Nashik Husband Snake Bite Case: नवऱ्याला बिअर पाजून हल्ल्याचा बनाव, नाशिकमधलं प्रकरण नेमकं काय आहे ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 ноя 2024

Комментарии • 781

  • @Gen_z_vision
    @Gen_z_vision 9 месяцев назад +873

    चिन्मय साठी रेस्पेक्ट बटण कारण हा लयभारी सांगतो राव😂🤙👍👍👍

    • @vedant_more
      @vedant_more 9 месяцев назад +12

      Story telling skills 🔥 content writer skills 🔥🔥🔥

    • @vg9576
      @vg9576 9 месяцев назад +5

      चिन्मय आणि आरतीकडे उत्तम वक्ता कौशल्य आहे

    • @thehuskypalace8622
      @thehuskypalace8622 9 месяцев назад

      ❤❤❤❤❤

  • @techlead...
    @techlead... 9 месяцев назад +588

    पुरुष आयोग चि अत्यंत गरज आहे.
    खोटे गुन्हे माणसावर खूप वाडले आहे.

    • @theoptimist3218
      @theoptimist3218 9 месяцев назад +13

      वाढले...

    • @taalakapassword4998
      @taalakapassword4998 9 месяцев назад +9

      Manus Janmala ala mhanje Marayla jhiznyasathi

    • @HighLights00270
      @HighLights00270 9 месяцев назад

      आमच्या कल्याण मध्ये पण यूपी बिहार ची मिश्रा फॅमिली त्यांचा मुली मराठी मुलांना पैशासाठी फसवतात त्या मुलांना जेव्हा कळतं मग पैसे परत मागितल्यावर ते रेप ची खोटी केस टाकू अशी धमकी देतात, आणि आपल्या कडे पोलिस समाज सुद्धा पहिले मुलींची बाजू ऐकतो उगच खोट्या केस मध्ये आडकू इज्जत जाईल म्हणून मुलं सुद्धा गप्प बसतात , आता ती मस्त लाखो रुपयांचा चुना लावून Hexaware technology कंपनी चा सरांना सेट करून HR बनली

    • @shubh3065
      @shubh3065 9 месяцев назад +2

      💯💯💯💯👍

    • @shitalbahirat9568
      @shitalbahirat9568 9 месяцев назад +1

      Ho kharch jast ch kayde mahilachya bajune kelyamule barech mahila disadvantages ghetat

  • @vijaybele1995
    @vijaybele1995 9 месяцев назад +244

    जगात सगळ्यात मोठं Risk लग्न आहे, नशिबाने चांगला Life Partner भेटला तर ठीक नाहीतर, स्मशानभूमीच्या भिंतीपर्यंत माणसाला Compromise करावं लागतं..!🙏🙏🥀🥀

  • @singlesolution2770
    @singlesolution2770 9 месяцев назад +30

    वेळ किती वाईट आल तरी मित्र साथ देतात ❤❤❤

  • @Dinesh_Kakulte
    @Dinesh_Kakulte 9 месяцев назад +101

    लग्नावरचा विश्वास उडवण्याबद्दल चिन्मय भाऊ आपले खूप खूप आभार😂😂😂

  • @ramdasshisode743
    @ramdasshisode743 9 месяцев назад +458

    संध्याकाळी घरी येतांना बायकोचा फोन आला म्हणाली "बियर पिऊन घरी आलात तर पहा 😂😂" अन जिवात जीव आला 😂😂😂😂

