मला समजलेले शिवराय | भाग ४ | प्रा. नामदेवराव जाधव | Podcast | Prof. Namdevrao Jadhav

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 май 2022
  • Join this channel to get access to perks:
    / @stthistory

Комментарии • 81

  • @AmitTikheVlog
    @AmitTikheVlog 2 года назад +13

    माला समजलेले शिवराय ही संकल्पना खूप चांगली सुरु केली आहे तुम्ही.यात अजून खूप video बघायला आवडेल. मला खूप आवडतात तुमच्या video...बाकीच्या नाही पण मला समजलेले शिवराय याचे चारी video मी मनापासून पाहिल्या आहेत.आतुरता राहील पुढील कोणत्या व्यक्तीवर video येईल याची...

  • @anupkoli9060
    @anupkoli9060 2 месяца назад

    जाधव साहेब तुम्ही 5% वरती थांबले यावरती तुमचा मोठेपणा तुमची माहिती ही आम्हाला मनापासून लाभली

  • @suryakantzende831
    @suryakantzende831 Год назад +1

    खूप प्रेरणादायी विचार सर आपला शतशः नमन

  • @relationconstructions3206
    @relationconstructions3206 Год назад +1

    विश्ववंदीनिय छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शिवराय जय भवानी जय जिजाऊ जय शंभुराजे अप्रतिम मार्गदर्शन.
    धन्यवाद

  • @sumeetshindevlogs8134
    @sumeetshindevlogs8134 2 года назад +3

    Charcha asavi tar ashi✨💯divsatle 38 minutes khup changlya gosthi sathi upyogi padle💯✨anek dhanyavaad Stt team🙏

  • @user-gu3ot1wt1m
    @user-gu3ot1wt1m 3 месяца назад

  • @AmitTikheVlog
    @AmitTikheVlog 2 года назад +2

    धन्यवाद...मी तुमच्या टाकलेल्या post मध्ये जी नावे सुचवलेली त्या व्यक्तींवर तुम्ही video करत आहात.अश्याच व्यक्तींवर अजून video करून त्यांना समजलेले शिवराय बाहेर काढून जनतेपर्यंत पोहोचवा.तुमच्या मुळे मला इतिहासाकडे एका वेगळ्या नजरेने पण पाहता आल...
    उदा : मागील एका video मध्ये परब साहेबांनी त्या लंडन ला असलेल्या तलवारी बद्दल जे सांगितलं ते खरंच अप्रतिम होत. लोक जे बोलतात त्याच्या दुसऱ्या बाजूचा मी कधी विचारच केला न्हवता. त्यांनी ते वेगळ्या नजरेने उलघडून सांगितलं.खूपच छान.

    • @STTHistory
      @STTHistory  2 года назад

      धन्यवाद, 🙏

  • @prathmesh_jadhav8930
    @prathmesh_jadhav8930 2 года назад +4

    तुम्ही तुमचं कर्तुत्व खुप सांगताय सर... मला शिवरायांच्या बद्दल ऐकायचं होत 🙏🏻

    • @rahulkadam5816
      @rahulkadam5816 2 года назад +1

      जरा नामदेराव जाधव यांचे पुस्तक वाचा म्हणेच तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तर मिळेल.

    • @prathmesh_jadhav8930
      @prathmesh_jadhav8930 2 года назад +1

      हो नक्कीच वाचेन... पण ह्या podcast मधून मला काय मिळाले ह्या विषयी मी बोललो होतो...

    • @uprighttrading7725
      @uprighttrading7725 2 года назад +1

      नदेवजाढव इथे स्वतःची जाहिरात करण्यासाठी आले आहे.

    • @rahulkadam5816
      @rahulkadam5816 2 года назад

      @@uprighttrading7725 मित्र ज्या माणसाबद्दल आपल्याला काही माहीत नाही त्यांच्या कार्याबद्दल काही माहीत नाही त्या माणसाबद्दल बोलू नये तुला काय माहिती रे कोण नामदेराव जाधव त्यांनी काय केलय त्यांच काही कार्य नसतं तर हे stt production वाले येडे आहेत का त्यांची मुलाखत घ्यायला. नको तिथे अक्कल पाझलाताय मूर्ख

