Supriya Sachin Show - Jodi Tujhi Majhi|सयाजी शिंदेंच्या आईंनी दिला भूतकाळातील आठवणींना उजाळा !

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 авг 2024
  • #supriyasachinshow #joditujhimajhi #starpravah #marathi #marathishow #realityshow #tvshow #youtubevideo #family #drama #compliation #sachinpilgaonkar #supriyapilgaonkar #indianserial
    Supriya Sachin Show - Jodi Tujhi Majhi|सयाजी शिंदेंच्या आईंनी दिला भूतकाळातील आठवणींना उजाळा !
    Click here to Subscribe Star Pravah : / @starpravahindia
    Connect with Star Pravah on Social Media
    Hotstar : www.hotstar.co...
    Facebook : / starpravahofficial
    Instagram : / star_pravah
    Twitter : / starpravah
    Supriya Sachin Show - Jodi Tujhi Majhi|सयाजी शिंदेंच्या आईंनी दिला भूतकाळातील आठवणींना उजाळा !

Комментарии • 111

  • @divakarjoshi2475
    @divakarjoshi2475 4 месяца назад +36

    सयाजीराव या जगात फक्त दोनच लोक सुखी आहेत.
    १ ज्यांची आई वडील जिवंत आहेत ते
    २ ज्या आई वडिलांची मुले निर्व्यसनी आहेत ते.
    तुमची आई जिवंत आहे त्या माऊली ची।मनापासून सेवा करा.

  • @beingmaanav
    @beingmaanav 10 месяцев назад +35

    किती मोठा विपरहास आहे बघा ना, आपले बहुतांश चित्रपटातले विलेन च खऱ्या आयुष्यात हिरो आहेत, आणि आपले चित्रपटातले हिरो खऱ्या आयुष्यात माणूस ही न म्हणण्याच्या लायकीचे.

  • @vijaymore2465
    @vijaymore2465 10 месяцев назад +26

    सातारा जिल्ह्यातील सर्वगुण संपन्न अभिनेता श्री सयाजी शिंदे जी आई वडील याच्यामुळे आपण आहोत हे वेळोवेळी सागत असतात

  • @manojrameshpatilpatil3898
    @manojrameshpatilpatil3898 10 месяцев назад +31

    खरंच साहेब आई हि आई च असते. आज तुम्ही जे आहेत हे आईच्याच कृपेने....
    अशी हुशार आई सर्वांना मिलुदे....
    खुप कणखर आणि कडक आहेत म्हणूनच तुमच्यावर चांगले संस्कार झाले...
    आणि दुसऱ्याच्या पोटाची भूक जाणणारी माता आहेत त्यामुळे आज कालच्या पिढीला
    त्यांच्या कडून शिकण्या सारखे खुप खुप आहे
    म्हणजेच गरिबीची जाणीव आहे...
    आज तूम्ही एव्हडे मोठे स्टार अभिनेते तरी तुम्ही जमिनीवरचा तुमचे पाय तुमच साध राहणीमान खरोखरच हेच संस्कार आपल्या आयुष्यात खुप उपयोगी पडतात...
    स्याळूट तुमचया आईला म्हणूनच आज देशामध्ये सोशल work Khup मोठं आहे ❤❤❤

  • @shivajiraopatil4013
    @shivajiraopatil4013 10 месяцев назад +43

    शिंदे साहेबांचा नादच खुळा, आम्हाला अभिमान आहे शिंदे साहेबांचा

    • @user-gr43ipeoig
      @user-gr43ipeoig 10 месяцев назад +2

      सचिन पिळगंवकर पण सच्चा मराठी कलावंत, आपल्या मराठी प्रेक्षकांचे आराध्य दैवत 🙏

  • @shubhanginimahajan3309
    @shubhanginimahajan3309 10 месяцев назад +25

    खूपच सुंदर व्हीडिओ. आई किती गोड आणि innocent 👍🙏🏻
    दिसायला ही किती सुंदर आहे आई 👍