  • @amitjoshi1138
    @amitjoshi1138 9 месяцев назад +179

    चिन्मय राव चा विषयच वेगळा. 😊😊😊
    चिन्मय भाऊ ची पगार वाढ झालीच पाहिजे 😂

    • @parmeshwarkarnol2533
      @parmeshwarkarnol2533 9 месяцев назад +9

      चिन्मय भाऊ ला भारतरत्न मिळालाच पाहिजे 😂😂😂😂

    • @rationalbro
      @rationalbro 9 месяцев назад +9

      किमान डबल पगार झालाच पायजे

    • @mangeshmore6533
      @mangeshmore6533 9 месяцев назад

      Yeah

    • @mr_learner222
      @mr_learner222 9 месяцев назад +1

      Chinmay bhauch malak aahe😅😅😅

  • @vishwanathshiradkar
    @vishwanathshiradkar 9 месяцев назад +1050

    आता काय मी तर लग्न च करणार नाही भाऊ😂😂😂

    • @prafullkotwal
      @prafullkotwal 9 месяцев назад +112

      Asa mhanun udya mulagi baghayala jashil😂😂😂

    • @satishshinde2584
      @satishshinde2584 9 месяцев назад +24

      भाऊ मानलं तुला 😂😂

    • @prakashdhotarkar55
      @prakashdhotarkar55 9 месяцев назад +36

      तेरा हात, सबसे बडा जगन्नाथ 🤣🤣🤣

    • @vishwanathshiradkar
      @vishwanathshiradkar 9 месяцев назад

      @@prakashdhotarkar55 आस मरण्या पेक्षा हात बरा

    • @tallentg5368
      @tallentg5368 9 месяцев назад +27

      लग्न लय मोठी रिस्क आहे...राव

  • @prasadpatil2523
    @prasadpatil2523 9 месяцев назад +27

    भावा तुझ्या व्हिडिओची लय आतुरतेने वाट बघत .. तू सांगितलेले रियल स्टोरी मी आमच्या इथल्या लहान पोरांना गोष्टी म्हणून सांगतो 😊

  • @ganeshkholade5870
    @ganeshkholade5870 9 месяцев назад +91

    बायको चावली असती तरी विशाल भाऊ स्वर्गात पोहोचले असते त्या बिचाऱ्या सापाची काय गरज😂😂😂

  • @Sanatandharam_____
    @Sanatandharam_____ 9 месяцев назад +68

    National geography शिक्षक म्हणायला पाहिजे चिन्मय दादा ला

  • @KamathVaishali
    @KamathVaishali 7 месяцев назад +3

    03:04 "जीव लावून" नव्हे "जीव खाऊन".
    जीव लावणे = माया/ लळा लावणे
    जीव खाऊन = पूर्ण ताकदीनिशी

  • @pramodmengawade
    @pramodmengawade 9 месяцев назад +8

    इथे जर तिचा नवरा expire झाला असता तर..खरी घटना कोणाचलाच नसती समजली..लोक पण म्हणली असती विषारी सर्पदौस झाल्यामुळे expire zala.

  • @vocalist_sumit3333
    @vocalist_sumit3333 9 месяцев назад +111

    Thanks and Hats off to Vishal's Friedns.. Vishal wish you a healthy and happy life ahead, tc bro...

  • @Jsonkutty
    @Jsonkutty 9 месяцев назад +307

    This guy explains very well, he is the only guy whom I listen to in bolbidu.

    • @prathmeshjadhav3919
      @prathmeshjadhav3919 9 месяцев назад

      LG TV😂😂

    • @Prathmesh77
      @Prathmesh77 9 месяцев назад

      Ho, Chinmay should open his own channel. Bol Bhidu che baki public jast liberal banayala jate

  • @TV00012
    @TV00012 9 месяцев назад +75

    कोण म्हटलं पुरुषाचा यशामागे स्त्री असते... शेठ बघा,रतन टाटा बघा!😂😂😂

    • @TV00012
      @TV00012 9 месяцев назад +1

      @@Package_wala_chu शेठ ला बायकोने सोडले, शेठने नाही 😂🤣😂😂

    • @akshaypatil-12
      @akshaypatil-12 9 месяцев назад

      ​@@TV00012 😂😂😂😂😂

  • @ganeshthakur3890
    @ganeshthakur3890 9 месяцев назад +208

    नवरा बायको मिळुन दारु पितात.हे लव मॅरेज आहे. संस्कार बघुन लग्न करा रे मुलांनो संस्कार 😊😎

    • @tusharghule7690
      @tusharghule7690 9 месяцев назад +5

      करतच नाय बाबा.... 😢

    • @sushilmane503
      @sushilmane503 9 месяцев назад +4

      त्यात काय वाईट आहे रे
      दारू पिणे आणि व्यसन यात फरक आहे.

    • @-user-9jpkthshdyekb
      @-user-9jpkthshdyekb 9 месяцев назад +9

      ​@@sushilmane503तुझ्या पोरासोबत तु पण प्यायला बसत जा मग 😂😂😂😂

    • @sushilmane503
      @sushilmane503 9 месяцев назад +3

      @@-user-9jpkthshdyekb हो बसणार आहे .
      तो 18 प्लस झाला की.

