खरचं खुप छान कार्यक्रम तुम्ही चालू केला आहे. यामुळे आम्हा सर्वसामान्यांना शिवरायांच्या वेगवेगळ्या गोष्टी समजतात. कारण प्रत्येक माणूस ऐतीहासिक पुरव्यांपर्यंत नाही पोहचू शकत. तुमच्यामुळे एवढी छान, सखोल आणि सविस्तर माहिती मिळते.आमच्या ज्ञानात भर पडते.विडीओ पाहत असताना अस वाटत अरे हे तर आपल्याला माहीतच नव्हतं.प्रत्येक विडिओ मधून महाराज्यांच्या नवीन पैलू बद्दल माहित होते.महाराजांबद्दल जेवढी माहिती ऐकू तेवढी कमीच आहे.आयुष्य कमी पडेल पूर्ण जाणून घ्यायला. पण खरचं तुमच्यामुळे खूप माहिती मिळतेय.असेच नवनवीन माहितीपूर्ण विडीओ घेवून या. खूप खूप धन्यवाद 🙏 जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे 🚩
Stt history खूपच छान व्हिडिओ आहेत. माहिती पण खूप छान नवीन मिळते. असेच एक खूप छान लेखक व वक्ते आहेत राहुल नलवडे अनेक अनेक गड-किल्ले ट्रेक केलेले आहेत . खूप मोठा अभ्यास आहे त्यांची मुलाखत घेतली तर एक वेगळा विषय गड किल्ल्यांचा इतिहास जतन संवर्धन याविषयी माहिती मिळू शकते सर्वांना.
चांगले कपडे घालून नाव ठेवण्यापेक्षा नवीन काहीतरी करा तुम्ही तिघं आम्हाला बघायला आवडेल.(फक्त नाव नका ठेवत जाऊ) किंवा तुम्ही काय करणार आहे येणाऱ्या काळात ते सांगा part ३ मध्ये जय शिवराय ❤
Digpal lanjekar hyana naav na gheta kahi bolu naka, problem asel tr nav gheun bola... Purna India madhe ek pn asa director dakhava jo ek historical figure la Ani historical story la itka changlya padhatine handle krto.. 5 films joun 6th ata release la ahe ani ajun ek pn controversy nahi ani ek pn flop nahi.. sadha ek word wrun pn controversy nahi ani kahi films tanhaji sarkhya jya trailer madhech faulty asta te chalta becz it's Hindi cinema.. but apla Marathi manus 2-3 cr chya budget madhe kahi banvto tr naav thevna suru.. jya farzand la chgla mhnle toh 3-4 cr madhe banvlay.. hya madhe movie la kiti lagel actors che payment ani sgla krun director la Kay bhetta? Tri toh banvto hycha kahi nahi pn three hundred sobt compare krycha .. udya kr banvla three hundred tri toh flp jail aplya kade becz aplya lokna films ani cinema kay ahe tech smjt nahi jya deshat pushpa ani kgf sarkhya films dokya wr gheun nachta tya deshat three hundred Kon pahanr ahe? Ani titka budget Marathi cinema la denr kon ahe? Jya industry madhe boyz 3 ani timepass sarkhe movie bantay tithe Pawandkhind sher shivraj subhedar hychi kimmat nahi hech kiti nirasha janak ahe
Sher shivraj मध्ये शेवटी भोयांचे पाय कापले तो सीन बघा...हसू येईल...हे ह्यांचे graphics Ani digpal lanjekar ch कौतुक होतंय...शेर शिवराज मध्ये चांगली संधी वाया घालवली
खरचं खुप छान कार्यक्रम तुम्ही चालू केला आहे. यामुळे आम्हा सर्वसामान्यांना शिवरायांच्या वेगवेगळ्या गोष्टी समजतात. कारण प्रत्येक माणूस ऐतीहासिक पुरव्यांपर्यंत नाही पोहचू शकत. तुमच्यामुळे एवढी छान, सखोल आणि सविस्तर माहिती मिळते.आमच्या ज्ञानात भर पडते.विडीओ पाहत असताना अस वाटत अरे हे तर आपल्याला माहीतच नव्हतं.प्रत्येक विडिओ मधून महाराज्यांच्या नवीन पैलू बद्दल माहित होते.महाराजांबद्दल जेवढी माहिती ऐकू तेवढी कमीच आहे.आयुष्य कमी पडेल पूर्ण जाणून घ्यायला.
