शिवाजी महाराज व आजचा तरुण या विषयावर प्रा. नामदेवराव जाधव यांचे व्याख्यान Namdevrao Jadhav speech

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 авг 2024
  • शिवाजी महाराज व आजचा तरुण या विषयावर प्रा. नामदेवराव जाधव यांचे व्याख्यान Namdevrao Jadhav speech

Комментарии • 1 тыс.

  • @vishal_7158
    @vishal_7158 Год назад +9

    Sir मी पण मराठा पाटील आहे ..आणि माझं college सुद्धा सुरू आहे bachelor of social work आणि माझ्या कडे आहे 5 एक्कर शेती सुद्धा आहे .पण मला घरच्यांच्या पैश्यावर जगणं आवडत नसल्याने मी पाणीपुरी ची गाडी सुरू केली .. तुमचं बोलणं खूप आवडलं sir कुठलाच धंदा लहान किंव्हा मोठा नसतो .. ✨💯 जय जिजाऊ जय शिवराय 🙇🚩

  • @shashikantjogdandofficial1499
    @shashikantjogdandofficial1499 3 года назад +97

    सर मी तुमचे "शिवाजी (महाराज ) द मॅनेजमेंट गुरू" हे पुस्तक वाचले आणि मला प्रेरणा मिळाली.
    आज माझ्या दोन English School आहेत, ते पण पुण्यात. "मराठ्याचं पोर आहे मी."
    संस्थापक : शशिकांत भास्कर जोगदंड.

  • @subhashgavit5092
    @subhashgavit5092 2 месяца назад

    या नामदेवराव जाधव सरांमुळेच मी खरा व्यावसायिक झालो मी स्वतः बघितला या माणसाचा आहे कामाला ok

  • @tanajigujar3346
    @tanajigujar3346 4 года назад +47

    सर
    आपण पोटतिडकीने बोलताय हे जर आजच्या तरुणाने समजून घेतले आणि आचरणात आणले तर भारत नक्कीच महासत्ता होईल!!!
    धन्यवाद सर!!!

    • @user-tq1vy3tt3k
      @user-tq1vy3tt3k 4 года назад +2

      Mast bhava

    • @jagdishpotbhare6026
      @jagdishpotbhare6026 4 года назад

      ऋक्षृऋऋऋऋ श्रश्रश्रश्रश्रश्रश्रश्रश्र क्षत्रिय ऋऋऋ

  • @dattatrayshelke8800
    @dattatrayshelke8800 5 лет назад +12

    शिवाजी महाराजांच्या विचारांची खरच गरज आहे.परंतु नामदेवराव यांच्या विचारांची गरज नाही, कारण त्यांच्या मनात ज्यांनी आपल्याला घडवले त्या शिक्षकांबदल आदर नाही सन्मान नाही अशा व्यक्तीचें विचार उच्च कसे असु शकतील.प्रा. जाधवांनी अगोदर शिक्षकांचा आदर ठेवायला शिकावे. आणि मग आपले ज्ञान इतरांना सांगावे. पहिलं वाटत होते हे जसे चांगले विचार इतरांना सांगतात तसे त्यांचे पण असतील पण त्याचं खर रूप शिक्षकांबद्दल वक्त्याव्यावरुन कळाले. धन्य आहात जाधव साहेब.☺️

  • @shubhamwaykar450
    @shubhamwaykar450 5 лет назад +104

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या यांच्या
    विचारांच्या गरज आहे महाराष्ट्र राज्य
    ला महाराष्ट्रातल्या तरूणांना उद्योग करावं
    छान विचार सर

    • @DnyaneshwarKharatPatil
      @DnyaneshwarKharatPatil 5 лет назад +4

      मी गरीब शेतकऱ्याचे लेकरू आहे मला पण संधी द्या मी पण व्याख्यान देतो ...
      ruclips.net/video/MOeQpniNciM/видео.html

    • @rajpalkumar924
      @rajpalkumar924 5 лет назад +1

      रेएडमीमोबाईल
      redmi mobile price

    • @akshaymujmule6179
      @akshaymujmule6179 5 лет назад

      @@DnyaneshwarKharatPatil nakkich dada

    • @prasadkokane2137
      @prasadkokane2137 5 лет назад

      Nice

    • @rautdhaval05
      @rautdhaval05 4 года назад

      Maharajaji strategy cha abhyas Europe madai hotoa corporate management saathi.....

