खूप छान आणि उपयुक्त माहिती. आजकाल असे ज्ञान असलेले लोक दुर्मिळ होत चाललेत. तुमचे काम कौतुकास्पद आहे.अशा लोकांचे ज्ञान प्रकाशात आणण्याचे महत्वपूर्ण काम तुमच्याकडून होत राहो
आज शहरातील शाळांमधील वातावरण त्यातही ज्यांच्यामुळे आज महाराष्ट्र खंबीर ऊभा आहे असे युगपुरुष छत्रपति शिवाजी महाराज त्यांचा इतिहास कमी होत आहे..परंतु या शाळेत महाराजांची मुर्ती पाहून मन प्रसन्न झाले आणि तितक्याच आवडीने मुलांनी बाहेर राजगड बनवलाय हे पाहून खूप आनंद झालाय, खरी पिढी, खरे संस्कार याच शाळांमध्येच घडतात..एकंदरीत छान व्हिडिओ 👌👍🙏
दादा जबरदस्त विडिओ बनवला आहे तुम्ही, काय अवस्था आहे शिक्षणाची अजुनही आपल्या महाराष्ट्रात वाईट वाटते आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी आमच्या गावातील लोकांना कितींदा सांगतो कि आपले खरे तिथक्षेञ रायरेश्वर आहे ते उजेडात आणले पाहिजे तर मला कोणच प्रतिसाद देत नाहीत. पुतळे उभारुन काय करायचे आहे जिथुन स्वराज्याची सुरूवात महाराजांनी केली ते मंदिर आज काय हालात आहे याची कोणालाच किंमत नाही.
हा निसर्ग भरभरून देतो आपण घेतले पाहिजे समज पाहिजे. दादा तुम्ही खरच डाॅक्टर आहात आणि मेडीकल तर खुप खुप मोठे आहे, मध्ये मागच्या विडीओमध्ये मला तिथे हॉस्पिटल नाही म्हणुन काळजी वाटली होती पण आता एवढी औषधे पाहुन छान वाटल मला. 🥰🥰👍👌👌🥰🥰 या विडीओसाठी मन:पुर्वक धन्यवाद आपले दादा, खुप खुप शिकता आले. 🚩🙏🚩 माझ्या परिसरामध्ये देखिल खुप नैसर्गिक संपत्ती आहे पण माहिती नसते, दादांना मनापासुन धन्यवाद छान माहिती सांगितली उपयुक्त अशी. 💯👌🥰🙏🚩🙏 सुरेश दादांना मनापासुन प्रणाम करते 🙏 जय शिवराय🚩🙏🚩 खुप हुशार आहेत विद्यार्थी, शाळा ही छान आहे. छोटा खुपच गोड आहे 🥰🥰
अगदी खरय ताई…👍🏻तसे तर आपले पुर्वज सगळेच निसर्गाचे परिपूर्ण ज्ञान असणारे होते..काळाच्या ओघात आपण ते विसरलो परंतु आजही या गोष्टी अशा डोंगरदऱ्यांत राहणाऱ्या लोकांना माहीत आहेत त्यांच्यामुळे या टिकुन आहेत..😇❤️🙏🏼
@@nishantawadevlogs अगदीच. सुरेश दादा तर खरच ग्रेट आहेत, त्यांनी तिथे राहुन निसर्गाला काही त्रास न देता जपलय हि खुप मोठी गोष्ट आहे. नाहितर आपली बरिच लोक झाडे लावणे लाबंच लावलेली झाडे सुध्दा तोडायला निगालेत, का तर जमीनीमुळे जी कोणी सोबतच घेऊन जाणार नाही. आजच त्या गोष्टीचा अनुभव मिळाला माझी बरीच झाड तोडली गेली ज्याचा कोणाला काही त्रासच न्हवता, वाईट याच वाटल ती जगायला खुप वर्ष जातात मुर्ख लोकांना तो विचार नसतो असो. मी माझी झाडे पुन्हा लावेल.
