एका तासात जवळ जवळ चार हजार व्हूज आणि पाचशे वर लाईक्स. ग्रेट स्वानंदी. कोकण कन्या. तुला काय येत नाही हा शोधाचा विषय आहे. असेच छान छान व्हिडियो टाकत जा. 👌👍🌹🌹
स्वानंदी तुला खूप खूप आशीर्वाद अग किती कवूतुक करावे तुझे आत्ता शब्दाचं संपले सर्व गुण संपन्न आहेस घरच्यातीलच वाटते परमेश्वर तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करणार.
तुझ्या नेहमीच्या व्हिडिओज सोबतच तुझ्या कोकणातल्या अशा प्रकारच्या पदार्थांच्या मेजवानीचा सुद्धा आनंद अशाच प्रकारे पुढेही सर्व रसिक प्रेक्षकांना घेता यावा हीच अजून एक अपेक्षा..👌👌👍
खूप छान लागतात पातोळ्या अगदी 20-25 वर्ष झाले असेल खाल्ले ले आमच्या कडे कोजागिरी झाल्यावर 8 व्या दिवशी हा पदार्थ बनवाचे आता तो सण विसरले आठिणदा बोलायचे त्याला,तू ग्रेट आहेस स्वानंदी.खूप पुढे जाशील.❤❤❤️
मी आत्ताच पक्षपंधरवड्यात तवशाचं लोणचं केलं होतं, माझ्या आईला ते फार आवडायचं...तिच्यासाठी केलं होतं...मला पण फार आवडतं...नवरात्रात काकडीचे घारगे एक दिवस नैवेद्याला केले होते...छान केलंस तू हे सगळं...मस्तच ❤❤❤❤❤
खरंच तुला बघुन खुप छान वाटले.तुझा तुझा उत्साह आनंद बघून खूपच मस्त वाटलं मी अशीच होते तुझ्यासारखी तू अगदी सराईतपणे करते सगळं हे बघून खूप छान वाटलं तुला ❤❤ all the best
Thanku so much swanandi he lunch Mala mahiti navhte tuzyamule samjal me tuze sagle video baghte khup chaan mahiti milte tuza sadhepana aani goad bolne aavdate God bless you
स्वानंदी, तुझे vlogs खूप सुंदर असतात. आम्ही तुझ्या vlogs ची वाट बघत असतो. कोकणातील निसर्ग सौंदर्य आम्हाला खूपच भावतं. फोटोग्राफी ची क्वालिटी उत्तम आहे.
स्वानंदी मी आज पहिल्यांदा तुझा व्हिडिओ पाहिला मला खूप आवडला माझे मिस्टर तर रोज आवडीने पाहतात त्यांना तू तुझे बोलणे तुझे पदा पदार्थ करण्याची पद्धत खूप आवडते मला दोन मुलीचे आहेत मुलगी नाही त्यामुळे आमचे हे आवडले तुझ्या सगळे व्हिडिओ पाहतात आणि सारखे सांगत असतात तुझा व्हिडिओ नाही आला तर जुनी पाहतात तर आवडीने तुझे व्हिडिओ पाहतात स्वानंदी बाळा माझ्याकडून तुझ्या पुढील सर्व वाटचालीस खूप खूप शुभेच्छा आजपासून सगळे मी व्हिडिओ तुझे पाहत राहील 💐💐💐💐💐🥰🥰🥰🥰🥰❤❤
तवशाचे पातोळे ऐकून आहे परंतू तवशाचे लोणचे बनवतात हे पहिल्यांदाच ऐकतोय व पाहतोय. तुम्ही सर्व पदार्थ अत्यंत एकाग्रतेने मन लावून बनवलेत. तुम्हांला जेवताना बघुनच आमचेही पोट भरले.तुम्ही नक्कीच देवाचे अत्यंत लाडके आहात म्हणुनच तुम्ही सर्व गुण संपन्न आहात. तुमचं घर,घरातील माणसं,घराचा निसर्ग रम्य परिसर,गोठ्यातील गुरं,पक्षांचा किलबिलाट,खारुताईचं ओरडणं आणि या सगळ्यात तुमचं कुठेही कमी न पडणं.हे सगळं ऐकून बघुन आमचही या असल्या मन आणि आत्मा प्रसन्न,शांत होणार्या वातावरणात रहाण्याचं स्वप्न पुर्ण झाल्यासारखं वाटतं.तुमचा कोणताही व्हिडीओ किंवा शाॅर्ट पाहीला की मनाला समाधान मिळतं. त्याबद्दल तुमच्या सर्व कुटुंबाला खूप खूप धन्यवाद,आभार. 🙏