  • @omkarjadhav209
    @omkarjadhav209 2 года назад +3

    खूप छान सर मला प्रेरणा मिळाली आहे👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @miadivasiadivasimotivation3813
    @miadivasiadivasimotivation3813 2 года назад +7

    🔥🔥🔥🔥🔥🔥 साहेब आशिर्वाद द्या......🙏🙏🙏👌जय छत्रपती शिवाजी महाराज 🙏🙏🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

    • @rohinideshmukh398
      @rohinideshmukh398 8 месяцев назад

      जाधव सर तुम्ही जी भाषणं करताय अशी भाषणं मी आजपर्यंत कधीच ऐकली नव्हती.आज मला असं वाटतेय की तुमच्या तोंडून शिवाजी महाराजच बोलतायत. तुम्ही नक्कीच मराठी माणसाला बदलवाल याची मला खात्री वाटते.

    • @rohinideshmukh398
      @rohinideshmukh398 8 месяцев назад

      जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र जय सनातन धर्म जय जाधव सर

  • @navnathmutkule7748
    @navnathmutkule7748 5 лет назад +25

    जय जिजाऊ जय शिवराय सर खूप सुंदर भाषण खूप चांगले मार्गदर्शन केले आम्हाला खरोखर सर्वांनी स्वतःचा लहान का होईना उद्योग सुरू करायलाच पाहिजे मनस्वी धन्यवाद सर खूप खूप आभारी आहे सर मी तुमचं

  • @rangnathwagh5441
    @rangnathwagh5441 5 лет назад +8

    जबर्दस्त व्याख्यान आहे सर जय जिजाऊ जय शिवराय

  • @panduranggaikwad8228
    @panduranggaikwad8228 5 лет назад +51

    खरच सर शिवाजी महाराजाप्रणाने आपल्या मराठी पोराने उद्योग सुरू केला पाहिजे

  • @ajaymore1603
    @ajaymore1603 4 года назад +9

    Ur all lectures is motivational and energetic

  • @ankushsolanke1239
    @ankushsolanke1239 5 лет назад +24

    खुप छान....मला गर्व आहे तुमच्या कार्यवर....

  • @yogeshmore2254
    @yogeshmore2254 5 лет назад +409

    मी पण यांचीच प्रेरणा घेऊन माझा जिजाऊ मिनी मार्केट चा किराणा स्टोर चालू केला आहे, एकदम मस्त चालला आहे. मी खूप आनंदी आहे. Thank you sir

  • @ushajadhav9076
    @ushajadhav9076 4 года назад +18

    Outstanding speech sir

  • @swatishilimkar7254
    @swatishilimkar7254 5 лет назад +118

    मराठ्यांच्या पोरांनी पांढऱ्या कपड्यावाल्यापासून सावध हे वाक्य एकदम बरोबर बोललात.

  • @sandeepbabar370
    @sandeepbabar370 5 лет назад +45

    जबरदस्त व्याख्यान
    जय शिवराय
    जय जिजाऊ
    जय लहुजी
    जय भीम
    जय अहिल्याबाई
    जय महाराष्ट्र
    जय भारत

  • @macchindranathgangurde7448
    @macchindranathgangurde7448 5 лет назад +7

    Truth lecture,very nice,jay bhim... jay shivrai.....

