मराठी सिने सृष्टी जिवंत ठेवण्याचे काम मा.अशोक मामा सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे व सचिन पिळगावकर यांनी केले त्याबद्दल तमाम रसिकांच्या तर्फे आभार
अशोक सराफ ,लक्षा ,महेश कोठारे, आन सचिन हे आमच्या जगण्याचा भाग आन कुटुंबातील एक सदस्य होते जे पाहून रविवार ला यायचेच आणि आम्ही आतुरतेने त्यांची वाट बघायचो काळजावर कोरलेले नाव आहेत
तुम्हाला पुरस्कार द्यावा yevhade इथे कोणीलोक मला योग्य किंवा yevhade मोठे वाटत नाही कारण हें प्रगतशील jamanya मधले पुरस्कार देणारे लोक आहेत आणि तुम्ही अप्रगत शील jamanya पासून महान कलावंत म्हणून लोकांच्या र्हद्ययात मागेच आदी राज्य केलेले आहे लोकांनी एक महान all rounder कलावंत म्हणून कधीच पुरस्कार दिला आहे प्रत्येक भारतातल्या माणसाच्या मानत फक्त तुम्ही आहात maza साष्टांग दंडवत तुम्हाला सर जी
Ashok mama saheb Mi tumacha barobar picture madhe acting Karu esechhito 12 varshapasun actingla suruvat Keli aahe kadak Laxmi cinema madhe yashvant Datt aani Usha chavan yanche sobat abhinay kela aahe
आशोक सराफ (आशोक मामा) यांच्या पुढं संवाद सुद्धा फिके पडतात . नुसता चेहरा सुद्धा पाहीला की हसायला येतं .मी फार छोट्या खेड्यात रहातो .त्याचा पिक्चर मी पाहीला तो म्हणजे दिड शहाणे .
I request plz give respected word for respected Shri Ashok sarafji, don't call TU,Tumi for all conversation,also Sachin ki use proper word for him on screen always 🙏🙏🙏🙏🙏
Sachin disrespectful towards Ashok Saraf calling Tu, Tu and Tumhi for Riteish was very awkward! It is very unfortunate for us Marathi people to witness this on stage, I mean the way Sachin conducted his part.
मला सगळ्या जास्त मनाला स्पर्शून गेलेला अशोक मामांची भुमिका ती म्हणजे "आयत्या घरात घरोबा " ❤❤
मराठी सिने सृष्टी जिवंत ठेवण्याचे काम मा.अशोक मामा सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे व सचिन पिळगावकर यांनी केले त्याबद्दल तमाम रसिकांच्या तर्फे आभार
अशोक सराफ ,लक्षा ,महेश कोठारे, आन सचिन हे आमच्या जगण्याचा भाग आन कुटुंबातील एक सदस्य होते जे पाहून रविवार ला यायचेच आणि आम्ही आतुरतेने त्यांची वाट बघायचो काळजावर कोरलेले नाव आहेत
Ho kharach
90s decade
Ho khharai
👌👌👌
😊
अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे असे कलाकार पुन्हा होणे नाही...माझ्या आयुष्यातील सर्वात आवडते कलाकार आहेत...
Majhehi khup avdte kalaker Lakshmi Kant sir and Ashok Saraf
@@mayadatir7614 11¹¹¹¹¹
0
U r right brother....
अशोक सराफ यांनी माझा पती करोडपती मधे साकारलेली लुकतुके ची भुमिका पहा १ नंबर My All Time Favourite ❤❤
हे सर्व पाण्यासाठी आमचा लक्ष्या मामा हवा अमर रहे अमर रहे आमचा लक्षिमन मामा अमर रहे जय महाराष्ट्र
Missing laughter king lakshya .....miss u Lakshmikant berde sir😔
Maze lifetime favourite actor,Namskar Ashok Mama🙏🙏💐
विनोदाचा बादशहा अशोक सराफ मामा म्हणजे दिलखुलास व्यक्तिमत्व❤
रितेश दादा ❤❤❤❤.....खरच खूप साधे आहात राव तुम्ही....शेवटी लातूर कर च हो❤❤❤❤❤
अभिनंदन अशोक सराफ ❤
Miss You लक्ष्या
Just look at Ritesh sir so much humble person he knows how to respect someone
तुम्हाला पुरस्कार द्यावा yevhade इथे कोणीलोक मला योग्य किंवा yevhade मोठे वाटत नाही कारण हें प्रगतशील jamanya मधले पुरस्कार देणारे लोक आहेत आणि तुम्ही अप्रगत शील jamanya पासून महान कलावंत म्हणून लोकांच्या र्हद्ययात मागेच आदी राज्य केलेले आहे लोकांनी एक महान all rounder कलावंत म्हणून कधीच पुरस्कार दिला आहे प्रत्येक भारतातल्या माणसाच्या मानत फक्त तुम्ही आहात maza साष्टांग दंडवत तुम्हाला सर जी
Missing shree Lakshmikant berde ❤️ all time favorite versatile actor
Laxmikant berde is very very nice actor, my all times favourite actor. ❤❤❤❤❤ .
