"लक्ष्या आणि महेश कोठारे हे जवळचे मित्र नाहीत"..Sachin Pilgaonkar असं का म्हणाले? NI4

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 янв 2025
  • "लक्ष्या आणि महेश कोठारे हे जवळचे मित्र नाहीत"..सचिन पिळगावकर असं का म्हणाले? NI4
    #sachinpilgaonkar #laxmikantberde #maheshkothare #lokmatfilmy #marathientertainmentnews
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    सबस्क्राईब करायला क्लिक करा -
    / @lokmatfilmy

Комментарии • 262

  • @sanskrutishelar1900
    @sanskrutishelar1900 3 месяца назад +43

    लक्ष्मीकांत बेर्डे ची एक्टिंग ही सर्वोत्तम होती आणि ते माणूस सुद्धा खूप छान होतं आम्हाला लहानपणी लक्ष्मीकांत बेर्डे यांनी भरभरून हसवलेला आहे... लक्ष्मीकांत बेर्डे मराठीतील सर्वोत्तम सुपरस्टार होते आणि आज सुद्धा लोक त्यांना सुपरस्टारच म्हणतात

  • @akshayraut226
    @akshayraut226 3 месяца назад +193

    मराठी चित्रपटसृष्टीचा खराखुरा शोमॅन म्हणजे महेश कोठारे सर आणि सलग २० वर्ष सर्वात मोठा सुपरस्टार राहिलेला माणूस म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे.....

    • @ShrikantJadhav-db1se
      @ShrikantJadhav-db1se 3 месяца назад +2

      ❤ सहमत ❤

    • @RahulSawant-f1k
      @RahulSawant-f1k 3 месяца назад +8

      20वर्ष नाही 2000 पुढच्या पिढीचा आयुष्भरचा सुपरस्टार लक्ष्या

    • @codeegram392
      @codeegram392 3 месяца назад

      Only amcha pidhicha aani maza mulancha pidhi madhe populer lakshmikant sir premane laksha❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @akshaypanchal6689
    @akshaypanchal6689 3 месяца назад +251

    महेश कोठारे सारखा नवीन कलाकृती सादर करणारा दिग्दर्शक, अभिनेता आणि लक्ष्मीकांत बेर्डे सारखा महारथी असल्याने अश्या माणसाला मधून पोट दुखेलच जळत असेल हा ..

    • @AvinashYadav-x5n
      @AvinashYadav-x5n 3 месяца назад +11

      sachin ni स्वतः ektane ekhi story lihail nhi dilagues nhi ek changla young age madhe ढुंगण halavun dance karyach changla jamla ani tyachya bayakola 😂😂

    • @dhananjayparalikar3099
      @dhananjayparalikar3099 3 месяца назад +18

      Ha asch selfish i actor ahe.laxmikant no .01 actor

    • @anitaathawale7509
      @anitaathawale7509 3 месяца назад +8

      सचिन is Great Actor,writer,singer,dancer director and responsile माणूस

    • @ratnakarkhandale85
      @ratnakarkhandale85 3 месяца назад +8

      Hyala dusryanche credit khyachi savayach ahe,me Ani mech😂

    • @Yehpublicsabjantihai
      @Yehpublicsabjantihai 3 месяца назад +2

      महा हलकट आणि खडूस व्यक्तिमत्त्व

  • @swapnilbansode8729
    @swapnilbansode8729 3 месяца назад +60

    लक्ष्या किती ग्रेट होता हे मायबाप जनतेला माहीत आहे सचिन चां प्रमाणपत्राची गरज नाही.

  • @pramodjeff7205
    @pramodjeff7205 3 месяца назад +131

    याच्या पेक्षा सुपर ऍक्टटिंग लक्ष्या करायचा सचिन अशोक सराफ हिट जोडी पण अशोक सराफ आणि लक्ष्या सुपर डुपर हिट जोडी

  • @pranitbadhe
    @pranitbadhe 3 месяца назад +21

    महेश आणि लक्ष्या या जोडीने आमचे बालपण सुंदर केले....❤
    लक्ष्याचा तो महेश महेश नावाची हाक 😢

  • @dr.kirandixit7456
    @dr.kirandixit7456 3 месяца назад +20

    महेश कोठारे सचिन पिळगावकर पेक्षा माणूस म्हणून ही मोठे आहे महान आहे आणि दिग्दर्शक म्हणून पण.....❤

