Это видео недоступно.
Сожалеем об этом.

सरपंचांची बायको पळाली घरगड्या बरोबर 😅

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 сен 2024
  • #madhukarkute
    #कॉमेडी
    #अर्पिताकुटेकॉमेडी
    #comedy
    #bhandan
    #Marathi
    #Ganeshshindemohol
    #कॉमेडी_वीडियो
    #comedyvideo
    #comedyvideos
    #comedy_video
    #comedyshow
    #comedyclub
    #comedyscenes
    #भांडण
    Caution : आमचे कोणतेही व्हिडीओ परवानगीशिवाय डाउनलोड तसेच अपलोड करू नये कृपया काळजी घ्यावी.
    भांडण या सिरीज मधील सर्व पात्र व घटना हे काल्पनिक असून त्यांचा वास्तविक जीवणाशी कोणताही संबंध नाही या सिरीजमधून फक्त मनोरंजन व्हावे एवढाच आमचा हेतू आहे आणि कोणाच्याही भावना दुखावण्याचा मानस नाही जरी एखाद्या पात्राचा कोणाच्याही वास्तविक जीवनाची संबंध आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा आणि
    :- Facebook Instagram अश्या social media वर आमच्या परवानगीशिवाय आमचे व्हिडिओ वापरू नयेत आणि जर वापरल्यास आपल्यावर सायबर केस करण्यात येईल.

Комментарии • 73

  • @santoshlande434
    @santoshlande434 Месяц назад +406

    नमस्कार 🙏 सरपंच शरदभाऊ.बारके हवालदार गंगाराम भाऊ. स्वाती वहिनी.आणी पिनुभाऊ. ज्योतीताई.गंगाभाऊ.पिनुभाऊ. ज्योती ताई. अप्रतिम अभिनय केला आहे. सर्वांना आवडेल असा हा खुपचं छान अभिनय केला आहे.शरदभाऊ अतिशय उत्कृष्ट कॉमेडी व्हिडिओ सादरीकरण केला आहे. अर्पिता कुटे कॉमेडी अतिशय नंबर एक आहे धन्यवाद सर श्री स्वामी समर्थ...🙏🥱😭😢😢😢😮😮😅😊🚩🚩🚩👏👏👏

    • @santoshlande434
      @santoshlande434 Месяц назад +33

      धन्यवाद सर श्री स्वामी समर्थ 🙏👍😭🚩🚩🚩👏

    • @pandurangmhaskar4789
      @pandurangmhaskar4789 Месяц назад +12

      😂❤❤❤❤❤❤❤ l

    • @santoshlande434
      @santoshlande434 Месяц назад +5

      @@pandurangmhaskar4789 धन्यवाद शुभ शनिवार शुभ दुपार आजचा दिवस आपणासाठी आनंदी उत्साही जावो संतोष लांडे राजमुद्रा मिसळ आपले मनापासून आभार 🙏👍🚩🚩🚩👏

    • @santoshlande434
      @santoshlande434 Месяц назад +5

      धन्यवाद सर श्री स्वामी समर्थ 🙏👍🚩🚩🚩👏

    • @laxmikantganpatsankpal-sb3io
      @laxmikantganpatsankpal-sb3io Месяц назад

      @@santoshlande434ll

  • @RatanGunjalkar
    @RatanGunjalkar Месяц назад +45

    Khup chan comedy sherad bhau va Gangara havaldar 👌👌👌

  • @ramchandrajagtap5448
    @ramchandrajagtap5448 Месяц назад +41

    पोलिस ही शेवटी माणुसच आहे !
    त्यांनाही भावना ,मन ,नातं असतात !
    ग्रेट आहेत पोलिस !
    🎉🎉🎉🎉🎉

    • @santoshlande434
      @santoshlande434 19 дней назад +1

      @@ramchandrajagtap5448 अतिशय उत्कृष्ट कमेंट धन्यवाद 🙏👍🚩🚩🚩👏

  • @chandramanimane5184
    @chandramanimane5184 Месяц назад +7

    छान व्हिडीओ.