@@nishantawadevlogs @nishantawadevlogs अगदीच. सुरेश दादा तर खरच ग्रेट आहेत, त्यांनी तिथे राहुन निसर्गाला काही त्रास न देता जपलय हि खुप मोठी गोष्ट आहे. नाहितर आपली बरिच लोक झाडे लावणे लाबंच लावलेली झाडे सुध्दा तोडायला निगालेत, का तर जमीनीमुळे जी कोणी सोबतच घेऊन जाणार नाही. आजच त्या गोष्टीचा अनुभव मिळाला माझी बरीच झाड तोडली गेली ज्याचा कोणाला काही त्रासच न्हवता, वाईट याच वाटल ती जगायला खुप वर्ष जतात मुर्ख लोकांना तो विचार नसतो असो. मी माझी झाडे पुन्हा लावेल.
@@nishantawadevlogs अगदीच. सुरेश दादा तर खरच ग्रेट आहेत, त्यांनी तिथे राहुन निसर्गाला काही त्रास न देता जपलय हि खुप मोठी गोष्ट आहे. नाहितर आपली बरिच लोक झाडे लावणे लाबंच लावलेली झाडे सुध्दा तोडायला निगालेत, का तर जमीनीमुळे जी कोणी सोबतच घेऊन जाणार नाही. आजच त्या गोष्टीचा अनुभव मिळाला माझी बरीच झाड तोडली गेली ज्याचा कोणाला काही त्रासच न्हवता, वाईट याच वाटल ती जगायला खुप वर्ष जतात मुर्ख लोकांना तो विचार नसतो असो. मी माझी झाडे पुन्हा लावेल.
@@nishantawadevlogs @nishantawadevlogs अगदीच. सुरेश दादा तर खरच ग्रेट आहेत, त्यांनी तिथे राहुन निसर्गाला काही त्रास न देता जपलय हि खुप मोठी गोष्ट आहे. नाहितर आपली बरिच लोक झाडे लावणे लाबंच लावलेली झाडे सुध्दा तोडायला निगालेत, का तर जमीनीमुळे जी कोणी सोबतच घेऊन जाणार नाही. आजच त्या गोष्टीचा अनुभव मिळाला माझी बरीच झाड तोडली गेली ज्याचा कोणाला काही त्रासच न्हवता, वाईट याच वाटल ती जगायला खुप वर्ष जतात मुर्ख लोकांना तो विचार नसतो असो. मी माझी झाडे पुन्हा लावेल.
प्रथम आपणास व सुरेश दादांना नमस्कार आपण रानोमाळ फिरून सुरेश दादांना वनस्पतीची प्रत्यक्ष ओळख करून दिली त्याबद्दल सुरेश दादा आपणास खूप खूप धन्यवाद अशीच व्हिडिओ घेऊन या जे जे आपणासी ठावे ते दुसऱ्याशी शिकवावी शहाणे करून सोडावे सगळेजण या उक्तीप्रमाणे आपणा सर्वास खूप खूप धन्यवाद जय शिवराय🎉❤
बऱ्याच काळानंतर समाज माध्यम, प्रसार माध्यम यामध्ये दूरदर्शन चा अनुभव आला...! कोणतीही माहिती, ज्ञान, अनुभव हा समोरच्या व्यक्तीला जेवढं दिलखुलास बोलू दिलं जातं तेव्हढं तो संवाद अधिक सदाबहार होतो....!!!
दादा , सामान्य ज्ञाना प्रमाणे , पितळ हा मिश्र धातू आहे ! त्यामुळे तो निसर्गाकडून मिळणारच नाही . बरोबर ना ? बाकी सर्व माहिती खूपच छान ! अतिशय उपयुक्त होती. धन्यवाद .
