Sir mi khup garib ahe pllase sir malatumcuabarober pichare kadaycha ahe mi tumche blog bagte khup chan astat pllase sir tumi yek salman khan barobar pichare kada pllase mala pan cjouishi bhumi ka dya mi khup garib ahe pllase sir mala khup pichare made kam karun aia vadlanchi swapn purn कार्याची आहेत pllase sir maja coment cha vichar kara pllase sir help me mi nilam yek sy ba la ahe
बाळा, माझ्या बंधु, असे कलाकार महाराष्ट्रात घडतात असे म्हणता येणार नाही का ?, कसे आहे, जर आपले सयाजी दादा आणि शामराव दादा कोणता भेदभाव करत नाही तर आपण चाहते यांनी का करावा, आपण तुम्ही आम्ही अशा व्येक्तींचा आदर्श घ्यायला हवा.
आम्हाला विचारा बापू... सदैव पाठीशी उभा राहणारे आमचे sayaji बापू .... खरोखर मातीला धरून राहणारे आहेत बापू.... वैयक्तिक अनुभव आहे माझा..... god always bless u bapu we always love you❤
Sir तुमचे व्हिडिओ पाहून मन प्रसन्न होते, येवढा मोठा कलाकार पण पाय जमिनीवर आहेत ना कोणता बडेजाव ना कोणता अहंकार .sir खरंच तुमचे आशीर्वाद घेण्याचा योग आला तर तो माझ्यासाठी खूप आनंदाचा असेल.तुम्ही असेच हसतं खेळत राहा .❤❤❤
Sayaji Sir, I am living in Sweden currently I do watch your video regularly here..even old videos from channel It's always treat and nostalgic feeling Really great...Sayaji sir Man with golden heart with zero attitude..❤ जमिनीशी नाळ जोडलेला आपला माणूस😊😊
असा मित्र भेटायला खूप नशीब लागत.किती साधी माणसं आहेत ही कोणत्या गोष्टीचा गर्व नाही.काहीच दिखाऊ पणा नाही. नैसर्गिक वागणं बोलण.एवढे मोठे स्टार असूनही अजून हि मातीशी आणि मातीतल्या लोकांशी इमान आणि सामाजिक बांधिलकी जपणारा एकमेव माणूस आहे हा.THE GREAT INDIAN ACTOR MR.SAYAJI SHINDE .i respect sir. Jai bhim.
खूप छान काम करत आहेत सर खूप अभिमान वाटतो मला तुमच्या या कामगिरी वरती असेच काम करीत राहावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि तुमच आयुष्य शंभर वर्षे लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🎉🎉🙏🙏🚩🚩
सयाजी शिंदे सर तुम्ही खऱ्या जीवनात अभिनेता आहात कारण थोडं स नाव झाल की मानसं शिस्ट होतात प्रोटोकॉल असतो पण तुमचं जगणं आझाद शत्रू आहे खुप अभिमान आहे सर तुमचा मी शिवनेरी च्या मातीतून बोलतोय मला एकदा तुम्हाला भेटायच आहे पण नक्कीच योग येईल तुम्ही निरोगी आणि असंच जे वाटेल तस जगावं ही देवा कड प्राथना ❤❤❤❤❤❤❤
सयाजी शिंदे साहेब आपण व्हिडिओच्या माध्यमातून आठवणींचा अनमोल ठेवा जतन करून ठेवत आहात. खूप छान वाटतंय...एक सेलिब्रिटी माणूस गावाकडचं सामान्य आयुष्य मित्रासोबत किती भारी जगत आहे.👬❤️😊
खरंच सयाजी शिंदे सर लयच भारी गावाकडची गंमत जंमत या विडिओ मधुन दाखवतात .पण सर विडिओ बघितला तर लयच भारी वाटते तुम्ही मोठे कलाकार आणि मित्र गावाकडचा गठ्ठ ती मैत्री नादच खुळा. खरंच सर लाहनपणाची आठवण येते.
सर तुमचे मी सखाराम बाईंडर हे नाटक अनेक वेळा पाहिलं आहे आणि ते कितीही वेळा पाहिलं तर मन भरत नाही.तुम्ही जो सखाराम साकारला आहे त्याविषयी शब्दात वर्णन करू शकत नाही इतका तो अभिनय जिवंत साकारला आहे.मला अभिमान तुमचा आणि तुमच्या कर्तृत्वाचा ❤❤❤
It feels great to see your friendship videos. 🎉 ❤❤With friends, food and life are good. This video that teaches us to preserve the culture of friendship is worth watching by everyone.
