Ramayan मधलं TimeTravel समजलं जाणारं kakbhushundi नक्की काय आहे ? काय आहे काकभुशुंडीची गोष्ट...

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 окт 2024
  • #BolBhidu #KakbhushundiRamayan #kakbhushundi
    टाईम ट्रॅव्हलर, असा विषय ज्याबद्दल रोज एक थेअरी वाचायची ठरवली आणि वर्षभर वाचली तरी एकही थेअरी रिपीट होणार नाही, उलट नवे नवे किस्से ऐकायला आणि बघायला मिळतील. पार आईनस्टाईन कसा टाईम ट्रॅव्हलर होता इथपासून, भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात टाइम ट्रॅव्हलर आले होते, सिम्पसन कार्टून लिहीणाऱ्यानं टाइम ट्रॅव्हलिंग केलं होतं, २२५६ सालातले टाइम ट्रॅव्हलर सायंटिस्ट सध्या आपल्यासोबत जगतायत, एक नाय हजार किस्से. आता एखादया गोष्टीवर एवढ्या थेअरीज असताना, आपल्या पुराणात त्याबद्दल उल्लेख नसणं अशक्य असतंय. टाईम ट्रॅव्हलरची पुराणातली थेअरी एका नावाशी जोडली गेलीये, काकभुशुंडी आणि या थेअरीमधूनच पुढं येते, काकभुशुंडीची गोष्ट.
    हिमालयात काकभुशुंडी ताल नावाचं एक तळं आहे, इथं बर्फ पडला की भारतात थंडी पडायला सुरुवात झाली असं मानलं जातं. आयताकृती असणाऱ्या या तळ्यातला पाण्याचा रंग काहीसा हिरवा आहे. इथं लोकं नुसती फिरायला येत नाहीत, तर दर्शनालाही येतात, कारण असं म्हणलं जातं याच जागेवर काकभुशुंडीनं गरुडाला रामायण सांगितलं होतं. काकभुशुंडी म्हणजे माणसाचा चेहरा आणि कावळ्याचं शरीर असलेलं रामचरित मानसमधलं एक पात्र. ज्याची ओळख फक्त कलियुगातला सगळ्यात ज्येष्ठ प्राणी म्हणून नाही, तर ११ वेळा रामायण आणि १६ वेळा महाभारत बघणारा टाइम ट्रॅव्हलर म्हणूनही आहे. काय आहे काकभुशुंडीची गोष्ट पाहुयात या व्हिडीओमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 390

  • @MrSutar-hr5fq
    @MrSutar-hr5fq 10 месяцев назад +255

    मला बी time travel करुण श्री रामाणा आणि छत्रपति शिवाजी महाराजाणा बगयची खुप इछा आहे जय श्री राम 🚩📿🧡

    • @indian62353
      @indian62353 10 месяцев назад +3

      कसं शक्य आहे 🤔🤦‍♂️🤦‍♂️

    • @indian62353
      @indian62353 10 месяцев назад

      😂😂😂

    • @emione6032
      @emione6032 10 месяцев назад

      Tevdh tr shakya nahi pn vr games sarkh kahi tari yeu shakel

    • @shubham-oh4ki
      @shubham-oh4ki 5 месяцев назад +2

      जर कदाचित प्रगत alien आपली history रेकॉर्ड करत असेल तर भविष्यात सगळ्या इतिहासाची रेकॉर्डिंग सुद्धा बघता येऊ शकेल.

    • @sanketbhosale-mv6xz
      @sanketbhosale-mv6xz 5 месяцев назад

      @@indian62353 Theoretically it's possible but not possible practically right now... Einstein's theory of general relativity and Worm hole... it maybe possible in upcoming 20 Years... for sure... NASA, ISRO, CNSA, & ROSCOSMOS are secretly working on that...