  • @indialeadingtechnology658
    @indialeadingtechnology658 4 года назад +22

    The best best best ever video i have ever seen and it comes from the greatest blood... Thank you sir.
    ( In today's world mumbai is replacing online market asa mala vatata)

    • @ranjeetbhokare3846
      @ranjeetbhokare3846 4 года назад +1

      Khup Kahi shikalo

    • @ravimore9382
      @ravimore9382 3 года назад +2

      Nice

    • @jagganathkapadni809
      @jagganathkapadni809 Год назад +1

      Jagannath Hari kapdni Jayhind Jay Jay Maharashtra Pro Jadhav Sir Have Been Given Speech For Young person But They must do All Types Of Work Without Any Laj Sirs Speech Must Be motivate InLife .All Young Person Sirs Speech Very True No Nokari No Job But Education Taken High Level Such Young Person Not Doing Low Leval Work Rajkaran Lost Young Person Lifestyle Bombay or Anywhere in Maharashtra Young Person Do All Types work .But At Present One Or Two year Son TaKe Inhand Mobile After Five years Incapable All Total Speech Very Impressive And Considerable

    • @jagganathkapadni809
      @jagganathkapadni809 Год назад

      Sir All Over Your Guideline Must be Spred ThenSome Result Effect Done My English Poor But It Is Vvery Necessary Trasferency Required Very Bery Thanks To Sir Pro SRi Jadhav

  • @arvindsawant337
    @arvindsawant337 4 года назад +10

    सर तुम्ही काळाच्या पुढचे सत्य बाेलता मला तुमचे बाेलने खुप आवडले मी ही 1जानेवारी नवीन वर्षाच्या सुरुवातीला माझा स्वतचा व्यावसाय सुरु करत आहे.

  • @sandeepshelar6448
    @sandeepshelar6448 4 года назад +12

    सर सलाम तुम्हाला..... अशाच प्रेरणा आम्हाला मिळत राहोत.🙏🙏🚩🚩

    • @Vichardhara303
      @Vichardhara303 3 года назад

      ruclips.net/video/mas1ZZHwQeg/видео.html

  • @nutankumar9932
    @nutankumar9932 3 года назад +7

    🔥🔥🔥 जय शिवाजी महाराज की जय 🔥🔥🔥

  • @makarand1985
    @makarand1985 5 лет назад +14

    सर तुमचं वक्तृत्व फार छान वाटले.

  • @sagargorale6778
    @sagargorale6778 4 года назад +59

    सर मी पण 2007 मध्ये मुंबईला एका कपंनी मध्ये 3000/- रु पगारावर कामाला होतो पण माझ्या लक्षात आलं की नोकरीं म्हणजे नोकर मी ते काम सोडल आहे आणि माझा आता गावातच डिजिटल (कागतपत्रे) व जोडधंदा म्हणून दुध व्यवसाय आहे आता मी महिन्याला 40000/- रु महिना कमवत आहे.तुम्ही मुलांना त्यांच्या आईबाबा सारखी समज देत आहेत.साहेब तुमचे मनापासून धन्यवाद व आभार

  • @rushikeshkherade7216
    @rushikeshkherade7216 5 лет назад +6

    मा. ना.श्री नामदेवराव जाधव साहेब एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व, खरचं या भाषणातून तुम्ही तमाम हिंदुस्तानातील नागरीकांचे कान उघडले त्याबद्दल आपले खुप खुप आभार 🙏🙏🙏🙏🙏

  • @_harshad_patole_25
    @_harshad_patole_25 5 лет назад +32

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩🙏

  • @shivarampure9069
    @shivarampure9069 Год назад +1

    Very very nice sir rajkumar rampure

  • @rajendradubal6912
    @rajendradubal6912 5 лет назад +2

    खूप छान मार्गदर्शन ! जय शिवाजी !

