लग्नात एवढा खर्च करण्याची गरज आहे? | Tanmay Kanitkar | Behind The Scenes

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 сен 2024
  • अनंत अंबानी यांच्या लग्नाची एवढी चर्चा का होतेय? या लग्नात आंतरराष्ट्रीय पातळीवरील सेलिब्रिटींनी हजेरी का लावली? लग्नात एवढा खर्च करण्याची खरंच गरज आहे का? प्रीवेडींग फोटोशूटमुळे संस्कृतीचा ऱ्हास होतोय का? लग्नावर खर्च फक्त भारतात केला जातो?
    अनुरूप विवाहसंस्थेचे संचालक तन्मय कानिटकर यांची मुलाखत...
    #ambaniwedding #marriage #thinkbank

Комментарии • 189

  • @sharvarikargutkar4786
    @sharvarikargutkar4786 6 месяцев назад +33

    मुळात माझ्या लग्नाचा सिनेमा व्हावा का आणि तो जगाला कसा 'दिसावा' या विचाराचा विचार करायला हवा असं मला वाटतं. आमचं लग्न हा आम्हा दोघांसाठी आयुष्यभराचा 'सोहळा' असावा आणि तो आमचा खाजगी असावा, बाकीच्यांचे फक्त आशीर्वाद असावेत. एवढा खर्च करून सहा महिन्यांत घटस्फोट घेणारे बघितले की सोशल मीडिया किंवा आम्ही लोकांना कसं दिसावं याच्या आहारी जाण्याचा पुनर्विचार नक्की हवा. कसं दिसावं यापेक्षा कसं असावं हे तारतम्य बाळगायला हवे, हौस आणि पैसा आहे म्हणून तो असा खर्च करावा का, हा तारतम्याचा विषय व्हावा. लोक जेवतात आणि जातात पण लग्न बिघडलंच तर सावरायला कुणी नसतं.

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 6 месяцев назад +91

    विधी चालू असताना जमलेले लोक इतक्या गप्पा मारत असतात की पावित्र्य राहाते म्हणणे धाडसाचे ठरेल . लग्न खर्च प्रमाणाबाहेर वाढलाय आणि नंतर लग्न किती टिकेल ही धास्ती आमच्या पिढीला वाटते

    • @manishathakurdesai5931
      @manishathakurdesai5931 6 месяцев назад +9

      अगदी खर आहे. ज्या लग्न सोहळ्यावर इतका खर्च केला जातो ते किती टिकेल याची खात्री हल्ली देता येत नाही.

    • @Rocket_T2
      @Rocket_T2 6 месяцев назад +5

      माझ्या एका अमेरिकन नातेवाईकाने जोधपूर मध्ये लग्न आणि दिल्लीत रिसेप्शन ठेवलेलं, साधारण सहा - आठ कोटी खर्च केले.....
      बायकोने तिथल्या विद्यापीठात MBA पूर्ण केलं, लग्न मोडलं. त्यानं दुसरं लग्न अमेरिकन मुलीशी केलं, गेली सहा वर्षे झाली आनंदात आहे.

    • @milindnanoty1402
      @milindnanoty1402 6 месяцев назад +1

      Unnecessary Influence by Others......80% Citizens not in A Position of It.....

  • @Silent-kq2cz
    @Silent-kq2cz 6 месяцев назад +62

    मध्यमवर्गीयांनी लग्न, वाढदिवस किंवा इतर धार्मिक आध्यात्मिक कार्यक्रमात पैसे खर्च करू नये. तो पैसा त्यांच्या गरजा, शिक्षण, आणि पुढच्या पिढीच्या शिक्षणासाठी कामी येईल.

    • @K_Rushi
      @K_Rushi 6 месяцев назад

      संत गाडगे महाराज

    • @godofliberty3664
      @godofliberty3664 6 месяцев назад

      एकदम बरोबर

  • @VIJAYJADHAV-qi7bk
    @VIJAYJADHAV-qi7bk 6 месяцев назад +6

    लग्न सोहळ्याला आपण जितक्या लोकांना बोलवतो तितक्या आपुलकीने लोकं तुम्ही आजारी पडलात किंव्हा दुःखा क्षणी येतच नाही मग आनंदाच्या क्षणी इतक्या सगळ्या ओळखीच्या लोकांना बोलावून वायफळ खर्च का करावा याचा सगळ्यांनी विचार करायला पाहिजे आणि लग्नाचा खर्च ऐपतीप्रमाणे आटोपशीर करावा

  • @1915164
    @1915164 6 месяцев назад +25

    फक्त नाचायला , दागिने व कपडे मिरवायला आणि नंतर जेवणावर तुटून पडण्यासाठी इव्हेंट ला उपस्थिती असते , मंगल कार्यालय आता कमी होत चालले , हॉल आले lawn आलें , मंगल वातावरण लुप्त झाले ,मी 81 साली सातारा येथे अनुभवले मंगल वातावरण नंतर कमी कमी होताना दिसले

  • @koknastha
    @koknastha 6 месяцев назад +45

    पोरगा अंबानींचा, पैसा अंबानींचा कसा, कुठे किती खर्च करायचा अधिकार त्यांनाच. लोकाना उगाच ऊत आलाय.

    • @varshag.8398
      @varshag.8398 6 месяцев назад +5

      तो पैसा कसा कमावलाय ह्याचा विचार करा..

    • @indiancitizen8297
      @indiancitizen8297 6 месяцев назад +9

      अनेक राजकारणी नेते पण खूप पैसे उधळून मुलांची लग्न करतात....त्यांना पैसे कसे कमावले हे आपण विचारायची हिंमत करत नाही

    • @manishakanetkar8923
      @manishakanetkar8923 6 месяцев назад

      ​@@varshag.8398obviously business करून मिळवलाय. हिंमत असेल तर आपण पण करूया ना business आणि पैसे पण मिळवायचा प्रयत्न करूया.

