मालवण ते मुंबई कोकण रेल्वेचा प्रवास 😍| मांडवी एक्सप्रेस 🚂
HTML-код
- Опубликовано: 3 дек 2021
- मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
गेल्या वेळेस आपण सिंधुदूर्ग ते मुंबई विमान प्रवासाचा व्हीडीओ बनवला त्या व्हीडीओला प्रचंड प्रतिसाद आपणाकडून मिळाला आणि पहिल्यांदा विमान प्रवास करणाऱ्यांना या व्हीडीओचा नक्कीच उपयोग झाला. आज आपण कोकणरेल्वेने प्रवास करुन मुंबईला जाणार आहोत. या दर्म्यान रेल्वे प्रवासाची थोडी बहुत माहिती देण्याचा नक्कीच प्रयत्न करु
मित्रांनो हा व्हिडीओ पुर्ण बघा म्हणजे एक चांगली माहिती तुमच्या पर्यंत पोहचेल.
#malvanilife
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
invitescon....
👍
खूप छान माहिती रेल्वेची.छान ब्लॉग
D. Loco. Used. Though. E. Line
Chan mahiti
3A B1
खूप सुंदर व्हिडियो
Khup Chan video
Khup chaaan
Prathamesh is real friend
खूप सुंदर विडिओ 👌
मुंबईत तुझ स्वागत आहे भावा ...खूप छान माहिती दिलीस ......🙏🙏
Sath mitranchi...dosticha duniyetala raja manus...dewak kalji re
ruclips.net/user/shortsUj_mG3wCnWE?feature=share
Khup chan
लकीदादा, खाली कमेंटमध्ये तुझ्या वडिलांची बातमी वाचून फार वाईट वाटलं. अाईची काळजी घे. बाकी दरवेळीप्रमाणेच हसतखेळत हा व्हिडिओ बनवलास. खूपच छान होता. तू जी माहिती देतोस त्याची शिकवण तुला लहानपणी मामाकडून मिळाल्याचं सांगितलस. ऐकून खूप बरं वाटलं. बाकी अरबस्तानातल्या बागेतील बटाटे (साडे अाठशे रुपये म्हणजे) थोडे महाग वाटले पण, मस्तच होते. Ha.. Ha.. Ha...
बाकी "देव बरे करो" व्हिडिओ बनवणार्याचे अाणि बघणार्याचे पण.
जयहिंद जय महाराष्ट्र
ruclips.net/user/shortsWezfZ2gDDA0?feature=share
Ambernath cha shiv mandir khup femas ahe
Khup Sundar ❤️❤️
आजचा व्हीडिओ खुप माहिती पूर्वक झाला आहे.
👌👌
माझा सारखे खूप आहॆ ज्यांना एवढ नाही माहित कोकण रेल्वेच ते मित्राच्या भरवश्या निघतात ट्रेनने...😊👍
सुंदर मजा मस्ती करत व्हिडिओ बनवला 👌👌👌👌👌👌
ruclips.net/user/shortsWezfZ2gDDA0?feature=share
चिकन लॉलीपॉप वर बटाट्याची भाजी .... कोचरा टाइप झाला ह्या खाना. मस्त vlog 👍👍👍👌👌👌
Thank you so much. Kal bhetun khup chan watal. Ani pratyek video madhun ji mahiti denyacha tuza prayatn asto to khupch kautukaspad ahe. Lawkarch punha bhetu aplya kokanatlya nawin thikani.
ruclips.net/user/shortsWezfZ2gDDA0?feature=share
Khup sunder माहितीचा video 👌
Khup chaan video 👍
माहिती पूर्ण विडिओ बनवला आहे त्यामुळे आवडला विडिओ धन्यवाद
ruclips.net/user/shortsWezfZ2gDDA0?feature=share
खुपच सुंदर अशी माहिती, रेलवेचा प्रवास बघायला मजा आली, जाम भारी, तुझा रेलवेचा प्रवास सुखकर गेला असेल अशी मी आशा करतो.
ruclips.net/user/shortsWezfZ2gDDA0?feature=share
खूपच सुंदर आणि स्पेशली सिंधुदुर्ग स्टेशन बद्दल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
Khup chaan video 👍
रोह्याच्या आधीचं footage मस्तंच... सुंदर 👍👌
Lucky ji tumcha baba na kaonta ajar hota khup vait vatle
सिंधुदुर्ग स्टेशन वरून माझे तळगाव घर 15 मिनिटांवर आहे
dada mst
Welcome to mumbai,,💐💐
Khup chaan video 👍
ruclips.net/user/shortsWezfZ2gDDA0?feature=share
Lucky bahu nice & great information
छान माहिती.
ruclips.net/user/shortsUj_mG3wCnWE?feature=share
Khup chaan video dada aani chaan mahiti thank u
नेहमीप्रमाणे हा सुद्धा ब्लॉग फार सुंदर होता
Khoop chaan.