  • @maheshpitambare81_81
    @maheshpitambare81_81 5 лет назад +28

    नमस्कार सर ..🙏
    शिवछत्रपतिंच्या पदस्पर्शाने पावन असलेल्या किल्ले माहुली गडाच्या पायथ्याशी असलेल्या गावात मी राहतो.
    माहुली गड हा शिवगर्भ संस्कारभुमी आहे या वरुन वाद चालु आहेत.तरी आपण आम्हास किल्ले माहुली गडाची संपुर्ण माहिती द्यावी ही नम्र विनंती करतो.
    पुरंदरच्या तहात ह्या गडाचा उल्लेख आहे.. एका गडाचे तिन सात-बारे दाखवले गेले.
    आपला
    शिवभक्त महेश पितांबरे
    🚩🙏शिवसंकल्प माहुली प्रतिष्ठान..🙏🚩

    • @navnathudhan5898
      @navnathudhan5898 5 лет назад

      Mahesh Pitambare

    • @sandeepingawale5553
      @sandeepingawale5553 4 года назад

      सर तुमचे हे कार्य असेच अविरतपणे सुरु ठेवा. याची मराठी माणसांना नितांत गरज आहे. देव तुम्हाला या कार्यासाठी उदंड आयुष्य देवो. कारण सोनारानेच कान टोचावेत.

  • @proudtobeanindian.358
    @proudtobeanindian.358 4 года назад +15

    सर मी २२ लाखाची कार घेणार होतो पण आत्ता साधी कार घेईल आणि सर्व पैशाची व्यवसायात गुंतवणूक करेल. 🔥🙏

  • @user-pg3yw3oz8n
    @user-pg3yw3oz8n 3 года назад +2

    सुंदर व्याख्यान सर

  • @abhishekdethe6731
    @abhishekdethe6731 2 года назад

    1no saheb

  • @shrimantshelke9181
    @shrimantshelke9181 3 года назад +4

    आजच्या युवकासाठी अत्यंत उपयोगी प्रबोधन.💐💐

  • @vikaskate9581
    @vikaskate9581 5 лет назад +4

    जय महाराष्ट्र....

  • @theschoolshravan3573
    @theschoolshravan3573 4 года назад +6

    Superb.

  • @kiranpatil7700
    @kiranpatil7700 4 года назад +31

    I appreciated your lecture on marathi Manus from bottom of my heart.I was of the same opinion and l am also advocating similar views for last 25 years.. Today I am well off and my age is 64 years. What ever you stated in this video is 100% correct and 100% practical. My father had great vision for his sons we full filled the same .I will be happy to meet you in person and share my vies also as I have long 40 years practical experience. I once again wish you all the best for your devotional work towards Marathi Manus .

  • @gajanansawant2159
    @gajanansawant2159 4 года назад +15

    जबरदस्त सर.. तुमचा एक एक शब्द डोक्याची मशागत करतो आणि ते ही उदाहरणा सहीत..धन्यवाद सर..🙏👍

  • @_harshad_patole_25
    @_harshad_patole_25 5 лет назад +50

    जबरदस्त माहिती आहे सर🚩🙏

  • @comedyzone8390
    @comedyzone8390 Год назад

    धन्यवाद सर तुमच्या प्रेरणादायी भाषणामुळे मी कपड्यांचा व्यवसाय सुरू केला आहे आणि तो खूप चांगला चालला आहे.

  • @sunilgardi3716
    @sunilgardi3716 5 лет назад +44

    सर तुमच्या सर्व लेक्चर खुप छान आहेत,
    परंतु मुंबई मधे टपरी म्हणा किवा कुठे हाथगाडीवर व्यवसाय करायचा म्हणा , इथे परप्रांतियाना काहीच त्रास नाही , तेवढा त्रास मराठी माणसांना आहे, आणि हा त्रास कोणी नाही तर आपलेच मराठी राजकीय पक्षातील काही पदाधिकारी आणि मराठी बीएमसी आधिकारिच देतात, अनं यांच्या त्रासाला कंटाळून व्यवसाय बंद करवा लागतो.

    • @nishikantjoshi8985
      @nishikantjoshi8985 3 года назад +1

      बरोबर आहे साहेब . मी पण एक बिझनेसमन होतो त्रासाला कातळून गावाकड गेलो स्पीच देणे सोपे आहे patryshat अवघड आहे

    • @PrakashPawar-uw9tn
      @PrakashPawar-uw9tn 2 года назад

      खरे आहे साहेब. आपली लोक आपल्याच त्रास देतात.

