Shri krishna यांच्या यादव कुळाला मिळालेला शाप काय होता , त्यांचा विनाश कसा झाला ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 окт 2024

Комментарии • 278

  • @KiranTalekar-n5e
    @KiranTalekar-n5e 9 месяцев назад +77

    कर्मभोग कोणालाच चुकत नाही स्वताहा भगवंतालाही नाही, गिते ची हीच शिकवण आहे, आयुष्य सुखी होण्यासाठी काय करावं हे सगळेच सांगतात पण आयुष्य दुःखी होऊ नये ह्या साठी नेमकं काय करू नये हे गुरु रूपाने भगवतगीता शिकवते.

  • @navalbhagwat112
    @navalbhagwat112 9 месяцев назад +77

    कृष्ण म्हणजे साक्षात विष्णू पण मनुष्य रूपात ला अवतार....मोह, माया, मद, मत्सर सर्व लीला दाखवली... आपल्याला शिकवली 🙏🏽 कोणी कितीही मोठा असला तरी नियती कुणाला सोडत नाही हेच दाखवलं 🙏🏽 जय श्री कृष्ण 🙏🏽

    • @navalbhagwat112
      @navalbhagwat112 9 месяцев назад +1

      @@Package_wala_chu घर गाडी कपडे घाण होतात मळतात तेव्हा आपण धुतो नी पुन्हा घालतो तसेच मनुष्य भक्ती करून मनातील दुःख / घाण / अशांती, शांत करतो.... देव मनुष्याला संकटातून काढतो... पण तशी भक्ती ही प्रबळ हवी.... उतारवयात माळ जपून, पिकनिक म्हणून तीर्थक्षेत्र फिरून, वर्षातून एकदा सत्यनारायण घालून देव पावत नाही.... त्या साठी आत्मा निर्मळ, स्वच्छ हवा मोह माया नसावी आणि ईश्वरा वर अढळ श्रद्धा असावी 🙏🏽

    • @बाबाभारतीय
      @बाबाभारतीय 9 месяцев назад

      ruclips.net/video/bVDlrgnw4nE/видео.htmlsi=viRbC1gtQgp_iD1J

    • @शिवबाआमचामल्हारी
      @शिवबाआमचामल्हारी 9 месяцев назад +5

      ​@@Package_wala_chutu neo Buddhists ka

    • @maharashtra4582
      @maharashtra4582 9 месяцев назад +11

      ​@@Package_wala_chuदेव पावला नाहि म्हणुन देव बदलायचा नसतो, नाहितर तुम्ही 2 किलो तांदळा साठी बाप बदलता 😂 थु तुमच्या जिंदगीवर 😅

    • @birdlover3892
      @birdlover3892 9 месяцев назад +5

      ​@@Package_wala_chu😢 मराठ्यांचं नाव नको.खराब करू एक तर तुझी सांगत चुकीची आहे किंवा तुझ आई बापाला संस्कार नसतील म्हणून अस बोलतोयस.गर्व आहे आम्हाला हिंदुत्व वरती.

  • @Gupta_Dynasty
    @Gupta_Dynasty 9 месяцев назад +35

    गाडगे महाराज पुण्यतिथी त्यांना अभिवादन 💐

  • @JivanMore-c6l
    @JivanMore-c6l 9 месяцев назад +80

    पण अजून भगवान श्रीकृष्ण आमच्या काळजाचा विषय आहे❤🌏🚩

    • @JivanMore-c6l
      @JivanMore-c6l 9 месяцев назад +6

      @@Package_wala_chu प्रभु श्रीराम शिव साधना करतात आणि महादेव श्रीराम नामस्मरण करतात 🌏🚩 आणि आपण शैव ,वैष्णव करत भांडतो हिच शोकांतिका आहे आपली ..!

    • @sejalpotdar4817
      @sejalpotdar4817 9 месяцев назад

      ​​@@Package_wala_chuमहादेव जगद्पिता आहेत, तर भगवान विष्णु या संपूर्ण सृष्टीचे पालनकर्ते, तारणहार आहेत.

