माझा कट्टा : अभिनेते सयाजी शिंदे यांच्याशी दिलखुलास गप्पा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 дек 2024

Комментарии • 284

  • @jd...6225
    @jd...6225 6 лет назад +197

    या सर्व कलाकारांचे पाय अजूनही जमिनीवर आहेत हेच यांच्या मोठेपणाचे रहस्य आहे. खूप सुंदर अभिनेता तितकाच उत्तम माणूस.

    • @BlokeBritish
      @BlokeBritish 3 года назад

      agar aadmi aasman ko chuyega aur pao zameen pe rahega -
      toh badi baat hai
      film industry mei aasman chuna matlab desh bhar mei famous hona world famous superstar banna
      marathi examples -
      nana patekar madhuri dixit
      ab inka pao zameen pe hai ki nahi im not sure
      hoga shayad
      dusri baat - hindi example Sharukh khan
      man of attitude and ego
      but it doesnt mean ki woh koi galat baat hai
      kabhi kabhi aadmi ka achievements and success itna exceptional hota hai, like a dream - toh pau zameen pe rehna is very difficult for any1
      cant blame them

    • @dr.shobhar.beloskar1311
      @dr.shobhar.beloskar1311 Год назад +1

      आईचे किस्से जितके मजेशीर,खळखळून हसायला लावणारे तितकेच अर्थपूर्ण विचार करायला लावणारे.आईच्या वजनाच्या बियांची तुला करून रजवणारे सयाजी शिंदेही ग्रेट आहेत.

  • @avinashcchaukhande5854
    @avinashcchaukhande5854 6 лет назад +231

    सयाजी शिंदे यांच्या कार्याचा गौरव केला गेला पाहिजे..सर तुमच्या कामाला सलाम..मराठी माणूस म्हणून तुमचा अभिमान वाटतो..
    जय महाराष्ट्र....

  • @vimalnaik2986
    @vimalnaik2986 Год назад +4

    🙏🙏झाडे लावणे ह्या सरांच्या कार्यक्रमा साठी खूप खूप शुभेच्छा 🎉आज ही काळाची खूप गरज आहे ..संत तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे कि वृक्ष वल्ली आम्हा सोयरे..🙏🙏

  • @Dr_hems
    @Dr_hems 6 лет назад +102

    अत्यंत हुशार आणि प्रतिभावंत कलाकार..अभिमान आहे सर तुमचा

  • @ingaleravi8663
    @ingaleravi8663 6 лет назад +59

    अगदी असंच प्रेम करा महाराष्ट्रावर खरे हिरो सयाजी शिंदे सर

  • @shubhamjugdhar2121
    @shubhamjugdhar2121 3 года назад +13

    सर तुम्ही करत असलेलं काम हे खरच उल्लेखनीय आहे आणि तुमचं हे काम संपूर्ण जगासाठी प्रेरणा दाई आहे. याचा आम्हा सर्वांना हेवा वाटतो.

  • @SUNILJAWANJAL
    @SUNILJAWANJAL 5 лет назад +20

    एबीपी माझा चे खूप खूप आभार आदरणीय राजीवजी खांडेकर यांचे मनःपूर्वक आभार
    एका चांगल्या कलाकाराचे अंतरंग पाहायला मिळाले.

  • @जयमहाराष्ट्र-य9र

    मराठी माणूस म्हणून खूप गर्व वाटतो सर तुमचा

  • @abhikh5364
    @abhikh5364 3 года назад +17

    Bollywood पेक्षा south indrustry मध्ये खूप फिल्म केले रिअल टॅलेंट निसर्गवेडे अभिनेते

  • @maheshpandit5152
    @maheshpandit5152 4 месяца назад

    पहिलं आभार माझा कट्टाच्या संपूर्ण टिमचं .
    आपल्या कार्यक्रमाची रूपरेशा अप्रतिम असते.
    सयाजी शिंदे सर आपली मुलाखत ऐकताना सर्व स्तरातील लोकं प्रभावीत होतात.
    निसर्ग अबाधित राहिला पाहिजे याकामी मीही काय करू शकतो का अशी भावना मनात घर करते. आणि यातून अजून माणसे जोडली जाणार. आपले कार्य अभिनंदनीय आहे सर ❤ 🙏

  • @Nimai_Nitai_Das_Lok
    @Nimai_Nitai_Das_Lok 6 лет назад +42

    बऱ्याच मुलाखती पहिल्या त्या मध्ये जाणवल की प्रश्न विचारणारे जिंकले पण मी म्हणेन आज तुम्ही हरला बरेच अजून प्रश्न तुम्ही विचारू शकत होता विष्णू बाळा च्या भूमिके बद्दल विचारण्या सारखा प्रश्न होता रंगा शिंदे ची भूमिका जीव ओतून काम केलंय

  • @venkatarao1658
    @venkatarao1658 4 года назад +33

    I belong to AP and here Shinde is so hanoured that he is thought that he belongs to AP only.
    And....so is thought...in Tamilnadu as well.
    😊😊😊😊😊😊😊😊😊😊
    We are proud of you... Shinde Sir.

