महाराष्ट्रात गाजलेली Serial Killing म्हणलं की Manwat Case ची आठवण होते, त्या आरोपींचं पुढं काय झालं?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 окт 2023
  • #BolBhidu #ManwatCase #Manw
    सत्तरच्या दशकात दुष्काळानं सगळ्या महाराष्ट्राला त्रास दिला होता, उद्या भाकर मिळल का आणि गोठ्यातल जनावर जगल का ? हा प्रश्न मेंदू पोखरत असताना एका तालुक्यामुळं लोकांनी रात्रीचं सोडा दिवसाही घराबाहेर पडणं बंद केलं होतं. याच तालुक्याचं नाव, मानवत. मराठवाड्यासारख्या रखरखीत प्रदेशातला एक छोटा तालुका, जिल्हा परभणी. या तालुक्यानं सगळ्या राज्याला धडकी भरवली याचं कारणही तसंच होतं. मानवतमध्ये दर काही दिवसांनी मृतदेह सापडत होते.
    डिसेंबर १९७२ पासून पुढच्या तेरा महिन्यात अकरा खून झाले होते. विशेषतः दहा ते बारा वर्षांच्या मुलींचे. सगळे खून एकाच पद्धतीनं झाले होते. खून कोण करतंय कोणालाच थांगपत्ता लागत नव्हता. गावातली लोक एवढी घाबरली होती की कुणी तोंड उघडायलाही तयार नव्हतं. तपासाला दिशाच मिळत नव्हती, शेवटी राज्याच्या गृहमंत्र्यांना स्वतः हस्तक्षेप करावा लागला. पोलिसांनी सगळ्या प्रकरणाचाच छडा लावला आणि मग समोर आला सगळ्या महाराष्ट्राला हादरवणारा मानवत खून खटला.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 520

  • @ramdasshisode743
    @ramdasshisode743 10 месяцев назад +191

    अशा घटना व त्यांच वर्णन फक्त एकच माणूस करु शकतो आणि तो म्हणजे "चिन्मय".😊😊

  • @shubhamshinde4042
    @shubhamshinde4042 10 месяцев назад +299

    किती फालतू न्यायव्यवस्था आहे आपल्याकडे
    एवढे खून करूनही निर्दोष सुटका झाली 😐

    • @vedrajk1427
      @vedrajk1427 10 месяцев назад +24

      ही न्यायव्यवस्था आपल्याला इंग्रजानी दिली आहे खंत आहे ती आपण बदलू नाही शकलो

    • @funnyvideos-md6rz
      @funnyvideos-md6rz 10 месяцев назад +22

      Savidhan British Shan ch copy karal tr asch hoil

    • @user-dk5tt6bq3r
      @user-dk5tt6bq3r 10 месяцев назад

      न्यायालयात न्याय द्यायला मनुवादी आणि भ्रष्ट लोक असल्यावर निर्दोष सुटका होणारच.

    • @user-dk5tt6bq3r
      @user-dk5tt6bq3r 10 месяцев назад

      ब्राम्हणी मनुवादी विचाराचे मुळ विदेशी लोक इमानदारी ने न्याय देवू शकत नाहीत हा इतिहास आहे.

    • @Anonymous-zy1cj
      @Anonymous-zy1cj 10 месяцев назад +28

      ​@@funnyvideos-md6rzare chutiya sawidhan ani criminal cases ch ky sambdh 🤣🤣 ja adhi shikshan ghe... IPC ani CRPC asty tyasathi

  • @JaiHind-lf5re
    @JaiHind-lf5re 10 месяцев назад +148

    आता वाजले 11.30 गावात भयान शांतता पसरलीया आणि या भयान शांततेत मी हा व्हीडीओ बघतोय चिन्मय भाऊंची हावभाव बघुन तर सप्पय खारीडाळ झालीया माझी 😅😂

  • @rajendramane932
    @rajendramane932 10 месяцев назад +576

    त्याकाळी जर आपले आदरणीय चिनुभाऊ महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक असते तर कदाचित हा प्रकार घडलाच नसता.