    • @amitr4385
      @amitr4385 5 месяцев назад

      Jamel titka job Ani business karava.....

  • @laxmikantkane1447
    @laxmikantkane1447 5 лет назад +6

    Saheb thank you

  • @vilaschavan5559
    @vilaschavan5559 5 лет назад +5

    Superb sir

  • @comedyWale3737
    @comedyWale3737 Год назад

    खुप छान 🎉🎉🎉

  • @vishnubalak7328
    @vishnubalak7328 2 года назад

    Very very nice sir mala khup tumcha bhashan aavadala sir

  • @omprakashkale4063
    @omprakashkale4063 5 лет назад +5

    Great great great

  • @abhijeetpatil999
    @abhijeetpatil999 5 лет назад +9

    Great sir......

  • @bharatsahare517
    @bharatsahare517 3 года назад +1

    ज्यांचे आदर्श श्री.मा.नामदेवराव जी जाधव आहेत ते आयुष्यात कधीच पराभूत होऊ शकत नाही अतिशय उत्तम व सुंदर माहिती सांगितली जी सर खूप छान

  • @abhihepat848
    @abhihepat848 5 лет назад +2

    Sir ye aapka sbse accha video hai

  • @rajeshjadhav6813
    @rajeshjadhav6813 5 лет назад +23

    || श्री छञपती शिवाजी महाराज की जय ||
    || जय हिंद जय महाराष्ट्र ||
    || ॐ हर हर महादेव ||

  • @maheshsavant2196
    @maheshsavant2196 5 лет назад +20

    100%
    Right sir

  • @PrakashPawar-uw9tn
    @PrakashPawar-uw9tn 2 года назад +2

    मी जाधव सर यांचे भाषण ऐकून वयाच्या 58 व्या वषीॅ हॉलिडे पॅकेज टुर्स चा व्यवसाय चालू केला आहे.चांगला प्रतिसाद मिळत आहे.

  • @mangeshbhadve2796
    @mangeshbhadve2796 2 года назад

    Thanks 🙏

  • @sanskar1700
    @sanskar1700 5 лет назад +25

    Very Motivational Speech Awesome Loved It 👌👌👌

  • @pravinraut1622
    @pravinraut1622 5 лет назад +4

    Sir thanku soo much.... You are awesome sir

  • @vedishablogs1498
    @vedishablogs1498 5 лет назад +1

    Super hit.... Shivjaynti nimitta tumcha ha video mi mazha 5 mitrana dakhvla ata te udyojak honyas tayar zhale aahet..

  • @mobmanigroups
    @mobmanigroups 4 года назад +1

    Sir aaj tumcya vicyarachi khari garaj aahe tarunana.dhawanyawad.

  • @mangeshmankar6168
    @mangeshmankar6168 5 лет назад +5

    Excellent speach sir ....I will follow

  • @sarangmadgulkar3850
    @sarangmadgulkar3850 3 года назад +3

    इतिहासकारांनी मिर्झा राजे - शिवाजी राजे संघर्षाचा म्हणजे पुरंदरच्या तहाचा चुकीचा इतिहास लिहिला आहे. ... कारण, या संघर्षात महाराजांचा विजय झाला आहे. (search) King Shivaji - the spiritual quest ! ... आणि सत्य-इतिहास ऐका ! .. जय शिवराय ! जय शंभूराजे !