  • @tejasyadav6313
    @tejasyadav6313 3 года назад +9

    मी माझ्या आयूष्यात शिंदेना भेटलो आहे..अतिशय प्रेमळ माणूस आहे...आणि त्यांच्या या कामामुळे आजुन आदर वाढला तुम्हाला दिर्घ आयूष्य लाभो सर.

  • @MoT-MasterOfThings
    @MoT-MasterOfThings 7 лет назад +98

    वा सर , खूपच मस्त, abp माझा च्या माध्यमातून सयाजी शिंदे माहित झाले, झाडवेडा, निसर्ग वेडा माणूस

  • @vikaspandhare9754
    @vikaspandhare9754 7 лет назад +45

    सयाजी सर, तुमच्या संवेदनशीलतेला सलाम

  • @mamatalk1693
    @mamatalk1693 2 года назад +2

    सयाजी जी आणि त्यांचे मित्र यांना मानाचा सलाम. सयाजी जी समाज्याच्या कल्याणाचा विचार करणारा खरा माणुस आणि अभिनेता. असे जर खरी माणुसकी सर्वांन मध्ये आली तर सर्वांचे जिवन आनंदी होईल.

  • @vilaschandmare5825
    @vilaschandmare5825 5 лет назад +4

    क्या बात आहे सर मराठी आणि महाराष्ट्र तुम्ही शेवटच्या कवितेतून जागून ठेवला... 👍🙏🕺

  • @seemanale663
    @seemanale663 6 лет назад +14

    तुमचं बाह्यरूप ज्यांना कळालं त्यांना काहीच नाही कळालं तुमचं अतंरंग ज्यांना कळलं त्यांना मात्र जगन कळलं .प्रतिभावान कलाकार

  • @rajpalsinghnegi9481
    @rajpalsinghnegi9481 6 лет назад +26

    Combination of great acting n great thought, सयाजी आप की सोच को नमन 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @amarangthekar5359
    @amarangthekar5359 6 лет назад +89

    अशा कार्यक्रमाला पन dislike करतात. बिंडोक आहेत काय?

  • @anilgilbile1588
    @anilgilbile1588 5 лет назад +11

    सयाजी सर...तुमच्या कार्याला सलाम,, मराठमोळा कलाकार

  • @ganeshpulate1067
    @ganeshpulate1067 6 лет назад +24

    My favorites hero sayaji shinde Sir best actor

  • @ravikantkoli1154
    @ravikantkoli1154 3 года назад +2

    सर तुमच्या कामाला खूप खूप सलाम 🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻

  • @yogeshdeshmukh3397
    @yogeshdeshmukh3397 11 месяцев назад

    अशी माणसं आपल्या महाराष्ट्राला परत कधीच मिळणार नाहीत ही माणसं आहेत तो पर्यंत आपण अशा संवेदनशील माणसांची मनापासून कदर केली पाहिजे...🙌♥️

  • @vpd3646
    @vpd3646 4 года назад +3

    इन्फोसिस च्या सुधा मूर्ती यांना एकदा माझा कट्टा वर बोलवा.

  • @ravimore123456
    @ravimore123456 2 года назад +1

    सयाजी साहेब आज तुमचे विचार ऐकून खूप छान वाटते खरच सलाम साहेब तुमच्या कार्य ल

  • @ganeshdavande7637
    @ganeshdavande7637 4 года назад +2

    सयाजी शिंदे सर खरच तुम्ही ग्रेट आहेत,माझे आवडते आहेत,त्यांचे साऊथ चे सर्वच फिल्म पाहायला आवडतात मला

  • @aniketmohite8486
    @aniketmohite8486 7 лет назад +23

    what a poem that is...sayaji #Idol #Legend

  • @shivajimote370
    @shivajimote370 4 года назад +4

    शिंदे सर, देशासाठी जसा तरुण वर्ग म्हत्वाचा आहे..त्याप्रकारे झाडाची सुध्दा गरज आहे..आणि तेच काम आपण कर्ताय त्याबद्दल आपला अभिमान आहे.
    आपल्या या कार्यात सहभागी होण्यासाठी काय करावे.

