चकवा खरच असतो... कारण लहानपणी family सोबत शिर्डीहून मुंबईला परत येताना खर्डी जवळ लागलेला आमच्या गाडीला... अजून ही आठवणीत राहिलेला प्रसंग.. ती रात्र कशी काढली आमचं आम्हाला माहीत...
I have experienced "Chakwa". While traveling from Shirur to Alephata with family in car, around 6pm i see a mile stone stating Alephata 20 km, then after 15 minutes Alephata 15km, then Alephata 10km and then again Alephata 20km. This happened 3 times and i went mad. It was 9.30 and after calling up my Uncle, i was told that this is "Chakwa". All of us collectively in the Car started reciting Shree Hanuman Chalisa. By 9.45 we were in Mumbai Nashik Highway. "Chakwa" is True. We were Sir Scared and didn't budget any further. Booked a Hotel at Alephata and Slept that Horrific night.
चिन्मय दादा मी आर्मी मध्ये आहे अरुणाचल सारख्या विशाल पाहाडा मध्ये मी नाईट निगेशन केले आहे. कधी मला चकवा लागलेला नाही. पण गंमत अशी आहे चकवा हा महाराष्ट्रातल्या लोकांना जास्त लागतो तेही महाराष्ट्र मध्ये😅
भावा उत्तम storyteller आहे, अगदी काट्यावर गाई छाप मळून 4 पोरं jama करून जे काका गप्पा गोष्टी सांगता एकदम तसेच. सल्ला घ्या, एक मस्त गावठाण horror सिरीज चालू करा, मामा च्या खेडे गावी खाट वर बसुन शाल ओढून गोष्टी ऐकायची नक्कीच मजा येईल. जमलं तर बघा...
एक मात्र आहे...असे किस्से ऐकायची इच्छा झाली..आणि अस सांगणार कुणी नसलं की...यायचं बोल भिडू वर..सवय झाल्या सारखच झालंय..आणि त्यात हे सांगणारे चिन्मय भाऊ...एकदम... भारीच वाटतं...अगदी समोर बसूनच गप्पा मारताय.. असच...एक. नं..😅😅
आमच्या सांगली जिल्हा पलूस तालूका बागायतदार नव्हता त्यावेळी सगळे माळरान होते त्या माळरानात सगळ्या पायवाठा , बैलगाडी वाठा असायच्या. दूसऱ्या गावातू शॉटकट मारुन येणारे त्या लहान रोडवर, बैलगाडी रोडवर फिरत बसायाचे.
माणसाचं मेंदू सर्वात ताकदवान आहे ज्या एनर्जी चा विचार करतो ती ताकद वाढते म्हणून जुनी लोक म्हणायचे सकारात्मक बोल,वास्तू थतास्तु म्हणते, म्हणून मानवी मेंदूची ताकद सर्वांनी ओळखायला हवी म्हणून ध्यान म्हणजे मेंदू एकत्रित करने हे आपण विसरलो
कोकणात हे जाणवत मी नानिवडे गावात गेलो होतो व येताना मी रस्ता चुकलो व तिथेत सारखा फिरत राहिलो पण जेव्हा मी माझ्या वडिलांना नमस्कार केला व रस्ता दाखवायची विनंती केली व तेवढ्यात एक माणूस मला समोर दिसला मी त्याला रस्ता विचारला व त्याने बोटाने मला रस्ता दाखवला व मी तिथून बाहेर आलो
चिन्मय भाऊ खर असतो "चकवा" लहाणणपणी मी आणि माझे मामा सायकल वरुण जात होतो पण एकाच ठिकाणी परत परत येत होतो मी तर खुप रड़त होतो नंतर 2...3 तासानी घरी पोहचलो , विशेष हे आहे जिथे आम्ही फिरत होतो तिथून घर फक्त 5 मिनटाच्या अंतरावर होते😢😢😢😢
सर्वात प्रथम खूप शुभेच्छा पुढील वाटचालीस, तुमचे content दर्जेदार असतात च पण माझं असं वयक्तिक मत आहे की तुमचं content मधे जर थोड video animation add केलं तर त्याला अजून चार चांद लागतील, बाकी तुमच्या कामगिरीला सलाम, जय महाराष्ट्र ❤️
चकवा...लय भारी सांगितलंस चिन्मय दादा ....हा चकवा असेल नसेल ..तरीही...प्रत्येकाच्याआयुष्यात एकदा तर लागतोच लागतो...कधी फिरताना वाट चुकून...तर कधी जगताना चुकीची माणसं भेटल्यामुळे😅😅...Specially मित्रामुळे🤣🤣🤣
Well presented Chinmay👍👍perfect thumbnail to video..just great❤.. I suggest Bol Bhidu to start seperate video series on "Bhootanchya Goshti" with Chinmay as host❤
चकवा लागणे खरे आहे एकदा रात्री 1-2 च्या सुमारास मी आणि माझे 2 मित्र एकाच 2 व्हीलर कामावरून घरी जात होतो जाताना आम्ही मटण खाल्लं आणि उरलं म्हणून पार्सल घेतलं. तर काही वेळाने आम्ही परत हॉटेल पाशीस आलो....आम्हाला वाटलं रस्ता चुकला असेल पण परत काही वेळाने तिथं च आलो....तर हॉटेल बंद होत..मग आम्ही परत एकदा तिथून निघालो आणि परत तिथंच आलो मग शेवटी आम्ही ते पार्सल घेतलंल मटण तिथंच टाकलं आणि पाया पडून निघून आलो... आणि मुख्य म्हणजे तेंव्हा आम्हाला माहीतच नव्हतं चकवा म्हणजे काय आम्हाला वाटलं भूत वगैरे असेल. आज मला कळलं चकवा म्हणजे काय🙏🏻🙏🏻🙏🏻
पण हे खरं आहे... कोकणात आम्ही चुकलो होतो आणि एकाच ठिकाणी ५ वेळा आलो होतो... पूर्ण दिवस आम्हाला तिथून बाहेर न्हवत पडला आल.... आणि नंतर शेवटी रस्ता सापडला पण रस्ता जंगलातून गेलेला होता... आणि आम्ही २ तास गाडी चलवल्यावर अस समजल की आपण पुन्हा तिकडेच जिथून आलोय तिकडे माघारी आलो.... सकाळी ३ वाजता आम्ही बाहेर पडलो तीतून...