  • @subhashkengar6993
    @subhashkengar6993 2 года назад

    Best video

  • @user-fy9vr1zc6b
    @user-fy9vr1zc6b 2 года назад +1

    सर तुमची ऐकून खरंच मी स्वतःची बिजनेस चालू केला

  • @IloveTravel1129
    @IloveTravel1129 5 лет назад +10

    Best lecture sir

  • @nutankumar9932
    @nutankumar9932 3 года назад +19

    🔥 जय शिवराय 🔥 जय भवानी 🔥 जय महाराष्ट्र 🔥🔥 जय शिवराय बोलल्याने मनाला शक्ती मिळते मन प्रसन्न होते 🔥🔥🔥 बोला जय शिवराय 🔥🔥🔥 आता तरी शिका.काहीतरी करा.🔥🔥

  • @amolwakure8754
    @amolwakure8754 5 лет назад +2

    Nice jadhav saheb

  • @santoshkurale6262
    @santoshkurale6262 5 лет назад +2

    Ek no..

  • @rajeshsakhare3362
    @rajeshsakhare3362 5 лет назад +162

    आपला लेक्चर मी 100 मित्राना वॉटसॅप वर पाठविला

    • @postiveminds9864
      @postiveminds9864 5 лет назад +3

      एप्रिल २०१५ : एकल मालकी कंपनी कशी सुरू करावी? डिजिटल मार्केटिंग स्ट्रॅटेजी
      मे २०१५ : मेक इन इंडिया योजनेचा लाभ कसा घ्याल? फेसबुक मार्केटिंग Strategy
      जून २०१५ : पूरक उद्योग विशेषांक (भाग १)
      जुलै २०१५ : पूरक उद्योग विशेषांक (भाग २)
      ऑगस्ट २०१५ : पर्यटन उद्योग विशेषांक
      सप्टेंबर २०१५ : उद्योग आधार, मुद्रा व CGTMSE योजना, जिल्हा उद्योग केंद्रांची सूची
      दिवाळी अंक २०१५ : उद्योजकांना लागणारी ’गुगल’ची विविध प्रॉडक्ट्स, उद्योजकांच्या यशोगाथा
      डिसेंबर २०१५ : शेअर मार्केटमध्ये आपली कंपनी कशी नोंदवावी?
      जानेवारी २०१६ : उद्योजक NextGen विशेषांक
      फेब्रुवारी २०१६ : स्टार्टअप इंडिया योजना
      मार्च २०१६ : ऑनलाइन विक्री कशी सुरू कराल?
      एप्रिल २०१६ : अर्थसंकल्प कसा वाचावा?
      मे २०१६ : मेक इन महाराष्ट्र विशेषांक
      जून २०१६ : मॅक्सेल पुरस्कार विशेषांक
      जुलै २०१६ : Whatsapp मार्केटिंग कशी करावी? Whatsapp मार्केटिंगमध्ये कोणत्या गोष्टी टाळाव्यात?
      ऑगस्ट-सप्टेंबर २०१६ : बिझनेस नेटवर्किंग विशेषांक
      दिवाळी २०१६ : स्टार्टअप म्हणजे काय? तो सुरू कसा कसावा? त्यासाठी फंडिंग कसे मिळवावे? ५० मराठी स्टार्टअप्सच्या कथा
      फेब्रुवारी २०१७ : क्राउडफंडिंग संकल्पना, क्राउडफंडिंगच्या माध्यमातून स्वत:च्या व्यवसायासाठी पैसे कसे उभे करायचे?
      मार्च २०१७ : ‘रूरल मार्केटिंग’चे जनक प्रदीप लोखंडे यांची संघर्षगाथा
      एप्रिल २०१७ : उद्योगसंधी विशेषांक
      मे २०१७ : व्यवसायासाठी उद्योग आधारचा वापर कसा करावा?
      जून २०१७ : मॅक्सेल पुरस्कार विशेषांक
      जुलै २०१७ : जीएसटी व त्याचा लघुउद्योजकांवर होणारा परिणाम
      ऑगस्ट २०१७ : सोशल मीडिया माध्यमांचा मार्केटिंगसाठी उपयोग कसा करावा?
      सप्टेंबर २०१७ : ब्रॅण्ड विशेषज्ञ विकास कोळी यांची मुलाखत
      ऑक्टोबर २०१७ : ग्रामीण उद्योजकांच्या यशोगाथा वाचा
      दिवाळी २०१७ : उद्योजकता विशेष
      नोव्हेंबर २०१७ : व्यवसाय का नोकरी, हा प्रश्न कधी पडला आहे का?
      डिसेंबर २०१७ : आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या ग्रामीण उद्योजिका कमल कुंभार यांची मुलाखत
      जानेवारी २०१८: धंद्यात स्पर्धा कशी हाताळावी?
      फेब्रुवारी २०१८: स्टार्टअप उद्योगांसाठी उपयुक्त गुगल क्रोम एक्सटेन्शन्स
      मार्च २०१८: नवउद्योजकांना बँकेकडून कर्ज कसे मिळेल?
      एप्रिल २०१८ : जगभरात ५००० शाखा सुरू करण्याचे प्रयत्न करणार्‍या जयंती कठाळे यांची मुलाखत
      मे २०१८ : नोकरी ते ‘बिजनेस डॉक्टर’ : शिवांगीचा झंझावाती प्रवास
      जून २०१८ : डॉ. शिवांगी झरकरचा प्रवास
      जुलै २०१८ : प्लास्टिक बंदी ही एक संधी
      ऑगस्ट २०१८: नॅनो तंत्रज्ञान : एक नवी क्रांती
      सप्टेंबर २०१८ : स्मार्ट उद्योजक निवडक उपयोगी लेख भाग - १
      ऑक्टोबर २०१८ : स्मार्ट उद्योजक निवडक उपयोगी लेख भाग - २
      दिवाळी अंक २०१८ : युगप्रवर्तक उद्योजक नारायण मूर्ती यांचा उद्योजकीय प्रवास
      नोव्हेंबर २०१८ : महिला उद्योजकांच्या आयुष्यातील वर्क-लाईफ बॅलन्सचे महत्त्व
      डिसेंबर २०१८ : कुक्कुटपालन - एक शेतीपूरक व्यवसाय
      ‘स्मार्ट उद्योजक’ मासिकाचे आतापर्यंतचे सर्व म्हणजे एकूण ४० अंक (२३ प्रिंट + १७ डिजिटल) आणि २०१९ चे वर्गणीदार व्हा फक्त ८०० रुपयांत!
      shop.udyojak.org/p/0044/?affilates=218