    • @vikasjadhav3776
      @vikasjadhav3776 10 месяцев назад +12

      😂😂😂😂

    • @pradyumnapawar2902
      @pradyumnapawar2902 10 месяцев назад +4

      😂😂😂😂

    • @swapnilghule1683
      @swapnilghule1683 10 месяцев назад +41

      He manje as zal tya kali condom asate tr bichkule paida zala nasta😂

    • @PurushottamVikhepatil
      @PurushottamVikhepatil 10 месяцев назад +12

      ​@@swapnilghule1683he mhnaje asa zhal ahe ki mishi naslela manus mhnaje bin shingacha bail😂😂😂😂😂😂😂😂

    • @gajanankadam5762
      @gajanankadam5762 10 месяцев назад +3

      😂😂😂😂😂

  • @MARATHI-MAVALA
    @MARATHI-MAVALA 6 месяцев назад +113

    Munjacha video bagun aleli like kara😂👍

  • @avikokate9299
    @avikokate9299 10 месяцев назад +40

    खंत आहे या गोष्टीची की लोक आज पण अंधश्रद्धा बाळगतात 😢

  • @yogeshkshatriya4265
    @yogeshkshatriya4265 10 месяцев назад +56

    अरेरे काय म्हणावं न्यायव्यवस्थेला
    लहान निष्पाप मुलांना सुद्धा न्याय मिळत नाही. खुनी निर्दोष सुटतात. हे कसे काय होऊ शकते.

    • @blessed3594
      @blessed3594 10 месяцев назад +1

      mantraylayatun phone ala ki barobar सुटतात

    • @Vijaybokare
      @Vijaybokare 5 месяцев назад

      जगात भारी परभणी😢

    • @RahulThete-id2cx
      @RahulThete-id2cx Месяц назад

      आता कितीही प्रयत्न करा काहीही होवू शकत नाही
      कारण सध्या कलयुग चालू आहे
      आता अशा या घटना घडतच राहणार

  • @sandeepjagtap3336
    @sandeepjagtap3336 10 месяцев назад +126

    भयंकर घटना आहे.मानवत मध्ये माणुसकीचाच खुन करण्यात आला.

    • @digvijayghanghav7578
      @digvijayghanghav7578 10 месяцев назад +3

      मी त्याच मानवत चा आहे

    • @vspresentation4312
      @vspresentation4312 8 месяцев назад

      ​@@digvijayghanghav7578दीग्या मी पण आहे रे 😂😂❤❤❤❤

  • @firojkhanpathan2043
    @firojkhanpathan2043 10 месяцев назад +45

    येवढे खून करून पण शिक्षा नाही .त्या दंड पल्या गँग च भी असाच झालं किती खून केले आणि सुटले धान्य ती न्याय वेवस्था?

  • @user-rs4mg4sq8v
    @user-rs4mg4sq8v 10 месяцев назад +26

    आता मानवत मधे सर्व आनंदात राहतात

  • @sbs_review_gallary
    @sbs_review_gallary 10 месяцев назад +13

    कोण कोण आहे.. परभणीकर आहे त्यांनी लाईक करा😊

  • @amolchaure821
    @amolchaure821 10 месяцев назад +29

    चिन्मय मानवत खुन खटला यावर परत एकदा पुर्ण माहिती घेऊन परत एकदा व्हिडिओ बनव व्हिडिओ मोठा होईल आणि माहिती अचुक मिळेल😊

  • @shamshendge8682
    @shamshendge8682 10 месяцев назад +21

    बोल भिडु ला नम्र विनंती . तुम्ही बावधन च्या बगाड यात्रेचा व्हिडिओ बनवला होता त्या बगाडाला सलग 18वेळा ओढणारा वयस्कर पण तेवढयाच ताकदीचा हीरा बैल काल वृद्धापकाळाने निधन पावला त्या बैलाचा एक सविस्तर विडीओ बनवला तर खुप बरे वाटेल बावधन करांना आणी बैल प्रेमींना ही कळकळीची विनंती

  • @siddhu3036
    @siddhu3036 10 месяцев назад +11

    Tumche ya type che topic khupch interesting asta🔥🔥 keep it up 💯💯

  • @sharadgiram5427
    @sharadgiram5427 10 месяцев назад +8

    धन्यवाद भाऊ आमच्या विनंतीला मान देऊन व्हिडिओ बनवला त्या साठी....