अतिशय सर्व गुण संपन्न अशी देखणी गाईका अन्नपूर्णा ,चित्रकर्ती ,मला तू खूपच आवडतेस ,मीही चित्र कर्ति व कवियत्री आहे ,आपल छान पटेल भेटू कधितरी नक्की (व सारस्वत )आहे !ह्याचाही अभिमान आहे ❤👍
स्वानंदी ताई खूप सुरेख हे सगळं फक्त ब्लॉग किंवा इथपर्यंत मर्यादित नसून आता या आमच्या आठवणी झाल्या आणि तुझ्या पण या कायमस्वरूपी चा ठेवा झालाय आणि तुझ्यामुळे आम्हाला कोकणात असल्यासारखं वाटतं पदार्थ खाल्ल्यासारखा वाटतात आणि कौतुकाला तुझ्या शब्दच सापडत नाहीत
या वेळी मेनका दिवाळी अंक सर्वात शेवटी ग्रंथालयातून वाचण्यास घेणार आहे. यातच बरेच काही आले ना. शहाण्या कागदावरील त्या मुलाखतीचा स्वाद वर्षभर मनजिव्हे वर पसरलेला राहील. तुझ्या सारख्या खुप जणी असल्या तर किती तरी काबिल्यांमध्ये निःसीम आनंद निर्माण होत राहील. नक्की असाव्यात. खुप शुभेच्छा. All The Best. Go ahead ! 🎉🎉🎉
स्वानंदी तुझे व्हिडिओ व मुक्ताचे व्हिडिओ छान असतात.मी दररोज तुझें व्हिडिओ बघते.❤❤ नवीन आला नसला तर जुने बघते.खुप छान संस्कार झाले आहेत तुझ्यावर.आई व वडीलांना प्रनाम,,,
Hey Swanandi...tulla sagla yeta karta tu gura sambhalteys,atishay chaangli sugran ahes ,tu ghara chya goshti saglya sambhalteys,tuza awaz pan khup sunder ahe ani tu disayala pan khup sunder ahes ,tu purna pane multi tasker ahes ..beauty with the brain ❤🌹😍
स्वानंदी, जुन्या आठवणींना उजाळा दिलास, माझी आजी होती तेव्हा पातोळी आणि तांदळाची खीर खाल्लेली. पातोळी थोडी कमी गोड करायची आणि त्यासोबत तांदूळाची खीर. आज्जीची आठवण आली आणि आपली खाद्या संस्कृती जपली पाहिजे हे तू vlog मधून सुचवतेस खूपखूप आभार
ऐका ना !हा तुझा शब्द खूपच गोड वाटतो तुझ्यासारखा . आम्ही पण पातोळ्या करतो नागपंचमीला . तांदळाचं पीठ हळदीच्या पानावर लावून त्यात गुळखोबऱ्यांचं सारण भरतो .
कित्ती प्रसन्न व्यतिमत्व आहे तुझं स्वानंदी. सदा सुखी राहा. आम्ही पण तावशाचे पातोळे करतो पण मोदक च सारण भरून.. बाहेर तांदूळ च्या पिठात किंवा रव्यात तंवश्याचा किस घालून पीठ तयार करायचं. आत मोडकासारखं सारण भरायचं. खूप छान होतात करून बघ.
कला गुणांनी नटलेली , गाणे 🎶पेंटीग ,शेती,पाककला क्षेत्रात निपुण असलेली,प्राणी-गुरांवर प्रेम करणारी स्वानंदी सरदेसाई तूझा अभिमान वाटतो❤❤
One in million people we can find.
Yes very true
@@Sathish-m4i what do you want to say
💯🙌👍🙏
अगदी बरोब्बर...खूपच गुणी...गोड मुलगी...हिचे कौतूक करावे तेवढे कमीच 🎉
लाखात एक अशी कोकण कन्या स्वानंदी ❤
मुलगी असावी तर अशी
जबरदस्त.
नशीबवान आई बाबा ज्यांना तुझ्या सारखी लेक मिळाली आणि तूही ज्यांनी तुला इतक्या छान संस्कारात वाढविले.
