शिवसमाधी कोणी बांधली? | प्रश्न तुमचे उत्तर इंद्रजित सरांचे । भाग १ । Indrajit Sawant Sir |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 май 2022
  • Join this channel to get access to perks:
    / @stthistory
    तुमच्या प्रश्नांची उत्तरं थेट इतिहासकार श्री. इंद्रजीत सावंत यांच्या कडून. आज जाणून घेऊ छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी कोणी बांधली व त्याचे जीर्णोद्धार कसे झाले.
    निर्मिती - सेवेचे ठायी तत्पर प्रोडकशन्स एल. एल. पी.

Комментарии • 199

  • @manasshinde5760
    @manasshinde5760 2 года назад +109

    मस्त👍 पुरावे देऊन सुद्धा काहींना दिसले नाही. मात्र महात्मा फुले असो वा लोकमान्य टिळक ह्या सारख्याच महापुरुषांमुळे शिवराय महाराष्ट्राला कळले.
    फुलेंनी समाधी प्रकाशात आणली, जशी वा सी बेंद्रे ह्यांनी शंभू छत्रपतींची समाधी तुळापूर ला नाही वढु बुद्रुकला आहे हे प्रकाशात आणले अगदी तसेच.
    म्हणून लगेच टिळक वाईट होत नाही.
    शाहू फुले आंबेडकर टिळक सावरकर महाराष्ट्राला लाभलेले पंचसूत्र आहेत. साऱ्यांनी शिवरायांना गुरू मानले
    उगीच दिनबंधु खोटा म्हणत फुलेंना बदनाम करण्यात आणि टिळकांनी पैसे खाल्ले म्हणत त्यांना बदनाम करण्यात काहीही अर्थ नाही
    जय शिवराय

    • @STTHistory
      @STTHistory  2 года назад +18

      आपल्या सारख्याच सुज्ञ व निष्पक्ष अभ्यासकांची गरज आहे. जय शिवराय🚩🙏

    • @ashokshivarkar9379
      @ashokshivarkar9379 2 года назад

      Mo mo mo hul

    • @bhushansatam
      @bhushansatam 2 года назад

      Very nicely said

    • @siddheshchavan2642
      @siddheshchavan2642 2 года назад +14

      अहो मग बँकेतील *पैसे* गेले कुठे???

    • @tryambakeshwarkadam5690
      @tryambakeshwarkadam5690 Год назад

      Km

  • @sejalshirke4003
    @sejalshirke4003 Год назад +15

    इंद्रजित सर तुम्ही प्रश्नोत्तरातून छान अभ्यासपूर्ण माहिती देत आहात त्याबद्दल धन्यवाद 🙏 पण तुम्हाला एकच विनंती, तुमच्या उत्तरातून जातीपातींचा उल्लेख टाळाल तर फार बरे होईल. त्यामुळे नाहक वाद निर्माण होतील. छत्रपती शिवाजी महाराज हे कुठल्या एका जातीचे प्रतिनिधी नव्हते, ते सार्या महाराष्ट्राचे होते. स्वराज्याच्या मोहिमेत त्यांच्याबरोबर ब्राम्हण, मराठ्यांसह, अठरा पगड जातीचे लोकही होते. त्या त्या वेळच्या परिस्थितीप्रमाणे त्यावेळचे लोक जे कांही वागले असतील, त्यामुळे एवढ्या वर्षांनंतर कुठल्याही संपूर्ण जातीला जबाबदार धरणे योग्य होणार नाही असे मला वाटते.

  • @prathameshvedpathak106
    @prathameshvedpathak106 Год назад +5

    अभ्यासपूर्ण मांडणी आहे इंद्रजित सर तुमची..
    जशी मेहनत चळवळ महाराजांच्या समाधीसाठी आर्थिक पाठबळ म्हणून इतकी वर्ष गेली. तशीच नंतर 1936 ला त्या कुत्र्याच्या समाधीसाठी आर्थिक म्हणून वर्ष गेली.

  • @rajeshannikhinni3558
    @rajeshannikhinni3558 Год назад +7

    म फुले समग्र वैङ्मय ३री आवृत्ती पान न २७० वरील(पुस्तक शेतकरयांचा आसूड )"अनुभविक ज्ञानाच्या सह्यावरून बुद्धीच्या मदतीने युरोपियन लोक आपले महत्वाचे विचार तारायंत्राद्वारे हजारो मैलाचे अंतरावर एकमेकांस कळवून दुष्काळात आगबोटीतून व आगगाडीतून वगैरे लक्षावधी खंडी धान्य एकमेकास पुरवून एकमेकांचा बचाव करतात .आणि अशा बुद्धिमान मानव जातींपैकी शूद्र शिवाजी शेतकऱ्याने एका देवास भजणाऱ्या मुसलमानी बादशहास जर्जर करून गायीब्राह्मणासह त्यांच्या मतलबी धर्मचा प्रतिपाळ केला "
    ९)शिवाजीने औरंगजेब बादशहाला विनाकारण त्रास दिला आणि गाई ब्राह्मणांसह मतलबी हिंदू धर्मचा प्रतिपाळ केला असे लिहितात
    शिवरायांच्या आयुष्यातील एक महत्वाचा प्रसंग म्हणजे त्यांचा राज्याभिषेक या राज्याभिषेक समारंभाबद्दल फुले आपल्या पोवाड्यात काय लिहितात ते पहा "काशीकर गंगाभट घाली डौल धर्माचा//केला खेळ गारुड्याच्या //लुटारू शिवाजी लुटला धाक गृह फोजेचा/खर्च नको दारुगोळीचा /बहुरूपी सोंग तुलादान सोने घेण्याचा /पवाडा गातो शिवाजीचा /(संदर्भ फुले समग्र वैङ्मय ३री आवृत्ती पान न ३४) याचा अर्थ असा कि हा जो गागाभट्ट आहे याने धर्मच डौल घातला आणि राज्यभिषेक केला म्हणजे गारुड्याच्या खेळ खेळला आणि लुटारू शिवाजी होता त्याला लुटले आणि लुटताना बहुरुप्याचे सोंग घेतले ( राज्यभिषेक करणारा पुरोहित म्हणजे बहुरूपी) त्याने लुटारू शिवाजीची सोन्याने तुला केली आणि त्याला लुटले शिवाजीला लूटमार करताना निदान दारूगोळ्याचा तरी खर्च आला होता गागाभटाला तेवढंसुद्धा आला नाही असे लिहितात
    असे आपल्या वैग्मयात लिहिणारा माणूस शिवरायांची समाधी शोधण्यासाठी रायगडावर कशाला जाईल आणि शिवजयंती साजरी करायला कशाला सुरुवात करेल ?
    बरे फुलेंनी आपल्या वैङ्मयात मूर्तिपूजेविरुद्ध खूपच लिहिले आहे आपल्या सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकात ते लिहितात "आपल्या सर्वांच्या दयाघन निर्माणकर्त्याने कृपाळू होऊन धूर्त आर्य भट्टांच्या दास्यत्वापासून पंगू शूद्रादि अतिशुद्रदास मुक्त करण्याकरिता ,आपण सर्वांचा निर्माणकर्ता एक मानून ,जातिभेदाचा समूळ नाश करणारे मुसलमान लोकांस या देशात पाठविले "म फुले समग्र वैङ्मय ३री आवृत्ती पुस्तक सार्वजनिक सत्यधर्म पान न ४२० यात फुले लिहितात "मुसलमान लोकांनी धूर्त आर्य भट्टांच्या कोरीव दगडाच्या मूर्तीचा विध्वंस करून त्यांनी जुलमाने दासानुदास केलेल्या शूद्रादि अतिशुद्रांचे कळपाचे कळप त्यांच्या तावडीतून सोडवून मुसलमान करून त्या सर्वास आपल्या मुसलमानी धर्मात सामील केले .इतकेच नव्हे परंतु त्या सर्वांबरोबर रोटी व बेटी व्यवहार सुरु करून त्या सर्वास सर्व कमी बरोबरीचे हक्क दिले .आणि त्या सर्वास आपल्यासारखे सुखी करून त्यांच्या तोंडाकडे आर्यभटास टकामका पाहावयास लाविले ."