  • @sunandapatankar2920
    @sunandapatankar2920 5 месяцев назад +6

    खर आहे आई ही आईच असते तिला पर्याय नसतो सयाजी शिंदे हा ग्रेट आहे तो अभिनेता आहेच पण शेतकरी आहे,देशप्रेमी आहे ,झाडे लावणारा आहे,तो हुशार ,प्रेमळ आणि खूप चांगला माणूस आहे तो सातारी आहे , शिक्षक आहे ,आमच्या शाळेत त्याचा एका सिनेमाचे चित्रीकरण ६दिवस चालू होते तेव्हा आम्ही त्याला भेटलो आहे Hi is great 👍 आम्हाला त्याचा अभिमान आहे असाच यशस्वी हो शुभेच्छा🎉 मातोश्री यांना मनःपूर्वक नमस्कार

  • @laddhasun5964
    @laddhasun5964 8 месяцев назад +10

    Mom is so cute. Beautiful hearted

  • @indugajbhiye8974
    @indugajbhiye8974 7 месяцев назад +11

    ताई किती भोळी आहे तु झा सया माझा सया ला देवाचा आर्शीवाद❤

  • @dilippadalkar822
    @dilippadalkar822 10 месяцев назад +16

    खूप छान. एकदम कणखर आई.

  • @nirmalabote5070
    @nirmalabote5070 11 месяцев назад +21

    खुपचं छान व्हिडीओ आहे. जोडीपण एकदम मस्त

  • @sanjaybhingardeve9385
    @sanjaybhingardeve9385 10 месяцев назад +87

    सातारा जिलयाचा आमचा वाघ खुप सुंदर मराठी कलाकार

    • @user-gr43ipeoig
      @user-gr43ipeoig 10 месяцев назад +5

      सचिन पिळगंवकर पण सच्चा मराठी कलावंत, आपल्या मराठी प्रेक्षकांचे आराध्य दैवत 🙏

    • @49yashlakule74
      @49yashlakule74 2 месяца назад

      😊😊v😊qvq1a​@@user-gr43ipeoig

  • @pradnyadeshpande8398
    @pradnyadeshpande8398 10 месяцев назад +15

    खूपच छान प्रेरणादायी व्हीडीओ. खूप आवडला.

  • @shivrajbhosale8990
    @shivrajbhosale8990 10 месяцев назад +8

    Your great sir, आई महान आहे❤❤❤🙏🙏🙏🙏🙏

  • @Jayawantmore
    @Jayawantmore 10 месяцев назад +27

    मातीशी नाळ जोडलेला अस्सल मराठी कलाकार ..... one and only सयाजी शिंदे

  • @dhanashreepawar2415
    @dhanashreepawar2415 10 месяцев назад +11

    सातरचा अभिमान ❤

  • @user-fu4zj6mq9d
    @user-fu4zj6mq9d 9 месяцев назад +9

    Wow sayaji' wife is quite intelligent ❤

  • @sukeshanikamblepawar3020
    @sukeshanikamblepawar3020 10 месяцев назад +8

    खुप छान अभिनेता, माणुसकी जपणारे

  • @danceforever5940
    @danceforever5940 10 месяцев назад +4

    So Sweet Mom. God Bless this wonderful jodi

  • @sachinpukale4168
    @sachinpukale4168 10 месяцев назад +8

    सयाजीराव आपण नशीबवान आहात
    खुपचं छान व्हिडीओ आहे. जोडीपण एकदम मस्त

    • @jyotikakade9143
      @jyotikakade9143 10 месяцев назад

      पहिली कुठे आहे

    • @vasantichikane3006
      @vasantichikane3006 10 месяцев назад

      @@jyotikakade9143 त्या सातार्याला असतील.त्यांची एक मुलगी आहे, मुलगा आपघातात गेला,म्हणून ही दुसरी बायको केली.

  • @sanjayzirale7493
    @sanjayzirale7493 10 месяцев назад +5

    Legend Marathi Actor 😊

  • @vijaymane3543
    @vijaymane3543 10 месяцев назад +5

    खरच ग्रेट ती आई आणि त्याचा मुलगा

  • @chandajadhav9
    @chandajadhav9 10 месяцев назад +4

    Proud of you sir tumachi mother khupch mast Ahet 💐💐

  • @jessyt349
    @jessyt349 5 месяцев назад +5

    Sayaji sir and mam❤

  • @user-bs7wx6mw7j
    @user-bs7wx6mw7j День назад

    सयाजीराव, आईसाहेबानां मानाचा मुजरा....