  • @kapiltekle8852
    @kapiltekle8852 Год назад +1

    रजनीकांत च नाव घेउ नका तो आता महाराष्ट्रातील जनतेच्या मनातुन केव्हाच गेला सयाजी शिंदे हा महाराष्ट्रातील लोकांच्या मनात घर केल आहे

  • @SurajYadav-tv4nc
    @SurajYadav-tv4nc 6 лет назад +26

    खूप छान सयाजी सर,,,झाड वेडा माणूस,,great😘

  • @wamanmore6641
    @wamanmore6641 3 года назад +1

    महान कलाकार. गावगुंड किती भयानक असतो ते यांच्या विविध भूमिका पाहून कळते.

  • @jaywantsalunkhe7602
    @jaywantsalunkhe7602 5 лет назад +14

    Sir..
    We proud of u...
    Me.. SATARAKAR

  • @omkarraorane5615
    @omkarraorane5615 7 лет назад +25

    best actor. .best comedian. .legend..sir

  • @dineshmarnar7295
    @dineshmarnar7295 2 года назад +1

    तुमची प्रेरणा घेऊन मी पण निसर्ग प्रेमी झालो आहे 🙏🏼🙏🏼 धन्यवाद 🙏🏼🙏🏼सयासी शिंदे 🙏🏼🙏🏼

  • @तन्वीहिंदीटीचींगकलास

    सखाराम बाईंडर जबरदस्त अभिनय

  • @sanjaypachadkar3145
    @sanjaypachadkar3145 Год назад +1

    सयाजी शिंदे साहेबाचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे. शहरीकरण होताना झाडे कमी होत आहेत. तरीही सर्वांनी निसर्ग वाचवण्याचा प्रयत्न करावा...विशेष करून बिल्डर लॉबी यांनी जाणीपूर्वक विचार करावा आणि ग्रामीण भागात सुधा खूप मोकळ्या जागा आहेत तिथे जमेल तेवढी झाडे लावण्यात यावीत...अशी मी सर्वांना विनंती करेन.... 🙏🙏
    धन्यवाद,आपला वृक्षप्रेमी - संजय पाचाडकर

  • @satyajitshinde7115
    @satyajitshinde7115 5 лет назад +7

    अभिमानास्पद आणि आदर्श व्यक्ति

  • @bharatmore2231
    @bharatmore2231 Год назад

    एक एवढा मोठा हिरो खेड्यातील कलाकार पण गावाकडची भाषा मायबोली जशीच्या तशी आहे अभिमान वाटतो आपला

  • @adv.prashant
    @adv.prashant 7 лет назад +17

    *very good interview*

  • @dilipthombare7576
    @dilipthombare7576 3 года назад +1

    शिंदे साहेबाचा विष्णू बाळा हा चित्रपट फार आवडतो

  • @krishnakanttrigune5737
    @krishnakanttrigune5737 4 месяца назад

    सयाजीराव,
    तुमचे विचार आणी उपक्रम अत्त्यंत सुत्य आहेत.❤

  • @sunilnarwade5176
    @sunilnarwade5176 6 лет назад +7

    भाऊ लय भारी अशीच प्रेरणा असुदया धन्यवाद.

  • @KSKazi-zt7pz
    @KSKazi-zt7pz 3 года назад +1

    खरे तर हे काम राजकीय नेत्यांनी केले पाहिजे त्यांना राजकारणा पलीकडे कधी सुचणार?? शिवाय हा मूलभूत प्रश्न आहे. नेते आपला वाढदिवस साजरा करताना लाखो रुपये खर्च करतात, त्यांनी जर आपल्या दर वाढदिवसाला 1000आपल्या कार्य कर्त्यां मार्फत झाडे लावली तर महाराष्ट्र वनराई व निसर्ग संपन्न व समृद्ध होईल. जय महाराष्ट्र

  • @globallaundryandgeneralequ7163
    @globallaundryandgeneralequ7163 5 лет назад +5

    Great work sir. 🙏🙏

  • @pravinyashwantrao3550
    @pravinyashwantrao3550 6 лет назад +8

    1 no. Sayaji shinde sir👏👏👏👏👌👌👌👍👍👍

  • @ketybanjara4141
    @ketybanjara4141 4 года назад +2

    झाड लावायचं असेल तर 1 ते 7 वि पर्यंतच्या विद्यार्थ्याच्या मनात वृक्ष रोपण , वृक्ष संवर्धन , वृक्षाचे महत्व विषय रुजवणे अत्यावश्यक 🙏🙏🙏🙏

  • @sudheerchavan4264
    @sudheerchavan4264 Год назад +1

    सयाजी शिंदे हे एक विद्यापीठच आहे.खूप काही शिकण्यासारखे आहे त्यांच्याकडून.