अगदी योग्य दादा, परंतु सामान्य ज्ञानाप्रमाणे तो पितळ धातू बनविण्यासाठी देखील जे मिश्र धातू लागतात ते निसर्गाकडूनच मिळतात, बरोबर ना ? तर तेच धातु या ठिकाणी दगडगाळ करून मिळवले जायचे, बाकी आपले मनःपुर्वक धन्यवाद 😊❤️🙏🏼🙏🏼
हे दादा तुमच्या सोबत दिवसभर फिरत आहेत सर्व माहिती देत आहेत त्यांचं खूप कौतुक पण आपण सुद्धा त्यांना थोडी आर्थिक मदत करा साहेब तुमच्या सोबत ते पूर्ण दिवस खर्च करतात
काही न करता डॉक्टरेट घेऊन स्वतःला विद्वान समजणारे लोक दादाचे वनस्पती नौलेज पुढे झीरो आहेत, आयुएवेदीक महाविध्याल्यानी आशा ठिकाणी विधर्थ्यांना घेऊन भेट दिली पाहिजे
गेळ्या चे फळ दाखवायचे होते कसे, सबणासारखे अजून काही फेस होणाऱ्या वनस्पती आहेत ज्या हिमाचल क्या 1का ब्लॉग मध्या पाहिले होते पण नाव वेगळीच असल्याने. समजत नाही आपल्याकडे असेल तर मे नाव असेल
मधुमेहासाठी सध्यातरी मर्यादित औषधे आहेत.मेटफाॅरमिन हेच घ्यावे लागते.त्याला पुरक अशा आयुर्वेदिक पावडर असतात.पण पुरकच.जांभूळ बेडकीपाला वगैरे.सुरेश पुकाळे सांगली यांचा फारमुला ३००वरुन २००आणतो.पण "मधुमेहाला मोदी की गॅरंटी नाही"औषधी वनस्पतींपासुनच आयुर्वेदिक औषधे तयार होतात.पण फार प्रेरित होउन भव्य दिव्य दावे करण्यात अर्थ नाही.बायपास अंजोप्लास्टी याला झाडपाला पर्याय नाही.
ज्या पेंशटमध्ये शुगर लेवल जर ३००,४०० असेल , इन्जेक्शन इन्स्युलिन चालु असेल तर त्या पेंशटनी डॉक्टरांना विचारुन ही वनस्पती चालु करावी, आणि सुरेश दांदाना देखिल माहिती विचारावी त्याचे प्रमाण विचारावे. 🙏
प्रयत्न आणिविषय खूप छान आहेपरंतु एक तरी वनस्पती जवळून दाखवली पाहिजेशक्यतो तिथं शास्त्रीय नाव सांगाआणि पूर्ण विषय दाखवाव्हिडिओ एडिटिंग करताना जास्तीत जास्त मावा वम्हणून घाई करू नका .
प्रत्येक वनस्पती जवळूनच दाखविण्याचा प्रयत्न केला आहे, ती अधिक व्यवस्थित पहायची असल्यास व्हिडीओ थांबवून पाहु शकता आणि तरीही नाही समजले तर कोणती वनस्पती समजली नाही ते कृपया कळवावे, शास्त्रीय नावे ही पाश्चात्यांनी दिलेली देन आहे त्यामुळे त्याबद्दल माहीत नाही परंतु पुर्वापार आपले पुर्वज व्हिडीओत दिलेल्या याच नावांनी या वनस्पतींना ओळखत आलेत, घाई न केल्यानेच व्हिडीओ अधिक ५५ः०० मि. पर्यंत लांबला परंतु विस्तृतपणे सर्व मांडता आले😊🙏🏼
खूप छान आणि उपयुक्त माहिती.
आजकाल असे ज्ञान असलेले लोक दुर्मिळ होत चाललेत.
तुमचे काम कौतुकास्पद आहे.अशा लोकांचे ज्ञान प्रकाशात आणण्याचे महत्वपूर्ण काम तुमच्याकडून होत राहो
नक्की असाच प्रयत्न असेल…आपले मनःपुर्वक आभार व खुप खुप धन्यवाद Mam❤️😊🙏🏼
खूप महत्वाचा व्हिडिओ.दादांचे वनस्पती ज्ञान अगाध आहे.व्हिडिओ बद्दल धन्यवाद.