  • @RatanGunjalkar
    @RatanGunjalkar Месяц назад +15

    खूप छान बारके हावालदार पीनू ला आणि शांताबाई सपूट केल्या बदल अती सूनदर video

  • @banduborade9993
    @banduborade9993 Месяц назад +7

    हवालदार भाऊराव भारी एक नंबर

  • @gajanannimkarde6317
    @gajanannimkarde6317 Месяц назад +3

    Nice video

  • @hemangipatil2754
    @hemangipatil2754 Месяц назад +18

    बार के हवालदार एकच नंबर विडीओ आहे खरोखर च तुम्ही खुप चांगली माणुसकी दाखवून नव-यामुळे त्रासलेल्या सरपंचाच्या बायकोला तुम्ही सपोर्ट केल्या बद्दल तसेच स्वाती चे एक लाख रुपयाचे बक्षीस पण तुम्ही स्वतः च्या खिशातून देणार असे तुम्ही जाहीर केले शिवाय स्वाती चे एक लाख रुपया चे बक्षीस तुम्ही स्वतःच्या पदरचे देणार खरोखर तुमचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे (गंगाराम भाऊ) पोलिसांची दुसरी बाजु पण आम्हाला बघायला मिळाली

  • @Adityadarevlogs
    @Adityadarevlogs Месяц назад +13

    गंगाराम तुम्ही त्यांना वाचवायला नव्हतं पाहिजे

  • @dhananjaytawate4334
    @dhananjaytawate4334 4 дня назад

    Good

  • @jaideepsahajrao2161
    @jaideepsahajrao2161 Месяц назад +14

    36 min. चा एपिसोड झाला nice episode पुलिससlची दूसरी बाजू पन दाखवली की त्यांच्यl शरीरा मध्य चंlगाले मन आसते अप्रतिम एपिसोड सर्व टीम ने कूप छान काम केले 🎉🎉🎉😂😂😂😅😅from Sanjay Delhi

  • @pccricket5861
    @pccricket5861 Месяц назад +2

    Best police he gave him one lakh baba

  • @IshwarShinde-ef4wp
    @IshwarShinde-ef4wp Месяц назад +5

    अर्चना मॅडम कुठे गेले अर्पिता कुठे कॉमेडी

  • @tukarambhoj3923
    @tukarambhoj3923 Месяц назад +16

    तांबाटे बांधायला या दोघे दोन चार दिवस सरपंच जाईल कंटाळुन घरी हवालदार तुम्ही पण एक लाख खिशात ठेवा

  • @bhalchandrakulkarni2922
    @bhalchandrakulkarni2922 Месяц назад +8

    लातूर ला. पाठवा

  • @ShalanDeokar
    @ShalanDeokar Месяц назад +1

    😂😂😅

  • @HaridasKawade-ed9wy
    @HaridasKawade-ed9wy Месяц назад +1

  • @NitinNaik-qp8ox
    @NitinNaik-qp8ox Месяц назад +2

    😅😊😊

  • @ArunDhiware
    @ArunDhiware Месяц назад +6

    QNA Video banva

  • @basavrajbabanagare7148
    @basavrajbabanagare7148 Месяц назад +3

    Policachi duty barobar nahi

  • @nanapatilpable
    @nanapatilpable Месяц назад +2

    😢 वन

  • @dattapatil8860
    @dattapatil8860 Месяц назад +2

    आमच्या उस्मानाबाद मध्ये या

  • @SmilingArchery-nj9ms
    @SmilingArchery-nj9ms Месяц назад +3

    😅

  • @hanumantpawar6860
    @hanumantpawar6860 Месяц назад +1

    अरे जोतिने बाबुराव सोडलाका कितग लफडे करावा

  • @user-sb3is2oq4r
    @user-sb3is2oq4r Месяц назад +4

    ❤❤❤❤❤❤❤pagal

  • @jeevanpokale1424
    @jeevanpokale1424 Месяц назад

    छान

  • @hanumantpawar6860
    @hanumantpawar6860 Месяц назад +2

    शांते किति लगन करते

  • @DelightfulAnglerfish-nv9vo
    @DelightfulAnglerfish-nv9vo 14 дней назад

    😢

  • @jaypalingole6197
    @jaypalingole6197 Месяц назад +2

    😮,, AA

  • @dineshk3307
    @dineshk3307 Месяц назад

    Kn

  • @shashikantbagul1656
    @shashikantbagul1656 13 дней назад

    Nashik aaslyane mi vidio pahato..tikadchi boli bhasha aikayla chan vatate

  • @user-gr5wr5kk3n
    @user-gr5wr5kk3n Месяц назад +9

    आमच्या सातारचा वाघ कसा आहे गंगाराम

  • @user-fq1yf1qo1l
    @user-fq1yf1qo1l Месяц назад +1

    Nice video