शब्दांच्या पलीकडले आहेस तू स्वानंदी तुझं कौतुक करण्यासाठी शब्द अपुरे पडतात खूप खूप शुभेच्छा स्वानंदी ❤❤❤
अगं एखाद्या सुगरण गृहिणी प्रमाणे सर्व करताना बघून किती कौतुक करावे असं वाटतं.हे पदार्थ खावेसे वाटतात.,❤😊
ह्या सगळ्या गोष्टी तुला आईची मदत लागतेच त्या मुळे तझी आई सर्वात श्रेष्ठ आहे तुपण छान मेहनत घेतेस पण आईविना काहीच नसत बाळा
स्वानंदी खूप छान .. तुझा व्हिडीओ बघताना प्रसन्न , शांत वाटते . तुझ्या आवाजातला निरागसपणा मनाला भावतो . आईला रोज दृष्ट काढायला सांग .
एका तासात जवळ जवळ चार हजार व्हूज आणि पाचशे वर लाईक्स. ग्रेट स्वानंदी. कोकण कन्या. तुला काय येत नाही हा शोधाचा विषय आहे. असेच छान छान व्हिडियो टाकत जा. 👌👍🌹🌹
Excellent
साधेपणा खुपच भावतो स्वानंदी, नावातच आनंदी स्वतः बरोबर सर्वांना आनंद देता ताई आपण 🌺🌺🌺
Very nice recipe.
Nice video🎉
तुला पाहून व तुझे विडिओ पाहून मी धन्य झालो ! जे मी शोधत होतो ते सगळं तुझ्यात आहे.
सर्वगुण संपन्न अशी लेक सर्वाना मिळो हीच परमेश्वराकडे प्रार्थना 🙏
श्यामची आई या पुस्तकात सात्विक प्रेमाची भूक या गोष्टीत ..श्यामच्या आईने असेच पाटोळे केले आहेत श्याम साठी तुला बघून तो प्रसंग आठवला ...खूप छान ❤
पातोळे
7:33 @@shreyabagwe9093
फारच गुणी आहेस ग मुली. देव तुझ सदैव भलं करोत. तुमची बाग बघायची ईच्छा आहे. 😍
मी तुमचे सगळे व्हिडिओ पाहते....छान वाटत तुमचा परिसर...आज जे मोदक पात्र दाखवला ना ते मी पहिल्यादा पाहिलं ...ते मला खूप आवडलं
शुभाशिर्वाद स्वानंदी.सुगरण आहेस. (तवसं, पातोळे, हळदीची झाडं, चिरेबंदी, चूल--कोकण दर्शनाने मन प्रसन्न
खूप सुंदर swanandi, तुला बघून वाटते की अजून आपली संस्कृती जीवंत आहे. ❤
स्वानंदी तुला खूप खूप आशीर्वाद
अग किती कवूतुक करावे तुझे
आत्ता शब्दाचं संपले
सर्व गुण संपन्न आहेस
घरच्यातीलच वाटते
परमेश्वर तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करणार.
सुगरण बाई .छान छान रेसिपी.❤
पक्षांचे किलबिलाट ऐकून बर वाटल.
तुझ्या नेहमीच्या व्हिडिओज सोबतच तुझ्या कोकणातल्या अशा प्रकारच्या पदार्थांच्या मेजवानीचा सुद्धा आनंद अशाच प्रकारे पुढेही सर्व रसिक प्रेक्षकांना घेता यावा हीच अजून एक अपेक्षा..👌👌👍
खूप खूप छान मस्त रेसिपी आहे 👌👌👍👍
खूप छान लागतात पातोळ्या अगदी 20-25 वर्ष झाले असेल खाल्ले ले आमच्या कडे कोजागिरी झाल्यावर 8 व्या दिवशी हा पदार्थ बनवाचे आता तो सण विसरले आठिणदा बोलायचे त्याला,तू ग्रेट आहेस स्वानंदी.खूप पुढे जाशील.❤❤❤️
मी आत्ताच पक्षपंधरवड्यात तवशाचं लोणचं केलं होतं, माझ्या आईला ते फार आवडायचं...तिच्यासाठी केलं होतं...मला पण फार आवडतं...नवरात्रात काकडीचे घारगे एक दिवस नैवेद्याला केले होते...छान केलंस तू हे सगळं...मस्तच ❤❤❤❤❤
खूप छान व्हिडिओ.........👍👍👍👍👍 खूप सुंदर 👍👍👍👍👍👍👍👍
स्वानंदी तु जितकी माॅडन आहेस तितकीच सिपल तुजाशी जो लग्न करेल तो खुप नशिबवान आसेल आई आबाबाईचा आशीर्वादाने चागला तुजा मनासारखा वर मिळु दे
खरंच तुला बघुन खुप छान वाटले.तुझा तुझा उत्साह आनंद बघून खूपच मस्त वाटलं मी अशीच होते तुझ्यासारखी तू अगदी सराईतपणे करते सगळं हे बघून खूप छान वाटलं तुला ❤❤ all the best
ऐक ना!! तुला सगळंच कसं येतं? आणि निरागसपणे हसताही येतं फारच छान!!