  • @HINADVISWARAJYA1990
    @HINADVISWARAJYA1990 10 месяцев назад +108

    चिन्मय दादा कडून स्टोरी ऐकण म्हणजे वेगळाच अनुभव❤

  • @mr.S3039
    @mr.S3039 10 месяцев назад +65

    काकभुशुंडी म्हणजे कावळा चा चेहरा आणि माणसाचे शरीर असे आहे.....तुम्ही उलटे सांगितले!
    श्रीराम🙏🏻

  • @sagarnanaware3463
    @sagarnanaware3463 10 месяцев назад +110

    Chinmay's narration is always intresting and engaging ❤❤❤.

  • @balajipatil9180
    @balajipatil9180 10 месяцев назад +773

    चिन्मय असला कि पूर्ण व्हिडीओ बघणाऱ्यांनी लाईक करायला लागतंय 😂

  • @dipaknirbhvane4624
    @dipaknirbhvane4624 10 месяцев назад +61

    या व्हिडिओ चा एडिटर एक नंबर आहे , फुल्ल AI चा वापर करून मस्त इमेज तयार केल्या आणि एक नंबर जलवा एडिटिंग झाली 🔥🔥🔥

  • @mobile_gaming95
    @mobile_gaming95 10 месяцев назад +13

    Ram✔️Prabhu shree Ram ✅️
    Maa parvati✅️
    Shankarji✅️
    Hanumanji✅️

  • @vishwarajdeshmukh4741
    @vishwarajdeshmukh4741 10 месяцев назад +16

    एक ही देव महादेव 💪🚩💪
    शिव हि अनंत है
    शिव हि चिरंतन है
    शिव हि सत्य है
    शिव हि सुंदर है
    जो अदृष्य हैं वो शिव है
    हर हर महादेव 💪🚩💪

  • @Aryanpatil0722
    @Aryanpatil0722 10 месяцев назад +60

    चिन्मय असला की डोळे नयनमन होऊन जातात.आणि कान सुखद अनुभव घेतात😊

  • @NishadKelkar
    @NishadKelkar 10 месяцев назад +44

    Sanatan culture its stories are jus mesmarizing.....❤

  • @audiok6537
    @audiok6537 10 месяцев назад +22

    माहूर मधील मातृतीर्थ ह्या ठिकाणी पण कावळे येत नाहीत असे म्हणतात.. (मी काही दिवस अनुभवले सुद्धा) परशुरामाने ती जागा no crow zone घोषित केली असे स्थानिकाकडून कळाले..
    तिथे पिंडाला कावळा शिवत नाही दर्भाचा कावळा करतात... खरं खोटं देव जाणे..😊

    • @sinoper8506
      @sinoper8506 10 месяцев назад +5

      😂😂 no crow zone

  • @JivanMore-c6l
    @JivanMore-c6l 10 месяцев назад +11

    सप्तचिरंजीव येऊद्या व्हिडिओ❤

  • @TV00012
    @TV00012 10 месяцев назад +19

    प्रत्येक नात्यात एक रामायण होत राहत... हे कावळे म्हणजेच मनुष्य 😂🤣😂😂पिढ्या बदलल्यात रामायण कथा तीच आहे पात्र बदलत 😂😂😂

  • @ShreenathSteelYard
    @ShreenathSteelYard 10 месяцев назад +6

    चिन्मय आला की विषय भारी असतो. व्हिडिओ नक्की बघतो.💯

  • @swatigaikwad7829
    @swatigaikwad7829 10 месяцев назад +37

    chinmay exallent, great,amazing, how you gather this all information in details. Thank you so much for it. keep it up beta.

  • @fight_against_corruptionso4924
    @fight_against_corruptionso4924 10 месяцев назад +10

    काकभुशूंडी म्हणजे कावळ्याचा चेहरा आणि माणसाच शरीरा..
    हे उत्तर आहे ..
    तुम्ही क्या बोलात त्याची कृपया नोंद घ्यावी

    • @mr.S3039
      @mr.S3039 10 месяцев назад +1

      मी हेच म्हणणार होतो....

    • @dhanashripawar-s7n
      @dhanashripawar-s7n 10 месяцев назад +1

      Bolanyat gadbad zali aahe...

