघतो, 😊😊🙏🏻🙏🏻

  • @balkrishnajoshi1383
    @balkrishnajoshi1383 2 месяца назад +38

    जाऊ बाई
    नका बाई इतक्यात जाऊ!
    Fitted so perfectly in the situation.😂😂 #hatsofflakshya

  • @prathamjadhavcreations1789
    @prathamjadhavcreations1789 2 месяца назад +258

    डायलॉग काहीही असो हसवण्याचं क्रेडिट फक्त आणि फक्त लक्ष्यालाच जातं❤

    • @ShubhankarKulkarni-svk2209
      @ShubhankarKulkarni-svk2209 2 месяца назад +14

      अस नाही म्हणता येत मित्रा संवाद सुच्ला म्हणूनच तर लक्श्या ने तो सादर केला त्या मुळे सचिन सरांच श्रेय नाही काढून घेता येनार

    • @RajeshJamgade-h4v
      @RajeshJamgade-h4v 2 месяца назад

      ​@@ShubhankarKulkarni-svk2209❤❤

    • @nhcvfdred
      @nhcvfdred 21 день назад

      Very True. Because of Lakshya n Ashok

  • @ravindrauphale5595
    @ravindrauphale5595 2 месяца назад +166

    लक्ष्मीकांत बेर्डे miss you मराठी चित्रपटातील
    आत्मा निघून गेला

    • @KD-xy8kq
      @KD-xy8kq Месяц назад

      हा तोच ना जो दारु पिऊन पिऊन kindey खराब होऊन मेला.

    • @ravindrauphale5595
      @ravindrauphale5595 Месяц назад

      @@KD-xy8kq तू न दारू पिता मेला तरी काही घंटा फरक पडणार नाही

    • @KD-xy8kq
      @KD-xy8kq Месяц назад

      @@ravindrauphale5595 हो ना.. अगदीं बरोबर.. भाऊ ने एकदम लाईफ एन्जॉय करून गेला. मराठीत एकच टाईप ची अक्टिंग येते ती करायची. अन् पैसे संपले की एखाद्या हिंदी पिक्चर मध्ये नौकर बिकर चा रोले करून पार्टी ला पैसे भरपूर.
      आणखी काय पाहिजे.. मस्त दारु, दोन बायका. आपला असा नशीब कुठं..

  • @JeetuShinde-z9q
    @JeetuShinde-z9q 2 месяца назад +257

    हिंदी मधील शोले चित्रपट ज्याचे संवाद अजुनही सर्वांना पाठ आहेत व एकमेव मराठी चित्रपट अशी ही बनवाबनवी ज्याचे संवाद आजच्या पिढीलाही पाठ आहेत

    • @prashantpatekar5656
      @prashantpatekar5656 2 месяца назад +3

      खरं आहे

    • @ChaitaliNandivakar-oo7rx
      @ChaitaliNandivakar-oo7rx 2 месяца назад

      सारखा सारखा तोच पिक्चर दाखवणार तर डायलॉग पाठ होणारच ना

    • @konkan_darshan_VDJ
      @konkan_darshan_VDJ 2 месяца назад

      सारखा तोच बघावासा वाटणे आणि बघणे हे सुधा महत्त्वाचे आहे..हेच चित्रपटाचे यश आहे​@@ChaitaliNandivakar-oo7rx

    • @maayurgathe7602
      @maayurgathe7602 2 месяца назад

      Aawdte mnun dakhvla jate to 🙂​@@ChaitaliNandivakar-oo7rx

    • @imaginativeandfly
      @imaginativeandfly 2 месяца назад +1

      Ekac movie dakhvna ani baghna yaat farak ahe😂..... Me khup da pahilay ....😂

  • @sainathparab2994
    @sainathparab2994 2 месяца назад +886

    धनंजय माने इथेच राहतात का ? हया डायलाग मध्ये काही दम नव्हता,परन्तु लक्ष्यामुळे तो गाजला.
    परफेक्ट टाइमिंग आणि उत्तम अभिनय हा ह्या डायलॉगचे यश होते.

    • @demya3464
      @demya3464 2 месяца назад +39

      डायरेक्टर नेच ओके केला shot का ते पण कलाकार नेच केलं 😂

    • @demya3464
      @demya3464 2 месяца назад +34

      आज लक्ष्या नाही आहे म्हणून तुम्ही त्याचा वापर इतरांना टार्गेट करायला करताय.. शरद पवार तुमचे लाडके असणार.. डायरेक्टर ल तुम्ही तुच्छ लेखत आहात

    • @sainathparab2994
      @sainathparab2994 2 месяца назад +29

      @@demya3464 इथे शरद पवार कुठून आले.लक्समीकांत हा अजरामर कलाकार होता आणी त्याचे टाइमिंग जबरदस्त होते हे सत्य आहे.
      तसेच कुन्या डायरेक्टरला कमी लेखण्याचा प्रश्नच येत नाही.
      प्रत्येकाला आपला दृष्टिकोण असतो आणी विचार देखील.

