मी आतापर्यंत् पाहिलेला सर्वोत्तम शिवव्याख्यान्,, त्या दादा ने एवढे छान पने समजवले की आम्हाला आता च्या आपल्या फील्ड मधला शिवाजी कैसे व्हायचे, छत्रपति शिवाजी महाराज नाही,, त्याने कुठेही महारांजाचा एकेरि उल्लेख केला नाही,, तरी काही अतिशहानपन दाखवनार्यानी खाली कमेंट केले आहेत, या लोकांना बहुतेक आदित्य लोहे काय संगण्याचा प्रत्यत्न करत आहे तेच समजले नाही,,,,
जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र आदरणीय श्री आदित्यजी लोहे सर खुपचं सुंदर शिवचरित्र व्याख्यान सांगितल जी सर खूप छान.. आपणास शिवनेरीची श्रींमती रायगडाची भव्यता प्रतापगडाची दिव्यता सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रिची उंची लभो हीच शिवचरणी प्रार्थना करतो..आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो..! पुढील वाटचालीस मनापासून खूप खूप शुभेच्छा... जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
आपण मनापासून अणि लक्षपूर्वक भाषण ऐकले तर आपल्याला नक्कीच कळेल की वक्त्याने छत्रपति शिवाजी महाराज यांचे नाव एकेरी नाही घेतले, मला छत्रपति शिवाजी महाराज यांच्या सारखे या काळातील शिवाजी व्हायचे आहे
एक मराठा लाख मराठा स्वराज्य हे माता माऊलींच्या इभ्रतीवर अवलंबून आहे माता माऊल्यांचं सुख हा आपल्या स्वराज्याचा आत्मा आहे श्री.मा.आदित्य जी लोहे सर खूप छान शिवचरित्र व्याख्यान दिले सर जय भीम जय शिवराय
पले जिजाऊ घडावी लागेण मग स्वराज्य घडेल .. खूप छान माहिती दिली तुम्ही श्री.मा.आदित्यजी लोहे सर खूप छान... देशाचा अभिमान शिवाजी राष्ट्राची शान शिवाजी स्वराज्यचे नाव शिवाजी प्रत्येक हिंदूंची ओळख शिवाजी... जय भवानी जय शिवराय
*प्रौढ प्रताप पुरंदर* *क्षत्रिय कुलावतंस* *सिंहासनाधीश्वर* *स्वराज्य संस्थापक* *किर्तीवंत* *बुद्धिवंत* *राजमान्य राजश्री* *अखंडलक्ष्मी अंलकृत* *महापराक्रमी* *महाप्रतापी* *महाराजाधिराज* *!! श्रीमंत छत्रपती राजे "शिवाजी महाराज " कि जय !!* 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
सर तुमची तुती करण्या एवढा मोठा किंवा शिवचरिञाचा जाणकार गाढा अभ्यासक नाही मी तरी पण शिवराय बद्दल जे तुम्ही बोलता त्या बद्दल तुम्हाला शिव्याखातयाना जो सर्व उच्च सन्मान दिला जातो तो तुम्हाला मिळावा हीच हृदयापासुन शुभेच्छा....जय शिवराय जय महाराष्ट्र तुमचाच "लहान भाऊ बालाजी जरे पाटील "
नक्कीच रितेशजी का नाही. खलील मेल वर तुमचा नाव पत्ता आणि whatsaap मोबाईल नंबर पाठवा. तुम्हाला युथ मुव्हमेंट तर्फे संपर्क करण्यात येईल. youthmovement3@gmail.com
नक्कीच रितेशजी का नाही. खलील मेल वर तुमचा नाव पत्ता आणि whatsaap मोबाईल नंबर पाठवा. तुम्हाला युथ मुव्हमेंट तर्फे संपर्क करण्यात येईल. youthmovement3@gmail.com
Suru Damini ji. Please Share your Name Address and Whatsapp Mobile Number on below mail id. Youth Movement will contact you soon. youthmovement3@gmail.com