Khup chaan sir. Jya mati madhun nirman jhalat tyach mati madhe parat alat. Very few people remember their friends and their town after achieving success.🎉
नेहेमि तुमा दोगाचे विडियो बगतो नूसत डोळ्यात पाणी ऐते दोघांना मिठी मारावी वाटते मला पण आठवन येते मितरांचि पण सगळे जिकडे तिकडे झाले अल्ल्हा ईश्वर तुम्हाला दिरग अविश लाभो
वा सयाजीराव मस्त परखड व्हिडिओ दाखवता आहे. या की एकदा पुण्यात भेटायला! मी पण ग्रामीण आयुष्य जगलो आहे, तुमचे प्रमाणे, अगदी पोत्यावर बसून डोकं भादरल आहे, लहान पणी ❤
सर मी सह्याद्र्यी देवराई बीड़ येथे आपणाला पहिली वेळ live पाहिल. आणी आपला फैन झालो.माणसाने कसे साधे सुधे जगावे हे शिकलो. तूम्हाला महाराष्ट्र चा CM पहायला आवडेल❤
Khare tar Syaji Shindesaaheb hye khare hiroch aahet tye samanyatalya samanya manasamadhyehi misalun jatat ani tyana samajun ghetat aapalya mottya padhacha garv na karata hyala hmanatat manus ani manusaki Shidesaahebana namaskar best of luck ani god bless you sir jay Maharastra
Sir ekada tumhala bhetayachi echha aahe , mazi , plz aaushya chotas aahe, tyachya aadhi tumhala bhetnyachi echha complete kara, your great sir, your are my heart beet
Shinde ji, I am so happy that you are working in Punjabi movie, I always loved your work. Welcome to Punjab Shinde ji. Bhagwan Ki Leye Hame Kabhi Chodna nahi. :)
शिंदे साहेब मैत्री कशी असावी आणि ती कशी निभवावी हे तुमच्यापेक्षा कोणीही करू शकत नाही आम्हाला तुमचा खुप अभिमान आहे आम्ही तुमच्या अभिनया बरोबर मैत्री ही जगणं शिकलो❤
मैत्री काय असते ते इतिहास मध्ये ऐकली होती छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांची कृष्ण सुधामा पन प्रत्येक्षात पाहिले ती तुमची आणि शिवाजी यांची...... Such a proudoff you sir👌👌👌👌👌
Mala khup khant vatli. Aj apan aplya gavatlya garib lokana sounds up biharchi thevlitiye Evdhach jar pahije ter vidharbha and marathvada yethun lokana job dyayche .chhheee
अशी खरीमैत्री असायला देवाची खुप खुप कृपा असावी लागते खुप हेवा वाटतो अश्या खऱ्या प्रेमाचा कोण मोठा कोण छोटा हे कुठंही न दिसणारी निक्खल प्रेम प्रेम असणारे खरे मित्र कृष्ण आणि सुदामा पेक्षा पुढची मैत्री पहिली मी स्वतः ला भाग्यवान समजतो
सून तहसिलदार कार्यालयात कामाला असल्याने ती याचा गैरफायदा घेऊन आम्हांला मानसिक त्रास देते, तिचा असा गैरसमज झाला आहे की कायद्याने तिचे आता कोणीच काही करू शकत नाही. मुलाला भेटायला देत नाही धमकावते.
आभाळाएव्हढा मोठा अभिनेता पण पाय जमीनीवरच आदर्श व्यक्तिमत्व #सयाजी शिंदे#
दृष्ट न लागो माझी या दोस्तीला ❤️❤️❤️
गावातलानच ऐकून दृष्टीं लागू शकते
तुमच्या मैत्रीला काय नाव दयावे
अफलातुन दोस्ती हसा खेळा खुश रहा🙏🏻
Sir mi khup garib ahe pllase sir malatumcuabarober pichare kadaycha ahe mi tumche blog bagte khup chan astat pllase sir tumi yek salman khan barobar pichare kada pllase mala pan cjouishi bhumi ka dya mi khup garib ahe pllase sir mala khup pichare made kam karun aia vadlanchi swapn purn कार्याची आहेत pllase sir maja coment cha vichar kara pllase sir help me mi nilam yek sy ba la ahe
❤
गावची माती गावाची माणसं यांना न विसरणारा अभिनेता.प्रसिद्धीचा गर्व नाही.सयाजी शिंदे तुमचा अभिमान वाटतो.