    • @-user-9jpkthshdyekb
      @-user-9jpkthshdyekb 9 месяцев назад +4

      @@sushilmane503 तरी उशीरच केला तू जरा त्याचा जन्म झाल्यापासून द्यायचीना थोडी - थोडी मग आत्तापर्यंत चांगला ट्रेन झाला असता 🤣🤣🤣🤣

  • @karandhotre4754
    @karandhotre4754 9 месяцев назад +86

    आता ऐच्छिक सिंगल लोकांची संख्या वाढणार 😂😂

  • @aniketbodhade4267
    @aniketbodhade4267 9 месяцев назад +102

    जुन्या लोकांची शिकवण ही खरंच खुप छान होती "चूल आणि मूल" काही लोकांनी दिलेल्या स्वातंत्र्यामुळे आजची पुरुष पिढी हे भोगत आहे

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 9 месяцев назад

      😅 खरे आहे भाई🙏 बाई फक्त धर्माच्या नावावर मुस्लिम पद्धतीने बुरखा घालून घरात गुलाम प्रमाणे वागवावे 😂 तर काहीं खरे आहे

    • @Roshan_More
      @Roshan_More 9 месяцев назад +2

      बऱ्याच काळानंतर स्वतंत्र मिळाल्यावर असेच होणार. स्थिरता यायला थोडा वेळ लागेल पण होणारच असेही सांगता येणार नाही. पुढचा कालच ठरवेल ते

    • @shreeraj7177
      @shreeraj7177 9 месяцев назад +9

      Logic RIP😂

    • @jpatil-r7v
      @jpatil-r7v 9 месяцев назад

      Tu sang mg barobr logic....​@@shreeraj7177

    • @jpatil-r7v
      @jpatil-r7v 9 месяцев назад +4

      ​@@Roshan_More US & UK मध्ये खूप वर्षा पासून ledies ला स्वातंत्र्य आहे तिथे कोणते चांगले गोष्टी घडतात...? दारू पिउन extra affairs असतात एक पण Loyal couple दिसत नाही😀😀

  • @amolpatil8167
    @amolpatil8167 9 месяцев назад +66

    चिन्मय भाऊ चंदिगढ मेयर इलेक्शन वर एक निःपक्ष व्हिडिओ बनवा

    • @chandankolhe7862
      @chandankolhe7862 9 месяцев назад +2

      Bjp ka hai..unko pata nahi asli koun hai

  • @rahuljejurkar45
    @rahuljejurkar45 9 месяцев назад +31

    चिन्मय राव हे असले विषय तुम्ही नका हाताळू चांगले विषय घ्या .पण तुम्ही सांगताय म्हणुन बघतोय

  • @rajendramane932
    @rajendramane932 9 месяцев назад +47

    प्रकरण फॅमिली कोर्टात पाठवून पोलिसांनी विशाल पाटील आणि एकता जगताप या सोज्वळ दाम्पत्यास समुपदेशनासाठी आदरणीय चिनू भाऊंच्या हवाली केलं पाहिजे.

  • @vishalpatil4792
    @vishalpatil4792 9 месяцев назад +24

    😂😂😂😂😂😂
    माझ्या नावाचा अन या स्टोरीचा निव्वळ योगायोग आहे....मी अजून अविवाहित आहे😂