Jasa Tumhala Bolata Yete😅😅😅😅
Thanku so much swanandi he lunch Mala mahiti navhte tuzyamule samjal me tuze sagle video baghte khup chaan mahiti milte tuza sadhepana aani goad bolne aavdate God bless you
उत्कृष्ट जुन्या काळातील अन्न शिजवण्याची शैली. अजूनही त्याच पद्धतीने तयारी करत आहे. खूप चांगले
ऐकाना हा शब्द कानावर्ती आला की मन परिपूर्ण आनंदी होत ❤❤❤❤🎉🎉🎉
खूप छान रेसिपी स्वानंदी
कित्ती गोड 👌👌👌
दिसणं,वागणं, बोलणं, पदार्थ करतानाचा नीटनेटकेपणा सगळंच छान 😘😘
प्रथमदर्शनीच अतिशय आवडलीस, खूप खूप शुभेच्छा 👍👍👍
स्वानंदी, तुझे vlogs खूप सुंदर असतात. आम्ही तुझ्या vlogs ची वाट बघत असतो. कोकणातील निसर्ग सौंदर्य आम्हाला खूपच भावतं. फोटोग्राफी ची क्वालिटी उत्तम आहे.
फुलले रे शन माझे हे गाणं मनना. ग ..ताई
स्वानंदी मी आज पहिल्यांदा तुझा व्हिडिओ पाहिला मला खूप आवडला माझे मिस्टर तर रोज आवडीने पाहतात त्यांना तू तुझे बोलणे तुझे पदा पदार्थ करण्याची पद्धत खूप आवडते मला दोन मुलीचे आहेत मुलगी नाही त्यामुळे आमचे हे आवडले तुझ्या सगळे व्हिडिओ पाहतात आणि सारखे सांगत असतात तुझा व्हिडिओ नाही आला तर जुनी पाहतात तर आवडीने तुझे व्हिडिओ पाहतात स्वानंदी बाळा माझ्याकडून तुझ्या पुढील सर्व वाटचालीस खूप खूप शुभेच्छा आजपासून सगळे मी व्हिडिओ तुझे पाहत राहील 💐💐💐💐💐🥰🥰🥰🥰🥰❤❤
Actually The Real kokan hearted❤girl ❤❤
All Round अशी तुझी personality आहे . We are proud
सुंदर भाषेत पदार्थ व पाक कृती सांगितलेस स्वानंदी 👌🏼👌🏼👌🏼
स्वानंदी अगदी नावाप्रमाणेच आहेस !
तुझ्या सर्वच कलागुणांचे मनापासून अभिनंदन!!
