Travelling Mumbai To Nepal । प्रवास मुंबई ते नेपाळ।28 तास ट्रेन मध्ये🙀। India Nepal Border। Ep.1।
HTML-код
- Опубликовано: 25 окт 2021
- Travelling Mumbai To Nepal । प्रवास मुंबई ते नेपाळ।28 तास ट्रेन मध्ये🙀। India Nepal Border। Ep.1
🙏 नेपाळ सिरीज चा हा पहिला व्हिडिओ आहे.या व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी केलेला महाराष्ट्र (ठाणे) ते नेपाळ पर्यंतच प्रवास पाहायला मिळेल.यात मी ट्रेन ने ठाणे ते पाटलीपुत्र ( बिहार) मग तिथून पुढे बस ने राक्सउल बॉर्डर ने नेपाळ पर्यंत चा प्रवास दाखवला आहे.हा संपूर्ण प्रवास करायला मला 36 ते 37 तास लागले.ज्या ट्रेन ने मी प्रवास केला त्याचे डिटेल्स 👇 दिले आहे.तुम्ही Flight ने सुद्धा नेपाळ जाऊ शकता .आणि व्हिडिओ आवडलीच तर नक्की share करा.आणि आणि कंमेन्ट मध्ये कळवा तुमचं मत.धन्यवाद🙏
ट्रेन डिटेल्स-
LTT PPTA SPL 02141 ( लोकमान्य टिळक टर्मिनल ते पाटलीपुत्र ) 27 तास 55 मिनिट
2S - 425 ₹
SL - 695 ₹
3A - 1825 ₹
2A - 2525 ₹
1A - 4460 ₹
Ac कोच ची तिकीट किंमत कमी जास्त होत असते.
1. पनवेल ते रायगड hitchhiking - • Panvel To Raigad।Hitch...
2.पावसाळ्यातील रायगड- • पावसाळ्यातील रायगड। प्...
3. रायगड इतिहास आणि संपूर्ण माहिती- • धुक्यामधला रायगड किल्ल...
मनाली सिरीज -
1. • प्रवास मुंबई ते मनाली।...
2. • मनाली टूर नियोजन। Mana...
3. • Rohtang Pass। रोहतांग ...
मालाना गाव-
1. • रहस्यमय गाव मलाणा पर्य...
2. • Malana|हिमाचल मधील एक ...
#मुंबई ते नेपाळ
#mumbai to nepal
#India nepal border
#MH yatri
#indian railway
#marathi hitchhiker
Your Queries:-
Nepal india border
Nepal kse jayche
how to reach nepal
train se nepal kaise jaye
direct train
nepal border crossing kashi karaychi
indian in nepal
raxual border kuthe aahe
instagram id :- mh.yatri?igshid...
Thanks For Watching This Video
Like Share& & Subscribe🌍
Music By :- Highway One - Steve Adams
In The Sweet By The By Zachariah
Hickman.mp
lslabonita- An jone mp3.
Communicator - Reed mathis.mp3
Tropic - Anno Domini Beats.mp3
पोरगा एकदम Genuine आहे...अशीच मेहनत कर...नक्कीच यशस्वी होशील 👍
मला स्वतःला नेपाळमध्ये गेल्यासारखे वाटते 🎉❤
Subscribe करणारच.. कारण मराठी माणसाने मराठी माणसाला वरती आणलं पाहिजे
True.... Proud Marathi
Amhala pn Support Kara mg thoda far 😅
@@countdownsanket4021केला ना भावा 👍
I'm empress
Ajit pawar sarkha, aaplyach guru si gaddari karun KI devendra fadnavis sarkha Gujrati netyancha chamcha banun ?