    • @demya3464
      @demya3464 2 месяца назад +7

      @@sainathparab2994 क्रेडिट बद्दल तुम्ही आम्ही बोलणारे कोण. लक्ष्या असता तर त्याने ठरवले असते की त्याचं क्रेडिट किती डायरेक्टर च किती

    • @rajhanssarjepatil5666
      @rajhanssarjepatil5666 2 месяца назад +7

      डायलाग ❌
      डायलॉग ✅

  • @abhinandansatam4938
    @abhinandansatam4938 2 месяца назад +26

    स्वतःची लाल करून घेणे, पण लक्ष्या आणि अशोक सराफ best ❤❤❤❤

  • @prathameshpatil6650
    @prathameshpatil6650 2 месяца назад +93

    सचिन च्या बोलण्यात मला नेहमी अहंकार आणि मीपण जाणवते....... लक्ष्या आणि अशोक सराफ जमिनीला चिकटलेले आहेत.

    • @santoshpandit6025
      @santoshpandit6025 Месяц назад +2

      Kaahihi😂

    • @sunilkulkarni9304
      @sunilkulkarni9304 27 дней назад

      अहंकार नाही त्याला आत्म विश्वास म्हणतात, तो आलाय कारण लहानपणापासून तो सिनेमात काम करतो आहे.
      Laxmikant व अशोक सराफ हे दोघे जास्ती लोकप्रिय आहेत.

  • @prasadmhatre6621
    @prasadmhatre6621 Месяц назад +8

    अर्ध सत्य आहे, झाडाचा सीन अणि धनंजय माने चा सीन was invented by Lakshya.. lakshyane खूप वर्षा आधी mentioned केले होते .

  • @shs022
    @shs022 2 месяца назад +257

    "धनंजय माने इथेच राहतात का" हा अजरामर संवाद हे शंभर टक्के लक्ष्मीकांत बेर्डे यांचे क्रेडिट आहे. विषय संपला. ❤

    • @ashutoshvengurlekar103
      @ashutoshvengurlekar103 2 месяца назад +15

      हा डायलॉग लक्षाचा आहॆ. हा उगीच क्रेडिट घेतोय.

    • @PrashantRatnaparkhi-to8sl
      @PrashantRatnaparkhi-to8sl 2 месяца назад +4

      Exactly

    • @VG-hh9xv
      @VG-hh9xv 2 месяца назад +4

      @@ashutoshvengurlekar103to credit nahi ghete, tyane to kasa scene direct kela he to sangtoy, and jevdha credit kalakarach asta tevdh director ch pn asta

    • @FundWise_FinancialGrowth
      @FundWise_FinancialGrowth 2 месяца назад

      Beakkal lokanna kon samjavel.. to lakshya cha dialogue ahe but actors are subjet to director.. lakshya cha credit ahech but as a director sachin ne te ghadwun aanla.. pn akkal shunya lokanna kon samjavnaar bhikarchot dialogue cha credit sathi vishay sampla wagre zaatu

    • @yogeshkakade7275
      @yogeshkakade7275 2 месяца назад +1

      पिळगावकर श्रेय धापण्यात पाहिला

  • @VithalShelke-ej2gt
    @VithalShelke-ej2gt 2 месяца назад +35

    आज सुद्धा आदर निय लक्ष्मीकांत व अशोक सराफ जी आणि सचिन जी यांची आठवण आली तरी मन प्रसन्न होते

  • @ashokchaphe4806
    @ashokchaphe4806 2 месяца назад +25

    छान आढावा घेतला सर्! शुटिंग मध्ये, स्क्रिप्ट मध्ये नसलेल्या बिटविन द लाईन्स शोधुन किती तरी सीन फुलवताना मी पाहिलंय! प्रेक्षकांच्या पसंतीचे देणारे दिग्दर्शक म्हणून सचिन सर् ग्रेट आहेतच! नवरा माझा नवसाचा २ ला शुभेच्छा!

  • @rupeshsaigaonkar5782
    @rupeshsaigaonkar5782 2 месяца назад +13

    ज्ञान आणि धन हे लायकी पेक्षा जास्त मिळाले की ते टिकवण्या साठी केलेल्या खोट्या प्रयत्नांना मोठेपणा किंवा मी पणा दाखवणे असे म्हणतात. बहुदा ह्या इंटरव्ह्यू मध्ये असेच काही दिसत आहे.
    स्वयघोषित मंद महागुरू.

