'जिद्द' हा शब्दही फिका पडावा असे हे दुर्दम्य साहस... मृत्यू डोळ्या समोरच्या अथांग सागरावर लाटांच्या रूपाने नाचत होता...त्याला फक्त शरणागती हवी होती... मात्र त्याला शरण न जाता उपाशीपोटी दोन हात करत बारा तास आशेने तरंगत रहाण्याऱ्या चार जीवांना आणि त्यांच्या बहाद्दर तांडलाला मनःपूर्वक सलाम. 🙏 नरेश हा माझा आतेभाऊ जन्मजात धाडसी आणि कणखर स्वभाव. या घटनेनंतर त्याच्याविषयीचा आदर आणखीनच वाढला.. अभिमान वाटतो.
17 जुलै 1947 मुंबई कडून रेवस कोकणात निघालेली रामदास बोट समुद्रात बुडाली, बोट बुडून 700 पर्यंत प्रावशी बुडून मरण पावले आहेत हे सांगण्या साठी त्याच बोटीतून जीव वाचवत पवत पवत एक 14 वर्ष्याचा आगरी कोळी युवक समुद्र किनारी येतो त्याचा नाव आहे विश्व्नाथ उर्फ बारक्याशेठ! आज बारक्याशेठ 80 वर्ष्याच्या आसपास वयात जगत आहेत. (आम्हला हि घटना बोल भिडू कडून ऐकून घेयाची आहे 🙏🏻)
खरंच अंगावर शहारे आले!!!! जिद्द काय असते हे समजले, अथांग समुद्र किनाऱ्यावरन एवढा भयाण दिसतो तर आत कसा असेल!!!! कल्पनेच्या पलीकडे आहे सगळं, जीव वाचला या सर्वांच्या जिद्दीला सलाम!!!!!!
खरंच ज्यांनी हा प्रसंग अनुभवला असेल त्यांची काय मनस्थिती असेल त्यावेळी. सलाम त्यांच्या धैर्याला 🙏. असेच एक पुस्तकं आहे, शाकलटण ची चित्तथरारक सफर, ज्यात ते खलाशी पालटलेल्या बोटीवर 290 दिवस राहतात,.........
भाऊ मी पण खलाशी आहे मोठ्या जहाजावर...एक गोष्ट अस्पष्ट वाटली ती म्हणजे एवढ्या जवळून मोठ जहाज गेलं आणि त्यांनी हॉर्न दिला नाही...हे शक्यच नाही..जहाजावर 24 तास आळीपाळीने नेव्हिगेशन ऑफिसर असतात..दुसरा म्हणजे नुसता lifejacket नाही तर अजून बरीच उपकरण आहेत life saving Sathi... ती का नाही वापरली..असो त्यांचे प्राण वाचले हीच मोठी गोष्ट आहे...सलाम त्यांना❤
तांडेल नरेश चोगले यांना सलाम ! प्रसंग एखाद्या चित्रपटाला शोभेल असा आहे. याची योग्य ती दखल घेऊन संबंधितांनी खरं तर चोगले यांना दि. 26 जानेवारीच्या सोहळ्यात " शौर्य पदक " बहाल केले पाहिजे.
