मी त्यावेळी खूप लहान होतो परंतु माझे वडील पोलीस खात्यात होते व त्यांची बदली मालेगाव येथेच होती. आमच्या घराच्या 5 मिनिटांच्या अंतरावर हा परिवार राहत होता. ज्यावेळी ही घटना घडली मृतदेह विश्लेषण करण्यासाठी व बाहेर काढण्यावेळी माझे वडिल सुद्धा तेथे होते. हे अतिशय दारुण दृश्य होते व 2 दिवस वडिलांनी व्यवस्थित जेवण सुद्धा केले नव्हते.😰
बोलणं आणि सल्ला देणं खुप सोप असत , जो या परीस्थितीतुन जातो त्यालाच त्याची होणारी गुस्मट जाणवत असते , जेव्हा स्वताच्या हक्कावर गदा येते आणि समोरच्या ला सांगुन हि समजत नाही त्यावेळीच महाभारत घडत
यावरून एक गोष्ट समजते की आपण आपल्या भावाला त्याची त्याच्या वाटणीची संपत्ती योग्य वेळी द्यावी महणजे त्याचं तो पाहिलं आणि आपल आपण. आज ना उद्या त्याला त्याची वाटणी तर द्यावीच लागणार आहे मग लवकर द्यावी महणजे वाद मिटतात.
मित्रांनो मी त्यावेळी मालेगाव येथे च नोकरीस होतो, आणि सदरची घटना सकाळी 8 वाजता च वरील ठिकाणी हजर होतो. खूपच शहारे आणणारी घटना होती. पोलिसांच्या शोध मोहिमेस दाद द्यावी लागेल, हे निश्चित
साहेब मी ही माहिती ऐकण्यासाठी खूप आतुर होतो...कारण हा हत्याकांड कसा झाला काय झाला..हे कोणी सांगत नव्हते..म्हणजे कोणाला पण विचारले की वेगवेगळी माहित सांगायचे... तुम्ही जे सांगितले ऐकून खूप वाईट वाटले...😢😢
ह्या सगळ्याला आपली न्यायव्यवस्था पण तितकीच जबाबदार आहे. जमिनिच्या करोडो केसेस कोर्टात वर्षानुवर्षे चालत आहेत. ज्याच्या ताब्यात जमीन असेल तो दादागिरी करुन रहातो. इतरांवर कोर्टामुळे अन्याय होतो आणि मग अश्या घटना सतत घडत आहेत.
Supdu aani prakash he dogh sakhkhe bhau tyancha jamini warun wad hota praksha cha mulga sandip to punya wrun ala hota malegaon praksh ne 6 jhnancha morder kela aani praksh sandip la tithun gheun nighun gela
मोठा भाऊ हा आईबाप समान असतो.वाटणी उचलायचा अधिकार ल्हण्या भावाचा असतो.तिकडं तो दारू पिऊ,नाहीतर बाया नाचवू.वाटणी मागितली की ती मोठ्या भावाने मुकाट्याने द्यायची.असा प्रकार होऊ नये म्हणून सरकार न्यायालय लोक यांनी जरूर विचार करावा.
सात खुनी पाटील बंगला घटना अतिशय मनाला वेदना देणारी अभ्यासपूर्ण मांडणी तपास पोलीस अधिकारी कोण होते कोणी तपास केला एकुण आरोपी किती किती जणांना शिक्षा निर्दोष कोणी सुटले का निकाल कधी लागला आरोपी सुटला असेल तर सध्या तो काय त्यास पश्चात झाला की नाही याची माहिती द्यायला हवी होती
कथन करण्याची पद्धत चांगली आहे. फक्त सामूहिक खून, अनैतिक संबंधातून खून अशा घटना न सांगता चोरी, आर्थिक गुन्हे अशा स्वरूपाच्या घटना, पोलिसांनी केलेल्या तपास चातुर्याच्या घटना, पोलिसांकडून ज्या प्रकरणात तपासात किंवा दखल घेण्यात हेळसांड झाली आहे अशा घटना.. आणि निव्वळ गुन्हेगारी नव्हे तर इतर मोठ्या सामाजिक घटना याविषयी एपिसोड तयार करावे.. शुभेच्छा...