    • @godofliberty3664
      @godofliberty3664 6 месяцев назад

      अंबानीची चर्चा आणि राग येतो अनाजी पंतांना

    • @varshag.8398
      @varshag.8398 6 месяцев назад +3

      @@indiancitizen8297 सामान्य माणसं सुदधा लग्नात खूप वायफळ खर्च करत असतातच की...

  • @digambarsarode9026
    @digambarsarode9026 6 месяцев назад +16

    अंबानी हे उद्योजक आहेत ,ते लोकांना उद्योग देतात, सर्व सामान्य माणसांनी त्यांच अनुकरण करू नये,

  • @vinaydatye1915
    @vinaydatye1915 6 месяцев назад +4

    त्यांचा कार्यक्रम, त्यांचा पैसा, हौस, त्यांनी केल. तुम्हाला हे पाहायचे कुणी बंधन नाही घातले आहे. असली चर्चा तरी कशाला करायची. चर्चा सत्रासाठी हा विषय अगदीच अनावश्यक आहे असे वाटते.

  • @np7389
    @np7389 6 месяцев назад +33

    ज्याच्याकडे पैसा आहे तो ठरवेल कसा खर्च करायचा. पण ज्याच्या कडे पैसा नाही त्याचा खरा प्रोब्लेम आहे की मी पैसा खर्च करू शकत नाही तर इतर का खर्च करत आहे.

    • @Girish-xo9yy
      @Girish-xo9yy 6 месяцев назад +1

      Perfect 🙏✌️💯👍

  • @rekhalele6854
    @rekhalele6854 6 месяцев назад +28

    अंबानीनी खर्च करायचा नाही, तर कोणी करायचा. भारतात करत आहेत, हे काय कमी आहे का ?
    त्यांचे जामनगरला सामाज्रच आहे. भारतातील सर्वात श्रीमंत आहेत.

    • @sampadadandawate2401
      @sampadadandawate2401 6 месяцев назад +2

      सध्या मी जामनगरला राहते इथे सगळेच अशा पध्दतीने लग्न करतात. इथे लग्न म्हणजे गरबा, संगीत, मेहंदी हेच आहे विधी फार काही नसतातच. पैसा पण खूप खर्च करतात. अंबानी त्यांच्या परीस्थिती प्रमाणेच करणार ना.😅

    • @52830645
      @52830645 6 месяцев назад

      वाह श्रीमंत लोंकाचे पैसे उधळण्याचे इतके निर्लज्ज समर्थन ही बघावे लागते हेच दुर्देव

  • @mandarp9472
    @mandarp9472 6 месяцев назад +4

    Mukesh Ambani यांची net worth 1,00,000 कोटी रुपये आहे. त्या net worth च्या 0.1% म्हणजे 1,000 कोटी रुपये खर्च केले Ambani यांनी.
    या पेक्षा जास्त percentage ने खर्च सामान्य माणूस करतो.

  • @rahulsabnis4814
    @rahulsabnis4814 6 месяцев назад +7

    साहेब असले विषय आपल्यासारख्या चॅनल कडून अपेक्षित न्हवते.कारण विषय लग्न पद्धती पेक्षा प्रतिष्ठित कुटुंबाबद्दल होता अस वाटल..........

  • @26moonrevati
    @26moonrevati 6 месяцев назад +2

    इथे प्रत्येकवेळी ऐपतीचा प्रश्न असतोच असं नाही. माझ्या एका भावाने त्याची आर्थिक क्षमता असूनही त्याचं लग्न रजिस्टर पद्धतीने केलं. हा खरं तर प्रत्येक विवाहेच्छुकाच्या विचारसरणीचा भाग आहे. तेव्हा तेवढी आर्थिक क्षमता असेल तर तसाच व तेवढाच खर्च लग्नात करायचा की नाही हा प्रतिष्ठेपेक्षाही विचारसरणीचा भाग आहे असं मला वाटतं. अर्थात किती व कसा खर्च करावा हा ज्याचा त्याचा प्रश्न. अनेकदा वारेमाप खर्च करुनही अशी लग्ने अगदी अल्पायुषी ठरतात अशीही उदाहरणे बघण्यात आली आहेत. शिवाय social media च्या बाह्य प्रलोभनांना आपण बळी पडायचं की नाही किंवा किती पडावं या संदर्भातील सूज्ञपणा शिक्षितांकडे असावा.

  • @anantkapse-qt4jk
    @anantkapse-qt4jk 6 месяцев назад +1

    ज्यांना लग्नात खर्च करावासा वाटतो व खर्च करण्यासाठी त्यांचा खिसा त्यांना परवानगी देतो अशा परिस्थितीत इतरांना काय करायच त्या लग्नातील खर्चाच्या गोष्टीवर बोलुन ? शेवटी माझ्या लग्नातील खर्च हा माझा व्यक्तीगत निर्णय आहे.

  • @akshayshinde466
    @akshayshinde466 6 месяцев назад +6

    अनुरूप वाले लग्नांना गोंजरणारच की.....

    • @mendgudlisdaughter1871
      @mendgudlisdaughter1871 6 месяцев назад +1

      फक्त श्रीमंत आणि उच्च मध्यम वर्गीयांच्या लग्नाबद्दल अनुरूपला देणंघेणं आहे. इतरांसाठी ही चर्चा व्यवहार्य नव्हती.