मी अत्ता चेन्नई येथे जाॅब ला आहे पण हीथे राहत असताना अभिमान सांगत असतो मी सयाजी शिंदे सरांचा गाव वाला आहे❤
कोणत गाव अाहे सयाजी शिंदेच
सातारा
@@yogeshmane1456 बीड चे आहेत सायजी शिंदे सर
सयाजी शिंदे सर आपल्याबद्दल खूप खूप अभिमान वाटतो तुमचे व्हिडिओ खूप छान असतात❤❤
Konta gav ahe tyanch nakki
असे कलाकार फक्त साताऱ्याच्या मातीतच घडतात.....खरंच धन्य आहे ती माती.... मी बीडचा आहे पण घडलो तो याच साताऱ्याच्या मातीतच.....❤❤❤❤
बाळा, माझ्या बंधु, असे कलाकार महाराष्ट्रात घडतात असे म्हणता येणार नाही का ?, कसे आहे, जर आपले सयाजी दादा आणि शामराव दादा कोणता भेदभाव करत नाही तर आपण चाहते यांनी का करावा, आपण तुम्ही आम्ही अशा व्येक्तींचा आदर्श घ्यायला हवा.
सयाजी शिंदे भाऊ मानलं पाहिजे तुम्हाला एवढे मोठे मित्र प्रेम दाखवलं
खरंच तुमच्या कडून आदर्श घ्यावा.🙏
मैत्री असावी तर अशी कृष्ण सुदामासारखी तुम्ही ग्रेट आहात सर❤️
इतके मोठे अभिनेते पण गर्व अजिबात नाही. कृष्ण सुदामा सारखी जोडी.salute to you sir
❤❤❤
सर खुप छान....... सर तुम्ही आणि तुमचे मित्र एकदा विमानाने प्रवास ........
ऐकलं तुमचं 😂
@@AMOLDADAKALE निघालेत 🥳
Tumche aikle ki o
@@AMOLDADAKALE धन्यवाद सर
मी मंदिर दिसले की हाथ जोडतो , तसं तुमच्याकडे बघितल की हाथ जोडवेसे वाटतात. मैत्री, माणुसकी आणि आपली माती भारी वाटत मला तुमच्यात देव दिसतो सर
आम्हाला विचारा बापू... सदैव पाठीशी उभा राहणारे आमचे sayaji बापू .... खरोखर मातीला धरून राहणारे आहेत बापू.... वैयक्तिक अनुभव आहे माझा..... god always bless u bapu we always love you❤
सयाजी भाऊ आपल्या मित्रात खुप भोळेपणा व प्रेमळपणा दिसतो...❤❤❤❤
Sir तुमचे व्हिडिओ पाहून मन प्रसन्न होते, येवढा
मोठा कलाकार पण पाय जमिनीवर आहेत ना कोणता बडेजाव ना कोणता अहंकार .sir खरंच
तुमचे आशीर्वाद घेण्याचा योग आला तर तो माझ्यासाठी खूप आनंदाचा असेल.तुम्ही असेच हसतं खेळत राहा .❤❤❤
इतक्या उंचीवर पोहोचलेला व्यक्ती इतका साधा कसं काय राहू शकतो.. खरचं त्यासाठी आपल्या मातीशी घट्ट नाळ असावी लागते जी सयाजी सर तुमची आहे..
एवढा मोठा अभिनेता आणि तो पण आपला खरा दोस्त विसरलेला नाही हिच खरी मैञी
लय हसवलं मनातून हसलो हल्ली हसन पण विसरलं जग पण तुमच्या सोबत खरं खरं हसलो dhnyvad🙏
जमिनीवरचा अभिनेता सयाजी शिंदे माणुसकीची जाण आणि नाती जपणारा माणूस सलाम दादा तुम्हाला शिंदे साहेब
ज्या लोकांना पैशाचा गर्व आहे त्यांनी हा वडीयो पहावा आभीमान आहे साहेब तुम्ही महाराष्ट्रात जन्मलाय
साधी राहणी मान उच्च विचार असे म्हटले तर काही वावगे नाही सर सलाम❤❤
वास्तवातील साधा माणुस.... मैत्रीच नात खर जगता साहेब तुम्ही
Sayaji Sir,
I am living in Sweden currently
I do watch your video regularly here..even old videos from channel
It's always treat and nostalgic feeling
Really great...Sayaji sir
Man with golden heart with zero attitude..❤
जमिनीशी नाळ जोडलेला आपला माणूस😊😊
दोस्ती असावी तर अशी...👌👌👌 सायजा शिवजा सारखी....😍😍😍💞💞💞💞
असा मित्र भेटायला खूप नशीब लागत.किती साधी माणसं आहेत ही कोणत्या गोष्टीचा गर्व नाही.काहीच दिखाऊ पणा नाही. नैसर्गिक वागणं बोलण.एवढे मोठे स्टार असूनही अजून हि मातीशी आणि मातीतल्या लोकांशी इमान आणि सामाजिक बांधिलकी जपणारा एकमेव माणूस आहे हा.THE GREAT INDIAN ACTOR MR.SAYAJI SHINDE .i respect sir.