मी आतापर्यंत् पाहिलेला सर्वोत्तम शिवव्याख्यान्,, त्या दादा ने एवढे छान पने समजवले की आम्हाला आता च्या आपल्या फील्ड मधला शिवाजी कैसे व्हायचे, छत्रपति शिवाजी महाराज नाही,, त्याने कुठेही महारांजाचा एकेरि उल्लेख केला नाही,,
तरी काही अतिशहानपन दाखवनार्यानी खाली कमेंट केले आहेत, या लोकांना बहुतेक आदित्य लोहे काय संगण्याचा प्रत्यत्न करत आहे तेच समजले नाही,,,,
शिव सूर्याचे दर्शन घ्यावे
नित्य तयाचे स्मरण जरावे
शिवकार्याची पाईक व्हावे
देव देश अन धर्म कारणे
🙏🏼🚩🇮🇳जय हिंद 🇮🇳🚩🙏🏼
🙏🏼⛳जय शिवराय ⛳🙏🏼
सलाम आदीत्याजी लोहे यांना अत्यंत प्रेरणादायी व्याख्यान...जय जिजाऊ.. जय शिवराय.. जय शंभुराजे....🙏💐🙏
👏🏼👏🏼👏🏼👏🏼
👏🏼👏🏼👏🏼
रोमांचक.... शहारे उभे राहिलेत ऐकताना... 👏👏👏👏
जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र
आदरणीय श्री आदित्यजी लोहे सर खुपचं सुंदर शिवचरित्र व्याख्यान सांगितल जी सर खूप छान.. आपणास शिवनेरीची श्रींमती रायगडाची भव्यता प्रतापगडाची दिव्यता सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रिची उंची लभो हीच शिवचरणी प्रार्थना करतो..आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो..! पुढील वाटचालीस मनापासून खूप खूप शुभेच्छा... जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
अतिशय प्रेरणादायी, फक्त महाराज असा उल्लेख पाहिजे, पुढील पिढीला पोचायला पाहिजे
आपण मनापासून अणि लक्षपूर्वक भाषण ऐकले तर आपल्याला नक्कीच कळेल की वक्त्याने छत्रपति शिवाजी महाराज यांचे नाव एकेरी नाही घेतले, मला छत्रपति शिवाजी महाराज यांच्या सारखे या काळातील शिवाजी व्हायचे आहे
खूप खूप धन्यवाद निखील दादा मला काय म्हणायचे होते हे तुम्ही समजून घेतले........आपली पतिक्रिया वाचून खूप जास्त आनंद झाला.मी आपला खूप आभारी आहे.
Pp
एक मराठा लाख मराठा
स्वराज्य हे माता माऊलींच्या
इभ्रतीवर अवलंबून आहे
माता माऊल्यांचं सुख
हा आपल्या स्वराज्याचा आत्मा आहे
श्री.मा.आदित्य जी लोहे सर खूप छान शिवचरित्र व्याख्यान दिले सर जय भीम जय शिवराय
पले जिजाऊ घडावी लागेण मग स्वराज्य घडेल .. खूप छान माहिती दिली तुम्ही श्री.मा.आदित्यजी लोहे सर खूप छान... देशाचा अभिमान शिवाजी राष्ट्राची शान शिवाजी स्वराज्यचे नाव शिवाजी प्रत्येक हिंदूंची ओळख शिवाजी... जय भवानी जय शिवराय
जय शिवराय सर
छत्रपति शिवाजी महाराज की जय जय भारत 🙏
जबरदस्त भाषण दादा
Chatrapati shivaji maharaj ki jay supper speech
*प्रौढ प्रताप पुरंदर*
*क्षत्रिय कुलावतंस*
*सिंहासनाधीश्वर*
*स्वराज्य संस्थापक*
*किर्तीवंत*
*बुद्धिवंत*
*राजमान्य राजश्री*
*अखंडलक्ष्मी अंलकृत*
*महापराक्रमी*
*महाप्रतापी*
*महाराजाधिराज*
*!! श्रीमंत छत्रपती राजे "शिवाजी महाराज " कि जय !!*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Shivaji maharaja ki jay
6ich5780
Wah dada kharach bharii... Jay shivajii
उत्तम भाषणकला
दोस्ता आमच्या जिद्दी मराठा मंडला तर्फे तुला सलाम 👏👏🙏🙏🚩🚩 शिवाजी महाराजांचा .. विजय असो🚩🚩
Aditya khup chan speech delivery...superb bro...aplyala kam kraych ahe ektra..