  • @HrutaShekhar
    @HrutaShekhar Месяц назад +6

    सचिन ला atitude आहे. तो नाटकी आहे

  • @rskr24
    @rskr24 2 месяца назад +28

    एवढा मी पणा बरा नव्हे सचिन सर लक्ष्या आणी अशोक सराफ् ह्यांच्या ओरिजिनल ऍक्टिंग मुळेच तो चित्रपट यशस्वी झालाय , स्वतः क्रेडिट घ्या पण दुसऱ्यांना ही क्रेडिट द्यायला शिकले पाहिजे

    • @chaitaligardi
      @chaitaligardi 2 месяца назад

      सचिन सर ग्रेट.
      लक्ष्मीकांत जी, अशोक जी, महेश कोठारे,. यांचे चित्रपट खरच कधी पाह्यला बोर होणार नाही... अजरामर films दिल्यात तुम्ही महाराष्ट्रा ला, मराठी जनते ला.... 🚩🚩🚩🙏🙏🙏🙏

    • @nikhilganesh1438
      @nikhilganesh1438 Месяц назад

      ​@@chaitaligardi हा टकल्या ग्रेट😂😂😂 ह्याला श्ट्ट तरी ॲक्टिंग येते का

  • @suryaprakash6783
    @suryaprakash6783 2 месяца назад +54

    लक्ष्मीकांत बेर्डेने बोललेला सामान्य डायलॉग ही असामान्य वाटायचा 😂

  • @nasarjamadar7190
    @nasarjamadar7190 2 месяца назад +11

    lakshya aani ashok mama.. No one can beat them... Not even a bollywood comedian.. Ha credit ghyaychi duniya aahe... Ghya👍

  • @netajipalkar7521
    @netajipalkar7521 2 месяца назад +7

    असे निखळ विनोदी चित्रपट पाहून मी लहानचा मोठा झालो. त्या आठवणीना तोड नाही. Thanks असे चित्रपट बनवले आणि असे विनोदी नट आम्हाला पाहायला भेटले

  • @IBCR-w4y
    @IBCR-w4y 2 месяца назад +29

    आज लक्ष्मीकांत बेर्डे असते तर याच्या अहंकाराला चांगलाच धक्का बसला असता. स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजणे चुकीचे आहे. लक्ष्मीकांत बेर्डेसारख्या व्यक्तीची अनुपस्थिती जाणवते. अशा वेळी अहंकाराला आवर घालणारे कोणीतरी असते तर बरे झाले असते.

  • @sanjaymadane3649
    @sanjaymadane3649 2 месяца назад +17

    यांचे सर्व चित्रपट अशोक सराफ यांच्यामुळे चालले मी तर अशोक सराफ यांची कोमेडी बघण्यासाठी चित्रपट पाहिलेत.

  • @RajuBarde-y5e
    @RajuBarde-y5e 2 месяца назад +12

    लक्ष्या सारखा सुपरस्टार दुसरा कोणीही नाही.

  • @ArunPatil-zs3cp
    @ArunPatil-zs3cp 2 месяца назад +72

    तो डायलॉग साधा होता अजरामर झाला कारण लक्ष्मीकांत बेर्डे सरांनी केला होता म्हणून अजरामर झाला

  • @dr.kirandixit7456
    @dr.kirandixit7456 2 месяца назад +127

    सगळं मी माझं मला मी मी 🤣🤣🤭
    स्वयम् घोषित महागुरू😂😂😂

    • @TheAmolMali
      @TheAmolMali 2 месяца назад +4

      खरं आहे

    • @IBCR-w4y
      @IBCR-w4y 2 месяца назад +4

      स्वयम् घोषित महा- हागुरू

    • @vrishalisi5147
      @vrishalisi5147 2 месяца назад +12

      वैताग आला आहे ह्याचा मी पणा बघून

    • @Sssssddghjrtjnnbnjhh
      @Sssssddghjrtjnnbnjhh 2 месяца назад

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @amitkharat07
      @amitkharat07 2 месяца назад +8

      विश्वातील सर्वात जास्त टॅलेंट यांच्यातच आहे असे बिंबवण्याचा बाष्कळ प्रयत्न😂

  • @bhausahebsarukte3151
    @bhausahebsarukte3151 2 месяца назад +22

    सवांद जरी साधा होता पण त्याला जुळून आलेले टायमिंग आणि उत्कृष्ट अभिनय ह्या मुळे तो अजरामर झाला....लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांनी ह्या चित्रपटात चार चाँद लावले आहेत, बाकी सगळया पात्रांचा अभिनय तर दिसून येतोच.

  • @ketandesai523
    @ketandesai523 Месяц назад +4

    घमेंड घमेंड घमेंड... एवढंच आहे या व्हिडिओत...
    मराठी सिनेसृष्टीचे महानायक फक्त आणि फक्त अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे

  • @avinashoutofmit
    @avinashoutofmit 2 месяца назад +45

    सचिन किती लाल करून घेतो. अरे लक्षा लक्षा होता रे

    • @rahulmatwadkar5448
      @rahulmatwadkar5448 2 месяца назад

      तेच्या वरची त्याची बायको ओव्हर ॲक्टिंग

  • @ShubhankarKulkarni-svk2209
    @ShubhankarKulkarni-svk2209 2 месяца назад +8

    लक्ष्मीकांत बेर्डे हे एक उत्कृष्ट कलाकार होते आणि त्यांनी त्यांच्या सर्व चित्रपटांमध्ये खूप चांगले काम केले याचा मला मनापासून आदर आणि सहमती आहे. इतकेच नाही तर त्याचे श्रेय त्यांना सर्व प्रेमाने आणि सन्मानाने मिळालेच पाहिजे यात शंका नाही पण आपल्या देशात आपण काही लोकांनाच किंबवणा फक्त त्यांच्या बद्दलअच विचार करत असतो त्यातला मला लक्ष्या वाटतो ठीक आहे तो लवकर गेला आणि त्याला तेवढं आपण पाहू शकलो नाही पण सगळेच काम करायला आलेत राव त्यामुळे सर्वांनाच आदर आणि श्रेय भेटणे तितकेच महत्त्वाचे आहे सचिन जिंनी तो संवाद लिहिला म्हणूनच तर लक्ष्याने तो तितक्याच ताकदीने प्रस्तुत केला, हि एक देवाण घेवाण प्रक्रिया आहे यात कोणी लहान मोठं नाही अस मला वाटतं

  • @DilipAghav
    @DilipAghav 2 месяца назад +10

    या dialogue, साठी लक्षाला ऑस्कर मिळायला हवे होते. परफेक्ट टायमिंग. We miss you lakshya.

  • @savideshpande8599
    @savideshpande8599 2 месяца назад +9

    प्रचंड मी पणा माणसाचा अचानक घात करतो.....

  • @yogeshkakade7275
    @yogeshkakade7275 2 месяца назад +35

    छळगावकर सुरू , मीच मीच मीच
    😅😅😅

    • @santoshnangare9005
      @santoshnangare9005 2 месяца назад

      Me pan agadi kutun bharala ahe

    • @VidzMG
      @VidzMG 2 месяца назад

      Ha fadan20 sahebancha bhau ahe😂😂

    • @Tejasisphoenix
      @Tejasisphoenix 2 месяца назад +1

      U know he is reasonably talented... But his ego makes it hard to palpate and accept his modest talent...

    • @rahulmatwadkar5448
      @rahulmatwadkar5448 2 месяца назад

      😅

  • @pranitnikam007
    @pranitnikam007 2 месяца назад +52

    Ha swatachich lal karto...Lakshya n Ashok mama mule hit zala movie

  • @Ravi_Padekar
    @Ravi_Padekar Месяц назад +4

    किती स्वतःची लाल करून घेणार... लक्ष्याची acting च भारी होती... आणि यातील काही idea लक्ष्याच्या आहेत...

  • @R_..sma_
    @R_..sma_ 2 месяца назад +7

    मी पणा कमी करा सर...ते सर्व dialog लक्षा मुळे हिट झाले...दुसरे कोणी येवढं छान नसत करू शकल

  • @ashvi87
    @ashvi87 2 месяца назад +9

    हा माणूस नेहमीच लक्ष्या वरती जळायचा ...धनंजय माने इथेच राहतात का ? हा dialog फक्त लक्ष्यात मुळे famous झाला ...ह्याला दर वेळी आपली लाल करायची सवय आहे🙄

  • @sagarwalke7173
    @sagarwalke7173 2 месяца назад +14

    सारखं सारखं त्याच झाडावर हा डायलॉग लक्ष्याने टाकला होता, सचिन उगाच क्रेडिट घेतोय 😡.

  • @shivastatus7790
    @shivastatus7790 2 месяца назад +21

    आता बोलून मोठेपणा मिळत नाही सचिन 😂

  • @jaganbaviskar979
    @jaganbaviskar979 Месяц назад +5

    माने हा शुद्ध हलकट पणा आहे हा सुधीर जोशींचा डायलॉग अजरामर आहे हे डावलून चालणार नाही

  • @shaileshjore8880
    @shaileshjore8880 Месяц назад +1

    लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या *आम्ही दोघे राजा राणी*
    मनाला आनंद देणारा चित्रपट.
    आत्माराम भेंडे sir the great

  • @sjb-mx8ly
    @sjb-mx8ly 2 месяца назад +115

    अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांच्या पुढे सचिन कमजोर वाटले.

    • @vidyawatturkar5358
      @vidyawatturkar5358 2 месяца назад +23

      असे अजिबात नाही सगळे त्यांच्या रोल मध्ये परफेक्ट होते

    • @BharadwajSawant
      @BharadwajSawant 2 месяца назад +14

      Mhanunach tar Sachin Sir ek Great Director ahet…..❤

    • @PrashantRatnaparkhi-to8sl
      @PrashantRatnaparkhi-to8sl 2 месяца назад

      💯

    • @sgadgil1
      @sgadgil1 2 месяца назад +6

      खरंय. बनवा बनवी मधला दारू प्यायल्या नंतरचa सीन बघा. लक्षा बेस्ट, अशोक पण उत्तम. पण महाहागृ साधारण.
      लक्षा आणि वसंत सबनीस गेले - आता महा हागृ सगळं मे केलं म्हणायला मोकळे
      आता उद्या शोले चा निर्माता मीच म्हणतील

    • @chintamanipurohit2265
      @chintamanipurohit2265 2 месяца назад +18

      असे अजिबात नाही. हा चित्रपट म्हणजे एक छान भेळ आहे. भेळ खाताना आपण विचारतो का फरसाण जास्त महतत्वाचं की टोमॅटो की कांदा ? सगळेच लोकांनी धम्माल काम केलंय आणि म्हणून तो चित्रपट आजही तितकाच पहिला जातो.