  • @dhananjaynagare7933
    @dhananjaynagare7933 3 месяца назад +148

    लक्ष्या आणि महेश are greater than you 😊👍

  • @anvayashokkarhadkar6144
    @anvayashokkarhadkar6144 3 месяца назад +38

    लक्ष्मीकांत बेर्डे हे उतमच कलाकार होते. त्यांनी मैत्री टिकवली. तुमचे हे पटले नाही बुवा. सचिन सर, लक्ष्मीकांत बेर्डे तुमच्या जवळचा मित्र नव्हता मग तुम्ही त्यांना अशी ही बनवाबनवी मध्ये कशासाठी घेतलं ? दुसरा कलाकार मिळाला नाही का ? अहो साहेब, अशी ही बनवाबनवी, एकापेक्षा एक हा सिनेमा तुम्ही काढला म्हणून नाही पाहिला कारण हे सिनेमे हिट झाले ते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या मुळे. तुम्हाला आणि तुमच्या त्या मामाला डोळ्यात सलत होता,खुपत होता सांगा की खरं. अशोक सराफ यांना तो वरचढ होते. तो सुपरस्टार होऊ नये आणि अशोक सराफ सुपरस्टार व्हावे म्हणून तुम्ही त्यांना कमी लेखत होता.
    महेश कोठारे यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांना घेऊन एक पाठोपाठ हिट चित्रपट दिले आणि ते अशोक सराफ यांना टक्कर देत होते म्हणून तुम्हाला ते पाहवत नव्हते. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी शेवटपर्यंत महेश कोठारे यांच्याशी प्रामाणिक राहिले,त्यांचे शुटींग पूर्ण केले आणि मग हिंदी चित्रपटाच्या शुटींग साठी गेले. तुमच्या सारखा लक्ष्मीकांत बेर्डे यांनी महेश कोठारे यांना दगा नाही दिला तर शेवटच्या श्वासापर्यंत साथ दिली. जेव्हा लक्ष्मीकांत बेर्डे गेले तेव्हा महेश कोठारे यांना सुध्दा खूप वाईट वाटले. आम्हाला जनतेला सुध्दा खूप वाईट वाटले कारण लक्ष्मीकांत बेर्डे गेले म्हणजे आमच्या घरातील कोणीतरी गेलं आहे असे वाटू लागले. आज ते असते तर मराठी चित्रपट सृष्टी वाचली असती. अशोक सराफ यांना सिनेमे मिळालेच नसते. जेव्हा लक्ष्मीकांत बेर्डे गेले तेव्हा मराठी चित्रपट सृष्टीला उतरती कळा लागली आहे हे निश्चित.
    तुमच्या सारखा मतलबी, स्वार्थी माणूस आणि सारखे आपलीच लाळ करणारा मित्र देव कोणालाच मिळू नये. तुमच्या बद्दल खूप आदर होता. पण आता तुम्ही पार मनातून उतरलात. तुम्हाला सध्या अहंकार आणि मी पणाचा गर्व झाला आहे.

    • @DattaKorde-p4r
      @DattaKorde-p4r 3 месяца назад +2

      एकदम खरी गोष्ट आहे वर वर चे मीत्र हे

  • @SachinJadhav-y7h
    @SachinJadhav-y7h 3 месяца назад +33

    खरच सचिन पिळगावकर हा स्वतहाला शहाणा समजतो

  • @sureshkuchekar6396
    @sureshkuchekar6396 3 месяца назад +92

    महेश कोठारे सर खूप मोठे दिग्दर्शक होते. त्यांना तोडच नाही.

    • @someshmirage
      @someshmirage 3 месяца назад +3

      आहेत

    • @amolskumbhar
      @amolskumbhar 3 месяца назад +1

      अजुन कार्यरत आहेत

  • @ganeshpatil9421
    @ganeshpatil9421 3 месяца назад +95

    मी मी मी....😂मी चा बादशाह

  • @श्रीस्वामीसमर्थ-ण2ठ

    यांचे दिग्दर्शक केलेले मोजकेच चित्रपट आहेत पण जास्त मनोरंजन करणारे चित्रपट हे महेश कोठारे सर यांचे, सचिन यांना इगो जास्त आहे

  • @siddharthkamble5295
    @siddharthkamble5295 3 месяца назад +28

    महेश कोठारे यांनी दिग्दर्शक असतानाही नेहमी लक्ष्मीकांत बेर्डेना केंद्रस्थानी ठेऊन चित्रपट बनवले, स्वतःला जास्त कॅमेरा समोर ठेवले नाही आणि सुपर हिट चित्रपट दिले.
    पण सचिनने अशोक सराफ च्या बरोबरीने स्वतःला महत्व दिले.
    मला सचिन पेक्षा महेश कोठारे दिग्दर्शक व अभिनेते म्हणून ग्रेट वाटतात. लक्ष्मीकांत बेर्डे मराठी चित्रपट सृष्टीचे सुपर स्टार होते.
    सचिन गर्विष्ठ आहे.