  • @shrikantwadatkar8302
    @shrikantwadatkar8302 6 месяцев назад +3

    Thanks good guidance dhanyad

  • @minalkiranbakshi9156
    @minalkiranbakshi9156 6 месяцев назад +1

    ✔️ खरंय भारतात राहताना समाज भान ठेवले पाहिजे ,नुसता देखावा 😢😢

  • @ShankarraoAmbilkar
    @ShankarraoAmbilkar 6 месяцев назад

    विश्लेषण करणारी व्यक्ति हीने उपस्थिता बदल “ विवाह विधि ही एक प्रकार्चे डिक्लेरेशन अस्ते ही अवर्जुन संगीतले अनी टी खरे ही अहे “ परंतु ही उपस्थिति एक प्रकारची साक्ष सुद्धा अस्ते कारण भविष्यात हा विवाह झालच नहीं हा प्रश्न उद्भव्यू शक्तों. साक्ष हा शब्द वापरला नहीं. कदाचित् पुढे वापरतील असे वटते किंवा त्यंच्यदल मनात ही कल्पना आली नसावि किंवा साक्ष या शब्दाला परयाय म्हनून डिक्लेरेशन हा शब्द वापरलेला असावा. क्षमस्व. कहीही असो, सर्व बाजुन्नी खूप छान विश्लेषण केले. अभिनंदन .

  • @mpk77734
    @mpk77734 6 месяцев назад

    आपली social responsibility ही फक्त लग्न सोहळा नसून आपण समाज म्हणुन काय message convey करतोय ह्याचा विचार केला पाहिजे. कुठल्या गोष्टीला किती महत्त्व द्यावे ह्याचा विचार सर्वांनी करावा. Marriage ह्यावर जोर द्यायला हवा wedding पेक्षा

  • @Davidmarsh-t5h
    @Davidmarsh-t5h 6 месяцев назад +10

    लग्न होत चटकन,लग्न मोडत पटकन 😂🙏

    • @charulatag3729
      @charulatag3729 6 месяцев назад

      कशाला वाईट चिंतात, शुभेच्छा बोला

    • @charulatag3729
      @charulatag3729 6 месяцев назад

      शुभ बोला कशाला वाईट चिंतता.

  • @indiancitizen8297
    @indiancitizen8297 6 месяцев назад +4

    अंबानी यांच्या तिन्ही मुलांची लग्ने अतीच धूमधडाक्यात झाली

  • @game-changer-brand7252
    @game-changer-brand7252 6 месяцев назад +3

    HNI Families chya Marriages madhe "Invitation-Card" ch Rs. 1.5 Lakh cha asata -- yevadhya Amount madhe Rs. 750-800 chya Jevanachya Thali madhe Kiti Lok Jevatil Normal-Marriage madhe.....🤷‍♂️😃

  • @yogitakulkarni268
    @yogitakulkarni268 6 месяцев назад +2

    4 दिवसांची लग्न ही आता कॉमन झालंय, ज्यांची ऐपत आहे त्यांनी जरूर करावं, पण ह्यात येणाऱ्या लोकांना 4 दिवसाचे कपडे, दागिने, ट्रांसपोर्ट वगैरे खर्चाचा चा बोजा पडतो

  • @madhuraprabhu4992
    @madhuraprabhu4992 6 месяцев назад +1

    अनुरूप म्हणजे तुषार कानेटकरला हेअजिबात शोभले नाही फालयु विषय आणि फालतु चर्चा हे चालले आहे ते योग्य नाही फालतु मोठेपणा आणि पैसे उगाचच लोकांनी फुकट घालवु नयेत पैसे कमवायला कष्ट लागतात अंबानीचया नादाला लागु नये.

  • @shirishsarmukadam1963
    @shirishsarmukadam1963 6 месяцев назад +2

    अनावाश्यक खर्च वाढतोत . जेवणात अन्नाची नासाडी होते. खर आहे की श्रीमंत कुटुंबातील लग्न् ह्या मागे व्यवसायिक हित हे प्रमुख कारण असत

  • @udaygaikwad5282
    @udaygaikwad5282 6 месяцев назад +1

    पैसा श्रीमंता कडून जनतेकडे जातोय . परदेशी पाहुणे भारताची प्रतिमा त्यांच्या सोशल वर्तुळात बरीच उंचावणार आहेत .

  • @random_mrun
    @random_mrun 4 месяца назад +1

    No questions about feeling stressed due to all this 🤔

  • @pramiladone3710
    @pramiladone3710 6 месяцев назад +1

    पैसा नसेल तरी ती खर्च करतो पणजो कष्टाने त्यांच्या बुद्धीच्या कौशल्याने मिळवलेले पैसे अंबानी खर्च करतात खर्चावर बोलतात परंतू त्यांच्या त्यागाचे बुद्धीचे कष्टाचे अनुकरण करीत नाही परंतू नको त्या गोष्टीची चर्चाकरावी परंतू त्याच्य / कार्यक्रमाने किती लोकांना रोजगार मिळाला हे पाहावे

  • @varshakonnur3600
    @varshakonnur3600 6 месяцев назад

    पण wedding करायचे..की लग्न करायचे....याचा नेमका विचार करणे गरजेचे ....कारण wedding वेगळं आणि लग्न वेगळ.......

  • @nivruttidongre6536
    @nivruttidongre6536 6 месяцев назад +1

    पैसे त्यांनी कमावलंय खर्च केले तर लग्नकार्याशी संबधित लोकांना काम मिळते, त्यामुळे खर्च केले तर चांगले आहे. पण कर्ज काढून खर्च करणे नव्हे.

  • @user-tj9ez1gu7u
    @user-tj9ez1gu7u 6 месяцев назад +1

    कोणता विषय घ्यावा या बद्दल वाद नाही पण काय माहित कानिटकर कुटुंबीय मला एकांगी वाटतं , कारण मध्यम वर्गीय या कडून शिकतात. आपण गरिबांना राबवून आपली हौस करून घेतो , हा मुद्दाच ते कधी घेत नाहीत.

  • @relelata
    @relelata 6 месяцев назад +3

    प्रश्न आहे की इतका खर्च करून त्याला एव्हढी पब्लिसिटी द्यावी का?

