गर्व आहे आपण फाळके आहे अन मला तुमच्या आजोबा व पैलवान नवनाथ याच्याशी मी कुस्ती खेळलोय जय जरंडेश्रर 🙏🚩जय शिवराय जय जिजाऊ जय शंभू राजे राजधानी सातारा श्री शिवप्रतिषठान हिंदुस्थान सातारा रोड
सर्व व्हिडिओ ऐकला,खुप सुंदर विश्लेषण मांडले . राजकिय पक्षाचे नाव पण घेतले, पण ऑनलाईन प्रकार घातकी व जिव घेणा आहे, ज्यात कॉन्ग्रेस वा भाजपा याचा संबंध असतो वा नसतो पण सर्व या मध्ये समाविष्ट असतातच.... मी २०२१ मध्ये शेअर बाजारात २ लाख रुपये २ दिवसात गमावले, ज्या चे मार्गदर्शन मला मुंबई वरून ऑनलाईन होत होते, ऑनलाईन वाले सर्व लोक खुप नालायक असतात, सुरवातीला नफा दिसतो व आपण मोठे स्वप्न पाहतो, पण भावांनो सामान्य माणसाने त्यात फसु नये .. लवकर करोडपती होता येत नसते हे सत्य आहे❤❤
मस्त आहे माहिती बाजारात अशी भरपूर आहेत रममी गेम खेळत असताना ते आता कुणी फायदा होतो आहे अशी ऐकायला नाही सर्व जण लॉस आहे म्हणून हे गेम खेळत कामा नये हा कॉम्पुटर गेम आहे
सट्टा लोक आपल्या मर्जीनी खेळत होते. सट्टा आंतराष्ट्रीय बाजारात आता व्यवसाय मानला जातो. तसा व्यवसाय करणारा जर आपल्या उत्पन्नावर कर भरत असेल तर तो दोषी ठरत नाही. दोष लोकांचा आहे.
दोन नंबर चे चुकीचे व्यवसाय करुन माया जमा करून चंगळवाद सुरू केला आहे. झटपट श्रीमंत होण्यासाठी Short cut शोधून मार्ग काढला जातो. तात्पुरत्या स्वरूपात फायदा होतो पण दूरगामी परिणाम वाईट होतो.
Atishay chaan bandhu...tumhi kharach bol bhidu la takkar detahet..fakt ekach suggestion tumhi mahiti sangtana references chi naace details dya mhanje konta news paper vagaire mhanje tumhala ek protection milel jar kuni bhavishyat manhanicha dava kela tar
गुजरातच्या मुंद्रा बंदर वर २१,००० कोटींचं ड्रग सापडलं तेव्हा कोणाचा कोणाचा हात होता कळलं का काही? अदानी साहेब चालवतात ते बंदर कित्येक वर्षांपासून.... लोकांना येडं बनवायचे धंदे आहेत ....
साहेब खूप छान माहिती दिली.. खूप खूप धन्यवाद.... सेम असच fraud माझ्या बाबतीत झाला आहे. 70000 गंडवल आहे Pls कोणी हेल्प करेल ka? Complaint कुठे करावी lagel🙏🏻🙏🏻🙏🏻e
Reservation chi savay laaee vaeet gadyaa. Fakt malach milel ashi lut laagte. Ni ‘taken for ganted’ karun basto. Luck favours only gallant minds not the criminals.
आरे बाबा राजकारणात भष्टाचार चालतो तर हि किरकोळ गोष्टी आहेत त्या राजकारणी लोकांचा भ्रष्ट बाहेर काढा आधी डाक्टर पण भष्टाचार करतो तिकडे पण लक्ष द्यावे 😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
Ek no kam kel bhava ashe app banvne khup chan ahhe garibit mrnya peksha paise kamaun dusryanchi help kara tss pn adhikari pn khaun rahale ani desh chalvnare sudhatyani tr tyala plan vatl bnvla mehnatini kamvale
मुझे तो लगता है सभी ऑनलाइन बेटिंग एप्स बंद करना चाहिए और सरकार को सख्त कानून लाकर इस पर प्रतिबंध लगाना चाहिए ऐसा नहीं किया तो हमारे यंग जेनरेशन हमेशा के लिए इसके अधीन हो जाएगा
जगात प्रत्येक व्यवसाय हा एक प्रकार चा सट्टा बाजार आहे,😢 ज्याच्या कड़े skill आहे तो यशस्वी होतो आनी ज्याचा कड़े skill नाही तो बर्बाद, अगदी कोथिम्बीर पासुन ते डायमंड परियन्त, शेतकरी, असो किव्वा मोठा businessman risk प्रत्येक व्यवसायत आहे, शेवटी ज्याची त्याची निवड, Exampl शेती करनाराला माहित अस्ते आपल्या पिकाला भाव मिलेल किव्वा नाही मिलेल, तरी पन दरवर्षी शेती करताच ना 😢🎉
आपण युवकांना जागृत करत आहात व आशा भूलथापा पासून आजच्या पिढीला सावध करीत आहात. याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे.