पण खरचं तुमच्यामुळे खूप माहिती मिळतेय.असेच नवनवीन माहितीपूर्ण विडीओ घेवून या. खूप खूप धन्यवाद 🙏
जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे 🚩
महाराष्ट्राला अशा तरुण अभ्यासकांची खूप खूप गरज आहे .... चंद्रहास आणि सत्यजित वैद्य यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा .
🚩🚩🚩🚩
Proud of you Chandrahas🚩 येणाऱ्या पुस्तकांसाठी आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! All the best
खरंच खूप नवीन माहिती मिळाली.आशा करूया भविष्यात आपले मराठी चित्रपट सर्वच बाबतींत आणखी सुधारतील
Great 👍 जय शिवराय
जय शिवराय
जय शिवराय दादा ❤
जय शिवराय ,खूप छान माहिती ,भरपूर अभ्यास , दोघांनाही पुढील अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा , अभिनंदन आणि Proud of ❤
Stt history
खूपच छान व्हिडिओ आहेत. माहिती पण खूप छान नवीन मिळते.
असेच एक खूप छान लेखक व वक्ते आहेत राहुल नलवडे अनेक अनेक गड-किल्ले ट्रेक केलेले आहेत . खूप मोठा अभ्यास आहे त्यांची मुलाखत घेतली तर एक वेगळा विषय गड किल्ल्यांचा इतिहास जतन संवर्धन याविषयी माहिती मिळू शकते सर्वांना.
आम्ही आपल्याशी १०८% सहमत आहोत...
👌👌👌👌👌👍👍👍👍🙏🙏🙏🚩🚩
Om raut should listen read & act on this .. This is just ingenious
मलातरी फडतूस फालतू ओम राऊतच्या तान्हाजी पेक्षा दिगपाल लांजेकरांचं "शिवराज अष्टकातले" सिनेमे आणि प्रवीण तरडेंचा "सरसेनापती हंबीरराव" खूप जास्त आवडला
नुसत हू हु नका करू समोरचा व्यक्ती irritate होईल 😅बाकी छान आहे व्हिडिओ ❤
thanku...
🚩🚩🚩🚩🚩
तुम्ही गजानन मेहंदळे यांचा interview घ्या
छत्रपती शहाजी महाराजांची समाधी कोठे आहे
🚩🚩👍🏻
🚩👍
Mla samjlele sambhaji maharaj video gheun ya
Sir ek vela tumhi sawyasachi gurukulam, kolhapur guruji lakhan Jadhav Yana bheta
चांगले कपडे घालून नाव ठेवण्यापेक्षा नवीन काहीतरी करा तुम्ही तिघं आम्हाला बघायला आवडेल.(फक्त नाव नका ठेवत जाऊ) किंवा तुम्ही काय करणार आहे येणाऱ्या काळात ते सांगा part ३ मध्ये
जय शिवराय ❤
Hech na aplya kade fkt nav thevta yeta baki shunyaa
Ramayan mde agniban dkvtat maharajancha kalat kas nvte mla he smjl nahi sangal ka koni??
Digpal lanjekar hyana naav na gheta kahi bolu naka, problem asel tr nav gheun bola... Purna India madhe ek pn asa director dakhava jo ek historical figure la Ani historical story la itka changlya padhatine handle krto.. 5 films joun 6th ata release la ahe ani ajun ek pn controversy nahi ani ek pn flop nahi.. sadha ek word wrun pn controversy nahi ani kahi films tanhaji sarkhya jya trailer madhech faulty asta te chalta becz it's Hindi cinema.. but apla Marathi manus 2-3 cr chya budget madhe kahi banvto tr naav thevna suru.. jya farzand la chgla mhnle toh 3-4 cr madhe banvlay.. hya madhe movie la kiti lagel actors che payment ani sgla krun director la Kay bhetta? Tri toh banvto hycha kahi nahi pn three hundred sobt compare krycha .. udya kr banvla three hundred tri toh flp jail aplya kade becz aplya lokna films ani cinema kay ahe tech smjt nahi jya deshat pushpa ani kgf sarkhya films dokya wr gheun nachta tya deshat three hundred Kon pahanr ahe? Ani titka budget Marathi cinema la denr kon ahe? Jya industry madhe boyz 3 ani timepass sarkhe movie bantay tithe Pawandkhind sher shivraj subhedar hychi kimmat nahi hech kiti nirasha janak ahe
Sher shivraj मध्ये शेवटी भोयांचे पाय कापले तो सीन बघा...हसू येईल...हे ह्यांचे graphics Ani digpal lanjekar ch कौतुक होतंय...शेर शिवराज मध्ये चांगली संधी वाया घालवली
Adipursh इतक budget आणून द्या पाहिले मग करू vfx