  • @saurabhowal3966
    @saurabhowal3966 9 месяцев назад +1

    राम चरित्र मानस हे अगदी नंतरच्या काळात लिहल गेलं ज्याचा एकमेव हेतू.. वाल्मिकी रामायणातील धर्माला बाधा आणनर्या चुका, पितृसत्ताक इमेज, मानवी पना, कुटील वादग्रस्त प्रसंग यांना दुरुस्त करून धार्मिक प्रबळ दैवी स्वरूप देणे..

  • @SamadhanMachineToolsSMT
    @SamadhanMachineToolsSMT 8 месяцев назад +1

    खूप सुंदर गोष्ट सांगितली आज

  • @AKATSUKI_TA
    @AKATSUKI_TA 10 месяцев назад +2

    त्यांची नाडी भविष्य जे आहे.. ते पुण्यात आहेत... सुंदर अगदी😎

  • @sonaligursale8216
    @sonaligursale8216 10 месяцев назад +14

    Jay Shri Ram❤

  • @YogeshMate-c9n
    @YogeshMate-c9n 10 месяцев назад +1

    जय श्री गणेश जी
    जय श्री राम जी की
    ॐ नमो बजरंग बली जी

  • @abhijeetsonar157
    @abhijeetsonar157 10 месяцев назад +1

    माणसाचा चेहरा आणि कावळ्याचे शरीर असा उल्लेख आहे पण व्हिडिओ मध्ये कावळ्याचा चेहरा आणि माणसाचे शरीर दाखवले आहे. Confusing yet interesting

  • @nrk11...
    @nrk11... 10 месяцев назад +2

    जय श्री काकभुशंडी जी महाराज 😊

  • @rameshbhojane911
    @rameshbhojane911 10 месяцев назад +8

    चिन्मय भाऊ धार्मिक व आध्यात्मिक माहिती सांगितली, धन्यवाद 🙏.

  • @madhusudanjeurkar3178
    @madhusudanjeurkar3178 10 месяцев назад +14

    ही सर्व माहिती, अगदी याचं चित्रांसहीत आधीच यूट्यूबवर प्रसिद्ध झाली आहे. किमानपक्षी त्यांचे आभार तरी मानावे.

  • @mihirsai97sanap
    @mihirsai97sanap 10 месяцев назад +3

    हा reference Avengers मध्ये पण घेतला आहे लक्षात आहे का? तो डॉ strange बघा त्यांचे wars बगतो I mean war possibilities. मला वाटतो तो याच आपल्या हिंदू संस्कृती मधून घेतला असेल!!!

  • @sagarpawar3893
    @sagarpawar3893 10 месяцев назад +1

    Most awaited video BHAu......ya topic war lai video pahile pn evda nit koni nhi sangitla

  • @yashwantpachpute2948
    @yashwantpachpute2948 10 месяцев назад +5

    ह्या कथा नाही इतिहास आहे आपला

    • @indian62353
      @indian62353 10 месяцев назад

      रामायण महाभारत हा इतिहास आहे. पण आता सांगितलेली मात्र काल्पनिक कथा होती. अशा लय कथा लोकं रंगवून-रंगवून सांगतात. 😂

  • @Yash-d2j
    @Yash-d2j 4 месяца назад

    Jai Shree Ram

  • @omblastic9997
    @omblastic9997 10 месяцев назад +1

    भाऊ माहिती एकदम छान सांगीतली आहे तुम्ही, फक्त Edit mdhe chota sa correction ahe ki मानसाचा चेहरा ani कावल्याचे शरीर येत tevha screen var yenarya photo mdhe उल्ट चित्र दिसते

  • @prashant4501
    @prashant4501 10 месяцев назад

    चिन्मय खूप छान पद्धतीत माहिती सांगतो..❤

  • @vishaldagale7916
    @vishaldagale7916 10 месяцев назад +1

    चिन्मय भाऊ म्हणल की story super hit🤟💯

  • @shoorveer6000
    @shoorveer6000 10 месяцев назад +1

    जय श्री राम 🙏

  • @saurabhop4695
    @saurabhop4695 10 месяцев назад +4

    शेवटी... ही एक पौराणिक कथा आहे. पुराव्याशिवाय आम्ही या कथांवर विश्वास ठेवू शकत नाही

    • @Rangdebasanti169
      @Rangdebasanti169 10 месяцев назад +2

      जशास तस उऱ्तर दिल तर लोकांना वाईट वाटत.