@@pavankoli2320 aai shpt as घडल आहे...मालवण वरून कोल्हापूर हायवे prynt प्रवास करत होतो, ते कस झालं काय वैज्ञानिक कारण असल का काय असल माहित नाही पण त्याच त्याच रस्त्यावर पाच वेळा आलो होतो... आणि शेवटी रस्ता सापडला अस वाटत आणि बाहेर पडलो अस वाटलं तर दोन तास ड्राईव्ह केल्यावर समजल की आपण जिथून बाहेर येतोय तिकडेच परत चाललोय... सकाळी ३ वाजता आम्ही बाहेर पडून शेवटी हायवे ल लागलो
ये भाऊ....आता नुसता व्हिडिओ पाहताना बसल्यासारखं झालं राव.... साहेब, तुमचे व्हिडीओ लई आवडीने पाहतो म्हणुन तुम्हीच गांडवताय असं वाटायला लागलं हो... काही वेळासाठी पाण्याचा ग्लास हातात धरून डोकं जागेवर आहे कां ते पहावं लागलं मला... कमाल भावा... तुझी story telling skill लई भन्नाट आहे राव... Love u चिन्मया...❤ असचं वरचढ ठरून जरा पुढे व्हायचं बघ...अतिशय उज्ज्वल भविष्य तुझी वाट पाहतंय....😇👍🏻
चकवा असतो, आम्ही २ वेळा अनुभवला आहे. Bioluminescent fungus बघण्यासाठी दरवर्षी २-३ वेळा आमच्या गावच्या सीमेनजीक जातो. पण प्रत्येक वेळी चकवा लागतो. साधी सरळ वाट पण येताना फसतो. बाकीच्या टीमला पण बऱ्याच वेळा त्या ठिकाणी सेम अनुभव आला आहे. गेस्ट ला घेऊन १ तास हिंडत होते.फक्त १०० mtr ची वाट. जाताना सुखरूप जातो पण येताना वाट सापडत नाही. आता गूगल मॅप चा वापर करतो.
हो, आम्हाला चकवा लागला होता.... तो सुध्दा खोपोली इथे तब्बल अडीच तास आमची कार तिथेच येवून थांबायची जिथून आम्हीं ती वाट सोडली होती.... ह्यात वेळ आणि पेट्रोल खुप वाया गेलं... शेवटी कंटाळलो आणि सरळ गगनगिरी महाराज यांना मनोमन आळवल .. ह्यातून आम्हाला बाहेर पडता यावं अशी इच्छा व्यक्त केली . कारण त्यांच्या खोपोली येथील मठातून दर्शन घेवुन आम्हीं निघालो होतो... आणि पुढे असे झाले... जसे आम्ही मनातून इच्छा व्यक्त केली तसे पाचच मिनिटात समोर रेल्वे चा ट्रक लागला रेल्वे गेल्यावर आम्ही तो ओलांडला आणि काहीच वेळेत अनोळखी वाटणाऱ्या रास्त्या वरून कार ने जाताना आम्हीं ठाकुर्ली त शिरलो एकदाचे.. आता चकव्या ला सायटीफिकली काय समजतात माहीत नाही... पण माझा एक अनुभव मी शेअर केला. एक अनुभव तर डोंबिवली शिळफाटा येथील आहे.. पण सांगत नाही... कोणी कमेंट करणारा डोंबिवली कर असेल तर.... उगाच नको.
भाई भुल् वेल ढोर वाट सर्व ठिक आहे , पण मेन हाईवे आणि एक पन आजु बाजुला गाडी नसण एकाच गावाची पाटी ३ वेळा दिसण, सड्याचा रस्ता आला कि आजूबाजूला एकही गाव नसताना रस्त्याच्या दोन्ही बाजुला फक्त मांजरी दिसण , आणि पुढे जाउन अपघात होण . ह्याला काय म्हणायच . अजुन बऱ्याच गोष्टी आहेत मी स्वतः अनुभव घेतला आहे.
Pratek Gharat 1 da tari chakyachi store koni na koni sangat asta, aani lahal Pani pratekane 1gda tari ekli aselach, aaaj tyachich athav aali Vishay bhari present kelay 1number❤
चिन्मय भावा तू माझ्या जीवनातला एक भाग झाला आहेस 🥺❤️ आता तू सांगितलेली माहिती मला जीवनभर लक्षात राहील आणि मी माझ्या मुलांना नक्की सांगेल की आम्ही जेवण करताना किव्वा रिकाम्या वेळेत झोपण्याच्या आधी बोल भिडू च्या चिन्मय दादाचे videos नक्की बघायचो... 🥰❤️ Lots of love to BOL BHIDU and Chinmay bhau ❤️❤️❤️
अनुभव आला आहे आम्हाला! एका भर शहरातील हायवे वरून जाताना! रात्री दहाची वेळ! ज्या गावाला जायचं, तिकडचं उजवं वळण दिसत असून आम्ही पुढे गेलो. तो रस्ता त्या गावाला जात नाही हे समजल्यावर यु टर्न घेऊन दहा बारा किलोमीटर वर असणार्या मागच्या सिग्नल वर आलो. पुन्हा उजव्या बाजूला वळायचं सोडून तोच नको तो रस्ता धरला. अर्थात कुठलंही नशापाणी केलेलं नव्हतं. शेवटी त्या वळणावर गाडीतून खाली उतरलो. वळणावरचा फलक उभा राहून थांबून वाचला. देवाचं नाव घेऊन गाडी त्या दिशेने टाकली. इप्सित स्थळी पोचलो. सोबत कुटुंब होतं. म्हणून कुणालाच काही बोललो नाही. पण आजही भर वस्तीत झालेला हा प्रकार कायमस्वरूपी मनावर कोरलारय.