    • @sharadjadhav423
      @sharadjadhav423 Год назад +1

      माझ्या माहीती प्रमाणे jhulya हा ख्रिस्ती प्रचारक होता पण तुम्ही तर vegalach मांडताय

  • @user-un8bh5ft4z
    @user-un8bh5ft4z 2 года назад +8

    जय भवानी जय शिवाजी

  • @sushantpatil5374
    @sushantpatil5374 Год назад +3

    ही गोष्ट छ संभाजी महाराज कोल्हापूर यांना माहिती असेलच हे नक्कीच या वर पर्याय काढतील 🚩

  • @shreyaspendurkar3755
    @shreyaspendurkar3755 2 года назад +1

    I Like it..

  • @tusharbhosle5937
    @tusharbhosle5937 2 года назад +3

    Jai Shivrai 🙏 🙏

  • @bhausahebpawar6549
    @bhausahebpawar6549 Год назад

    अतिशय अभ्यास पूर्ण माहिती दिली आहे

  • @omgosavi7314
    @omgosavi7314 Год назад +1

    Very nice information ahi sir

  • @aniketkhatal7905
    @aniketkhatal7905 Год назад +2

    खूप छान Sir ☺️👌

  • @vivekmane3636
    @vivekmane3636 Год назад +2

    खुप खुप सुंदर सांगितले सर.

  • @rambahir5
    @rambahir5 2 года назад +1

    Thik ahe

  • @rajeshannikhinni3558
    @rajeshannikhinni3558 Год назад +5

    संदर्भ मी फुले समग्र वैङ्मय ३री आवृत्ती पान न ३९९ पुस्तक सार्वजनिक सत्यधर्म )" कृत्रिमी आर्य भूदेव नटांचा आपमतलबी बनावट धर्माच्या पाशात सापडलेल्या बहुतेक अज्ञानी मुर्तीपुजकांचे कल्याण होण्यासाठी कित्येक धार्मिक जहामर्द मुसलमानांनी आपल्या हातावर शिरे घेऊन तलवारीच्या जोराने त्यांनी आपल्यासारख्या त्यांच्या सुंता करून त्यास "बिस्मिल्ला हिर रहिमान निर्र्हीम "असा महापवित्र कलाम पढवितात व त्यास आपल्या सर्वांच्या सरळ सत्य धर्ममार्गावर नेतात
    त्यामुळे ज्या हिंदू धर्मांत मूर्तिपूजा आहे त्याच्या कट्टर विरोधात फुले होते त्यामुळे ज्या शिवरायांनी प्रतापगडावर भवानी देवीचे मंदिर बांधले तेथे मूर्तीची प्रतिष्ठापना केली .हिंदू लोक ज्यांना गणेश देवता ज्यांना अत्यंत प्रिय आहे आणि त्या देवतेचे ते सर्वात प्रथम पूजन करतात त्याबद्दल फुले लिहितात
    "पशुशिरी सोंड पोर मानवाचे /सोंग गणोबाचे /नोंद ग्रंथी /धृ /बैसे उंदरावरी ठेवूनिया बूड /फुंकितो शेंबूड /सोंडेतूनी /१/ अंत्यजासी दूर भटा लाडू देतो /नाकाने सोलीतो /कांदे जणू /२/ (पुढे गणेश देवतेबद्दलचे विडंबन करणारी बरीच कवने आहेत महाराष्ट्र सरकारला सुद्धा ते सगळे कवन छापण्याचे धारिष्टय झाले नाही त्यांना कदाचित भीती वाटली असावी कि महाराष्ट्रातील गणेश मंडळांनी ते काव्य वाचले तर ती मंडळे महाराष्ट्रातील फुल्यांचे पुतळे फोडून टाकतील म्हणून त्यांनी ते काव्य छापताना बरेच +++++ फुल्या फुल्या लिहून ते काव्य छापले आहे )अशा गणेश देवतेचे मंदिर शिवरायांनी पुण्याच्या कसबा पेठेत बांधले मंदिर मूर्तीची प्रतिष्ठापना केली त्याच्या कायमच्या पूजेअर्चेसाठी वेदमूर्ती ठकार याना वर्षासन दिले चिंचवडच्या देवांना गणेश मंदिरासाठी जमीन दिली मोरगावच्या गणेश मंदिराला जमीन दिली अशा शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध कशाला घेतील बरे तसेच अफजलखानाने तुळजाभवानी मंदिर फोडले तिच्या मूर्तीची विटंबना केली नंतर पंढरपूरला येऊन विठ्ठल मंदिराची विटंबना केली त्यामुळे फुले फारच खुश झाले असावेत .
    म फुले समग्र वैङ्मय अखंडादि काव्यरचना ३री आवृत्ती पान न ४९३
    "सर्व भूतां निर्मी धोंड्याचा विठ्ठल /पंढरी सकळ वेडी केली /1/
    विठ्लाची मूर्ती ध्यानी मनी धरी /गाता ताल धरी /नाचयापरी /2/"
    निर्लज्ज होऊनि फुगड्या खेळतो /पकव्यास घालितो /स्त्रियांसंगे /३/
    सुखरूप होशी उपदेश करी /वेडा वारकरी /जोती म्हणे /४/
    सर्वजातीधर्मनच्या पलीकडे जाऊन वारकरी संप्रदायातील वारकऱ्यांबद्दल थोर महापुरुष म्हणतात तो विठ्ठल एक धोंडा आहे आणि या धोंड्याने सगळे पंढरपूर वेडे केलं आहे वारकरी हे विठ्ठलमूर्ती चे ध्यान करून एखाद्या नाच्याप्रमाणे ताल धरत गट असतात आणि निर्लजपणे स्त्रियांबरोबर फुगड्या खेळीत असतात असा हा वारकरी वेडा आहे
    म्हणजे वारकरी वेडा आहे नाच्या आहे (तृतीयपंथी )निर्लज्ज आहे असे थोर महापुरुष फुले म्हणतात