    • @agniveshbhosale1234
      @agniveshbhosale1234 5 лет назад +1

      त्यापेक्षा नोकरी कर

    • @mangeshtawde8376
      @mangeshtawde8376 5 лет назад +1

      Mi pn pathvto.....

    • @mangeshtawde8376
      @mangeshtawde8376 5 лет назад +4

      @@agniveshbhosale1234 tu kar nokri itranna nko sangu........plsss.....

    • @NamdevraoJadhav
      @NamdevraoJadhav 4 года назад +2

      धन्यवाद share करा

  • @yashpalbhartiya8375
    @yashpalbhartiya8375 5 лет назад +49

    जय शिवराय !! जयभीम !!

  • @devidaspatil9872
    @devidaspatil9872 Год назад

    Greatsir

  • @stockmarkettechnikalanalis2623
    @stockmarkettechnikalanalis2623 5 лет назад +2

    Very nice jabardast sir.

  • @Vijay.g.kodale
    @Vijay.g.kodale 5 лет назад +13

    प्रेरणा देणारे संभाषण

  • @pravinchavan5915
    @pravinchavan5915 Год назад +5

    Far Sunder.
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
    Hats off to Professor Jadhav

  • @rahul_0181
    @rahul_0181 Год назад

    लोकांना ज्ञान पाजतोय,याचे किती धंदे आहेत विचारा

  • @adityachannel2458
    @adityachannel2458 4 года назад +1

    Sir khupch chan

  • @yeshwantdeshpande7672
    @yeshwantdeshpande7672 4 года назад +10

    I am very proud of you Respected Sir, please guide us for Contract Farming to develop our farm products

    • @yeshwantdeshpande7672
      @yeshwantdeshpande7672 4 года назад +1

      I am from Kondhur Tal Mulshi Dist Pune, now staying in Thane having MSME Unit ,now 81 years old But like to Start Contacting Farming in our farms.Can you help me?