भुतांच्या पंगतीत जेवलो आहे ....नियम दोनच होते .. वाढणाऱ्याला "नाही" म्हणायचं नाही आणि वाढलेलं फेकायचं नाही .......पूर्ण किस्सा काही दिवसात इथेच सांगेल ....
चिन्मय भावा मी छाती ठोकून सांगू शकतो..मी माझा गावी रत्नगिरीत रात्रिचा खळ्यात झोपलो आणी मला दूरवरून अंधारातून कोणीतरी रानतुन कंदील घेऊन येतानाचा प्रकाश दिसत होत मला आधी वाटले की काहीतरी दुसर असेल पण नाही हळू हळू तो प्रकाश जवळ जवळ माझंच दिशेन येत गेला माझी चांगलीच टरकली मी जागचा हलेनासा झालो काही वेळानंतर जशा माझा नजरेचा पट्ट्यात आला तेव्हा आधी कळाल की कोणी तरी हातात कंदील घेऊन माझा बाजूनेच जाणार म्हणून मी डोळे बंद करून ताठ झालो आणी जसा तो माझा बाजूने पास झाला मला कळलं तसा मी बघायला उठलो तर तो दिसेनासा झाला एवढ्या लांबून दिसणारा प्रकाश काही फुटावरुन् पण दिसेनासा झाला आणि तो ज्या दिशेने गेला त्या बाजूला घराची मागील बाजू जिथे जाण्याची वाट नव्हती जाम फाटली होती माझी आणि ही खरी घटना आहे भावा असतात कोणीतरी ती भूत की आजून काही ते माहित नाही पण असत.
जिथे आपण देव मानतो तिथे....ह्या गोष्टी पण मान्य करायला हव्या....आणि हो हे खर आहे....फक्त जंगल किंवा किल्ले इथेच नाही तर भर शहरात मोठ्या ठिकाणी ही ह्या गोष्टी होतात....आता एकाच दुकानाच थोडी सगळे सारखे ठेवतात.... समजल असेल मला.की म्हणायचं ते....
मी विदर्भातील गोंदिया, भंडारा जिल्ह्यातील गावा-गावात चकवा रस्ता भउलवतओ असं बालपणा पासून ऐकत आली आहे.😄 एकदा बालपणी जंगल वाटेत नेहमी येन-जान होत असलेल्या डांबरी रोड ने मी,माझी बहिण आणि माझे काका एकाच ठिकाणी परत तीन-चार दा फिरत आले पण आहे.
पुण्यामधे गर्दीतल्या रस्त्यावर भर दुपारी असा अनुभव आला होता काही वर्षांपूर्वी... मुंबई कडे यायला पुण्यातून बाहेर पडताना कोणत्याही रस्त्याने गेले तरी फिरून फिरून एकाच ठिकाणी येत होतो जवळपास दीड तास यात गेला.. Lakasht आले चकवा आहे. मनोमन प्रार्थना केली व त्यातून सुटून नीट मार्गाला लागलो.
"illusion" = ती आपल्याकडेच बघतीये असे वाटून जिंदगीला चंदन बसणे.
😂😅👌👌👌 अतिशय उत्तम अर्थ या शब्दाचा ❗️❗️❗️
😅😅😅😅😅😂😂😂😂
😂😂😂😂😂
New web 😅
भूत पिसाच निकट नहीं आवे , महावीर जब नाम सूनावे..🚩🚩
जय सनातन 🚩🚩
जय श्री राम 🚩🚩
Jay shree ram🙏
Jay shree ram ❤
Jay Bajrang 🚩🧡
या सगळ्यांवर एकच मंत्र " श्री स्वामी समर्थ 🙏🌸🌺"
तुझी स्वामी समर्थ चीचार आन्याची उदबत्ती कुठे घेऊननाचतोस ,
चकवा खरच असतो... कारण लहानपणी family सोबत शिर्डीहून मुंबईला परत येताना खर्डी जवळ लागलेला आमच्या गाडीला... अजून ही आठवणीत राहिलेला प्रसंग.. ती रात्र कशी काढली आमचं आम्हाला माहीत...
काय झालतं
बेरोजगारीचा चकवा लागला की जीवनाला लकवा होतो
😢😢😢😢😢😢
😂😂
😅😅
😂
😂😂😂
😂😂😂😂
Chinmay Bhau...the best storyteller! ❤️ Kudos to you brother! 👏
काय तो सेट अप, काय तो Thumbnail, काय ती स्क्रिप्ट, काय ती अभिनय , काय तो विषय
सांगळ काही OK मधे आहे
Keep it up Chinmay Bhau
अगदी बरोबर😂😂😂
आणि शेवटचा ECO SOUNS
खतरनाक😮😮
चिन्मय भाऊ ची पगारवाढ झालीच पाहिजे.
kay ti comment
कंदील, हळुवार प्रकाश, चिन्मय चा आवाज ...माहौल मस्त जमवलाय 👌👌👌👌
हो मी रत्नागिरी मधला आहे अशा खूप गोष्टी आहेत .. आजोबांनी सांगितलेल्या.. राखणदार देव या बद्दल❤
I have experienced "Chakwa". While traveling from Shirur to Alephata with family in car, around 6pm i see a mile stone stating Alephata 20 km, then after 15 minutes Alephata 15km, then Alephata 10km and then again Alephata 20km. This happened 3 times and i went mad. It was 9.30 and after calling up my Uncle, i was told that this is "Chakwa". All of us collectively in the Car started reciting Shree Hanuman Chalisa. By 9.45 we were in Mumbai Nashik Highway. "Chakwa" is True. We were Sir Scared and didn't budget any further. Booked a Hotel at Alephata and Slept that Horrific night.