खूप छान .👍
Video best v Railway chi changali information milali. 👍👍👌
ruclips.net/user/shortsWezfZ2gDDA0?feature=share
Ok ol. 👌
Nice kokan 👍👍👍👍🙏🙏🙏🙏
पुन्हा एकदा नव्या जोमाने टाकलेला आजचा हा travel vlog खूपच छान होता.
एक माहिती देऊ इच्छितो सुकळवाड चा आठवडी बाजार हा खुल्या मैदानात नाही भरत तर मालवण कासाल रस्त्याला आतल्या बाजूला एक समांतर रस्ता आहे तिथे भरतो आणि तिथेच मालवण बाजूला जाताना मच्छी बाजार आहे. आतल्या रस्त्याला हनुमानाचे मंदिर आणि पोस्ट office pan आहे. मालवण रस्त्यावरून आत जाताना भाई गावडे ह्यांचे बटाटा वड्यासाठी प्रसिध्द असे उपहारगृह आहे आणि आतून कसाल चया बाजूला बाहेर पडताना काराने आजीच उपहारगृह आहे तिथली कांदाभजी आणि बामगोळे खूप चविष्ट आहेत.
सुकळवाड चा आठवडी बाजारात तळगाव, अनाव,गवराई येथून माणसे येतात.
प्रवासादरम्यान घेतलेला footage आणि दिलेली माहिती खूपच मस्त होती.
तू सगळ्यांना विचारतोस की आणखी काही बदल हवे आहे का तर त्या बद्दल एक सांगतो "तू इतरांसारखे उठसूट vlog नाही बनवत तुला जी माहिती द्यायची आहे त्याचा तू आधी अभ्यास करतोस आणि काही प्रश्न पडले तर त्याची उत्तरं शोधून नंतर तू माहिती आम्हाला देतोस. त्यामुळे काहीच बदल नको करुस
असेच नवनवीन व्हिडीओ बनव आणि आम्हाला नवीन माहिती दे.
🙏🙏🙏देव बरे करो 🙏🙏
ruclips.net/user/shortsUj_mG3wCnWE?feature=share
2
विडिओ सुंदर होता 👌👌
Welcome to Mumbai 🙏🙏
खूप खूप खूप छान माहिती दिली
मांडवी आवडती ट्रेन आहे, फूड खूप टेस्टी आहे.
Lucky दादा खुप छानvidio झाला👌
देव भले करो
ruclips.net/user/shortsUj_mG3wCnWE?feature=share
👍🏽
ruclips.net/user/shortsWezfZ2gDDA0?feature=share
Ranbanbuli na stn
कोकण प्रवास खुप छान 👌👌👍👍
Khup chaan video 👍
Khup Chan vlog! ❤️
ruclips.net/user/shortsWezfZ2gDDA0?feature=share
First views
Halidche nerur,kudal ya gava madhel loke karni karat aahet. tuja gavi hya var kahi upya aahe ka please sang mala
मस्त 👌👌👌👌👍👍👍👍👍
Welcome to Mumbai 📍👍💐
ruclips.net/user/shortsWezfZ2gDDA0?feature=share
👍💖
ruclips.net/user/shortsWezfZ2gDDA0?feature=share
Lucky dada aai na baghun dolyat panich ale, ani once again very informative video , hat's of you
Khup sunder video Dada
ruclips.net/user/shortsUj_mG3wCnWE?feature=share
Nice vlog... 👌👌👌👌🙏💐
भाव,मी तुझे विडिओ बघायच्या आधीच लाईक करतो
ruclips.net/user/shortsWezfZ2gDDA0?feature=share
आपला vlog पाहुन छान वाटला.मुख्यता video मध्ये detailing फार असते.त्यामुळे मला आपला vlog बघायला फार आवडतो. कारण मला फार तसे आवडते.स्वतः मी civil engineer (somaiya college student)आहे. So I appreciate ur vlog .
