धन्यवाद!! जणजागृती लोकांपर्येंत ही महिती पोहोचवणे खूप आवशक आहे.. नाही तर या अंधश्रद्ध अभावी कोण्या निष्पापाचा बळी जाण्यास वेळ लागणार नाही... ही माझीच देशमुखची गाडी, या अगोदरही देखील ३-४ दा असे प्रयत्न झाले आहे.. आपण केलेल्या प्रयत्नाचे आभार..
मी अकोला जिल्ह्यातील पातूर या गावचा पातूर येथील बोर्डी नदीमध्ये 1974 साली खूप सोन्याच्या गिन्न्या सापडल्या. नदी नेहमी कोरडी असते म्हणून लोक तिला बोर्डी सदा कोरडी असे म्हणतात पण एकेकाळी नदीने खूप लोकांना श्रीमंत केलं...😊😊
असाच हा समाज सुशिक्षित करत रहा ..खूप आभारी आहे तुमच्या या चॅनेल चे.... आणि सर्व माझ्या बंधू बघिनिनंना माझा संदेश की तुम्ही ध्यान धारणा आत्मसात करा..आपला भारत देशाची ती प्राचीन ओळख आहे ज्यामध्ये सर्व मनुष्य एकच आहे.. अद्वैत आहेत सर्व.. कृपया धर्म जात या गोष्टींवरून अडकून पडू नका ...तुम्ही कोण आहात याचा शोध घ्या नीच्छित पणे तुम्हाला सर्व प्रश्नाची ऊत्तरे मिळतील हेच शंभू कडे मागणी.... हर हर महादेव......
माझे पूर्वज मोठे सावकार होते . पण कसेल त्याची जमीन या निर्णयामुळे जवळपास ६० टक्के पेक्षा जास्त जमीन गमवावी लागली . पण आम्ही राहतो तिथे वाडा होता . तो पाडला तेव्हा गल्लीतील लोक येऊन उभे राहत होते आम्हाला काही सापडत का ते पाहायला 😂😂😂😂 . काही तर पूर्ण वाडा पाडा म्हणत होते काहीतरी सापडेल . पण आम्ही तस काही केलं नाही . काही वर्षांपूर्वी माझ्या आजीला सापडलं होत. अजूनही गुप्तधन आहे आमच्या वाड्यात . पण ते आम्हाला नकोय . वाटत तेवढं सोप्प नसतं गुप्तधनाबद्दल ऐकतो किंवा वाचतो तेवढं . यातून होणारा त्रास काय असतो ते आम्हाला माहित आहे . त्यामुळे गुप्त धन असलं तरी कोणी ते मिळवायचा प्रयत्न करू नका . कारण तुम्ही घ्याल पण त्याचा त्रास हा तुमच्या पिढीला सहन करावा लागतो .
Aho shevti tumhi ya video chya madhyamatun Kay bodh ghetla? Tar shunya... Aho te dhan eka sabal karana sathi kadha Ani sarkarkade jama Kara..tyacha yogya mobdala tumhalahi milel. Ankhi Kay parinam honar ? Andhshradha ata tari soda hi vinanti ahe..
@@parimalpawar4391 बाळा स्वतःच्या डोळ्यांनी ज्या गोष्टी मी बघतल्या आहेत ना त्यावर विश्वास ठेवावा लागतो . सगळ्याच गोष्टी अंधश्रद्धा म्हणून चालत नाहीत . जिथं खरं आहे तिथ खोटं सुद्धा असतंच . असो मी जे बघितलंय ते मी सांगितलंय . बाकी तुझी इच्छा . कसंय ना की , आपल्याला ठेच लागते तेव्हा आपल्या मागचा शहाणा होतो . भोगलंय रे भावा आम्ही बरच काही . त्यामुळे काही गोष्टीत अंधश्रद्धा म्हणता येत नाही .
@@parimalpawar4391 आणी ये सोन काढायचं तरी कशाला . आता ते सोन मिळवण्यासाठी उभ केलेले अक्ख घर पाडायचं का ? सरकारला देण्यापेक्षा आहे तिथेच राहुदेत ना ते सोन . म्हणे सरकार कडे जमा करा .