    • @aanandmestry1706
      @aanandmestry1706 3 месяца назад

      असे काहीही नाही सचिनजी सुद्धा स्वतः च्या सिनेमात नेहमी अशोक सर असताना दुय्यम भूमिकाच केल्या

  • @prasadbhosale1898
    @prasadbhosale1898 3 месяца назад +21

    याची अक्टिंग म्हणजे २ थोबाडात द्यायवस वाटतात.
    याच्या comedy वर मला कधी हसायलाच आल नाही

  • @mrunalinimayekar5061
    @mrunalinimayekar5061 3 месяца назад +19

    सचिन पिळगावकर म्हणजे फक्त मी, मी आणि मीच

  • @alokondkar4962
    @alokondkar4962 3 месяца назад +12

    जर सकाळी संडास होत नसेल तर दहा मिनिट महागुरूना ऐका .... भदाभदा होईल😊

    • @shlokdeshpande674
      @shlokdeshpande674 3 месяца назад +2

      Dhanyavad sangitlya baddal. Mala sakali hot navti me ha prayog karun baghitla video chya pahilya 2 min madhe bhada bhada mala vishtha zali. Thank you Mahaguru🙏

    • @alokondkar4962
      @alokondkar4962 3 месяца назад +1

      @@shlokdeshpande674 😌😌🤣🤣

    • @mr.villain.9418
      @mr.villain.9418 3 месяца назад +1

      Its working bro 😍😍👌👌🔥🔥

  • @sandeshraut2567
    @sandeshraut2567 3 месяца назад +18

    हा सचिन एक नंबर चा. जलकट.. आणि पोटदुख्या हा नेहमीं लक्षा आणि महेश कोठारे वर जलतो

  • @sanketpatil2870
    @sanketpatil2870 3 месяца назад +3

    आजही मराठी चित्र सृष्टी म्हटली की महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे हेच चेहरे समोर येतात ❤

  • @leenajagtap2992
    @leenajagtap2992 3 месяца назад +35

    Mahesh kothare यांचे चित्रपट खूप चालले

  • @Maheshb1384
    @Maheshb1384 3 месяца назад +9

    म्हणून महेश कोठारे आणि त्याची जोडी होती, आणि तुम्हाला attitude भारी, हिंदी सिनेमे केले त्याचा😂😂😂😂, आज पण लक्षा, मामा ह्यांचीच आठवण काढतात, तुम्ही झाले भूतकाळ, म हागुरु😂😂😂

  • @satisharivale319
    @satisharivale319 3 месяца назад +15

    लक्ष्मीकांत बेर्डे अशोक सराफ आणि महेश कोठारे खुप छान जोडी

  • @gangarde
    @gangarde 3 месяца назад +22

    महेश कोठारे म्हणाले होते बहुतेक माझा कट्टा वरच की सचिन माझा खूप चांगला मित्र होता तरुण वयापासून आणि आजही आहे.

  • @Mr.Pranam
    @Mr.Pranam 3 месяца назад +15

    लक्ष्मीकांत बेर्डे असते तर अशोक सराफ पेक्षा त्यांना आदर काहिपटीनी जास्त असते

  • @sureshlaigude7022
    @sureshlaigude7022 3 месяца назад +63

    लक्ष्मीकांत बेर्डे हा सर्वश्रेष्ठ माणूस आणि अभिनेता होता आहे आणि पुढेही राहणार सचिन तेथे पर्यंत पोहोचू शकत नाही त्यामुळे त्याचे मत निरर्थक.....😂

    • @bharatmahaan2991
      @bharatmahaan2991 3 месяца назад

      अभिनेता असेल...
      पण माणूस?
      रूही बेर्डेबरोबर(त्याची लग्नाची बायको)काय केलं त्यानं?

    • @SatishAthvale-lj9ki
      @SatishAthvale-lj9ki 3 месяца назад

      ​@@bharatmahaan2991kare ba ky zaal Laxmikant berde always best ❤❤❤❤❤

  • @smart-Indian.
    @smart-Indian. 3 месяца назад +14

    लक्ष्मीकांत सारखं कोहिनूर होन शक्यच नाही 😢😢😢😢

  • @sachinutekar_lifestyle9441
    @sachinutekar_lifestyle9441 3 месяца назад +64

    निर्लज् मानुस! अरे lakshmikant सारखा हिरा पुन्हा होने नाही! तुला तोटा zhalaa 😂 पन् aamache balapan chitrapat shrustitun haravle lakshya गेल्याने