    • @shravyab3342
      @shravyab3342 9 месяцев назад +1

      🤦🤦🤦🤭🤭😂😂😂🤓🤓

    • @jayshreemore6922
      @jayshreemore6922 9 месяцев назад +3

      तुझ्या आयुष्यात एकता येऊ नये ही सदिच्छा

    • @vishalpatil4792
      @vishalpatil4792 9 месяцев назад +1

      @@jayshreemore6922 🤣🤣🤣🙏🏻
      Thank you

    • @jonsnow4411
      @jonsnow4411 9 месяцев назад +1

      Kahi hi kr pn Ekta navachya muli sobat lagna karu nakos 😂😂

    • @-user-9jpkthshdyekb
      @-user-9jpkthshdyekb 9 месяцев назад +1

      Beer ghari neu nako re 😂😂😂

  • @Kaushik712
    @Kaushik712 9 месяцев назад +27

    Aaj kaal chya baika/pori half mad sarkhe vagat ahet

  • @abhishekmundhe4528
    @abhishekmundhe4528 9 месяцев назад +209

    मी सिंगल च बरा...
    असली बायको केल्या पेक्षा
    #बोलभिडू 😂

    • @abhilashpatil7400
      @abhilashpatil7400 9 месяцев назад +3

      Paisa pahije.. Kami padla ki tumi ghela kamatun... Tya dusra shodhatat

    • @PavanwadatkarWadatkar
      @PavanwadatkarWadatkar 9 месяцев назад

      Mi pan

    • @sachinhorambale4815
      @sachinhorambale4815 9 месяцев назад

      हे ऐकल्यानंतर कुमार ७५ री करायला हरकत नाही. सावध व्हा मित्रांनो . पण एक नक्की बायकोनं काही आणायला सांगितले तर पुर्ण विचार करुन आणि आपल्या मित्रांना सांगून घरी जाणे काहीही घडू शकते 😂😂😂

  • @sunnysawant2039
    @sunnysawant2039 9 месяцев назад +26

    एखाद्या भुताची गोष्ट परवडली रे भाई 🙏🏻

  • @रॉयलपाटील-छ7घ
    @रॉयलपाटील-छ7घ 9 месяцев назад +95

    सरळ सरळ सांगणा एकता चिनाल होती म्हणून 😂😂😂

    • @DESIBALAKABHYA
      @DESIBALAKABHYA 9 месяцев назад +3

      एक थी छिनार😂😂

    • @jitendrasonar8968
      @jitendrasonar8968 9 месяцев назад

      😂😂😂😂

    • @VishalY1387
      @VishalY1387 7 месяцев назад

      काय सांगणार तो तरी, आजकाल सर्वत्र छिणालांची संख्या प्रचंड वाढलीय.
      लग्ना करेपर्यंत ह्या 10-20 जण चढवून घेतात, तर ह्यांना लग्नाची काय चव राहणार..!

  • @rambankar0577
    @rambankar0577 9 месяцев назад +37

    I love 💕 his act of speaking

  • @akshayjadhav615
    @akshayjadhav615 9 месяцев назад +16

    बियर चे जागी एक देशी ची 90 पाजली असती तर विशाल पळणे तर दूर जागेवरून पण उठला नसता😂😂

    • @-user-9jpkthshdyekb
      @-user-9jpkthshdyekb 9 месяцев назад

      Mhanunch brand Pila pahije 🍷🍷

    • @ganeshdhokane1552
      @ganeshdhokane1552 9 месяцев назад

      स्वस्तात मस्त

    • @mohitthakor7095
      @mohitthakor7095 9 месяцев назад

      भावांनो या गोष्टीची मजा घेताय..पण अस आपल्या घरात घडलं तर

    • @vaibhavbhosale2964
      @vaibhavbhosale2964 8 месяцев назад

      Shemnya

    • @nanduchahal981
      @nanduchahal981 4 месяца назад

      Sapala chavla asta

  • @nileshkadusale6602
    @nileshkadusale6602 9 месяцев назад +2

    लग्न करून जिंदगीत काही पडलेलं नाही😮.. मेहनत करा खुश रहा. आई-वडील ना खुश‌ ठेवा.❤❤

  • @abhiraut2343
    @abhiraut2343 9 месяцев назад +9

    दादा नागपूर इथे गोड गोवारी समाजांचे आमरण उपोषण सुरू आहे.... त्यांवर विडियो बनवा प्लीज...🙏💙

  • @rohitbhapkar5593
    @rohitbhapkar5593 9 месяцев назад

    आले किती गेले किती पण चिन्मय चा विषय हार्ड....✌️✌️🔥🔥

  • @dattatraymuledpmuleco7009
    @dattatraymuledpmuleco7009 9 месяцев назад +5

    तुम्ही ज्या सापाचे चित्र दाखविले आहे तो मन्यार आहे घोनस नाही

  • @PriteshKhedkar-eh3xt
    @PriteshKhedkar-eh3xt 9 месяцев назад +4

    आता समाजात 80 टक्के वेष्या आहेत.... फक्त त्यांना ओळखल पाहिजे.... जर हे विधान कोणाला पटत नसेल असा माणूस दाखवा.....