    • @dr.rohitkulkarni9640
      @dr.rohitkulkarni9640 10 месяцев назад

      तुझ्या आईवर औरंगझेब उडून गेला ह्याचा पुरावा भेटला 😂

    • @maharashtra4582
      @maharashtra4582 10 месяцев назад +1

      तुम्हाला तरी कुठे एक बाप आहे 😅 अजुन सिध्द कुठे झालय 😂😂

    • @maharashtra4582
      @maharashtra4582 10 месяцев назад

      तुझ्या आईला किती जणांनी ढकालय याचे तरी कुठे पुरावे आहेत 😅😂😂

    • @abhiii777
      @abhiii777 10 месяцев назад +2

      बरोबर आहे जसं नदी मध्ये वाटी फेकून ती प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहून गेली आणि ज्ञान प्राप्ती झाली तसच काही.

  • @gangadhar952
    @gangadhar952 10 месяцев назад +1

    सगळे कल्पनेचे खेळ,जग कुठे चालले आहे,आणि हे अजुन रामायण,महाभारत, पुराण यातून बाहेर पडायला तयार नाहीत.
    उठसूट कुठली तरी वैज्ञानिक कल्पना या जुन्या कथांशी जोडून करमणूक केली की आम्ही किती प्रगत होतो ,हे दाखविण्याचा हास्या स्पद प्रयत्न!

    • @spg00312
      @spg00312 10 месяцев назад +10

      Tumhi Rocket madhye basun pruthvi sodli tari chalel... Mhanje amhala Tumchya kadun khup kahi shikayla milel... Mg kadhi nighta aahet Pruthvi Sodun Vr Jayla Ani abhyas karayla...

    • @rajendrabenake6740
      @rajendrabenake6740 10 месяцев назад +2

      तुम्ही स्वतः ची नावे देवादिकांच्या नावाने का ठेवता मग.

    • @rajendrabenake6740
      @rajendrabenake6740 10 месяцев назад

      ​@@spg00312व्वा! सुपर कमेंट्स

    • @gangadhar952
      @gangadhar952 10 месяцев назад

      @@rajendrabenake6740 ही आमची नावे देवा दिकाना ठेवली आहेत.
      त्यातून दगडु ,धोंडू ,फत्रू,बाभूष अशी पण नावे आहेत.
      दुसरे आपण पाळण्यात असताना नावे ठेवली जातात.
      तिसरे नावे काहीही ठेवली तरी त्याला कोणाचीच हरकत असायचे कारण नाही.

    • @proudsanatani2507
      @proudsanatani2507 10 месяцев назад

      पाश्चिमात्य सर्व उत्तम ते सर्व वैज्ञानिक पण हेच हिंदूंनी सिद्ध केलं तर मात्र आम्ही हिंदू मागासलेले भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे होऊन गेली तरीही बौद्धिक गुलाम भारतात जन्माला येतच आहेत.
      आजचे विज्ञान जे मानतय मल्टिव्हर्स, टाईम ट्रॅव्हल, टाइम डायलेशन या हिंदू कथा पुराणांमध्ये हजारो वर्षांपूर्वीच सांगितल्या आहेत. पण आज जेव्हा विज्ञानाने याला दुजोरा दिला आहे मोठं मोठे वैज्ञानिक (१९५६ नंतर जन्माला आलेले गल्लीबोळातले नकली वैज्ञानिक नाही) यांनी हिंदू वेद, उपनिषद यांना मान्य केलं आहे. स्वतः भारताचे मिसाइल मॅन डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम हे भगवद गीता वाचत पण बौद्धिक वंचित मात्र यांना हि फिदीफिदी हसून आपली बौद्धिक दिवाळखोरी दाखवत असतात.