स्वानंद बेटा तुला मनापासून शुभ आशीर्वाद
तवशाचे पातोळे ऐकून आहे परंतू तवशाचे लोणचे बनवतात हे पहिल्यांदाच ऐकतोय व पाहतोय. तुम्ही सर्व पदार्थ अत्यंत एकाग्रतेने मन लावून बनवलेत. तुम्हांला जेवताना बघुनच आमचेही पोट भरले.तुम्ही नक्कीच देवाचे अत्यंत लाडके आहात म्हणुनच तुम्ही सर्व गुण संपन्न आहात. तुमचं घर,घरातील माणसं,घराचा निसर्ग रम्य परिसर,गोठ्यातील गुरं,पक्षांचा किलबिलाट,खारुताईचं ओरडणं आणि या सगळ्यात तुमचं कुठेही कमी न पडणं.हे सगळं ऐकून बघुन आमचही या असल्या मन आणि आत्मा प्रसन्न,शांत होणार्या वातावरणात रहाण्याचं स्वप्न पुर्ण झाल्यासारखं वाटतं.तुमचा कोणताही व्हिडीओ किंवा शाॅर्ट पाहीला की मनाला समाधान मिळतं. त्याबद्दल तुमच्या सर्व कुटुंबाला खूप खूप धन्यवाद,आभार. 🙏
स्वानंदी.. खुप च सुंदर 👌👌👌सर्वगुण संपन्न स्वानंदी 👌👌👌सुगरण स्वानंदी 👌👌👌
खुप सुंदर सादरी करण . Best video . ❤🎉
खूप छान स्वानंदी. तुला खूप शुभेच्छा
Khupach chan recipe
तुझं बोलणं अतिशय सुंदर आणि शुद्ध आहे कोकणी जुने शब्द तूझ्या बालण्यातून येतात बरं वाटतं
अतिशय सर्व गुण संपन्न अशी देखणी गाईका अन्नपूर्णा ,चित्रकर्ती ,मला तू खूपच आवडतेस ,मीही चित्र कर्ति व कवियत्री आहे ,आपल छान पटेल भेटू कधितरी नक्की (व सारस्वत )आहे !ह्याचाही अभिमान आहे ❤👍
Sun asawi tar ashi.👌👌👌
जय श्रीराम,स्वानंदी दोन्ही रेसीपी,आईच्या मदतीने छानच बनवल्यास ,मस्त खावेसे वाटतेय!
खुपच छान बनवलेत पातोळे👌👌🌷🌷
तवसाचे लोणचे आणी हळदीच्या पानातील पातोळ्या, खुपच छान केल्यास,सुगरण स्वानंदी ❤❤❤ सगळेच मनापासून करतेस
पातोळ्या करण्याची नवीन पद्धत कळली, आवडली सुद्धा ❤
स्वानंदी तू खरंच एक अत्यंत गुणी मुलगी आहेस... तुला माझ्या कडून अनेक आशिर्वाद... तुला खूप सुखी आणि समृद्ध आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप धन्यवाद 🙏🏻
स्वानंदी ताई खूप सुरेख हे सगळं फक्त ब्लॉग किंवा इथपर्यंत मर्यादित नसून आता या आमच्या आठवणी झाल्या आणि तुझ्या पण या कायमस्वरूपी चा ठेवा झालाय आणि तुझ्यामुळे आम्हाला कोकणात असल्यासारखं वाटतं पदार्थ खाल्ल्यासारखा वाटतात आणि कौतुकाला तुझ्या शब्दच सापडत नाहीत
मला आवडतात पातोळे.फारच सुंदर 👌
Khup mast rasipi aahe 🌹❤
या वेळी मेनका दिवाळी अंक सर्वात शेवटी ग्रंथालयातून वाचण्यास घेणार आहे.
यातच बरेच काही आले ना.
शहाण्या कागदावरील त्या मुलाखतीचा स्वाद वर्षभर मनजिव्हे वर पसरलेला राहील.
तुझ्या सारख्या खुप जणी असल्या तर किती तरी काबिल्यांमध्ये निःसीम आनंद निर्माण होत राहील. नक्की असाव्यात.
खुप शुभेच्छा.
All The Best.
Go ahead !
🎉🎉🎉
स्वानंदी तुझे व्हीडिओ पाहण्यासाठी खुपचं आवडतात तु खुप गोड दिसतेस आणि मोठी हो.गोड गोड शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉🎉
स्वानंदी तुझे व्हिडिओ व मुक्ताचे व्हिडिओ छान असतात.मी दररोज तुझें व्हिडिओ बघते.❤❤ नवीन आला नसला तर जुने बघते.खुप छान संस्कार झाले आहेत तुझ्यावर.आई व वडीलांना प्रनाम,,,
अप्रतिम... अष्टपैलू स्वानंदी...
मी पण आता लोणचं करून बघणार आहे स्वानंदी तुझे विडिओ खुप छान आणि बघायला natural वाटतात कारण इतरांसारखं मेकअप झाक पाक नसतो ते मला खूप आवडतं
अनेक दिवसापासून स्वानंदी तुझे सर्व व्हिडिओ पाहतो. 'ऐका ना!' म्हणून व्हिडिओची केलेली सुरुवात खूप आवडते. तुला खूप शुभेच्छा.
Menu सुंदर सोप्या भाषेत दाखवला छान
खूप छान पा पातोळ्या छान बनवला आहे स्वानंदी खूप खूप आभारी
👍👍👍👍👍एकच नंबर खुप चागली माहिती दिली
Amazing video khup chaan
👌👌👌पातोळे एकदम मस्त. बघून खायची इच्छा झाली.