  • @life2697
    @life2697 10 месяцев назад +12

    बोल भिडू टीम आपले धन्यवाद, मानवत तालुक्याच्या शेजारी सेलू तालुक्यातील आम्ही. एक हत्याकांड झालं म्हणून मानवत प्रसिद्ध आहे हे माहीत होत.पण नेमकी घटना काय घडली होती ते आज माहित झालं.

    • @govindtathe6341
      @govindtathe6341 5 месяцев назад +1

      मी सेलू चा आहे

  • @sanatani-Hindu007
    @sanatani-Hindu007 10 месяцев назад +5

    मी पाथ्री चा कॉलेज ला असताना एकल होत पण आता बऱ्यपैकी माहिती मिळाली पण अस वाटत आहे अर्धवट आहे

  • @raviraj1212
    @raviraj1212 10 месяцев назад +12

    मानवत त्या खून खटल्यात माझ्या गावातील 1 व्येक्ति होता जो गवाई देऊन सुटला होता आणि सगळ्यात मजेशीर मला त्याने लहान असताना सांभाळ त्याच नाव काटे मामा

  • @sudhirpatil3706
    @sudhirpatil3706 10 месяцев назад +10

    चिन्मय मानवत खुन खटला 1972 चा दुष्काळ होता, चार पाच वर्षा चा असेल, मानवत खुन खटला हे नाव वडील धाऱ्या लोकांकडून ऐकायचो चिन्मय त्यावेळी

  • @kiranshinde367
    @kiranshinde367 10 месяцев назад +15

    उत्तमराव गावात बिनधास्त 92 वर्षे जगला सर्वात भयंकर

  • @maheshswami7037
    @maheshswami7037 10 месяцев назад +14

    मी मानवत या गावचा रहिवाशी आहे सध्या पुण्यात राहतो मी स्वतः उत्तमराव बारहाते याला पाहिलं... एकदम वाकून चालत होता सगळं संपलं होत शेवटचं आयुष्य चालत होत... त्याच्यामुळे सगळ्या गावाची बदनामी झाली हरामखोर...... तुमचा व्हिडीओ छान होता.... धन्यवाद ❤

    • @shyamdahe1395
      @shyamdahe1395 10 месяцев назад +1

      👌

    • @ranikhandwaypatil5274
      @ranikhandwaypatil5274 10 месяцев назад +1

      rukmini la zaleli Mulgi ahe ka. Ani ti rukmini jeevant ahe ka meli 😠😠😠

    • @maheshswami7037
      @maheshswami7037 9 месяцев назад

      ​@@ranikhandwaypatil5274नंतर तिचं आणि तिच्या मुलीचं काय झालं माहित नाही सॉरी 🙏

    • @maheshswami7037
      @maheshswami7037 6 месяцев назад

      ​@@ranikhandwaypatil5274रुख्मिणीबद्दल काही माहित नाही पण आता गेली असेल वर

    • @maheshswami7037
      @maheshswami7037 6 месяцев назад

      ​@@ranikhandwaypatil5274 रुख्मिणी बद्दल माहिती मिळाली नाही पण तिच्या मुलीचं लग्न सप्टेंबर 2023 ला झालं एवढं कळालं

  • @kumarmanoj.6690
    @kumarmanoj.6690 10 месяцев назад +93

    एक गोष्ट नोटीस kara-- उत्तमराव हे हातभट्टी ची जास्त प्रमाणात दारू पिऊनही 92 years जीवन जगले.

    • @sachinkamble364
      @sachinkamble364 10 месяцев назад +4

      Good observation 😅😅

    • @preetiadake8087
      @preetiadake8087 10 месяцев назад +1

      👊😂😂

    • @theoptimist3218
      @theoptimist3218 10 месяцев назад +3

      हातभट्टी मधे जास्त केमिकल नसायची त्यामुळं....

    • @sureshkande3256
      @sureshkande3256 10 месяцев назад

      @kumarmanoj. Bhau tumi yogya bollat. Amachya gavat me pahile ahe ki English daru pinare kami vatar mele ,pan desi daru pinare dirgh ayush jagale. English daru madhe chemicals astat pan deshi daru madhe kontach chemical nahu.

