खुपच छान मुलाखत झाली, एक क्षणही स्क्रीन पासून दूर जावस वाटलं नाही, दोन्ही मराठी चित्रपट सृष्टीच्या दिग्गज कलावंतांनी अक्षरशः खिळवून ठेवलं, खरंच मित्रा दोघांनाही तोड नाही 👏👏❤❤😍😍💐💐
My dad's Rajasthani but born and raised in Maharashtra and these three were gems of Marathi Cinema Ashok Saraf Sir, Sachin sir and Laxmikant Sir yevdhe funniest actors majhi favourite movies ahet ya saglya and 90s kid so huge fan of Hum 5 too and Tu Tu Main Main of Supriya ma'am love frm Pune ♥️
अशोक मामा सर यांच्या सारखा नट होणार नाही , कॉमेडी आणि त्यामधील इमोशन एकाच वेळी कसे दिसतात कसे असतात हे फक्त अशोक मामा हेच करू शकतात.... Big fan of Ashok Mama.... @ मी आणि मी चे अध्यक्ष
अशोक सर चा कॉमिक टायमिंग कोणाला च कधी ही नाही जमणार .. महाराष्ट्रात ले सगळ्यात आवडते अभिनेते ....❤❤ मराठीत ले सगळ्यात मोठे सुपर स्टार ❤ त्यांच्या सारखे कोणी होन नाही
सचिन पिळगावकर सर हे लेजेंड आहेत.. त्यांचं काम, चित्रपट हे मराठी सिनेमा करता अतिशय महत्वाचे आहे आणि ते अनेक वर्षे लोकांना प्रेरणा देतील.. ग्रेट फिल्म मेकर व अभिनेते
किती घाण विचारांचा माणूस आहे हा महा हागरु. लक्ष्मीकांत बेर्डे यांना “औकादित राहा” असे बोलला. त्यावर अशोक सराफ त्याच्या support मध्ये म्हणतोय “आणि तो औकादित राहिला”. लक्ष्मीकांत बेर्डे यांचा खरा मित्र आणि हितचिंतक महेश कोठारे होते/आहेत यात शंका नाही !
हा interview बघताना एक क्षण पण कंटाळा आला नाही.. किंवा skip करून forward पण केला नाही. खूपच छान झाला interview अस वाटत होत की संपूच नये. अशोक सराफ आणि सचिन सर यांनी पण खूप दिलं खुलास गप्पा मारल्या.. Thanks Karan अश्या legends ना तू बोलावलं आणि छान गप्पा मारल्यास. भविष्यात पण अश्याच छान छान लोकांना कलाकारांना तू बोलावं आणि अश्याच गप्पा मार. खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद.❤
अशी ही बनवाबनवी मध्ये लक्ष्मीकांत सर हळू हळू स्त्री पात्र अगदी नकळत सिरीयसली घ्यायला लागतात.. तेव्हा जाम मजा येते..जबरदस्त कलाकार आणि त्यांचे जबरदस्त सिनेमा 🫡
काय मस्त आठवणी आहेत ह्यांच्या ... जो movie १०० वेळा पाहिला ते नेमक कसं झालं असेल हे ऐकायची मज्जाच वेगळी ❤❤❤❤❤❤❤❤❤ ... I miss those days ... Tya kalat janmala yaila hav hot .... 😅😅😅😅
१६ डिसेंबर रोजी लक्ष्या आपल्यातून गेला, संध्याकाळची वेळ, मी class रूम मधे शिरणार तितक्यात भावा चा फोन, छोटू लक्ष्या गेला.... असे रडू आले काय सांगू... तसाच पळत भांडुप stn गणपती मंदिरात जाऊन तासन् तास रडलो, खुप miss करतो लक्ष्या तुला...!! Thanks, खुप खुप धन्यवाद अशी ही बनवबनवी film बनवल्या बद्दल... 🙏
खूप मस्त भावा, खूप आवडलं, तू आज जे आमच्या साठी केलं आहेस ना. खरंच thank you. मला एवढा जवळून अशोक मामा आणि सचिन sir यांना एवढी दिलखुलास चर्चा करताना बघताना मजा आली. शब्द नाहीत माझ्या कढे... खरंच Ultimate yar.. मी तुझा नील आणि सिद्धांत चा फॅन आहे.. Thank you, keep it up and love your efforts. सर्वात जास्त जे आवडलं ते लास्ट ची 1 मिनिट चर्चा पाण्या च्या बॉट्टेल वरून... अशोक मामा... एक नंबर..