    • @sumitpatil7316
      @sumitpatil7316 9 месяцев назад +1

      Jyala je wataty tyachi bhakti kara... Hech aaplya dharmachi khasiyat aahe aaplyala kahi compulsion nahi... Aapan ekach veli sarv devanchi bhakti karu shakto kinva kuntari ekachi

    • @abhiii777
      @abhiii777 9 месяцев назад +1

      ​@@Package_wala_chu तुकोबांनी कधी भेद केला नाय महादेव आणि विष्णू भगवान यांना एक बोललं
      तू कोण रे शैव वैष्णव करून कोण श्रेष्ठ ठरवणारा.
      तुझ्या भेदभावी बुध्दीचं प्रदर्शन करु नकोस.

    • @dericccccc
      @dericccccc 9 месяцев назад

      @user-wz7up2ox8m are bhawa to chutam buddha wala ahe 😅

  • @annadhawale2124
    @annadhawale2124 9 месяцев назад +4

    इतका एकेरी उल्लेख. तुला अजुन शिकण्याची गरजय.

  • @srsofts7885
    @srsofts7885 9 месяцев назад +66

    Most beautiful eyes I ever seen😢😢

    • @indian62353
      @indian62353 9 месяцев назад +12

      काजळ लावलं आहे 🤦‍♂️🤦‍♂️

    • @bunty2591
      @bunty2591 9 месяцев назад

      ​@@indian62353bhava zoom kar video mast eyes ahet kharach ..Tej ahe dolyat ❤

    • @apoorva4075
      @apoorva4075 8 месяцев назад

      😅

  • @lbsnaa_sk5728
    @lbsnaa_sk5728 9 месяцев назад +19

    Moral of the story कर्म कुणालाच चुकत नाही...जय श्री कृष्ण ❤

  • @vinayakmurudkar1830
    @vinayakmurudkar1830 9 месяцев назад +44

    भगवान राम श्रीकृष्ण छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य आहेत त्यांचा एकेरी उल्लेख करु नये जसे की गेला बसला यापुढे असा उल्लेख करु नका .

  • @shashikantjoshi3545
    @shashikantjoshi3545 9 месяцев назад +2

    Reference :_ Shrimadbhagwat Skandha 11 Adhyay 01 and 27-31

  • @शक्तिश्री
    @शक्तिश्री 9 месяцев назад +9

    🙏श्रीकृष्ण ❤प्रेरणास्थान❤

  • @KhumeshChaudhari-x9l
    @KhumeshChaudhari-x9l 9 месяцев назад +118

    श्री कृष्णा चे नातू वज्रनाथ वाचले होते अर्जून सोबत हस्तीनापूरला गेले

    • @sharvaribapat5274
      @sharvaribapat5274 9 месяцев назад +8

      जय रुक्मिणी कृष्ण दादा
      नातू नाही , पणतू .
      😊

    • @KhumeshChaudhari-x9l
      @KhumeshChaudhari-x9l 9 месяцев назад +4

      @@sharvaribapat5274 हो अनिरूद्धांचे पुत्र

    • @बाबाभारतीय
      @बाबाभारतीय 9 месяцев назад

      ruclips.net/video/bVDlrgnw4nE/видео.htmlsi=viRbC1gtQgp_iD1J

  • @prashantchougule7006
    @prashantchougule7006 9 месяцев назад +13

    Please असा ऐतिहासिक महाभारत वर vedeo banva

    • @prashantchougule7006
      @prashantchougule7006 9 месяцев назад

      @@KingQueen-z1e तुला फुकटच ज्ञान पाजलायला कोणी सांगितलं नाही

  • @sandipgharat2043
    @sandipgharat2043 9 месяцев назад +1

    Waa khup sunder. Thanks Madumji.

  • @sumitbajod3609
    @sumitbajod3609 9 месяцев назад +1

    ताई त्यांचे बंधू उद्धव हे देखील वाचले होते. ज्यांना त्यांनी उद्धव गीता एकवली होत🙏🙏

  • @amitbhau
    @amitbhau 9 месяцев назад +49

    यादवी युद्धाच्या वेळी काही यादव दक्षिणेत आले होते, त्यातील देवगिरी (दौलताबाद ) चे यादव राजे त्यातीलच वंशज