  • @shivavanjari864
    @shivavanjari864 6 лет назад +13

    Sir I love you are acting... You are very good man also acter

  • @Badlapurkar967
    @Badlapurkar967 6 лет назад +4

    खूपच छान विचार आहे .

  • @ganeshshilimkar7140
    @ganeshshilimkar7140 Год назад

    तुमच्या अभिनयाची उंची तुमच्या विचारात आहे.....❤

  • @rajatgoswami7032
    @rajatgoswami7032 6 лет назад +10

    Big fan of sayaji Shinde in Marathi n sauth film also

  • @annakamble9614
    @annakamble9614 7 лет назад +18

    best marathi actor

  • @indugajbhiye8974
    @indugajbhiye8974 11 месяцев назад

    खरोखर सयाजी उत्तम अभिनेता आहे बुद्धीमान मानुष तुला देवाचा आर्शीवाद❤🎉

  • @surekhapatil1850
    @surekhapatil1850 5 лет назад +8

    Salute to you sir ....app. Great ho
    Tumhi ya Maharashtra karrita
    khup Kahi karru shakal

  • @inspirewithravisapkal5937
    @inspirewithravisapkal5937 6 лет назад +12

    u r proud of satara

  • @vilaschandmare5825
    @vilaschandmare5825 5 лет назад +3

    ह्ह्हा एकच मराठी माणूस च कबूल करू शकतो.. पैसा बद्दल... 👍हॅट्स ऑफ यू सर

  • @47.rishikeshshirsath30
    @47.rishikeshshirsath30 4 года назад +12

    He is very humble person ❤❤

  • @tushar2919
    @tushar2919 7 лет назад +19

    Dhyey Veda manus.... Great

  • @ashokkadam1322
    @ashokkadam1322 2 года назад

    श्री सयाजी आपन ऋषि आहात. तुमच्या कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोगाला प्रणाम 🚩🇮🇳🙏👋वसुधैव कुटुंबकम 🚩🇮🇳🙏👋

  • @santoshkhemnar9070
    @santoshkhemnar9070 4 года назад +2

    सर तुमच्या मुलाखती तुन जिवण कस जगायचं अनुभव आला आहे सर तुमच्या कार्याला

  • @mustakshaikh3405
    @mustakshaikh3405 6 лет назад +3

    Sayaji shinde saheb yanchi acting khup changli ahe ani real life madhe hi team changli kaam kartahet salute shinde sir

  • @dipalisarwade2008
    @dipalisarwade2008 3 года назад +2

    Mansuki aahe sagle kade aani tasich rahil kaymswarupi ...tumcha sarkhya great mansa vachun ♥️♥️😍😍🤗🤗🙏🙏👏👏💥💥

  • @vilaschandmare5825
    @vilaschandmare5825 5 лет назад +3

    jahir salute to you sir jukna humare Khun me nahi hain.. 👍🙏🙏🙏🙏

  • @Ghule346
    @Ghule346 4 года назад +2

    आम्ही यात कशे सहभागी होऊ शकतो सर

  • @sagarbhabad9248
    @sagarbhabad9248 4 года назад +3

    Great person great work

  • @baliramsalunkhe499
    @baliramsalunkhe499 3 года назад +12

    Marathi actor, mostly played role of villains, famous not in m.s but other states also, his work on trees plantations is very much appreciated . God bless him longer life.

  • @omjagtap6095
    @omjagtap6095 4 года назад +2

    तुमच्या कार्य ला सलाम सर

  • @dineshmarnar7295
    @dineshmarnar7295 2 года назад

    सयाजी शिंदे यांना पद्मश्री पुरस्कार दिला पाहिजे.🙏🏼🙏🏼

  • @therealking...
    @therealking... 5 лет назад +7

    real hero....1 ch no,,,

  • @jaykumarjare499
    @jaykumarjare499 6 лет назад +2

    Khup Chan Sir, great job

  • @maheshg3055
    @maheshg3055 6 лет назад +6

    Khup great aahat sayaji sir ....