    • @poojajadhav8570
      @poojajadhav8570 3 месяца назад

      Areee bavlat sachin ji tech boltayt tyacha personal loss jhala to paisaycha nahi re murkha 😂😂

    • @sachinutekar_lifestyle9441
      @sachinutekar_lifestyle9441 3 месяца назад

      @@poojajadhav8570 itke picture Lakshmikant sobat banvun jar tyancha javalcha mitra naahi hou shakla jya mansache sampurna desh fan aahe! Loss zhala mhanje picture profit madhe nahi gele fhakt vyavharik faydyasathi vapartat ka ek changlya mansala
      News neet aik murkh mag uttar de

    • @sachinutekar_lifestyle9441
      @sachinutekar_lifestyle9441 3 месяца назад +2

      @@poojajadhav8570 agodar purna video baghun dokyane vichar kelat tar kallel. Ha manus swarthi kasa te. Jar itki varsh sobat rahun laxmikant mazha changla mitra navta ase balto tikdech samjte ha paishya cha bhukela aahe only loss profit mhanunach jivantapane yaala itke prem nahi milat Rudyat fhakt lakmikan apla ladka lakshya ❤
      News neet bagh mag kalel मूर्ख tu ki mee 😂

  • @vaibhavshere898
    @vaibhavshere898 3 месяца назад +13

    हे लक्ष्मीकांत बेर्डे अलका कुबल पूजा पवार प्रेमा किरण ह्यांना कमी लेखत होते पण तेच जास्त पुढे गेले😅

  • @pritamshelar1586
    @pritamshelar1586 3 месяца назад +6

    काय गरज आहे पण याची मुलाखत घ्यायची

  • @swarajphanse33
    @swarajphanse33 3 месяца назад +15

    कोपऱ्यात बसण्यापेक्षा स्टुडिओत मुलाखत घ्यायला पाहिजे होती.

  • @tapangharu7113
    @tapangharu7113 3 месяца назад +119

    कारण तू लक्ष्या वर जळत होता.....

    • @manshreearts7587
      @manshreearts7587 3 месяца назад +12

      नवरा माझा नवसाचा २ , चित्रपटाच्या सुरुवातीला दिवंगत कलाकारांचे फोटो आठवण ठेवले पण त्यात लक्ष्मीकांत बेर्डे कुठच नव्हते . तुम्ही त्यांना मित्र म्हणणे आणि सहानुभूती व्यक्त करणे कितपत योग्य आहे .

    • @rajendrabenake6740
      @rajendrabenake6740 3 месяца назад +5

      फक्त एवढेच सांगा, महेश कोठारे यांनी अशोक सराफ यांना किती चित्रपट मध्ये घेतले व सचिन यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांना किती चित्रपट मध्ये घेतले.

    • @88zzxbc33
      @88zzxbc33 3 месяца назад +5

      लक्ष्या ला घेत नव्हता सचिन खडूस 😂😂😂

    • @sandhyaphalnikar3141
      @sandhyaphalnikar3141 3 месяца назад +1

      बनवाबनवी मध्ये तर घेतला होता ना.

    • @shashankkumbhar5483
      @shashankkumbhar5483 3 месяца назад

      ​@@manshreearts7587nmn 1 च्या ला मी कालच पाहिला

  • @maheshhogade2325
    @maheshhogade2325 3 месяца назад +2

    सचिन यांच्यापेक्षा जर का मी कुणाला उत्कृष्ट दिग्दर्शक समजत असेल तर ते म्हणजे महेश कोठारे हे आहेत, त्यांनी त्यांच्या चित्रपटामध्ये स्वतःला बाजूला ठेऊन लक्ष्मीकांत बेर्डे यांना पुढं केलं आणि यासाठी लक्ष्या मामा शेवटच्या श्वासापर्यंत महेश कोठारे यांची साथ सोडला नाही, खर तर मित्र असावा तर महेश कोठारे यांच्या सारखा ह्यावर्षी लक्ष्या मामा यांना जाऊन 20 वर्ष होतात पण Ai च्या मदतीने ते लक्ष्मीकांत यांना पुन्हा मोठ्या पडद्यावर आणत आहेत, ❤ यू महेश कोठारे सर

  • @vinodkage123
    @vinodkage123 3 месяца назад +22

    Lakshmikant berde ani mahesh kothare legend ahet ❤

  • @Mayur__actor
    @Mayur__actor 3 месяца назад +91

    दिसते ते मित्र असते तर लक्ष्या चा मुलाला घेतले असते swapnil जोशी ला नाही

    • @Varshav.nandurkar7589
      @Varshav.nandurkar7589 3 месяца назад +8

      वय पण जमले असते अभिनय चे

    • @ayushkamble1115
      @ayushkamble1115 3 месяца назад +7

      Swapnil tyacha savatra mulga aahe na bhava 😂

    • @pranavbam4769
      @pranavbam4769 3 месяца назад +11

      अभिनय बेर्डे ला अशी ही अशकी या चित्रपटात 5 वर्षांपूर्वीच lead रोल दिला होता सचिन ने. जे आहे ते approciate करा लक्ष्मीकांत बेर्डे गेले म्हणुन उगाचच त्यांच्या नावाने काही करु नका..