  • @mugdhadhaygude9258
    @mugdhadhaygude9258 6 месяцев назад +3

    त्यांचा पैसे त्यांनी किती, कुठे, कसा, केंव्हा खर्च करायचा त्यांचा प्रश्न. तुम्हाला काय करायचे? आपण त्यावर न बोललेले बरे.
    दुसरी बाजू बघा रोजगार निर्मिती, आणि व्यवसाय संधी किती निर्माण झाली तर बघा.

    • @dancekamood
      @dancekamood 6 месяцев назад

      It sets ki d of standard and rest of the society follows it as per their capacity.So setting such hugely stupid standard is wrong .we should condemn such pompous superficial riches .

    • @mugdhadhaygude9258
      @mugdhadhaygude9258 6 месяцев назад +2

      त्यांनी त्यांच्या संपत्तीचा किती टक्के खर्च केला आहे. बहुतेक (exact माहीत नाही)0.001%. ते तुमच्या साठी huge amount आहे, त्यांच्यासाठी नाही. बरोबरीे च करायची असेल तर तुम्ही तुमच्या संपत्तीच्या 0.001% टक्के तुमच्याकडील लग्नात खर्च करा. लग्नात कर्ज काढू नका. 😇

    • @FEN423
      @FEN423 6 месяцев назад

      Virat Kohli ne Italy la jaun Rs.100 Cr kharcha kele
      Deepika Ranveer ne 77 Cr Italy la kharcha kele
      Ambani ne Indian economy la boost karayla kele kharcha, karude.
      Kharatar charcha vishay Defence Airport individual function sathi compromise kela jatoy jevha India's all neighbouring countries are considered hostile

  • @sulabhaphadke6081
    @sulabhaphadke6081 6 месяцев назад

    मुलाखत खूपच आवडली.श्री तन्मय आपण खूप छान बोललात.तुम्ही प्रत्येक प्रश्नालातुमचं मत मांडलं सोल्युशन दिलं नाही आयतं.ऐकणाऱ्या वर सोडून दिलं...त्याला विचार करायला लागेल...छान फार आवडलं

  • @sadananddesai7033
    @sadananddesai7033 6 месяцев назад

    Bhanagadi karanarya puru sh aani striya( donhi) yani kay karave?

  • @swatikarve25
    @swatikarve25 6 месяцев назад

    सिनेमाच्या पोस्टर सारखे... Correct. पण problem असा असतो की हे लग्न मोडू शकतं हे तुम्ही लक्षातच घेत नाही. आणि मग त्यावरून ब्लॅक मेलही केलं जातं, हे घडलं आहे.

  • @mavleashutosh
    @mavleashutosh 6 месяцев назад +6

    अनावश्यक विषय आणि निरअर्थक चर्चा

    • @MH_Editz-412
      @MH_Editz-412 6 месяцев назад +1

      जसं की तुझ आयुष्य..
      .. निरर्थक..परिणामशून्य...व्यर्थ🤡

  • @bharatikelkar159
    @bharatikelkar159 6 месяцев назад +9

    या "लग्ना" पासून कोणीही अलिप्त राहू शकत नाही अशी परिस्थिती निर्माण केली गेली आहे. नावं ठेवत का होईना सगळेच हीच चर्चा करतायत. खरोखर थिंक बॅंकचा हा विषय नसूनही अख्खा एपिसोड अंबानी लग्नाने खाल्ला.

  • @indiancitizen8297
    @indiancitizen8297 6 месяцев назад

    लग्न अगदी जवळच्या पन्नास माणसात धार्मिक किँवा वैदिक पद्धती करावे आणि मग हव्या तेवढ्या लोकांना reception द्यावे....तसेही सर्वांना लग्नकार्यात सर्वात जास्त जेवणात रस असतो

  • @prakashdhokane
    @prakashdhokane 6 месяцев назад

    माझ्या दोन्ही मुली आणि जावाई (मुलगी मुलगा) यांनीच संपूर्ण लग्नाचा खर्च केला आहे. आई वडिलांनी नाही.

  • @anubhavdoubtsolver1243
    @anubhavdoubtsolver1243 6 месяцев назад

    कर्ज काढून लग्न करू नका हे सांगितलं गेलं ते पण गाडगे बाबांनी.....
    आज गरज आहे तुकडोजी महाराज, गाडगे बाबा आणि महाराष्ट्रातील संत यांचे विचार आत्मसात करण्याची.......

  • @aniketmodak488
    @aniketmodak488 6 месяцев назад

    Tanmay y rock. You views rock

  • @shantaramphalake4307
    @shantaramphalake4307 6 месяцев назад +2

    मुकेशजिनी एवडा पैसा खर्च केला पन कंपनीतील कंत्राटी कामगारांना परमनंट कानाही केलं.

    • @manishakanetkar8923
      @manishakanetkar8923 6 месяцев назад

      Reliance मध्ये चांगले पगार आहेत. आमची vendor co आहे ती

  • @ravindrajoshi5246
    @ravindrajoshi5246 6 месяцев назад

    राजे राजवाड्यांची लग्न कशी होत होती ते ही पहा. आता राजकारणी आणि मोठे व्यावसायीक यांनी पूर्वीच्या राजांची जागा घेतलीय.

  • @surekhaswami6756
    @surekhaswami6756 6 месяцев назад +1

    Pre-wedding shoot afat paisa kharch karun agadi picture sarkhe karnar pn pudhe jaun he lagna kiti divas tiknaar ahe ,aaj kal lagech divorce ghen chaluch ahe. Mag divorce nantr he photos videos che ky karayche ?????????????😢 tyamule he sagla ghatak ahe. Pre-wedding useless ahe ,band karawe.

  • @anaghadixit9326
    @anaghadixit9326 6 месяцев назад

    नको करायला एवढा खर्च.ही पध्दतच नको कारण हळूहळू हे लोण मध्यमवर्गीयांपर्यंत पोहचेल.ऐपत नसतांनाही खर्च उगाचच वाढेल.