    • @darkknight4313
      @darkknight4313 2 года назад +1

      @@rahulkadam5816 नाम्या नीच माणूस आहे खोटा इतिहास पसरवत आहे
      शिवभारत उर्फ ​​अनुपुराण (जो ग्रंथ कविंद्र परमानंद गोविंद नेवास्कर यांनी शिवाजी महाराजांच्या आदेशानुसार महाराजांच्या हयातीत रचला आहे) ज्यात ३१ अध्याय पुर्ण असून ३२ वा अध्याय अपूर्ण आहे ८ श्लोकांसहित. कारण १६७४ साली कविंद्र परमानंद गोविंद नेवास्करांचा मृत्यू झाला.. म्हणून शिवभारतात १६७४ नंतर घडलेल्या महत्त्वाच्या घटनांबद्दल उल्लेख सापडत नाहीत उदा. शिव राज्याभिषेकाचा
      सभासद बखर ही शिवाजी महाराजांच्या निधनानंतर ८० वर्षांनी कृष्णाजी अनंत सभासदाने लिहिलेली आहे (त्यात देखील काही चुकीची माहिती आहे) तर ती समकालीन कशी? आणि शिवदिग्विजय ही बखर अजून पुढच्या काळात लिहिली गेली आहे त्याच्या लेखकाचे नाव इतिहासात सापडतात नाहीत आणि त्यात लिहिलेले बरेच संदर्भ शिवभारताशी जुळून येत नाहीत त्यामुळेच त्या बखरीची विश्वासार्हता नाही.
      मआसिर ए आलमगी शिवरायांवर विषप्रयोग झाल्याची नोंद आहे पण त्यात पुढे अशी ही नोंद आहे की औरंगजेबाच्या खुफिया नविसाने (गुप्तहेराने) हि बातमी साल्हेर जवळ एका व्यापार्‍याच्या तोंडून ऐकली आहे.
      रायगडाची जीवन कथा हे शांताराम विष्णु आवळसकरांनी १९५५ साली प्रकाशित केले तर ते समकालीन कसे झाले?
      खालील लिंक मधील व्हिडिओत शिवरायांच्या मृत्यू विषयी माहिती दिली आहे ती जरूर पहावी.
      ruclips.net/video/ltPIwhfy4mY/видео.html
      टिप: मी अण्णाजीचा समर्थक नाही पण हा नाम्या शिवरायांच्या नावावर खोटा विवादास्पद असलेला इतिहासाची
      पुस्तके विकून पैसे कमवत आहे.
      हा आधी दावा करायचा की हा जिजामातेचा वंशज आहे social media वर पुरावे मागितल्यावर comments delete केल्या जातात.

  • @TargetPolice_Bharti
    @TargetPolice_Bharti 2 года назад +1

    बहिर्जी नाईकजी संदर्भात एखादा कार्यक्रम घ्यावा.. आपला स्तुत्य कार्यक्रम👌

  • @mohitgujar9603
    @mohitgujar9603 2 года назад

    Superb. Chit thararak. Hi charcha me shakya titka prasar karen. Dhanyavad Gurujan 🙏

  • @siddhrajkidschannel1146
    @siddhrajkidschannel1146 Год назад

    Namdev sir u are great , u are. Vision , and. Attitude towards. Shivaji maharaj is. Great

  • @JATHARMOHAN
    @JATHARMOHAN 2 года назад +1

    अप्रतिम

  • @anandtodkar7528
    @anandtodkar7528 8 месяцев назад +3

    जाधव सरांचं एक बर आहे, विचारलेल्या प्रश्नांना संपूर्ण उत्तर द्यायचं नाही, आपल्या पुस्तकांच मात्र प्रमोशन करायच!!!!

  • @shantalande1108
    @shantalande1108 2 года назад

    khub chan programe hota ..Thank u ..sir....

  • @rahulkadam5816
    @rahulkadam5816 2 года назад +3

    धन्यवाद खूप खूप धन्यवाद मी किती दिवसापासून वाट पाहत होतो नामदेवराव जाधव यांना बघायचं होतं त्यांची खुप पुस्तक वाचली आहेत त्यातलं शिवजी the management guru हे माझं खूप आवडतं पुस्तक खरंच खूप खूप धन्यवाद

    • @yogeshbhanuse234
      @yogeshbhanuse234 2 года назад

      Sir he book kuthe भेटेल
      In pune

    • @rahulkadam5816
      @rahulkadam5816 2 года назад +1

      @@yogeshbhanuse234 मुंबईला भेटतील दादर येथे बुक स्टोर मधी

  • @adeshkerle6341
    @adeshkerle6341 Год назад +1

    जाधव सर
    नमस्कार 🙏
    आपल्या आतापर्यन्त च्या सर्व बुक चा माहिती देणारा एक डिटेल व्हिडीओ कृपया बनवणे.
    जय भवानी 🚩🚩🙏
    जय जिजाऊ🚩🚩🙏
    जय शिवराय 🚩🚩🙏