  • @rukminikhot9178
    @rukminikhot9178 9 месяцев назад +4

    Mazi aaji suddha perfect ashich hoti .......miss you aayi

  • @nitintambe7034
    @nitintambe7034 Месяц назад +1

    सयाजी शिंदे सर यांनी विष्णू बाळा पाटील यांच्या भमिकेला योग्य न्याय मिळवून दिला आहे या बद्दल त्यांचे आभार मानले पाहिजेत

  • @DigambarPatil-vm4ev
    @DigambarPatil-vm4ev 10 месяцев назад +5

    काय उ खाणा एक न्ंबर हो सयाजीराव शिंदे साहेबांचा हो सि ने मा सारखं हो ❤

  • @tusharthombare3883
    @tusharthombare3883 Месяц назад +1

    ही आहेत आमची जुनी माणदेशी मोठ्या मनाची निखळ माणसं

  • @user-NileshPatil
    @user-NileshPatil 2 месяца назад

    सयाजीराव गुणवंत अभिनेता आहेत .....आणि आई ही आईच असते Love You Mom❤❤

  • @supriyakapurkar2584
    @supriyakapurkar2584 День назад

    खूपच सुंदर👌👌👏

  • @madhusudanmartal6025
    @madhusudanmartal6025 4 месяца назад

    Really खूपच महान विचार आहेत तुमच्या आईचे

  • @romapoojari3407
    @romapoojari3407 7 месяцев назад

    Aai la namaskar sarvana abhinandankhup chaan programm . Great sachin sir supriya mam and both. Mr and Mrs shinde. 🙏🌹

  • @sunitakundargi5110
    @sunitakundargi5110 10 месяцев назад +3

    Aai khup chan aahet.disaylahi aani swabhavani.

  • @mangaltalpe9395
    @mangaltalpe9395 10 месяцев назад +3

    Khup chan jodi

  • @सत्य1111
    @सत्य1111 10 месяцев назад +2

    खुप भावनिक

  • @vedicakarnadechannel2732
    @vedicakarnadechannel2732 6 дней назад

    Very nice couple.

  • @vedicakarnadechannel2732
    @vedicakarnadechannel2732 6 дней назад

    You are Mammas boy. Very great sir.

  • @sandeepsalvi5016
    @sandeepsalvi5016 10 месяцев назад +4

    नांदा सौख्य भरे ❤❤❤

  • @user-jx4wq1iu7c
    @user-jx4wq1iu7c 9 месяцев назад +1

    Khupch chan video

  • @jyotijadhav5290
    @jyotijadhav5290 11 месяцев назад +4

    Khup chan jodi... Aai tar khup premal ahe 😘

  • @deepakpuri5560
    @deepakpuri5560 4 месяца назад

    Sunder..Aai Vina Dusra hone na koni.. ❤❤❤

  • @manojmangutkar6581
    @manojmangutkar6581 10 месяцев назад +1

    Ek no Jodi, asch aanandi hasat raha

  • @abhishekladhane1281
    @abhishekladhane1281 13 дней назад

    सयाजी शिंदे साहेब mansatla देव❤

  • @rajaramshinde718
    @rajaramshinde718 5 месяцев назад

    Nice jodi

  • @ranjitdhadse8910
    @ranjitdhadse8910 10 месяцев назад +3

    भारी 😅 घबाड कंदिल बूडयाले पचु द्या एपिसोड continue करा सर
    आणि मारोती साळु आणि शिवलाल सरपंचचा गोठ्यात पार्टी झोडतात जबरदस्त भारी 😅😅