लक्षा मामा आज पण आपल्यात आहे असच कायम वाटतेय मानाला, पण जर खरच ते असते तर खूप बर वाटल असत
अशोक मामांचे चित्रपट पाहता पाहता आम्ही मोठे झालो .. सर्वात हृदय स्पर्शी आणि विनोदी चित्रपट धुमधडाका . .
Ashok Saraf ane RANJANA tya velchi hit jodi hoti.
Ashok mama is best actor 🍫👌🏻
Sachin pilgaonkar, ashok saraf, lata mangeshkar, asha mangeshkar, varsha usgaonlar... All goan artist 🔥🔥❤
अशोक मामा🙏🏻🧿❤️✨️
Happy Birthday Ashok ji Tummi Marathi Cinema ce Amitabh Bachchan Aahet
👌👌👌🙏🙏🙏 लक्षा लक्षात का नाही आला??? सर्वांनाच सॅल्युट...
Great Actor Aashok mama ❤
Ashok Saraf & Laxmikant Berde great Actor
अशोकमामा आपणांस उदंड आयुष्य लाभो हिच आई जगदंबे चरणी प्रार्थना 🙏🙏
दत्ताजींना बोलायला सांगीतल असतं तर कधीही न ऐकलेले किस्से कदाचित ऐकायला मिळाले असते...
अशोक सराफ बद्दल काय बोलायच म्हणजे पुर्ण आयुष कमी पडेल मी एकच सागतों अशोक मामा तुम्ही 100 नाहि तर 1000 रो वर्ष आयुष लाभों
अशोक मामा सर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 🙏❤
आमचे भाग्य आहे, की आम्ही यांना पाहून मोठे झालो आहोत.
Miss You Laxmikant Berde Sir😢❤
Great Actor Ashok Sir..Who is humble person
MR Ashok Sarraaf leagend of Indian cinema 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Ashok, Sachin, Mahesh aani Laksha, he chaughe khup mothe kalakar aahet.
Ase Klakar Punha hone naahi....
Miss you Lots of
असे कलावंत पुन्हा होणे शक्य नाही लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, महेश कोठारे,सचिन सर ❤❤❤
आदरणीय अशोक सराफ सर , मराठी मातीचा सुगंध फैलावणारे हरहुन्नरी अष्टपैलू कलाकार....
Love you Ashok saraf ji❤
आम्हाला तुमचा अभिमान आहे
अशोक मामा हे माझे खुप फ्रे वरेड आहेत ❤❤
Hindi or Marathi,Ashokmama is the best forever.
आमच्या महाराष्ट्राची शान 👌👌
महेश कोठारे सरांना पण सोबत घ्या 😊
रितेश सर....❤❤❤
अशोक मामा आपला पहिला matathi फिल्म एक डाव भुताचा यांतून आपला प्रवास मी पहिला मला Apnal❤️एकदा भेटायचे आहे
Jaam bhaari 🙂🥰😍🤩
The अशोक सराफ ला अशोक mhantos वाईट आहे
अशोक मामा.........द ग्रेट
Ashok mama mi tumchi fan ahe. Tumchya sarakha abhineta punha hone nahi. Tumhi sakarlele luktuke, rangade, Bala Saheb, proffeser dhon, mhanje aflatun comedy😂😂😂
Ashok mama is the best actor
लक्षा मामा आज पाहिजे होता खूप आनंद झाला असता
Ashok saraf yanchi acting pratyek cinemat sagalyanach bhari padat hoti.
But I miss you laxya mama😢😢😢jar Aaj koni laxya mamachi aathavan karat asel te fakt Mahesh kothare sir . Laxya mama❤❤Mahesh kothare❤❤🎉🎉🎉
रितेश भाऊ बेस्ट
अशोक मामा🙏🙏
अशोक मामांचा विनोद कळायला भाग्य लागते.