    • @aaplaamolvlogs5149
      @aaplaamolvlogs5149 9 месяцев назад +1

      त्यांच्याही विनाश झाला

    • @sameerjadhav4571
      @sameerjadhav4571 9 месяцев назад +4

      खिलजीने यादवांचा पराभव केला व पुढे लखुजीराव राजे जाधव वंश यातूनच उदयाला आला।

    • @rjnd96
      @rjnd96 9 месяцев назад

      ही माहिती खरी आहे का

    • @dr.renukrajmedegarpp7603
      @dr.renukrajmedegarpp7603 9 месяцев назад

      ​@@Package_wala_chu devagiri yadav, Jain hote nantar Krishna bhakt jhala nantar yaadav mhanun lagale, nantar veerashaiv dharm sweekarle. parshi bhashi allauddin khilji cha barobar dakshin bhaarat madhey devagiri madhe aale.

    • @surajdesai5593
      @surajdesai5593 9 месяцев назад

      Hoy

  • @ashwinrane2750
    @ashwinrane2750 9 месяцев назад +3

    💐हरी कृष्ण 🙏🏼हरी राम🙏🏼 राम राम हरी हरी 🙏🏼💐

  • @sangitayadav9720
    @sangitayadav9720 9 месяцев назад +17

    Hare Krishna 😊 शाप श्री कृष्णा ना दिला होता ते pan दोन कुल सपनार पन एकदम सपनार असा शपाचा उलेख कूठ सुधा नाय जो भक्ति मारागात हाय त्याच चागल चलाए hare Krishna 😊

    • @amitbhau
      @amitbhau 9 месяцев назад +3

      आमचे सुद्धा😔 आम्ही सुद्धा यदुवंशी जाधव

    • @ajinkyadevmali3336
      @ajinkyadevmali3336 9 месяцев назад +6

      चुकीच ताई श्री कृष्ण रक्षण करतात यादव कुळातील उध्दव देव हे एक निशिष्ट श्री कृष्ण भक्त होते त्यांनच रक्षण
      केल व ब्राह्मविद्येचे ज्ञान दिले. आणि भगवत गीतेत पण श्री कृष्ण म्हणतात जो पितरांची,भुतांची, इतर देवी देवतांची भक्ती करतो तो त्यांना मीळतो. व पुण्य संपल्यावर परत जन्म मृत्यूच्या फेर्यात पडतो पण माझा भक्त मलाच येऊन मिळतो माझ्या भक्ताला जन्म मृत्यू नाही.
      तुम्ही श्री कृष्णांना विष्णूचा अवतार मानतात पण आदी शंकराचार्य स्वतः म्हणतात श्री कृष्ण हा विष्णूचा अवतार नाही तो मायेच्या पलीकडचा परब्रम्ह परमेश्वराचा अवतार आहे. ब्राह्मदेव सुध्दा आदी नारायणचा अवतार समजत होते त्यांचा गर्व हरण केला व त्यांना दाखवल मी असंख्य ब्राह्मा, विष्णू, महादेव, आदी नारायण उत्पन्न करु शकतो . तुम्ही महानुभाव पंथाचा अभ्यास करू शकता.
      ज्ञानपुर्वक भक्ती कधीही चांगली.

    • @sangitayadav9720
      @sangitayadav9720 9 месяцев назад +1

      @@Package_wala_chu सम्राट चौधरी म्हणाले की, लालू यादव हे 'यादव' जातीतून आलेले नाहीत, हे सर्वांना माहीत आहे. मेंढपाळ समाजातून आ. हे सर्वांना माहीत आहे. जात कोणीही बदलू शकत नाही. धर्म बदलू शकतो. बिहार भा अध्यक्ष म्हणाले की, मी कुशवाहात जन्मलो तर मी कुशवाहच राहीन. हे स्पष्ट आहे.

    • @sangitayadav9720
      @sangitayadav9720 9 месяцев назад +1

      @@Package_wala_chuश्री कृष्ण भगवान की जाति क्षत्रिय यदुवंशी था।

    • @HG-wh5wb
      @HG-wh5wb 9 месяцев назад

      He kay lihle tumhi

  • @anjalisharangpani9139
    @anjalisharangpani9139 9 месяцев назад +10

    Very informative. Hope all information is authentic

  • @gaurishdesai8462
    @gaurishdesai8462 9 месяцев назад +1

    केतकी खुप छान माहिती दिली

  • @rajnikantgolatkar1363
    @rajnikantgolatkar1363 9 месяцев назад +1

    उद्याच्या भारतात होवू घातलेल्या महाभारताचीच कथा "बोल भिडू"ने सांगितल्यासारखं वाटतंय! 💐