सावकारी तून मिळालेले धन नक्कीच लाभदायी नसेलच उत्तम निर्णय आमच्या वडिलांच्या मामाकडे ही सावकारी होती.सर्व धन त्यांच्या मामाच्या चुलत काका कडे होत.वाटणी द्यावी lagu nye म्हणून बायकोच्या माहेरी ठेवलं.नी फुकट वाया गेले ते नाकबूल झाले 😂😂😂
@@MAHARaastra कोणाला लुटून मिळवली नव्हती भावा माझ्या बापजाद्यांनी. मेहनत केली होती . अजूनही काहींना जमीन दान केलेल्या नोंदी सुद्धा आहेत. शाळेला दिलेली जमीन सुद्धा दस्तायेवजात लेखी आहे
ऐतिहासिक प्राचीन वास्तू होत्या येथे,त्यामुळे उत्खननात अनेक पुरातन वास्तू येथे सापडतात.टाऊन हॉल,कोल्हापूर मध्ये यातील अनेक दुर्मिळ वस्तू संग्रहलये मध्ये आहेत..
Bol bhidu team... लोकांच्या कामाचं काय तर टाका. किती समस्या आहेत, पाऊस नाही, रोजगार नाही, शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही, नोकऱ्या नाहीत, भ्रष्टाचार शिगेला आहे... यावर बोला विचारा प्रश्न...
भारतीय लोकशाही मध्ये हे प्रश्न कोणालाही सोडवता येणार नाही, त्यावर युट्यूबवर चर्चा होईल पण ते एरंडाचे गुर्हाळ ठरेल. लोकसंख्या नियंत्रण हाच ह्या प्रश्नाचे उत्तर मिळेल. भारताची लोकसंख्या ५० कोटी पर्यंत सीमित ठेवल्याने हे प्रश्न एवढे जाणवणार नाहीत. जगात सर्वत्र हे प्रश्न आहेत फक्त जिथे जिथे लोकसंख्या कमी तिथे सुसह्य आहेत.
गुप्त धन काय किंवा काळे धन काय. सापडत कधीच नाही पण ते आहे आहे म्हणणारे अन त्यांचा बाजार कायम सुगी तेच असणार. अन सामान्य लोक कायम येड्यात काढले जातात. अशिक्षित असले तर गुप्त धन अन सुशिक्षित असले की काळे धन.
Gadi mdhe kahi nahi tithe ek कुटुंब वास्तव्यास आहे ... Tyanni dekhil bharpur खोदकाम करून बघितले पण हाती काहीच नाही लागले ... मानवत चा खुन खटला चिन्मय ने सांगितला त्या पेक्षा भयंकर झालेला आहे ... मी मानवत मधे राहतो
चिन्मय भाऊ आमच्या परभणी तालुक्यातील मानवत तालुक्यामध्ये बाराहाते खून खटला याच गुप्तधन मधून घडला होता ज्यामध्ये दोघांना फाशी देण्यात आली होती हा काळ होता इंदिरा गांधी यांच्या पंतप्रधानपदाचा
अश्याच एका प्रयत्नात माझ्या मित्राला कंडोमच पाकिट सापडल. पण ते शेवटच्या क्षनाला फाटल अण पोट बसल. म्हणून म्हणतो शुध्द मार्गाणे पैसा कमवा.जर सापडलच तर चेक करायला माझ्याकड आणा😁
Manwath मध्ये खूप हंडी पुरलेली आहेत... रझाकार मानवतचे व्यापारी केंद्र लुटायला यायचे म्हणून सोन पुरून ठेवलं होत... आजही सापडतंय .. आमच्या इथल्या म्हाताऱ्याननी लपवून ठेवले होत... काही लपवून न सांगता मेले... काही लढून मेले razakarasobat ...❤
मला सोन्याचा नाण्याचा घडा सापडला होती खापर् पणजोबांनी ठेवले होते असे ऐकले पण चुलत्यांनी हाणामारी केली त्यात मोठा भाऊ गंभीर जखमी झाला म्हणून् वडिलांनी त्यांना देऊन टाकले घर नामशेष होता होता राहिले
मी त्याच मानवत गाव चा रहिवाशी आहे जस हा गुप्त धना विषयीचा व्हिडिओ आहे ते पाहिलं की लगेच आमच्या गावात झालेलं ते हत्याकांड मला आठवल... special त्यावर पण व्हिडिओ बनवा...ही विनंती ✌️
वैज्ञानिक तरीके से हम पुरातन कालीन धन ढूंढ सकते है.. मेटल डिटेक्टर से बाकी सब फिजूल बाते है, हम 21 वि सदी में रहते है.. इस में गलती सरकार की है, वैज्ञानिक तरीको को कभी जनता को समझाया ही नही गया..।
चिन्मय शेठ आले म्हणजे विषयात अजून रुची वाढते...!