As vatla punha to golden era madhe jaun alo, what a ride yaar, me khup motha fan ahe tuza Ani ha jo podcast prakar kelays na, he vlog peksha bap vattoy, unexpected masterpiece, mazyasathi kahi scenes repeated hote but donhi siranni jya rhythm mdhe ya video mdhe sangitlay... Me 2 vela bghitla, Ani mla vattay jsa picture nehmi bghitla jatoy tsa tuza ha video kayam bghitla jail, ajramar hoil. Khup kahi ahe ya mdhe, thank you ashe questions tayar kelele jenekrun mjja climax paryant tikun Rahil Ani climax la tr kamalach, 1 no. Khup chan, Ani he punha punha krt rha, questions jyanni tayar kele tyanchya sathi pn salute 🎉 great work 🎉❤
Mala khup avadala ha interview ❤ thank you focused indian khup thank you tula Dolyat pani ala mala itaka bara vatla aikun and parat shikayla milala Sachin ji and ashok ji na satat aiku shakto amhi ❤
Mast interview zhala. Khup mazza aali, Purana video baghitla😊😊😊 SUPERB INTERACTION with Sachin Sir and Ashok Mama👏👏👏👏😎😎😎😎😎 TICKETS book keli aahet. Super excited for the MASTERPIECE❤❤❤❤❤❤
ही लोक इतकी मोठी आहेत, लीजेंड्स आहेत, इतकी वर्ष प्रेक्षकांच्या मनावरती राज्य करतात पण एक गोष्टीचा खूप हेवा वाटतो की यांच्यामदे थोडाही इगो नाहीये ना कोणता घमंड आहे. एकीकडे कलाकार स्वतःची तारिफ करता करता थकत नाहीत पण ही लोक सेल्फलेस होउन एकमेकांची तोंडभरून कौतुक करतात आणि हे कौतुक खरच ते मनापासून करतात अस नाही की उगाच करायचंय म्हणून बोलतात. Hats off to these Legends & so much lovee♥️♥️♥️
bhaisahabbb.. aab aya na swad vlogcast me bhai tu he je kai kelays na bhai jevan sodun baght aslelo ani non stop chalu hota ashok saraf aha aha industry madhla dev manus khup motha fan ahe mamancha te kisse tya gosti bhai mantramughdha karna sarkha hota ha episode baap bhai baap hats off❤️
Dada kay interview hota yaar ...aasa 1st time video aasel youtube var kiti pramanik pane utar dile...ha aani kiti sadhi mansa aahet te pan yevde mothe kalakar..khupch majha aali sachin sir tar ekdam solid aahet or ashok mama tar ek no.khup chan ❤
नवरा माझा नवसाचा २ हा एक उत्कृष्ट मनाला आनंद देणारा आणि एखाद्या प्रेक्षवर्गाला भावूक करणारा चित्रपट आहे . सगळ्यांनी आवर्जून पाहण्यासारखा आहे तर सगळ्यांनी जाऊन लवकर बघा 🤟🤟🙏
@12:40 "औकातीत राहायच आणि राहिला तो" हे काय ??...... लक्ष्मीकांत बेर्डेनी व महेश कोठारेनी जे टेक्निकली Advanced masterpiece सिनेमे केले आहेत, त्याचा विचार पण हे करू शकत नाही.
अरे मित्रा ते कलाकार आहे त्यांनी तीस तीस वर्ष सोबत काम केले आहे त्यांनी सोबत पन्नासहुन जास्त चित्रपट केले आहे त्यांचं एकमेकांची नातं वेगळं आहे तू घरातल्या कमोड वर बसून कुठल्याही अंदाज नको बांधू
गेलेल्या मित्राची चारचौघात औकात काढणारा खरा मित्र नसतो माझ्या मते तरी ..... यांना औकात काढायची तर एकमेकांची काढावी, नाहक जगात नसलेल्या व्यक्तीची औकात काढू नये. खरा मित्र भले तोंडावर शिव्या देईल पण जगासमोर नेहमी सन्मानच ठेवेल
Mast Podcast! Manapasun khup shubheccha karan. You will be known as the best marathi artist one day! We are already inspired by your journey. Khup prem from kolhapur.