Broo... How it is possible.... 😧scientifically 😧😧🥶🥶🥶
And what about Google Maps in your case🤔
Bhau mi tar mazya shetatch chakawa anubhavala aahe khup bhiti vatate Rao gham che zare futatat 😨😰😰😰😰😰
Deulband 😂
How much quarter did you have ? 😅
चिन्मय दादा मी आर्मी मध्ये आहे अरुणाचल सारख्या विशाल पाहाडा मध्ये मी नाईट निगेशन केले आहे. कधी मला चकवा लागलेला नाही. पण गंमत अशी आहे चकवा हा महाराष्ट्रातल्या लोकांना जास्त लागतो तेही महाराष्ट्र मध्ये😅
Tikde vetoba pan nahie😂
Tikde tyala chalava mhantat, saglya bhartat lagto chakva
कारण
चकव्याला फक्त कोकणी मराठी येते😅😅
महाराष्ट्रात सगळीकडे jio आल्यापासून चकवा लागला आहे ४ जी नावाखाली २ जीचे नेटवर्क व इंटरनेट स्पीड आहे # पुणे 😂😂😂
अरुणाचल प्रदेश मध्ये दिबांग व्हॅली मध्ये होणाऱ्या hydroproject ला थेतील लोक का विरोध करत आहेत?
Illusion म्हणजे काय? तर "ती आपल्याकडेच बघतेय, हे वाटून जिंदगी ला चंदन लागतं ना? तसचं." - श्री श्री चिन्मय महाराज साळवी 😂😂😂
His story telling skill is developing day by day 🔥🔥
👏👏💯💯
Day by day❌
Day my day✅
@@vishalmalli2032 mayday mayday 😂😂
We are fortunate to listen his kisse live way before he was in bolbhidu...❤❤❤
@@vishalmalli2032 एखादा ग्लास जास्त झाला काय भाऊ😂😂😂
ती आपल्याकडेच बघतेय, हे वाटून जिंदगीला चंदन लागतं... Was epic 🔥💯😄
Danger bolto bhai ha😂
नेहमीप्रमाणे अतिशय रंजक पद्धतीने निवेदन..👌👌 एक नंबर👌👌
भावा उत्तम storyteller आहे, अगदी काट्यावर गाई छाप मळून 4 पोरं jama करून जे काका गप्पा गोष्टी सांगता एकदम तसेच. सल्ला घ्या, एक मस्त गावठाण horror सिरीज चालू करा, मामा च्या खेडे गावी खाट वर बसुन शाल ओढून गोष्टी ऐकायची नक्कीच मजा येईल. जमलं तर बघा...
Mpsc म्हणजे सुद्धा एक प्रकारचा चकवाच आहे
😂baro bar aahe 10 वर्ष माणूस बाहेर निघत नाही 😂😂
Bhai aapl dukh aaplyala mhit 😂😂
Right 😂😂😂
खटक्यावर बोट ठेवलेस भावा
😂😂🔥
चिन्मय दादा चे हे रूप माहीत नव्हत बाबा आम्हाला 😂😂😂 खरतर हा video बगून आम्हालाच "चकवा" बसलाय....😂😂
गूगल मॅप पण आधुनिक युगातील चकवा देते.... हा अनुभव नक्कीच बऱ्याच जणांना आला असेल..
Barobar ahe .maza sobat zal ahe
Ho bhava..me news madhe read Kel hot_ Google map mule driver ne gadi salal nadit takli
😂😂😂😂
Amchya sobat pan zal ahe
ly motha Chakava ahe bhai Google map mla tr ekda 3 km chalun chalun eka college ch gate milat navy Dadar la
एक मात्र आहे...असे किस्से ऐकायची इच्छा झाली..आणि अस सांगणार कुणी नसलं की...यायचं बोल भिडू वर..सवय झाल्या सारखच झालंय..आणि त्यात हे सांगणारे चिन्मय भाऊ...एकदम... भारीच वाटतं...अगदी समोर बसूनच गप्पा मारताय.. असच...एक. नं..😅😅
💯
चकवा म्हटल्यावर एकच नाव आठवतं,,,
शरद पवार,,,😄😄😄😆😆😆
😂
चकव्याच माहीत नाही पण भडवा म्हणलं की पहिले शरद पवार आठवतो !😂
@@SimpleTricks_MSExcel_SSVgu kha tu toh chankaya ahe tumcha baap
😂😂
😂😂😂
थेट सिंधुदुर्गात नेटवर्क घरात येत नाही बसून खळ्यात झोपाळावर एकटा बसून बघतोय 😂😂
Miyapan khLyat basan bagtay bhavashi😂😂😂
🙊
Bhava sambhalun 😂
@@politicalvideos145😂
माझ्या घरात येता बाबा
विषय हार्ड हाय... मांडणी एक नंबर .. पूर्ण व्हिडिओ बघायला भाग पाडलं.
खूपच सुंदर सांगितलं ... पूर्ण वर्णन डोळ्यासमोर उभ राहत होत.. ❤
"illusion" = ती आपल्याकडेच बघतीये असे वाटून जिंदगीला चंदन बसणे. 🤣🤣🤣
Mast मारला dialogue ✌️🤣🤣
😂
नंतर लक्षात आलं चकणी होती.😂
@@gokulnate3425 👍🏻😂😂😂😂😂
😜😜😜😜😜
आमच्या सांगली जिल्हा पलूस तालूका बागायतदार नव्हता त्यावेळी सगळे माळरान होते त्या माळरानात सगळ्या पायवाठा , बैलगाडी वाठा असायच्या. दूसऱ्या गावातू शॉटकट मारुन येणारे त्या लहान रोडवर, बैलगाडी रोडवर फिरत बसायाचे.