  • @vijaylachyan8229
    @vijaylachyan8229 6 месяцев назад +1

    If one wants to spend not even 1% of his networth on bug business networking event, package it as prewedding What's wrong..
    लग्न 5% of net savings मध्ये करा ना.. त्यात जे जमेल ते सगळे..
    आपण बेडकी सारखे फुगू नये येवढाच धडा..

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 6 месяцев назад

    अंबानी सगळा खर्च आपल्या कडूनच वसूल करतोय हे लक्षात ठेवा.

  • @varshajoshi651
    @varshajoshi651 6 месяцев назад

    अंबानी यांनी सामान्य लोकांना लग्न समारंभास बोलवावे 😅

  • @AK--2023
    @AK--2023 6 месяцев назад +1

    Middle class people spending lacs of rupees in marriage is the most silly thing.
    I have seen middle class people who are spending 20 to 30 lacs in 1 or 2 days on wedding!!
    Instead spend little and invest more for future life that will be wise.
    Imitate rich people on how they earn and not how they spend!!!

  • @gurunathsabne4448
    @gurunathsabne4448 6 месяцев назад +1

    चांद सूरज की रोशनी अगर कम-ज्यादा हो जाय तो इस काईनाथ का क्या होगा इसकी फिकर कर ने के लिये खुदा काबिल है. आपके हाथ की मोमबत्ती की फिकर आप करो.

  • @tanishromji2028
    @tanishromji2028 6 месяцев назад +11

    😂😂😂 ते त्यांच्या मेहनतीचे खात आहेत. दुसऱ्याच मूळव्याध का दुखाव.

    • @sunetranaik820
      @sunetranaik820 6 месяцев назад +2

      Kahi काळानंतर कळेल

  • @nileshtharwal1107
    @nileshtharwal1107 6 месяцев назад +4

    Think bank cha sarvat bekar video ahe ha. Kanitkar cha profession ahe Manya ahe pan Kai justification deto ahe hya faltu goshti na. tyala mhanav jara fitness trainer Ani etar video bagh mhanav think bank che.

  • @babu5096
    @babu5096 5 месяцев назад +1

    Bhau Paise Tezha Ahee Toh Kay Pn Karil 😅

  • @game-changer-brand7252
    @game-changer-brand7252 6 месяцев назад +1

    "Aajchya-hi" 99%+ Females ani 99%+ Males kadun "WHAT WILL BE MY LIFE AFTER 50 AGE - Mentally, Physically Financially !?" Asa Thinking Hota Nahi - Je Khup Jokhami-cha asata ani yache "Far Gambhir Parinam" Aaj-chya Pidhi-madhale males-females 45 Age la jase yetil tasa 2025 pasun India madhe Surface honar aahet "Huge & Ever-Multiplying Financial-InEquality💵💵💵💰💰" - mule.....🤔

  • @ashokkulkarni7666
    @ashokkulkarni7666 6 месяцев назад

    अहो आता घटस्फोटाचेही फोटो शूट होईल .भारतात कशाचाच कांही सांगता येत नाही .

  • @sgkantak1853
    @sgkantak1853 6 месяцев назад

    सरकटीकरण हास्यास्पद फोटोवर्दि

  • @game-changer-brand7252
    @game-changer-brand7252 6 месяцев назад

    Very-Serious, Very Important =
    MULI-na tyanchya 21 Age purna zalyapasun Aai-Vadil yani ani Marriage nantar Husband ni ROJ "BABY, BABY !" asa Bolana Aayushyabhara-sathi Band kelach pahije LADIES cha "BABY-MINDSET" Badalun "Well-Informed, Sensible , Matured - MINDSET" Develop honyasathi Aayushyabhara-sathi - Pratyek Pidhit.....

  • @prakashdhokane
    @prakashdhokane 6 месяцев назад +1

    कळते पण, वळत नाही

  • @nileshtharwal1107
    @nileshtharwal1107 6 месяцев назад +3

    Ani sorry think bank first time video madhecha sodla.

    • @rahulsabnis4814
      @rahulsabnis4814 6 месяцев назад +1

      तुमच्याशी सहमत

    • @nileshtharwal1107
      @nileshtharwal1107 6 месяцев назад

      @@rahulsabnis4814 धन्यवाद

  • @raghavendrakulkarni4778
    @raghavendrakulkarni4778 6 месяцев назад +1

    If you ask about need to spend - certainly, there is no need.
    If someone wants to spend we need not discuss about it.

  • @game-changer-brand7252
    @game-changer-brand7252 6 месяцев назад

    India madhe 99% + Relationships ani Marriages madhe Males cha ROJ 50% of Day-Time ani 50% Lakshya Gf / Wife kade asata ( jevha 10 am to 6 pm 100% Lakshya Kaam ani Income-Raise kasa hoil yakade pahije ROJ ) -- tyamule jithe Deshat aadhich 99% Females Highly-Skilled/ Professional nasatat ani Males Ladies kade Garaje-peksha khup jasta Lakshya det rahun Unskilled rahatat ani 40-45 age madhe Dogha "MID-LIFE-CRISIS" madhe Adakatat Pudhachya Purna Aayushyabhar Pratyek Pidhit LIMITED-INCOME chya Majburi- mule...

  • @iliveinsecrecy
    @iliveinsecrecy 6 месяцев назад +2

    Let Ambanis do whatever they want. They've taken risks, worked hard and have helped India's economy tremendously. Maharashtrians are just #1 in giving taunts to what successful people are doing.

    • @varshag.8398
      @varshag.8398 6 месяцев назад +1

      I think NOBODY should have that much money in the first place. No business is done with 100% honesty and moral responsibility, so there should be no rich people in the world, all should be happily middle class.

