मी नेहमी सांगतो की याला लोकांना बोलण्याने भाळून टाकायची कला आहे, त्यामुळे काहीही काल्पनिक अतार्किक उथळ इतिहास सांगून पण हा प्रसिध्द आहे. 16242 दिवस कुठून एका जागेवर बसून असतील महाराज? असं राज्य होत का? बाल वयाचे 10 वर्षात 3650 दिवस गेले आग्र्यात काही दिवस गेले दक्षिण दिग्विजय वेळी पाऊने दोन वर्ष महाराज फिरत होते मग हे असं काहीही बोललेल कसं खपवून घेता येईल, हा माणूस मदारी मेहतर ची गोष्ट इतक्या आत्मविश्वासाने सांगतो जे तद्दन खोटं पात्र आहे, एकदा म्हणे शहाजी राजे बोलले होते की रायगड राजधनी करा तख्त ही जागा योग्य पण ती गोष्ट शिवाजी महाराजांनी बोलले जेव्हा चाद्रारावशी लढायला महाराज स्वतः गेले होते जावळी घ्यायला त्यावेळी शहाजी राजे नव्हते तिथे. वरून आधीच सांगतो पुरावे देईल, माझा अभ्यास आहे म्हणून मी कोणाशीही वाद विवाद करू शकतो म्हणजे लोकांना वाटतं खरं बोलत असेल बुवा, ह्याच कलेवर मोठा झालाय हा. मला त्याच्या यशावर इर्षा नाही पण खोटं सांगून लोकांची दिशाभूल करणं अयोग्य आहे
मी नेहमी सांगतो की याला लोकांना बोलण्याने भाळून टाकायची कला आहे, त्यामुळे काहीही काल्पनिक अतार्किक उथळ इतिहास सांगून पण हा प्रसिध्द आहे. 16242 दिवस कुठून एका जागेवर बसून असतील महाराज? असं राज्य होत का? वयाचे 10 वर्षात 3650 दिवस गेले आग्र्यात काही दिवस गेले दक्षिण दिग्विजय वेळी पाऊने दोन वर्ष महाराज फिरत होते मग हे असं काहीही बोललेल कसं खपवून घेता येईल, हा माणूस मदारी मेहतर ची गोष्ट इतक्या आत्मविश्वासाने सांगतो जे तद्दन खोटं पात्र आहे, एकदा म्हणे शहाजी राजे बोलले होते की रायगड राजधनी करा तख्त ही जागा योग्य पण ती गोष्ट शिवाजी महाराजांनी बोलले जेव्हा चाद्रारावशी लढायला महाराज स्वतः गेले होते जावळी घ्यायला त्यावेळी शहाजी राजे बंगळूर ल होते. वरून आधीच सांगतो पुरावे देईल, माझा अभ्यास आहे म्हणून मी कोणाशीही वाद विवाद करू शकतो म्हणजे लोकांना वाटतं खरं बोलत असेल बुवा, ह्याच कलेवर मोठा झालाय हा. मला त्याच्या यशावर इर्षा नाही पण खोटं सांगून लोकांची दिशाभूल करणं अयोग्य आहे
Aamhala je shivaji maharaj dakhvnyat aale Te Fakt hinduhrudayi Aani Maharashtra che daivat yevdhech dakhvnyat aale he mahitich navt Te vishwavandaniya hote Te uttam businessman hote Te ek engineer hote thanks sir Aata mi uddyojak hoil hech. Majh dheyya aahe Aani mi chhotya shop pasun suru Karun tyala vadhvaych tharvl aahe. 1 Janewarila majha pahila business chalu honar aahe Aani shivcharitr mi vachnar aahe. Thank you sir tumhi aamhala khare shivaji maharaj Sangitle
जय जिजाउ जय शिवराय सर तुमी प्रतेक भाशनात भुजबळ साहेबाच टिगल करता ते अामी सहन करु शकत नाही तेOBCचे दैवत अाहे येवडच भ्रशटाचाराची चिड असेल तर महाराष्ट भर माहिती अधीकार वापरा अाणी जे जे भ्रशटाचार करनारे अाहे त्या सगळाची नावे घ्या