समजून सांगण्याची कलाच भारी चिन्मय भाऊची❤
अरे फालतू विषय घेऊन येतो कंत्राटी भरती वर एक पण video आला नाही आता पर्यंत.. ??? का बर??
कोणाला घाबरता???
असा तर हागल्या मुतल्याचे video घेऊन येता...
🎉😢🎉🎉🎉🎉🎉😂🎉🎉🎉😂😮🎉🎉
धन्यवाद!! जणजागृती लोकांपर्येंत ही महिती पोहोचवणे खूप आवशक आहे.. नाही तर या अंधश्रद्ध अभावी कोण्या निष्पापाचा बळी जाण्यास वेळ लागणार नाही... ही माझीच देशमुखची गाडी, या अगोदरही देखील ३-४ दा असे प्रयत्न झाले आहे.. आपण केलेल्या प्रयत्नाचे आभार..
अरे फालतू विषय घेऊन येतो कंत्राटी भरती वर एक पण video आला नाही आता पर्यंत.. ??? का बर??
कोणाला घाबरता???
असा तर हागल्या मुतल्याचे video घेऊन येता...
मी अकोला जिल्ह्यातील पातूर या गावचा पातूर येथील बोर्डी नदीमध्ये 1974 साली खूप सोन्याच्या गिन्न्या सापडल्या. नदी नेहमी कोरडी असते म्हणून लोक तिला बोर्डी सदा कोरडी असे म्हणतात पण एकेकाळी नदीने खूप लोकांना श्रीमंत केलं...😊😊
चिन्मय भाऊ मला आज कळले JCB जवळ लोक का उभे राहता 😂
😂😂
😂😂😂
मला तर वाटते.... 2 ...4 JCB विकत घेऊन मनात येईल तिथं खोदकाम करत बसा😅😅
🤣🤣
😂😂😂
गुप्त धन सापडलं तर सरकारी तिजोरीत जमा
आणि शस्त्रे सापडली तर थेट गुन्हा 🤣🤣🤣
😂😂 kharay
भाऊ बोलले देव बोलले 😀😀😆👌
हा देश समजायला ७ जन्म घ्यायला लागेल भाऊ 😂😂
@@jivakmandaodhare7316 🤗🤗
System bolte 😂
असाच हा समाज सुशिक्षित करत रहा ..खूप आभारी आहे तुमच्या या चॅनेल चे....
आणि सर्व माझ्या बंधू बघिनिनंना माझा संदेश की तुम्ही ध्यान धारणा आत्मसात करा..आपला भारत देशाची ती प्राचीन ओळख आहे ज्यामध्ये सर्व मनुष्य एकच आहे.. अद्वैत आहेत सर्व..
कृपया धर्म जात या गोष्टींवरून अडकून पडू नका ...तुम्ही कोण आहात याचा शोध घ्या नीच्छित पणे तुम्हाला सर्व प्रश्नाची ऊत्तरे मिळतील हेच शंभू कडे मागणी....
हर हर महादेव......
