लाखो-करोडो रुपये खर्च करून स्लॅबची बांधलेली देवळे, लाईटचा झगमगाट आणि लाऊडस्पीकरचा कर्कश्य आवाज यापेक्षा गर्द हिरव्या झाडीत जिथे फक्त पाण्याचा खळखळाट, पक्षांचा किलबिलाट आणि गजबजलेल्या ठिकाणापासून दूर अशा निसर्गाच्या कुशीत वसलेल्या ठिकाणी मनाला हवीहवीशी वाटणारी शांतता आणि समाधान मिळते. इथेच देव भेटतो. पूर्वीची साधी पण अनमोल देवळे पाहीली की मन प्रसन्न होते. स्वतःशी बोलायचे असेल तर अशा ठिकाणी जाऊन बसावे.
@@kokansanskruti तू खूप छान काम करतोयस दादा. तुझ्यामुळे आम्हाला घरबसल्या गावचं, निसर्गाच छान दर्शन होतं. आणि महत्वाचं म्हणजे तुझ्या घरचं वातावरण साधं पण आपुलकीचं आहे. नाही तर खूपसे चॅनेल्स असे आहेत जिथे नुसती भांडणं, आणि चुगल्या चालू असतात. मोजकेच असे चॅनेल्स आहेत जे आवर्जून बघावेसे वाटतात आणि 'कोकण संस्कृती' त्यापैकी एक आहे. आणि हो, तू आमच्या घरातलाच सदस्य वाटतोस म्हणून तुझा एकेरी उल्लेख करतेय.😊
मित्रा तू व्हिडीओ बनवत होता तेव्हा आम्ही पण तिथे होतो आम्ही भिवंडी वरून यूट्यूब वर व्हिडीओ बघून तिथे आलो होतो मस्त मंदिर आहे 🙏 अश्या ठिकाणी आपण सगळ्यांनी जायला पाहिजे . जय महाराष्ट्र 🚩
खरच कोकनात राहता भाग्यवान हो तुम्ही आम्ही कर्नाटकचा उष्णप्रदेशात असतो अम्हला कोकन खुप आवडातो तुम्ही कुन्डात मोबाइल सह उडी मारला ते तुम्ही घसरुन पडला काय वाटल नंतर पन्यातुन तुम्ही वर अल्यावर समजल मोबाइल जलनिरोदक आहे। यन्दा महाराष्ट्र जास्त पाऊस आहे स्वताची काळजी घ्या नमस्कार l ❤
एकदम भारी व्ह्यू होता... आणि त्यातल्या त्यात बाईक ची थोडीशी व्हिडिओ ग्रापी मस्त वाटली.. खुप छान सुरवात एकदम जबरदस्त...
मराठी ❤
Next level ♥️🤗😊
स्वच्छता राखण्यास विनंती केली ते ऐकून खूप छान वाटले...❤
Mitra khup chan akha kokan meditation sati jabardast ahe.
लाखो-करोडो रुपये खर्च करून स्लॅबची बांधलेली देवळे, लाईटचा झगमगाट आणि लाऊडस्पीकरचा कर्कश्य आवाज यापेक्षा गर्द हिरव्या झाडीत जिथे फक्त पाण्याचा खळखळाट, पक्षांचा किलबिलाट आणि गजबजलेल्या ठिकाणापासून दूर अशा निसर्गाच्या कुशीत वसलेल्या ठिकाणी मनाला हवीहवीशी वाटणारी शांतता आणि समाधान मिळते. इथेच देव भेटतो. पूर्वीची साधी पण अनमोल देवळे पाहीली की मन प्रसन्न होते. स्वतःशी बोलायचे असेल तर अशा ठिकाणी जाऊन बसावे.
एकदम बरोबर
@@kokansanskruti तू खूप छान काम करतोयस दादा. तुझ्यामुळे आम्हाला घरबसल्या गावचं, निसर्गाच छान दर्शन होतं. आणि महत्वाचं म्हणजे तुझ्या घरचं वातावरण साधं पण आपुलकीचं आहे. नाही तर खूपसे चॅनेल्स असे आहेत जिथे नुसती भांडणं, आणि चुगल्या चालू असतात. मोजकेच असे चॅनेल्स आहेत जे आवर्जून बघावेसे वाटतात आणि 'कोकण संस्कृती' त्यापैकी एक आहे. आणि हो, तू आमच्या घरातलाच सदस्य वाटतोस म्हणून तुझा एकेरी उल्लेख करतेय.😊
Really awesome atmosphere just beautiful
मित्रा तू व्हिडीओ बनवत होता तेव्हा आम्ही पण तिथे होतो
आम्ही भिवंडी वरून यूट्यूब वर व्हिडीओ बघून तिथे आलो होतो
मस्त मंदिर आहे 🙏 अश्या ठिकाणी आपण सगळ्यांनी जायला पाहिजे . जय महाराष्ट्र 🚩
❤ श्री स्वामी समर्थ ❤ ॐ नमः शिवाय ❤ श्री गणेशाय नमः 🙏
संदेश, आपण प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण सुंदर करता आणि भाषेवरील प्रभुत्व उत्तम.
आमच्या गावी जे देवस्थान आहे ते पण sapteshwer दापोली तालुका मु पो panchandi
Khup Chan video 👌👌❤❤
संदेश तुझे विडिओ बगतो खुप सुंदर असतात मी पण सांगमेश्व चा आहे
मस्त ठीकाण आहे खूप छान 👍👍👍
सुंदर ठिकाण आहे ओम नमः शिवाय
Khoop chaan video
Sundarch bhau, tumhi vlogging kart hotat tewha amhi hoto tithech 😊
शिवाय नमस्तुभ्य🙏🙏
खूप छान दादा निसर्गाचा अवीस्कार असलेले हे मंदिर आणी आजुबाजुला असलेल्या निसर्गमय वातावरण अप्रतिम
Khup chaan ahe 😍
🙏 ओम नमः शिवाय, छान व्हिडीओ.
छान निसर्ग , देऊळ,कुंड मस्त , व्हिडिओ छान,निवेदन 👍👍👍👍
देऊळ खुपच सुंदर निसर्ग सुंदर video छान
Khup chaan mandir aahey aani parisar dada
DaDa tujhey video khup chan asatat ❤
मस्तच! मज्जा एकदम..
ओम नमः शिवाय
सुंदर विडिओ आहे
Nice Blog dada
खुप छान अस ठीकान आहे संदेश दादा
खुप छान ठिकाण आहे ओम नम॰शिवाय
Nivall apratim 😊
Har har mahadev...
Masat hota video
Kup chann
Very Nice
Nice video
Nice 👍🏻
Masta ❤
आम्हाला एकदा माचाळ पण दाखव.
खरच कोकनात राहता भाग्यवान हो तुम्ही आम्ही कर्नाटकचा उष्णप्रदेशात असतो अम्हला कोकन खुप आवडातो तुम्ही कुन्डात मोबाइल सह उडी मारला ते तुम्ही घसरुन पडला काय वाटल नंतर पन्यातुन तुम्ही वर अल्यावर समजल मोबाइल जलनिरोदक आहे। यन्दा महाराष्ट्र जास्त पाऊस आहे स्वताची काळजी घ्या नमस्कार l ❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
He maze gav aahe kasba
🙏🏻👏👍🏻👌🏻
Hello sandesh..are aaplya turla accident zala na... gadi savkash chalv
दादा, आपलं गाव कोणतं व जिल्हा कोणता आहे?
Ratnagiri
भावा लोकेशन पाठव
Bindhast banav series 👍
👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