  • @sampadagandhi1355
    @sampadagandhi1355 2 месяца назад +17

    मागे एका मुलाखती मध्ये सचिन सर म्हणाले होते की 'धनंजय माने इथेच राहतात का?' ही लक्ष्मीकांत बेर्डे यांची addition होती. आता म्हणतात त्यांचीच होती. स्वप्नील जोशी ऐवजी अभिनय बेर्डे ला का नाही घेतलं?

    • @akshatagurav8291
      @akshatagurav8291 2 месяца назад +2

      Right abhinay berde pn mast disala asata pn yana swapnil joshila ka mhanun ghetale tech kalat nahi

    • @mrvedartx4810
      @mrvedartx4810 2 месяца назад

      Bhushan pradhan or lalit would've been a better choice.. Toh abhinay marathitla arjun kapoor vatto

    • @sampadagandhi1355
      @sampadagandhi1355 2 месяца назад +2

      लक्षिकांत बेर्डे यांचा मुलगा म्हणून चालला असता. शिवाय भुषण प्रधान किंवा ललित हे उत्तम कलाकार आहेत त्यांना अशा सिनेमा मधून स्वतः ला push करायची गरज नाही. ते single hero सिनेमा वाले आहेत

    • @nikhilganesh1438
      @nikhilganesh1438 Месяц назад

      दोघंही टकले आहेत स्वप्नील पण आणि हा पण, टकले टकले भाऊ भाऊ😂
      हिरो दिसण्यासाठी विग लावू

  • @m3rup3rv3rt
    @m3rup3rv3rt 2 месяца назад

    खूपच चांगले प्रश्न.. पत्रकारांचे आभार. नाहीतर प्रेस शो म्हणजे "सेटवरच्या गमतीजमती" च्या पुढे जात नाही.

  • @shekharmansukh661
    @shekharmansukh661 2 месяца назад +52

    माकड म्हणतो माझीच लाल...😂😅

    • @ketanpandit9033
      @ketanpandit9033 2 месяца назад +1

      आणि आपण का बघायला गेलात माकडाची

    • @shekharmansukh661
      @shekharmansukh661 2 месяца назад +1

      @@ketanpandit9033 कारण माकड कपडे घालत नाही वेड्या म्हणून आपसूकच सगळं दिसत लाल की काळ...🤡

    • @mh40282
      @mh40282 2 месяца назад +1

      असं म्हणायचं आणि त्यांचेच पिक्चर बघायचे🐒🐒🐒

    • @nikhilganesh1438
      @nikhilganesh1438 Месяц назад

      ​@@mh40282 लक्ष्या आणि अशोकमामा वाघ आणि सिंह आहेत आणि हा टकल्या छळगावकर लकडबगगा आहे , आयत्या बिलावर नागोबा, सगळी मेहनत लक्ष्या अशोक मामा ची आणि हा आपल लाल ढुंगण घेऊन पुढे सगळ्यांना दाखवायला😂

  • @akshaytemkar5803
    @akshaytemkar5803 2 месяца назад +53

    सर तुमच्या मध्ये ...मी .... पणा खूप आहे. हे कमी करा

    • @santoshnangare9005
      @santoshnangare9005 2 месяца назад +2

      Mhnun ha mahahagaru ahe

    • @aniruddhamirashi4816
      @aniruddhamirashi4816 2 месяца назад +2

      Dada he is doing acting almost for 63 years and flawlessly.
      So ok for him.

    • @VidzMG
      @VidzMG 2 месяца назад +1

      ​@@aniruddhamirashi4816
      Sarkhch swathch kautuk

    • @VidzMG
      @VidzMG 2 месяца назад +1

      ​@@aniruddhamirashi4816
      Sarkhch swathch kautuk

    • @sk-uu6xv
      @sk-uu6xv 2 месяца назад

      येडझव्या अरे फिल्म चा डायरेक्ट आहे तो... म तोच सांगणार ना सगळ कुठे काय करायचं.. तुझी बुध्दी काय पेठ ठेवले काय

  • @sachininamdarsir
    @sachininamdarsir 2 месяца назад +1

    अतिशय अप्रतिम चित्रपट होता बनवाबनवी..