माणसाचं मेंदू सर्वात ताकदवान आहे ज्या एनर्जी चा विचार करतो ती ताकद वाढते म्हणून जुनी लोक म्हणायचे सकारात्मक बोल,वास्तू थतास्तु म्हणते, म्हणून मानवी मेंदूची ताकद सर्वांनी ओळखायला हवी म्हणून ध्यान म्हणजे मेंदू एकत्रित करने हे आपण विसरलो
Exactly at that time subconscious is in full of fear that's why conscious mind doesn't work that is called as chakva
हो मला पण खूप वेळा चकवा बसला आहे 😢😢😢 गूगल मॅप मुळे 😅😅
😅😅
Same
😅😅😂
Right mla pan
😂 he khar aahe
भाऊ चकवा हा बसतो आम्हाला अनुभव आहे तो पण कोकणात च हे खर आहे 100 💯
भाऊच सादरीकरण कडक असतंय नेहमी
लय आवडतंय आपल्याला!👌👌👌👌💐💐💐💐💐
Great line by chinmay - ती आपला कडेच बघतेय अन तिथूनच आयुष्याला चंदन लागतंय 😂
❤❤❤❤❤
कोकणात हे जाणवत मी नानिवडे गावात गेलो होतो व येताना मी रस्ता चुकलो व तिथेत सारखा फिरत राहिलो पण जेव्हा मी माझ्या वडिलांना नमस्कार केला व रस्ता दाखवायची विनंती केली व तेवढ्यात एक माणूस मला समोर दिसला मी त्याला रस्ता विचारला व त्याने बोटाने मला रस्ता दाखवला व मी तिथून बाहेर आलो
Are bhava same amhala naanivde gavat chakva laagla hota rasta sapdt nhvta...😢😢😢
जबर्या व्हिडिओ 😍😍👌👌
चकवा १००% असतोय 😰 मी व माझ्या मित्रांनी भटकंती दरम्यान तीन चार वेळा अनुभव घेतला आहे .
कोकणी लोक - चकवा
कोल्हापूर लोक - आरून फिरून गांगावेश 😅
व्हय 👌
Vishay hard😅
Lai bhari Mitra!!! Zabardast bhashan shailee aahe tuzhi aajach sangaych zhala tar illusion cha arth khup aavadala keep it up
चकवा हि गोष्ट खरी आहे मी अनुभवले आहे आंबोलीत सावंतवाडीच्या जंगलात
5:28 best line by chinmay😂😂
😂😂
😂😂
जिंदगीला चंदन लागतं 😂😂
1 number🤣🤣🤣
संगमेश्वर (देवरूख) आमचं गाव आहे
चिन्मय साळवी जेव्हा माहिती सांगतो तेव्हा पूर्ण स्टोरी डोळ्या समोर चालू होते जशी माहिती सांगतो तशी
स्क्रीनवरच वाचत असतो रे मित्रा.
आमच्या इथ बुवा म्हणतात आणि त्या रस्त्यावर जायच्या आधी गाईछाप रस्त्यावर मळून ठेवतात.😢
Khup chan shabd Ani boli bhaaha 👍👍☑️☑️💕💕
आमची आजी अश्या गोष्टी सांगायची..बस तसच मन लावून ऐकल आज...खूप छान..
चिन्मय भाऊ खर असतो "चकवा" लहाणणपणी मी आणि माझे मामा सायकल वरुण जात होतो पण एकाच ठिकाणी परत परत येत होतो मी तर खुप रड़त होतो नंतर 2...3 तासानी घरी पोहचलो , विशेष हे आहे जिथे आम्ही फिरत होतो तिथून घर फक्त 5 मिनटाच्या अंतरावर होते😢😢😢😢
आर चिन्मय दादा किती भीती घालतोय 😢😱
😂😂😂
मला ससा खरच दिसला होता आणि मी रस्ता चुकलो होतो वाहिरीत पडत होता
Dim lights as per subject requirement and one of the best story teller, hooked up till the end. I must say this is one of the best video on RUclips.
सर्वात प्रथम खूप शुभेच्छा पुढील वाटचालीस, तुमचे content दर्जेदार असतात च पण माझं असं वयक्तिक मत आहे की तुमचं content मधे जर थोड video animation add केलं तर त्याला अजून चार चांद लागतील, बाकी तुमच्या कामगिरीला सलाम, जय महाराष्ट्र ❤️
चकवा...लय भारी सांगितलंस चिन्मय दादा ....हा चकवा असेल नसेल ..तरीही...प्रत्येकाच्याआयुष्यात एकदा तर लागतोच लागतो...कधी फिरताना वाट चुकून...तर कधी जगताना चुकीची माणसं भेटल्यामुळे😅😅...Specially मित्रामुळे🤣🤣🤣
Well presented Chinmay👍👍perfect thumbnail to video..just great❤.. I suggest Bol Bhidu to start seperate video series on "Bhootanchya Goshti" with Chinmay as host❤
Agree ❤
Agree 👍🏻
Agree
Agree
Agree
चकवा लागणे खरे आहे
एकदा रात्री 1-2 च्या सुमारास मी आणि माझे 2 मित्र एकाच 2 व्हीलर कामावरून घरी जात होतो जाताना आम्ही मटण खाल्लं आणि उरलं म्हणून पार्सल घेतलं.
