उद्योजक शिवाजीमहाराज या विषयावर शिवाजी द मॅनेजमेंट गुरुचे लेखक प्रा नामदेवराव जाधव NamdeoRao Jadhav

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • देशभरातील १०० मराठा संस्थाच्या उपस्थितीत अखिल मराठा फेडरेशन व मराठा मंडळ, ठाणे - आयोजित राष्ट्रीय पातळीवरील पहिलेच अखिल मराठा संमेलन २५ ऑगस्ट रोजी दुपारी ३:३० ते रात्री १० वा पर्यंत राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृह ठाणे येथे संपन्न झाले - त्यातील युवापिढीची भावी दिशा यावर अस्लेले पहिले सत्रात - "कुठलाही छोटा उद्योग सुरू करताना लाज बाळगू नका " असे युवापिढीला निक्षून सांगताना प्रा. नामदेवराव जाधव, छत्रपती शिवाजी महाराजांचा अलौकिक इतिहास आधुनिक दृष्टिकोनातून मांडणारे सुप्रसिद्ध लेखक
    "छत्रपती शिवरायांनी दुष्काळात इतकं मोठे उद्योजक साम्राज्य निर्माण करून दाखवलं.. तुम्हाला काय कमी आहे तुमच्या एका आवाजावर चाळीस लाख लोक रस्त्यावर येतात... तर तुम्ही जगावर सुद्धा राज्य करू शकतात.. ते उद्योजकतेच्या जोरावर..."

Комментарии • 5

  • @omkarkudvalkar6937
    @omkarkudvalkar6937 Год назад +4

    Khup chan Namdevrao Jadhav Saheb

  • @rickyrocks3277
    @rickyrocks3277 4 года назад +1

    Best video

  • @user-ix3ti9bz9s
    @user-ix3ti9bz9s 6 месяцев назад +1

    साहेब खूप खूप छान सांगितले

  • @aakashnavale755
    @aakashnavale755 Год назад +3

    खूपच छान सर 👏👏👌🏻👌🏻