मीही मालवण कालावल खाडीतील खोत जुवा बेटावर राहतो. असे प्रसंग बर्याचदा अनुभवले आहेत. अक्षरक्षा त्या ठिकाणी मीच आहे असे वाटत होते. अंगावर काटा उभा राहिला. डोळे पाणावले. अन् सुखद बातमी आली.🎉
चिन्मय, hats off to you. Very superb and unique reporting. हर्णे बंदर घटनेचा व्हिडिओ बघितला, अंगावर काटा आला राव. त्या 5 ही लोकांनी केवढी हिम्मत दाखवली आहे. खूप कमाल आणि तुझे खूप कौतुक व आभार ही बातमी दाखवल्या बद्दल. कुठल्याही main stream मीडिया मध्ये ह्याची काहीच बातमी नाही. तू आणि बोल भिडू टीम ने कष्ट घेऊन माहिती गोळा केली आणि बातमी आम्हाला पोहोचवली. खूप खूप खास 👍👍🙏
मी आत्ता हा व्हिडिओ पुण्यातून बघत आहे, आणि खर सांगतो चिन्मय ही घटना म्हण किंवा घटना सांगण्याची किमया, ६:५५ न कळत चेहऱ्यावर हसू आल आणि हाताने अक्षरशः दोन टाळ्या वाजल्या गेल्या..... भले शब्बाssssssस
Great job naresh bhau ❤ but I think night duty sathi ekane jari jagran kel ast tar hi vel ch ali nasti , saglyani zopychi garaj navti, mothi cargo ship baghitlyavar boat chalu karta aali asti
'जिद्द' हा शब्दही फिका पडावा असे हे दुर्दम्य साहस... मृत्यू डोळ्या समोरच्या अथांग सागरावर लाटांच्या रूपाने नाचत होता...त्याला फक्त शरणागती हवी होती... मात्र त्याला शरण न जाता उपाशीपोटी दोन हात करत बारा तास आशेने तरंगत रहाण्याऱ्या चार जीवांना आणि त्यांच्या बहाद्दर तांडलाला मनःपूर्वक सलाम. 🙏
नरेश हा माझा आतेभाऊ जन्मजात धाडसी आणि कणखर स्वभाव. या घटनेनंतर त्याच्याविषयीचा आदर आणखीनच वाढला.. अभिमान वाटतो.
धन्यवाद चिन्मय आम्हा मच्छीमाराचे धैर्य आणि कष्ट समाजा समोर आणल्या बद्दल 🙏🙏
आमच्या गावची घटना आहे,सलाम नरेश चोगले यांच्या कार्याला आणि 4 खलाशांच्या जिद्दीला.❤❤
आहेत काय बरी सगळी मंडळी
Hi bot kontya gavatil hoti Ani ti kute
Budali hoti ti boti
सलाम नरेश चोगले 🙏
यांना शौर्य पदक द्यायला पाहिजे ❤😊
तांडेल रमेश चोगले आणी त्यांच्या चारही खलाषाना सलाम. त्यांच्या धीराचे आणी शोर्यचे मनापासून कौतुक. देव तारी त्याला कोण मारी.
मृत्यूला चकवा देणारी दुर्दैम्य इच्छाशक्तीची कहाणी... 👍👍👍 hats off...
Kay comment keli ahe... Kata aala angavr vachata kshani
शेवटच्या श्वासापर्यंत समुद्रासी दोन हात करणाऱ्या तांडेल नरेश चोगले आनि च्यार खलासी मित्राला सलाम
17 जुलै 1947 मुंबई कडून रेवस कोकणात निघालेली रामदास बोट समुद्रात बुडाली, बोट बुडून 700 पर्यंत प्रावशी बुडून मरण पावले आहेत हे सांगण्या साठी त्याच बोटीतून जीव वाचवत पवत पवत एक 14 वर्ष्याचा आगरी कोळी युवक समुद्र किनारी येतो त्याचा नाव आहे विश्व्नाथ उर्फ बारक्याशेठ! आज बारक्याशेठ 80 वर्ष्याच्या आसपास वयात जगत आहेत.
(आम्हला हि घटना बोल भिडू कडून ऐकून घेयाची आहे 🙏🏻)
रामदास् बोटीमधले पाच लोक वाचले होते
आताच्या स्वार्थी दुनियेत आपल्या बरोबरच दुसर्याच्या जीवाला वाचवण्यासाठी यशस्वी प्रयत्न करणारे नरेश दादा यांना शतशः प्रणाम..🙏🙏🙏
मित्रांनो सलाम तुमच्या जिदीला.......कधी आलो तर निक्की तुमची भेट घेईल....आम्ही सुद्धा कोकणातले आहोत......रायगड महाड..❤❤
Goosebumps.because 1 तास पोहले तरीही खूप दम लागतो. त्यात समुद्राचे पाणी सुध्दा खूप जड असते.त्यात चोगले एवढं लांब पोहोत गेले हा काही साधा विषय नाही ❤
समुद्राचे खारे पाणी हे स्विमिंग पूल किंवा विहिरीतला पाणी पेक्षा खूप हलक असते
आई एकविरेचा आशीर्वाद
आणी आमचा दैवत खेम देव याच्या जोरावर आम्ही मासेमारी करतो.