    • @varshag.8398
      @varshag.8398 6 месяцев назад

      आजकाल लग्न विधी सुदधा कुणी गंभीरपणे घेत नाही.अगदी नवरा नवरी सुदधा आपला मेकअप, हेअरस्टाईल,चार चार वेळा बदलायचे कपडे नाचगाणं, फोटोशूट ह्यामध्येच जास्त रस घेत असतात. तर पाहूणे मंडळी ही आपापसात गप्पा मारत असतात आणि पटकन जेवणं उरकून टाकण्याच्या प्रयत्नात असतात.

    • @jaideepc786
      @jaideepc786 Месяц назад +1

      @@varshag.8398A ficticious, idealistic, impractical concept.. In life, there is nothing such as a FREE MEAL. Everything & every activity is for some benefit.

    • @varshag.8398
      @varshag.8398 Месяц назад

      @@jaideepc786 I have not asked for free lunches either..Tolstoy has very poignantly asked "How much land a man needs?"..but unfortunately western concept of progress has taken over the world and our hunger for more and more materialistic achievements and things has made us monsters who eat all the time but never get sated..and why, please let me know, do you think my idea of a all middle class world is impractical?..

    • @jaideepc786
      @jaideepc786 Месяц назад +1

      @@varshag.8398Well you touched my favourite topic. Let me take some space to elucidate my thoughts..
      Tolstoy's agrarian, pacifist & rather socialist ideals are poised to resoundingly clash with today's capitalist world, where the emphasis is on competition, material wealth, and military power. His vision of self-sufficient communities seems highly impractical in today's globalized economy. While his critique of materialism and inequality may seem relevant to his thought-followers , his overall non-meritocratic philosophy struggles to adapt to the modern complexities of a capitalist way of life, which is the REALITY today & perhaps too late to change.

  • @varshakonnur3600
    @varshakonnur3600 6 месяцев назад

    विनायक वेळ मिळाला की निश्चित ऐकणार

  • @shaileshpendse2990
    @shaileshpendse2990 6 месяцев назад

    कोणताही समारंभ हा आजकाल रोजगार निर्मिती करतो. मग ते जन्म सोहळा असो किंवा निर्वाण असो, शहरी भागात गावा प्रमाणे फारशी मदत मिळत नाही त्यामुळे प्रत्येक गोष्टी करिता पैसे मोजावे लागतात. मग प्रत्येकाने आपला खिसा बघून खर्च करावा. कुठलाही सोहळा होताना त्याचा मूळ विधीला दुय्यम स्थान असता काम नये. सोशल मीडिया मूळे जगभरातील विधी व रयीसी पाहायला मिळते. त्यामुळे काय झेपत आणि परवडत महत्वाचं.😂

  • @3208nandu
    @3208nandu 6 месяцев назад +2

    Nowadays Indian marriages are just a contract and waste of money

  • @Mayur.Karkade_
    @Mayur.Karkade_ 6 месяцев назад +7

    लग्ना मध्ये पैसे वाचवन्याचा एकमेव उपाय मंजे रजिस्टर कोर्ट मॅरेज 😊🎉😂 कम बजेट मे जादा का फाईदा😂

  • @chaitanyakulkarni7124
    @chaitanyakulkarni7124 6 месяцев назад

    फक्त लग्नाबद्दल बोललात बस पुढच कस याच्या बद्दल एक विडिओ करा कि

  • @bharatisoundattikar1798
    @bharatisoundattikar1798 6 месяцев назад

    Sarvamanya lokanni swatachi tulana ambani shi karu naye. Apalya Ayushyawar focus karave.

  • @sgkantak1853
    @sgkantak1853 6 месяцев назад

    Vivah sanstha sudha ek dhanda banun basla ahe

  • @pramodpatil5336
    @pramodpatil5336 6 месяцев назад

    TV Serials are to be blamed for this trend. These provide a demonstration effect to gullible viewer. In the serials the family may be very poor, yet they spend exorbitantly on wedding ceremony. Previously in Marathi weddings didn't have pre-wedding, haldi and sangeet etc. Now they have become mandatory.

  • @कॉमनमॅन
    @कॉमनमॅन 6 месяцев назад

    नवा श्रीमंतांचे चोचले

  • @darshanamanjrekar7833
    @darshanamanjrekar7833 6 месяцев назад

    Tey tyanchya mehanatiche khat nahit tar tyanche kaam karanare kaamgaar tyana motye karatat swata pramaanik diwas raatra mehanat karun tyanchya kaamala kahi hi time limit nasatey ani tyana tyancha mehtana suddhha asa tasa dila jatoh etake taas kaam karun tyanche kaamgaar fakt teen kinva chaar tasaanchich zop ghewun kaam karatat ani tyana ashya karyakramaat nantar firaku hi dile jaat nahi taat kami shikalelya lokanpaasun agadhi jaast shikalelya lokancha hi tyanchya kaamgaaramadhye samawesh asatoh ani kharimehnat tich sarv ghetat ani hye malak tyabadhalyat swata khup kamai karatat tyana jar pagaar wad dyachi zali tari pannas rupaye suddhha wadawun det nahit jyanchya jiwawar hey gharbharun kamawatat tyanchya aajarpana saatichi suddhha kahi wyawastha hey malak lok karit nahit ani ashya eventmadhey tarkaamgaar swatachya tabyetichi kalaji na gheta malakanche kaam karatat agadhi pramaanikpane tyache malakana kahi hi padalele nasatye hya gosti tar sarvan paasun durach tewalelya asatat dhikhawu gosti dhawatat ani bakiche zaakun tewatat nokarya milatanachya maramarimule kaamgaar nimutpane malakanche pramaanikpane kaam karatat ani tyat lobbyche hi rajakaran asateych hey sarv spast koni bolat nahit ashi awastha Mumbaikaranchi zaleli aahe sarv baajune vilakha asalya pramaane tari aahmi hmanato jay Bharat