Jai bhim.
खूप छान काम करत आहेत सर खूप अभिमान वाटतो मला तुमच्या या कामगिरी वरती असेच काम करीत राहावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि तुमच आयुष्य शंभर वर्षे लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🎉🎉🙏🙏🚩🚩
माणूस कितीपण मोठा झाला तरी त्याच्यात कसला ही घमंड नाही आणि म्हणतात ना पाई नेहमी जमिनीवर असावे त्याच जिवन्त उधाहरण ❤❤❤❤❤
सौ मे नही लाख मे देख तो कोटी कोटी मे एक ❤❤🙏 असे अद्वितीय अभिनेते म्हणजे सयाजीराव शिंदे 🙏🙏👍👌
सयाजी शिंदे सर तुम्ही खऱ्या जीवनात अभिनेता आहात कारण थोडं स नाव झाल की मानसं शिस्ट होतात प्रोटोकॉल असतो पण तुमचं जगणं आझाद शत्रू आहे खुप अभिमान आहे सर तुमचा मी शिवनेरी च्या मातीतून बोलतोय मला एकदा तुम्हाला भेटायच आहे पण नक्कीच योग येईल तुम्ही निरोगी आणि असंच जे वाटेल तस जगावं ही देवा कड प्राथना ❤❤❤❤❤❤❤
सयाजी शिंदे साहेब आपण व्हिडिओच्या माध्यमातून आठवणींचा अनमोल ठेवा जतन करून ठेवत आहात. खूप छान वाटतंय...एक सेलिब्रिटी माणूस गावाकडचं सामान्य आयुष्य मित्रासोबत किती भारी जगत आहे.👬❤️😊
खरंच सयाजी शिंदे सर लयच भारी गावाकडची गंमत जंमत या विडिओ मधुन दाखवतात .पण सर विडिओ बघितला तर लयच भारी वाटते तुम्ही मोठे कलाकार आणि मित्र गावाकडचा गठ्ठ ती मैत्री नादच खुळा. खरंच सर लाहनपणाची आठवण येते.
माणसातला देव माणूस जर कोणी असेल तर सयाजी शिंदे
गावाकडच्या मातीत रमणारा अस्सल रांगडा माणूस....मित्रांची कदर करणारा राजा माणूस....👌👌👌👌👌👍👍
सर तुमच्या साठी शब्दच नाहीत 🥰🥰🥰🥰🥰👌👌👌👌👌👍👍👍👍🙏
पैशांपेक्षा माणसाला जपणार माणूस hat's off sir❤
सर तुमचे मी सखाराम बाईंडर हे नाटक अनेक वेळा पाहिलं आहे आणि ते कितीही वेळा पाहिलं तर मन भरत नाही.तुम्ही जो सखाराम साकारला आहे त्याविषयी शब्दात वर्णन करू शकत नाही इतका तो अभिनय जिवंत साकारला आहे.मला अभिमान तुमचा आणि तुमच्या कर्तृत्वाचा ❤❤❤
इतका साधा माणूस शोधून पण सापडणार नाही,, सयाजी सर खरंच ग्रेट आहात 👍👍👌👌
Kay भारी माणुस आहे राव...तुम्ही..एपिसोड पाहून डोळ्यात पाणी येत राव .....🎉❤❤
क्या baat hai..mla झाडे लावायला खूप आवडते sir
कोंबडी.😂शनिवार आहे आईघालं 😂😂😂😂
सर तुम्ही एवढे मोठे कलाकार असुन पण आपल्या जुन्या मित्रांसोबत एवढे व्यवस्थित जवळीक ठेवली ध्यन्य तुमच्या प मैत्रीला🙏🙏
सर तुम्ही मनाने खुप श्रीमंत आहे तुमच्या सारखे भेटायला खुप नशीब पाहिजे 🙏
सयाजी शिंदे सर खुप सारी व्यक्तिमत्व आहे
किती हा साधेपना ....👏पाय जमीनीवर असणे याचं उत्तम उदाहरण म्हणजे सयाजी शिंदे सर....अभिमान वाटतो सर तुमचा..👏👏❤❤
Sir मी नेहमी तुमच्या vlog ची वाट बघत असतो.... खरंच तुम्ही ग्रेट आहेत... सयाजी शिवाजी... ग्रेट जोडी
जन्मभूमीशी नाळ जोडलेला राजा माणूस
दोस्तासाठी आभाळा एवढं मन सयाजीराव १ च नंबर!