पद्मनाथ स्वामी मंदिर केरळ येथे गर्भगृहातून 6 दरवाजे उघडले त्यातून किती सोने निघाले यावर ही व्हिडिओ बनवावा
चिन्मय भाऊ आमच्या मिरज मध्ये एकाच घरातील 5 जणांचे नरबारीं दिले होते याच गुप्त धनाच्या नादात तेही सुशिक्षित लोक होते डॉक्टर होते....
अश्याच एका धनाच्या म्हणजे काळ्या धनाचा बोभाटा उठवून शेठजीला अच्छे दिन आले 😂😂😂
😂
आणि गुलाम, लाचार , लाळ चाटू लोकांना बुरे दिन आले 😂😂😂😂😅😅
😹 काँग्रेसी चाटू चमचे राहूल गांधी आलू पासुन सोने बनवण्याची वाट बघत आहेत😂🤣🤣
जय भीम🎉
Tomna 😂
भाई यार तुझी. बोलायची शैली खुप भारी आहे......mzza आली
बोल भिडू चा मेन हिरो चिन्मय भाऊ❤❤
भुताटकीवर एखादा व्हिडिओ बनवा. तुमचं सुत्रसंचलन लयीभारी आहे 🙏
खूपच सुंदर व छान माहीती मिळाली आहे धन्यवाद🎉🎉😊😊
आमच्या अकोला, वाशिम जिल्ह्यात लोकांनी एकही गडी खोदायची ठेवली नाही... 😊😊😊
गुप्तधन शोधनर्या च्या भाषेत मांडूळ ला डबल इंजन म्हणतात 🙏🏻
चिन्मय भाऊ तुम्ही तुमच्या वर एक विडीओ बनवा तुम्ही आधी काय करतं होता तुम्हचा पुर्ण परिचय सांगा
माझे पूर्वज मोठे सावकार होते . पण कसेल त्याची जमीन या निर्णयामुळे जवळपास ६० टक्के पेक्षा जास्त जमीन गमवावी लागली .
पण आम्ही राहतो तिथे वाडा होता . तो पाडला तेव्हा गल्लीतील लोक येऊन उभे राहत होते आम्हाला काही सापडत का ते पाहायला 😂😂😂😂 .
काही तर पूर्ण वाडा पाडा म्हणत होते काहीतरी सापडेल . पण आम्ही तस काही केलं नाही . काही वर्षांपूर्वी माझ्या आजीला सापडलं होत.
अजूनही गुप्तधन आहे आमच्या वाड्यात . पण ते आम्हाला नकोय . वाटत तेवढं सोप्प नसतं गुप्तधनाबद्दल ऐकतो किंवा वाचतो तेवढं . यातून होणारा त्रास काय असतो ते आम्हाला माहित आहे .
त्यामुळे गुप्त धन असलं तरी कोणी ते मिळवायचा प्रयत्न करू नका . कारण तुम्ही घ्याल पण त्याचा त्रास हा तुमच्या पिढीला सहन करावा लागतो .
Aho shevti tumhi ya video chya madhyamatun Kay bodh ghetla? Tar shunya... Aho te dhan eka sabal karana sathi kadha Ani sarkarkade jama Kara..tyacha yogya mobdala tumhalahi milel. Ankhi Kay parinam honar ? Andhshradha ata tari soda hi vinanti ahe..
@@parimalpawar4391 बाळा स्वतःच्या डोळ्यांनी ज्या गोष्टी मी बघतल्या आहेत ना त्यावर विश्वास ठेवावा लागतो . सगळ्याच गोष्टी अंधश्रद्धा म्हणून चालत नाहीत . जिथं खरं आहे तिथ खोटं सुद्धा असतंच .
असो मी जे बघितलंय ते मी सांगितलंय . बाकी तुझी इच्छा .
कसंय ना की , आपल्याला ठेच लागते तेव्हा आपल्या मागचा शहाणा होतो . भोगलंय रे भावा आम्ही बरच काही . त्यामुळे काही गोष्टीत अंधश्रद्धा म्हणता येत नाही .