आपले खुप खुप धन्यवाद😊❤️🙏🏼
सुरेश दादा म्हणजे खरा सह्याद्री पुत्र ❤
अगदी खरय सर…सुरेश दादा म्हणजे खरा सह्याद्री पुत्👍🏻😇❤️🙏🏼
आज शहरातील शाळांमधील वातावरण त्यातही ज्यांच्यामुळे आज महाराष्ट्र खंबीर ऊभा आहे असे युगपुरुष छत्रपति शिवाजी महाराज त्यांचा इतिहास कमी होत आहे..परंतु या शाळेत महाराजांची मुर्ती पाहून मन प्रसन्न झाले आणि तितक्याच आवडीने मुलांनी बाहेर राजगड बनवलाय हे पाहून खूप आनंद झालाय, खरी पिढी, खरे संस्कार याच शाळांमध्येच घडतात..एकंदरीत छान व्हिडिओ 👌👍🙏
अगदी खरय सर..आपले मनःपुर्वक आभार व खुप खुप धन्यवाद😇😊🙏🏼❤️🚩
नेच्याचीब भाजी मी एका श्रीलंकन ब्लॉग मध्ये पाहिली होती तेव्हा कळले की हे पण खातात
Durmil mahiti aaj hi japanare ❤😮yogi rupa kutumbe paha ni bheta. Sadichya❤😂😊🧐🙏🙏🙏✌
खूप छान माहिती दादांनी सांगितली...
धन्यवाद दादा❤️🙏🏼😊
दादा जबरदस्त विडिओ बनवला आहे तुम्ही, काय अवस्था आहे शिक्षणाची अजुनही आपल्या महाराष्ट्रात वाईट वाटते आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी आमच्या गावातील लोकांना कितींदा सांगतो कि आपले खरे तिथक्षेञ रायरेश्वर आहे ते उजेडात आणले पाहिजे तर मला कोणच प्रतिसाद देत नाहीत. पुतळे उभारुन काय करायचे आहे जिथुन स्वराज्याची सुरूवात महाराजांनी केली ते मंदिर आज काय हालात आहे याची कोणालाच किंमत नाही.
तुमच्या प्रयत्नांना एकदिवस यश नक्की येईल दादा..आपले मनःपुर्वक आभार व खुप खुप धन्यवाद दादा😊❤️🙏🏼🙏🏼
या दादांना खूप माहिती आहे त्यांच्या वैदिक अनुभवाला सपोर्ट केला पाहिजे
त्यांना या वनस्पती मधून रोजगार पण मिळेल व माणसांचे आजार पण बरे होतील
अगदी खरय…नक्कीच सपोर्ट व मदत केली पाहीजे❤️😊👍🏻
फारच छान माहिती. झाडांचे उपयोग वापरण्याची पद्धत. सर्व काही सविस्तरपणे दाखवले. धन्यवाद सर
आपले मनःपुर्वक आभार व खुप खुप धन्यवाद सर😊❤️🙏🏼🙏🏼
हा निसर्ग भरभरून देतो आपण घेतले पाहिजे समज पाहिजे. दादा तुम्ही खरच डाॅक्टर आहात आणि मेडीकल तर खुप खुप मोठे आहे, मध्ये मागच्या विडीओमध्ये मला तिथे हॉस्पिटल नाही म्हणुन काळजी वाटली होती पण आता एवढी औषधे पाहुन छान वाटल मला. 🥰🥰👍👌👌🥰🥰
या विडीओसाठी मन:पुर्वक धन्यवाद आपले दादा, खुप खुप शिकता आले. 🚩🙏🚩 माझ्या परिसरामध्ये देखिल खुप नैसर्गिक संपत्ती आहे पण माहिती नसते, दादांना मनापासुन धन्यवाद छान माहिती सांगितली उपयुक्त अशी. 💯👌🥰🙏🚩🙏
सुरेश दादांना मनापासुन प्रणाम करते 🙏 जय शिवराय🚩🙏🚩
खुप हुशार आहेत विद्यार्थी, शाळा ही छान आहे. छोटा खुपच गोड आहे 🥰🥰
अगदी खरय ताई…👍🏻तसे तर आपले पुर्वज सगळेच निसर्गाचे परिपूर्ण ज्ञान असणारे होते..काळाच्या ओघात आपण ते विसरलो परंतु आजही या गोष्टी अशा डोंगरदऱ्यांत राहणाऱ्या लोकांना माहीत आहेत त्यांच्यामुळे या टिकुन आहेत..😇❤️🙏🏼
@@nishantawadevlogs
अगदीच. सुरेश दादा तर खरच ग्रेट आहेत, त्यांनी तिथे राहुन निसर्गाला काही त्रास न देता जपलय हि खुप मोठी गोष्ट आहे. नाहितर आपली बरिच लोक झाडे लावणे लाबंच लावलेली झाडे सुध्दा तोडायला निगालेत, का तर जमीनीमुळे जी कोणी सोबतच घेऊन जाणार नाही. आजच त्या गोष्टीचा अनुभव मिळाला माझी बरीच झाड तोडली गेली ज्याचा कोणाला काही त्रासच न्हवता, वाईट याच वाटल ती जगायला खुप वर्ष जातात मुर्ख लोकांना तो विचार नसतो असो. मी माझी झाडे पुन्हा लावेल.