  • @smallriders6007
    @smallriders6007 9 месяцев назад +18

    Jay shree krishna❤❤❤❤

  • @Mpsc_1434
    @Mpsc_1434 9 месяцев назад +14

    श्रीकृष्ण आहेत की नाहीत याचा पुरावा पाहिजे त्यांना द्वारका नगरी बघायला जावे .......❤

    • @nishican5110
      @nishican5110 9 месяцев назад +4

      कुठल्या समुद्रात बुडाली होती?

    • @premjeetpatil96
      @premjeetpatil96 9 месяцев назад +8

      ​@@nishican5110
      अरबी समुद्रात. गुजरात.

    • @sumitpatil7316
      @sumitpatil7316 9 месяцев назад

      ​​​@@Package_wala_chu dusrya kuni raja chi jar ti nagari asti tar tya raja cha ullekh history madhe asta but tase kuthech kahich mention nahi... Carbon dating nusar suddha clear zalay ki to kalkhand Mahabharat chya time cha hota

    • @sumitpatil7316
      @sumitpatil7316 9 месяцев назад

      @@Package_wala_chu
      Mala mahit nahi tumcha Mahabharat history var vishwas aahe ka nahi...
      Coz asel tar tumhi asa que kela nasta
      Vishwas nasel tar mi kitihi sangun kahi upyog honar nahi
      Ani asehi hi convinient jaga nahi sarv details sangayla

    • @sumitpatil7316
      @sumitpatil7316 9 месяцев назад

      @@Package_wala_chu kalpanik history🤦‍♂️... Actually ithech vishay sampla... Pudhe kahich bolaychi garaj nahi....
      Jar ekhadi history tumhi agodarach kalpnik manli aahe then why r u asking for proofs and all...
      I don't know which category u belongs to but better u stay happy in that instead of asking others for proofs and all

  • @vijaytodkari2356
    @vijaytodkari2356 9 месяцев назад +2

    आपले चॅनल बीबीसी ला अनुसरून मराठीत याचा छान उपयोग करतात असं वाटतं कारण सकारात्मक पेक्षा नकारात्मक गोष्टीकडे कल जास्त वाटतो

  • @siddhu3036
    @siddhu3036 9 месяцев назад

    Your Ai Pictures are too nice ❤

  • @shivshankarkusame6660
    @shivshankarkusame6660 9 месяцев назад +18

    जय श्री कृष्ण ❤❤

  • @SGTRADINGS
    @SGTRADINGS 9 месяцев назад +2

    माझी नम्र विनंती आहे की बोल भिडू ची अँकरिंग फक्त चिन्मय भाऊंनी करावी...

  • @ranjeetgadhave2711
    @ranjeetgadhave2711 9 месяцев назад +6

    व्हिडिओ बनवण्या अगोदर जैसलमेर चे भाटी राजपुत राजघराण्याची माहिती घेयाला हवी होती.
    श्री कृष्णाने द्वारका वसवली होती .त्या वेळी कृष्णास इंद्राने भेट दिलेले छत्र आजही जैसलमेर मुझीयम मधे आहे.

  • @MarotiPawade-mb7kx
    @MarotiPawade-mb7kx 9 месяцев назад +7

    🙏🙏 jai shri ram🙏🙏

  • @primary5050
    @primary5050 9 месяцев назад +1

    Mi yadav aahe - gaav- taavshi marapur , taluka - mangalvedha , jilha- solapur . Jijau , vijaynagar che raja krushnadevrai he hi yadavch .

  • @jayshivrayjaymaharashtra6363
    @jayshivrayjaymaharashtra6363 9 месяцев назад +2

    Khup chan vatali
    Navin mahiti kalali

  • @prasadkulkarni15
    @prasadkulkarni15 9 месяцев назад +3

    कृष्णम वंन्दे जगतगुरूम 🚩🚩गितेत अर्जुनाला विश्वरूप दाखवताना कृष्ण स्वतः बोललेत मीच परमेश्वर आहे 🙏🏻🙏🏻

    • @प्रतिक
      @प्रतिक 9 месяцев назад

      ​@@Package_wala_chuare bhimtya saglikade kasa aahe tu.