@@parimalpawar4391 आणी ये सोन काढायचं तरी कशाला . आता ते सोन मिळवण्यासाठी उभ केलेले अक्ख घर पाडायचं का ?
सरकारला देण्यापेक्षा आहे तिथेच राहुदेत ना ते सोन . म्हणे सरकार कडे जमा करा .
सावकारी तून मिळालेले धन नक्कीच लाभदायी नसेलच उत्तम निर्णय आमच्या वडिलांच्या मामाकडे ही सावकारी होती.सर्व धन त्यांच्या मामाच्या चुलत काका कडे होत.वाटणी द्यावी lagu nye म्हणून बायकोच्या माहेरी ठेवलं.नी फुकट वाया गेले ते नाकबूल झाले 😂😂😂
@@MAHARaastra कोणाला लुटून मिळवली नव्हती भावा माझ्या बापजाद्यांनी. मेहनत केली होती . अजूनही काहींना जमीन दान केलेल्या नोंदी सुद्धा आहेत.
शाळेला दिलेली जमीन सुद्धा दस्तायेवजात लेखी आहे
जिल्हा कोल्हापूर तालुका करवीर गाव कसबा बीड मध्ये पण सोन्याची नाणी मिळतात पावसाळ्यात या बद्दल व्हिडिओ बनवा. वाटल्यास माहिती क्रॉस चेक करून घ्या
ऐतिहासिक प्राचीन वास्तू होत्या येथे,त्यामुळे उत्खननात अनेक पुरातन वास्तू येथे सापडतात.टाऊन हॉल,कोल्हापूर मध्ये यातील अनेक दुर्मिळ वस्तू संग्रहलये मध्ये आहेत..
Very good chinmay..keep educating our people..really appreciate..❤
Khup chhan mahiti dilit🙏
Bol bhidu team...
लोकांच्या कामाचं काय तर टाका.
किती समस्या आहेत, पाऊस नाही, रोजगार नाही, शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही, नोकऱ्या नाहीत, भ्रष्टाचार शिगेला आहे...
यावर बोला विचारा प्रश्न...
भारतीय लोकशाही मध्ये हे प्रश्न कोणालाही सोडवता येणार नाही, त्यावर युट्यूबवर चर्चा होईल पण ते एरंडाचे गुर्हाळ ठरेल. लोकसंख्या नियंत्रण हाच ह्या प्रश्नाचे उत्तर मिळेल. भारताची लोकसंख्या ५० कोटी पर्यंत सीमित ठेवल्याने हे प्रश्न एवढे जाणवणार नाहीत. जगात सर्वत्र हे प्रश्न आहेत फक्त जिथे जिथे लोकसंख्या कमी तिथे सुसह्य आहेत.
अरे फालतू विषय घेऊन येतो कंत्राटी भरती वर एक पण video आला नाही आता पर्यंत.. ??? का बर??
कोणाला घाबरता???
असा तर हागल्या मुतल्याचे video घेऊन येता...
पोरं म्हातारी झाली तरी लग्न होईनात😢
Chinmay dada you give the best narration as always 👍
अरे फालतू विषय घेऊन येतो कंत्राटी भरती वर एक पण video आला नाही आता पर्यंत.. ??? का बर??
कोणाला घाबरता???
असा तर हागल्या मुतल्याचे video घेऊन येता...
लग्नामध्ये पत्रिका जुळवणी कितपत योग्य आहे कृपया लवकरात लवकर व्हिडिओ बनवा
अरे फालतू विषय घेऊन येतो कंत्राटी भरती वर एक पण video आला नाही आता पर्यंत.. ??? का बर??
कोणाला घाबरता???
असा तर हागल्या मुतल्याचे video घेऊन येता...
