सत्यजित वैद्य आणि मृण्मय उर्फ चंद्रहास | मला समजलेले शिवराय | भाग ७ | MSS

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 ноя 2023
  • Join this channel to get access to perks:
    / @stthistory

Комментарии • 33

  • @sushilmane503
    @sushilmane503 8 месяцев назад +2

    छत्री निजामपूर हे एकल की हसायला आणि कीव या दोन्ही गोष्टी एकाच वेळी येतात. 32:47

  • @aniketshinde2850
    @aniketshinde2850 7 месяцев назад +4

    सत्यजित दादा आणि मृण्मय उर्फ चंद्रहास दादा...तुमची ही मुलाखत काळ रात्री मी 2 वाजता पहिली,ऐकली. आज पर्यंत पाहिलेली आणि ऐकलेली सर्वात सुंदर मुलाखत मी म्हणेन कारण शिवरायांची एक वेगळी छटा ही कांचंबरीच्या लढाईच्या रूपाने आम्हाला आज पर्यंत कोणी मांडली नव्हती ती तुमच्या काडुन ऐकायला मिळाली. आजच्या पिढीने काय घ्यावं तर ते तुमच्यावर असलेले संस्कार आणि शिवरायांचा आशिर्वाद... मराठी आणि मराठा म्हणून जगताना आपण आपल्या प्रचंड शौर्याच्या इतिहासाकडून खरंच खरंच काही शिकतो आहे का असं वाटतं...आणि तेव्हा तुम्ही करत असलेले काम डोळ्यासमोर येतं... आजच्या प्रत्येक पिढीने तुम्हाला ऐकावं असं वाटतं...
    तुम्हाला खूप खूप शुभेच्छा..
    आम्हाला खूप खूप अभिमान आहे तुंमच्यावर...🙏🚩

  • @bhalchandralad2898
    @bhalchandralad2898 8 месяцев назад +2

    Shree Chhatrapati Shivaji Maharaj Ki Jai,
    Adi Shakti Adi Mayecha Udekar Asto,
    Har Har Mahadev.

  • @ujwalavaidya1821
    @ujwalavaidya1821 8 месяцев назад +3

    शस्त्र आणि शास्त्र दोघांचेही अभिनंदन ,खूप छान माहिती दिलीत ❤

  • @TheVivekgdesai
    @TheVivekgdesai 8 месяцев назад +2

    खूपच छान भाग होता...बऱ्याच दिवसांनी STT channel वर माहितीपूर्ण व्हिडिओ बघितला.
    जय शिवराय

  • @jyotitirlotkar350
    @jyotitirlotkar350 8 месяцев назад +3

    जय शिवराय !

  • @nishadchonkar9620
    @nishadchonkar9620 6 месяцев назад +1

    शिवाजी महाराजांची युद्ध निती आणि त्यांनी वापरलेली शस्त्रे यांचा एक अनोखा पैलू आज अनुभवायला मिळाला. जय शिवराय

  • @manojgaikwad7812
    @manojgaikwad7812 8 месяцев назад +1

    खूप छान माहिती दिलीत दादा
    जय शिवराय... ❤

  • @rajendrasurve9174
    @rajendrasurve9174 8 месяцев назад

    Great, JAI SHIVARAI

  • @kaushikpatil9696
    @kaushikpatil9696 8 месяцев назад

    माहितीपूर्ण व्हिडिओ 💯

  • @prasadgawali3874
    @prasadgawali3874 8 месяцев назад +1

    जय शिवराय 🚩

  • @pawan_pathrikar_01
    @pawan_pathrikar_01 8 месяцев назад +2

    great.......!

  • @sameerbhosale9403
    @sameerbhosale9403 8 месяцев назад

    Very important information of our glorious Maratha history, culture and weapons. Amazing... Dhanyawaad

  • @akshatashinde1640
    @akshatashinde1640 8 месяцев назад

    वंदे शिवराय❤️

  • @user-un8bh5ft4z
    @user-un8bh5ft4z 8 месяцев назад

    जय शिवराय

  • @mr.sachinshelkecalligraphy5669
    @mr.sachinshelkecalligraphy5669 8 месяцев назад +1

    Great❤

  • @shubhamg9912
    @shubhamg9912 7 месяцев назад

    Khup chaaan

  • @akashrade7914
    @akashrade7914 8 месяцев назад

    जय शिवराय 🤍🚩

  • @vickyauradkar2897
    @vickyauradkar2897 7 месяцев назад +1

    हिंदुत्व होळकर शाहिनी पण जपल....!!! हे आवर्जून सांगा लोकांना..... जय श्री राम...🚩

    • @akshaymane5914
      @akshaymane5914 2 месяца назад

      Marathi history channel varti baga

  • @sidhantlonari3175
    @sidhantlonari3175 8 месяцев назад

    🚩🚩🚩🙏

  • @x_man939
    @x_man939 8 месяцев назад +17

    ६५ किलोची तलवार नसेल कदाचित पण , त्या काळी आवई उठवली जायची ..कारण शत्रू घाबरला पाहिजे . हा गणिमी काव्याचा भाग आहे , हे समजून घ्यावे.

    • @boysrocky5176
      @boysrocky5176 8 месяцев назад +1

      Asu pan sakate....

    • @rushikeshmate3207
      @rushikeshmate3207 8 месяцев назад +5

      भाऊ ही तत्कालीन आवई नसुन व्हाट्सअँप युनिव्हर्सिटी ची उठावलेली आवई आहे
      असा तत्कालीन उल्लेख कुठेही आढळत नाही

    • @harshadkaranjekar9137
      @harshadkaranjekar9137 8 месяцев назад

      , उगाच काहीतरी टायपिंग करायला बटण दिली म्हणून करू नका. तुमच्या कडे काही इतिहासिक नोंद असेल तर इथे दाखवा.

    • @nirajrakshe4239
      @nirajrakshe4239 6 месяцев назад

      Asach ahe bhava maharaja ch dhop talavar ch vajan he gram mde ahe

  • @vishaldesai2044
    @vishaldesai2044 8 месяцев назад

    next episode chi aaturta aahe

  • @sharvarithanekar4331
    @sharvarithanekar4331 7 месяцев назад

    शिवाजी महाराजांच्या पत्रांच्या अभ्यासकांना बोलवा

  • @sanketbhoyar6592
    @sanketbhoyar6592 8 месяцев назад +2

    @STT History मला फक्त एक प्रश्न आहे की तुम्ही मागच्या बाजूचे इंटेरिअर केलं ते कोणाकडून केलं ?
    किंवा त्यांचा संपर्क मिळेल का ?

    • @siddheshwarang7068
      @siddheshwarang7068 8 месяцев назад

      रुद्र आर्ट्स स्टुडिओ मधला पॉडकास्ट आहे.