    • @sharadjadhav423
      @sharadjadhav423 Год назад +1

      Please मुळ लेखन पुस्तक कुठ मिळेल

    • @hanmantsalunkhe4397
      @hanmantsalunkhe4397 2 месяца назад

      फुले चे परखड विचार !

    • @MrSYKO03
      @MrSYKO03 2 месяца назад

      ब्राम्हणी गंडाने ग्रासलेला माणूस आहे हा अरे लवद्या तु ज्यांच्या बद्दल बोलत आहेस ज्यानी शिवाजी महाराजांची समाधि शोधून काढली तु त्यांच्या बद्दल बोलत आहेस ज्यांच्या मुळे तुमच्या धर्मातील महिला शिक्षण घेऊ शकल्या तु ज्यांच्या बद्दल बोलत आहेस ज्यांनी इंग्रजांच्या कालात शिवराय घरा घरात पोहचवले आणि है तुमच्या सारख्यांना न समजून महात्मा फुले यांचे महत्व कमी होत नाही क्रांतिसूर्य प्रज्ञासूर्य महात्मा जोतिबा फुले

  • @milindtatkare3811
    @milindtatkare3811 Год назад

    Sir tumcha aabhyas khup chann aani sakhol aahe.salam sir tumhala

  • @adv.santoshnarayanpawar9260
    @adv.santoshnarayanpawar9260 3 месяца назад

    ग्रेट सर

  • @chatrapatinchamawla7976
    @chatrapatinchamawla7976 Год назад +1

    Khupach chhan mahiti, vishleshan, khup khup Dhanywad.....
    Koni kitihi vad ghatla Tari Ek Gosht Suryprakasha itki Swachh n Spasht aahe ki Chhatrapati Shivaji Maharajan sarkhe Mahapurush hya Jagat Dusre koni nahi.....
    Maharashtrachi Janta Bhagywan aahe ki Chhatrapatincha varsa aaplyala milala.....
    Aani durdaiv aahe ki anek prasangatun diste ki Maharajan chi prerna lok visrlet....Aaj chya navin pidhila tar Farah garjechi aahe prerna Dene.....
    Karan shalechya itihasat dekhil purvi sarkhe Chhatrapatinche mothya pramanat Dhade nahit.

  • @anm_15
    @anm_15 10 месяцев назад

    Indrajit sir hyancha khup khol abhyas ahe.

  • @truefreedom9323
    @truefreedom9323 3 месяца назад

    धण्य आहे या देशातील जणता जे या गोष्टी स्तब्ध पणे सहण करत आहे

  • @RohidasThombareVlog
    @RohidasThombareVlog Год назад

    ।। जय शिवराय ।।

  • @sanjaykadam8560
    @sanjaykadam8560 2 года назад +3

    सावंत सर मी तुमच्या मताशी सहमत आहे. जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र 🙏

  • @sagarpatil7604
    @sagarpatil7604 2 года назад +3

    खप छान विस्लेषण

  • @mayurrambade
    @mayurrambade 2 года назад +6

    जय शिवराय
    सर खूपच उपयोगी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
    इतिहास मोडतोड करून कसा सांगितला जात आहे या बद्दल खूपच चांगल विश्लेषण केल्याबद्दल एक शिवप्रेमी म्हणुन आपले आभार.

  • @karansinhrajebaandal6586
    @karansinhrajebaandal6586 Год назад

    waaa

  • @amoldalvi7082
    @amoldalvi7082 Год назад +3

    छान माहिती सांगितली

  • @thekingrautagrikingmumbaika73
    @thekingrautagrikingmumbaika73 2 года назад +9

    खरतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्ती होत्या त्याच जतन करायला हवं होत. पण पुरातत्व खात्याला काहीही पडलेलं नाही.

  • @maheshart1985
    @maheshart1985 2 года назад +2

    सहमत पुरावे दया.... 👍🏻

  • @spg.
    @spg. Год назад +1

    Khup sundar and nirbhid Mahiti dilit apan sir.jai jyoti jai shivrai🙏

  • @ganeshgavali9675
    @ganeshgavali9675 Год назад +7

    सावंत सर तुमच्या मताशी आम्ही सहमत आहे
    जय शिवराय

  • @digital.manthan
    @digital.manthan 2 года назад +6

    खुप परखड आणि सत्य मत आहे सर तुमचे.सलाम तुम्हाला सर.