दादा तुम्ही युवा पीडिला हुशार करत आहे ते पण मराठी माणूस ह्याचा आम्हाला गर्व आहे 😊
S।,, essxx ex, xseex। से qqaaxam, s dmwwe, mwe, m sszs?। M mmealQ
Q, xdaeesd, w
जनहितासाठी योग्य विश्लेषण, भुमिका बजावली आहे सरांनी
अचूक आणि योग्य विश्लेषण
आपले आभार मानावे तेवढे थोडेच खुप छान माहीती नेहमीच देतात
खूप प्रेरणादायी माहिती दिली धन्यवाद 🙏
आपले भारतीय लोक लई भारी सगळ्या जगाला गंडा घालू शकता
त्यात गुजराती, उत्तर प्रदेश,बीहार, झारखंड,आझमगड आघाडीवर आहे.
किती छान मराठी बोलतोस तु , शब्द न शब्द मराठी बोलतोस , वा्ह््❤
मी पण मराठी छान बोलतो
अरे त्यासाठी मराठी असणं महत्वाचं आहे
Khrch mst vatat aikayla
Sorry pan hecha marathi shuddha naiye gavthi marathi haa nakkkli solapur kiva karmalacha asnar dusra parshya😂😂
हाय
गर्व आहे आपण फाळके आहे अन मला तुमच्या आजोबा व पैलवान नवनाथ याच्याशी मी कुस्ती खेळलोय जय जरंडेश्रर 🙏🚩जय शिवराय जय जिजाऊ जय शंभू राजे राजधानी सातारा श्री शिवप्रतिषठान हिंदुस्थान सातारा रोड
खरंच, विषयच भारी..
अँप.... एक नवीन विचारधारा..
भावा तुझं विश्लेषण एक नंबर असत...👏
असाच एक माहितीपूर्ण व्हिडिओ कुबेर ग्रुपच्या विकास मालू वर बनव
कुबेर ग्रुप पण मोठा फ्रॉड आहे
बेरोजगार युवकांना चांगली पूर्वतयारी माहिती मिलने आवश्यक आहे
झटपट श्रीमंत होण्यासाठी लोक असे फंडे वापरतात पण कंगाल होऊन बसतात.
Khata aal nhi😢
Are dada to ajun shrimant ch aahe
Pan sarkarla kon jababdar nhi bolnar
अजित दादा चा सिंचन घोटाळा 70 हजार कोटी त्यांना कशी क्लीन चिट मिळाली यावर व्हिडिओ बनू शकता का
Yes definitely
100 studio ni 19 bangle yavar hi 🤣🤣🤣
Yeda ahes ka re bhai 70 hajar koti kahihi
Hyani jr video banvalee tr hyanchya vr Ed lagel nahi tr channel band .. sadhya hukumshahi chalu ahe deshat
@@nikhildhekale9549 you are a Coward bhitrya
सर्व व्हिडिओ ऐकला,खुप सुंदर विश्लेषण मांडले .
राजकिय पक्षाचे नाव पण घेतले, पण ऑनलाईन प्रकार घातकी व जिव घेणा आहे, ज्यात कॉन्ग्रेस वा भाजपा याचा संबंध असतो वा नसतो पण सर्व या मध्ये समाविष्ट असतातच....
मी २०२१ मध्ये शेअर बाजारात २ लाख रुपये २ दिवसात गमावले, ज्या चे मार्गदर्शन मला मुंबई वरून ऑनलाईन होत होते,
ऑनलाईन वाले सर्व लोक खुप नालायक असतात, सुरवातीला नफा दिसतो व आपण मोठे स्वप्न पाहतो, पण भावांनो सामान्य माणसाने त्यात फसु नये .. लवकर करोडपती होता येत नसते हे सत्य आहे❤❤
मस्त आहे माहिती बाजारात अशी भरपूर आहेत रममी गेम खेळत असताना ते आता कुणी फायदा होतो आहे अशी ऐकायला नाही सर्व जण लॉस आहे म्हणून हे गेम खेळत कामा नये हा कॉम्पुटर गेम आहे
महाराष्ट्रातले गडी एकच नंबर आहेत,,
Vishyach भारी ❤नावा प्रमाणे तुमचे vishy असतात. लय भारी आहे. धन्यवाद प्रथमेश जी.....