  • @kp37904
    @kp37904 10 месяцев назад +20

    S. S. Rajamouli can make a movie on this incredible history

    • @KM39176
      @KM39176 10 месяцев назад

      @@AdrushyaShakti release hui he ?

    • @Rocket_T2
      @Rocket_T2 10 месяцев назад

      He's talking about game of thrones franchise in which a character named three eyed raven can travel (somewhat affect) back in past.

  • @samadhansusunde9958
    @samadhansusunde9958 10 месяцев назад +2

    पुढचा व्हिडिओ हा सप्तचिरजिवी वर होऊन दे चिन्मय भाऊ

  • @kalpeshkulkarni9293
    @kalpeshkulkarni9293 10 месяцев назад +11

    चिन्मयची बोलण्याची शैली मनाला खूप भावते

  • @prajktakadam5562
    @prajktakadam5562 8 месяцев назад

    Chinmay ji video changla aahe pan krupaya Parameshwarach nav aadrane ghya hi vinanti🙏🙏

  • @sujitshelar2683
    @sujitshelar2683 10 месяцев назад

    Chinmay bhau jara baground music pn lava jara manje ajun mast vatel

  • @क्षत्रियमराठा-ण5ढ
    @क्षत्रियमराठा-ण5ढ 10 месяцев назад +2

    जय श्रीराम

  • @gagnadia
    @gagnadia 10 месяцев назад +7

    Thanks a lot for the story

  • @manishjnpt
    @manishjnpt 10 месяцев назад +1

    JAY Shree Ram 🙏🌹

  • @yashwantsutar8996
    @yashwantsutar8996 10 месяцев назад +5

    चिन्मय भाऊ नी जर MPSC चा क्लास चालू केला तर विषय हार्ड होऊन जाईल

    • @indian62353
      @indian62353 10 месяцев назад +1

      पोरं शिकायला येण्यापेक्षा त्याच्या कडून स्टोरी ऐकायला येतील😂😂😂

  • @mukeshpatil5003
    @mukeshpatil5003 10 месяцев назад +1

    Jai shree Ram 🚩🚩🚩

  • @Gaurav_2911
    @Gaurav_2911 10 месяцев назад +35

    काकभुषुंडी खतरनाक शूटर होता...!💯#Timetravler⏰

    • @djfire2845
      @djfire2845 10 месяцев назад +3

      😂 khatnak dialogue marlas shooter

  • @seeker9757
    @seeker9757 10 месяцев назад +1

    शिव पूजाच सर्वात मोठी पूजा आहे

  • @PradumanBorkar
    @PradumanBorkar 10 месяцев назад +8

    Bol bhidu always rocks❤

  • @dhananjaypowar7588
    @dhananjaypowar7588 10 месяцев назад +2

    चिन्मय दादा तुमचे व्हिडिओ खूप छान असतात 👌👌

  • @sarjeraophupate4195
    @sarjeraophupate4195 9 месяцев назад

    चिन्मय भाऊ चा विषयच खोल असतो.😊

  • @relaxingvideos_77
    @relaxingvideos_77 10 месяцев назад +6

    चिन्मय दादा लई भारी👍

  • @ashokraut4542
    @ashokraut4542 10 месяцев назад +1

    खुप छान माहितीपूर्ण .

  • @mayurwagh871
    @mayurwagh871 10 месяцев назад +16

    जर आपल्याला देवांच नाव आदराने घेता येत नसेल तर, उगाचच देवांवर व्हिडिओ बनवू नये.

  • @sayli3727
    @sayli3727 10 месяцев назад +1

    चिन्मय भाऊ असले की व्हीडीओ पुर्ण बघावाच लागतो.

  • @beingmaanav
    @beingmaanav 10 месяцев назад +3

    रामायण, महाभारत माझ्या फेवरेट आहेत.
    मला नाही वाटत जगात कुठेच इतक्या रोचक काल्पनिक कथा आहेत.