  • @shantadevagonavar7623
    @shantadevagonavar7623 Год назад

    👍👍👍👌👌🙏🙏

  • @prashant00744
    @prashant00744 Год назад +1

    सर जसे जेम्स लेनिन च्या पुस्तकावरून जे रान पेटले होते त्या बद्दल पण 1 विडिओ बनवा कारण त्यात असा पण एक वाद हवं की हे पुस्तक लिहिण्यासाठी किंवा त्याची प्रस्तावना लिहिण्यासाठी इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे हे होते हे ठीक आहे का की सर्व ह्या भाकडकथा आहेत.

  • @tejaskadam47
    @tejaskadam47 2 года назад +12

    उत्तम माहितीपूर्ण विडिओ 👍🏽
    तरी सदर माहिती ऐकून काही लोकांचा खुप पोटात दुखायला लागले आहे असे कमेंट्स मध्ये दिसून येत आहे, यासाठी पुढील विडिओ एडीट करत असताना, करण्यात आलेल्या संदर्भांचे काही पुरावे आपण सादर केले तर उत्तम होईल (उदाहरणार्थ संदर्भीत नकाशे अथवा जुनी छायाचित्रे) . यामुळे ज्याकाही लोकांना खुप पोटशूळ उठले आहे त्यांचा आत्मा शांत होईल. 🙏🏽
    जय हिंद जय महाराष्ट्र 🙏🏽🚩

    • @PrernaVikram
      @PrernaVikram 2 года назад +3

      bramhannanchya potat dukhtay.. direct bol ki.. ghabartos kashala

    • @akshaykadam1021
      @akshaykadam1021 Год назад +3

      @@PrernaVikram होय ब्राम्हणांचा पोटात दुखायला लागलंय स्पश्टच बोलतोय.

  • @abhijeetkarkare5198
    @abhijeetkarkare5198 2 года назад +5

    Nice informative video ..thanks STT and it will very helpful for people to understand the ture things that are unknown.thanks once again

  • @ajaymore8061
    @ajaymore8061 Год назад +1

    Sir tumchi hi khari mahiti khup lokana pachnar nahi, te yaat jativaad shodhun kadhtil.....pn apn srv Chatrapati Shivaji Maharajana apl Sarvaswa manat astana dekhil Satya itihas sangitlyavar to japanya Sathi ektr yevu shakat nahi hi atyantya lajirvani bab ahe.....Apn aplyach Chatrapatincha apman sahan krun ghet ahot...apn sare nirlajja ahot???......Tya shwanachi samadhi kalpnik aslyamule kadhun takavi .
    Thanks Sir and STT
    #JayShivaray

  • @Deva63937
    @Deva63937 Месяц назад

    Khare shiv premi aahat tumhi sir

  • @vijaylugade2627
    @vijaylugade2627 2 года назад +10

    जावळी महाराजांनी हस्तगत करण्या अगोदर मोरेची प्रशासन व्यवस्थेचा इतिहास स्पष्ट करा

  • @ravilokhande214
    @ravilokhande214 Год назад

    इंद्रजित सावंतांचे आताचे काही माध्यमांना दिलेल्या मुलाखती पाहता ते इतिहासकार न वाटता बारामतीच्या दावणीला बांधलेले कामगार वाटतात मालकाला खुश करतानाचा आटोकाट प्रयत्न दिसतोय त्याचा....त्यामुळे इथून पुढे त्यांना ऐकणार नाही आणि हा चॅनल पण
    un सबस्क्राईब करून रिपोर्ट मारत आहे

  • @priyankagirish3707
    @priyankagirish3707 Год назад

    Plz पोवाडा कोणता ते कळू शकेल का...? Details

  • @prasadkalekar5964
    @prasadkalekar5964 Год назад

    Sir jyanni raigad bandhala tya hiroji indulkar hyacha mrutyu ka kasa zala

  • @NikhilDumbre-mv6et
    @NikhilDumbre-mv6et 3 месяца назад

    सावंत सर गुडीपाडवा बद्दल सुद्धा आपण एक विडिओ बनवून सत्य काय आहे ते सांगावे

  • @nilchandra100
    @nilchandra100 12 дней назад

    Kutrachi smarak jamindost keli pahije..

  • @AK_501
    @AK_501 6 месяцев назад

    1:27 Maharaj samadhi mahatma phule

  • @kashinathkanawade8639
    @kashinathkanawade8639 Год назад +3

    प्रा. प्र. के. घाणेकर, गोपाळराव चांदोरकर, निनाद बेड़ेकर आदी इतिहास संशोधकांच्या बरोबरीनचे अभ्यासपुर्ण विवेचन ,धन्यवाद, सर

  • @girishherekar2150
    @girishherekar2150 2 года назад +1

    Ekdum class....yala mhntt marathaa

  • @nikkhil22
    @nikkhil22 Год назад

    Ek suggestion aahe, channel ch naav "seveche thayi tatpar" hech theva pn marathi madhye. Aani 'history' naav tokdn kadhun taka. Channel grow vhayla madat hoil ✨

  • @milindtatkare3811
    @milindtatkare3811 Год назад

    Mg je asthi raakh ghevun gele tyancha kade aahe ka aaj

  • @gladiatorsgroup8124
    @gladiatorsgroup8124 9 месяцев назад

    सर माझा एक प्रश्न आहे की महाराजणकडे वाघनखे ही दोनच किव्हा तीनच होते हे कोण सांगू शकतो ? ते राजे होते त्यांच्याकडे खूप वाघनखे असू शकतात कारण अफ़जल वेळी महाराजाणी खूप वाघनखे बनवायला सांगितली असतील , दुसरा असा की याच वाघनखे वापरली असेही कुठे उल्लेख आहे ?

  • @ganeshmankar1248
    @ganeshmankar1248 Год назад

    आज अस्सल पुरावे बोलतात. बाकी कालपर्यंत सगळी लेखनाची कमाल झाली.

  • @sanjivanib254
    @sanjivanib254 4 месяца назад

    Shivaji maharajanche vanvshaj gappa ka??

  • @user-zn3gw6fw6m
    @user-zn3gw6fw6m 2 года назад +6

    प्रस्थापित नावं जी जोडली आहेत या पैकी कोणी बांधली हे जरी विवाद असतील पण
    एक निश्चित बांधकाम कुशल कारागीरानी बांधली कोणीही श्रेय घेऊनये!!