    • @sushilmane503
      @sushilmane503 10 месяцев назад

      😂😂

  • @unknown_221
    @unknown_221 10 месяцев назад +9

    1:16 Second तू या पोलीसाच नाव #रत्नाकर_कुलकर्णी बोलत आहे आणि #विषयच_भरी चैनल वर याच पोलीसाच नाव #रमाकांत_कुलकर्णी सांगत आहे आणि मी गुगल वर सर्च केले तर #रमाकांत_कुलकर्णी नाव बरोबर आहे पण तू जो कुलकर्णी बोलत आहे हे तू तुझ्या मनाने ठरून बोला हा कुलकर्णी नाही तू जो बोलत आहे तो म्हणून व्हिडिओ बनवताना पुडच्या वेळेस काळजी घे लोक खूप करता #चिन्मय_भाऊ #चिन्मय_भाऊ म्हणजे जास्त लाडात नको येऊ नाना 😂❤

  • @rushipawar5794
    @rushipawar5794 10 месяцев назад +1

    आतापर्यंत फक्त खूण झाले अस येकल होत पण पुर्ण माहिती आज कळली .
    पण आता मानवत खूप सुधारले आहे .

  • @Chrghjmkoohhnfs
    @Chrghjmkoohhnfs 10 месяцев назад +11

    या घटनेवर एक पुस्तक लिहिलेलं होत , माझ्या सोबत मानवतचा एक मित्र शिकायला सोबत होता , भाऊ एक दिवस पुस्तक वाचायला दे म्हणून घेऊन गेला अजून तो आणि ते पुस्तक भेटलच नाही पाच सात वर्षे झाली .🙂
    विडिओ बघत आसशील तर अनुज दे बे पुस्तक छत्र्या

    • @MKulkarni-vd3km
      @MKulkarni-vd3km 2 месяца назад

      Pustakache VA lekhkache nav sanga Krupya.

    • @amolpatil2891
      @amolpatil2891 Месяц назад

      बारहाते खून खटला -- पुस्तकं नाव

  • @yogeshtekawade6657
    @yogeshtekawade6657 10 месяцев назад

    bhava unique way ahe tuza .... explanation cha .......kadakkkkkkk

  • @prafuldinde6366
    @prafuldinde6366 10 месяцев назад +4

    बोल भिड़ू तुम्ही अतिशय सुंदर माहिती देत असतात त्याबद्दल धन्यवाद
    चांदा बालहत्याकांड बद्दल असाच एक माहिती असणारा विडियो बनवा ही विनंती

    • @bhausansare28
      @bhausansare28 10 месяцев назад

      अरे भाऊ आम्हाला अजून ही चांद्याचा मास्तर , गुप्तधन,शाळेतले मुलं, सात बळी .... झोप येत नाही..

  • @Djkingisback
    @Djkingisback 10 месяцев назад +18

    Pandharpurche shri vithhal yanchi Maharashtra var krupa aahe aani ti nehmich rahanar 😊

  • @JaiJawanJaiKisan
    @JaiJawanJaiKisan Месяц назад +2

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @pankajnakle1245
    @pankajnakle1245 10 месяцев назад +60

    चिन्मय साळवी❤❤🎉🎉 बोल भिडू

  • @all-rounderganesh3972
    @all-rounderganesh3972 10 месяцев назад +4

    अमोल पालेकर यांनी आक्रित नावाचा मराठी सिनेमा बनविला आहे या घटनेवर 1981 मधे....आणि त्या सिनेमाची लिंक आहे माझ्याकडे...😨😨

  • @manojnavgire759
    @manojnavgire759 10 месяцев назад +3

    मी मानवत तालुक्याचा आहे पण ही एवढी भयंकर गोष्ट आज माहीत झाली 👀👀🙌🙌😱😱😱😱😱

  • @roshaniwaghmare6413
    @roshaniwaghmare6413 10 месяцев назад +60

    Hey chinmay.. i saw u in visarjan n u literally acknowledged like u also know us. i feel u r really humble person.😌

  • @nileshkhatode5608
    @nileshkhatode5608 10 месяцев назад +5

    असच आहे भारतीय न्याय व्यवस्ता.... मुख्य आरोपी निर्दोश सुटतात उदा सलमान खान, संजय दत्त, शाहरुख खानचं कारट..... तारीख पे तारीख......