आमच्या पन जागेची आशिच भांडणे झाली होती आमचे चुलते आणि पप्पा च्या मधे....आमच्या चुलत्याला २ रुम ची जागा ,वाटणीपेक्षा जास्त पाहिजे होती...आमचा चुलता आडाणी त्याला हिस्सा समजत नव्हता..पिऊन भांडणं करायचा पपां सोबत.....शेवटी मी दोघात समजुत घालुन त्याला जास्त जागा दिली... पप्पा ची समजुत घातली मी....शेवटी आता चुलत्याचा पाय मोडलाय पडल्यामुळे,,,लंगडत लंगडत घरी आलता ,दवाखान्याला मला पैसे मागत होता.........फेड आसती
आपली न्यायव्यवस्था भोंगळी आहे,कितीही खून करा हमखास,तुम्हाला फाशी होणार नाही हे नक्की,त्यात वर्तणूक चांगली दाखवली तर जन्मठेपेतून देखील मुक्तता,मग मिळवली की जमीन लेका
हो ही खरी गोष्ट आहे मी त्यावेळेस दाभाडी साखर कारखाना इथे राहायचो आम्ही त्या बंगल्याला भूत बंगला म्हण्याचो त्यांच्याकडे कुत्रा पण होता त्याला पण मारून टाकले होते.. तो बंगला मालेगाव सोयगाव मेन सबस्टेशन जवळ आहे..
मी तर दाभाडीची रहिवासी आहे मी तेव्हा टी आर हायस्कूल ला 12 वित शिकत होती प्रकाश पाटील हा माझ्या काकांचा वार्गमित्रच होता माझे काका टी आर ला शिक्षक होते त्यांना आणि आम्हाला धक्काच बसला होता
तुमच्या नात्यातील होते ते तर दाभाडीचे निकम होते तुम्ही दाभाडे मग नाते कसे तुमचे ,माझे माहेर दाभाडी चे फौजदार वाड्यातील ,घटना घडली तेव्हा मी 16 वर्षांची होती
माझी आजी आता बोल्ली की तो जो मुल्गा मेला तो माझ्या मामा च्या वरगात होत आनि माझा मामा तेवहा फटाके विकायचा तर त्या मुलाने माराचया पहिले फटाके घेटल होत ते ऐकुन माझी आजी च हृदय भयभित हौं गेला 😢
मी त्या वेळी 5 किंवा 6 वी ला असेल . आमचे सहामाही पेपर चालू होते. त्यांच्या घराच्या बाजूलाच आम्ही क्रिकेट खेळायचो. त्यांच्या अंत्यविधी घरासमोरील शेतात झाला आहे. त्यांची नर्सरी होती. आमच्या शाळेची सहल जायची तिथे.घरात खूप वेळा जाऊन आलो आहे. घटनेनंतर काही लोकांनी घरातील वस्तू चोरून नेल्या. आधी भीती वाटायची. आता लोकवस्ती झाल्यामुळे भीती वाटत नाही. तरीही ज्यांनीही ती घटना पाहिली आहे त्यांच्या मनात आजही भीती आहे. त्यातला मी एक.मी तिथेच राहतो.
वारंवार वाटणीसाठी तगादा लावून सुद्धा प्रकाश पाटलांना त्यांची जमीन मिळत नव्हती, वेळीच जर सुकडू पाटलांनी प्रकाश पाटलांना त्यांची जमीन दिली असती तर कदाचित आज हे सगळेजण जिवंत असते
मला माझ्या मिस्टरांणी ही घटना सांगितली होती मी मालेगाव सोयगाव येथे माझं सासर आहे माझ्या मिस्टरांनी दोन वर्षाआधी ही घटना सांगितली होती आज माझे मिस्टर या जगात नाही आहेत त्यांची पण पुणे येथे हत्या झालेली आहे😢😢😢😢😢मारेकरी चंदीगड येथील होता
@@jayeshchandorkar9996 घरातील व्यक्तीने इतर सदस्यांची हत्या केली होती. बहुतेक 9 ते 10 लोकांची. ती न्युज कव्हर करायला गेलेला रिपोर्टर सुद्धा हार्ट अटॅक मध्ये वारला होता. त्या विकृत माणसाने लहान पासून मोठ्यांना सर्वाना संपवलं.