आपल्या मातीला न विसरणारा देव माणूस ❤❤❤
सर तुम्हाला बघून आहे ना जगण्याची भरपूर प्रेरणा मिळते
खूप छान वाटत सर तुमची मेत्री पाहून. सलाम तुम्हांना ❤
It feels great to see your friendship videos. 🎉
❤❤With friends, food and life are good. This video that teaches us to preserve the culture of friendship is worth watching by everyone.
निखळ मैत्री ला.,.. सलाम💐
Khup chaan sir. Jya mati madhun nirman jhalat tyach mati madhe parat alat.
Very few people remember their friends and their town after achieving success.🎉
जय संत सेना महाराज जय शिवा काशिद जय शिवराय जय शंभुराजे मी नाभिक ❤ दोघांची दोस्ती मस्त आहे 🫂🙏🙏
खूप छान वीडियो सर डायरेक्ट 6 वा एपीसोड बघितला आता जाऊंन सर्व बघतो खुप छान तुमची मैत्री ❤
नेहेमि तुमा दोगाचे विडियो बगतो नूसत डोळ्यात पाणी ऐते दोघांना मिठी मारावी वाटते मला पण आठवन येते मितरांचि पण सगळे जिकडे तिकडे झाले
अल्ल्हा ईश्वर तुम्हाला दिरग अविश लाभो
सयाजी काका मानलं तुम्हाला , एवढे मोठे स्टार झाला खरं लहानपणीच्या मित्राला विसरला नाहीसा.
वा सयाजीराव मस्त परखड व्हिडिओ दाखवता आहे. या की एकदा पुण्यात भेटायला! मी पण ग्रामीण आयुष्य जगलो आहे, तुमचे प्रमाणे, अगदी पोत्यावर बसून डोकं भादरल आहे, लहान पणी ❤
या एकदा भेटू. छान जुन्या आठवणी जागे करूयात. तुमच्या आणि मझ्या.!
लय भारी👌 सलाम तुमच्या दोस्तीला❤❤
आपकी दोस्ती अमर रहे 👏🌹👌
सर मी सह्याद्र्यी देवराई बीड़ येथे आपणाला पहिली वेळ live पाहिल. आणी आपला फैन झालो.माणसाने कसे साधे सुधे जगावे हे शिकलो. तूम्हाला महाराष्ट्र चा CM पहायला आवडेल❤
ही खरी दोस्ती .... जोड नाही तोड नाही या दोस्तीला
Khare tar Syaji Shindesaaheb hye khare hiroch aahet tye samanyatalya samanya manasamadhyehi misalun jatat ani tyana samajun ghetat aapalya mottya padhacha garv na karata hyala hmanatat manus ani manusaki Shidesaahebana namaskar best of luck ani god bless you sir jay Maharastra
mitra asava tar asaa.....!!!!!!!!mast sayaji sir....