Video . बघताना तुझ्या सोबत तिथेच वावरत आहोत असे वाटतं...खूप खूप आनंद होतो खरच स्वानंदी...❤❤. Thanks तू हे share करतेयस त्यासाठी..👍
वाफहाण्य च भाडं काय सुरेख आहें जुन्या काळातलं आणी नेहमी प्रमाणे तुझा ब्लॉग पण भारीच ❤
किती छान रेसिपी पण आणि तू पण😊
मस्त. खाली बसून, विळीवर चुलीवर, तांब्याच्या कुकर मधे पाहून छान वाटलं
Mastch tai khup chan video astat tumche mala khup aavdatat tumche vlag pahayla
Hey Swanandi...tulla sagla yeta karta tu gura sambhalteys,atishay chaangli sugran ahes ,tu ghara chya goshti saglya sambhalteys,tuza awaz pan khup sunder ahe ani tu disayala pan khup sunder ahes ,tu purna pane multi tasker ahes ..beauty with the brain ❤🌹😍
स्वानंदी, जुन्या आठवणींना उजाळा दिलास, माझी आजी होती तेव्हा पातोळी आणि तांदळाची खीर खाल्लेली. पातोळी थोडी कमी गोड करायची आणि त्यासोबत तांदूळाची खीर. आज्जीची आठवण आली आणि आपली खाद्या संस्कृती जपली पाहिजे हे तू vlog मधून सुचवतेस खूपखूप आभार
तुला मीं एकच मन्हतो तू स्वानंदी सर्व गुण सम्पन्न आहेस ग्रेट 🌹👍🌹
Khup chhan padarha dakhavles 👌👌👌
ऐका ना !हा तुझा शब्द खूपच गोड वाटतो तुझ्यासारखा . आम्ही पण पातोळ्या करतो नागपंचमीला . तांदळाचं पीठ हळदीच्या पानावर लावून त्यात गुळखोबऱ्यांचं सारण भरतो .
किति निटनेटके पणाने वसहज दोन्ही वस्तू बनवल्या खूप छान ग्रेट
Mast Swanandi...as usual...hope to watch you cooking more traditional dishes like these❤
हसरी स्वानंदी❤️❤️
Khup Chan swananadi tuzye pratek gosti madhala interst pahun aanand vatato sarva gun sampanna ❤
Khup chhaan
Khup chan video tai tumche
😋 पातोळे 😍my all time favorite.. Ganpati zalyapasun per week kahtey me ❤❤
Very very good swanandi god bless you ❤
नेहमीप्रमाणेच सकाळी पहिला चेहरा तुझाच पाहिला..नक्कीच दिवस खूप छानच जाणार..खूप खूप शुभेच्छा स्वानंदी..
खूपच छान आहे . ❤ छान माहिती सांगितली .
😋😋 मस्तच
Aswnandi the great personality as usual
Khupchaan patole ani lonche👌👌
Wa स्वानंदी beta धन्य आहे tuzi ❤
खूपच छान सादरीकरण केले आहे.तुझ आणि आईचं खरंच खूप कौतुक आहे खूप भारी.👌🏻👌🏻👍🏻👍🏻
खुप छान माहिती
खूपच गुणी आणी गोड हुष्षार मुलगी
Love you ❤❤❤❤❤
नवीन काहीतरी पाहायला आणि बघायला मिळाला उत्तम 😋. छान स्वानंदी 👌🏼
🙏🚩फारच छान सुंदर🚩🙏🚩मनःपूर्वक शुभेच्छा🚩🙏
माझे खूप आवडता पदार्थ
ग्रेट 👍👍👍🙏🙏🙏
कित्ती प्रसन्न व्यतिमत्व आहे तुझं स्वानंदी. सदा सुखी राहा.
आम्ही पण तावशाचे पातोळे करतो पण मोदक च सारण भरून..
बाहेर तांदूळ च्या पिठात किंवा रव्यात तंवश्याचा किस घालून पीठ तयार करायचं. आत मोडकासारखं सारण भरायचं. खूप छान होतात करून बघ.
पदार्थ छान असेलच पण तुमचं समजावून सांगणं खूप अप्रतिम 😊👍
स्वानंदी सदा आनंदी, एक प्रसन्नवदना!
तवसाचे लोणचे आणि पातोळे खूप छान 👌👌👌👌