तर काही वेळाने आम्ही परत हॉटेल पाशीस आलो....आम्हाला वाटलं रस्ता चुकला असेल पण परत काही वेळाने तिथं च आलो....तर हॉटेल बंद होत..मग आम्ही परत एकदा तिथून निघालो आणि परत तिथंच आलो मग शेवटी आम्ही ते पार्सल घेतलंल मटण तिथंच टाकलं आणि पाया पडून निघून आलो...
आणि मुख्य म्हणजे तेंव्हा आम्हाला माहीतच नव्हतं चकवा म्हणजे काय आम्हाला वाटलं भूत वगैरे असेल. आज मला कळलं चकवा म्हणजे काय🙏🏻🙏🏻🙏🏻
मटण का तिथेच टाकलं दादा😂
पण हे खरं आहे... कोकणात आम्ही चुकलो होतो आणि एकाच ठिकाणी ५ वेळा आलो होतो... पूर्ण दिवस आम्हाला तिथून बाहेर न्हवत पडला आल.... आणि नंतर शेवटी रस्ता सापडला पण रस्ता जंगलातून गेलेला होता... आणि आम्ही २ तास गाडी चलवल्यावर अस समजल की आपण पुन्हा तिकडेच जिथून आलोय तिकडे माघारी आलो.... सकाळी ३ वाजता आम्ही बाहेर पडलो तीतून...
Kharach ka aai shappad
@@pavankoli2320 aai shpt as घडल आहे...मालवण वरून कोल्हापूर हायवे prynt प्रवास करत होतो, ते कस झालं काय वैज्ञानिक कारण असल का काय असल माहित नाही पण त्याच त्याच रस्त्यावर पाच वेळा आलो होतो... आणि शेवटी रस्ता सापडला अस वाटत आणि बाहेर पडलो अस वाटलं तर दोन तास ड्राईव्ह केल्यावर समजल की आपण जिथून बाहेर येतोय तिकडेच परत चाललोय... सकाळी ३ वाजता आम्ही बाहेर पडून शेवटी हायवे ल लागलो
really
😂
काय झाक्या मारताय राव
The style of story telling and the acsent you use is unbelievable and also without paper with best ups and downs in voice❤
ये भाऊ....आता नुसता व्हिडिओ पाहताना बसल्यासारखं झालं राव....
साहेब, तुमचे व्हिडीओ लई आवडीने पाहतो म्हणुन तुम्हीच गांडवताय असं वाटायला लागलं हो... काही वेळासाठी पाण्याचा ग्लास हातात धरून डोकं जागेवर आहे कां ते पहावं लागलं मला...
कमाल भावा... तुझी story telling skill लई भन्नाट आहे राव...
Love u चिन्मया...❤
असचं वरचढ ठरून जरा पुढे व्हायचं बघ...अतिशय उज्ज्वल भविष्य तुझी वाट पाहतंय....😇👍🏻
चकवा असतो, आम्ही २ वेळा अनुभवला आहे. Bioluminescent fungus बघण्यासाठी दरवर्षी २-३ वेळा आमच्या गावच्या सीमेनजीक जातो. पण प्रत्येक वेळी चकवा लागतो. साधी सरळ वाट पण येताना फसतो. बाकीच्या टीमला पण बऱ्याच वेळा त्या ठिकाणी सेम अनुभव आला आहे. गेस्ट ला घेऊन १ तास हिंडत होते.फक्त १०० mtr ची वाट. जाताना सुखरूप जातो पण येताना वाट सापडत नाही. आता गूगल मॅप चा वापर करतो.
आम्हाला चकवा म्हणजे एकच नाव माहीत आहे.
शरदचंद्र गोविंदराव पवार... ❤
😂
हो, आम्हाला चकवा लागला होता.... तो सुध्दा खोपोली इथे तब्बल अडीच तास आमची कार तिथेच येवून थांबायची जिथून आम्हीं ती वाट सोडली होती.... ह्यात वेळ आणि पेट्रोल खुप वाया गेलं... शेवटी कंटाळलो आणि सरळ गगनगिरी महाराज यांना मनोमन आळवल .. ह्यातून आम्हाला बाहेर पडता यावं अशी इच्छा व्यक्त केली .
कारण त्यांच्या खोपोली येथील मठातून दर्शन घेवुन आम्हीं निघालो होतो... आणि पुढे असे झाले... जसे आम्ही मनातून इच्छा व्यक्त केली तसे पाचच मिनिटात समोर रेल्वे चा ट्रक लागला रेल्वे गेल्यावर आम्ही तो ओलांडला आणि काहीच वेळेत अनोळखी वाटणाऱ्या रास्त्या वरून कार ने जाताना आम्हीं ठाकुर्ली त शिरलो एकदाचे..
आता चकव्या ला सायटीफिकली काय समजतात माहीत नाही... पण माझा एक अनुभव मी शेअर केला.
एक अनुभव तर डोंबिवली शिळफाटा येथील आहे.. पण सांगत नाही... कोणी कमेंट करणारा डोंबिवली कर असेल तर.... उगाच नको.
पवनपुत्र हनुमान कि जय 🚩🙏🏻
हा फुटलेला कंदील एकदम शोभतो हा विषयला सुंदर डेकोरेशन for it.. 👌
चकवा हा माना की नका मानू पण तो असतो हे नक्की.... पण तो सर्वांना नाही लागत🙏
भाई भुल् वेल ढोर वाट सर्व ठिक आहे , पण मेन हाईवे आणि एक पन आजु बाजुला गाडी नसण एकाच गावाची पाटी ३ वेळा दिसण, सड्याचा रस्ता आला कि आजूबाजूला एकही गाव नसताना रस्त्याच्या दोन्ही बाजुला फक्त मांजरी दिसण , आणि पुढे जाउन अपघात होण . ह्याला काय म्हणायच . अजुन बऱ्याच गोष्टी आहेत मी स्वतः अनुभव घेतला आहे.
मी सहमत आहे.
Chinmay is the best storyteller of bolbhidu.