    • @y1.5
      @y1.5 2 года назад +1

      सगळी मंदिरे कामगारांनी बांधली , दानपेटी त्यांना द्या

  • @sachinbhadke978
    @sachinbhadke978 Год назад

    शिवजयंती कोणी चालु केली?

  • @deepakmahajan406
    @deepakmahajan406 Месяц назад

    सर आपली booksचे नावे साग

  • @prashantmahabal3359
    @prashantmahabal3359 2 года назад +7

    Appa parab kuthe ahet??

    • @mumbaikar1234
      @mumbaikar1234 Год назад +2

      ​@AcCouStic BeGinner
      हां तुझा आजा बाबा आजी वारले नाहीत तर ते सुध्दा खपले.
      हो ना

  • @abhijeet3k
    @abhijeet3k 2 года назад +1

    सर टेबल वर कुठले पुसतक ठेवले आहे? कृपया नाव सांगावे

  • @raosaheb5637
    @raosaheb5637 2 года назад +8

    its amazing how indians readily depend on british sources in the same breath after saying british banned anyone visiting raigad for 100 years. any chance they wanted to divide and rule, like they did everywhere they colonized? when do you guys start thinking beyond it? just keep fighting among each other

  • @mpsangle
    @mpsangle Год назад

    अहो कृष्णा नदी काठी शाहू महाराज आणी ताराराणी यांच्या सुद्धा समाधी जीर्ण अवस्थेत आहेत. जातीचा मोठेपणा सांगणारे कुठे आहेत.

  • @user-li2ge2kv5t
    @user-li2ge2kv5t 20 дней назад

    मधल्या काळात टिळक जेलमध्ये गेले होते त्यामुळे काम प्रलंबित होत हे सांगा आधी

  • @yashpalhulswar3197
    @yashpalhulswar3197 9 месяцев назад

    Tilakanni tya paisyache pudhe kay kele

  • @shubhamthigale3388
    @shubhamthigale3388 2 года назад +4

    आप्पा परबच...

  • @DCKatreSonuKatreVlogs
    @DCKatreSonuKatreVlogs 2 года назад +8

    🚩🙏👌👍ekdam perfect information IndrajitSir….

    • @DCKatreSonuKatreVlogs
      @DCKatreSonuKatreVlogs 2 года назад +3

      खरा इतिहास सांगीतल सर….
      ekdum perfect….

    • @Jems_3969
      @Jems_3969 2 года назад

      @@DCKatreSonuKatreVlogs 😂

  • @sukrutjoshi5682
    @sukrutjoshi5682 2 года назад +7

    समाधी कोणी बांधली ??? यावरच आपण मराठी लोक भांडत राहणार आहात का ??? Me स्वतः ब्राह्मण आहे परंतु मी महात्मा ज्योतिबा फुले यांना सुद्धा नमन करतो …मानतो 🙏 या दोन्ही महान व्यक्तीने समाधी बांधण्याचा प्रयत्न केला विचार केला तेच मराठेशाहीला मोठी गोष्ट आहे 🙏🚩 यात जातीवादाला कुठून ?? आणि कोण पहिल्यांदा आणि कोण दुसरा हे कुठून आले ? मराठेशाही एकत्र येणारे आपण सर्व मराठी बांधवांनी एकत्र यावे आणि हेच जातीवादी वाद बंद करावेत हीच एक हीच एक शिवरायांच्या समाधीला स्मरून प्रार्थना🙏🚩

  • @abhishekdeshpande7968
    @abhishekdeshpande7968 Год назад +2

    Every historians has his/her own perspective and every one is a learned and we'll read person so their views are respected. But the way Sawant Sir has said that Tilak hijacked the Shivjayanti Utsav is very weak and a immature statement by him. Probably his views and his thoughts might not match with that of टिळक beacuse sawant sir doesn't respect टिळक and he is accusing टिळक of misusing the donation which they gathered from Shahu Maharaj, but saying such things defines his ill intentions towards a specific community. And at last he is saying about the vaghay samadhi, which i too agree on finding the right facts and then taking the decision, but if Sawant has so much guts he should speak up about the illegal constructions on विशाळगड and पन्हाळगड. IF HE HAS GUTS!! If HE DOSENT IT WILL BE CLEAR THAT HE HAS A SPECIFIC HATERED TOWARDS FREEDOM FIGHTERS OF A SPECIFIC COMMUNITY AND THAT COMMUNITY IT SELF which is ब्राम्हण

    • @rajdeshmukh1233
      @rajdeshmukh1233 Год назад

      Give evidence before 1600 AD that Chitpavan community is brahmin...

  • @siyaabodke8080
    @siyaabodke8080 2 года назад

    Sar kay aabbhayss ahe tumcha

  • @Jaamdaar
    @Jaamdaar 2 года назад +4

    jotiba fulench savistar sanga jara tyni shodli ki nahi ke celar karun sanga अर्धवट माहिती vatli ti to vishay main aahe toch davltay karan saglynch samaj ha aahe ki tyni shodli.....?

    • @DCKatreSonuKatreVlogs
      @DCKatreSonuKatreVlogs 2 года назад

      *समाधी शिवरायांची_रायगड किल्ला🚩03 April 1680_छत्रपती शिवाजी महाराज स्मृतिस्थळ*👇🏻
      ruclips.net/video/IfSDtFLlcZA/видео.html

  • @PalwankarRavi
    @PalwankarRavi Год назад +1

    Your research and presentation is truly appreciable.
    Request to present a good research on the foll.
    1. Understand that shudras and Marathas were non vegetarian. Therefore they could have easily accepted Muslims as their rulers. But how the Brahmins , who were totally vegetarians, having great purity ,were even not allowing shudras come near them, worked under the Muslim who were Beef eaters.
    2. Why did the brahmin slaves under muslim sardars Afzal Khan ,not revolt (or leave his contingent) when he was desecrating by cutting cow in front of the Godess Tulzapur Bhawani etc . E.g. his lawyer Bhaskar Kulkarni. Why did he attack Chatrapati Shivaji Maharaj during the fight
    With afzal Khan.
    3. What role did Ramdas Swami play , when the Brahmins of maharastra denied carrying the coronation of Chatrapati Maharaj , calling him a shudra.
    4. Complete details (vidhi) of coronation ceremony by Gaga Bhatt.
    5. Sanatan dharma had put ban on sea travel, creating hurdles on Shivaji Maharaj ambition of naval warfare.
    6. Understand that Shivaji Maharaj fought relentless wars day and night. Did he take any purohit advise to check the day(teethi) whether the condition is favourable or unfavorable before going for the attack or defending an attack .
    7. Do today's politicians refer any purohit to find an auspicious day (teethi) for pulling down a govt or forming govt. Eg swearing- in- ceremony at7.30 am .