  • @aditikotibhaskar496
    @aditikotibhaskar496 6 месяцев назад

    विनायक, घोडा मैंदान जवळ आहे. तू काय करणार? आणि तुझं मतही सांग

  • @FEN423
    @FEN423 6 месяцев назад +2

    Virat Kohli ne Italy la jaun Rs.100 Cr kharcha kele
    Deepika Ranveer ne 77 Cr Italy la kharcha kele
    Ambani ne Indian economy la boost karayla kele kharcha, karude.
    Kharatar charcha vishay Defence Airport individual function sathi compromise kela jatoy jevha India's all neighbouring countries are considered hostile

  • @amoldatir8152
    @amoldatir8152 6 месяцев назад

    Think bankchya paaravarchya gappa...😂

  • @radhikab83
    @radhikab83 6 месяцев назад

    Ambai Abjawadhi lokat ek asto Agdi tyacha sakhkha bhaoo suddha tyache anukaran karoo shakat nahi.Ambani cha Paisa kharcha hoto tewha tyatoon employment and Business Relations wadhat astat. Samanya Kutumbaat Te suddha Nokardar ase andhanukaran kelyas fakta Khadda Padto Khishala...Apli Paristhiti accept kara.Tumcha 2-5 lakhacha atyant soomar darjacha Video tumhi swata suddha pudhcha ek warsha swata baghnar nahi ahat.Mag swatacha kinva Aai bapacha khishala kashala khadda padtay?

  • @vaishalibhagwat2961
    @vaishalibhagwat2961 6 месяцев назад

    खरतर संपत्ति किती मिळवायची याला लिमीट पाहीजे

    • @Vancqa
      @Vancqa 6 месяцев назад

      😂😂😂😂

    • @Vancqa
      @Vancqa 6 месяцев назад

      काहीही

    • @mjspeaking
      @mjspeaking 6 месяцев назад

      ताई साहेब. आपके चरण कहापे है प्रभू. 😅

  • @Bhikhil_Bhag_Le
    @Bhikhil_Bhag_Le 6 месяцев назад +5

    थिंक बैंकला अंबानी लग्नाचं सूतक...लाजीरवाणा विषय निवडला...आणि हसतमुख (निर्लज्जपणे) लैंगिक विवाहसंस्था चालवणार्या दलालाला बोलवलं...shamefull...

  • @dhaneshsatarkar8552
    @dhaneshsatarkar8552 6 месяцев назад +16

    for Ambani he is not spending even 2% of his wealth on this event...cover this topic if any common man unnecessarily spends on the wedding beyond his capacity.. but topic should not be oriented on Ambani wedding...it's total on different level

  • @vijaykulkarni4506
    @vijaykulkarni4506 6 месяцев назад +10

    अशा कार्यात पूर्वी नाततेवाइकांना बोलवण्या मागे,कार्यात मदत व्हावी हा उद्देश होता,पण आता कंत्राट पध्दतीने होत असल्याने नातलगांची गरज संपली,त्याच बरोबर जिव्हाळ्याची जागा अहंकाराने व मानपाना ने घेतली आहे.

  • @rsp151
    @rsp151 6 месяцев назад +12

    हे सगळं खर्च वगैरे ठीक आहे पण त्या वेळी जबरदसतीने प्रि वेडडिंग शूट चे व्हिडीओ किंवा फोटो बघायला भाग पाडतात त्याच काय? जर ते बघण्यायोग्य असेल तर ठीक नाहीतर रोमँटिक गाण्या सारख असेल तर लहान पोराना घेऊन जायची पंचायत होते (मुख्य म्हणजे त्यांना पडलेल्या प्रश्नांची)

  • @Khavchat
    @Khavchat 6 месяцев назад +35

    😁😁😁
    माणूस स्वतःच्या दुःखापेक्षा इतरांच्या सुखाने जास्त दुःखी आहे.
    🙏🙏🙏

    • @Khavchat
      @Khavchat 6 месяцев назад

      @@MH_Editz-412 तू पण आलास की ВНООЯАТУА!😁😁😁

    • @mjspeaking
      @mjspeaking 6 месяцев назад +2

      बरोबर बोललात. ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनी तो पैसा खर्च करावा, जेणेकरून पैसा खेळत राहील, लोकांना रोजगार मिळेल. कर्ज काढून असले सोंग आणू नये हे मान्य. पण ज्यांच्याकडे आहे त्यांनी करावा.

    • @Khavchat
      @Khavchat 6 месяцев назад

      @@mjspeaking बरोबर!!👍👍👍 अंबांनीने केवळ श्रीमंतांनाच जेवणावळी घातल्या नसून सामान्य जनतेलाही त्याने त्याचा आनंद दिला आहे. आजूबाजूला १८ मंदीरे उभारली. त्यातूनही कितीतरी रोजगार मिळाला आहे. ह्या गोष्टी लोकांना दिसत नाहीत.

    • @mjspeaking
      @mjspeaking 6 месяцев назад +1

      @@Khavchat आपले नाव भारी आहे भाऊ

    • @Khavchat
      @Khavchat 6 месяцев назад

      @@mjspeaking धन्यवाद मित्रा!😁🙏

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 6 месяцев назад +9

    शंकरराव मोहिते पाटलांच्या मुलाच्या लग्नाच्या समारंभावर आचार्य अत्र्यांनी अग्रलेख लिहिले होते

    • @athavalesv
      @athavalesv 6 месяцев назад

      काळ बदलला आहे.

  • @tukarammhapsekar9914
    @tukarammhapsekar9914 6 месяцев назад +1

    सध्याच्या घडीला देशाचे पुढे काय होईल यावर चर्चा करा.
    काय बकवास चाललीय !

  • @mandarp9472
    @mandarp9472 6 месяцев назад +4

    Middle class ज्यांची टोटल राहते घर सोडून 10 लाख रुपये असतील तर त्यांनी 0.1% म्हणजे फक्त 1,000 रुपये खर्च लग्नासाठी केला पाहिजे.