मराठीला अशोक सराफ हे अशोक सम्राट आहे...
मामा chy सुखात त्यांचा मुलगा कुटच नसतो ना कधी कमेंट करतो... तो आहेच त्याचा कामात पण आपले वडील कोण आहेत त्यांना कलेच नसावे
SALUTE TO ASHOK SARAF SIR
महेश कोठारेंना स्टेजवर का नाही बोलावलं?
Nepotism kay Asta He Tar Mahit Pan Nahi amha marathi mansana 🥰🥰 saglyana sobat gheun chalnech aapla culture aahe
तुमच्या कार्यक्रमाला लोक कुठं आहेत
Kupch chan ❤
पण आमचे रंजना ताईचे काय आठवण येते का नाही
Ashok Saraf is the best
Jadhav Saaheb tumhi ek dialoge visarlaat........ Jadhav aataa tu kai karshil...........From the movie Balidaan..... Super Villain's character.
असे कालावन्त परत होणे सक्क नाही माझे आवडते कलाकार लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ सचिन महेश कोठारे
थोड़स श्री लक्ष्मी कान्त च करतूत केल अस्त तर काय झाले अस्ते जी मराठी सिनेमा आहे ते फक्त श्री लक्ष्मी कान्त मुऴे च 😭 I miss you लस्शा 🙏❤️🎉
Bhutacha bhaubmadhala dialog salyani majhi leval karun takali.
Ritesh Bhau tumhi Divangat Superstar Lakshya laa visarlaat......
ashok mama mala tumhala pratyaksh bhetayxh ahe plz
🎉🎉🎉❤🎉🎉🎉❤🎉🎉🎉
मराठी सृष्टीतील चमकते तारे
Mast
अशोक सराफ नाव नाही ते एक ब्रॅण्ड आहे
Mst
अशोक सराफ सचिन पिळगांवकर लक्ष्मीकांत बेर्डे महेश कोठारे
Lakshmikant Berde na visralat ka?
Ashok mama saheb Mi tumacha barobar picture madhe acting Karu esechhito 12 varshapasun actingla suruvat Keli aahe kadak Laxmi cinema madhe yashvant Datt aani Usha chavan yanche sobat abhinay kela aahe
Sachin cha mi mi kahi sampat nahi🤦♀️
तस काय नाही दिग्दर्शक तोच आहे बऱ्याच चित्रपटचा
Ritesh deshmukh Yani sirncya payala hat lavla pahije hota
Natasi Jagarti Jagataam .
One and only lakshmikant बेर्डे आणि नंतर हे बाकीचे
नंबर एक कलाकार
मी.... मी..... मी..... हागरू 😂😂या 😂😂😂
Priya Berde ithe asayla havya hotya. 😢
आशोक सराफ (आशोक मामा) यांच्या पुढं संवाद सुद्धा फिके पडतात . नुसता चेहरा सुद्धा पाहीला की हसायला येतं .मी फार छोट्या खेड्यात रहातो .त्याचा पिक्चर मी पाहीला तो म्हणजे दिड शहाणे .
टाळ्या एवढ्या कमी का वाजत आहेत😢
Only ashok mama
अभिनंदन अशोक सराफ साहेब असा नट पुन्हा होणे नाही
I request plz give respected word for respected Shri Ashok sarafji, don't call TU,Tumi for all conversation,also Sachin ki use proper word for him on screen always 🙏🙏🙏🙏🙏
They are friends
अशोक मामा हे वाघच आहेत
Ekada ka done pav Hanley ki ciment concrete potat
Sachin disrespectful towards Ashok Saraf calling Tu, Tu and Tumhi for Riteish was very awkward!
It is very unfortunate for us Marathi people to witness this on stage, I mean the way Sachin conducted his part.
सचिन ती भाषा गुजराती नसून राजस्थानी होती
Ya pekshya hi jast respect Ashok siranna milayala havi .aani Sachin sir mala jast awadat nahi .
Marathi Chitrapat Shrushthitil Amitabh
अशोक मामा म्हणजे मराठीतील अमिताभच
एटीट्यूड नाही त्या माणसाला
Ritesh la aho Ani Ashok mama la are
Mitra ahe na mhnun
Sai chi MHJ madhali hasayachi savay jat nahi
Sachin ka aagau pana karto re
Ati krto kdhi kdhi
Ya ashok saraf yane ranjana yannche aushy barbad kale ahe