माती नि मातीतल्या माणसांना न विसरणारा ग्रेट माणूस
एकदम जोरदार दोस्ती आहे ही❤❤❤❤
Sir ekada tumhala bhetayachi echha aahe , mazi , plz aaushya chotas aahe, tyachya aadhi tumhala bhetnyachi echha complete kara, your great sir, your are my heart beet
खरंच आदर्श मैत्रीचा हे उत्तम उदाहरण खूप छान मैत्री
🎉🎉 खरा... मातीत ला माणूस..... या मित्रत्वाला....सलाम..🎉🎉
याला म्हणतात समाधानी माणुसकी आणि निसर्गावर प्रेम करतात
बोलीभाषा सयाजी शिंदे अभिमान आहे आम्हाला तुमचा ग्रेट
खूपच छान मैत्री आहे तुमची सर ❤
Shinde ji, I am so happy that you are working in Punjabi movie, I always loved your work. Welcome to Punjab Shinde ji. Bhagwan Ki Leye Hame Kabhi Chodna nahi. :)
सयाजी सर 1 no 😊
खुप छान सराना कष्याचा गर्व नाही सरळ साधा माणूस ❤
Garv ahe Marathi Aslyacha Jay Shivray Sayaji dada Nanded
Khup bhagy van aajes sir tumcha mitr❤❤❤❤
मातीशी नाळ असलेला कलाकार🙏 मानाचा त्रिवार वंदन सयाजी दादा🙏
Maitri asaavi ashi Krishna Sudaama saarakhi ,1NO Sir
Hats off !!!!!😊
जमिनीवर पाय असणारे हे दोघे जण .लयं भारी मैत्री
मन प्रसन्न प्रसन्न झाले ❤
तुम्हा दोघांना बघून खूप मजा येते ❤
शिंदे साहेब मैत्री कशी असावी आणि ती कशी निभवावी हे तुमच्यापेक्षा कोणीही करू शकत नाही आम्हाला तुमचा खुप अभिमान आहे आम्ही तुमच्या अभिनया बरोबर मैत्री ही जगणं शिकलो❤
पाय जमीनीवर असणे याच जितं जागतं उदाहरण आहे ...सर किती हा साधेपना ....खरच अभिमान आहे तुमचा....👏👏👌❤
मैत्री काय असते ते इतिहास मध्ये ऐकली होती छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांची कृष्ण सुधामा पन प्रत्येक्षात पाहिले ती तुमची आणि शिवाजी यांची...... Such a proudoff you sir👌👌👌👌👌
एक नंबर अभिनेता आहे सयाजी शिंदे साहेब
जय महाराष्ट्र
शेतक ऱ्यांचा सखा
गाणे फार सुंदर.
Vaa......re dosti ....kharach my fevret hero .real gavakadcha manus
खूप छान 👌👌👌👌🙏❤️❤️❤️❤️
हि दोस्ती अशीच राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
1 नंबर भाऊ मैत्री असावी तर अशी ना गर्व ना मोठेपणा निखळ मैत्री 👍
किती साधी राहणीमान आहे सरांची खूप छान वाटले
आपल्या माणसांना आणि आपल्या मातीला न विसरणार माणूस म्हणजे सयाजीराव शिंदे
सलाम तुमच्या मैत्रीला
वाह मानल शिंदे सर अप्रतिम मैत्री
Shri Swami Samarth.
Sayaji bhau aamcha khup mothya manacha manus aahe.❤❤❤❤❤
लय भारी सर . आता पर्यंत कोणीच आसे व्हिडिओ टाकत नाही .जुने ते सोन अप्रतिम मैत्री
सयाजी सर तुमच्या बालपणात तुम्ही खुप मजा केली असणार ☺️🤣
तुमचे मित्र आणि तुम्ही खरंच खुप भारी आहात 😊😅❤
एवढ्या मोठ्या कलाकाराला कुठून येत येवढा साधे पणा. यामुळे सयाजी राव म्हणुन तुम्ही special आहात.
Yala mantar down to earth friendship❤❤
Mala khup khant vatli.
Aj apan aplya gavatlya garib lokana sounds up biharchi thevlitiye
Evdhach jar pahije ter vidharbha and marathvada yethun lokana job dyayche
.chhheee
अशी खरीमैत्री असायला देवाची खुप खुप कृपा असावी लागते खुप हेवा वाटतो अश्या खऱ्या प्रेमाचा कोण मोठा कोण छोटा हे कुठंही न दिसणारी निक्खल प्रेम प्रेम असणारे खरे मित्र कृष्ण आणि सुदामा पेक्षा पुढची मैत्री पहिली मी स्वतः ला भाग्यवान समजतो
तुम्ही असेच रहा पुडची पिढी नक्कीच तुमच्या मैत्रीचे धडे giravateel
सून तहसिलदार कार्यालयात कामाला असल्याने ती याचा गैरफायदा घेऊन आम्हांला मानसिक त्रास देते, तिचा असा गैरसमज झाला आहे की कायद्याने तिचे आता कोणीच काही करू शकत नाही.
मुलाला भेटायला देत नाही धमकावते.