तुम्ही निसर्ग प्रेमी च नाही तर उत्तम साहित्यिक पण आहत. तुमचे कव्हरेज वर्णन ची शैली श्रेष्ठ साहित्यिकापेक्षा तसुभरही कमी नाही. तुमची आडराई ट्रेक ची मेहनत आणि त्यातून अनुभवलेला आनंद बघून माझे पण मन समाधानाने भरले. तुमच्या सौभाग्यवतींचे आणि चिरंजीवाचे खूप कौतुक करावे से वाटते, त्यान्ना पण छंद आहे, जीवनाचा आनंद घेणे समजते नाहितर बऱ्याच बिचा-यावर जीवनाच्या दुस-या पारी मध्ये नाईलाजाने छंद बाजुला ठेवुन मनांतल्या मनात कुढत जीवन जगायची जगायची पाळी येते.
अप्रतिम !! जणू काही निसर्ग देवता स्नान करत आहे व ती स्नान करत असतांना तिचे शरीरावरुन ओघळणारे पाणी म्हणजे हे सुंदर धबधबे व हे पाणी ओघळत असतांना निर्माण होणारे नैसर्गिक संगीत !! निसर्ग देवतेचे हे अतिशय सुंदर रुप !! वाह कया बात है सोमनाथभाउ !! खुप खुप धन्यवाद. !!
एक अप्रतिम स्वर्गाहूनसुंदर निसर्ग म्हणजे माळशेज घाट, अडराई जंगल ट्रेक, काळभैरी ,काळू वॉटरफॉल, पिंपळगाव जोगा धरण, पक्षी प्रेमींसाठी फ्लेमिंगो पक्षी निरीक्षण, नागेश्वर मंदिर, अर्धकोरिव लेणी, हरिश्चंद्रगड, कोकणकडा, टकोरी वॉटरफॉल, सिंदोळा किल्ला. इत्यादी
अप्रतिम निसर्गसौंदर्य,अप्रतिम व्हिडीओचित्रण.हे पाहून डोळे तृत्प झाले व तुम्ही केलेले वर्णन ऐकुन कान तृप्त झाले.आनंदाचे डोही आनंद तरंग.खुप खुप धन्यवाद सर.
🙏🌍🕉💙🔱🌺🌞🌛👪🌻🦋🏕🇮🇳⛰️🏔🐶🐵🦚🐄🍎🕉🐬✌️🍊🕉🌍🙏WOOOOOOOW AVISMRANIYA VERY VERY BEAUTIFUL SAHYADRI PAUS AANI SOMNATH DADA WHAT A AMAZING JOURNEY THANKS A LOT FOR WODERFULL TREK JAI MAHARASHTRA JAI HIND 🙏🌍🕉💙🔱🌺🌞🌛👪🌻🦋🏕🇮🇳🏔⛰️🐶🐵🦚🐄🍎🐬✌️🍊🤟🕉🌍🙏
मी एक पर्यावरण प्रेमी आणि निसर्ग प्रेमी आहे, प्रत्येक शनिवारी आणि रविवारी आपला विडिओ येईल याची वाट पाहत असतो... कोकणकडा, हरिश्चंद्र गड, कालू धबधबा पाहून मन प्रसन्न झाले.. आपण खूप चांगले विडिओ बनवत असता... Keep up the good work
खुप सुंदर व्हिडिओ आहे, खुप भारी आणि मनमोहक नजारा होता आडराइचा जंगलाचा, काळू धबधबाचा नजारा तर अक्षरशः डोळ्याचे पारणे फेडत होता, खुप सुंदर आणि खुप महितीपूर्वक व्हिडिओ आहे हा, एवढा धुके आणि पावसामध्ये पण आम्हाला तुम्ही तुमचा कॅमेरा मधुन दाखवलेल्या या सुंदर व्हिडिओ साठी खुप खुप धन्यवाद.
Very unique and scenec location and made more beautiful from your camera . Very nice Cinematic and drone shots. Malshej Ghat is Gems of Maharashtra ❤❤❤
गावकड असताना रानात पावसात भिजत जायचो... त्याची आठवण झाली... चिकलातली वाट... वड्यातील छोट्या छोट्या धबधब्याचा आवाज... पक्ष्यांचा आवाज... सर्वकाही अर्ध्यातासात समोर उभं केलं... त्या बद्दल धन्यवाद....