Ashi hi banva banvi hi Mehmood chya hindi film madhun inspired ahe, Lakshmikant sir, sachin sir ani ashok mama hyanni ya movie la veglya staravar neun thevla ahe, hatts off ahe sarva kalakarana..🫡🔥🔥🙌
I don't know why they haven't taken or collaborated with Mahesh Kothare again ... These 4 were the best SachinJi- Lakshya-Ashok mama - Mahesh Ji .... What Epic movies they have given 🎉❤
Your New Podcast Channel names :- 1:- Chilling With Karan ❤️🩹🫶 2:- Karan's Podcast ✨ 3:- Focused indian Podcast❤ 4:- kahi hi thev but podcast channel banav 🔥 Aani ha Podcast mala khup aavdla because starting pasun ending pariyat mala jara hi Bore nahi jhal and Mi majha Kaam sodun tujha ha purna video pahila so brilliant Buddy keep Growing ✨
Apratim Sachin pilagawnkar hatts off tumchya observations Ani efforts na. Lahanpanapasun zalele sanskar. Vayachya 4 thya varshapasun camera face kelay. Kay anubhavachi shidori aahe pathishi ya mansachya.
😂😂 मस्त आहे interview... खास करून 1:08:40 नी सचिन सरांनी अशी ही बनवाबनवी मधील लक्ष्मीकांत बेर्डे यांची घालमेल जी वर्णन केली आहे अरे देवा...😂 पोटात दुखायला लागले हसून हसून... अजरामर आहेत ही मंडळी आणि त्यांची कला...🙏🏻
माझा स्वमत: वादग्रस्थिपणा (controversy) सोडून लक्षा, अशोक सराफ, सचिन यांच्या चित्रपटांचा आनंद घ्या. भले त्यांच्या प्रत्येक्ष आयुष्यात काय आहे काय नाही. पण आपल्या प्रत्येक्ष आयुष्यात त्या लोकांनी आपल्याला भरभरून आनंद दिला आहे.
Script बद्दल इतकं मोठेपणा सांगत आहे की मी स्क्रिप्ट बदलत नाही, आणि गाजलेले सर्व संवाद इतरांनी दिलेले, त्या त्यावेळी add केलेले आहेत. पण तरी सर्व क्रेडिट माझंच...
खुपच छान मुलाखत झाली, एक क्षणही स्क्रीन पासून दूर जावस वाटलं नाही, दोन्ही मराठी चित्रपट सृष्टीच्या दिग्गज कलावंतांनी अक्षरशः खिळवून ठेवलं, खरंच मित्रा दोघांनाही तोड नाही 👏👏❤❤😍😍💐💐
My dad's Rajasthani but born and raised in Maharashtra and these three were gems of Marathi Cinema Ashok Saraf Sir, Sachin sir and Laxmikant Sir yevdhe funniest actors majhi favourite movies ahet ya saglya and 90s kid so huge fan of Hum 5 too and Tu Tu Main Main of Supriya ma'am love frm Pune ♥️
दोन अभिनयाचे महारथी एकत्र पाहून खूप प्रसन्न वाटले 🙏🙏
Ashok Saraf and Laxmikant Berde are irreplaceable ❤
मीपणा या शब्दाला समानर्थी शब्द - सचिन पिळगावकर
खुप वेळा प्रयत्न करून सुद्धा काही लोकांचा "मी पणा" दुर्लक्षच करू शकत नाही. 😅
अशोक मामा सर यांच्या सारखा नट होणार नाही , कॉमेडी आणि त्यामधील इमोशन एकाच वेळी कसे दिसतात कसे असतात हे फक्त अशोक मामा हेच करू शकतात....
Big fan of Ashok Mama....