  • @vikasdeshmane1014
    @vikasdeshmane1014 9 месяцев назад +3

    खूप खूप छान माहिती 👍🏻👍🏻👍🏻.

  • @xxo27u
    @xxo27u 9 месяцев назад +1

    श्रीकृष्णांच्या बासरी चा उल्लेख कुठे आढळतो. सांगू शकाल?

  • @rahulrokadeentertainment
    @rahulrokadeentertainment 9 месяцев назад +3

    पंढरपुरातील एका पुजाऱ्याने सागितले की सर्व देव देवता चंद्रा वर आहेत.

    • @NKOMKAR
      @NKOMKAR 9 месяцев назад +1

      😂😂

  • @avinashthakre5319
    @avinashthakre5319 9 месяцев назад

    आता चे यादव कोन आहेत मग ❤जय श्री कृष्णा 🚩🙏

  • @ganeshgaikwad2219
    @ganeshgaikwad2219 9 месяцев назад +3

    Krishna param bhagwan parmatma ahe

  • @sonuRajput.12
    @sonuRajput.12 9 месяцев назад +1

    आम्ही क्षत्रिय जाधव यदुवंशि कृष्णा चे वंशज आहोत

  • @shivshankarkusame6660
    @shivshankarkusame6660 9 месяцев назад +5

    खुप छान ताई❤❤

  • @uttampowar2764
    @uttampowar2764 6 месяцев назад

    भगवान श्रीकृष्णांना हे आधीच माहिती होते की त्यांच्या कुळाचा नाश होणार आहे ही भगवान श्रीकृष्णाची ही एक लीला आहे ज्यावेळी अर्जुन श्रीकृष्णांच्या पत्नीसह परिवार हस्तिनापूरला घेऊन जात होता त्यावेळी श्रीकृष्ण अनेक गवळ्यांच्या मुलांच्या रूपामध्ये येऊन अर्जुनावर हल्ला केला व श्रीकृष्णच त्यांची पत्नी ते घेऊन गेले याचे श्रीमद्भागवत मध्ये पुरावे आहेत. तुम्ही जे काही सांगितले ते ठीक आहे परंतु यातून आपल्याला काय बोध मिळाला तर तो असा
    भगवान श्रीकृष्ण आपल्याला शिकवतात की जन्म घेतातच त्यांच्या आई-वडिलांपासून दूर झाले. मग ते गोकुळला गेले गोकुळ मध्ये कंसाचा अत्याचार वाढला म्हणून गोकुळ ही सोडावे लागले वृंदावन गेले वृंदावन वासियांना आई-वडिलांना राधा राणी यांना सुद्धा सोडून मथुरेला गेले कालांतराने मथुराई सोडली मग द्वारकेला गेले मग कालांतराने द्वारका ही पाण्यात गेली
    हेच आपल्याला श्रीकृष्ण शिकवतात या जगतात सर्व काही तिथेच टाकून जावे लागते कोणत्याही बंधनात न अडकता सर्वांचा त्याग हा करावाच लागतो.
    ज्यावेळी श्रीकृष्णाच्या पायाला बाण लागला होता त्यावेळी श्रीकृष्णांचा जसा आपला मृत्यू होतो तसा त्यांचा मृत्यू झालेला नाही. भगवंतानी तिथेच आपली लीला समाप्त केली आपल्या सच्चिदानंद विग्रह शरीरासह गोलोक वृंदावन धाम वैकुंठा धामाला परतले
    !!हरे कृष्ण!!

  • @mayurrambade
    @mayurrambade 9 месяцев назад +6

    जय श्री कृष्ण

  • @shubhangidhumal4930
    @shubhangidhumal4930 9 месяцев назад

    जय जय श्रीकृष्ण

  • @drswapnilchavan
    @drswapnilchavan 9 месяцев назад

    असेच अजून व्हिडिओ बनवत जावा ❤

  • @AshishThokal
    @AshishThokal 9 месяцев назад

    क्षत्रिय धर्म युगे युगे 🚩🚩

  • @SunilYadav-hz9pj
    @SunilYadav-hz9pj 9 месяцев назад +3

    Maharashtratil kondinyapur he srikrushnachi sasurwadi aahe

    • @sharvaribapat5274
      @sharvaribapat5274 9 месяцев назад +2

      Barobar
      जय रुक्मिणी कृष्ण 😍😍

  • @Devabhai-k1s
    @Devabhai-k1s 9 месяцев назад +1

    *आम्ही आहेत ना श्रीकृष्णाचे वंशज* *यादव*

  • @jaywantpatil1574
    @jaywantpatil1574 9 месяцев назад

    दैव योग हा कोणालाही सुटलेला नाही.

