गोव्याचा रक्तरंजित इतिहास ! History of goa | श्री संदीप मुळीक | भाग ९ | MSS

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 янв 2025

Комментарии • 47

  • @atulyelbhar8821
    @atulyelbhar8821 4 месяца назад +1

    खूपच छान अभ्यासपूर्ण माहिती 😊 ज्या लोकांनी संभाजी महाराजांचे चारित्र्य हनन केले त्यांना ही मुलाखत चपराक आहे संभाजी महाराजांना जाणूनबुजून बदनाम करणारे लोकांनी हा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले नाही तो आता मुळीक सर यासारख्या अभ्यासू लोकांमुळे समजत आहे त्यामुळं त्यांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत

  • @ajitdabhade353
    @ajitdabhade353 Год назад +3

    अत्यंत सुंदर आपली स्वप्न ज्यावेळी दुसरा पूर्ण करणारा सापडतो तेव्हा नकळत अश्रूंना वाट मोकळी होती.
    पण नुसतंच भावनिक न होता यावर काम करणारी अभ्यास करणारी तरुण पिढी नक्की पुढे येईल.
    त्या रस्त्यात ही शिदोरी नक्की कामी येयील.

  • @niranjanravrane54
    @niranjanravrane54 Год назад +4

    मी वेंगुर्ला तालुका मधे राहतो
    आमच्या गावात महाराजच इतिहास आहे हे आज कळाले नाही तर आम्हाला लहानपणी पासून फक्त गोरा साहेबाचा गोष्टी सांगत आले आम्ही ऐकत आलो

  • @nileshvyavahare3999
    @nileshvyavahare3999 Год назад +2

    खूपच छान चांगली माहिती मुळीक सरांनी दिली.
    गोव्याच्या जडणघडणीचा इतिहास व त्यामागील छत्रपती शिवराय व छत्रपती संभाजी महाराज यांचे अद्वितीय कार्य व पराक्रम .
    आपली मुलाखत खूपच प्रेरणादायी ठरेल.
    sttभोसले सर खूप खूप धन्यवाद

  • @VBP81999
    @VBP81999 Год назад +2

    अतिसुंदर.... गोव्यातील दुर्गांशी नव्याने ओळख झाली. इथून पुढे गोवा ट्रीप मध्ये दुर्ग भेट नक्की include करणार. Thank you Sir... अतिशय उपयुक्त माहिती.🙏 Podcast मध्ये maps दाखवले त्यामुळे समजून घेण्यास आणखी मदत झाली.

  • @yashsawant2767
    @yashsawant2767 Год назад +4

    खूप छान sir,
    श्री छत्रपती शिवराय यांचे इतिहास सर्वांन पर्यंत पोहोचवण्याचा नवीन पिढी साठी खूप उपयोगी ठरेल
    दुसऱ्या video चे आतुरतेने वाट बघत आहोत आम्ही sir 🙏🌸

  • @rohitshelar-q7k
    @rohitshelar-q7k Год назад +2

    अतिशय महत्वपूर्ण आणी अभ्यासपूर्ण माहिती दिलीत सर , आज गोव्याला ऐतिहासिक दृष्टिकोनातून बघायला जाण्याची तीव्र इच्छा तुमच्या या पुस्तकामुळे निर्माण झाली आहे , खूप धन्यवाद सर..🙏❤️🚩👌

  • @sapna0070
    @sapna0070 Год назад +4

    A passionate , knowledgeable and ardent devotee of Maharaj !. Thank you Sir for this one and waiting for more

  • @madhusudanphatak5763
    @madhusudanphatak5763 21 день назад

    आपणास उदंड आयुष्य लाभो हिच सदिच्छा

  • @JAYSH333
    @JAYSH333 Год назад +2

    खूप छान इतिहास सांगितला दादा आपण❤

  • @SANDIPBADAR
    @SANDIPBADAR Год назад +3

    Jay SHIVARAY
    India need many Teachers like Sandip sir to teach our history.
    God bless both of you...

  • @amitbabardesai2844
    @amitbabardesai2844 Год назад +3

    Khup chan .. abhyaspurna mahiti. Sarvanni pathava asa.. 👍🏼👍🏼

  • @historywithme09
    @historywithme09 Год назад +2

    खूप छान आणि सुंदर माहिती book khredi kas kraych ???