@ मी आणि मी चे अध्यक्ष
अशोक सर चा कॉमिक टायमिंग कोणाला च कधी ही नाही जमणार .. महाराष्ट्रात ले सगळ्यात आवडते अभिनेते ....❤❤ मराठीत ले सगळ्यात मोठे सुपर स्टार ❤ त्यांच्या सारखे कोणी होन नाही
Ashok saraf is 77 yet so energetic and fit. I am impressed.
सचिन पिळगावकर सर हे लेजेंड आहेत.. त्यांचं काम, चित्रपट हे मराठी सिनेमा करता अतिशय महत्वाचे आहे आणि ते अनेक वर्षे लोकांना प्रेरणा देतील.. ग्रेट फिल्म मेकर व अभिनेते
किती घाण विचारांचा माणूस आहे हा महा हागरु.
लक्ष्मीकांत बेर्डे यांना “औकादित राहा” असे बोलला.
त्यावर अशोक सराफ त्याच्या support मध्ये म्हणतोय “आणि तो औकादित राहिला”.
लक्ष्मीकांत बेर्डे यांचा खरा मित्र आणि हितचिंतक महेश कोठारे होते/आहेत यात शंका नाही !
हा interview बघताना एक क्षण पण कंटाळा आला नाही.. किंवा skip करून forward पण केला नाही. खूपच छान झाला interview अस वाटत होत की संपूच नये. अशोक सराफ आणि सचिन सर यांनी पण खूप दिलं खुलास गप्पा मारल्या.. Thanks Karan अश्या legends ना तू बोलावलं आणि छान गप्पा मारल्यास.
भविष्यात पण अश्याच छान छान लोकांना कलाकारांना तू बोलावं आणि अश्याच गप्पा मार. खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद.❤
Yesss
Chota vatla video
सचिन जी जास्त बोलतात पण त्यांचा अनुभव पण खूप मोठा आहे..वयाच्या 6 वर्षा पासून ते लोकप्रिय आहेत
Ashok Saraf Sir is World Best Actor. Thanks Bhai interview Baghun khup maja aali ❤😍
Special background appearance by Supriya Mam❤🎉
अशी ही बनवाबनवी मध्ये लक्ष्मीकांत सर हळू हळू स्त्री पात्र अगदी नकळत सिरीयसली घ्यायला लागतात.. तेव्हा जाम मजा येते..जबरदस्त कलाकार आणि त्यांचे जबरदस्त सिनेमा 🫡
Amazing hota...evda motha interview eka time la kadhich pahila navta without break...you nailed it..khup maja ali..😊
❤
Ho ka bulle
The og man is missing Laxminkant Berde sir 😢
Superb interview with great personalities
खूप दिलखुलास कार्यक्रम झाला 👌🏻👌🏻 मज्जा आली 😂❤
❤❤ Thanks to Karan for this...
सचिन सर दर वर्षी मुंबईहून आपला कोकणी माणूस गणेशोत्सवासाठी कोकणात येत असतो सर आमची मनापासून इच्छा आहे की आपण कोंकणी लोकांवर चित्रपट बनवावा
काय मस्त आठवणी आहेत ह्यांच्या ... जो movie १०० वेळा पाहिला ते नेमक कसं झालं असेल हे ऐकायची मज्जाच वेगळी ❤❤❤❤❤❤❤❤❤ ... I miss those days ... Tya kalat janmala yaila hav hot .... 😅😅😅😅
माझीच लाल संघटनेचे अध्यक्ष
😂😂😂
😂😂
😂
Sachin che picture Ashok aani Lakshya mule ch famous zale
प्रश्नच नाही
Ashi Hi Banva Banvi.... One of my favourite film till now.... Two Legends In 1 Frame Just Missing Lakshmikant Berde Sir...
आतापर्यंतचा सर्वात जास्त आवडलेला पॉडकास्ट❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ आणि पहिल्यांदाच बघितलेला ❤खूप छान खूपच छान🎉🎉🎉🎉
Ajun 20 min wadhali asti tar ek movie zala asta😂😂mastach❤❤❤
Sunday sathi mast video ahe bhai..
Thank you.