  • @Badlapurkarpradeep
    @Badlapurkarpradeep 2 года назад +5

    कृपया करुण संभाजी महाराजान वर माहिती दयावि ही विनंती आहें कारण खुप कमी माहिती आहे सोशल मीडिया वर त्यांच्या बदल

  • @shekharjadhav9025
    @shekharjadhav9025 2 года назад +2

    महाराजांना वेगवेगळया दृष्टिकोनातून बघितल्यानंतर समजतं की तुम्ही जिवंनाच्या कोणत्याही टप्यात असलात तरी ते तुम्हाला प्रेरणादायी च ठरेल .
    महाराज आपले होते याचा गर्व जरूर असावा
    पण तो गर्व असा जयंतीमध्ये नाचून , खूप पैसा खर्च करून दाखवणे ही बाब योग्य नाही , अस करून आपण महाराजांच्या विचारांचा अनादर करतो आहोत .
    आज महाराज जर आपल्याला बघत असतील तर त्यांना खूप वाईट वाटत असेल की त्यांचा एकही विचार आपण आमलात आणत नाही .

  • @YashPhotography-wi1rm
    @YashPhotography-wi1rm 11 месяцев назад +1

    पुस्तकाचे नाव बद्दला छत्रपती शिवाजी महाराज द मँनेजमेंट गुरु असं कराव....

  • @mohansanjayyadav151
    @mohansanjayyadav151 2 года назад

    Mast

  • @deepakagalme8830
    @deepakagalme8830 Год назад

    छान

  • @shubhammatkar
    @shubhammatkar 4 месяца назад

    सर तूमची सर्व पुस्तके आम्हाला विकत घ्यायची आहेत तर संपर्क क्रमांका द्यावा

  • @rohitkumar-yg9zt
    @rohitkumar-yg9zt Год назад

    yes social media is ocean.

  • @sumantshejul465
    @sumantshejul465 Год назад +1

    ऐका नामूच्या थापा.....

  • @kartikkartik846
    @kartikkartik846 Год назад

    हा महाराजांबद्दल कमी आणि स्वतः लिहिलेल्या पुस्तकांबद्दल जास्त बोलतो....
    मी याच्या पुस्तकांचा संच मागवून घेऊन वाचून काढला ... आणि मला असं जाणवलं कि महाराजांबद्दल माहिती कमी आणि मनाला वाटेल तस तस या माणसाने लिहून ठेवलं आहे
    सगळ्या पुस्तकांमध्ये जवळपास सारखीच माहिती आणि तेच तेच उतारे आहेत.. खरं स्वराज्य... खरे शिवाजी महाराज व तत्कालीन महाराष्ट्राची परिस्थिती या गोष्टींचा अभ्यास अशा पुस्तकांमधून कदापि होणे शक्य नाही..

  • @Garry_24_708
    @Garry_24_708 9 месяцев назад

    Nitin bangude patil siranma bolva

  • @user-iw9uf7nv5s
    @user-iw9uf7nv5s 4 месяца назад

    छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास पूर्ण संशोधनात्मक इतिहास अपेक्षित होता तुमचे वैयक्तिक प्रमोशन नाही .

  • @SKYT6086
    @SKYT6086 2 года назад

    खूप wela aikale ahe ki shivaji maharajani Muslim akrmaka dvare mandir wr kabja karun bandhaleya masjid padlya Ani nantr तिथे mandir bandhale he khare ahe ka ?
    Ase kadhi zale hote ka
    Ka hi afava ahe
    Puravya च्या madatine khare khote karave 🙏

  • @DhanajiKene
    @DhanajiKene Год назад

    यांना शिवराय समजले असे वाटत नाही. व्हिएतनामच कळलं नाही.
    महाराजांबरोबर अनेक वतनदार आले.हे सांगणार नाहीत.पुस्तकात तर पूर्ण गोंधळ.

  • @vishalkale06
    @vishalkale06 2 года назад +4

    Swata baddal ka sangat aahet he kaka ??