मी नेहमी सांगतो की याला लोकांना बोलण्याने भाळून टाकायची कला आहे, त्यामुळे काहीही काल्पनिक अतार्किक उथळ इतिहास सांगून पण हा प्रसिध्द आहे. 16242 दिवस कुठून एका जागेवर बसून असतील महाराज? असं राज्य होत का? बाल वयाचे 10 वर्षात 3650 दिवस गेले आग्र्यात काही दिवस गेले दक्षिण दिग्विजय वेळी पाऊने दोन वर्ष महाराज फिरत होते मग हे असं काहीही बोललेल कसं खपवून घेता येईल, हा माणूस मदारी मेहतर ची गोष्ट इतक्या आत्मविश्वासाने सांगतो जे तद्दन खोटं पात्र आहे, एकदा म्हणे शहाजी राजे बोलले होते की रायगड राजधनी करा तख्त ही जागा योग्य पण ती गोष्ट शिवाजी महाराजांनी बोलले जेव्हा चाद्रारावशी लढायला महाराज स्वतः गेले होते जावळी घ्यायला त्यावेळी शहाजी राजे नव्हते तिथे. वरून आधीच सांगतो पुरावे देईल, माझा अभ्यास आहे म्हणून मी कोणाशीही वाद विवाद करू शकतो म्हणजे लोकांना वाटतं खरं बोलत असेल बुवा, ह्याच कलेवर मोठा झालाय हा. मला त्याच्या यशावर इर्षा नाही पण खोटं सांगून लोकांची दिशाभूल करणं अयोग्य आहे
खूप छान
33:55

कोणत्याही समाजाने सार्वजनिक कार्यक्रमात समाजद्रोही लोक बोलवू नयेत
असा राजा होणे नाही....
फोन नंबर?
He is morden days chanakya
Great mind blowing thoughts
About Lifestyle
अर्धवट आहे
Nice prabodan kartya sir Tumi ..
भ्रष्टाचार करणार्यांना मारले पाहिजे
आता छत्रपती च्या नावावर राजकारण चालत?तुम्हाला काय वाटत.
Khup Cchan Sir.ghadhe Abhaysak aahat tumhi.mi pahliyandach RUclips var Subscribe keleli vyakti aahat tumhi.khup Cchan.
Chandrakant Rathod tu kay layi jahagirdar ahes ka pahilyanda subscribe karayla😆😆😆
Sirji, thank-you so much, Maharaj Bless U with Healthy & prosperous Life for the great work that Ur contributing for the society....
thanks for upload..
SR CLUB
Good जॉब
please upload part 3
Jay bhim 🙏 jay Shivray
SHivaji maraj
Part 3??
Good explanation . Har har mahadev
Saheb 3 part upload Kara na
Nice sir जय जिजाऊ जय शिवराय 🙏🙏
Nice sir
एक नंबर सर
सर खूप छान माहिती दिलीय तुम्ही महाराजांबद्दल
😊😊
मी नेहमी सांगतो की याला लोकांना बोलण्याने भाळून टाकायची कला आहे, त्यामुळे काहीही काल्पनिक अतार्किक उथळ इतिहास सांगून पण हा प्रसिध्द आहे. 16242 दिवस कुठून एका जागेवर बसून असतील महाराज? असं राज्य होत का? वयाचे 10 वर्षात 3650 दिवस गेले आग्र्यात काही दिवस गेले दक्षिण दिग्विजय वेळी पाऊने दोन वर्ष महाराज फिरत होते मग हे असं काहीही बोललेल कसं खपवून घेता येईल, हा माणूस मदारी मेहतर ची गोष्ट इतक्या आत्मविश्वासाने सांगतो जे तद्दन खोटं पात्र आहे, एकदा म्हणे शहाजी राजे बोलले होते की रायगड राजधनी करा तख्त ही जागा योग्य पण ती गोष्ट शिवाजी महाराजांनी बोलले जेव्हा चाद्रारावशी लढायला महाराज स्वतः गेले होते जावळी घ्यायला त्यावेळी शहाजी राजे बंगळूर ल होते. वरून आधीच सांगतो पुरावे देईल, माझा अभ्यास आहे म्हणून मी कोणाशीही वाद विवाद करू शकतो म्हणजे लोकांना वाटतं खरं बोलत असेल बुवा, ह्याच कलेवर मोठा झालाय हा. मला त्याच्या यशावर इर्षा नाही पण खोटं सांगून लोकांची दिशाभूल करणं अयोग्य आहे
जय शिवराय
sir ,part 3 kadhi upload karanar aahat
Aamhala je shivaji maharaj dakhvnyat aale Te Fakt hinduhrudayi Aani Maharashtra che daivat yevdhech dakhvnyat aale he mahitich navt Te vishwavandaniya hote Te uttam businessman hote Te ek engineer hote thanks sir Aata mi uddyojak hoil hech. Majh dheyya aahe Aani mi chhotya shop pasun suru Karun tyala vadhvaych tharvl aahe. 1 Janewarila majha pahila business chalu honar aahe Aani shivcharitr mi vachnar aahe.