  • @dr.kirandixit7456
    @dr.kirandixit7456 2 месяца назад +24

    बाकीच्या कलाकारांनी काहीच नाही केलं सगळं ह्या महागुरू नी च केलं 😂😂😂

    • @nikhilganesh1438
      @nikhilganesh1438 Месяц назад

      लक्ष्या आशोकमामा नसता तर ह्याने सगळी कडे हागुन हगुण घान करून ठेवली असती पिक्चर मध्ये

  • @madhavikhanolkar8138
    @madhavikhanolkar8138 2 месяца назад +6

    अविनाश ठाकूर माझा मामा.. त्याची आठवण सचिन सरांनी काढली खूप छान वाटले... धन्यवाद सचिन सर

  • @jaganbaviskar979
    @jaganbaviskar979 Месяц назад +1

    अशोक सराफ मुळे मराठी सिनेशृष्टीला सोन्याचे दिवस आलेले

  • @AmitSapate-b7q
    @AmitSapate-b7q Месяц назад +1

    लक्ष्मीकांत बेर्डे सर विनोदाचा खराखुरा बादशहा .दुसरा कोणी होने अशक्य ..

  • @sainathparab2994
    @sainathparab2994 2 месяца назад +57

    अशोक सराफ आणी लक्ष्मीकांत बेर्ड ह्यांच्याकरिता अनेकदा पाहिले आणि सचिनला सहन केले.
    अशोक आणी लक्ष्याचे पात्र अधिक लांब करता आले असते,जर सचिन ह्याने आपल्या पात्राची लाम्बी वाढावली नसती तर...

    • @anitaathawale7509
      @anitaathawale7509 2 месяца назад

      सचिन डायरेक्टर पण होते,देखणे पण दिसतातआणि सांगतायात ना ते हे अशोक चे क्रेडिट, है हे लक्ष्याचे क्रेडिट अस कबूल करतायत ना ते.

    • @nikhilganesh1438
      @nikhilganesh1438 Месяц назад

      तरीपण हा महा हग्रू अपात्र च आहे ॲक्टिंग मध्ये

  • @manasijadhav-hr3xb
    @manasijadhav-hr3xb 2 месяца назад +2

    सर याच डायलोग मुळे आम्हाला सिनेमा आवडतो❤😂😍😍😍

  • @adhikraopawar7964
    @adhikraopawar7964 2 месяца назад +21

    Te hote manun picture hit zala
    Nahitar nahitar dhanajay mane gharat nahi tar gardan la asate miss u lakshya .....🎉🎉

  • @Siddartha-x5b
    @Siddartha-x5b 2 месяца назад +15

    Ashok Saraf sir ne एका मुलाखतीत साफ सांगितलं आहे की लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांनी दोघांनी ठरवून तो त्या क्षणी केलेला तो सीन आहे.

    • @Mandirakhedekar2486
      @Mandirakhedekar2486 Месяц назад +1

      हो मीपण पहिली आहे ती मुलाखत.

    • @Siddartha-x5b
      @Siddartha-x5b Месяц назад

      @@Mandirakhedekar2486हो ना, सचिन पिळगावकर खूप selfish कलाकार आहेत. अजून एक इंटरव्ह्यू मध्ये " कट्यार काळजात घुसली" मूव्ही च्या संदर्भात होत. त्यात host ने सचिन ना विचारलं की आपण इतके अनुभवी कलाकार आहात, तुम्ही तुमचा अनुभव किंवा डायरेक्ट ने अस केलं पाहिजे योग्य होईल असे इनपुट दिलेच असणार? त्यावर सचिन च उत्तर दिलं की "नाही " कारण मला त्यासाठी पैसे दिले नव्हते मी एक hero म्हणून त्यात काम करत होतो आणि त्याचेच पैसे मला दिले होते 🤦 मूव्ही चे डायरेक्ट सुबोध भावे बाजूलाच बसले होते. मला खूप वाईट वाटलं.

    • @Siddartha-x5b
      @Siddartha-x5b Месяц назад

      @@Mandirakhedekar2486 हो ना. सचिन पिळगावकर खूप selfish कलाकार आहेत. एका दुसऱ्या मुलाखतीत "कट्यार काळजात घुसली" मूव्ही संदर्भात होत. होस्ट ने सचिन पिळगावकर ना विचारलं की आपण इतके अनुभवी कलाकार आहात तुम्ही तुमचा प्रदीर्घ अनुभव किंवा डायरेक्ट ने अस केलं पाहिजे योग्य होईल अशी सूचना नक्की केली असेल ? त्यावर सचिन पिळगावकर यांचं म्हणणं होतं की नाही कारण मला त्यासाठी पैसे दिले नव्हते मी त्या मूव्ही मध्ये एक hero म्हणून त्यात काम करत होतो आणि त्याचेच पैसे मला दिले होते. मूव्ही चे डायरेक्ट सुबोध भावे बाजूलाच बसले होते. मला खूप वाईट वाटलं होत.

