मुंबईचे सुक्या मच्छीचे मार्केट | Dry Fish Market In Mumbai | बोंबिल, वाकटी, जवळा, मांदेली, सुरमई

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 июл 2024
  • मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
    आज आपण मुंबईतील शिवडी येथील सुक्क्या मच्छीच्या मार्केटला भेट देणार आहोत. शिवडी रेल्वे स्टेशनच्या जवळच असणाऱ्या या मार्केट मध्ये कोणकोणते सुके मासे काय भाव ला मिळतात याची संपूर्ण माहिती देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. नक्कीच तुम्हाला या व्हीडीओद्वारे एक चांगली माहिती मीळेल.
    #malvanilife #मालवणीलाईफ #कोकण #मालवण #konkan #kokan #sindhudurg #mumbai #shivdi #dry #dryfishcurry #dryfishmarket #fishmarket #fish #bombilfry #bombayduckfish #wholesale
    follow us on
    facebook
    / 1232157870264684
    Instagram
    invitescon...

Комментарии • 25

  • @bag9845
    @bag9845 18 дней назад +6

    सर्व विक्रेते परप्रांतीय.

  • @maheshchougule1818
    @maheshchougule1818 18 дней назад +11

    एक पण मराठी माणूस नाही आहे 😢

  • @ashokadkar2692
    @ashokadkar2692 18 дней назад +2

    लकी दादा मांजा भाचा गिरीश त्याचा मुलगा साईश तुज्या बरोबर आला बघून बरं वाटले असेच चांगले व्हीडिओ बनव देव बरे करो 👌👌👍👍🙏🙏

  • @sarojdhuri7804
    @sarojdhuri7804 18 дней назад +1

    मी पहिल्यांदाच पाहिलं.खुप मोठे आहे.

  • @vinayakvasage6023
    @vinayakvasage6023 11 дней назад

    लकीभाऊ मस्त व्हिडिओ बणवलात.
    देव बरे करो 🙏

  • @johnalmeida4634
    @johnalmeida4634 18 дней назад +2

    आमच्या वसई सुकेळी पिकतात त्याचा पण विडीओ बनवा

  • @sunilsawant7158
    @sunilsawant7158 18 дней назад +1

    सर्व विक्रेते परप्रांतिय आहेत

  • @sarojdhuri7804
    @sarojdhuri7804 18 дней назад

    चांगली माहिती मिळाली.

  • @awadutrane1418
    @awadutrane1418 15 дней назад

    Dada dry fish. Veg veglya prakarche kase banvthath te dakva na tumchya Chanel war

  • @vikeshghadivlogs
    @vikeshghadivlogs 18 дней назад

    👍👍👍

  • @1very_9simple_7person_0
    @1very_9simple_7person_0 18 дней назад

    Barech divas Mumbait kadle hya veles?

  • @rajeshsawant9948
    @rajeshsawant9948 16 дней назад

    Arvind ji sawant MP (UBT) ka area hain Hindi main

  • @Nishukokanboy1307
    @Nishukokanboy1307 18 дней назад +2

    नविन माणसाला फसवतात.पाच ते दहा दुकानात जाऊन विचारा मग घ्या.

  • @rajeshsawant9948
    @rajeshsawant9948 16 дней назад

    Bhai Jan Mumbai balsahab ka area he Marathi main bolo

  • @rajeshsawant9948
    @rajeshsawant9948 16 дней назад

    Alibag chi sukhi masali

  • @supriyagawade8542
    @supriyagawade8542 17 дней назад

    आई च्या हातचे सुकी मच्छी रेसिपी बघायला आवडेल मांदेली सुरमई

  • @kauthaku23456
    @kauthaku23456 10 дней назад

    You should have to flash mobile number on the screen

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale4979 18 дней назад

    सगळे भय्ये

  • @suhaswarik8337
    @suhaswarik8337 17 дней назад

    तुझे सगळे व्हिडिओ बागतो पण टिव्ही वर

  • @tejaschavan1833
    @tejaschavan1833 18 дней назад

    khup june market aahe

  • @suhaswarik8337
    @suhaswarik8337 17 дней назад

    माझा काका ते फाटक क्रॉस करत असताना ट्रेन आली आणि ते रुळात झोपले आणि वाचले

  • @suhaswarik8337
    @suhaswarik8337 17 дней назад

    तु मुंबईत येवून हिंदी का बोलतो😅