  • @deepakpuri5560
    @deepakpuri5560 4 месяца назад

    Sunder Jodi..❤❤

  • @nalinigaikwad3954
    @nalinigaikwad3954 10 месяцев назад +1

    God Bless You all

  • @ganeshparase9649
    @ganeshparase9649 10 месяцев назад +1

    Shinde saheb you are great tumi khu chhan swabhavache aahat

  • @sandeepsakhare5638
    @sandeepsakhare5638 10 месяцев назад +2

    Great Sayaji Shinde sir

  • @omkarrajmane5341
    @omkarrajmane5341 2 месяца назад

    आईसाहेब दुसरया जिजाऊ आहात,मुजरा तूमाला

  • @vikram19775
    @vikram19775 4 дня назад

    आई आहे सोबत सयाजी सर आणि तुम्ही त्यांना आई म्हणून जपताय यातच सगळं काही आहे.... देव तुम्हा आई मुलगा ya जोडीला दुर्घायुष्य देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना...... आई सोबत असच रहा सर देव तुम्हाला कधीच काही कमी पडू देणार नाही

  • @sandipbhoir1354
    @sandipbhoir1354 10 месяцев назад +1

    Nice Actor

  • @padmakardeshpande3338
    @padmakardeshpande3338 4 месяца назад

    ग्रेट माता

  • @gorakshgore7991
    @gorakshgore7991 5 месяцев назад

    छान जोडी आणि आई

  • @vikasmahajan9433
    @vikasmahajan9433 2 месяца назад

    आपल्या गावांचा मराठी माणूस आणि आपल्या मराठी हिरो सयाजीराव गायकवाड सर
    जय महाराष्ट्र

    • @navnathlohar5272
      @navnathlohar5272 13 часов назад

      सयाजी गायकवाड नाही सयाजी शिंदे नाव आहे

  • @ramchandraghare5454
    @ramchandraghare5454 4 месяца назад

    आई ❤

  • @tuljaramdeshmukh5543
    @tuljaramdeshmukh5543 5 месяцев назад

    खूप चांगली जोडी

  • @crazyedits1449
    @crazyedits1449 10 месяцев назад

    लई भारी ❤

  • @udaymhatre3009
    @udaymhatre3009 11 месяцев назад +6

    सयाजीराव आपण नशीबवान आहात 🙏🙏

    • @jyotikakade9143
      @jyotikakade9143 10 месяцев назад +2

      दोन लग्न केल्यामुळे

  • @HanumantKashiram
    @HanumantKashiram 4 дня назад

    सया भाऊ ताईंना नमस्कार❤

  • @bharatshinde7
    @bharatshinde7 5 месяцев назад

    आईसाहेब...

  • @santoshjadhav6797
    @santoshjadhav6797 5 месяцев назад

    खरा हीरो आमचा सातारा चां

  • @sharadsarwade-ht6yp
    @sharadsarwade-ht6yp 5 месяцев назад

    🎉🎉sarvade.🎉shubycha sir.

  • @surekhakalshetti2289
    @surekhakalshetti2289 5 месяцев назад

    Umadavi mahsha❤❤❤❤❤

  • @balkrishnajaigade3977
    @balkrishnajaigade3977 5 месяцев назад

    खुप छान,आई ही आईच असते

  • @pravinkaranjkar7651
    @pravinkaranjkar7651 10 месяцев назад +1

    आमचा स्वाभिमान सयाजी भाऊ शिंदे जय भोले जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @rajhanssarjepatil5666
    @rajhanssarjepatil5666 10 месяцев назад

    सचिन ह्याना सयाजी शिंदे कलाकार म्हणून खूपच ज्युनियर आहेत तरीही सचिन सयाजीना अहो जाहो करत होते ही गोष्ट मुद्दाम लक्षात आणून द्यावीशी वाटली नाहीतर तो उर्मट राजीव खांडेकर!

  • @mamabhacheenterprices6412
    @mamabhacheenterprices6412 6 месяцев назад

    सर आपली माणसाचं कष्टाळू आहेत. माझी अजीपण अशीच खमकी होती, वयाच्या 107व्या वर्षी तिचं निधन झालं.

  • @beingmaanav
    @beingmaanav 10 месяцев назад +2

    खुप उशीर झाला आता, ही विडियोज अपलोड करायला, atta jaag aali ka?

  • @sharadsarwade-ht6yp
    @sharadsarwade-ht6yp 5 месяцев назад

    Maharastra chi Shan.thank u. Sir. Sarvade Thane.

  • @sandipgole5662
    @sandipgole5662 10 месяцев назад +1

    अभिमान आहे मराठी माणसाने देशात नाव कमावले आहे.