    • @sourabhbhikule9635
      @sourabhbhikule9635 Год назад +2

      1. What a reason for accepting of muslim rulers as veg and non veg concept😂
      See who always against of sant Dnyaneshwar And Sant Tukaram and lot of sants
      How krusnaji Bhaskar was with Afzal khan then where had gone with purity or may Afzal Khan was Vegetarian 😂
      Well going

    • @JoshiSubodh
      @JoshiSubodh 10 месяцев назад

      1. When India had Islamic invasion, all Indians including Maratha, Mali, Sutar,... Bramhin had to work for them as they were rulers. It was not a choice if one had to be alive.
      2. Maratha and Bramhin community worked for Ali Adil Shah including Shajahi Raje. They did not revolt, as they were weak. When Shivaji Maharaj started the Swaraja Maratha and Bramhins along with Mali, Sutar,, Koli .... fought along with him.
      3. Not known but no one has caleed Shivaji Maharaj Shudra. He was Shatraya. But coronation of Chatrapati was carried out by priest, who were Bramhin.
      4. Not known. But is understood to be in accordance with the Vedic scriptures. Gaga Bhat was a very respected and learned priest.
      5. This is not true. Indians have been voyaging in the sea for a long time. Cholas went to Vietnam and Combodia. Malabar has been trading wood planks for making ships with Arab and Gujrathi have been trading to Madagascar and Zanzinbar for since may years before Shivaji Maharaj.
      6. That is true.
      7. Choosing Purohit for deciding time for auspicious time to do puja is different than choosing time for fighting a war. Even today no one looks at auspicious time to decide a military action. The two are very different application.

  • @madhusudanphatak5763
    @madhusudanphatak5763 2 года назад +13

    मराठा समाज अज्ञान होता
    त्याना बामण गंडवत होते
    स़ंभाजीमहाराज की जय

    • @sakshikulkarni2750
      @sakshikulkarni2750 Год назад +4

      Bajirao pun Brahman hote.
      Bajiprabhu.
      Ani kiti tari Brahman kutumbanni pranarpun kele hindavi swarajya sati.
      Sambhuraje barobar eka Brahmanane balidan dile.
      Ani mahne Brahman gandavat hote.
      Itihas neet vacha.
      Shivrayanchya asta pradhan madhe Saha Brahman hote.
      Prakash s k

    • @GauryVVishMar
      @GauryVVishMar Год назад

      @@sakshikulkarni2750 माफ करा मी स्वतः एक ब्राह्मण आहे पण तुम्हाला दुरुस्त करतो की सर्व पेशवे कुळ ब्राह्मण होते हे खरे आहे पण बाजीप्रभू देशपांडे हे चांद्रसेनीय कायस्थ प्रभू होते (CKP) व ते बांदलांचे दिवाण होते.

    • @Vinaykumar-rh8bi
      @Vinaykumar-rh8bi Год назад

      Tumgala aaa mhanaych ki sagle marathe angyani hote

    • @rajdeshmukh1233
      @rajdeshmukh1233 Год назад

      @@sakshikulkarni2750 Chitpavan brahman aahet yala kahi peshwai purvicha purava milel kay?

  • @this.developer415
    @this.developer415 2 года назад +5

    Itihaskar Brigedi distoy

  • @drashishdkadam7524
    @drashishdkadam7524 Год назад +1

    Money was also collected recently by BJP leader for Vikrant...same like money collected for Samadhi of Chh. Shivajiraje...what a coincidence?

  • @Vijay88707
    @Vijay88707 2 года назад +4

    STT productions ,Pl visit Sambhaji Maharaj (Member of Parliament) to give request letter to remove Dog statue...we are with you

  • @manoharpatil2481
    @manoharpatil2481 Год назад

    साहेब 1627 आमचे छत्रपती श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म मग तुम्ही 1927 पर्यंत सांगता मग साहेब या घटनेला 300 वर्ष होतात हो साहेब तुम्ही सांगताना आमच्या श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल कोणीही चुकीच्या तारखा सांगुन इतिहास पुसून टाकायचा प्रयत्न करु नका आमचे आराध्य दैवत आहेत

    • @kashinathkanawade8639
      @kashinathkanawade8639 4 месяца назад

      पाटील सर,शिवाजी महाराजांचे जन्म सालाबाबद अनेक मतभेद होते,शेवटी कारी,ता भोर येथील जेधे घराण्याकडे मिळालेली जेधे शकावली,शिवकालीन,व राजांबरोबर आग्रा भेटीसाठी गेलेले कवी परमानंद यांचे शिवभारत ,तामीळनाडूतील बृहदेश्वर येथील शिलालेखातील शिवजन्मतिथीचा उल्लेख अशा अस्सल साधनांचा उल्लेख कुंडली व जंत्रीशी जुळवून पडताळण्यात आला व शेवटी कार्तिक वद्य तृतिया,शके १५५१,शुक्रवार ता. १९ फेब्रुवारी १६३० ,उत्तररात्री ही तारीख बहुसंख्य अभ्यासकांचे एकमताने शासनाने निश्चिंत केली. काही शंका असल्यास आपले 8805372082 नं वर संपर्क करावा धन्यवाद।

  • @rohitastrofpv7975
    @rohitastrofpv7975 2 года назад +15

    Why are you spreading castiesm? Amhi itihaas ikayla alo ahot he nahi..Me US la asato ani wait watta ki aple Marathi loka ase wagtat. He history cha channel ahe jatiyawadacha nahi …please Appana parat ana ..hya sathi amhi subscribe kele nahi he channel

    • @y1.5
      @y1.5 2 года назад

      What u you expect from hindu people? Hindu dharm is based on casteism.

    • @pankajshirke9289
      @pankajshirke9289 2 года назад +2

      Unsubscribe from this channel, then only they will understand.