Nice video 🎥👍
Very nice
ruclips.net/user/shortsWezfZ2gDDA0?feature=share
खूपच छान विडीयो मुंबई शहरात लक्की भावा तुझे स्वागत आहे देव बरे करो
लकी सर मस्त वीडियो. आपले सर्व वीडियो छानच असतात. खूप चांगली माहिती आम्हाला आपल्या व्हिडीओमधून मिळत असते. आपले मनापासून धन्यवाद लकी सर 🙏🙏🙏🙏🙏
ruclips.net/user/shortsWezfZ2gDDA0?feature=share
Very nice.
ruclips.net/user/shortsUj_mG3wCnWE?feature=share
हसतखेळत खूप छान व्हिडिओ बनवला. काकी ला बघून खूप बरं वाटलं
ruclips.net/user/shortsUj_mG3wCnWE?feature=share
Chhan video, sahalecha picnic che pn aatwan zali hasat khelte prwas nehmech changla.
ruclips.net/user/shortsUj_mG3wCnWE?feature=share
Mi vidharbacha ahe mi ek vela rantnagirila gelo hoto train ni mala tyachi atwan aali
Nice one video bro 💯❤️
ruclips.net/user/shortsWezfZ2gDDA0?feature=share
Prathmeshchi smile vatavarnat Anand nirman karte. Tyachya ujwal bhavishyasathi ashirvad.
ruclips.net/user/shortsUj_mG3wCnWE?feature=share
खुप छान माहिती मिळाली आहे.
कृपया आपल्या कोकणात प्रत्येक गावात काही ना काही खाण्याचा स्पेशल पदार्थ मिळतोच याची पण माहिती दिली तर बरे होईल.
दादा खूप छान विडीओ आम्ही पण ओरसलाबसतो
ruclips.net/user/shortsUj_mG3wCnWE?feature=share
Lucky' Tuze videos khup chan astat...
Koknat Railway ne janyachi maja khup mastta aste.. Specially me Diva Sawant wadi ya train madhun janychi maja khup vegli ahe.
Mast video ❤️
1 viewer😃😃😃😃
First like first view and first comment😅
Luki dada happy jarni
Bhava ambernath la yena 1 time please
😍😍😍😍
ruclips.net/user/shortsWezfZ2gDDA0?feature=share
Dada tuz Insta handel comment kr na description box madhli link ne opne nahi hotay
आमका पण अगदी ट्रेन मधून गेल्यासारखा वाटला. देव बरे करो 👍🏻
ruclips.net/user/shortsWezfZ2gDDA0?feature=share
Mast video
2 vaccine nasel tar chalta ka train la
तुमच्या वडिलांबददल कळल्यावर खुप वाईट वाटले. आई ची. काळजी घ्या .
Bhai te kurele pakdycha jala me magvly mumbra madun. quality changle aha na tyache udya yeyel ajch magavl.
नम्याची आधुनिक शेतकरची जाम खेचता 😜😜😜
Mala mazya aaichhi Athvan aali 62 vay aahe majhe mazi aai suddhha pivala batatyachi bhaji dyayachi aani chapati n detaa poori dyayachi aai parat milat naahi tumachi aai la majha namaskar sangaa
Tyka vtla aapla ghar ha
Mumbai la kuthe rahtos dada
दादा ऑटोवाल्याचा आणि रेल्वे च्या मोटरमन चा नंबर नाही घेतलास 😁
Kalyan madhe kuthe alay dada
Hii dada khup chaan aani ek saangu prathmesh chi mummy na amhi lahan pana pasun olkhto tyanna amhi mavshi mhant hoto tyanchya maher cha ghar aahe tyanchya pudhchya bajula amcha ghar aahe gav far miss karat aahe nice video 👍 take care 🙏🙏
Tumch college kutach dada
दिसले नाही आई बरी आहेना दादा
खूप छान आहे पण रेल्वेच्या खाणे पिणे यावर विश्वास बसत नाही
ruclips.net/user/shortsUj_mG3wCnWE?feature=share
Khanara member vato hai to
Bhava kay yar amachi ratnagiri tumhi dakhavatach nay main station
Dada ratnagiri sathi special vlog banvnar 😊👍
@@MalvaniLife Nakki bhaghel bhava dada nako bolu bhava mi chota ahe tuzyasun
कट्टा चा बाजार असतो शुक्रवारी
वयनीआणि बाबु कुठे आहे
Mumbaila 😀
Divyla utarlas sangycha bhetyla aalo asto dada
Aamhi Sindhudurag Lach basato aamcha gav javal aahe Padave 20 mi lagatat
ruclips.net/user/shortsUj_mG3wCnWE?feature=share
⭐️⭐️⭐️⭐️⭐️👌👈
छान विडिओ पण नॉनव्हेज शूटिंग केल्या मुळे शेअर करू शकत नाही
माझ्या फेसबुक पेज वर एक व्हिडिओ आहे
हाउ टू बीकम ट्रॅव्हल व्लोगर तुला आणखी माहिती मिळेल
कोकणात दिसतात तशी माणसं आहेत का
हा मला पडलेला प्रश्न , कारण मला खूप विचित्र अनुभव आला होता कोकणचा
काही गावात खूप ड्यांबीस माणसं आहे
dev bhala karo
Dev bare karo 👍
ruclips.net/user/shortsUj_mG3wCnWE?feature=share
Airway peksha railway vlog bara hota..