  • @apoorva4075
    @apoorva4075 8 месяцев назад

    हतबद्ध हा नवीन मराठी शब्द बोल भिडू च्या डीक्शनरीतून.

  • @rjnd96
    @rjnd96 9 месяцев назад +6

    उत्तर प्रदेश आणि बिहार मध्ये यादव याचं जीवंत उदाहरण आहेत.. त्या राज्यांना लागलेली कीड आहेत.. तिकडचे सत्तेतले यादव याची जास्त प्रचिती देतात

    • @vidollarsign
      @vidollarsign 9 месяцев назад +1

      @@Package_wala_chu ka puja karavi mulayam chi hazaro karsevkana marnya sathi 😂

    • @शिवबाआमचामल्हारी
      @शिवबाआमचामल्हारी 9 месяцев назад

      ​@@Package_wala_chu😂 joke
      Shudra ahe te yadav
      Ekde ek ahe 6gun manhe krishna obc hota

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 9 месяцев назад +1

      ​@@Package_wala_chu
      Tu tuza neo fake buddha swikarlela dharm bagh
      Amchya dharmaat dudbud karu nako.

  • @kunalpatil3330
    @kunalpatil3330 9 месяцев назад +8

    स्टोरी पेक्षा तुझ्या चेहऱ्याकडेच जास्त लक्ष जात होतं माझं

  • @vishalniungare4428
    @vishalniungare4428 9 месяцев назад

    vishleshan chan kelay

  • @Ganeshpgopale
    @Ganeshpgopale 9 месяцев назад

    चला आम्ही जातोय मथुरेला वृंदावन ला.. कृष्ण जन्मभूमि.. येताय का??

  • @jitendrasonar8888
    @jitendrasonar8888 9 месяцев назад +1

    सुंदर माहिती मिळाली

  • @rahulpatil3483
    @rahulpatil3483 9 месяцев назад +1

    जय श्रीकृष्ण 🙏🙏

  • @milupatadiya.7205
    @milupatadiya.7205 9 месяцев назад +13

    જય શ્રી કૃષ્ણ
    વાહ કેતુ ❤

    • @KhumeshChaudhari-x9l
      @KhumeshChaudhari-x9l 9 месяцев назад +3

      @@Package_wala_chu कारण ते सुद्धा सनातनी हिंदू आहेत सनातन धर्माला जातपात आणि प्रांतवाद मध्ये अडकवू नका

    • @Shivam_5838
      @Shivam_5838 9 месяцев назад

      मराठीत लिही लवड्या

    • @harshalpadhye1995
      @harshalpadhye1995 9 месяцев назад +1

      भगवन्त श्रीविष्णू अवतार कृष्णा ची नगरी द्वारका। गुजरात मध्ये आहे म्हणून गुजराती लोक जय श्रीकृष्ण करत असतात.. जय श्रीराम

  • @SaokarJadhav
    @SaokarJadhav 9 месяцев назад +1

    चिन्मय कोठे गेला

  • @sushilghatkar3494
    @sushilghatkar3494 9 месяцев назад +1

    U r so cute

  • @nikhilwankhade3113
    @nikhilwankhade3113 9 месяцев назад +6

    गाडगे बाबा वरती व्हिडिओ बनवा

    • @ababhi1551
      @ababhi1551 9 месяцев назад

      kya bhimtya lai g@nd jalte be tumchi

  • @rajshinde7709
    @rajshinde7709 9 месяцев назад

    "सती"चाल रामायणातील राजा दशरताच्या काळात का नव्हती.?
    कुर्पाया माझ्या सारख्या अनेकांना ह्या अज्ञानातुन बाहेर काढा हि विनंती