  • @yogeshjadhav-Samarth9923
    @yogeshjadhav-Samarth9923 9 месяцев назад +8

    चिन्मय भाऊ चा नाद नाय..,.😊

  • @sushant518
    @sushant518 9 месяцев назад +23

    Thumbnail bgunch vatl
    Chinmay bhau 😂❤

  • @दुनियादारी-ण6ङ
    @दुनियादारी-ण6ङ 9 месяцев назад +6

    दुसऱ्याच्या आयटम सोबत लग्न केलं की अस होत

  • @Proud_Maratha
    @Proud_Maratha 9 месяцев назад +18

    चिनू भाऊ.
    तुम्ही फोटोत दाखवलेला साप मण्यार जातीचा आहे. घोणस जातीचा नाही.

  • @rishikeshdhamanskar9748
    @rishikeshdhamanskar9748 9 месяцев назад +11

    जरा चांगली रिसर्च करा. Caption मध्ये नाव घोणस दिलंय आणि व्हिडिओ मध्ये मण्यार साप दाखवला आहे.

  • @aviipatil
    @aviipatil 9 месяцев назад +36

    अनैतिक संबंध असतील बागा 😂

    • @lahu48
      @lahu48 9 месяцев назад

      1001%

  • @shankarpawar6620
    @shankarpawar6620 9 месяцев назад +5

    काही झाले तरी यड.. मित्र पाहिजे राव ❤

  • @santoshkamble5233
    @santoshkamble5233 9 месяцев назад +10

    चिन्मय ग्रेट स्टोरी

  • @appadevalatkar847
    @appadevalatkar847 9 месяцев назад +1

    चिन्मय भाऊ तुम्ही असला तरीच तुमची न्यूज बघायला आवडते , आम्हाला कारण फार छान सांगता स्टोरी. बोल भिडू चा हुकमी एक्का चिन्मय भाऊ.❤

  • @kundandhumal4272
    @kundandhumal4272 9 месяцев назад +19

    कानात एकच आवाज घुमतो....नमस्कार मी चिन्मय❤️

  • @shrutikazile1622
    @shrutikazile1622 9 месяцев назад +9

    चिन्मय जी ...तुमचं कथा वाचन एकदम भारी असते.....डोळ्यांसमोर जणू एक चित्रपटच सुरू होतो.....👌👏
    बाकी एडिटिंग टीम ???🤔🤔
    घोणस साप म्हणून चक्क....मण्यार दाखवला 😜😜😂😂😂
    असो....बाकी तुमचे विषय सर्व भारी....👍👍

  • @Rammy.Circle2449
    @Rammy.Circle2449 9 месяцев назад +6

    स्त्री ही अशी जमात आहे सुख मिळावे म्हणुन वॉशिंग मशीन, TV चॅनेल, स्वयंपाक चा आळशीपण म्हणुन हॉर्लिक्स,टोस्ट,दूध, मॅगी, होटेल तरी यांना प्रश्न रोज पडतो "आज स्वयंपाक काय करायचा "!😂🤣😂काडीचा नाय काम, अन बाय मला जरा पण नाय आराम 😂🤣😂

  • @LawyersGaming
    @LawyersGaming 9 месяцев назад +56

    हे पाहून आस वाटतंय लग्नच नको करायला
    सुखान जगलतरी माणूस

  • @white_cloud369
    @white_cloud369 9 месяцев назад +50

    एकच वादा
    चिन्मय दादा

  • @FTW_savage
    @FTW_savage 2 месяца назад

    असे मित्र आयुष्यात असायलाच हवे❤️‍🩹

  • @vitthalkatole1015
    @vitthalkatole1015 9 месяцев назад +10

    Rajiv Dixit var video banva bhau

  • @mearjunmallik
    @mearjunmallik 9 месяцев назад +2

    चिन्मय राव गोष्ट मस्त सांगतो😂

  • @ravikantsawant9162
    @ravikantsawant9162 9 месяцев назад +6

    Best person in bol bhidu

  • @sachingavit9508
    @sachingavit9508 9 месяцев назад +7

    चिन्मय दादाचा विषयच खत्री 😂

  • @SandyYogee-fc5ly
    @SandyYogee-fc5ly 9 месяцев назад +15

    aapl bar ahe buwa
    EKTA JIV SADASHIV....❤

  • @ajsatisfyingshow3913
    @ajsatisfyingshow3913 9 месяцев назад +3

    चिन्मय भाऊ- द स्टोरी टेलर😂

  • @dhairyashiltalekar7808
    @dhairyashiltalekar7808 9 месяцев назад +3

    चिन्मय भाऊ तुझा विषयच हार्ड शेवट रे....✌️✌️

  • @vijaypadol4376
    @vijaypadol4376 9 месяцев назад +14

    एकदम खरी बातमी

  • @ameykulkarni747
    @ameykulkarni747 9 месяцев назад +15

    पण बिअर कुठे चढते!!