@@nishantawadevlogs
@nishantawadevlogs
अगदीच. सुरेश दादा तर खरच ग्रेट आहेत, त्यांनी तिथे राहुन निसर्गाला काही त्रास न देता जपलय हि खुप मोठी गोष्ट आहे. नाहितर आपली बरिच लोक झाडे लावणे लाबंच लावलेली झाडे सुध्दा तोडायला निगालेत, का तर जमीनीमुळे जी कोणी सोबतच घेऊन जाणार नाही. आजच त्या गोष्टीचा अनुभव मिळाला माझी बरीच झाड तोडली गेली ज्याचा कोणाला काही त्रासच न्हवता, वाईट याच वाटल ती जगायला खुप वर्ष जतात मुर्ख लोकांना तो विचार नसतो असो. मी माझी झाडे पुन्हा लावेल.

महाडचे आमदार म्हणजे नक्कीच भरत गोगावले असणार...रायगड ला पन दरवर्षी शिवराजाभिशेकला पन भरपूर लोकंला दर्शन घडवतात 🙏👍👏👏👏
हो बरोबर..😊👍🏻❤️🙏🏼
प्रथम आपणास व सुरेश दादांना नमस्कार आपण रानोमाळ फिरून सुरेश दादांना वनस्पतीची प्रत्यक्ष ओळख करून दिली त्याबद्दल सुरेश दादा आपणास खूप खूप धन्यवाद अशीच व्हिडिओ घेऊन या जे जे आपणासी ठावे ते दुसऱ्याशी शिकवावी शहाणे करून सोडावे सगळेजण या उक्तीप्रमाणे आपणा सर्वास खूप खूप धन्यवाद जय शिवराय🎉❤
आपले मनःपुर्वक आभार व खुप खुप धन्यवाद सर..नक्कीच हा प्रयत्न करू..जय शिवराय😊❤️🙏🏼🙏🏼
बऱ्याच काळानंतर समाज माध्यम, प्रसार माध्यम यामध्ये दूरदर्शन चा अनुभव आला...!
कोणतीही माहिती, ज्ञान, अनुभव हा समोरच्या व्यक्तीला जेवढं दिलखुलास बोलू दिलं जातं तेव्हढं तो संवाद अधिक सदाबहार होतो....!!!
अगदी खरय सर..धन्यवाद😊❤️🙏🏼🙏🏼🙏🏼
खूप छान explore केलं आहे निशांत दादा
धन्यवाद दादा..😊❤️🙏🏼
ते बोललेत म्हणजे नक्की येतील तुम्हाला भेटण्यास👍..त्याबद्दल निशांत दादा तुमचे आभार 🙏🙏
हो ते जाणार आहेत😊👍🏻❤️
दादा , सामान्य ज्ञाना प्रमाणे , पितळ हा मिश्र धातू आहे ! त्यामुळे तो निसर्गाकडून मिळणारच नाही . बरोबर ना ?
बाकी सर्व माहिती खूपच छान ! अतिशय उपयुक्त होती. धन्यवाद .