  • @ganeshgaikwad2219
    @ganeshgaikwad2219 9 месяцев назад +2

    KRISHNA IS SUPREME PERSONALITY OF GODHEAD

  • @amirsankpal1978
    @amirsankpal1978 9 месяцев назад +1

    अशा प्रकारचे व्हिडीओ बनवत जा

  • @PrashantDarekarVlog
    @PrashantDarekarVlog 9 месяцев назад

    Tumache dole khupach sundar ahet

  • @Maratha_samrajya
    @Maratha_samrajya 9 месяцев назад

    रुक्मिणी सत्यभामा कृष्णाने पंढरपुरात अवतरल्याचे बघून त्यासुद्धा पंढरपुरात आल्या

  • @prashantgawali293
    @prashantgawali293 9 месяцев назад

    Tumhala ajun abhas karaychi garag ahe

  • @subhashkhedekar464
    @subhashkhedekar464 9 месяцев назад +3

    जय श्री कृष्ण राधे राधे 🙏

  • @dhanupatil5365
    @dhanupatil5365 9 месяцев назад

    Mahabharat chya story sanga

  • @LGBellurker
    @LGBellurker 9 месяцев назад +1

    Mahit ahe

  • @ganeshj5318
    @ganeshj5318 9 месяцев назад +1

    Jai shree Krishna ❤

  • @AratiPraful
    @AratiPraful 9 месяцев назад +1

    बोल भीडु स्वतः ची प्रतिमा मलीन करित आहे....

  • @pigeonslovers5365
    @pigeonslovers5365 9 месяцев назад

    छान वाटली

  • @SK-ds1ts
    @SK-ds1ts 9 месяцев назад +3

    छान व्हिडिओ

  • @maheshjangale5613
    @maheshjangale5613 9 месяцев назад +1

    जया अंगी मोठे पण तया यातना कठीण

  • @ojasderekar4110
    @ojasderekar4110 9 месяцев назад

    Radha aali majhi😍

  • @omkaryadav605
    @omkaryadav605 9 месяцев назад

    Amhi ajun ahe

  • @rahul2824q
    @rahul2824q 9 месяцев назад

    Sant gadge Baba vare video banva mam

  • @anilpatil8299
    @anilpatil8299 9 месяцев назад

    Hi story ahe ki history???? Kuthalya granthat lihlele he??
    Ramayan Mahabharat mahit aahe...he pahilyandach ekale

  • @subhashchandrajadhav5673
    @subhashchandrajadhav5673 9 месяцев назад +1

    Braman darmachua kalpanik gosti

  • @garamravideep
    @garamravideep 9 месяцев назад

    मैथिली आपटे कुठे आहेत

  • @amitnarvekar2629
    @amitnarvekar2629 9 месяцев назад

    Devi Saraswati Devi Ganga Devi Laxmi Bhagwan Vishnu dev ki patniya hai

  • @sohambelekar1274
    @sohambelekar1274 9 месяцев назад

    Khup chaan.

  • @Niharbagul
    @Niharbagul 9 месяцев назад +4

    Jay shree Krishna ❤😊

  • @Aryan63830
    @Aryan63830 9 месяцев назад +1

    आताचे यादव वंशज कोण आहेत मग माहिती

  • @m.a.a.production4364
    @m.a.a.production4364 9 месяцев назад

    बोल भिडू
    ह्या कथेचा सदर्भ कोणत्या पुस्तकातुन घेतला....

  • @ajayjadhav9721
    @ajayjadhav9721 9 месяцев назад

    Great ❤

  • @vijaybakal5618
    @vijaybakal5618 9 месяцев назад

    तुम्ही karn मालिका पहिला असेल तर हिने तेच सगळे आहे

  • @ishiva4265
    @ishiva4265 9 месяцев назад

    अर्धवट सत्य

  • @sachinjadhao1051
    @sachinjadhao1051 9 месяцев назад +2

    श्रीकृष्णाचे पणतू वज्रनाथ वाचले होते. ते अर्जुना सोबत हस्तिनापूर ला गेले होते. देव व महापुरुषांच्या बाबतीत बोलताना एकेरी उल्लेख करू नये.