    • @sandhyaphalnikar3141
      @sandhyaphalnikar3141 3 месяца назад

      shevti te etki varsh nirmata,director आहेत.konala ghetle tar cinema chalel .aarthik ganit pan astat.

    • @virajsahasrabuddhe3851
      @virajsahasrabuddhe3851 3 месяца назад +3

      लक्ष्याच्या मुलाला का घ्यायचं? घराणेशाही इथे पण का? 😂😂 त्याच्याकडे टॅलेंट नाही. स्वप्नील जोशी ग्रेट आहे असं नाही, पण उगाच लक्ष्याच्या मुलाला घेऊन सिनेमाची माती कशाला करायची 😂😂

  • @PrakashBhise-zo3qf
    @PrakashBhise-zo3qf 3 месяца назад +12

    याला म्हणतात अहंकार हा माणूस अमजद खान ला शोले फिल्म मध्ये. कितने आदमी थे ,हा डायलॉग शिकवायचा म्हणतो तर रमेश सीपी काय टाळ्या वाजवत होते सचीन चे वय १८ वर्षे होत तेव्हा

    • @amitarora9857
      @amitarora9857 3 месяца назад +1

      18 ka nhi.
      Shooting k time pe ye 16 ka tha or Amjad ji ko sikhata tha 🤣🤣🤣

  • @neharukore3862
    @neharukore3862 3 месяца назад +3

    नागराज मंजुळे नि सामान्य माणसाचे जीवन पडदयावर आणले नवीन कलाकार घेऊन हे बादशहा लोक दुसरे कलाकार निर्माण होऊच देत न्हवते

  • @gautampagare2799
    @gautampagare2799 3 месяца назад +37

    मग कशाला रडून ॲक्टिंग करता डोक्यात हवा गेली दोनच दिवसात

  • @kaustubhthorat6713
    @kaustubhthorat6713 3 месяца назад +26

    Khup ahankar aahe

  • @MAKARAND_World
    @MAKARAND_World 3 месяца назад +7

    महेश‌ ह्याला खटकतो , म्हणून हे दोघं‌ एकत्र काम करीत नाहीत

  • @ammum6717
    @ammum6717 3 месяца назад +7

    Laxmikant berde hey superstar hote ani rahtil ❤

  • @sunilshirodkar1175
    @sunilshirodkar1175 3 месяца назад +8

    हे मी बनवल
    ते मी बनवल
    आणि हो सर्वच मीच बनवल
    मियाॅव मीयाॅव फक्त मीयाॅव..

  • @vikasjatale3922
    @vikasjatale3922 3 месяца назад +5

    Miss u lakshmikant sir 🎉

  • @patilvishwajit239
    @patilvishwajit239 3 месяца назад +5

    लक्ष्मीकांत सर हुशार होते तुमच्यासारख्या महागरू च्या नादाला कशाला लागतील 😂😂😂 म्हणे तो माझ्या जवळचा नव्हता 😂अशोक मामांना पण माहितेय तुम्ही......😂

  • @vishalwani-vs4wj
    @vishalwani-vs4wj 3 месяца назад

    आर्थिक हितसंबंध

  • @vinayaksontakke7879
    @vinayaksontakke7879 3 месяца назад +2

    सचिन सर चागले हिरो आहेत पण कदाचीत लक्ष्मीकांत बेर्डे सर आज आपलेत आसते तर आशोक.मामा , सचिन सर, महेश कोठारे.सर , यांचा पेक्षा लक्ष्मीकांत बेर्डे सर खूप जास्त प्रसिद्ध झाले आसते

  • @shubhamtambulkar3661
    @shubhamtambulkar3661 3 месяца назад +8

    लक्ष्या>अशोक सराफ>महेश कोठारे>सचिन पिळगावकर

  • @Ricky-xk6to
    @Ricky-xk6to 3 месяца назад +1

    ✅ 🙄मराठी लोकांनी सपोर्ट नाही केले म्हणून नाहीतर सचिन सरांमध्ये Bollywood सुपरस्टार होण्याचे सर्व गुण होते. बहुदा हिंदी अभिनेत्यांपेक्षा २-३ गुण जास्तच होते.