👏👏👏👏just wow the way you tell the stories chinmay 👏👏👏👏 I am from Goa and I have heard many of such incidents
Really love your story telling ❤
Pratek Gharat 1 da tari chakyachi store koni na koni sangat asta, aani lahal Pani pratekane 1gda tari ekli aselach, aaaj tyachich athav aali
Vishay bhari present kelay 1number❤
हे जगच खुप रहस्यंमय आहे सर्व गोष्टी आपल्या अजून कळल्या नाहीत
😂😂😂
चकवा असतोय की
महाराष्ट्रातील प्रत्येक गावात एक तरी असं म्हातारा असतंय ज्यानं भूतांबरोबर कुस्ती केलीय.
हान की उचल आणि आपट
😂😂
बरोबर मी पण कोकणी आहे खूप जणांनी सांगीतलय माझ्या आजोबांनी पण केलेय कुस्ती 🙄
Ho aamchya pan aajobani bhutabatobar kusti khel li aahe
Bhaine dil ki bat chin li.
हो माझ्या आजोबांच्या वडीलांनी केली होती असं मला बालपणी सांगितलं होतं.
"देऊळ बंद " movie हातावर नशीब नशिबावर चकवा😂😂
@@@
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
😊😊
उधाहरणासहित खतरनाक विषय प्रबोधन...,👍 @Chinmay मस्त
Khup bhari banavla ha video....likhan aani prastuti donhi bhannat hoti... Kata mastkha parentar aala ase experience dilya sathi khup aabhar.
Actually चकवा हा १०-१५ मिनिटांसाठी च असतो पण माणसाला अस वाटतं की ३-४ तास पासून घे घडतय. बाकी फक्त कोकणात च नाही. आमच्या इकडे घाटा वर पण बसतो चकवा
Ho आहे
चकवा असतो हे खरं आहे
हो , आम्हाला कार मधे लागला होता, गणपती पुळे ला. १ तास फिरून फिरून एकाच ठिकाणी येत होतो आम्ही..
Out of the box..... Ending, 👍🏻👍🏻👍🏻👍🏻
होय मला स्वतःला ह्या गोष्टीचा अनुभव आला आहे. भावा ते पण चांगल्या रस्त्यावर.
अप्रतिम सादरीकरण ...चिन्मय भाऊ👌👌
होय चकवा बसला . हे खरं आहे.
आजच मला चकवा या बाबतीत प्रश्न पडला होता संध्याकाळी तुम्ही तो व्हिडिओ प्रसारित केला. तुम्हाला मना पासून प्रणाम आणि सलाम
अस बऱ्याच वेळेस झालय माझ्यासोबत सुद्धा आपण एखाद्या विषयाबद्दल विचार करावा आणि बोल bhiducha व्हिडिओ यावा
@@maskeaditya8931manifestion ❤
U manifesting this video.. your energy attract
बेरोजगारी मुळे आयुष्य्यालाच चकवा बसलाय आता तरुणांच्या 😂
काम शोधा जाऊँ इथे comment kaay करताय? 😂
Skill Based Approach ठेवा सगळं ठीक होईल
खरंय भावा
हो खरं आहे पण याविषयावर कधीच कोणी बोलत नाही 😏
😂
लो लाईट, शाडो आणि कंदील..,.एकदम परफेक्ट शूट 😂😂
देऊळबंद - गाणगापूर 11 km चकवा ( हातावर नशीब आणि नशिबावर चकवा )😂😂
आमच्या विदर्भ ची सुद्धा गोष्ट सांग माहिती काढून आमचा बुलढाणा जिल्हा पण काही कमी झपाटलेला नाही..
Respect battan for bol bhidu❤️❤️
Google map ला सुद्धा बसतोय चकवा......अनुभव आहे....😮
Nakkich
हे खर आहे...सोलापूर व्हाया अक्कलकोट हा अनुभव आला आहे😂
Bhai mala pan basala he chakva daund chya pudhe
@@rameshwarpotbhare2496mla aundh hospital javal
आम्ही एका लग्नाला जाताना आम्हाला चकवा मिळाला होता आम्ही सर्व बारशाला पोहचलो 😁😁😁😁😁
Ohh bhaii😂😂
Ha chakva batli mul basla asava😂🥂
Bhau tu rasta chukla hotas😂😅
😂😂😂😂😂😂😂😂😂
😂😅
चिन्मय भावा तू माझ्या जीवनातला एक भाग झाला आहेस 🥺❤️ आता तू सांगितलेली माहिती मला जीवनभर लक्षात राहील आणि मी माझ्या मुलांना नक्की सांगेल की आम्ही जेवण करताना किव्वा रिकाम्या वेळेत झोपण्याच्या आधी बोल भिडू च्या चिन्मय दादाचे videos नक्की बघायचो... 🥰❤️ Lots of love to BOL BHIDU and Chinmay bhau ❤️❤️❤️
अनुभव आला आहे आम्हाला! एका भर शहरातील हायवे वरून जाताना! रात्री दहाची वेळ! ज्या गावाला जायचं, तिकडचं उजवं वळण दिसत असून आम्ही पुढे गेलो. तो रस्ता त्या गावाला जात नाही हे समजल्यावर यु टर्न घेऊन दहा बारा किलोमीटर वर असणार्या मागच्या सिग्नल वर आलो. पुन्हा उजव्या बाजूला वळायचं सोडून तोच नको तो रस्ता धरला. अर्थात कुठलंही नशापाणी केलेलं नव्हतं. शेवटी त्या वळणावर गाडीतून खाली उतरलो. वळणावरचा फलक उभा राहून थांबून वाचला. देवाचं नाव घेऊन गाडी त्या दिशेने टाकली. इप्सित स्थळी पोचलो. सोबत कुटुंब होतं. म्हणून कुणालाच काही बोललो नाही. पण आजही भर वस्तीत झालेला हा प्रकार कायमस्वरूपी मनावर कोरलारय.