  • @ankushbansode4804
    @ankushbansode4804 9 месяцев назад

    🙏🙏🙏👍👍

  • @sanoshnagrgoje-vv6hz
    @sanoshnagrgoje-vv6hz 9 месяцев назад

    Satyaki yadav hota kratavarma vrashni vanshacha hota madam

  • @hmvchai_biscuit1677
    @hmvchai_biscuit1677 9 месяцев назад +4

    थोर लेखक प्रा नामदेव जाधव हे त्यांचे नातेवाईक ...आहेत त्या कुळातील आहेत

  • @amitnarvekar2629
    @amitnarvekar2629 9 месяцев назад

    Shri krishna che vait Zale te changele nahi

  • @PalwankarRavi
    @PalwankarRavi 9 месяцев назад

    How Lord Krishna failed to predict this.?

    • @dericccccc
      @dericccccc 9 месяцев назад +1

      shrikrushna already know this

  • @vilasghule5129
    @vilasghule5129 9 месяцев назад

    There was no sati pratha..you are providing information not propaganda...be careful

  • @someshmirage4394
    @someshmirage4394 9 месяцев назад

    श्री राम समर्थ

  • @Gupta_Dynasty
    @Gupta_Dynasty 9 месяцев назад +4

    💫सोन्याचा शोध २४०० इ. स पूर्वी लागला तर हे कोणते दागिने वापरात होते??
    💫संस्कृत च सर्वात जुना पुरावा १००० वर्ष जुनी आहे त्यावेळी कोणती भाषा वापरली जात होती?
    💫कोणाच्या १०००९ wife's आणि प्रत्येकी १० मुल शक्य आहे का?

    • @abhiii777
      @abhiii777 9 месяцев назад +2

      १००० वर्षांच्या आधी संस्कृत चा पुरावा दिल्यावर नागडा होऊन फिरशिल का रोड वर ?

    • @Gupta_Dynasty
      @Gupta_Dynasty 9 месяцев назад +1

      सांग कोणतं पुरावा आहे, आणि म्हणजे बाकि काय तर निव्वळ फेका फेक हे मान्य आहे तर..

    • @abhiii777
      @abhiii777 9 месяцев назад +1

      @@Gupta_Dynasty
      Spitzer manuscript
      Buddhcharit
      Talgunda inscription
      Hathibada ghosundi inscription
      Yavanarajya inscription
      Mora inscription
      अजून आहेत पिवळी पुस्तक सोडून indian epigraphy , epigraphia indica घेऊन बघ त्यात.
      उगाच कोण पण उठ सूठ १० नापास फक्त जतिवादाच्या हेतूने RUclips insta वर व्हिडिओ टाकतो अन् तुम्ही त्याला खरं समजता.
      फिर आता नागडा होऊन रोड नी. ते पण तोंड वर करून जसं बोललास की संस्कृतचा पुरावा नाय १००० वर्ष पूर्वीचा.

  • @ScorpioN-uv5ig
    @ScorpioN-uv5ig 9 месяцев назад

    Mag atache Yadav kuthun alet .
    Me asehi aiklay ki to krushn chya bloodline cha nash jhalela not above.
    Karan Krushnane yadav kulat janm ghetlela ,tyanchyapasun kul suru jhale navate ,te adipasun hotey mhane.

  • @the...devil..
    @the...devil.. 9 месяцев назад +2

    Aaj 20 December.gadge Baba cha smriti din aahe ....tyani aajanma lokan cha prabodhan kela aani scientific tempament chya bajune ubhe rahile .....tyamule thoda scientific tempament tumhi pan theva aani nuste views sathi video banau naka

  • @swapnilpawar2536
    @swapnilpawar2536 9 месяцев назад +1

    Sati pratha hi shevti kucheshta ch... kiti chuki che hote te...😢

  • @SpSp-wy5if
    @SpSp-wy5if 9 месяцев назад +1

    आपलं नाव सांगायचं विसरलातच आपण 😂😂

    • @indian62353
      @indian62353 9 месяцев назад +2

      AI ताई😂

    • @kingofheart2299
      @kingofheart2299 9 месяцев назад

      केतकी कालेकर-वाईकर

  • @rahul2824q
    @rahul2824q 9 месяцев назад

    Ajun jikala nhi mam jikavala gela hota 😂😂😂

  • @Happyfaces2121
    @Happyfaces2121 9 месяцев назад

    श्री कृष्ण हे चंद्रवाशी होते.
    श्री राम सूर्यवंशी होते.