  • @laxmannirwal8746
    @laxmannirwal8746 10 месяцев назад +8

    आम्हि आमची खुनी मानवत ची ओळख मिटवून आनंदाने आमच्या तालुक्याचं नाव पुढे नेण्याचा कसोसीने प्रयत्न केले. आहेत

  • @sadhana105
    @sadhana105 10 месяцев назад +2

    सर मी तुमचे व्हिडिओ नियमित बघते पण या आधी कधीही कमेंट केली नाही पण आजचा व्हिडिओ बघतल्या नंतर थोड्या वेळासाठी खुप भीती वाटली कारण मला दहा वर्षाची मुलगी आहे आणि मी मानवत ला लागून असलेल्या शहरात राहते...घटना खुप दिवसा पूर्वीची असली तरी देखील व्हिडिओ बघितल्या नंतर अस्वस्थ वाटलं

    • @vspresentation4312
      @vspresentation4312 8 месяцев назад

      ताई चिंता करू नका आम्ही आहेत मानवत मध्ये. अस काही आता होत नाही आणि होऊ देणार नाही...

  • @savtachoudhari6393
    @savtachoudhari6393 10 месяцев назад +18

    ह्या हत्याकांडावरती आमच्या मानवत च्या KKM कॉलेज लॅब मध्ये पुस्तक सुद्धा आहे....

  • @caswapnilwanjule6772
    @caswapnilwanjule6772 10 месяцев назад +16

    Your song was amazing. Literally fantastic ❤

  • @umeshh...
    @umeshh... 10 месяцев назад +39

    I'm from beside of manvat but this story 😂😂😂😂 listening first time 😂 but yeah 12 kills this is truth

    • @maheshkadam67933
      @maheshkadam67933 10 месяцев назад +3

      bhau mi pathri madhe 😅😅

    • @pankajyedke9546
      @pankajyedke9546 9 месяцев назад +2

      Mi pn manwath cha

    • @tellycasting9359
      @tellycasting9359 9 месяцев назад +1

      Mi majalgaon cha ahe pan first time aikla

    • @prashantgodbole437
      @prashantgodbole437 8 месяцев назад

      Mi georai cha ahe mipan fast time aaykli

    • @Akash_R_patil
      @Akash_R_patil 7 месяцев назад

      Apan hasun sangat ahet pn mla tya lahan mulinch as jhalel baghun khup wait watatl.😢😢

  • @shaileshlokhande8629
    @shaileshlokhande8629 10 месяцев назад +39

    आमच गाव खुनी मानवत 😂

  • @vspresentation4312
    @vspresentation4312 8 месяцев назад

    मी मानवतचा आहे ❤ आजही मानवत ला खुणे मानवत म्हणतात. मानवत मध्ये कोणाचा खुन होन हे नोर्मल आहे. पण आता हे चित्र नक्कीच बदलणार

  • @ganeshawchar3369
    @ganeshawchar3369 10 месяцев назад +8

    मी मानवत चा आहे मला आता कळलं कि अस्या प्रकारची घटना पण घडली आहे धन्यवाद 🙏

    • @Nchinchane
      @Nchinchane 10 месяцев назад

      भाऊ तू देवळगाव चा तुम्ही जास्त जण येन परभणी ला आहे मला माहित होती ही घटना

    • @bhagwatpawar8709
      @bhagwatpawar8709 10 месяцев назад +1

      Bullya tu kote rahto manvat madhe

  • @Marathi_तथ्य
    @Marathi_तथ्य 10 месяцев назад +12

    Chiplun madhalya Nilima Chavhan case ch pudhe Kay jhale

  • @prasaddhavan6493
    @prasaddhavan6493 10 месяцев назад +2

    Bhai he aseh video banavat ka ❤

  • @SachinSingh-ef5le
    @SachinSingh-ef5le 10 месяцев назад

    Thanks 👍

  • @TheLightBringer
    @TheLightBringer 10 месяцев назад +52

    "आक्रित" नावाचा अमोल पालेकरांचा सिनेमा या घटनेवर येऊन गेलेला आहे...

    • @Ashish-mo3qx
      @Ashish-mo3qx 10 месяцев назад

      लिंक मिळेल का किंवा cd

    • @TheLightBringer
      @TheLightBringer 10 месяцев назад

      @@Ashish-mo3qx अवघडय..