लय लग्नासाठी लिंगपिसाट वाटता तुम्ही 🤣🤣🤣🤣🤣
1000 वर्षा पूर्वीचा नकाशा आहे माझ्याकडे
Amhala dakhva
@discovery-IND 800 डॉलर खर्च आहे
@discovery-IND त्याचा विषय खोल आहे जरा
तुम्ही म्हणतील तेवढे पैसे देतो मी तुम्हाला
अरे बाब मी असच बोलत आहे तु नको ly सिरियस घेऊ
CAG ने भारत सरकार वर त्यांनी जनतेचे पैसे कसे खर्च केले...ह्यावर कॅग ने हे धन कुढे गेले...हा प्रश्न केला आहे त्यावर व्हिडिओ बनवा
गुप्त धन काय किंवा काळे धन काय. सापडत कधीच नाही पण ते आहे आहे म्हणणारे अन त्यांचा बाजार कायम सुगी तेच असणार. अन सामान्य लोक कायम येड्यात काढले जातात. अशिक्षित असले तर गुप्त धन अन सुशिक्षित असले की काळे धन.
मानवत ची घटना फार भयानक आहे आजही जी गडी आहे तिथे सोन असलेल्याचे सांगितले जाते
Gadi mdhe kahi nahi tithe ek कुटुंब वास्तव्यास आहे ... Tyanni dekhil bharpur खोदकाम करून बघितले पण हाती काहीच नाही लागले ... मानवत चा खुन खटला चिन्मय ने सांगितला त्या पेक्षा भयंकर झालेला आहे ... मी मानवत मधे राहतो
2:49 झलक दिखलाजा 😂
चिन्मय भाऊ आमच्या परभणी तालुक्यातील मानवत तालुक्यामध्ये बाराहाते खून खटला याच गुप्तधन मधून घडला होता ज्यामध्ये दोघांना फाशी देण्यात आली होती हा काळ होता इंदिरा गांधी यांच्या पंतप्रधानपदाचा
अरे फालतू विषय घेऊन येतो कंत्राटी भरती वर एक पण video आला नाही आता पर्यंत.. ??? का बर??
कोणाला घाबरता???
असा तर हागल्या मुतल्याचे video घेऊन येता...
यावर एक video बनवला पाहिजे
Ho
प्रसिद्ध पुस्तक आहे ह्या खुन खटल्यावर ... चिन्मय नी सांगीतला त्या पेक्षा ही भयंकर घडलेला आहे ...
आमच्या अकोल्यात लई पोचेल लोका आहेत बावा.
जुन्या काळात दरोडे जास्त पडायचे..
त्यामुळे जुने लोक...सोने नाणे जमिनीत पुरून ठेवायचे....यामुळे चोरांना तेव्हा हे धन सापडत नव्हते
आमच्या गावात एका बहद्द्रणे गुप्त धनाच्या नादापायी घरात दोन परस खड्डा खाणला होता
अरे फालतू विषय घेऊन येतो कंत्राटी भरती वर एक पण video आला नाही आता पर्यंत.. ??? का बर??
कोणाला घाबरता???
असा तर हागल्या मुतल्याचे video घेऊन येता...
फार टाईम लावला भाऊ अकोल्यात यायला तुम्हाला 😂😂😂😂
Chinmay dada yaar tujha source of information sang yaar, avadta bhau tula aikayla
अश्याच एका प्रयत्नात माझ्या मित्राला कंडोमच पाकिट सापडल. पण ते शेवटच्या क्षनाला फाटल अण पोट बसल. म्हणून म्हणतो शुध्द मार्गाणे पैसा कमवा.जर सापडलच तर चेक करायला माझ्याकड आणा😁
Love form Akola 😂❤
Manwath मध्ये खूप हंडी पुरलेली आहेत... रझाकार मानवतचे व्यापारी केंद्र लुटायला यायचे म्हणून सोन पुरून ठेवलं होत... आजही सापडतंय .. आमच्या इथल्या म्हाताऱ्याननी लपवून ठेवले होत... काही लपवून न सांगता मेले... काही लढून मेले razakarasobat ...❤
Undergraund पॉईंट आहेत का तुमच्याकडे
मला सोन्याचा नाण्याचा घडा सापडला होती
खापर् पणजोबांनी ठेवले होते असे ऐकले
पण चुलत्यांनी हाणामारी केली त्यात मोठा भाऊ गंभीर जखमी झाला म्हणून् वडिलांनी त्यांना देऊन टाकले
घर नामशेष होता होता राहिले
Bhau gold che coins nahi silver coins saplde hote patur madhe☺️❤
7:45 me zaat sangnar ny konala 😂 government la tar 1 dollar pan ny denar 😂
Patur chya Nadi madhe aahe nani ashe majhi aaji mhnte
दारू , चकवा , हॉरर मूव्ही , मर्डर असे विषय या चॅनल वर फक्त आणि फक्त चिन्मय भौ ! भौ पेक्षा दुसरा कोणीच superb quality सादरीकरण होणार नाही 😅😅😂
आमचा गावात जुनी गढी आहे तिथं 4 सोन्या ची कढई आहे ... पण नगरपालिकेने सिल करून टाकली गढी
कोणत गाव?