  • @anshghatage
    @anshghatage 3 месяца назад +1

    सतत नवीन प्रयोग सिनेमा स्कोप,dolby dts मराठीत,सुपर हिरो असे बरेच जे कोणाला नाही जे महेश कोठारेंनी केली,बाकी फक्त मनोरंजन पण नवीन महेश कोठारेंनी मराठी सिने स्रुष्टीला दिले...!

  • @nitinmore-is2gm
    @nitinmore-is2gm 3 месяца назад +19

    या पिलगाव कराच्या फिल्म मध्ये अशोक मामा होते म्हणून याच्या मूवी चालल्या.

  • @88zzxbc33
    @88zzxbc33 3 месяца назад +18

    लक्ष्या सचिन ला आवडत नव्हता 😂

  • @dattarayapise5262
    @dattarayapise5262 3 месяца назад

    गप बस सच्या, लक्ष्मीकांत बेर्डे सरोवर तू लय खूप जळतो लक्ष्मीकांत बेर्डे सर सुपरहिरो आहे

  • @sureshindes
    @sureshindes 3 месяца назад +1

    सचिन हा खुप अहंकारी… अगदी त्याच्याच “एकुलती एक” मधील पात्रासारखा आहे

  • @sachinutekar_lifestyle9441
    @sachinutekar_lifestyle9441 3 месяца назад +26

    Credit खूप ghyayala बघतो हा maanus 😅 मोठेपणा

  • @anilkumawat6409
    @anilkumawat6409 3 месяца назад +7

    सचिन सर आम्ही लहान होतो तेव्हा तुमचे सिनेमे बघून आम्ही मोठे झालो.. खरंच तुमच्या सारख्या कलाकारांचे खूप खूप धन्यवाद.

  • @sandipraut9528
    @sandipraut9528 3 месяца назад +19

    Miss you laksha...

  • @9890827427
    @9890827427 3 месяца назад

    मराठी सिनेमा च एकच सुपरस्टार होता लक्ष्मीकांत बेर्डे...खरा कलाकार...अशोक सराफ , सचिन त्यांचा समोर कमी पडत होते ... आज जर लक्ष्या असता तर तुम्हाला कोणीच विचारले नसते कारण तुम्ही नुसते जळके कलाकार आहेत अशोक आणि सचिन ..

  • @bhausogadade7659
    @bhausogadade7659 3 месяца назад +1

    लक्ष्या आणि महेश कोठारे एक number जोडी होती

  • @indianreactiontime7446
    @indianreactiontime7446 3 месяца назад +1

    अशोक सराफ,महेश कोठारे,सचिन पिळगावकर,उषा उसगावकर हे सगळे उत्तम होते........पण लक्ष्या आणि दादा कोंडके यांची बरोबरी या पैकी कोणीच नाही करू शकत...even हा सचिन नाना पाटेकर मकरंद अनासपुरे यांची सुद्धा बरोबरी करायच्या लायकीचा नाही

  • @AzadPatankar
    @AzadPatankar 3 месяца назад +8

    नवरा माझा नवसाचा दोन हा मराठी चित्रपट कोणी कोणी बघितला थेटर मध्ये जाऊन आज❤❤

  • @prakashmaharashtra
    @prakashmaharashtra 3 месяца назад +4

    दोन कलाकार मित्र असतीलच असे आवश्यक आहे का? आपल्या ऑफिसमध्ये प्रत्येक जण आपला मित्र असतो का? आपले एरिया मधील प्रत्येक व्यक्ती आपला मित्र असतो का?

  • @popatmane3220
    @popatmane3220 3 месяца назад +1

    याची मुलाखत कशी घेतात

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 2 месяца назад

    या दोघांनी लक्ष्मीकांत बेर्डचं करियर खाली खेचलं यांना कोणी विचारलंही नसतं म्हणून
    पण रसिकांना हे समजू दिलं नाही तरी देखील एकानं चंनलवर अशी माहिती दिली होती

  • @santoshdeshmane2282
    @santoshdeshmane2282 3 месяца назад

    मी. ..मी.. मी.. आणि ..मीच फक्त मीच

  • @yogeshjadhav-rh1qr
    @yogeshjadhav-rh1qr 3 месяца назад +1

    सचिन पिळगावकर दिग्दर्शित नवीन चित्रपट
    फक्त मी 😢
    😂😂😂😂

  • @rajendrakatote397
    @rajendrakatote397 3 месяца назад +2

    हा कायम हिंदी सिनेमाच्या स्टोरी चोरून कॉपी करतोय
    बॉंबे टू गोवा
    सत्ते पे सत्ता
    अवतार
    😂