  • @harshkshirsagar4407
    @harshkshirsagar4407 10 месяцев назад +2

    Error correction: शूद्र जात नाही वर्ण आह़े 👍

  • @rohitlone3902
    @rohitlone3902 10 месяцев назад +1

    Nice writing in ancient time

  • @mrudulashirole5096
    @mrudulashirole5096 10 месяцев назад

    khup chan mahiti sangitali Dada thank you

  • @Vaishnavi87_
    @Vaishnavi87_ 10 месяцев назад +1

    This is much better

  • @aryansuryawanshi3410
    @aryansuryawanshi3410 10 месяцев назад +1

    Love from buldhana ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @dhanashripawar-s7n
    @dhanashripawar-s7n 10 месяцев назад +1

    माणसाचे शरीर आणि कावळ्याचा चेहरा...

  • @ketantapkir7825
    @ketantapkir7825 Месяц назад

    11 वेळा रामायण आणि 16 वेळा महाभारत कसे ते समजले नाही❓.... ......pl explain 🙏

  • @salimmujawar9658
    @salimmujawar9658 10 месяцев назад +2

    चिन्मय आला विषय आपला...❤❤❤

  • @suraj_918
    @suraj_918 9 месяцев назад

    दादा तुझं प्रेझेंटेशन म्हणजे लय भारी

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 10 месяцев назад

    Chinmay bhava...ammhi Vedio fakt tuzya mule bagto...tuz anchoring is best...

  • @JivanMore-c6l
    @JivanMore-c6l 10 месяцев назад +1

    Love you bol bhidu teams ❤🌎

  • @Nusta_jaal
    @Nusta_jaal 10 месяцев назад +3

    नोटांचा पाऊस , पुणे शहर मध्ये काय प्रकरण आहे .असं खर असते काय चिन्मय दादा 😮

    • @abhiii777
      @abhiii777 10 месяцев назад +1

      जो बाबा करतो तो पहिला म्हणतो २-३ लाख आणून ठेवा तेवढे लागतात जादू टोण्या ला.
      मग प्रसाद, तीर्थ च्या नावानी गुंगीच औषध टाकून देतात.
      मग तो बाबा सगळं तसच सोडून पैशे घेऊन फरार.

    • @indian62353
      @indian62353 10 месяцев назад

      कधी झाला? 🤔😂😂

  • @manojkasat2966
    @manojkasat2966 9 месяцев назад

    "रामाने" म्हनण्यापेक्षा "श्रीरामांनी" अस म्हणाल तर जास्त आदरवाचक वाटेल... बाकी माहीती उत्तम आहे.

    • @nnikam100
      @nnikam100 9 месяцев назад

      Ram Ram Bhau .... Shri ram Shri Ram bhau ...... uttar milale asel

  • @yashwantlokare4494
    @yashwantlokare4494 10 месяцев назад

    Convenient stories by and for elite Hindus.

  • @swaraproperty
    @swaraproperty 7 месяцев назад

    Thank you

  • @rohanpawar4018
    @rohanpawar4018 10 месяцев назад

    chinmay bhava tu tuji ek playlist vegli thev na mens amhla tujech video bhetil .....tuji sangnychi style khup vegli hy majja yety aiklya

  • @GajananDhande-pt8gd
    @GajananDhande-pt8gd 10 месяцев назад +13

    hindhu dhrmala Jey mahit ahey ......they aaj Kal chya sinice la sudha mahit nahi

    • @aezakmi3766
      @aezakmi3766 10 месяцев назад +1

      evedha sagla mahit asun apan ek kan pan siddha karu shakat nahi , kai mhanava yala?.

    • @KhumeshChaudhari-x9l
      @KhumeshChaudhari-x9l 10 месяцев назад +2

      ​@@aezakmi3766कारण नालंदा तक्षशिला विकरमशिला मध्ये खूप काही होतं ते जाळण्यात आले इस्लामिक आक्रमणात

    • @dheerajhirwate
      @dheerajhirwate 10 месяцев назад +1

      He sinice kon aahet..?