  • @MKiran-og4ex
    @MKiran-og4ex 10 месяцев назад +1

    खुप छान 🙏 जय शिवराय 🙏

  • @vedantkamble3378
    @vedantkamble3378 Год назад +3

    Sandeep sir 🙏🏻❤

  • @mayurkshirsagar4678
    @mayurkshirsagar4678 Год назад +2

    खूप खूप छान आणि सुंदर अशी माहिती अभ्यासाला भेटली सर.🎉. आणि खरंच गोव्याला बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला आहे.. 🙏🙏तुमच्या पुस्तकाची वाट बघत आहोत सर.. तसेच तुमच्या न्यू ब्रॉडकास्टिंग ची सुद्धा वाट बघतो आहोत...🙏🙏 जय भवानी जय शिवराय, जय शंभूराजे 🙏🙏🙏

  • @mazkonkanratnagiri8459
    @mazkonkanratnagiri8459 Год назад +3

    खूप छान आणि सुंदर माहिती👌🙏

  • @Sathe123
    @Sathe123 Год назад +1

    Good sir

  • @ZoopyMusic
    @ZoopyMusic Год назад +2

    खूप मस्त video

  • @SubodhSalunke
    @SubodhSalunke Год назад +1

    वाह सर... खूप छान माहिती ❤🙏🏼

  • @artistprashantpawar555
    @artistprashantpawar555 Год назад +2

    Very nice sir ❤

  • @GauravSonsale1674
    @GauravSonsale1674 Год назад +2

    मुलांच्या नु.म.वी मध्ये पुरंदरे सर होते , चित्रकलेच्या ह्या सरांनी शब्दांनी महाराजांच्या लढाया साकारल्या आणि रंगवल्या !
    इयत्ता ५ वी मध्ये !
    असे सर आम्हाला लाभले 🙏

  • @sunikachemist1723
    @sunikachemist1723 Год назад +1

    Atishay chan ani mhatvapurna mahiti

  • @madhurasurve373
    @madhurasurve373 Год назад +4

    Jay shivaray 👑🚩 first comment 😅

  • @Hit_man_045
    @Hit_man_045 Год назад +2

    Jai Shivray❤

  • @sandeepraje1950
    @sandeepraje1950 10 дней назад

    #शिवशंभु_असे_शक्तीदाता..!

  • @vijaylugade2627
    @vijaylugade2627 Год назад +2

    Bhagavan Chile sir Yana bolva 🙏

  • @rameshwarhesse2339
    @rameshwarhesse2339 10 месяцев назад +1

    खूप सुंदर माहिती ❤️

  • @aabasahebkapse1658
    @aabasahebkapse1658 Год назад +1

    खूप छान सर .... 👌

  • @sharayupatil2314
    @sharayupatil2314 9 месяцев назад

    खूप छान माहिती दिलीत सर. अतिशय महत्त्वपुर्ण आणि अभ्यासपूर्ण माहिती आहे.

  • @Wanderflicks078
    @Wanderflicks078 11 месяцев назад +1

    Love from Goa 🙏🏼❤

  • @PrathameshKadam-q5o
    @PrathameshKadam-q5o Год назад +1

    Jay shivray ❤️👑

  • @tushardanave3920
    @tushardanave3920 Год назад +5

    अतिशय सुंदर माहिती. गोव्याकडे बघण्याचा एक वेगळा आणि सुखद दृष्टिकोन मिळाला. मुळीक सर आणि STT चे खूप खूप आभार यासाठी.

  • @AnjaliShejwal-u6l
    @AnjaliShejwal-u6l Год назад +1

    उपयुक्त माहिती...

  • @prathamsalunkhe1488
    @prathamsalunkhe1488 Год назад +1

    Asel video anat rha Navin goshti shikayla bhetat

  • @sarthaksaw
    @sarthaksaw 10 месяцев назад

    Khup Chan itihas sangitlaa❤️❤️ team stt la ek vinanti ahe ki ya Goa walya podcast pramanech Chatrapati Sambhaji Maharaj , peshwe Bajirao ani itar peshwe , Chatrapati shahu Maharaj yanchya itihasavar dedicated videos karave ❤️

  • @bhaskarjadhav7940
    @bhaskarjadhav7940 Год назад +1

    मला देवगीरी चा किल्ला चा इतिहास पाहिजे अप्पा परब यांच्या कडून

  • @srkadam1499
    @srkadam1499 10 месяцев назад +1

    बऱ्याच लोकांना भुगोलच कळत नाही त्यामुळे इतिहास कळत नाही. संपूर्ण कोकण म्हणजे सह्याद्री आणि समुद्र दोन्हीही म्हणजे तिथे भरपूर गड,किल्ले, दुर्ग असणारच. स्वराज्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा प्रदेश म्हणजे कोकण हे शिवाजी महाराजांनी सगळ्यात पहिलं ओळखलं म्हणून आधी जावळी काबीज केली व पाठोपाठ उत्तर कोकण, मध्य कोकण, दक्षिण कोकण.

  • @jitendrabodhare1502
    @jitendrabodhare1502 3 месяца назад

    ह्या माणसाला भरपूर Knowledge आहे परंतु ह्याला आपल्या मनाची पकड घेता येत नाही, इतिहास व्यवस्थित सांगता येत नाही.

  • @परागगुरव
    @परागगुरव 9 месяцев назад

    कृपया मार्गदर्शन करावे व्हाट्सअप नंबर घा आपला ऩतर लाईक केला की डिलीट केले तरी चालेल

  • @KK-uo8td
    @KK-uo8td Год назад

    खोटा इतिहास..

  • @परागगुरव
    @परागगुरव 9 месяцев назад

    आपला नंबर मिळेल का कृपया मार्गदर्शन करावे व्हाट्सअप नंबर घा