अगदी योग्य दादा, परंतु सामान्य ज्ञानाप्रमाणे तो पितळ धातू बनविण्यासाठी देखील जे मिश्र धातू लागतात ते निसर्गाकडूनच मिळतात, बरोबर ना ? तर तेच धातु या ठिकाणी दगडगाळ करून मिळवले जायचे, बाकी आपले मनःपुर्वक धन्यवाद 😊❤️🙏🏼🙏🏼
@@nishantawadevlogs
💯
🚩 विजय झाला अज्ञानावर ज्ञानाचा, द्वेषावर प्रेमाचा, दसरा उत्सव आहे प्रभू श्रीरामांच्या पराक्रमाचा... तोरणं बांधू दारी, घालू रांगोळी अंगणी, सीमोल्लंघन करुनी करू उधळण सोन्याची, जपू नाती मना मनांची...😊 विजयादशमी आणि दसरा सणाच्या हार्दिक शुभेच्छा.!🚩🙏🏻 जय शिवराय🙏🚩
😊🚩✨🙏🏼🙏🏼
तुमची वनौषधी ची माहिती अतिशय सुंदर सागतली परंतु आमच्या भागात हि वनौषधी नाही
धन्यवाद
धन्यवाद सर..हि वनऔषधी आधी सर्वत्र होती परंतु वाढत्या शहरीकरणामुळे ती लोप पावली, आता ती फक्त अशा दुर्गम ठिकाणीच सापडते😊❤️🙏🏼
Very nice experience of natural medicine
Thank you so much sir😊❤️🙏🏼🙏🏼
Khupach chhan aahe video 👍
Dhanyawad 😊❤️🙏🏼🙏🏼🙏🏼
Nice 👌👌👍
Dhanyawad dada😊❤️🙏🏼
खुपचं छान माहिती दिलीत
खुप खुप धन्यवाद😊❤️🙏🏼🙏🏼
Khupch chan mahiti dili dadani ❤❤
Ho kharay…Dhanyawad 😊❤️🙏🏼👍🏻
खूप छान व्हिडीओ, बनवलात दादा ❤
धन्यवाद सर..😊❤️🙏🏼🙏🏼
खूप छान, keep it up 👌👍
धन्यवाद😊❤️🙏🏼
हे दादा तुमच्या सोबत दिवसभर फिरत आहेत सर्व माहिती देत आहेत त्यांचं खूप कौतुक
पण आपण सुद्धा त्यांना थोडी आर्थिक मदत करा साहेब तुमच्या सोबत ते पूर्ण दिवस खर्च करतात
हो साहेब नक्कीच, आणि ती आम्ही केली😊🙏🏼
काही न करता डॉक्टरेट घेऊन स्वतःला विद्वान समजणारे लोक दादाचे वनस्पती नौलेज पुढे झीरो आहेत, आयुएवेदीक महाविध्याल्यानी आशा ठिकाणी विधर्थ्यांना घेऊन भेट दिली पाहिजे
अगदी खरय सर…👍🏻😊❤️🙏🏼🙏🏼
Sunder Ani Garmin bhagatil aushadhi vanaspatinchi mahiti uttam
Dhanyawad sir❤️😊🙏🏼🙏🏼
छान 👍👌
धन्यवाद😊❤️🙏🏼
Really good
Thank you sir 😊❤️🙏🏼
#अप्रतिम
धन्यवाद सर..😊❤️🙏🏼🙏🏼
व्हिडिओ किलेर दाखवा
प्रयत्न नक्की करू..धन्यवाद😊🙏🏼❤️
❤❤❤❤❤❤❤
❤️😊🙏🏼🙏🏼🙏🏼
Sir
माझ्या गुडघ्याचे नस आखडलेले मला मांडी सुद्धा घालता येत नाही किंवा पाय सुद्धा सरळ होत नाही त्याच्या वरती उपाय काय आहे ते सांगा
सह्याद्री चा वाघ सुरेश दादा
अगदी खरय😊👍🏻❤️🙏🏼
👍
❤️😊🙏🏼
अंगावर सुरमा काही शिंदा म्हणतात यांच्यावर काही औषध असेल तर भाऊंना विचारा धन्यवाद मी तुमचं व्हिडिओ नेहमी पाहतो शहापूर तालुका ठाणे जिल्हा
आपले मनःपुर्वक आभार सर…या सुरमाबद्दल तुम्ही सुरेश दादांना (94224 49772) विचारा नक्की त्यावर औषध उपलब्ध असेल ते सांगतील 😊❤️🙏🏼
तुलसी पानाचा रस लावा
Very 👌 nice ❤️ only 25km to my home
Thank you sir😊❤️🙏🏼
दादा नवीन विडीओ कधी येणार आहे.