    • @ajaymasane9443
      @ajaymasane9443 9 месяцев назад +1

      हा ना एक बियर होती त्यात पण एकता ने दोन घोट घेतले होते 😂

  • @Vijeta9464
    @Vijeta9464 9 месяцев назад +1

    हा व्हिडीओ पाहून मी आता असा निर्णय घेतो की,
    मी ही लग्न करून गावाकडचं राहील म्हणजे जास्त tention न्ही 😂व

  • @saurabhshigvan2136
    @saurabhshigvan2136 9 месяцев назад +2

    Bhava tuzhi explain karaychi paddhat bhari aahe 😅😅❤❤❤

  • @FARUKHKHAN-ez7mb
    @FARUKHKHAN-ez7mb 9 месяцев назад +10

    एकदम झकास

  • @Vikramgabhale1012
    @Vikramgabhale1012 9 месяцев назад +2

    बाबो लय खतरनाक स्टोरी

  • @jitumali25
    @jitumali25 9 месяцев назад +1

    बियरची नशे मुळे वाचला भाऊ ❤

  • @jiwlag7926
    @jiwlag7926 9 месяцев назад +18

    FROM NASHIK CHINMAY BHAU

  • @santoshlone1008
    @santoshlone1008 9 месяцев назад +1

    वाकोला पोलीस ठाणे मुंबई येथे झालेल्या सोनाराच्या घरी सशस्त्र दरोडा झाला होता पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना पालघर येथील सफाळे येथून अटक केली व एका आरोपीला आठ दिवस जंगलात राहून पोलिसांनी शोध घेऊन आरोपी अटक केली याची माहिती द्या

  • @priyankapawar3072
    @priyankapawar3072 9 месяцев назад +2

    चला ek दोन सर्प मित्र कोणी मित्र होतात का पाहू 😃😃😃😃 चांगलं प्लॅन दिला 🙂🙂🙂

  • @sahilmulla1104
    @sahilmulla1104 9 месяцев назад

    Hat's off Chinmay, मस्त महिती दिली

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr 9 месяцев назад

    चिन्मय,अरे कुठे जात असतोस,तु आलास तरच मी एपिसोड बघतो, नाही तर पुढे जातो..........❤❤❤❤❤

  • @minetejas4300
    @minetejas4300 9 месяцев назад +1

    ती अत्यंत अत्यंत परमपुज्य महीला आहे तीची प्रर्थना करा अपमान करू नका ह्या प्रकारचे डोस देणारी व्यक्ती ला ही गोष्ट दाखवा आणि बोला की अत्यंत अत्यंत परमपुज्य महीला ही सन्मानपुर्वक नसते कोणीही असो 🙏🙏🙏🙏

  • @avinashkamble3246
    @avinashkamble3246 9 месяцев назад +12

    चिन्मय चां विषय च खोल असतो.....!😂😂😅

  • @dhanajibhagat98
    @dhanajibhagat98 9 месяцев назад +2

    आजच सगळी प्रोपर्टी विकतो आणि भड़याने राहतो लागिन होणार नाही पन सुखाने तरी राहतो

  • @Khakivedaofficial
    @Khakivedaofficial 5 месяцев назад +1

    Bhau hi story aamchya ithalich ahe

  • @nikhilshelkar2449
    @nikhilshelkar2449 9 месяцев назад +1

    चिन्मय भाऊ साठी एक like 👍

  • @VishalWalekar-tp1ek
    @VishalWalekar-tp1ek 9 месяцев назад +10

    1 like चिन्मय भाऊ साठी

  • @rushikeshsinhasan2691
    @rushikeshsinhasan2691 9 месяцев назад +1

    चिन्मय भाऊ चा पगार वाढ झालाच पाहिजे...

  • @NitinKumbhar9311
    @NitinKumbhar9311 9 месяцев назад +1

    लिहिलंय घोणस आणि दाखवले आहे मण्यार...😂😂😂😂😂

  • @deepakyadav9718
    @deepakyadav9718 9 месяцев назад +1

    Ekch wada Chinmay dada.