सट्टा लोक आपल्या मर्जीनी खेळत होते. सट्टा आंतराष्ट्रीय बाजारात आता व्यवसाय मानला जातो. तसा व्यवसाय करणारा जर आपल्या उत्पन्नावर कर भरत असेल तर तो दोषी ठरत नाही. दोष लोकांचा आहे.
Ekhada Samanya manus ky level la jau shakto hyach gr8 example. Apan kahich nahi hya saglya koti koti ruppes chya numbers samor
जंगली रम्मी आऊ ना महाराज,असे मन्हणाऱ्याला जंगलात हना
😅😅
😂
हाणा ? 😂
जंगली रम्मी खेळणारे सगळ्यात जास्त मोठे झाले 😂 जंगली रम्मी पे आवो ना महाराज
Yes
तुमचविश्लेशनफारसटीकअसुन.माझ्यासुध्दामुलानेजंगलीरम्मीखेळुनपांचलाखरुपयेगमवले.त्यालाफायदातरनाहीच.त्याचासंसारऊघड्यावरआहे.तोआत्महत्याकरन्यासप्रव्रतझाला.आतातोवेडाझाला.संसारऊध्वस्तझाला.शेतघहानढेऊनहेकामकेले.न्यायमिळावा.
😢😢😢😢 दुखद
Age 😮😮
एवढा पैसा कमावला पण अक्कल नसलं की असं होतं, इथे लोकं सर्व काही करून लंडनला बिनदस्त राहतात, आणि एका वकील आणि न्यायदिशा सोबत पार्टी करतात.
आजच्या तरुण पिढीला रस्त्यावर आणण्याचे काम करत होतं हे महादेव बुक
शैक्षणिक दृष्ट्या बिहार झारखंड आणि छ्तीसगड मागासवर्गीय,पण फ्रॉड करण्यात पुढे
🤣🤣🤣🤣😜
Motivational story
भाऊ तुमच्यात दम असेल तर राजकारण्यांच्या भ्रषटाचाराविरुद्ध व्हिडिओ बनवा मग मानू 😅
Tyala lavkar maraych nahi
Political leaders are themselves very Coward. SO please don't be afraid 😅😊
@@shankarsargar188ङल
@@shankarsargar188 😂😂
boom me dum lagta hai bro😂😂
अगदी योग्य स्टोरी तुम्ही सांगितले मी ऑनलाईन गेम्स मध्ये कंगाल झालो
धन्यवाद आपने बहुत अच्छा वीडियो बनाया है आपके सभी वीडियो इसी तरह के रहते हैं आप ऐसे ही वीडियो बनाते रहे ताकि जनता की आंख खुले
आमचं बर आहे आयुष्यात कधीच जुगार खेळला नाही.. नाही पुढे खेळणार. 🙏🏻
लहानपणी फक्त मेहंदी कोट, दोन तीन पाच, aani डॉनकी मंकी खेळलो बस. 🥰😄
खर राजकारणातले घोटाळे बाहेर काढा मग खरया घरचा आहे असे समजू .
Mug Kirit bhai laa letter tak. To fadel…
pishvi !
Mala tr nahi.pn tumhi yuwa pidhila hushar krt aahat.thanks dada changli mahiti dili...❤
दोन नंबर चे चुकीचे व्यवसाय करुन माया जमा करून चंगळवाद सुरू केला आहे. झटपट श्रीमंत होण्यासाठी Short cut शोधून मार्ग काढला जातो. तात्पुरत्या स्वरूपात फायदा होतो पण दूरगामी परिणाम वाईट होतो.
कडक शिक्षा झाली पाहिजे
Very nice and bold avataar your❤❤❤❤❤❤❤❤
Super presentation...film tyar honi chahiye iske upar..
चुकीचं काय नाही दुनिया झुकती है झुकानेवाला chaiye
👌👍
Sab jua he😂
Right
या देशाचा कायदा भ्रष्टाचार आणि गुन्हेगारांना पोसनाराच ही यादे देशाचे❤ दुर्दैव
कायदा परिपूर्ण आहे, त्याचे रक्षक च भ्रष्ट आहेत,त्यांना राजकारणी हात देतात आणि तेव्हाच त्यांची हिंमत वाढते , सब मोह माया है।
Phalke bhau..... ekch number...bhwa.... jagdish Phalke
दादा अश्याच माहितीपूर्ण video बनवत जा ...
बेरोजगारांसाठी उपयोगी आहेत...
मागे पण एक सायलेन्सर चोरीची छान video आली होती.. तश्या video बनवा ...