चांगला व्यति आहे खूप छान भाऊ👌
मित्रा तुझ्या हिंमती दाद द्यावी लागेल... खूप छान विडिओ बनविला... अभिनंदन. विडिओ सादरीकरण उत्तम...फक्त प्रत्येक काळजी घेत जा
व्हिडिओ आवडला मित्र आम्हाला पण खर्च किती आला हे सांगितलं नाही नेपाळ खूप छान आहे आम्हाला पण फिरावे असे वाटते
आमाला पण नेपाळ फिरायला यायच आहे पण तुमचा फोन नंबर पाठवा
खूप छान माहिती दिली भाऊ धन्यवाद
धाडस आहे तुझ एकट्याने प्रवास
भारताबाहेर
मित्रा खूप कौतुक,सुंदर नेपाल यात्रा घडवली ,तुझ्या धाडसाचं कौतुक वाटत ,कृपया यात्रेचा तपशील पण सांगत जा. खर्च किती ? इत्यादी.पुढील वाटचाली करिता शुभेच्छा ईश्वर तुझं भल करो अशीच सर्व प्रवास सुखकर होऊ दे.
खूपच चांगली माहिती सांगितली मित्रा
Very nice खरोखरच खूप छान व्हिडिओ बनवली.मित्रा.❤
खुपच छान माहिती सांगतोस जास्तीत जास्त शुद्ध मराठी बोलतो प्रत्येक गोष्ट स्पष्ट सांगतो प्रवासात अशा मार्गदर्शनाची अतिशय गरज असते. तुझे दोन व्हिडिओ बघितल्यानंतर बरेच व्हिडिओ बघितले. त्यातून मला खोलवर माहिती मिळाली. आपण ट्रीप मध्ये कसे लुटला जातो हे लक्षात आले. तुझ्या पद्धतीने ट्रिप केल्यानंतर किती स्वस्त मस्त छान होऊ शकते. याचा आत्मविश्वास आला.ट्रॅव्हल च्या नादी लागून खूप खर्च लागतो. बाहेर फिरण किती सोप्प असतं यावरून लक्षात घेतले पाहिजे. जे जे आपणासी ठावे ते ते सकल जनांसी सांगावे या उक्तीप्रमाणे हा मुलगा सतत काही ना काही सांगत असतो. खूपच छान.❤
धन्यवाद ♥️
Bhai direct mumbai to raxual nhi jau shakat ka by train
छान प्रवास दाखवला भावा . तुझे खास अभिनंदन. असेच प्रवास वर्णन दाखविण्यासाठी तुला शुभेचा . या मुले पर्यटन वाढीस मदत होते . लोकांना रोजगार वाढतो . त्या त्या ठिकाणच्या प्रसिद्धा गोष्टी पाहायला मिळतात. Well done 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
मस्त लय भारी व्हिडिओ
मस्त,माहिती चांगली दिली.
खूप छान आहे
खूप छान तुझा विडिओ खूप आवडला
मित्रा बिनधास्त व्हिडीओ बनव आपोआपच एक्सपर्ट होशील, करत रहा
10.36- Mahit nahi kasa janar ahe pn janar ahe :)
Liked the confidence in you
विडियो छान आहे आज पहिली विडियो बघीतली आवडली माहिती पण छान दिली प्रवास खर्च सांगितला असता तर गाडी भाड खाण्याचा खर्च इतर आवडला विडियो असास पुढे जात राह शुभेच्छा
धनयवाद🙏🏻
खूप छान माहिती सांगितली 👌
भाऊ मी तर हे राज्य बाईक वर फिरलो नेपाळ परेन्त 👌✌️☝️
एक नंबर मित्रा सुपर व्हिडिओ
Khup khup jabardast video bhau.... Loved it...😍😍. God bless you...Proud Marathi and Proud People....🎉🎊🎉🎊🎉🎊
खूप छान प्रवास वर्णन केला आहे
Khupch Chan mahiti ❤❤
Khup chhan watli bhau ..