    • @sandipchavan5372
      @sandipchavan5372 2 года назад

      QQQqqq

  • @somanathparajane4102
    @somanathparajane4102 5 лет назад +3

    ।।प्रथमता जाधव सरांना अभिवादन जय जिजाऊ जय शिवराय सरांचि मराठि मुलांसाठि प्रेरणादायी भाषण।।

  • @rohitwani6114
    @rohitwani6114 3 года назад

    sir ashe speech parat parat karat raha hich majhi iccha great sir

  • @rameshwarnalawade6510
    @rameshwarnalawade6510 5 лет назад +2

    खूपच छान विडिवो आहे सर नक्किच मला याचा लाभ होईल🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @yogeshpacharne617
    @yogeshpacharne617 5 лет назад +3

    Khup chan sirr......

  • @rv3813
    @rv3813 5 лет назад +11

    great speech we all work towards future

  • @balukharat9676
    @balukharat9676 3 года назад

    हार्दिक स्वागत साहेब नमस्कार

  • @shampawar5449
    @shampawar5449 4 года назад +2

    Good Guidance's sir

  • @fathesinggaikwad829
    @fathesinggaikwad829 4 года назад +3

    Great......

  • @banjararrtvproduction2225
    @banjararrtvproduction2225 5 лет назад +3

    jay shivaji

  • @narendrapanghate6324
    @narendrapanghate6324 5 лет назад +2

    जय शिवराय

  • @govindjawale6545
    @govindjawale6545 5 лет назад +1

    जय शिवाजी महाराज

  • @aniketdhore3828
    @aniketdhore3828 5 лет назад +21

    Good job for teaching bussiness skill to marathi people

  • @dnyaneshwarwakankar5540
    @dnyaneshwarwakankar5540 5 лет назад +3

    Very Nice Sir👌

  • @raj_patil_1918
    @raj_patil_1918 Год назад +1

    जबरदस्त,खतरनाक speech ek no💯💯👌👌👍👍👍👍💥❤️

  • @amrutdesai46
    @amrutdesai46 2 года назад +1

    🌹🙏🌹अप्रतिम 🌹🙏🌹

  • @devidaspawar1
    @devidaspawar1 4 года назад +5

    मराठी माणुस जगावर राज्य करण्याची क्षमता बाळगून आहे...

  • @dattubhosale1690
    @dattubhosale1690 3 года назад +6

    महाराष्ट्रातील तरुनांनाच काय पन म्हातारेंनाही चांगलं समजावलत.निश्चय करायला लावलत.हिम्मत दिलीत.
    खूप खुप आभार.

  • @govindgavit3376
    @govindgavit3376 2 года назад +1

    खूप छान भाषण सर 👍👍

  • @narsingbirajdar284
    @narsingbirajdar284 3 года назад

    Nice vyakhyan Sir khup prerana bhetate

  • @pandurangshinde503
    @pandurangshinde503 3 года назад +4

    Yes, we have to think differently.
    This is the requirement of today's senerio.

  • @shubhamwaykar450
    @shubhamwaykar450 5 лет назад +5

    Great speech sir

  • @rahulpatole9571
    @rahulpatole9571 5 лет назад +1

    अप्रतिम सर

  • @rajadon2071
    @rajadon2071 Год назад

    Ekdam barabar saheb❤️🚩🚩

  • @vipulbornare34
    @vipulbornare34 5 лет назад +3

    Thanks 😊

  • @sindbaad7904
    @sindbaad7904 5 лет назад +6

    nice speech
    bahot kuch sikhne ko mila

  • @ravibachhav3617
    @ravibachhav3617 5 лет назад +2

    Super thought .sir

  • @harish_k_77
    @harish_k_77 5 лет назад +2

    Atti uttam ek no sir