  • @satishchanne6433
    @satishchanne6433 10 месяцев назад +1

    सयाजी शिंदे ❤

  • @sachinsalunkhe7146
    @sachinsalunkhe7146 3 месяца назад

    ❤❤❤❤

  • @rajmak1881
    @rajmak1881 5 месяцев назад

    जुनी माणस खुपच गोड होती

  • @satishpatil3339
    @satishpatil3339 5 месяцев назад

    Mothya Nirmal manacha manus ❤

  • @hanumantkute4403
    @hanumantkute4403 5 месяцев назад

    Aai

  • @mrinalraj1746
    @mrinalraj1746 10 месяцев назад +1

    Ha show kadhi asto

  • @Vpawar7
    @Vpawar7 5 месяцев назад

    शिंदेसाहेब तुम्हा ला माझे वडील वेळेकामठी या गावी सातवीला शिकवायला होते त्याच नाव घोरपडे गुरूजी

  • @umeshpawar466
    @umeshpawar466 5 месяцев назад

  • @sharadsarwade-ht6yp
    @sharadsarwade-ht6yp 5 месяцев назад

    Sir mala Mazi aai atvali Pani aale thank u.

  • @dilipkamble2722
    @dilipkamble2722 10 месяцев назад +1

    संस्कृती जपणारा अभिनेता

  • @alkachaudhari8604
    @alkachaudhari8604 5 месяцев назад

    Sayaji aavdta kalakar

  • @avinash3249
    @avinash3249 Месяц назад

    Simple Manus

  • @hirmandhatrak9729
    @hirmandhatrak9729 2 месяца назад

    Asali hero

  • @dnyaneshwarpawar5511
    @dnyaneshwarpawar5511 5 месяцев назад

    Aai hee jagachi janani aahe

  • @ChetanTakawale
    @ChetanTakawale 26 дней назад

    Saranchi aai amchya gavakadchya ahet...Haragude...purrandar..

  • @ramharitaware1481
    @ramharitaware1481 7 месяцев назад

    सयाजीराव तुमच्या आईचा मला अभिमान वाटतो.

  • @pushkarajbhojkar6162
    @pushkarajbhojkar6162 4 месяца назад

    Yana umedwari dya sataryatun mva madhun bagha nivdun yetat ki nbi

  • @SunitaWalawalkar-ym6db
    @SunitaWalawalkar-ym6db 10 месяцев назад +1

    आजीअसीचरहा

  • @sitaramdeshmukh3399
    @sitaramdeshmukh3399 4 месяца назад

    मागे एका मुलाची घटना बदलापूरच्या धरणाजवळ घडली असं ऐकलं होतं....त्यात काय तथ्य आहे?

    • @vanitathakur8380
      @vanitathakur8380 3 месяца назад

      Te khara aahe .ti pahili bayko tila sodchitthi dili

  • @SantoshShinde-lp5jq
    @SantoshShinde-lp5jq 10 месяцев назад

    Aare.yar.yachi.bayko.yala.aar.ture.karte.

  • @omkarrajmane5341
    @omkarrajmane5341 2 месяца назад

    नवरोबा ईंदूरीकर दिसताय

  • @kishorkambale7022
    @kishorkambale7022 5 месяцев назад

    मी खूप खूप रडलो... आईची आठवण ali

  • @tukarambhujbal2827
    @tukarambhujbal2827 10 месяцев назад

    Try something different sachin and your wife , u r copying coffee with karan

  • @kiranbhoshle6275
    @kiranbhoshle6275 4 месяца назад

    Satarch matitala manus

  • @jagannathnikumbh6388
    @jagannathnikumbh6388 3 месяца назад

    Prem ekivr lagna dusrishi ..thevli tisrich as a sayaji ch

  • @user-di5pv7nv9k
    @user-di5pv7nv9k 10 месяцев назад +2

    Pahili byko kuthe ahe

  • @umang3852
    @umang3852 10 месяцев назад

    Not like that sachy supri..

  • @ashirwaddesai
    @ashirwaddesai 5 месяцев назад

    SachinSupriya overrated jodi😡😡😡😡😡