    • @PARIKSHITJAMADAGNI
      @PARIKSHITJAMADAGNI 10 месяцев назад

      ​@@Ashish-mo3qxyoutube वर आहे चित्रपट

    • @Ashish-mo3qx
      @Ashish-mo3qx 10 месяцев назад

      @@PARIKSHITJAMADAGNI कृपया मला लिंक कॉपी करून इथे टाका मला भेटत नाहीये

    • @ajaynagtilak3585
      @ajaynagtilak3585 10 месяцев назад

      Nahi sapdat

  • @ishubh7
    @ishubh7 10 месяцев назад +2

    तुंबाड पिक्चर च्या प्रोडक्शन टीम पर्यंत ही स्क्रिप्ट पोहोचवायला हवी.....💥🔥

  • @mangeshjadhav4434
    @mangeshjadhav4434 8 месяцев назад

    छान व सविस्तर माहिती सांगतात प्रत्येक बोल भिडू धन्यवाद 🙏

  • @vaibhavgodhade6520
    @vaibhavgodhade6520 10 месяцев назад

    Bhau channel tu ekta ch chalav..dusarya kunach ghas naahi pn te karun uttu matu nko... Aso best luck for future..🎉🎉🎉🎉

  • @bablushiakh825
    @bablushiakh825 10 месяцев назад +2

    मि मानवत चाच आहे पूर्ण स्टोरी अक्रित नावाचा एक पूर्ण मूवी आहे अमोल पालेकर सरांनी केलेली
    आनी आमच्या KKM कॉलेज ला मानवत खून खटला म्हणून पुस्तक सुद्धा आहे।

  • @Devidas491
    @Devidas491 10 месяцев назад +3

    बोलण्याची शैली खूप सुंदर 💐जय महाराष्ट्र

  • @Mangyas_Quotes
    @Mangyas_Quotes 10 месяцев назад +5

    दादा खैरलांजी हत्याकांड वर पण व्हिडिओ बनवा plz.🙏

  • @Mr.Funny8484
    @Mr.Funny8484 10 месяцев назад +13

    हा वीडियो आजुन डिटेल्स मध्ये करता आला असता.

  • @gangabansude3315
    @gangabansude3315 5 месяцев назад

    Webseries chalu aahe ya prakarna varti

  • @user-kq1rw1ds7r
    @user-kq1rw1ds7r 10 месяцев назад +12

    तापर्य : हे लक्षात येते किती ही खून करा घन्टा काही होतं नाही

  • @sourabhbagade3538
    @sourabhbagade3538 10 месяцев назад +6

    Storytelling at its best

  • @gopikakde2687
    @gopikakde2687 10 месяцев назад +12

    मानवत आता वेगळ्याच कारणासाठी प्रसिद्ध आहे भावा😁😁🤓

  • @YouTubeBalya
    @YouTubeBalya 10 месяцев назад +1

    भाऊ जगदीश कदम सरांनवर Video बनव ना From Rajpath Group ❤

  • @gokulmali7706
    @gokulmali7706 10 месяцев назад

    Bhai Love you❤❤❤ Tuzhi Story Expansion evdi Khatam H Ki Mi Fan H Tuz Love You From Khandesh Dhule ❤❤❤❤❤❤❤

  • @swarupyadav1418
    @swarupyadav1418 10 месяцев назад +5

    अमोल पालेकर यांनी याच प्रकरणावर आक्रित नावाने सिनेमा बनविला आहे.... जरूर पहा.... हेच कथानक, उत्तम दिग्दर्शन आणि सर्वांचे उत्तम अभिनय

  • @mazeswamisevekari
    @mazeswamisevekari 10 месяцев назад

    मानवत आमच्या गावाजवळ च आणि bondarwadi माझ्या आत्याच गाव,मी तर हे आज ऐकते मानवत बद्दल

  • @AngelDhanu-yg2vh
    @AngelDhanu-yg2vh 10 месяцев назад +5

    चिन्मय भाऊ आमचा दसरा भारतात फेमस आहे त्यावर एक व्हिडिओ बनव विटा पालखी शर्यत प्लीज. ( विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली )

  • @Alankar-rz8qw
    @Alankar-rz8qw 10 месяцев назад

    चिन्मय भाऊ तुम्ही विषय कोणताही सादरीकरण खूप उत्कृष्टरित्या करता एकदम झकास 💥💥

  • @abhaypatki6360
    @abhaypatki6360 10 месяцев назад

    Mi parbhani cha ahe pn mala he mahit navta thank you ya mahiti Sathi

  • @bharatkadam7051
    @bharatkadam7051 10 месяцев назад +1

    किल्लारी भूकंप असच detail video banwa please aadhi chi रात्र te भूकंप

  • @BhauTrading7512
    @BhauTrading7512 10 месяцев назад +3

    Yaa story vrrti movie बनला पाहिजे full थ्रिलर

  • @harshalbhondave6520
    @harshalbhondave6520 9 месяцев назад

    Dada shahapur chy chande gavajaval zylely 3 tarunana chy. Murder var pan eka video banav

  • @prashantkalbhor5752
    @prashantkalbhor5752 10 месяцев назад +2

    दादा धन्यवाद लय दिवसा पासून मी comment करत होतो मानवत हत्त्या कांड वर व्हिडिओ बनव म्हणून

  • @surajchandare
    @surajchandare 9 месяцев назад +3

    बिजी कोळसे पाटील आमचा गावात राहतात

  • @thepunekarvlogs
    @thepunekarvlogs 10 месяцев назад +2

    Danger😢

  • @adityathakur7831
    @adityathakur7831 6 месяцев назад +1

    गाव कुठले आहे तुमचे चिन्मय भाऊ

  • @cricket11newss
    @cricket11newss 10 месяцев назад +5

    माणूस स्वतःच्या फायद्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो

  • @umeshpandagale2539
    @umeshpandagale2539 10 месяцев назад +7

    चिन्मय असल्याशिवाय स्टोरी ला मजा येत नाही 😊😊💯✌️👍❤️

  • @user-oj9kx4pn7j
    @user-oj9kx4pn7j 10 месяцев назад

    तपास कसा लागला ते सांगायला हव.
    याला मानवत खुन खटला म्हणत.

  • @user-vm5yp3zi3c
    @user-vm5yp3zi3c 10 месяцев назад

    सांगीतलेले माहिती अपूर्ण आहे..

  • @putin6893
    @putin6893 10 месяцев назад +8

    भारतीय न्याय व्यवस्तेवर बोट ठेऊ नका .कारण ती बाबासाहेबांनी लिहली आहे 😂😂😂😂

    • @yogeshdawane1
      @yogeshdawane1 10 месяцев назад

      Are Bullekhan Modi chya chatu

    • @lakshmansonavane7067
      @lakshmansonavane7067 10 месяцев назад +1

      आरे नालयाका लोकशाही चालवणारे चांगले पाहिजे.बाबासाहेबांची काय चूक.काही माहित नसेल तर गप राहायचं.

  • @ganeshhiwale6038
    @ganeshhiwale6038 10 месяцев назад +2

    Sir majya mavas bhavacha pn asach khoon karnyat aalela aahe
    Parli vaijnath madhe, dhanasathi tyane 6 murder kele aahet aajun ek baki aahe mane. 😢
    Diwali aali ki toh murder karto 😮tyala pn eka tantrikane 7 murder karyla sangitle aahe mng nantr tyana dhan bhetel mane 😢yachi pn information kadun ek vedio banvava 😢😢

  • @Rohan-mx6fz
    @Rohan-mx6fz 10 месяцев назад +1

    Mi Mumbai la rahto pan majhe mama 10 varsh manwat madhech rahile aahet

  • @arvindgonare1605
    @arvindgonare1605 10 месяцев назад

    अजून थोडा मोठा पाहिजे होता व्हिडीओ

  • @hakunamatata1427
    @hakunamatata1427 10 месяцев назад +12

    अशीच एक घटना १९८० मध्ये घडली होती! आणि त्यावर बॉलिवूड चा एक चित्रपट २००९ मध्ये प्रदर्शित झाला होता. The Stoneman Murders.