Thank you sir tumhi aamhala khare shivaji maharaj Sangitle
Sir very nice speech
Sr Number milel ka
पुढचा भाग कधी upload करणार
Mast sir
Mala tumacha phone no krupaya deya
9112452899
sir manapan swatach bussiness karayach ahe pan mana kunach sath nahi ahe mi kay karude sir plz krupa karun sanga kas karayach
Where is 3rd part
Nice video
nice
मला तुमचा नंबर हवा आहे
मिळेल का
Sivcharitra made sutar darmcha kai uleekh aahe
Shivaji maharajanche ramdas swami guru hote ka
Nice.. Is it possible to upload full speech.. It's really great... Thank you..
Can u pls upload 3 part this speech
sir plz 3 ra part upload kara
जय जिजाउ जय शिवराय
सर तुमी प्रतेक भाशनात भुजबळ साहेबाच टिगल करता ते अामी सहन करु शकत नाही तेOBCचे दैवत अाहे येवडच भ्रशटाचाराची चिड असेल तर महाराष्ट भर माहिती अधीकार वापरा अाणी जे जे भ्रशटाचार करनारे अाहे त्या सगळाची नावे घ्या
Nitin mokasare fakt bhujbal nahi Ajit Pawar Ani Sharad Pawar chi pan udavtat sir...
Vichar badla . nahitar tumhala bhavisya nhi.
Sir pls upload part 3
Please sar
Sir 1 Japanese yen ¥ = 0.58 ₹ ugichach kahi pan naka sanghat jauu pls
मी नेहमी सांगतो की याला लोकांना बोलण्याने भाळून टाकायची कला आहे, त्यामुळे काहीही काल्पनिक अतार्किक उथळ इतिहास सांगून पण हा प्रसिध्द आहे. 16242 दिवस कुठून एका जागेवर बसून असतील महाराज? असं राज्य होत का? बाल वयाचे 10 वर्षात 3650 दिवस गेले आग्र्यात काही दिवस गेले दक्षिण दिग्विजय वेळी पाऊने दोन वर्ष महाराज फिरत होते मग हे असं काहीही बोललेल कसं खपवून घेता येईल, हा माणूस मदारी मेहतर ची गोष्ट इतक्या आत्मविश्वासाने सांगतो जे तद्दन खोटं पात्र आहे, एकदा म्हणे शहाजी राजे बोलले होते की रायगड राजधनी करा तख्त ही जागा योग्य पण ती गोष्ट शिवाजी महाराजांनी बोलले जेव्हा चाद्रारावशी लढायला महाराज स्वतः गेले होते जावळी घ्यायला त्यावेळी शहाजी राजे नव्हते तिथे. वरून आधीच सांगतो पुरावे देईल, माझा अभ्यास आहे म्हणून मी कोणाशीही वाद विवाद करू शकतो म्हणजे लोकांना वाटतं खरं बोलत असेल बुवा, ह्याच कलेवर मोठा झालाय हा. मला त्याच्या यशावर इर्षा नाही पण खोटं सांगून लोकांची दिशाभूल करणं अयोग्य आहे
Shivaji maharaj chandravanshi hote ka suryvanshi ?
Khup chan sir
जय शिवराय
Nice
Mayur Sisode bimraw
Nice
nice
Nice