  • @Deshbhakt26
    @Deshbhakt26 9 месяцев назад +9

    नागराज मंजुळे चा छोटा भाऊ दिसतोय चिन्मय भाऊ 🥹

    • @swapnat111
      @swapnat111 9 месяцев назад +1

      😂😂😂

  • @YoYogesh143
    @YoYogesh143 9 месяцев назад +2

    माणूस...नावाचा नीच प्राणी या पृथ्वीतलावर नाही...

  • @rahulshirole5947
    @rahulshirole5947 9 месяцев назад

    चिन्मय भाऊची सांगण्याची स्टाइल्स एकदम भारी एक लाईक चिन्मय भाऊ साठी👍👍👌👌🙏🙏 पण चिन्मय भाऊ तुझ्या हातांची स्टाईल बदलव सांगण्याचे हावभाव सारखे दोन्ही हात आरती ओवाळणी करतो

  • @vishaldhansare444
    @vishaldhansare444 9 месяцев назад

    खूप वाईट परिस्थिती आहे

  • @dhananjaykadam7921
    @dhananjaykadam7921 9 месяцев назад +1

    Chinmay..tu lay bhari boltoy rao ❤❤😂😂

  • @sidkhandare7367
    @sidkhandare7367 9 месяцев назад +10

    From Nashik ❤

  • @AvinashPawar-rq8jv
    @AvinashPawar-rq8jv 9 месяцев назад +2

    Ajch bayko sangt hoti udya yetana beer ana....br zala Chinmay bhau savadh kelas😂

  • @SachinSawant-dw5xk
    @SachinSawant-dw5xk 9 месяцев назад +2

    चिन्मय भावा खतरनाक

  • @rajiv00007
    @rajiv00007 9 месяцев назад +2

    यार ते सगळे जावू द्या, मी लहानपणापासून एक गोष्ट ऐकतोय बिअर चढत नाही ही गोष्ट खरी निघाली कारण बिअर चढली असती तर तो झोपला असता आणि "झोपला तो संपला"😂😂😂😂😂😂

  • @rajeshbhujabal7487
    @rajeshbhujabal7487 9 месяцев назад

    इच्छाधारी नाग होता तो भाऊ म्हणून वाचला

  • @ganaeshnajan
    @ganaeshnajan 9 месяцев назад +9

    चिन्मय दादा ❤🔥🔥🔥

  • @Adityachandrawanshi_01
    @Adityachandrawanshi_01 9 месяцев назад +185

    359 days completed with 3 nightfall jay bajrangbali 🚩🚩

  • @virajmane6687
    @virajmane6687 9 месяцев назад +1

    आता काय बाकी राहिले,?

  • @nilmani51
    @nilmani51 9 месяцев назад +4

    Bhutacha vishay nahi ka bhau aaj

  • @nikhilhambir6376
    @nikhilhambir6376 9 месяцев назад

    Aktacha photo pn dakawayla pahije hota 😊

  • @atulchavan5448
    @atulchavan5448 9 месяцев назад

    चिन्मय दादा लय मोठा माणूस होणार हाय 🙏

  • @KingPatil1137
    @KingPatil1137 9 месяцев назад +15

    चिन्मय आला रे😂😂✌️✌️🔥🔥🚩🚩

  • @SantoshEndait
    @SantoshEndait 9 месяцев назад +14

    Respect button for Chinmay

  • @Ashish-mo3qx
    @Ashish-mo3qx 9 месяцев назад +1

    अशे विषय मिळतात कुठून यार तुम्हला😅चिनू भाऊ

  • @sandeepshewale1868
    @sandeepshewale1868 9 месяцев назад +1

    बर्याच ठिकाणी असंच चालय दादा.कलयुग

  • @DeepakLokhande-fd1hg
    @DeepakLokhande-fd1hg 9 месяцев назад +2

    आपल्या स्टोरी मध्ये लतुर चा काही ना काही तरी संबंध असतोच हा भाऊ.

  • @hitman6535
    @hitman6535 9 месяцев назад +8

    चिन्मय भाऊ 💥✨️

  • @Sunil-gd7zx
    @Sunil-gd7zx 9 месяцев назад +8

    माज बर आहे एकटा जीव सदा शिव.