    • @proudsanatani2507
      @proudsanatani2507 10 месяцев назад +1

      @@aezakmi3766 Karan aapale bahutek paustake Vikramshila, Nalanda sarkhya vidyapithamadhye hoti jyanna Islamic Terrorist ne jaalun taakli mhanun hi paristhiti.

    • @aezakmi3766
      @aezakmi3766 10 месяцев назад

      @@proudsanatani2507 nakki , pan he pustake puhna ka nahi lihile geli? aren't our god's watching our misery? Even basic proof of anything beyond this earth exist would have eliminated majority of problems on this planet. Also our people have added fake entries to our history like additions to ramayana which don't help , I am not critic of Hinduism but a part of it but I am tired of word twisting and know it all people who make life of others miserable, I prefer truth backed by verifiable evidence which has served humanity till now.

  • @gajananchavan4196
    @gajananchavan4196 10 месяцев назад +1

    Very nice information boss thanks

  • @shamraogole5941
    @shamraogole5941 10 месяцев назад

    चिन्मय 'चीटकुळ ' या विषयी माहिती द्या.या माणसांना कसे ओळखावे. व त्यांचा बंदोबस्त कसा करावा. याची माहिती द्या

  • @sagar5626
    @sagar5626 10 месяцев назад

    छान vdo

  • @shashishinde5483
    @shashishinde5483 10 месяцев назад +3

    Quality content ❤❤❤

  • @santoshpanchal6729
    @santoshpanchal6729 10 месяцев назад +7

    चिन्मय भावा, व्हिडिओ एकदम भारी पण आपल्या देवांची नावे एकेरी घ्यायला नाही पाहिजे होती. करणी सैनेच्या अध्यक्षाला इतका आदर आणि आपल्या देवांचा एकेरी उल्लेख हे काही योग्य नाही गड्या

    • @ahilyashinde6268
      @ahilyashinde6268 10 месяцев назад +2

      चालतंय ओ.. आपल्या आई ला कवा आपण आओ जाओ बुलिवतुय का...

    • @TheRock_1819
      @TheRock_1819 10 месяцев назад +1

      संतोष बरोबरच बोलला, चिन्मयचा सिद्धू व्हायचा 😂😂😂

    • @indian62353
      @indian62353 10 месяцев назад

      ​@@ahilyashinde6268बरोबर. देवाचं नाव एकेरीच घेतात ते देवावरील भक्ती मुळे. उदाहरणार्थ - माझा विठ्ठल, माझा कृष्ण, इत्यादी...

  • @kurtishub6308
    @kurtishub6308 10 месяцев назад +8

    देवाचं नाव एकेरी घेऊ नये. श्री राम, काकभूशंडीजी, श्री शंकर, माता पार्वती असे बोलावे.

    • @dr.rohitkulkarni9640
      @dr.rohitkulkarni9640 10 месяцев назад +1

      लीब्रांडू आहेत हे बोल भिडू वाले

    • @indian62353
      @indian62353 10 месяцев назад +2

      देवाचं नाव एकेरीच घेतात ते देवावरील भक्ती मुळे. उदाहरणार्थ - माझा विठ्ठल, माझा कृष्ण, इत्यादी...

    • @amolmhatre1
      @amolmhatre1 10 месяцев назад +1

      ​@@dr.rohitkulkarni9640 ho ka 😂😂😂😂
      Mag vhp ani rss wale , jay shreeram ka boltat?
      Jay shreeram"ji"
      Asa ka bolat nahit?

    • @dr.rohitkulkarni9640
      @dr.rohitkulkarni9640 10 месяцев назад

      @@amolmhatre1 एकेरी उल्लेख केला म्हणून नाही ... त्यांचे इतरही व्हिडिओ बघा ... समजेल

    • @amolmhatre1
      @amolmhatre1 10 месяцев назад

      @@dr.rohitkulkarni9640 base comment cha scope ekerk ullekh sathich aahe

  • @manishkumarvaidya5041
    @manishkumarvaidya5041 7 месяцев назад

    Story सांगावी ते चिन्मय भाऊनीच

  • @GHARCHARAJAGANESHOTSAV
    @GHARCHARAJAGANESHOTSAV 10 месяцев назад +1

    Khup Chan video 7 chiranjivi yabaddal video banva aani Shri Vishnu devacha cha kalki avtar yabaddal.