गाव कोणतं आहेत
आमच्या पण वाड्यात सोन भेटल होत,मजुरांना
पुढे काय झालं? त्यांनीच ठेवलं की ....?
Tu KY karat hota😂
अजून काही undargraund पॉईंट्स आहेत का तुमच्याकडे
चिन्मय भाऊचा विषयच भारी!
Very nice explanation 🙏
मी त्याच मानवत गाव चा रहिवाशी आहे जस हा गुप्त धना विषयीचा व्हिडिओ आहे ते पाहिलं की लगेच आमच्या गावात झालेलं ते हत्याकांड मला आठवल... special त्यावर पण व्हिडिओ बनवा...ही विनंती ✌️
Thumbnail pahun ch samajla Chinmay ch asnar 😅
1.46 बेस्ट line... भारतात जिथं कुठे किडेबाज लोक असतात 😂😂😂
Guptdhan sapdlyavar sarkari adhikari kuthe gheun jate ? Tyach pudhe kay hota? Pls answer if someone know about this
जय अकोला
Patur is my birth place and heard the stories of gold found in river from my grand mom
भाऊ आमच्या जुन्या घराच्या माडीवर रांजणभर चांदीची नाणी सापडलिये.....माझ्या समक्ष
Dream 11 var banav bhau 1 video
Chinmay Ur story telling is best💪 keep it up
कडक विषय.. कडक मांडणी जबरदस्त चिन्मय भाऊ 💯💯
भाऊ छान माहिती दिली म्हणून धन्यवाद❤❤
Bhau khupch chhan mahiti
भाऊ आमच्या बार्शीटाकळी येथे कलंका देवी जवळ लय सोन आहे म्हणते
देवीच्या अंगावचे दागिने आहेत कि undargraund आहे
25 वर्षा पूर्वी एका मानसाने त्याच्या सख्या नातवाचा बली दिला होता आनी त्याच्या हाती काही च आले नाही उलट नातू गेला त्याचा हव्यासा पायी
Chinmay bhau tumhi kontapn vishay vr bola tumhi ahe mhnje video hit hoilach pn vishay pn famous hotoy.
Chinmay ek no....
Bol bhidu...class
परीस बदल माहिती द्या
पाबळ शिरूर येथे मस्तानी च थडग गुप्त धनाच्या हव्यासापोटी तोडली गेली
पातूर ला किंटल ने नाणी सापडली होती भाऊ बकऱ्या चारणारे 200 ऐकर चे मालक झाले
❤️चिन्मय साळवी 🔥
रजाकार पिक्चर वर एक वीडियो पहिजेत भाऊ प्लीज😢
@bolbhidu मानवत गावातील त्या घटनेवर व्हिडिओ पहायला आवडेल. तो ही चिन्मय च्याच स्टाईल मधे.
अरे फालतू विषय घेऊन येतो कंत्राटी भरती वर एक पण video आला नाही आता पर्यंत.. ??? का बर??
कोणाला घाबरता???
असा तर हागल्या मुतल्याचे video घेऊन येता...