    • @sangramsinhpatil7241
      @sangramsinhpatil7241 2 года назад +4

      Are he khari info. Aahe te kay purandare sarkhe nahit khoti puravya shivay mahiti dyayla.. indrajit sawant he etihaskar ahet

    • @sayitlouder649
      @sayitlouder649 2 года назад +3

      arey pan itihas hach ahe samjun ghya..kon khara ani kon kohtarde ahet tey samjun ghya ..tumhee USA la ahat tar ethe yeun bakhri vacha itihasacha abhyas kara samjel tumhala

    • @mukundchaware6586
      @mukundchaware6586 2 года назад +2

      Ha Nalayak aahe, hyalla rastyat Tudava, Jativadicha karatoy. Abhay aahe Mhanun kahi chalalay

  • @desibikerdream9361
    @desibikerdream9361 Год назад

    छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी ही छत्रपती संभाजी महाराजांनी किती साली बांधली आहे

    • @kashinathkanawade8639
      @kashinathkanawade8639 4 месяца назад

      शिवरायांचे निधनावेळी,संभाजीराजे रायगडावर नव्हते,ते पन्हाळगडावर होते त्यामुळेराजांचे अंत्यविधी आणि बाकी सर्व विधीवत होईपर्यंत ते रायगडावर येऊ शकले नाही त,मग काही सैन्य घेऊन ते रायगडावर आले,फारसा विरोध न होता त्यांना राजगादी मिळाली यानंतर राज्याभिषेक उरकुन स्थिरस्थावर झाल्यानंतर शंभूराजांनी छत्रपतींच्या अंत्यविधीस्थळावर अष्टकोनी चौथरा बांधला,शंभूराजांना दगाफटका करून शेख निजाम पकडून नेले औरंगजेबाने त्यांना अनन्वीत अत्याचार करून 11 मार्च 1689 रोजी ठार मारले ,नंतर मे महिन्यात झुल्फिकार खानाने रायगडला वेढा घालून तब्बल 7 महीन्यांनी 3 नोव्हेंबर 1689 रोजी रायगड जिंकला पुढे तो 1689 ते 1733 असा 44 वर्ष मोगल व सिद्धीच्या ताब्यात राहीला,1733मध्ये आपाजी हरी याने शाहूमहाराजातर्फे तो जिंकला ,1733 ते 1818 पेशवे सरकारच्या ताब्यात1818 ह्ये ब्रिटीश सेनानी कर्नल प्राथर याने रायगड तोफांचा मारा करून जिंकला पुन्हा 1818 ते 1895 या काळात तो वनखात्याचे ताब्यात जाऊन ओसाड राहीला अशी अनेक स्थितेंतरे रायगडावर झाली त्यामुळे फार काळजीपुर्वक हा अभ्यास करावा लागतो,धन्यवाद,शंका असल्यास माझे 8805372082 या नंबरवर संपर्क करावा

  • @vijay2856
    @vijay2856 2 года назад +5

    हे ब्रिगेडी आहेत काय

    • @STTHistory
      @STTHistory  2 года назад +9

      आपल्या डोळ्यावर जाती वादाचा चष्मा असेल तर होय , आहेत !

    • @sangramsinhpatil7241
      @sangramsinhpatil7241 2 года назад +3

      Aani tu bamanancha vaicharik gulam... Patil adnav lau nakos bhau... Hya baman ni kiti vish peralay te bagha nahi tar ek divas "shivaji maharaj manus navte te devacha avatar hote.. baman hote" he sudha aaplya maratha porana bolaylA bhag padtil he bamani vicharsarani.

    • @sachidananddakhore3204
      @sachidananddakhore3204 Год назад +3

      संघी साहित्याला ब्रिगेडी विचाराने उत्तर दिलेय...

    • @santoshkadam1154
      @santoshkadam1154 Год назад

      Tuzya aaila marathach lagla hota kay?

    • @Vinaykumar-rh8bi
      @Vinaykumar-rh8bi Год назад

      @@STTHistory tumhi pan jativadch karat ahat

  • @sayitlouder649
    @sayitlouder649 2 года назад +1

    mala prashna padto ki pewshyani ka nahi samadhi chi kalji ghetli..ani tilak samadhi chya nava khali paise khale...

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi5573 Год назад +2

    इतके दिवस स्मारक निधी जमवत होते हे खटकले.... 😒😒

  • @suyogphadke5659
    @suyogphadke5659 Год назад

    Jatiyawadi vicharsarni mule sarva Abhyas Khota tharto. Purava dila nahi. Tilak ya na badnam kele.

  • @YogeshPatil42718
    @YogeshPatil42718 2 года назад +9

    ज्या British ni रायगड चा तोफ dagun नुकसान केले, ते लोक समाधी ची देखरेख का करतील, माहिती बरोबर वाटत न्ही, something not authenticate

  • @madhusudanphatak5763
    @madhusudanphatak5763 2 года назад +4

    खुळचट

  • @ganeshnikam9705
    @ganeshnikam9705 2 года назад +4

    शिवछत्रपतीचं निधन झालं इ.स.१६८० ला....
    आणि इ.स.१९२५ ला समाधी जिर्णोद्धारा वेळी शिवाजी महाराजांच्या अस्थी व रक्षा सापडल्या
    ?????????????????????????????????

    • @vrusahabhshirote5288
      @vrusahabhshirote5288 2 года назад

      nakki vicharay cha kay ahe?

    • @ekobcobc7187
      @ekobcobc7187 2 года назад

      Karan 200 varshe far gadbad gondhal hota

    • @sayitlouder649
      @sayitlouder649 2 года назад +3

      peshwyani ka nahi samadhi bandhli..kiva laksha dila samadhi kade ??

    • @sunilgaikwad3238
      @sunilgaikwad3238 Год назад

      @@sayitlouder649 correct te bai ani batalit gung zale hote

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi5573 Год назад

    पुरातत्व खात्याची अगतिकता शासनाच्या निष्क्रियतेमुळे चिंताजनक वाटावी अशीच आहे... 😒😒

  • @ramakant5080
    @ramakant5080 2 года назад +12

    अशा वादामध्ये पडण्यापेक्षा आहे त्याच नीट जतन केले पाहिजे, तुम्ही सध्दा सर्वज्ञ नाही आहात. आम्ही रायगडाच्या पायथ्याशी वारंगी येथे रहातो पण आमच्या मनात असे विषय कधि येत नाहीत.