आणी त्यांनीच नरेश काकांना एवढं बल दिल
तुमच्या कर्तुत्वाला सलाम
🌊समुद्रान कोळ्यांचा कधी नाय होयचा घात💪कारण पाठीशी हाय एकवीरा आई चा हात ❤🙏 बोटीचे तांडेल यांचे अभिनंदन त्यांच्या हिमतीला salute...
माझ्या गावातील एक माझा भाऊ पण हाेता या संकटात अडकलेला दिपक खालु 🥺🥺
😢😢😢😢
Great salute 🫡
आता कसा आहे तुमचा भाऊ
ए@@SamyakJayant-su2fq.दव्😅😅😅😮थऽ
Bhaara jhaala mela
सगळा scene डोळ्यासमोर उभा राहिला ... मी एक समुद्री मच्छिमार आहे. with Love from कोकण , सिंधुदूर्ग , मालवण
Very inspiring…..grand Salute to Mr.Tandle and his team. I pray for speedy recovery ❤
नरेश चोगले ह्यांच्या जिद्दीला सलाम...शासनाने ह्याची दखल घ्यावी आणि त्यांचा सत्कार व्हावा हि असीम इच्छा.
Inspiring hats off to captain tandel❤
Sarve khalashanchya jiddila salam
खरंच अंगावर शहारे आले!!!! जिद्द काय असते हे समजले, अथांग समुद्र किनाऱ्यावरन एवढा भयाण दिसतो तर आत कसा असेल!!!! कल्पनेच्या पलीकडे आहे सगळं, जीव वाचला या सर्वांच्या जिद्दीला सलाम!!!!!!
अंगावर शहारे आणणारा प्रसंग...सादरीकरण अतिशय सुंदर 👍
धन्यवाद बोल भिडू >>>>>>
एका "जिवाच्या जिद्दीची" आपल्या सहकाऱ्यांच्या आयुष्याकरता केलेल्या __
खरतर "शरीराने थकलेल्या"___पण मनाने
ठरवलेल्या *अथक जिद्दी*ची वीरगाथाच!!.
आम्हा सर्वानां सादर केली________
आपणास त्यास्तव मनस्वी धन्यवाद!!
卐ॐ卐
धन्यवाद भावा वीडियो बनवल्या बद्दल.
पाज पंढरी माझ्या गावच्या बाजुचे गाव आहे.
तांडेल नरेश चोगले आणि चारही खलाशांना सलाम, त्यांची क्षमता आणि इच्छाशक्ती कमाल आहे
Angavar kata ala...evdha thriller incidence... "TANDEL" very inspiring personality... Salute from soul...
खरोखरच या पाचही जणांच्या जिद्दीला, चिकाटीला व धाडसी वृत्तीला मनापासून सलाम करतो 👏👏👏👏👏
खूपच चित्तथरारक! ऐकताना च श्वास लागतोय प्रत्यक्ष काय परिस्थितीतून गेले असतील.. hats off to Naresh Tandel..
Such an inspiring incident...❤ Never give up 🙏🏼
सलाम तांडेल रमेश चोगले यांना
कोळी पॉवर 💪💪💪
सलाम तुमच्या जगण्याच्या जिद्दीला, तांडेल तुमच्या जिद्दीला तर मोलंच नाही. जिद्द हीच जीवन.. 👌👌
अफलातून गोष्ट. अप्रतिम स्टोरी टेलींग. ❤
खरंच ज्यांनी हा प्रसंग अनुभवला असेल त्यांची काय मनस्थिती असेल त्यावेळी. सलाम त्यांच्या धैर्याला 🙏.
असेच एक पुस्तकं आहे, शाकलटण ची चित्तथरारक सफर, ज्यात ते खलाशी पालटलेल्या बोटीवर 290 दिवस राहतात,.........
भाऊ मी पण खलाशी आहे मोठ्या जहाजावर...एक गोष्ट अस्पष्ट वाटली ती म्हणजे एवढ्या जवळून मोठ जहाज गेलं आणि त्यांनी हॉर्न दिला नाही...हे शक्यच नाही..जहाजावर 24 तास आळीपाळीने नेव्हिगेशन ऑफिसर असतात..दुसरा म्हणजे नुसता lifejacket नाही तर अजून बरीच उपकरण आहेत life saving Sathi... ती का नाही वापरली..असो त्यांचे प्राण वाचले हीच मोठी गोष्ट आहे...सलाम त्यांना❤
Hats off to Tandel ji and all 4 khalashi 🙏🙏🙏
मला माझ्या इयत्ता चौथी बालभारती पुस्तकामधील "शाब्बास माझ्या पुता" हा धडा आठवला.....
dada mala mahite ha dhada ❤
तांडेल नरेश चोगले यांना सलाम !
