नेहरूंचाच कित्ता मोदी गिरवतायत ? | Behind The Scenes | EP-1/3 | Avinash Dharmadhikari

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • प्रशाकीय अधिकाऱ्यांच्या निवडीमध्ये राजकीय हस्तक्षेप होतो का? होत असेल तर तो किती प्रमाणात होतो? प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये वैचारिक द्वंद्व होते का? सरकार आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यातील संबंध कसे असतात? या संबंधांचा दैनंदिन कामकाजावर कसा परिणाम पडतो?
    अविनाश धर्माधिकारी, माजी सनदी अधिकारी यांच्या मुलाखतीचा भाग १.
    #upsclateralentry #upsc

Комментарии • 320