Ha majha bayko🤣😂 aajpan hasayla yeta..banwa banwi aaj oscar la geli asti tar 200% award aala asta.. Epic,hats off!!!
खर आहे दादा ❤❤❤❤
१६ डिसेंबर रोजी लक्ष्या आपल्यातून गेला, संध्याकाळची वेळ, मी class रूम मधे शिरणार तितक्यात भावा चा फोन, छोटू लक्ष्या गेला.... असे रडू आले काय सांगू...
तसाच पळत भांडुप stn गणपती मंदिरात जाऊन तासन् तास रडलो, खुप miss करतो लक्ष्या तुला...!! Thanks, खुप खुप धन्यवाद अशी ही बनवबनवी film बनवल्या बद्दल... 🙏
Tuza mama lagaycha ka toh
@@amrutakulkarni3888bagh na🤣🤣🤣Kahihi bolto haa
@@amrutakulkarni3888hya emotions nahi kalnar tumhala amruta ji karan tumhi kadhi baghitlech nastil Lakshyache chitrapat.
Tumcha mendu gudghyat ahe he nakki.
Women ☕🗿😂
खरच लक्ष्या गेला दुसऱ्या दिवशी वर्तमान पत्रात वाचलं खूप दुःख झालं
@@amrutakulkarni3888tuja baap 😅
खूप मस्त भावा, खूप आवडलं, तू आज जे आमच्या साठी केलं आहेस ना. खरंच thank you.
मला एवढा जवळून अशोक मामा आणि सचिन sir यांना एवढी दिलखुलास चर्चा करताना बघताना मजा आली. शब्द नाहीत माझ्या कढे... खरंच Ultimate yar..
मी तुझा नील आणि सिद्धांत चा फॅन आहे..
Thank you, keep it up and love your efforts.
सर्वात जास्त जे आवडलं ते लास्ट ची 1 मिनिट चर्चा पाण्या च्या बॉट्टेल वरून... अशोक मामा... एक नंबर..
मजाच आली यार... हे आपले नेहमीचेच लाडके कलाकार... काही गोष्टी आधीपासून माहिती असतात... तरीही पूर्ण एपिसोड पाहिला... ❤😂🎉🌹🌹🌹
बरोबर आहे दादा ❤❤❤
Majha pati Karoadpati Kadak Movie Ashok Sir Best Acting
As vatla punha to golden era madhe jaun alo, what a ride yaar, me khup motha fan ahe tuza Ani ha jo podcast prakar kelays na, he vlog peksha bap vattoy, unexpected masterpiece, mazyasathi kahi scenes repeated hote but donhi siranni jya rhythm mdhe ya video mdhe sangitlay... Me 2 vela bghitla, Ani mla vattay jsa picture nehmi bghitla jatoy tsa tuza ha video kayam bghitla jail, ajramar hoil. Khup kahi ahe ya mdhe, thank you ashe questions tayar kelele jenekrun mjja climax paryant tikun Rahil Ani climax la tr kamalach, 1 no. Khup chan, Ani he punha punha krt rha, questions jyanni tayar kele tyanchya sathi pn salute 🎉 great work 🎉❤
Hi comment krtana me third time bghtoy ❤❤
Mala khup avadala ha interview ❤ thank you focused indian khup thank you tula
Dolyat pani ala mala itaka bara vatla aikun and parat shikayla milala
Sachin ji and ashok ji na satat aiku shakto amhi ❤
Mast interview zhala. Khup mazza aali, Purana video baghitla😊😊😊 SUPERB INTERACTION with Sachin Sir and Ashok Mama👏👏👏👏😎😎😎😎😎 TICKETS book keli aahet. Super excited for the MASTERPIECE❤❤❤❤❤❤
ही लोक इतकी मोठी आहेत, लीजेंड्स आहेत, इतकी वर्ष प्रेक्षकांच्या मनावरती राज्य करतात पण एक गोष्टीचा खूप हेवा वाटतो की यांच्यामदे थोडाही इगो नाहीये ना कोणता घमंड आहे. एकीकडे कलाकार स्वतःची तारिफ करता करता थकत नाहीत पण ही लोक सेल्फलेस होउन एकमेकांची तोंडभरून कौतुक करतात आणि हे कौतुक खरच ते मनापासून करतात अस नाही की उगाच करायचंय म्हणून बोलतात.