  • @pawankumar-hg9we
    @pawankumar-hg9we 2 года назад

    सयाजी सर खूप दुर्मिळ माणूस आहे कलाकार म्हणून आणि माणूस म्हणून पण ते खूप छान काम करतात महाराष्ट्राने असे अनेक हिरे दिले आहेत त्यातले सयाजीराव है मुकुटमणी आहेत 🔥

  • @sandeepkadam8712
    @sandeepkadam8712 5 лет назад +4

    My fevret actor sayaji sinde sir

  • @ramchandrashinde7791
    @ramchandrashinde7791 Год назад

    Shiyaji sar mala tumche vichar far Aavadale❤❤❤❤😊😊

  • @marutichormale3118
    @marutichormale3118 6 лет назад +5

    Great job !!!

  • @rajanithube7066
    @rajanithube7066 4 года назад +2

    Very nice video I like this hero and sir you are very nice

  • @alkawelankar6998
    @alkawelankar6998 4 года назад +6

    SALUTE TO OUR ALL MARATHI ACTORS FOR BEING SO GROUNDED N HUMBLE IN THEIR LIFE
    SAYAJI SHINDE SIR U R ONE OF THEM
    DEEPLY TOUCHED BY UR GREEN THUMB GESTURE
    ALL D BEST FOR UR RELENTLESS EFFORTS

  • @surajsupekarfarmer1346
    @surajsupekarfarmer1346 6 лет назад +5

    मस्त 👌🙏

  • @venkatrajeshwar290
    @venkatrajeshwar290 3 года назад +4

    Highly talented in Indian cenima 🎈

  • @bollywoodway3312
    @bollywoodway3312 6 лет назад +11

    Gallit gondhal dillit mujra - maza atishay favourite cinema. Very talented Sayaji Shinde saheb

  • @yashwantbhoge1122
    @yashwantbhoge1122 5 лет назад +2

    Jsa abhinay tasech vichar hats offfffff to you sirrrrr

  • @ganeshchaudhari6707
    @ganeshchaudhari6707 Год назад

    सर सलाम तुमच्या कार्याला

  • @jagdishbhoir8811
    @jagdishbhoir8811 6 лет назад +3

    khup chan vichar ahet sir tumche

  • @karbhariganesh1444
    @karbhariganesh1444 6 лет назад +3

    छान विचार आहेत

  • @tejasnichit9580
    @tejasnichit9580 5 месяцев назад

    खुप प्रेरणादायी ❤

  • @dnyaneshwarshingare2968
    @dnyaneshwarshingare2968 9 месяцев назад +1

    जीवे प्राणे झाडे l पढीयंते जया ll

  • @DayaAnandachi-Siddhi
    @DayaAnandachi-Siddhi 5 лет назад +4

    व्वा सर💪

  • @prakashsathe8930
    @prakashsathe8930 5 лет назад +3

    Wow....

  • @sandeshbandgar8692
    @sandeshbandgar8692 5 лет назад +6

    46:49 That's smiling 😍

  • @Amopatil-u4t
    @Amopatil-u4t 5 лет назад +7

    Proud of you sir....

  • @vishnuborgaonkar6777
    @vishnuborgaonkar6777 4 года назад +1

    जबरदस्त आवाज

  • @francislal3226
    @francislal3226 4 месяца назад

    One of my favourite actor. True countrymen, literate and very simple.

  • @SurajPatil-hz6bc
    @SurajPatil-hz6bc 2 года назад +1

    Rajnikant is not from Maharashtra, he is from marathi community. But born and brought up in Karnataka.

  • @thetopmelody
    @thetopmelody 4 года назад +1

    अशा लोकांची भारत देशाला गरज आहे

  • @swamirajprocreation3403
    @swamirajprocreation3403 4 года назад +3

    सर मला झाड लावायला, आणि जोपासायला खूप आवडत आणि मी लावत असतो. मला तुमच्या कार्य सहभागी व्हायचं आहे तर काय करावे लागेल .

  • @mayaan9368
    @mayaan9368 3 года назад +2

    🙏🙏❤️❤️❤️

  • @deepaknijapkar4929
    @deepaknijapkar4929 6 лет назад +2

    Khup chhan sir

  • @shrinathmane2648
    @shrinathmane2648 5 лет назад +7

    सयाजी शिंदे
    खलनायक नही खरा खुरा नायक है तु(सर )

  • @aparnasarang2412
    @aparnasarang2412 Год назад

    महाराष्ट्र भूषण शिंदे सर_🙏🙏🙏🙏