Jay Shivaji maharaj Ki Jay
This video is motivation video for me and all my friends
Mla Shivaji hvaycha ahe 🚩
जय जिजाऊ जय शिवराय
Khup masta sir
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
Mast dada
खूप छान.जय जिजाऊ जयशिवराय .
खूप छान , मस्त आदित्य 👍👌
खुप छान. जय शिवराय.
सर तुमची तुती करण्या एवढा मोठा किंवा
शिवचरिञाचा जाणकार गाढा अभ्यासक नाही मी तरी पण शिवराय बद्दल जे तुम्ही बोलता त्या बद्दल तुम्हाला
शिव्याखातयाना जो सर्व उच्च सन्मान दिला जातो तो तुम्हाला मिळावा हीच हृदयापासुन शुभेच्छा....जय शिवराय जय महाराष्ट्र
तुमचाच "लहान भाऊ बालाजी जरे पाटील "
Jabardast .....
jai shivaji jai shivray nice speech
jai shivani jai bajvani
शिवाजी महाराज कि जय
Nice speech Jai Shivray
शिवाजी राजे याना माझा मानाचा मुजरा
Jay shivray.......Jbrdst energy
kharch savrni shiv charitra samjun ghyav kharach
khup sunder
Mala khupch chan watla me ha speech shdt sangnar ayhe
Jai chatrapati shivaji maharaj ki jay..... Jay chatrapati shambhu maharaj ki jay.....
Sir plz shivaji maharaj mhanav
Khupach chan🙇♀️🙇♀️👌👏👏
सलाम सर
आगदी छान.
खुप inspirable
Exilant bhava
Kharch khup chan aditya saheb
सलाम तुला 👌🏼
मराठयानो अता तरी एकत्र व्हावा
अप्रतिम...जय शिवराय
1no.bhava
जय भवानी जय शिवराय जय संभुराजे जय महाराष्ट्र. ........!
Mi pn chalu kelay itihasacha abhyas chalu kelay
Khup chan bhau
Khup chan yar
Great khup chan
Ek number bhava
Great speech sir ji
खुप छान
great sir
Jay shivray
Khup Chan sir
sir very nice I heartily like
wow mast speech sir...
Rajache vichar khup chan ritine vyakta kele khup chan
Outstanding naadach khoola
जय शिवबा राजे पूना जन्माला या,,
Great speech
Kadakkkkkkkkkk re
⛳जय शिवराय⛳⛳
Jayshivray
1 no.
Khup chan Mitra....!
Chatrapati shivaji maharaj ki jay.......
jay bhavani
lay bhari bhau😍
Bhava manatl bhannt bollash
1no Bhau... Jay shivray bhau
अप्रतिम
Dada thank you🙏💕
khup chan
Bhava jinklash
Jay.....
1no bhava
Khup Chan
Jay shivray dada🚩🚩🚩
Ati sundar ok nice beautifull
देव माझा छञपती
jai shivaji
Lai bhari sir ....👌👌
Shivaji maharaj manav bhau
1 no
Nice speech sir
JAI JIJAU JAI SHIVRAY.
Jay jijau jai shauray
Sir mala sudda youth moments join vayach Aahe
नक्कीच रितेशजी का नाही.
खलील मेल वर तुमचा नाव पत्ता आणि whatsaap मोबाईल नंबर पाठवा.
तुम्हाला युथ मुव्हमेंट तर्फे संपर्क करण्यात येईल.
youthmovement3@gmail.com
नक्कीच रितेशजी का नाही.
खलील मेल वर तुमचा नाव पत्ता आणि whatsaap मोबाईल नंबर पाठवा.
तुम्हाला युथ मुव्हमेंट तर्फे संपर्क करण्यात येईल.
youthmovement3@gmail.com
nice sir
Khop chan
I want to join youth movement group.... Pls direct me
Suru Damini ji.
Please Share your Name Address and Whatsapp Mobile Number on below mail id. Youth Movement will contact you soon.
youthmovement3@gmail.com
Wow sir exllent
very nice
Narayan Chavan thank you so much
जय भवानी....
Right sir I am existed for ur next program
manvandana speech kontya gavala hote
नागपूर शहरात प्रत्येक वर्षीचा पहिला रविवार मानवंदना हा कार्यक्रम सुरेश भट सभागृहात घेण्यात येतो.
यंदा १२ जानेवारी २०२० ला सुरेश भट सभागृह, रेशीमबाग, नागपूर येथे.