Hats off to these Legends & so much lovee♥️♥️♥️
महेश कोठारे ह्यांची मुलाखत घे please कारण त्यांनी लक्ष्यातला लक्ष्या बरोबर खूप काम केलं आहे आणि लक्ष्याबद्दल त्यांच्या तोंडून ऐकायला खूप आवडेल.
bhaisahabbb.. aab aya na swad vlogcast me
bhai tu he je kai kelays na bhai jevan sodun baght aslelo ani non stop chalu hota ashok saraf aha aha industry madhla dev manus khup motha fan ahe mamancha te kisse tya gosti bhai mantramughdha karna sarkha hota ha episode baap bhai baap hats off❤️
Ashi hi banva banvi was one of the legendary movie..asa sinema punha hone nahi🙏💯
Dada kay interview hota yaar ...aasa 1st time video aasel youtube var kiti pramanik pane utar dile...ha aani kiti sadhi mansa aahet te pan yevde mothe kalakar..khupch majha aali sachin sir tar ekdam solid aahet or ashok mama tar ek no.khup chan ❤
मी, माझ्या मुली नेहमी बनवा बनवी, नवरी मिळे... पहात असतो... झक्कास मुलाखत.. सिनीयर सचिन नेहमीच प्रेरणादायी.. अशोक सराफ म्हणजे हरहुन्नरी महान अभिनेते..
नवरा माझा नवसाचा २ हा एक उत्कृष्ट मनाला आनंद देणारा आणि एखाद्या प्रेक्षवर्गाला भावूक करणारा चित्रपट आहे . सगळ्यांनी आवर्जून पाहण्यासारखा आहे तर सगळ्यांनी जाऊन लवकर बघा 🤟🤟🙏
Khoopach sundar interview. Mala khoop majja aali baghtana
Kamal podcast!
Yahun surekh podcast me tari pahila nahi...
❤❤❤
❤❤❤❤
मुलाखत बघताना एकदा सुद्धा वाटलं नाही का skip करावं. अगदी त्यावेळची आठवण करून दिलीत. 🙏🏻 ❤
Best video ahe ha hya channel cha Marathi mansa sathi hey movies aani he character part of life aahit kuthe na kuthe so thank you ❤
अप्रतिम पॉडकास्ट 🥰😍😍अप्रतिम बेस्ट लिजेण्ड गेस्ट माझे फेव्हरेट ऍक्टर्स आहेत हे दोघे व लक्ष्या सुद्धा, 🥰😍🥰😍🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
Missing the epic trio.....🥹🥹❤️
Great interview
2 legend la baghun and yevda manmoklepana ni gappa maarle khup chaan vatla ….khup chaan episode purna execute kela karan dada👍
Sachin Sir, what a Story teller. Ashok Mama tar kahi sangaylach nako. Was Fortunate enough to meet them in Jogeshwari east at a small Temple.
This is known as REAL MARATHI PODCAST ❤ so proud of u focused Indian
@12:40 "औकातीत राहायच आणि राहिला तो" हे काय ??...... लक्ष्मीकांत बेर्डेनी व महेश कोठारेनी जे टेक्निकली Advanced masterpiece सिनेमे केले आहेत, त्याचा विचार पण हे करू शकत नाही.
बाळा त्यांचं घट्ट मैत्रीच नातं आहे, आणि मैत्रीच्या नात्यानं ते बोलतायत.
अरे मित्रा ते कलाकार आहे त्यांनी तीस तीस वर्ष सोबत काम केले आहे त्यांनी सोबत पन्नासहुन जास्त चित्रपट केले आहे त्यांचं एकमेकांची नातं वेगळं आहे तू घरातल्या कमोड वर बसून कुठल्याही अंदाज नको बांधू
@@Indiantrav😂😂😂😂
Social media var aahet mhanun he saadhe shabd vaparalet. Personally hyanchya kityek varshanchya ghatt maitrimadhe kuthale shabd vaparat asatil vichar karaa. 😂
गेलेल्या मित्राची चारचौघात औकात काढणारा खरा मित्र नसतो माझ्या मते तरी ..... यांना औकात काढायची तर एकमेकांची काढावी, नाहक जगात नसलेल्या व्यक्तीची औकात काढू नये. खरा मित्र भले तोंडावर शिव्या देईल पण जगासमोर नेहमी सन्मानच ठेवेल
सगळं मीच केल आहे एकट्याने 😂😂😂 प्रत्येक वेळी माझीच लाल 😂 वाह रे वाह..