1 no
..💟
Good job Mitra
व्यवस्थित छान माहिती सांगतोस👍👍👍👌👌
छान आहे बरका भावड्या विडिओ,
खुप छान विडीओ व प्रवास धन्यवाद मित्रा 🥀💯
Lay Bhari Mitra ,
सुंदर, धाडस केले आहे.
भावा तू गोरखपूर वरून गेला असता तर सोप झालं असतं i think
Sonauli border
Yes
Khuch chan. Mahiti dilis mitra asach yashavi ho... Dhanvad
Are Bhai Ekch Number 👍
व्हिडिओ आवडला सोनोली बॉर्डर सुद्धा आहे बनारस वरून छान शुभेच्छा
Helpful thanq bhai keep it up
Genuine bahut achcha video banaya hai
एक नंबर भावा🙏
Mitra Tujhe video Khup Chan astat
Me majhay family sobat baghto.
Specially Nepal trip beautifully describe all details required
Khup Sunder
Op vlog bhau ❤🔥👀🔥
Mast. Bhava chan
खुपच छान❤️
Kakadakkk Re Bhava Love From Ratnagiri ❤❤❤
Bhai good knowledge to Nepal tour.
विडियो फार चांगले आहेत.
Ek dam masta
खूप छान 👍
खूप छान आहे दादा ❤❤❤
Very nice
Well Done Boy
पुढील प्रवास सुकर होवो..
Ek number bhava❤❤
लई भारी, मित्रता.
मी मराठी.
Very good presentation as well as clarity of sound and picture
Nice Mitra
भाऊ मस्त व्हिडिओ❤
Very good👍
Nice video 👍👌
खूप छाण
Very good bro...
1 no bhau
1 no sheth
Nice keep it up thanks
Mast re 🥰🥰🥰
तुम्ही LTT वरून सुटणारी कामाख्या एक्सप्रेस पकडून कटीहार ला उतरा - कटीहार वरून दुसरी ट्रेन पकडून जोगबनी रेल्वे स्टेशन ला उतरल्यावर पायी चालत दोन मिनिटात नेपाळ मध्ये प्रवेश करता
प्रवासात बिलकुल दगदग होत नाही मी असाच प्रवास केला होता नेपाळ च्या विराट नगर मध्ये Hulas Wire Industry limited काही महिने नोकरी केली
नेपाळी कामगार खुप मेहनती आहेत मला उत्कृष्ट पणे मदत केली
Very nice bro...
Lots of love bro from nepal
Chan aahe😊
Jabardast
Lai Bhaari Bhava
Nice video bro
Video 👌 😁 ❤️ mast bhava
Thank you
तु जेव्हा ठाणे वरून बसलास ना तेव्हा चा व्हिडीओ महत्वाचा होता गाडी मध्ये एंटर आणी कुठे बसलास काय झाल हे तु मिस केलंस
Nice 👌
छानच व्हिडीओ 👌👌
Mla khu avadli video 🙏
Nice bhava
A very fine presentation, done, in a beautiful understated way by someone so young. No hype, no noise, no extra padding, restrained. Congrats, keep it up. Real treat. Raju from Kerala, settled in Hyderabad
Mast
मस्त
super😊😊😊 👌👌👌
मस्त मित्रा
धन्यवाद
Great picture
मस्त माहिती दिलीस मित्रा
हो आणि एकटा travel करताना स्वतःची आणि आपल्या सामानाची काळजी घे ❤
हो नक्की
Very nice video
मस्त सुंदर
❤माझ आणि माझ्या मित्रांच dream आहे नेपाळ बघण्यासाठी जायच thanks for informing me 😊🙏and happy journey bro God bless you 🤗
Very nice 👌 👍
Nice jarny
छान
Very good
Nice
Kup changla video kela Mitra, mala pan Nepal jayecha vichar start jala
lay bhari bhau....traval detail pan tak sagle bhari hoil.........all the best
Ho thank you😊
केल लगेच subscribe 👌👌
Nice 👌 👌
Nice information bhava 👌
👍 thanks