ताई लवकरच येईल😊👍🏻❤️🙏🏼
@@nishantawadevlogs
Thankuu 🙏
Dhayati che mahtatv sanga
Nakki kay samajle nahi..kashache mahatwa pahije hote punha sangitle tar bare hoil..?
Sorisiwar Kay upay aahe ka
नक्की असेल दादा…तुम्ही सुरेश दादांना संपर्क करू शकता..ते सांगु शकतील😊👍🏻❤️🙏🏼
Dada mala bhuk tarvad dakhav
Dada tumhi suresh dadanla call kara te photo pathavtil ❤️👍🏻
डोळ्यातून पाणी येते म्हणजे लासरू साठी काही असलतर सांगा
यामधे ढवळ म्हणुन एक वनस्पती दाखवलेली आहे ती यावर गुणकारी आहे…याबद्दल अधिक माहिती सुरेशदादा देतील, त्यांना फोन करु शकता😊❤️🙏🏼
दादा दी कोबड मुळे आहे ति कुठे पाय सूजला किंवा मुरगला तर ति उचलुन लावतात
माहिती बद्दल धन्यवाद😊❤️🙏🏼🙏🏼
सहयाद्रीचे धनगर
😊🙏🏼❤️
श्री. सुरेश दादाचा फोन मिळावा.
सुरेश वाघमारे - 94224 49772 👍🏻❤️🙏🏼
@@nishantawadevlogs
👍
@@nishantawadevlogs
दादांचे यूट्यूब चैनल आहे का.
Khup moth karya ahe suresh dada
❤❤
रगत रोडा झाड आहे का
बरीच झाडे आहेत, हे झाडपण असेल कदाचित त्याला नाव वेगळे असेल, त्याबद्दल अधिक सुरेशदादांना विचारू शकता👍🏻❤️😊🙏🏼
Hllo
रानातील वनस्पती ची माहिती ही आदिवासीला चांगली आहे. पंरतु ती जगा समोर कधीच आणली नाही.
अगदी खरय..संपुर्ण जंगलाबद्दल या लोकांना माहिती असते👍🏻❤️😊🙏🏼
Lahan mulana bharpur ashirvad.
Dhanyawad ✨😊😇❤️🙏🏼🙏🏼
Sir dada cha no bhetel la
Dhanavli bhor
Dhanavli bhor
Dhanavli bhor
Description madhe khali dila ahe dada..👍🏻😊❤️🙏🏼
👍🏻
फोन नंबर काय आहे?
सुरेश वाघमारे - 94224 49772
गेळ्या चे फळ दाखवायचे होते कसे, सबणासारखे अजून काही फेस होणाऱ्या वनस्पती आहेत ज्या हिमाचल क्या 1का ब्लॉग मध्या पाहिले होते पण नाव वेगळीच असल्याने. समजत नाही आपल्याकडे असेल तर मे नाव असेल
गेळ्याचे फळ आणुन ते तुम्ही वाळवुन अथवा न वाळवुन त्याला चेचुन ते पाण्यात टाकले की त्याचा फेस होतो, मग त्यात तुम्ही कपडे धुऊ शकता😊❤️👍🏻🙏🏼
Kallavi rop milel ka .apla pH. No. Patwa
मिळण्याची शक्यता आहे, सुरेश दादांना (94224 49772) फोन करून विचारू शकता👍🏻😊❤️🙏🏼
शुगर साठी आहे का
हो आहे👍🏻😊❤️🙏🏼
मधुमेहासाठी सध्यातरी मर्यादित औषधे आहेत.मेटफाॅरमिन हेच घ्यावे लागते.त्याला पुरक अशा आयुर्वेदिक पावडर असतात.पण पुरकच.जांभूळ बेडकीपाला वगैरे.सुरेश पुकाळे सांगली यांचा फारमुला ३००वरुन २००आणतो.पण "मधुमेहाला मोदी की गॅरंटी नाही"औषधी वनस्पतींपासुनच आयुर्वेदिक औषधे तयार होतात.पण फार प्रेरित होउन भव्य दिव्य दावे करण्यात अर्थ नाही.बायपास अंजोप्लास्टी याला झाडपाला पर्याय नाही.