  • @loneranger2966
    @loneranger2966 10 месяцев назад +1

    जय श्री राम!

  • @shitalkhobragade6536
    @shitalkhobragade6536 10 месяцев назад

    सौरभ अभ्यंकर उर्फ 100 RBH हा महाराष्ट्रीयन hustle 0.3 मधे, नागरिक कसा असतो, कसा असायला पाहिजे यावर rap करतो. कृपया त्याच्यावर व्हिडिओ बनवावा.

  • @datta1762
    @datta1762 10 месяцев назад

    Great speech

  • @vikas1justtalk
    @vikas1justtalk 8 месяцев назад

    AI Images Mast aahet, Konti AI site use keliy?

  • @somnathmhaskar9930
    @somnathmhaskar9930 10 месяцев назад +1

    Cinamay bhau ek video Suryputar Karn yanaca banava na tumi mast sangala banava na

  • @AAKRUTIJADHAV-vedio
    @AAKRUTIJADHAV-vedio 10 месяцев назад +5

    रामायण 11 वेळा आणी महाभारत 16 वेळा झाल.पण कलयुग अजून का पाहिलं नाही...काकभूषुंदी ने....त्या 16 महाभारता नंतर कोणते युग होते.🤔

  • @Nikhil9781
    @Nikhil9781 10 месяцев назад +2

    चिन्मय माणसाचे शरीर आणि कावळ्याचा चेहरा

  • @Rahulshejval
    @Rahulshejval 10 месяцев назад +7

    भाऊ तुमचे व्हिडिओ खूप छान असतात तुम्ही महादेवांचा एकेरी उच्चार का करत आहात व्हिडिओ मध्ये महादेव आमचे आराध्य आहेत व्हिडिओ एवढा तर विचार करायला हवा

    • @ANILRANSHUR
      @ANILRANSHUR 10 месяцев назад +3

      देवांना एकेरीच बोलतात.. त्यांच्यावर प्रेमामुळे...
      माझा राम, माझा कृष्ण, माझा विठ्ठल..

    • @indian62353
      @indian62353 10 месяцев назад

      ​@@ANILRANSHURबरोबर

  • @kunalarade9761
    @kunalarade9761 8 месяцев назад

    Nilavanti granth ya var video kara

  • @sssurve007
    @sssurve007 10 месяцев назад +7

    Correction : Kavlyacha chehra n mansach sharir as asav

  • @vipulkadam1088
    @vipulkadam1088 10 месяцев назад +1

    Chinmay bhau ❤🎉

  • @salimmujawar9658
    @salimmujawar9658 10 месяцев назад

    Bhau ak divas khup motha manus honar..❤

  • @kiwa1075
    @kiwa1075 9 месяцев назад +1

    11 ani 16 velach ka he had power then jasta vela ka nahi?

  • @rohanchavan9800
    @rohanchavan9800 7 месяцев назад

    चिन्मय भाऊ इतक्या दिवस कुठे होतात

  • @gauravnarkar2982
    @gauravnarkar2982 10 месяцев назад +2

    जय श्री राम ❤️🚩

  • @hirarajvasarnikar
    @hirarajvasarnikar 7 месяцев назад

    तो टाईम ट्रॅव्हल नाही तर पर्लेल Universe करत असेल

  • @flyingblackhorse
    @flyingblackhorse 10 месяцев назад

    Game of Thrones cha 3 eyed raven chi concept pan ithunach ghetleli diste!

  • @km-dr6bh
    @km-dr6bh 10 месяцев назад

    Thank you ❤❤

  • @gundaraj448
    @gundaraj448 10 месяцев назад +1

    राम काय म्हणतो प्रभू श्री राम म्हण

  • @somadalvi4087
    @somadalvi4087 8 месяцев назад

    Chinmay Shet🎉🎉💯