प्रसंग एखाद्या चित्रपटाला शोभेल असा आहे. याची योग्य ती दखल घेऊन संबंधितांनी खरं तर चोगले यांना दि. 26 जानेवारीच्या सोहळ्यात " शौर्य पदक " बहाल केले पाहिजे.
And the moral of the story...
Never Give Up !!!
आत्तापर्यंतचा सर्वात आवडलेला व्हिडिओ
Wonderful narration!! 👌🏻👌🏻
and Life lesson: Never Give-up.. Never ever!
याला म्हणतात हिम्मत न हरणे,👏👏👏👏👏तांडेल नरेश चोगले ल लाल सलाम🙏🙏🙏
Great escape!Salute to all 5 especially the captain Naresh Tandel.
Tandel Naresh chaughule he is the real life superhero grand salute 🫡❤️
very inspiring and brave story.. salute
उत्तम सादरीकरण.
6.14 ते 6.45 वाटलं सर्व संपलं...❤🎉
खुप छान आणि प्रेरणादायी!💕
मीही मालवण कालावल खाडीतील खोत जुवा बेटावर राहतो.
असे प्रसंग बर्याचदा अनुभवले आहेत. अक्षरक्षा त्या ठिकाणी मीच आहे असे वाटत होते.
अंगावर काटा उभा राहिला.
डोळे पाणावले.
अन् सुखद बातमी आली.🎉
Great naresh ji and his team.... God. Bless you
भयानक प्रसंग, या सागरपुत्रांच्या जिद्दीला, गोव्याच्या बोटीतील नाविकांना, तांडेल नरेश चोगलेंना सादर सलाम..
नरेश चोगले यांना मानाचा दंडवत,,जिद्दीला सलाम चारही जणांना.🙏🙏🙏🙏
चिन्मय, hats off to you. Very superb and unique reporting. हर्णे बंदर घटनेचा व्हिडिओ बघितला, अंगावर काटा आला राव. त्या 5 ही लोकांनी केवढी हिम्मत दाखवली आहे. खूप कमाल
आणि तुझे खूप कौतुक व आभार ही बातमी दाखवल्या बद्दल. कुठल्याही main stream मीडिया मध्ये ह्याची काहीच बातमी नाही. तू आणि बोल भिडू टीम ने कष्ट घेऊन माहिती गोळा केली आणि बातमी आम्हाला पोहोचवली. खूप खूप खास 👍👍🙏
निसर्गासमोर सुद्धा न झुकण्याची मानवाची अफाट इच्छाशक्ती 🙏🏻🫡
लय भारी..नरेश भाऊ तांडेल..आणि आपला भिडू चिन्मय ❤👌
तांडेल ला मानावं लागेल 🔥
तांडेल नरेश चोगले आणि इतर मच्छीमार खलाशी यांच्या जिद्दीला सलाम.
Hatss off to Captain. Chan explain kelas Chinmay.❤
समुद्रात रात्र काढायला दम लागतो. आणि ते फक्त कोकणात राहणारी माणसं करू शकतात ❤
नरेश तांडेल चोगले सुपर हिरो आहात तुम्ही सॅल्युट तुम्हाला खरंच तुमचं कौतुक करावे तेवढे कमी आहे❤
U are the best story teller in Maharashtra 🎉❤
सलाम आहे त्या पट्ट्या तांडेल ला ते लोक लवकर बरे होऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना
मी आत्ता हा व्हिडिओ पुण्यातून बघत आहे, आणि खर सांगतो चिन्मय ही घटना म्हण किंवा घटना सांगण्याची किमया, ६:५५ न कळत चेहऱ्यावर हसू आल आणि हाताने अक्षरशः दोन टाळ्या वाजल्या गेल्या..... भले शब्बाssssssस
चिन्मय भाऊ तुमचे विडिओ मला खूप आवडतात.. तुम्हाला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा 🎉योगायोगाने माझ्या मुलाचं नाव ही चिन्मय आहे.. 😊
Very very inspiring. We can take lesson from this incident. This incident teaches us that if we have will power we will not give up.