  • @avinashdeshmukh8513
    @avinashdeshmukh8513 2 года назад

    Sir chatrpti Shivaji Maharaj
    Lokshai ha pan yek vishy hou shakyto one more book bz lokshi ha c becs hota rayteche rajy .k

  • @manasshinde5760
    @manasshinde5760 2 года назад +7

    Sst चे आभार त्यांनी सर्व विचारधारा मानणाऱ्या मान्यवरांना बोलावले. जेव्हा आपण सर्वांच ऐकून घेतो तेव्हा त्याचे समर्थन अथवा खंडन करता येते. शिवराय केवळ इतिहास नाहीय तर आपले भविष्य पण आहे त्याचमुळे ही जबाबदारी केवळ इतिहासकारांची नसून सर्वांची आहे की प्रत्येकाला शिवरायांविषयी बोलते करा. होताहोईल तितके वाचा. सगळ्यांचे ऐका आणि मग आपले मत सांगा, तुम्ही हे लोकांपर्यंत उत्तम पोहोचवत आहात, त्याबद्दल धन्यवाद

    • @STTHistory
      @STTHistory  2 года назад +3

      धन्यवाद , अगदी योग्य बोललात आपण.
      अगदी आपल्या सारखेच दर्दी अभ्यासक हवे आहेत आपल्या चॅनल ला. 🙏

  • @sangrampatil1058
    @sangrampatil1058 2 года назад +1

    विश्वास पाटील सर (इतिहासकार ) यांना पॉडकास्ट मध्ये आमंत्रित करा

    • @Jems_3969
      @Jems_3969 2 года назад +4

      इतिहासकार नाही कादंबरीकार म्हणावं

    • @sangrampatil1058
      @sangrampatil1058 2 года назад

      @@Jems_3969 ओके साहेब

  • @MayurManjal
    @MayurManjal 2 года назад +1

    Bahirji naaik ani baaki che gupther he detail madhe sangu shaktil asa kuni tari vyakti gheun yaa

    • @STTHistory
      @STTHistory  2 года назад +1

      नक्कीच , आम्ही देखील शोधत आहोत !👍

    • @shubhamghongate2877
      @shubhamghongate2877 2 года назад

      Yashvant gosavi yanna bolava

  • @nustabharimanus3590
    @nustabharimanus3590 2 года назад +8

    आधी इंद्रजित सावंत आणि नंतर नाम्या शेठ ला बोलावून तुम्ही चॅनेल चा दर्जा खाली नेत आहात.😢 नाईलाजाने चॅनेल अनसबस्क्राईब करावे लागत आहे.👍

    • @STTHistory
      @STTHistory  2 года назад +8

      आपले यांच्या बद्दलचे मत खराब असेल , परंतु प्रत्येकाकडून काही न काही घेण्यासारखे असते, आपल्या हातात असते आपण काय निवडतो. आम्ही जे निवडले ते नक्कीच माहिती देणारे आहे,
      त्यातून आपल्याला नाही पण कदाचित अनेकांना फायदा होऊ शकतो, त्यामुळे कोणाला आवडत म्हणून आम्ही हा चॅनल चालवत नाही.
      तर मराठी तरुणांना प्रबोधन , ज्ञान आणि अभ्यासासाठी साधने देण्यासाठी कार्य करत आहोत.
      कोणत्या एका पक्षाच्या धाटणीचे विचार आपल्याला अपेक्षित असतील तर आपल्याला इतर जागी ते मिळेल. पण इथे निष्पक्ष इतिहासाचेच मंथन चालू राहील....!
      जय महाराष्ट्र🚩
      जय शिवराय 🚩

    • @rohanclassic
      @rohanclassic 2 года назад +1

      Hahaha hoo.. I'm unsubscribing too.

    • @nustabharimanus3590
      @nustabharimanus3590 2 года назад

      @@STTHistory अहो सर, पक्षाच्या विचारसरणीने नाही तर स्वतःच्या विवेकबुद्धीने बोलत आहे. आणि फक्त माझे नाही तर जेवढे उद्योजक ते बनवले बोलतात ना, त्या संख्ये इतक्या लोकांचे मत यांच्या बद्दल खराब आहे. फक्त आणि फक्त पैश्यासाठी व्याख्याने देणारा माणूस आहे हा. खोटं वाटतं असेल तर त्यांना च विचारा. खोटी वंशावळ किती रुपयात बनवून घेतली, भाषणासाठी किती हजारो ने पैसे घेतात ते विचारा.😊 सार ते घ्यावे, असार ते जाणूनि त्यागावे. बाकी तुमची इच्छा. अधिक माहितीसाठी त्यांची फेसबुक वॉल तपासून बघा, मग कळेल तुम्हाला तुम्ही कोणाला चॅनेल वर बोलावलं होतं ते🙏🚩