😂 खर आहे भाऊ
खूप छान माहिती दिलीत
यात गवर्मेंट दोषी आहे कशाला ऑनलाइन सट्टा लिगल करायला पाहिजे
Lottery Indira ne aanli tichya saglya beneficiaries na atatk kara.
मे महिना चालू आहे
हे फेब्रुवारी ची बातमी सांगतय
उद्देश वेगळाच
लोकांना /तरूणा वाम मार्गावर नेणं
बर झाल सापळे कुठ लावले ते सांगितलं.. नाहीतर बिचारे सट्टेबाज पोलिसांच्या जाळ्यात अडकले असते.😂😂
Bhari Idea aahe ❤
माझ्या गावातून तसेच फ्रेंड सर्कल मधून तब्बल एक कोटीच्या घरात पैशे गेलेत या महादेव बुक ला या गेम मुले भिकेला लागलो आम्ही 😢😢
सगळेच मिळून सामान्य लोकांना लुटायला लागलेत... मरण फक्त सामान्य लोकांचं....
आजचे सेलिब्रिटी तेच करत आहेत जुगार वाले गेम्स बनवून परत त्यांची advertisement करून लोकांना उल्लू बनवायचे.
Atishay chaan bandhu...tumhi kharach bol bhidu la takkar detahet..fakt ekach suggestion tumhi mahiti sangtana references chi naace details dya mhanje konta news paper vagaire mhanje tumhala ek protection milel jar kuni bhavishyat manhanicha dava kela tar
वेब सिरीज येईल आता भावाच्या Scam वर 😂😂😂
😂
thank you ❤❤❤❤❤
Great..... मित्रा.. 👌
कोणत्या मंत्र्यांवर ED चे छापे पडलेत आणि किती संपत्ती सिस केली त्याचा व्हिडिओ करा
गुजरातच्या मुंद्रा बंदर वर २१,००० कोटींचं ड्रग सापडलं तेव्हा कोणाचा कोणाचा हात होता कळलं का काही? अदानी साहेब चालवतात ते बंदर कित्येक वर्षांपासून.... लोकांना येडं बनवायचे धंदे आहेत ....
Nice 👍
हा व्हिडीओ बगत असताना ड्रीम 11 ची जाहिरात आली व्वा 😂😂😂
To App yevdha motha aahe ki, tyacha paryant kutli yantrana pohochnar nahi
Mala rummy circle 😂
@@coolcatooll
0p
😂😅😅
तुम्ही आता व्हिडिओ बनवा 1 वर्ष पूर्वी भिलाई पोलिसांनी एवढे झन पकडले होते
छत्तीसगढ मध्ये online फ्रॉड हा व्यवसाय झाला आहे तरुणांचा . नेटफ्लिक्स वर जमतारा नावाची सिरीज आहे या विषयावर
Thank you sir
मराठी माणुस आहे जातोय पुढे ह्याचा आनंद आहे
हा व्हिडिओ बघताना जंगली रमी ची Ad आली😂😂😂😂
Irony
❤ khup chan bhau apla gavti avaj
भारीच झोल करतात बुवा 👌🏻
Excellent information 👍
जंगली रमी ची add तर सेलिब्रिटी करतायत त्याच काय ???
साहेब खूप छान माहिती दिली.. खूप खूप धन्यवाद....
सेम असच fraud माझ्या बाबतीत झाला आहे. 70000 गंडवल आहे
Pls कोणी हेल्प करेल ka?
Complaint कुठे करावी lagel🙏🏻🙏🏻🙏🏻e
छान पत्रकारिता
Mast mahiti sangta👍
आम्हाला मराठी matrimony, शादी डॉट कॉम वर लय धोका मिळालाय........
Reservation chi savay laaee vaeet gadyaa. Fakt malach milel ashi lut laagte. Ni ‘taken for ganted’ karun basto. Luck favours only gallant minds not the criminals.
Digitalization free internet.. आणि बरेच काही..❤
मि.आशा कुटल्या आँप मोबाईस मध्ये ठेवत नाही त्यामुळे फटका बसण्याा विषयच य़ेत नाही ड्रिम 11 सुध्दा वापरत नाही
म्हनुण तर म्हनतोआपला विषय भारी भावा
So don't be so overrate yourself. Pride kills everything
Jay Maharashtra
First of all, आपली, स्पष्टीकरण करण्याची पध्दत मला आवडते. त्यामुळे मुख्य विषय समजलेला नाही. आणि दुसरे कारण म्हणजे हा विषयच मुळात आमचा प्रांत नाही. ❤
आरे बाबा राजकारणात भष्टाचार चालतो तर हि किरकोळ गोष्टी आहेत त्या राजकारणी लोकांचा भ्रष्ट बाहेर काढा आधी डाक्टर पण भष्टाचार करतो तिकडे पण लक्ष द्यावे 😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
अहो या जंगली रमी वाल्या नंतर मोबाईल सुद्धा बघू देत नाही सेकंदाला ॲडवटाईज येते त्यामुळे जंगलातच काय त्यांना चांगला हाणला पाहिजे
त्याच....g.....dit....dam...ahe.....tumhi pn kara...