सलाम दादा सर्वांना🎉🎉🎉❤❤
ह्या सत्य घटने वर चित्रपट बनवला गेला पाहिजे.
Hats off to Tandel's bravery✌✌✌
थँक्यू चिन्मय दादा तुमच्याकडून खूप छान माहिती मिळत असत आम्हाला तुम्ही नेहमीच खूप छान माहिती देत असता तुमचं खूप खूप आभार
खरच तांडेल नरेश चौगले आणि त्या 4 खालासांच्या जिद्दीला सलाम 🙏🙏
खरंच एक नं
दुर्दम्य इच्छा शक्ती🎉
नरेश दादा आणि साथीदार यांच्या जिद्दीला सलाम.🙏🏻
One of the best episode Bhidu ! Naresh Tandel...salute to your amazing spirit !
सलाम.....तुमचा कार्याला आणि हिमतीला 👏
भावांनो सलाम तुम्हाला,,,,,जय हिंद जय महाराष्ट्र
तांडेल नरेश चोगले यांचे कौतुक करावे तितके कमी ,त्यांचे हार्दिक अभिनंदन ,त्यांच्या जिद्दीला सलाम ,त्यांचे नाव अजरामर झाले आहे ❤
सलाम तांडेल❤❤
जिद्दीला सलाम. सुंदर विवेचन.
निसर्गाची प्रत्येक घडलेली घटना एक ज्ञान आणि अनुभव देऊन जाते... या प्रकरणातून इतर खलाशी आणि शासनाचा मदतक्षाने ही सुधारावे
ज्या पद्धतीने गोष्ट सांगितली चिन्मय भाऊ तु अक्षरशः पूर्ण चित्र डोळ्यासमोर अवतरले
मासे खायचे ते फक्त हर्णे बंदर ❤
Get well soon... Hat's off.. all.. ❤🔥💥 narration aikun angala kaata ala bhai .. tu pn 1no...he 👏👍
pure goosebumps!!
Hats off to tandel and his team ...pray for speedy recovery
तांडेल नरेश ला मानाचा मुजरा. हिम्मत दाखवून सर्व खलाशांचे प्राण वाचवले
hyala mhantat himmat...❤❤❤❤..
salute
बापरे...किती भयानक वेळ अनुभवली या सगळ्यांनी. तांडेल चोगले यांचं कौतुक करावं तेवढं कमीच...
Great job naresh bhau ❤ but I think night duty sathi ekane jari jagran kel ast tar hi vel ch ali nasti , saglyani zopychi garaj navti, mothi cargo ship baghitlyavar boat chalu karta aali asti
सलाम...... 🙏
नागपूर गोवा एक्सप्रेसवे वर video बनवा
ऐकून डोळ्यात पाणी आहे
Salaam naresh bhau always God bless you
Khupch Chan dolyat paani aale ektana
Navesh chogle great man🙏🙏🙏
देव तारी त्याला कोण मारी. सलाम तांडेल आणि त्या चार खलाशा च्या जिद्दी ला❤
Wow ..... Salaam Tyanna .....❤❤
श्री. नरेश चोगले खऱ्या जीवनातील 'Iron Man' आहेत. ❤💐
Vithala panduranga 🙏🙏khup khup upkar re deva tuze🙏🙏🙏🙏🙏
Ugach captain ha great nasto...tyachya madhe x factor asto स्वतः sobat dusryanchi hi naav kinari lawnyach...sallam tandel sir
Bhai chhattisgarh cha hasdeo jungal vr ek video banav
Goosebumps....great work Tandel ❤❤👏 hat's off to all god bless them❤❤
मराठी माणसं कणखर...जिथं विश्वास संपतो तिथं जिद्द कामाला येते...
खरच तुम्हाला salute तांडेल साहेब
सलाम त्या खलाशी चोगलेंना आणि मानाचा मुजरा सरकारने या पाचही जनांना मदत देऊन गौरव केला पाहिजे आणि
वाचवणार्या बोटीच्या खलाशांची पण
Har Har Mahadev 🙏
Fantastic 👍