    • @VIJAYJADHAV-qi7bk
      @VIJAYJADHAV-qi7bk 6 месяцев назад

      Middle class लोकं ऐपत आहे तेवढे 100% खर्च करतात त्यावर कोणी बोलत नाही पण 0.1% मात्र सगळे चर्चा करतायत

  • @santoshsavarkar
    @santoshsavarkar 6 месяцев назад +14

    पाचलग तुमचे प्रश्न समाजवादी विचारसरणीचे आहेत. मला परवडत, मला आनंद साजरा करायचाय, त्यासाठी माझ्या ऐपतीप्रमाणे मी खर्च करतोय....
    त्यात एक positive बघा.... किती रोजगार निर्माण होतो ते बघा....
    भारतातील नाही तर rihana सारख्या आंतरराष्ट्रीय शेतकरीण सुद्धा पैसे मिळतात म्हणुन नाचायला येते....😂

    • @ujwalakelkar5924
      @ujwalakelkar5924 6 месяцев назад +1

      Ashutosh Shirish: This employment is deceptive. No real employment is created by arranging such pre wedding events & incurring a huge expenditure on it. Of course Ambani has every right to celebrate his son's wedding as apart from being the richest billionaire in India, he' s a father as well . All parents have a natural urge to invite others so as they ' d participate in their pleasure. Hence your point is valid to an extent.

  • @lalitmulay2851
    @lalitmulay2851 6 месяцев назад +20

    The good thing about Ambani is that they did all marriage ceremonies in India. If Ambani has spend 1000 crores in marriage that means he has given jobs to many ppl Event management Co., jamnagar airport taxes, Car Hire Cos, AC Tent making Cos, Pvt jet Cos,Caterers, food suppliers, stage decorators etc.

    • @rajeshparab1968
      @rajeshparab1968 6 месяцев назад +2

      yes i was there in jamnagar reliance green. . i saw many people working . many labour working there they have jobs . they have free food. i

  • @random_mrun
    @random_mrun 4 месяца назад +1

    Amhi khup baghaycho purviche lagnache album and video albums maja yaychi

  • @random_mrun
    @random_mrun 4 месяца назад +1

    Swatah swatah cha lagna sponser karava ani mag karava destination wedding

  • @andmore7456
    @andmore7456 6 месяцев назад +2

    अंबानी स्वतःच्या पैशाने लग्न करतोय. तो कर्ज काढून नाही करत आहे. उगाच विषय बनवून चोथा करायची काय गरज?

  • @JanInCan
    @JanInCan 6 месяцев назад +11

    I did not expect think bank to take this issue. How to marry, what scale it has be is a personal question. Anyways, best wishes for future content

    • @sangramraje5667
      @sangramraje5667 6 месяцев назад +7

      Topic is better than-
      1. Sharad Pawar cha kaay honar
      2. Shiv Sena Kona chi.
      3. BJP cha future.

  • @shirishbhagwat866
    @shirishbhagwat866 6 месяцев назад +11

    हा थिंक बँक चा विषय नाही.

  • @user-gh2dw8cz8s
    @user-gh2dw8cz8s 6 месяцев назад +1

    त्याच्या बापाने मिळवलय आणि ते खर्च करतायत त्यात आपल दूखण्याची गरजच काय?

  • @rajeshparab1968
    @rajeshparab1968 6 месяцев назад +1

    अंबानी ने त्याच्या संपत्तीच्या 0.1 टक्के खर्च केला. तुम्ही तुमच्या संपत्तीच्या किती टक्के खर्च करता त्याचा हिशेब करा.

  • @swatikarve25
    @swatikarve25 6 месяцев назад +1

    आमच्या लग्नात फोटो ग्राआफरने खास शोट घेण्यासाठी खोलीत बसलेल्या लोकांना मागे सरकून बसायला सांगितलं, तर सासरे येऊन म्हणाले, फोटो झाले नाहीत तरी चालतील, त्या लोकांना आपण बोलावलेलं आहे, त्यांना सन्मानाने वागवलं पाहिजे.

  • @vijaykulkarni4506
    @vijaykulkarni4506 6 месяцев назад +1

    लग्न म्हणजे ईतरांसाठी पर्यटन असते.साताऱ्यात सज्जनगड,चाफळ,गोंदवले ,वाई असे पर्यटन होत असते.कुठल्याच धार्मिक कार्यात विधी कडे कोणाचेच लक्ष नसते.पंगतीत नंबर कधी लागेल ही चिंता.

  • @MeenaDange-ym7uq
    @MeenaDange-ym7uq 2 месяца назад

    Family is imporañt in life.middle class people's money is imporañt in life
    So marriages in sanding money. Stop this things
    .

  • @diliparekar4007
    @diliparekar4007 6 месяцев назад +1

    ज्याची ऐपत आहे तो पैशे खर्च करेल. भिकारी लोकांनी फक्त चर्चा करून टाईम पास ठरावा.

  • @anandshrikantkulkarni2473
    @anandshrikantkulkarni2473 6 месяцев назад +1

    ह्यातल्या पेनल्टीमेट प्रश्नाच्या उत्तरात एक महत्वाचा फरक नमूद करता आला असता की " परदेशात (म्हणजे ख्रिश्चन लोकांमधे) कन्यादान ही कल्पनाच नाही, जे की आपल्याकडे तीन श्रेष्ठ दानांपैकी एक आहे. त्यामुळे आपल्याकडे हे कन्यादानाचे पुण्य घडत असताना त्याचे देखील लोकांकडून कौतुक होत असते, म्हणून एवढा सोहळा !
    तसेच मुलांचे (मुलगा अथवा मुलगी) संसार मार्गी लाऊन देवून वानप्रस्थाश्रम स्वीकारणे ही देखील आपली परंपरा आहे, त्यामुळे आपल्याकडे मुलांचे लग्न आईवडिलांनी लावून देण्याची, खर्च करण्याची जबाबदारी आहे.