या धकाधकीच्या आणि ताणतणावाच्या आयुष्यातून मोकळा श्वास घेतल्याची अनुभूती आली.खूप सुंदर आणि खूप मनमोहक दृश्यांची सफर घडवल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद सोमनाथ 🙏
साहेब स्पष्ट बोलतो कृपया माफ करा , मध्ये आपण फार पॅड व्हिडिओ मागे लागला त्यामुळे आपले लय हरवली होती, परंतु आता आपण पुन्हा लय प्राप्त केली आहे आणि आपली व्हिडिओ दर्जेदार आणि मंत्रमुग्ध करणारे असतात, back on track
तुम्ही निसर्ग प्रेमी च नाही तर उत्तम साहित्यिक पण आहत. तुमचे कव्हरेज वर्णन ची शैली श्रेष्ठ साहित्यिकापेक्षा तसुभरही कमी नाही. तुमची आडराई ट्रेक ची मेहनत आणि त्यातून अनुभवलेला आनंद बघून माझे पण मन समाधानाने भरले. तुमच्या सौभाग्यवतींचे आणि चिरंजीवाचे खूप कौतुक करावे से वाटते, त्यान्ना पण छंद आहे, जीवनाचा आनंद घेणे समजते नाहितर बऱ्याच बिचा-यावर जीवनाच्या दुस-या पारी मध्ये नाईलाजाने छंद बाजुला ठेवुन मनांतल्या मनात कुढत जीवन जगायची जगायची पाळी येते.
अप्रतिम !! जणू काही निसर्ग देवता स्नान करत आहे व ती स्नान करत असतांना तिचे शरीरावरुन ओघळणारे पाणी म्हणजे हे सुंदर धबधबे व हे पाणी ओघळत असतांना निर्माण होणारे नैसर्गिक संगीत !! निसर्ग देवतेचे हे अतिशय सुंदर रुप !!
वाह कया बात है सोमनाथभाउ !! खुप खुप धन्यवाद. !!
अप्रतिम. अगदी असंच निसर्गाचं रुप . आभार 🤗
केवळ अप्रतिम. निसर्ग सौंदर्याचं एक रौद्रभीषण रूप. नक्की पहा.
जबरदस्त अप्रतिम दिलखुस झाले, ड्रोन व्हिडिओ शूटिंग तर लैच भारी,
एक अप्रतिम स्वर्गाहूनसुंदर निसर्ग म्हणजे माळशेज घाट, अडराई जंगल ट्रेक, काळभैरी ,काळू वॉटरफॉल, पिंपळगाव जोगा धरण, पक्षी प्रेमींसाठी फ्लेमिंगो पक्षी निरीक्षण, नागेश्वर मंदिर, अर्धकोरिव लेणी, हरिश्चंद्रगड, कोकणकडा, टकोरी वॉटरफॉल, सिंदोळा किल्ला. इत्यादी
So adorable video ❤
अहाहा।। नितांत सुंदर, आडराई ट्रेक, काळू दर्शन , व असंख्य जल प्रपात, मंत्रमुग्ध करणारा निसर्ग, सर्वच नितांत सुंदर, आपले खूप खूप आभार।
Eagerly waiting for next episode 😊
अप्रतिम निसर्गसौंदर्य,अप्रतिम व्हिडीओचित्रण.हे पाहून डोळे तृत्प झाले व तुम्ही केलेले वर्णन ऐकुन कान तृप्त झाले.आनंदाचे डोही आनंद तरंग.खुप खुप धन्यवाद सर.
मनपूर्वक धन्यवाद .
खूप छान आणि सुंदर ट्रेक आणि आपल्या सुमधुर आवाजात खूप छान सोमनाथ सर 🎉🎉 असेच नवनवीन ठिकाणं आम्हाला दाखवण्यासाठी खूप खूप शुभेच्छा 🎉🎉
खरोखरच पावसाळ्यात डोंगरदऱ्याचं सौंदर्य बघण्यासारखं असतं ☺️ आपली महाराष्ट्र भुमी तर निसर्ग सौंदर्याची खाण आहे.😊
अप्रतिम आणि फक्त अप्रतिम अस निसर्ग सौंदर्य आणि तुमची मांडणी
मनपुर्वक आभार 🤗
Beautiful camera work
Thank you very much!
amazing, mind blasting aahe appala Aadrai Trek 🙂
Thank You 🤩
Very beautifully captured & your marathi is poetic❤
🙏🌍🕉💙🔱🌺🌞🌛👪🌻🦋🏕🇮🇳⛰️🏔🐶🐵🦚🐄🍎🕉🐬✌️🍊🕉🌍🙏WOOOOOOOW AVISMRANIYA VERY VERY BEAUTIFUL SAHYADRI PAUS AANI SOMNATH DADA WHAT A AMAZING JOURNEY THANKS A LOT FOR WODERFULL TREK JAI MAHARASHTRA JAI HIND 🙏🌍🕉💙🔱🌺🌞🌛👪🌻🦋🏕🇮🇳🏔⛰️🐶🐵🦚🐄🍎🐬✌️🍊🤟🕉🌍🙏
मी एक पर्यावरण प्रेमी आणि निसर्ग प्रेमी आहे, प्रत्येक शनिवारी आणि रविवारी आपला विडिओ येईल याची वाट पाहत असतो... कोकणकडा, हरिश्चंद्र गड, कालू धबधबा पाहून मन प्रसन्न झाले.. आपण खूप चांगले विडिओ बनवत असता... Keep up the good work
Thank You so much 😊
टिव्हीवर पाहताना सुद्धा विलक्षण अनुभुती...प्रत्यक्ष तुमच्या अनुभवाचा हेवा वाटतो सध्यातरी...खरं तर आपल्या सह्याद्री सारखा निसर्ग कुठेच नसेल...जगात भारी...मस्तं..❤
आपले मनापासुन आभार !!