Bapre!😬
भुतांच्या पंगतीत जेवलो आहे ....नियम दोनच होते .. वाढणाऱ्याला "नाही" म्हणायचं नाही आणि वाढलेलं फेकायचं नाही .......पूर्ण किस्सा काही दिवसात इथेच सांगेल ....
kahi pan yaar
चिन्मय भावा मी छाती ठोकून सांगू शकतो..मी माझा गावी रत्नगिरीत रात्रिचा खळ्यात झोपलो आणी मला दूरवरून अंधारातून कोणीतरी रानतुन कंदील घेऊन येतानाचा प्रकाश दिसत होत मला आधी वाटले की काहीतरी दुसर असेल पण नाही हळू हळू तो प्रकाश जवळ जवळ माझंच दिशेन येत गेला माझी चांगलीच टरकली मी जागचा हलेनासा झालो काही वेळानंतर जशा माझा नजरेचा पट्ट्यात आला तेव्हा आधी कळाल की कोणी तरी हातात कंदील घेऊन माझा बाजूनेच जाणार म्हणून मी डोळे बंद करून ताठ झालो आणी जसा तो माझा बाजूने पास झाला मला कळलं तसा मी बघायला उठलो तर तो दिसेनासा झाला एवढ्या लांबून दिसणारा प्रकाश काही फुटावरुन् पण दिसेनासा झाला आणि तो ज्या दिशेने गेला त्या बाजूला घराची मागील बाजू जिथे जाण्याची वाट नव्हती जाम फाटली होती माझी आणि ही खरी घटना आहे भावा असतात कोणीतरी ती भूत की आजून काही ते माहित नाही पण असत.
Video peksha tumchi story vachun fatali mazi 😂😂😂
@@UPSCcivil759 shiun taka atta mg 😂
@@akshay._762 ho tech kel Atta adani saheb😂😂😂
बोल भिडू== चिनमय❤
Chinmay म्हणजे बोल भिडूची शान आहे ❤❤ ❤🎉🎉🎉
Ho na chinmay dada tumhich story sanggat java
'ती आपल्याकडेच बघते हे ऐकून चंदन लागते' हे मध्येच लय खतरनाक होतं राव 😆
ही coment वाचायला आणि चिन्मय ते वाक्य बोलायला माझं timing साधलं😂
8:38 हो RUclips वर किती video बघतो पण विषय फिरून फिरून शेवटी बोलभिदू वर च येऊन थांबतो😅😅😅
हो..! आम्हाला तुमच्या videos चा चकवा बसलाय..। फिरून फिरून आम्ही इथेच येतो..।
माझ आडनाव “झोटिंग” आहे…..
आणि माझे बाबा बोलतात की .. १२ भूत मारतात तेवा एक “वेताल” बनतो.. आणि १२ वेताळ मरतात तेवा “झोटिंग” तयार होतो …😂
जिथे आपण देव मानतो तिथे....ह्या गोष्टी पण मान्य करायला हव्या....आणि हो हे खर आहे....फक्त जंगल किंवा किल्ले इथेच नाही तर भर शहरात मोठ्या ठिकाणी ही ह्या गोष्टी होतात....आता एकाच दुकानाच थोडी सगळे सारखे ठेवतात.... समजल असेल मला.की म्हणायचं ते....
अशा गोष्टी ऐकताना भारी वाटतं राव.. आत्ता आहेत की नाही..माहीत नाही पण पहीली जुनी माणसं अजुनही अशा गोष्टी सांगतात..चिन्मय दादा ते फिल करुन देतोय 😅
मी विदर्भातील गोंदिया, भंडारा जिल्ह्यातील गावा-गावात चकवा रस्ता भउलवतओ असं बालपणा पासून ऐकत आली आहे.😄 एकदा बालपणी जंगल वाटेत नेहमी येन-जान होत असलेल्या डांबरी रोड ने मी,माझी बहिण आणि माझे काका एकाच ठिकाणी परत तीन-चार दा फिरत आले पण आहे.
होय ना. आमच्या घरीपण ना याविषयी बोलले आणि हे घडलं पण आहे.
ज्याच्याशी घडतं त्यालाच कळतं रं बाबा , चकवा काय म्हणून ...
aata pn aahe ka tumcha ethe
Ho. Chakwa ha prakar zaadi patti (eastern vidarbha) la aahe.
नक्कीच चकवाच असू शकतो.
कोकणात असे भरपूर प्रकार घडतात
मित्रा,तुझे व्हिडीओ नाही चुकवत शक्यतो,लय भारी तुझी ही कथा
पुण्यामधे गर्दीतल्या रस्त्यावर भर दुपारी असा अनुभव आला होता काही वर्षांपूर्वी... मुंबई कडे यायला पुण्यातून बाहेर पडताना कोणत्याही रस्त्याने गेले तरी फिरून फिरून एकाच ठिकाणी येत होतो जवळपास दीड तास यात गेला.. Lakasht आले चकवा आहे. मनोमन प्रार्थना केली व त्यातून सुटून नीट मार्गाला लागलो.
angala jith jith yeu shakto tith gham futla was epic 🤣🤣
विदर्भात पण चकवा च म्हणतात😊😊
हे सांगण्यासाठी चिन्मय हाच माणूस बेस्ट आहे 😄
असे चकवे तर पुण्यात लागू शकतात... लोकं लावतात चुकीचं पत्ता सांगून😂😂😂
चांदणी चौकात तर हमखास 😆
Right
एकच नंबर चिन्मय भावा👍👍👌👌💐💐
Noticeable point....#5:15 आमच्यातील पोरं 3 तास अडकली ...आम्ही त्यांना 4 तास शोधत.......😀😅