🎉🎉🎉🎉
Ek no kam kel bhava ashe app banvne khup chan ahhe garibit mrnya peksha paise kamaun dusryanchi help kara tss pn adhikari pn khaun rahale ani desh chalvnare sudhatyani tr tyala plan vatl bnvla mehnatini kamvale
भारताचा नकाशा नीट वापरायला शिका अगोदर 😡
Thnku ...
Rammy cercle , jungli rummy sarkhe app pn ban zale pahijet
आजची युवा पिढी आळशी आहे मेहनत करायला नाही पाहिजे कमी वेळात जास्त पैसा कमवायला पाहिजे असे हे दलिंदर
जरा राज्कर्त्यांच्या प्रोपार्टी ची पन माहिती द्या.
pratyek jo election ladhto tyalaa affidavit dyav lagt sampattich. Shalet jaa pragati hoeel.
इडी ने जी माहिती कोर्टात दिली त्या अहवालाच्या माहितीवर एपिसोड बनवा
अरे काय भाऊ तुझ्याच व्हिडिओवरती Dream 11 ची जहिरात 😂😂😂😂
😂
Are bhai.. tu betting kart asshil tech add Tula yenar na😂
Dream xi op app ahe bhai me swata maja vayaktik kharch kadhto app mdhun
Sayam pahije fact ani strategy ani knowledge pahije cricket cha 💯
I live your language.
मुझे तो लगता है सभी ऑनलाइन बेटिंग एप्स बंद करना चाहिए और सरकार को सख्त कानून लाकर इस पर प्रतिबंध लगाना चाहिए ऐसा नहीं किया तो हमारे यंग जेनरेशन हमेशा के लिए इसके अधीन हो जाएगा
Usiki paisose sarkar chalti hai isliye vo bnd nhi karenge
Bhai sarkar ko yeahi chahiye
Vo bolate hai magar janeka nahi samjhe kahi nahi business ahe haaa aapn nit rahaych fhkat
एवढेच सांगतो सगळ्या माझ्या भावांना असे किती विडिओ बनू द्या कारवाई होऊ शकत नाही तोटा आपल्याला सहन करावा लागतो म्हणून डब्बा ट्रेडिंग वर विश्वास ठेऊ नका
मी क्रिकेट बेटिंग अँप ला 15000 लावले होते 20000 जिंकले आणि अँप बंद करून टाकले
Paise kadle naahi ka😂
Nantar kiti takle ani minus zale ?
Dreem 11 भी वयसा ही app है. जागो ग्राहक. 🙏🏼
MIDC कामगार व्यथा
कोल्हापूर MIDC विषय घ्या...
जगात प्रत्येक व्यवसाय हा एक प्रकार चा सट्टा बाजार आहे,😢
ज्याच्या कड़े skill आहे तो यशस्वी होतो आनी ज्याचा कड़े skill नाही तो बर्बाद,
अगदी कोथिम्बीर पासुन ते डायमंड परियन्त,
शेतकरी, असो किव्वा मोठा businessman risk
प्रत्येक व्यवसायत आहे,
शेवटी
ज्याची त्याची निवड,
Exampl
शेती करनाराला माहित अस्ते आपल्या पिकाला भाव मिलेल किव्वा नाही मिलेल,
तरी पन दरवर्षी शेती करताच ना 😢🎉
अहो चांगलच करत होता भाऊ
Hoy
Mahiti dilyabaddal dhanywad
राज्यकर्ते बोगस असल्यामुळे बोगस लोक तयार होतात
True. ChattisDar has deshdrohi parties rule
मस्त खूपच chhan
खूप छान माहिती दिल्या बद्दल धन्यवाद आजची तरुण पिढी आणखी प्रोत्साहित केल्याबद्दल हि धन्यवाद
Thanks Sir
कालची tv varchi शिळी बातमी बघून video केला वाटत जुनी झाली बातमी
आज ही सर्व app, वेबसाईट व्यवस्थित सुरू आहेत
Serving nation IAS and IPS officers😅
Mast vidio zala bhau👌👌👍