ज्या पेंशटमध्ये शुगर लेवल जर ३००,४०० असेल , इन्जेक्शन इन्स्युलिन चालु असेल तर त्या पेंशटनी डॉक्टरांना विचारुन ही वनस्पती चालु करावी, आणि सुरेश दांदाना देखिल माहिती विचारावी त्याचे प्रमाण विचारावे. 🙏
वनस्पती चे नाव नाही सांगीतले झाडे ओळखतो मी
जवळ जवळ सर्व वनस्पतींची नावे सांगितली आहेत, तरी कळवावे आपल्याला कोणत्या वनस्पतीचे नाव हवे आहे, सांगण्याचा प्रयत्न करू👍🏻😊❤️🙏🏼
@@nishantawadevlogs
अगदीच सर्व छान समजली.
@@SayliGugale2100 धन्यवाद ताई😊❤️🙏🏼
आमदारांनी घर बांधून द्यावी
काय दादा, आपले लोकसेवक इतके कष्ट नक्कीच घेणार नाहीत..😃
@@nishantawadevlogs
अगदी खरे ☹️
प्रयत्न आणिविषय खूप छान आहेपरंतु एक तरी वनस्पती जवळून दाखवली पाहिजेशक्यतो तिथं शास्त्रीय नाव सांगाआणि पूर्ण विषय दाखवाव्हिडिओ एडिटिंग करताना जास्तीत जास्त मावा वम्हणून घाई करू नका .
प्रत्येक वनस्पती जवळूनच दाखविण्याचा प्रयत्न केला आहे, ती अधिक व्यवस्थित पहायची असल्यास व्हिडीओ थांबवून पाहु शकता आणि तरीही नाही समजले तर कोणती वनस्पती समजली नाही ते कृपया कळवावे, शास्त्रीय नावे ही पाश्चात्यांनी दिलेली देन आहे त्यामुळे त्याबद्दल माहीत नाही परंतु पुर्वापार आपले पुर्वज व्हिडीओत दिलेल्या याच नावांनी या वनस्पतींना ओळखत आलेत, घाई न केल्यानेच व्हिडीओ अधिक ५५ः०० मि. पर्यंत लांबला परंतु विस्तृतपणे सर्व मांडता आले😊🙏🏼
प्रत्येक वनस्पती हि व्यवस्थित दिसत आहे, सुरेश दादांचे तर खुप कौतुक आहे कि त्यांना माहित असलेले ज्ञान आपल्याला सांगितले हीच खुप मोठी गोष्ट आहे. 🙏😊
सुरेश दादांचा फोन नंबर द्या
सुरेश दादा - 94224 49772
तुमचा नंबर
सुरेश वाघमारे - 94224 49772
एक ञिकौणी पानांचा मोठा वेल आहे पेरू सारखे फळे येतात.याला काय. मनता क
तुम्ही सुरेश दादांना विचारू शकता सर ते नक्की सांगतील तुम्हाला😊❤️🙏🏼
दादाचा नंबर पठवा ना
खाली डिस्क्रिप्शनमधे दिलेला आहे😊❤️🙏🏼
खुप सुंदर माहिती. दिलीत
धन्यवाद😊❤️🙏🏼
माझ्या गुडघ्याचे नस आखडलेले मला मांडी सुद्धा घालता येत नाही किंवा पाय सुद्धा सरळ होत नाही त्याच्या वरती उपाय काय आहे ते सांगा
माझ्या गुडघ्याचे नस आखडलेले मला मांडी सुद्धा घालता येत नाही किंवा पाय सुद्धा सरळ होत नाही त्याच्या वरती उपाय काय आहे ते सांगा
सर तुम्ही एकदा सुरेशदादांसोबत बोला फोनवर कदाचित अमरकंद वनस्पती तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल👍🏻❤️