  • @sachinsapre3232
    @sachinsapre3232 2 месяца назад +7

    Great❤We love u Sachin & Supriya 🎉

  • @srsconsultancy6278
    @srsconsultancy6278 2 месяца назад +3

    सचिन जी क्रेडिट घेण्याच्या नादात वसंत सबनीस सर, लक्ष्मीकांत जी, अशोक सरांना विसरू नका ते होते म्हणून तुम्ही आहात. जे ग्रेट आहे ते आहे त्यात सगळ्यांचा सारखा वाटा असतो.

  • @worldlife8473
    @worldlife8473 Месяц назад +3

    लक्ष्या मेल्यामुळे हैच साधलाय

  • @pradipdokhe9775
    @pradipdokhe9775 2 месяца назад +2

    माझा favourite dialogue जाऊबाई, नका बाई इतक्यात जाऊ

  • @harishkulkarni4u
    @harishkulkarni4u 2 месяца назад +28

    महाहागुरू....लक्ष्या आणि अशोकला क्रेडिट द्या कधीतरी

    • @TheAmolMali
      @TheAmolMali 2 месяца назад +3

      महा गुरू. स्वतःच किती श्रेष्ठ पटवून देण्याचा कायम प्रयत्न करतात.. आहे तर दिसेल ना.. कशाला सांगताय

    • @Lado235
      @Lado235 2 месяца назад +1

      Te mahaguru nhi maha hagru ahe swaym ghoshti Amitabh bachan ahe te marathi film industry che

    • @vrishalisi5147
      @vrishalisi5147 2 месяца назад +1

      Nahi denar. To aap stutit magna zalela manushya ahe.

  • @aspl300
    @aspl300 2 месяца назад +3

    Amhi atleast 1000 veles pahila 😊
    Super duper hit..ajun hi Saturday Sunday la dupari kadhi kadhi pahato 😅

  • @vikrambobade
    @vikrambobade 2 месяца назад +7

    Sachin Supriya superhit jodi aahe. God bless them 🙏

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 2 месяца назад

    सचिन जी you are great
    बाल कलाकार ,हिंदीत,मराठीत ,गाण्यात,डान्स मध्ये,निर्माते,दिग्दर्शक किती किती पैलू तुमच्यात आहेत.
    त्या सलमान आणि शाहरुखल लोक डोक्यावर घेवून नाचतात.काय केलंय एवढं त्यांनी ??
    पण म्हणतात ना घर की मुर्गी ......

  • @rationalbro
    @rationalbro 2 месяца назад +6

    सबनीसांना याने सांगितलं असं सांगतोय..कोण विश्वास ठेवेल 😂😂😂😂😂

  • @omkaryadav3808
    @omkaryadav3808 2 месяца назад +13

    Only Lakshya🔥

  • @akshaysamel8972
    @akshaysamel8972 2 месяца назад +13

    Lakshya ❤

  • @pranitakambli3427
    @pranitakambli3427 2 месяца назад

    Congratulations Sachin sir n Supriya Mam for Navra Maja Navsacha part 2.🎉

  • @angadacharya55
    @angadacharya55 2 месяца назад +1

    Mitra warla ,ani tumche paise pn warle 😂😂ha pan dialogue kup hit zhala

  • @mh40282
    @mh40282 2 месяца назад +1

    सचिन, लक्ष्या, अशोक मामा, महेश कोठारे... हि दोस्ती तुटायची नाय 👊👊👊 बाकी काही लोक असे आहेत ज्यांची जळजळ होते😂😂😂

  • @nikhiljadhav6469
    @nikhiljadhav6469 2 месяца назад +1

    Dialogue Kon bolta he pan tevdach mahatvach asat pilgaonkar …lakshyach credit gheu naka…no doubt you have also given grate contribution in Marathi film industry

  • @maheshkakade26
    @maheshkakade26 2 месяца назад +2

    So called महागुरू😊

  • @TechFreak51
    @TechFreak51 2 месяца назад +1

    Sachin is 66 Supriya is 56 and still look sooo young and charming .. Awesome !!!

  • @abhijeetabhi45
    @abhijeetabhi45 2 месяца назад +23

    Mahaguru nehmi me kasa great aahe he sangtat.... Mahaguru panchat

  • @ajitawakale264
    @ajitawakale264 Месяц назад

    5:27 आम्ही हजारदा पाहिलाय हो बनवाबनवी..आणि अजून पाहू..आमच्या मुलांना पण दाखवतो सारखं..आवडता चित्रपट आहे त्यांचा पण..

  • @namdevaglave5612
    @namdevaglave5612 19 дней назад

    खुप छान

  • @rajeshwarihemmadi3229
    @rajeshwarihemmadi3229 2 месяца назад

    Such a creative process with absolutely talented artists.
    God bless all❤❤

  • @gamegamegameful
    @gamegamegameful 2 месяца назад +1

    Laxmikant berde and Ashok Saraf are timing kings. Simple line became legendary because of Laxmikant not by script writer. I challenge give it to any other actor and see if it has the same impact.