    • @STTHistory
      @STTHistory  2 года назад +4

      @@nustabharimanus3590 जे आपण सांगत आहात हे ज्याने अनुभवले त्यांनाच ठाऊक, आम्हाला एवढंच माहिती की यांनी लिहिलेली पुस्तके उत्तम आहेत, त्यातील विचार तरुणांनापर्यंत पोहचवणे आमच्यासाठी जास्त म्हणत्वचे होते आणि तीच चर्चा या विडिओ मध्ये केली आहे . त्यातून काही शिकायला मिळाले तर उत्तमच नाहीतर सोडून द्यावा.
      त्यांच्या कडून या व्हिडिओत काही खोटा इतिहास किंवा चुकीचे महाराज सांगितले जात असतील तर सांगा. बाकी त्यांच्या इतर गोष्टींशी आपला काय संबंध ?

  • @choudharimayur9220
    @choudharimayur9220 2 года назад +14

    इतके वाईट दिवस कसे आले या चॅनेल वर

  • @MegaDeepdas
    @MegaDeepdas 3 месяца назад

    12 लाख उद्योजक जरी घडवले नाहीत तरी हरकत नाही, कारण पवार साहेबांवर घेतलेला स्टॅन्ड.

  • @anandbihade1959
    @anandbihade1959 2 года назад +8

    Sir please don't talk about bussiness.
    Tell as about Maharani aai yasu Bai.
    Plz.

  • @sarvameya3127
    @sarvameya3127 2 месяца назад

    अभ्यास करा निदान 50% समजले तरी काल्पनिक इतिहास सांगणं बंद होईल

  • @Jaamdaar
    @Jaamdaar 2 года назад +4

    आता ५वा भाग अमोल मिटकरी सोबतच होऊन जाऊ दे…..

    • @Badlapurkarpradeep
      @Badlapurkarpradeep 2 года назад +3

      Are to yed jhava aahe jhaat kahi mahiti nhi tyala jevha baghel musalmaannanna ghusavto

    • @siddharthapawar5070
      @siddharthapawar5070 Год назад

      @@Badlapurkarpradeep tula khup mahit ahe vatta

  • @shyamwargad7057
    @shyamwargad7057 Год назад

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल बोलाचे होते सर, आपण तर स्वाताच्या अवडी,स्वतःच्या मता बद्दल बोलत लागले महाराज ना तर बाजूलाच ठेवले. फक्त नोकरी करू नका इतकाच बोलतंय.

  • @Jaamdaar
    @Jaamdaar 2 года назад +7

    शेवटी आलेच का नम्या शेठ…..🥲🥲🥲🥲

  • @MaheshBhoge
    @MaheshBhoge 2 года назад +2

    ह्या माणसाची मुलखात घ्यायला नव्हती पाहिजे

  • @shantanushingote245
    @shantanushingote245 9 месяцев назад

    Haach joker bhetla hota ka podcast la 😂

  • @uprighttrading7725
    @uprighttrading7725 2 года назад +2

    शिवाजी महाराजांबद्दल सांगण्यापेक्षा स्वतःचं कौतुक,आणि जाहिरातबाजी करत आहेत हे मामा तर.
    जलेबीचे 3 प्रकार
    १) मैद्याची जलेबी
    २) खव्याची जलेबी
    ३) नादेवजाढव

  • @mandarudas
    @mandarudas 2 года назад +5

    नुसताच बोलबच्चन आहे हा. मुद्द्याचं बोलायचं सोडून नुसता गोल गोल फिरवतोय.

    • @STTHistory
      @STTHistory  2 года назад +3

      संपूर्ण विडिओ पहा , नक्की काही बहुमूल्य माहिती मिळेल. फक्त विडिओ पाहताना आधीचे ग्रह बाजूला ठेऊन बघावे.

    • @darkknight4313
      @darkknight4313 2 года назад +1

      🤣🤣🤣

    • @sarvameya3127
      @sarvameya3127 2 месяца назад

      ​@@STTHistory निव्वळ थापा आणि कल्पनिक बोलतो हा, याची भाषण ऐका, पुस्तकं वाचा, परस्परविरोधी गोष्टी बोलतो आणि बोलण्याच्या कलेवर फक्त चाललंय सगळं

  • @user-zy9cc3ui9w
    @user-zy9cc3ui9w 2 года назад +2

    तुम्ही काहीही असा......शिवराय सांगा