    • @shrikantyadav9248
      @shrikantyadav9248 10 месяцев назад +1

      बेकार विषय आहे बघितलाय हवालदार खून करत असतो😀

    • @hakunamatata1427
      @hakunamatata1427 10 месяцев назад +1

      @@shrikantyadav9248 हो ते तर आहे, मी रात्रीच्या वेळी पाहिलेली 😂 पण मूव्ही मधल्या सस्पेन्स मुळे इंटरेस्टिंग वाटली खूप.

    • @never_everddiss
      @never_everddiss 10 месяцев назад +1

      K k Menon hero

  • @AllinOne-vn6er
    @AllinOne-vn6er 10 месяцев назад +4

    काय बोलायचा या न्यायवेवस्थेला. .एवढा करून पण निर्दोष...यांचा पण कार्यक्रम आसच् फिट करायला पाहिजे होता...

  • @abhijeetvedpathak9241
    @abhijeetvedpathak9241 10 месяцев назад +13

    मी मानवत चा आहे भाऊ😢
    Love from मानवत❤

  • @suhasnarute8170
    @suhasnarute8170 10 месяцев назад

    Bhau kavathe ekand Dasara festival varvdo banav, tujya bhashet bhari vatel 😊

  • @DNYANOBAJEDGE
    @DNYANOBAJEDGE 10 месяцев назад +1

    जगात जर्मनी आणि भारतात परभणी

  • @premkankal9008
    @premkankal9008 10 месяцев назад +7

    चिन्मयभाऊ मानवत अजुन एका कारणासाठी फेमस आहे,,, त्यावर पण एक व्हिडियो बनवा 😅😅

  • @adv.nileshkumbhar5102
    @adv.nileshkumbhar5102 10 месяцев назад +1

    मानवत खटला माझे सिनियर श्री शिरीषजी गुप्ते यांनी चालवला होता. भयंकर घटना होती ही त्याचा दुसरा भाग तर महाभयंकर होता ं
    State of Maharashtra vs. Dagdu वाचायला मिळालं तर नक्की वाचा.

  • @dattatrayamali5879
    @dattatrayamali5879 10 месяцев назад

    Bhawa tuzyavr Fida ahe mi ...khatarnak mahiti dili ❤

  • @adityasalve3333
    @adityasalve3333 10 месяцев назад +3

    Mi pan salve aahe

  • @dentertainment6242
    @dentertainment6242 5 месяцев назад

    या चित्रपटाची शूटिंग सुरू झालीय आमच्या गावाकडे

  • @user-yy6tx3kw8q
    @user-yy6tx3kw8q 10 месяцев назад

    The Vaccine war var video banawa Chinmay bahu

  • @anuragthakre4972
    @anuragthakre4972 10 месяцев назад +2

    एवढं करून पण निर्दोष सुटका 😢 ?

  • @adityalohate8989
    @adityalohate8989 10 месяцев назад

    mi selu chi ahe ani manvat amchya gavapasun khup javal asunhi mala ata parynt ya incident baddal kahich mahit navte

  • @surajbochare6193
    @surajbochare6193 10 месяцев назад

    Khup bhari story sangto dada tu

  • @smartsocialtime658
    @smartsocialtime658 5 месяцев назад

    Ata webseries yet ahe yavar

  • @rohithange2427
    @rohithange2427 10 месяцев назад +2

    चिन्मय साळवी जर व्हिडीओ मदे नसतील तर ऐकायला मज्जाच नाही राव❤❤
    लय लव यु चिन्मय भाऊ❤❤

  • @surajwagh7284
    @surajwagh7284 10 месяцев назад

    Bahu kahi prof takat ja ki asha ya sarkha khatlycha .jasa ki news 🗞️ peper..

  • @uttamranmale4787
    @uttamranmale4787 10 месяцев назад +1

    हानी सिंग वर व्हिडिओ करा ❤❤❤❤

  • @sitapipale2004
    @sitapipale2004 10 месяцев назад

    Manwat madhech rahate me pan mla he prakaran evdha details madhe mahiti navat😢

  • @KrushnaKarhale-tw5jf
    @KrushnaKarhale-tw5jf 9 месяцев назад

    Mi pan tyach gav cha ahe

  • @rohanambekar4929
    @rohanambekar4929 10 месяцев назад

    Hats off to bol bhidu team I am from manwath ...