Good to see this legend once again❤
काय वेळ आली तुझ्यावर सचिन छळगावकर ची मुलाखत घायची वेळ आली, महा हागरू
Khupachh chhann zhla .. kharch enjoy kela ha podcast ❤️👍🏽
Half way into the podcast both are very good listeners
Thanks for showing such a legends 👌🙏
Well done. They should do an episode with all remaining characters of ashi hi Banga banvi
Nice to see ,these are called actors ,80/90s would enjoy ....
Characters actors ..
This is called real cinema
Not now of Dharma productions
संपुर्ण एपिसोड पहिला khuup मज्जा आली खूप शिकण्यासारखं पण होता.... Thank You Karan🩷🩷♥️♥️♥️♥️
Mast Podcast! Manapasun khup shubheccha karan. You will be known as the best marathi artist one day! We are already inspired by your journey. Khup prem from kolhapur.
Ashi hi banva banvi hi Mehmood chya hindi film madhun inspired ahe, Lakshmikant sir, sachin sir ani ashok mama hyanni ya movie la veglya staravar neun thevla ahe, hatts off ahe sarva kalakarana..🫡🔥🔥🙌
सचिन म्हणजे बहुगुणी कलाकार❤...अशोक सर तर शब्दच नाही
I don't know why they haven't taken or collaborated with Mahesh Kothare again ... These 4 were the best SachinJi- Lakshya-Ashok mama - Mahesh Ji .... What Epic movies they have given 🎉❤
Sachin is unnecessary dominating and not letting anyone speak.. Self declaired big b of marathi movies😅
he is a big b of Marathi and ashok sarafji dilip kumar....
True...self centred...does not allow other actor to speak
Absolutely..... totally self centred and narcissist
Sorry sir but.. Sachin is a talanted person....
Mahagru😂😂
I love Ashok Saraf sir. He is the best I grow up watching his movie. Buffaloe wala😂 movie tar love ❤
अवर्णनीय, अफलातून आजपर्यंत अनेक मुलाखती बघितल्या पण ही सगळयात वर असेल एक नंबर ❤❤❤❤
Ya mandalina mhantat real entertainer...
Ashok Lakshya ❤❤
Mahesh Sachin❤❤
Sachin siranchi marathi bhasha surekh inspired karte...Ashok mama ter greatest ch..Full energetic podcast...1 no.❤🎉🎉🎉
अशोक सराफ यांची interview म्हणजे बालपणी ची पुन्हा सफर असते❤
So lovely to see them.
Mazya aavdiche padarth me rojach khato..
Jasa sachinrao ya podcast madhe dok khat aahet...
मी एक सांगतो भाऊ तुझ्याकडे skill आहे. मला आणखी interviews हवे आहेत. मराठी celebrities ची
जेंव्हा interview घेणारा पाहुण्यांचा ऐकून घेतो त्यांना बोलू देतो तेंव्हाच प्रोग्राम सुपरहिट होते
@@ketyrathod7848 mag tyane aikun ghetala ki tyan बोलणं zal तेवढाच पुढे bolala
Kiti sadhi Ani kiti talented aahe aapkya Marathi chi kalakar ...great 👍🙏🙏🙏
Your New Podcast Channel names :-
1:- Chilling With Karan ❤️🩹🫶
2:- Karan's Podcast ✨
3:- Focused indian Podcast❤
4:- kahi hi thev but podcast channel banav 🔥
Aani ha Podcast mala khup aavdla because starting pasun ending pariyat mala jara hi Bore nahi jhal and Mi majha Kaam sodun tujha ha purna video pahila so brilliant Buddy keep Growing ✨
Supriya Mam is such a good actress, she deserves a lot more than she got. She should have been in this interview :)
i liked how sachin ji performed that role in hindi film 'nadiya ke paar'
Apratim Sachin pilagawnkar hatts off tumchya observations Ani efforts na. Lahanpanapasun zalele sanskar. Vayachya 4 thya varshapasun camera face kelay. Kay anubhavachi shidori aahe pathishi ya mansachya.