  • @rohanbuchade6778
    @rohanbuchade6778 3 месяца назад +2

    Mahesh sir and laxmikant sir are greatest.. Pilgaokar ani ashok swatachi lal karun ghetat

  • @rains1216
    @rains1216 3 месяца назад +2

    There should be distance between anchor n guest🕵‍♀️🏃‍♂️

  • @kiranmithbavkar411
    @kiranmithbavkar411 3 месяца назад

    सचिन पिळगावकर स्वतःला मराठी चित्रपट सृष्टी मधले अमिताभ बच्चन समजतात आणि यांचा नसलेला लाडका मुलगा स्वतःला मराठी चित्रपट सृष्टी मधला शाहरुख खान समजतो.
    हाच फरक आहे.😂😂😂😂😂

  • @DilipPatil-js3em
    @DilipPatil-js3em 3 месяца назад +13

    Kahi pan asoe pan
    Laksha chi barobari kon nahi kru shakat nahi

  • @tejasyadav1752
    @tejasyadav1752 3 месяца назад +1

    महेश कोठारे ग्रेट माणूस 🔥🔥🔥

  • @munirpatel2002
    @munirpatel2002 3 месяца назад +1

    Picture प्रमोशनसाठी काय काय बोलतात..
    मेलेल्या माणसाच्या बद्दल
    वाईट बोलू नये.

  • @Ranjeethanchnale
    @Ranjeethanchnale 3 месяца назад +11

    हा स्वताला खुप शहाणा समजतो लक्षा ,अशोक सराफ इतका तु मोठा नाहीस . ति लागलीया सुटाय जरा तिच्याकडे लक्ष दे ठोक रात दिवस

  • @indianreactiontime7446
    @indianreactiontime7446 3 месяца назад

    लक्ष्या ची बरोबरी कोणीच नाही करू शकत ...अशोक पण नाही तू तर त्याच्या नखा एवढं पण नाहीस....माणूस म्हणून आणि अभिनेता म्हणून लक्ष्या पेक्षा सरस ठरतील ते फक्त दादा कोंडके

  • @truthalwaysgoingtohurt8904
    @truthalwaysgoingtohurt8904 3 месяца назад +1

    He has been very honest.
    Not so easy to admit.

  • @ganeshsaste1517
    @ganeshsaste1517 3 месяца назад

    लक्ष्याची आठवण आजही काढली जाते हेच सच्याला खटकत आहे

  • @AkshayKengale-eu2jk
    @AkshayKengale-eu2jk 3 месяца назад +2

    Favourite Marathi Director ❤

  • @mr.villain.9418
    @mr.villain.9418 3 месяца назад

    अखिलभारतीय माझीच लाल संघटने चे अध्यक्ष 😂😂

  • @1978abhi
    @1978abhi 2 месяца назад

    नाही हो तुम्ही तर सृष्टी च्या निर्मिती पासून आहात
    इंटरव्ह्यू घेणे ऱ्या ताई तुमचे परम भाग्य आहे हो 😂😂

  • @BhushanPawar-r2j
    @BhushanPawar-r2j 3 месяца назад +19

    जनते सोबत अँकर लां ही पडलेला सर्वात मोठा यक्षप्रश्न... सचिन जी ना विचारलं काय ... अन् ते पुढचे 15 मिनिट वेगळंच सांगतात 😂😂😂

    • @swapniljadhav7405
      @swapniljadhav7405 3 месяца назад

      सचिन पिळगावकर सुप्रिया पिळगावकर अशोक मामा आणि स्वप्नील जोशी यांनी जाऊन बघितला

  • @anilsutar96
    @anilsutar96 3 месяца назад

    मराठी चित्रपट सृष्टीच्या प्रेक्षकांमध्ये सचिन सर व महेश सर यांची एक वेगळी इमेज आहे. आपण जे सोशल मीडियावर आजकाल बोलत आहात तरी त्यावेळी बोलत असताना क्रुपया जागरूक रहा. पुर्वी ची परिस्थिती आज नाही. आपला एक शब्द काही सेकंदात व्हायरल होऊ शकतो आणि या इमेजला तडा जाऊ शकतो. याचा परिणाम पुढे कशा कशा वर होईल माहिती नाही. क्षमा करा. धन्यवाद.

  • @shubhamingale3901
    @shubhamingale3901 3 месяца назад +2

    Laxmikant berde and Ashok Saraf
    Mi mi mi karat navate ani krt nhit.

  • @Harry-d3z4u
    @Harry-d3z4u Месяц назад

    अरे पण हा कोण??याला विचारते कोण??ह्याची लायकी तरी होती का लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मित्र व्हायची....