Maazhie aai and intle sarkar sangae savatat aahee ki tu amcha kahi vadka karu sakatat nahi...plz help me
अप्रतिम माहिती दिलीत सर 🙏
अहिल्यानगर जिल्ह्यातील चांदा गावी सुद्धा धनाच्या लालसे पोती दहा शालेय मुलांचा खूण झालेला आहे
चांदा कुठला... घोडेगाव जवळचे का
@@bharatdhokane530 हो
पैश्याचा पाऊस पडला नाही म्हणून मांत्रिक चा खून केला अशी बातमी वाचली होती 😂
😂
अरे फालतू विषय घेऊन येतो कंत्राटी भरती वर एक पण video आला नाही आता पर्यंत.. ??? का बर??
कोणाला घाबरता???
असा तर हागल्या मुतल्याचे video घेऊन येता...
खरी बातमी आहे पेपर मध्ये आली होती
😂😂😂😂😂😂bhai bhai.... Khup haslo rao eka comment ne..... 😂😂😂😂
😂😅. काय करणार मग। लोकनि त्यांच् पाऊस पाडला खून करून
लय भारी आहे...❤
सेठ ला सांगू नका नाहीतर........ वाट lavel😂😂😂
चिन्मय भाऊ आमच्या गावात धना साठी बाल हत्या कांड झाले होते चांदा ता नेवासा जिल्हा अ नगर त्या वर विडिओ बनव
Chinmay bhau 🎉🎉
cinmay bhau maishal.tal- miraj chi story sanga. 11 jan sample magil varshi.
खजिना विषय एक अत्यंत चांगल बुक आहे त्याचं नाव द अल्केमिस्त
वैज्ञानिक तरीके से हम पुरातन कालीन धन ढूंढ सकते है.. मेटल डिटेक्टर से
बाकी सब फिजूल बाते है, हम 21 वि सदी में रहते है.. इस में गलती सरकार की है, वैज्ञानिक तरीको को कभी जनता को समझाया ही नही गया..।
Bhau Parithala ravindra hatyakand vr banav re ek video
#आम्ही अकोलेकर 😂😂
हॅट्स ऑफ भौ !! १:५० पासून अफलातून...
भाऊ सांगतो लय नाद🔥😅
Chinmay ala ki vishaych bhari..
चिन्मय भाऊ ही रुक्मिणी नावाची स्त्री आहे ती आमच्या वागळा या गावची आहे आमचे गाव पाथरी तालुक्यामध्ये आहे
चिन्मय म्हणलं की विषय बोरिंग असला तरी आपण बघणारच
हिंद केसरी हारण्या बैल कोल्हापूर बैलगाडी शर्यत माहिती विशेष मिळेल का..?
Bhai thoada maik javala dhara avaj lai Kami yeoto rao
Sir sonidhi yojna war yek video banwa
चिन्मय भाऊ निळावती पुस्तक वर एक व्हिडिओ बनवा
बनवला आहे
Amcha gavat shivkalin ghadi ahe, tya 3 akers madhe 1 sonyachi ghagar nehmi firat rahte....ajun tila koni pakdu shakl nahi.
Konat gao
@@vitthalchavanpatil sakri
चिन्मय भाऊ ला yaikaila कोण कोण लय😮😮
Aamchya akolyat ashya khup sarya Gadhya aahe jithe gupt dhan sapadat aste.
😊😊😊😊
Bharat Canada cha vishay jara savistar samajavun sanga ki
Bhau amchya gavjawal cha ahe
Aankhi te rhlch payalu aslyavr mhiti milte 😂 gavi gelyavr lahan panat ugach mla ghrat thevayche bki bhavnd baher mst gav firun yayche
Akola maza hometown ahe ....
I am also from Akola....pn sadhi 10 chi note pn kadhi सापडली नाही...नशीब दुसरं काय😂😂
Chinmay bhau ek number 😂😂😂🎉
नार्वेकर ला कोर्ट बडतर्फ करू शकत का यावर ek व्हिडीओ