  • @smartty2686
    @smartty2686 Месяц назад +3

    Mi, Mi, Mi and Mi..

  • @sachinwarang2729
    @sachinwarang2729 2 месяца назад +3

    Lakshay n Asok Saraf best of all best

  • @halvadandu
    @halvadandu Месяц назад +1

    फक्त Swatachi स्तुती....पिळगावकर

  • @mrvedartx4810
    @mrvedartx4810 2 месяца назад +7

    Till the very last moment i felt ki he kuthlya dusrya vyakti baddal boltayt but then samajla he swatachich tarif kartayt😅😂😂

  • @AshokChoudhary-sb6ci
    @AshokChoudhary-sb6ci Месяц назад

    लक्ष्या, अशोक सराफ, सचिन, महेश कोठारे मराठी इंडस्ट्रीतील दिप स्तंभ आहेत.

  • @ranjitfire9374
    @ranjitfire9374 2 месяца назад

    तुम्हा दोघांचे thanks... Movie बनवलात ❤

  • @shilpanarvekar2068
    @shilpanarvekar2068 2 месяца назад +1

    भारी डायलॉग आहेत. नुसते बोलले किंवा आठवले तरी हसू फुटते. खरंच अजरामर. Hats off to Tro of Sachin, Ashok mama and Laxya 😂

  • @mohsinpatel6112
    @mohsinpatel6112 2 месяца назад

    लक्षा म्हटलं की ॲक्शन प्लस कॉमेडी ❤

  • @shriprasadmarathe7391
    @shriprasadmarathe7391 2 месяца назад +1

    चित्रपटातला पाषाण रोड वरचा लीलाबाई काळभोर, ह्यांचा बंगला. हा पुण्यामध्ये नक्की कुठे आहे? कोणाला माहित आहे का? इतके वर्ष पुण्यात राहतोय आणि हा चित्रपट मला प्रचंड आवडतो. त्यामुळे हा बंगला पाषाणला कुठे आहे हे कळले तर, प्रत्यक्ष बघता येईल.

    • @Aparichit_9
      @Aparichit_9 2 месяца назад +1

      बहुतेक तो सेट होता.

    • @kaustubhdeo3143
      @kaustubhdeo3143 2 месяца назад +1

      Set hota re mitra, kiti ha bhole pana tujha 😂

  • @kunalchoudharee
    @kunalchoudharee 2 месяца назад +1

    बनवा बनवी पाहिला असेल तर तुम्ही मराठी ❤

  • @saritapatil403
    @saritapatil403 Месяц назад +1

    "धनंजय माने इथेच राहतात का❓" हे सर्वसाधारण वाक्य आहे. हे वाक्य लक्ष्मीकांत बेर्डे यांनी आपल्या अचूक विनोदी शैलीने आणि अभिनयाने अजरामर केले.
    😢

  • @zaheer1044
    @zaheer1044 2 месяца назад +1

    फक्त मीच लई शहाणा कधी सुधारणार महागुरू

  • @muktabarve17
    @muktabarve17 2 месяца назад +1

    खूप खूप शुभेच्छा!💗

  • @Candy-f3j
    @Candy-f3j Месяц назад

    Golden time of Marathi movies

  • @vd7573
    @vd7573 2 месяца назад +1

    मी मी मी मी मी आणि मीच 😂😂😂😂

  • @sagarfurange4231
    @sagarfurange4231 2 месяца назад +1

    अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे ही जोडी आजकालच्या पिढीला नाही समजणार हे सगळे रील्स च्या दुनियेत मग्न आहेत

  • @RajuBarde-y5e
    @RajuBarde-y5e 2 месяца назад +1

    लक्ष्मीकांत सुपरस्टार होता.सचिन त्याच्यापासून सुरुवात करून इतक्या पुढे नसता गेला

  • @vaishurodrigues5958
    @vaishurodrigues5958 2 месяца назад +4

    Sachin pilgaonkar ha ek great actor director dance and khup kahi ahe pan tyancha jo mi pan kiva mothe pana jo ahe tyamule te Maharashtra chya saglyach lokanachy manat itke nahi ahet jitka lakshya ahe.

  • @santoshgaikwad8898
    @santoshgaikwad8898 2 месяца назад

    पहिलीच वेळ आहे ना 😂😂😂तुम्ही इथे यायची ओ 👌👌

  • @sagardeshmukh5759
    @sagardeshmukh5759 2 месяца назад

    लक्ष्या आणि अशोक सराफ विषय संपला.
    कारण दोघांना बघितले कि डायलॉग काय घेऊन बसलाय राव. लक्ष्या हसला आणि अशोक मामा ने भुवय वर केली कि हसलाच पाहिजे.

  • @designdaddy4112
    @designdaddy4112 2 месяца назад +1

    He is trying to take all the credits...!

  • @devendranathdesai6784
    @devendranathdesai6784 2 месяца назад +7

    Mich kasa great..