  • @amitarora9857
    @amitarora9857 3 месяца назад

    ❤day

  • @mangalsonawane3265
    @mangalsonawane3265 3 месяца назад +1

    Sachin sir and Mahesh sir Yana ek request ahe ki tyani abhinay berde la sobat gheun kahi senema kadhava.plz

  • @Yehpublicsabjantihai
    @Yehpublicsabjantihai Месяц назад

    सर्व कमेंट करांचे मनापासून धन्यवाद
    मला खळ खळून हसवल्याबद्दल ❤❤❤
    यह पब्लिक हैं सब जानती है

  • @BhanudasBagul-gk2sc
    @BhanudasBagul-gk2sc 3 месяца назад +1

    वयाने कोण मोठे आहे. तुम्ही. की लक्ष्मीकांत बेर्डे. हे जनतेला mahit आहे..

  • @Captain_19975
    @Captain_19975 3 месяца назад

    ओ लाल मेरी, ओ लाल मेरी संघटनेचे अध्यक्ष, बोलबच्चन, महाहागरू टचिन गिळपावकर 😂😂😂😂

  • @sanjayingle4701
    @sanjayingle4701 2 месяца назад

    Lakshmikant Berde was big Superstar

  • @nilimajadhav2546
    @nilimajadhav2546 3 месяца назад +20

    माझी लाल 😂

    • @AmarBelavale
      @AmarBelavale 3 месяца назад +2

      😂😂😂

    • @45vikasp
      @45vikasp 3 месяца назад +5

      सर्वात जास्त शिव्या खाणारा माणूस, याला कोण किंमत देत नाही याचा याला त्रास होतो

  • @insaniyat3031
    @insaniyat3031 3 месяца назад

    One word for Sachin pilkar - damm..it

  • @AapasoNikam
    @AapasoNikam 3 месяца назад

    नशीब दादा माझ्या अगोदरचे आहेत म्हणाले

  • @samztweets2537
    @samztweets2537 3 месяца назад +2

    Haa pilgaonkar aani saraf bas aaplich LAAL karat astaat😤🤬
    Lakshya and Mahesh were superior to them

  • @Aryan63830
    @Aryan63830 3 месяца назад +4

    महेश कोठारे यांचे direction खूप छान आहे त्यांच्या चित्रपटात एक अनामिक भीती,कॉमेडी,थ्रीलर सर्वच होत

  • @kunalandshorya
    @kunalandshorya 11 дней назад

    विक्रम गोखले..श्रीराम लागू...दादा कोंडके.. चंद्रकांत...सूर्यकांत...अशोक सराफ...कुलदीप पवार आणि लक्ष्मीकांत बेर्डे हेच आमचे सुपरस्टार. आपण या लोकांपेक्षा खूप कमी आहात.(No hate).

  • @amolpokale4702
    @amolpokale4702 3 месяца назад

    Are mitr hote na Lakshman sir tar ho Bol nahi tar nahi Bol javlache lamche kashala bolto aamchya lahan panache best hero aamhala mahit aslele aata paryant aani aajun ekach lakshaman sir ❤

  • @iambharatshinde3021
    @iambharatshinde3021 3 месяца назад

    तुमच्यापैकी अनेकांना मराठी नीट समजत नाही. ते म्हणाले की अशोक सराफ हे मोठ्या भावासारखे होते आणि लक्ष्य हा मित्र होता.. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीचे नुकसान झाले आहे आणि आमचे वैयक्तिक नुकसानही आहे.

  • @kiranhajare4346
    @kiranhajare4346 3 месяца назад

    माफ करा सचिन जी... पण लक्ष्मीकांत बेर्डे सर खूपच महान ऍक्टर होते... तुमचं तस काहीच नाही.. ते अजूनही लोकांच्या मनात आहेत... तुम्ही अजूनही खूप मागे आहात....लोकांच्या मनात लक्ष्या-अशोक आणि लक्ष्या- महेश हेच आहे... कदाचित तुमच्या ह्याच नादात (हा जवळचा तो परका) हा fame तुम्ही घालवला असेल...आणि आज फक्त।स्वतःचेच movie काढत त्यात हिरो म्हणून काम करता😂😂

  • @jabrafan5264
    @jabrafan5264 3 месяца назад

    Sachin P is the Christopher Nolan of IND 😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅

  • @bhausogadade7659
    @bhausogadade7659 3 месяца назад +1

    लक्ष्या हा अशोक सराफ पेक्षा changal Actor होता

  • @omkarap
    @omkarap 3 месяца назад +5

    लक्ष्या आणि अशोक सराफ सोडले तर हे बाकीचे सगळे भुरटे च होते😂😂😂😂