Respect to Ashok Mama ♥️ but i wish you have solo interview with him only😊
धनंजय माने इथे राहतात का.. हा डॉयलॉग फक्त लक्ष्मीकांत बेर्डे सरांमुळे गाजला...
डॉयलॉग तुम्ही लिहला असेल तरी
Are baba hyat kai he krtoy 🤷🏻♂️ @@Mahidada992
Barober mitra
हाहा to maratha होता म्हणून का ? तुम्ही जातीवादी आहात
Are baba writer ch mahtva kai asta kahi mahit ahe tula ?? Tyani jr asa dialogue cha vicharch nasta kela tr tu kai aikla asta. Jra dok laav baba..
जो दृष्टिकोन चेंज़ झालंय माझा बघून हॅट्स ऑफ २ ही लीजेंड नी जे किस्से सांगितले.. एकदम बाप🎉❤️
Ekda punha release Hou dya ...😊😊ashi hi banwa banwi
Legends, fakt ata Lakshmikant Berde sir hayat aste tar veglich maja asti.
अशोक सराफ येवढे open up झालेलं कधीच कुठल्या video mdhe बघतिले नव्हते..❤❤
Ashok sir legend of indian cinema and sachin lal lamlal majich lal of indian cinema. 😂😂😂
Mi dar athvdyala Ashi hi banva banvi baghtoch, evergreen cinema ahe
THESE GUYS ARE STILL SUPERSTARS AND THE MOVIES THEY MADE STILL VALID AND FANTASTIC TILL DATE!! 😍🤩👌👌☝👌👌
अशोक सराफ यांना बोलावलं कशाला त्यांना बोलूनच देत नाहीतं..महागुरू
Lakshya dada aste tar marathi cinema industry aj kiti pudhe asti❤️
Wow, just wow❤❤ kay sangu garmi baddal...
आज इथे लक्ष्मीकांन्त बेर्डे पण असते तर किती छान झालं असत. काही लोक गेल्यानंतर सुद्धा त्यांची जगा भरून निघत नाही
Ashok Saraf in his true element for the first time in an interview... Well done
True
Karan bhai mi fakt avdhch bolel .. This trio mhanje eka peksha ek ...❤❤❤ n thanks for this vlogcast
😂😂 मस्त आहे interview... खास करून 1:08:40 नी सचिन सरांनी अशी ही बनवाबनवी मधील लक्ष्मीकांत बेर्डे यांची घालमेल जी वर्णन केली आहे अरे देवा...😂 पोटात दुखायला लागले हसून हसून... अजरामर आहेत ही मंडळी आणि त्यांची कला...🙏🏻
माझा स्वमत: वादग्रस्थिपणा (controversy) सोडून लक्षा, अशोक सराफ, सचिन यांच्या चित्रपटांचा आनंद घ्या. भले त्यांच्या प्रत्येक्ष आयुष्यात काय आहे काय नाही. पण आपल्या प्रत्येक्ष आयुष्यात त्या लोकांनी आपल्याला भरभरून आनंद दिला आहे.
सचिन स्वतः ची लाल करण्यात च आयुष्य घालवलं... 😂😂
😂😂😂 khara ahe
तुमचा मी आदर करतो..पण लक्ष्मीकांत सर खूपच ग्रेट होते आणि कायम राहणार आहेत.
Ashok mama ne jevnach khatarnak..transit kela..😂😂😂😂
Sarakh sarakh tyach zadawar he fakt Lakshya chya dialogue delivery mule hit zala
Script बद्दल इतकं मोठेपणा सांगत आहे की मी स्क्रिप्ट बदलत नाही, आणि गाजलेले सर्व संवाद इतरांनी दिलेले, त्या त्यावेळी add केलेले आहेत. पण तरी सर्व क्रेडिट माझंच...