Khupch chan video , baghun aapnahi tya thikani asava asa vatla
स्वर्ग सह्याद्री ❤
मंत्रमुग्ध करणारा निसर्ग, छान चित्रीकरण, अप्रतिम समालोचन. तुमच्या फॅमिली बरोबर आम्हीही ट्रेक एन्जॉय केला. Thanks for sharing such amazing videos
Thank you so much Sir ☺️
सोमनाथ मस्तच असा ट्रेक पाहिला की पूर्वीची मजा आठवते आता या व्हिडिओतून अत्यंत समाधान अनुभवायला मिळते धन्यवाद असेच चालू राहू दे
Yes Thank you 🙏🏻
खुप सुंदर व्हिडिओ आहे, खुप भारी आणि मनमोहक नजारा होता आडराइचा जंगलाचा, काळू धबधबाचा नजारा तर अक्षरशः डोळ्याचे पारणे फेडत होता, खुप सुंदर आणि खुप महितीपूर्वक व्हिडिओ आहे हा, एवढा धुके आणि पावसामध्ये पण आम्हाला तुम्ही तुमचा कॅमेरा मधुन दाखवलेल्या या सुंदर व्हिडिओ साठी खुप खुप धन्यवाद.
आपले मनापासून आभार !!
Once again excellent video, U really hv a very good sense of humor.
सह्याद्री ❤❤
Nice video sir ❤🎉
Thanks 🙂
Awesome ❤
सगळा निसर्ग सौंदर्य डोळ्याचे पारणे फेडणारा आहे
धन्यवाद 🤗
Nishabd. Agdi Apratim Videography & Photography
Felt you guys visited heavens and back - 😍🤩❤❤❤❤ isnt it risky seating on rocks 22. 00 onwards???? SUPER TREAT FOR NATURE LOVERS ---
Khupchan Masta
Akdam zakkkkkkkas ❤️❤️
Very unique and scenec location and made more beautiful from your camera . Very nice Cinematic and drone shots. Malshej Ghat is Gems of Maharashtra ❤❤❤
Yes, you are right
Masta Khup Chan.
गावकड असताना रानात पावसात भिजत जायचो... त्याची आठवण झाली... चिकलातली वाट... वड्यातील छोट्या छोट्या धबधब्याचा आवाज...
पक्ष्यांचा आवाज... सर्वकाही अर्ध्यातासात समोर उभं केलं... त्या बद्दल धन्यवाद....
Thank you 🙏🏻
अप्रतिम शब्दांकन..मला खास करुन तुम्ही पडलेल्या झाडावर बसुन काढलेले फोटो आणि निसर्ग आवडला....खूपच सुंदर ब्लॉग ❤
धन्यवाद !!❤️
Simply great family, great photography,great picturisation. Best best best👌👍
Thank you so much 😀
थरारक अनुभव आहे हा 😯👍👍
Khup sunder photography ani vlog 😊 ghar baslya chaan trek ghadla.
Thank you 🙏🏻
Khup chan sir
One of the most beautiful monsoon vlog...lots of love ❤
Thank you 🙏🏻
Khup chan ❤
अप्रतीम
अतुल्य
Apratim 👌👌
खूपच सुंदर आहे vdo
धन्यवाद !!
एकच नंबर केलंय राव 😊
Very nice sir
Keep watching
SUPERB... !!! 👍🙏
Thanks ✌️
अप्रतिम
डोळे दिपले
धन्यवाद !!
जबरदस्त ❤
👍🏻
या धकाधकीच्या आणि ताणतणावाच्या आयुष्यातून मोकळा श्वास घेतल्याची अनुभूती आली.खूप सुंदर आणि खूप मनमोहक दृश्यांची सफर घडवल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद सोमनाथ 🙏
👍lai bhari!
👌👌👌👌
he ase dhabdhabe baghun mala marleswarachi aathavan aali ......asech dhabdhabe baghayka miltat
Swarga Kay Aahe Ha Video Pahilyanatar Samajel Khup Chan Video Aahe.
Thank you 🙏🏻
❤
Very nice
Thanks
Hi tumchi personal family trip aste pan amhi sagle viewers virtually tumchya sobatach asto...tumhala join karnyacha option asta tar bara jhala asta
धुके नसायचा पाहिजे होत, आणखीनच छान दिसला असता निसर्ग
❤❤❤❤ nice Sir
Thank you 🙏🏻
A pratim
How to reach this village by Malshej ghat resort..Give full address of Guide and his mob no.pls..
Yes. Everything is mentioned in video description . Please check
Cannot understand in Marathi @@SomnathNagawade