    • @sayitlouder649
      @sayitlouder649 2 года назад +2

      pan itihasat koni gondhal kela kalu tar dya lokan la..manat tr amchya pan kahi nahi y

  • @mukundchaware6586
    @mukundchaware6586 2 года назад +6

    Mala Jativadicha Khup vaaas yeto 🙄

    • @NikhilGaware-hz3bg
      @NikhilGaware-hz3bg Год назад

      पेरलंय तेच उगवणार..

    • @sachinpatil6221
      @sachinpatil6221 Месяц назад

      सत्य मान्य करावे लागेल यात जातीवाद कुठला जे आहे ते आहे.

  • @makarandchobe154
    @makarandchobe154 2 года назад +4

    १० ईतीहास तज्ञ बसवा की मग समजलं ना ....ऐक सांगतोय ऐक ऐकतोय ...पूरावे द्या ....

  • @rajeshm8286
    @rajeshm8286 2 года назад +7

    एवढं उत्कृष्ट चॅनेल चालू असताना हे काय चालू केलंय मधेच ??अश्या मुळे तुम्ही स्वतःच्या पायावर कुराड मारून घेताय
    चांगल्या माणसांच्या मुलाखती घ्या अश्या

    • @nileshkhapre3296
      @nileshkhapre3296 2 года назад

      तुझी घ्यायला सांग

    • @pravinbhosale7251
      @pravinbhosale7251 2 года назад

      ह्याच्यसारख्या भटांच्या घ्या.. सावंत सर म्हणजे इतिहासाची बुलंद तोफ आहे.. तुला काय कळत रे..

    • @anilbodekar1536
      @anilbodekar1536 2 года назад

      सर संभाजी महाराज यांच्या बद्दल काहीतरी

    • @siddheshchavan2642
      @siddheshchavan2642 2 года назад

      तुम्हाला *पोटशूळ* उठलेले दिसतंय!!!

  • @adeshmagar5430
    @adeshmagar5430 Год назад +2

    स्वतःला इतिहास तज्ञ् समजत एक छोटीशी स्वकल्पित मुलाखत घेत लोकांना येड्यात काढायचे बंद करा, आपण सांगताहात ती बनावट सत्यता, पुरावे देऊन सिद्ध करा.

    • @NikhilGaware-hz3bg
      @NikhilGaware-hz3bg Год назад +1

      बनावट असल्याचे पुरावे द्या?

  • @ravindrakadam4472
    @ravindrakadam4472 Год назад

    किती विटंबना हे काही ब्राह्मण समाजाने केली

  • @adv.sidd3172
    @adv.sidd3172 2 года назад +13

    सावंत सर काही तरी पुरावे द्या ... कुठे आहेत अस्थी ? तुम्ही काय बोलताय काही समजत नाही;बोलताना अपुरा आत्मविश्वास आणि अपुर्ण ज्ञानाची झलक दिसतीये.

    • @NikhilGaware-hz3bg
      @NikhilGaware-hz3bg Год назад +1

      शोधा की राव तुम्ही पण आन आम्हाला पण सांगा..

    • @kedarsaple4414
      @kedarsaple4414 3 месяца назад

      सगळी नावे सांगितली, प्रकाशने सांगितली अजून काय पुरावे हवेत? 😂

  • @pavansankpal6882
    @pavansankpal6882 2 года назад +2

    एका लेखणीची धार कित्तेक तलवारीचा इतिहास मिटवू शकते...बदनाम करू शकते

  • @nandkumarrajguru1152
    @nandkumarrajguru1152 2 года назад +3

    चुकीची माहिती

  • @diptichavan6935
    @diptichavan6935 2 года назад

    Utkrushtha maritime

  • @siddarthmahajan8857
    @siddarthmahajan8857 2 года назад +11

    ब्रिगेडी इतिहासकार

    • @pravinbhosale7251
      @pravinbhosale7251 2 года назад +4

      मग काय तुला भटी गौडबंगाल पाहिजे का ?

    • @pankajshirke9289
      @pankajshirke9289 2 года назад +2

      बिग्रेडी आहे 😊😊😊

    • @cvvch3128
      @cvvch3128 2 года назад +1

      @@pravinbhosale7251 gap re

    • @siddheshchavan2642
      @siddheshchavan2642 2 года назад

      @@pankajshirke9289 इंद्रजित सावंत *ब्रिगेडी* तर नक्कीच नाहीत;
      पण तू मात्र बामनाच्या ताटाखालच *मांजर* दिसतोय!!!!

  • @somnathghodke4739
    @somnathghodke4739 2 года назад +5

    Gap khotardhy dukara lokmanya telak yanni samadhi shodhle

    • @pravinbhosale7251
      @pravinbhosale7251 2 года назад +4

      😂😂 लोकमान्य नाही रे तो तर भटमान्य..

    • @cvvch3128
      @cvvch3128 2 года назад +2

      @@pravinbhosale7251 yz

    • @pravinbhosale7251
      @pravinbhosale7251 2 года назад

      ए घोडक्या भटूकड्या..

    • @sangramkamble7061
      @sangramkamble7061 Год назад

      Gpp re itihas vach

  • @ekobcobc7187
    @ekobcobc7187 2 года назад +5

    Bindok marathe...
    Chalak brahman

  • @sandeep90166
    @sandeep90166 2 года назад +10

    आपण खोटे पुरावे देत आहात. टिळकांनी अफरातफर केली असे ध्वनित करणे हे तद्दन खोटे आहे.

  • @DrDev-kw3lz
    @DrDev-kw3lz 2 года назад +4

    असे खोटे इतिहासकार नको . हे ब्रिगेड साहित्यकार आहे . हे चॅनल बंद करा

    • @sachidananddakhore3204
      @sachidananddakhore3204 Год назад +2

      संघी साहित्याला ब्रिगेडी विचाराने उत्तर दिलेय...

    • @NikhilGaware-hz3bg
      @NikhilGaware-hz3bg Год назад

      संत तुकाराम महाराजांना गाथा बुडवायला लावली होती हे खरं आहे काय?

    • @yashpalhulswar3197
      @yashpalhulswar3197 9 месяцев назад

      Tumhala kay mahit asel tar sanga