आम्ही लहानपणी तिकडे खेळायला जायचो सायंकाळी खूप भीती वाटायची अमावस्या ला त्या गाड्याचा आवाज येतो अशी अफवा होती , परंतु आता खूप devlepment झाली आहे त्या भागात,
आत्ता पण त्या घराच्या आजू बाजूला परिसर सोडून थोड्या अंतरावर लोकांनी घर बांधली आहे आणि सुपडू पाटील यांचे घरा बाहेरील वाहन जसे की ट्रॅक्टर अम्बेसिटर कार आणि व्हण असे वाहन त्याच्या बागल्या बाहेर आहे आणि आजसुध्दा लोक तिकडे जायला घाबरतात
मी त्यावेळी खूप लहान होतो परंतु माझे वडील पोलीस खात्यात होते व त्यांची बदली मालेगाव येथेच होती. आमच्या घराच्या 5 मिनिटांच्या अंतरावर हा परिवार राहत होता. ज्यावेळी ही घटना घडली मृतदेह विश्लेषण करण्यासाठी व बाहेर काढण्यावेळी माझे वडिल सुद्धा तेथे होते. हे अतिशय दारुण दृश्य होते व 2 दिवस वडिलांनी व्यवस्थित जेवण सुद्धा केले नव्हते.😰
पैसा आणि प्रॉपर्टी आपण वर घेऊन जाऊ शकत नाही हे जेव्हा माणसं ला उमगेल तेंव्हा जगात शांती लाभेल ❤
बोलणं आणि सल्ला देणं खुप सोप असत , जो या परीस्थितीतुन जातो त्यालाच त्याची होणारी गुस्मट जाणवत असते ,
जेव्हा स्वताच्या हक्कावर गदा येते आणि समोरच्या ला सांगुन हि समजत नाही त्यावेळीच महाभारत घडत
यावरून एक गोष्ट समजते की आपण आपल्या भावाला त्याची त्याच्या वाटणीची संपत्ती योग्य वेळी द्यावी महणजे त्याचं तो पाहिलं आणि आपल आपण. आज ना उद्या त्याला त्याची वाटणी तर द्यावीच लागणार आहे मग लवकर द्यावी महणजे वाद मिटतात.
Right👍
😂😢
barobar aahe
Khup Chan Bhai 😊
Bhavki लई haramkhor Asti majha chulta भी असाच येड्याभोकाचा आहे... Bhujangasarkha बसलाय अज्या च्या जमिनीवर
आम्ही भाग्यवान आहे आम्ही भूमिहीन आणि सुखी आहे
मित्रांनो मी त्यावेळी मालेगाव येथे च नोकरीस होतो, आणि सदरची घटना सकाळी 8 वाजता च वरील ठिकाणी हजर होतो. खूपच शहारे आणणारी घटना होती. पोलिसांच्या शोध मोहिमेस दाद द्यावी लागेल, हे निश्चित
प्रकाश अजुन जीवंत आहे का ज्याने मारला होता तो
काय अनुभव आला
😮😊
खुप वाईट वाटलं..
S V Gosavi?
भाऊ आम्ही मालेगाव कर त्याला कधीच विसरलो. पण तरी तुमी आमच्या गावाची ही घटना दाखवली त्या साठी धन्यवाद.
आरोपींना काय शिक्षा झाली ते इथे लिहा,क्रुपया.
Boluya ka phonevr
काय शिक्षा होणार भावा परोल वर बाहेर असतात कायम@@vasantkamble5482
सांगण्याची पद्धत खुप छान आवाज स्पष्ट आणि शुद्ध उच्चार.
घटना खूपच वाईट आहे या घटनेवर एखादी वेब सिरीज सुद्धा बनू शकते
वाटणी दिली असती तर खून झाले नसते भाऊ हिस्सा देणे पाहिजे एक चुकिचा मुळे बाकी गेले
Aho kiti pn daya.pn tayna srvch kmi padth maji pn ashich story aahe
माझ्या मैत्रिणीच्या मावशीची फॅमिली होती ती,आणि जेव्हा घटनेचा निरोप आला त्या वेळी आम्ही सहामाही परीक्षेचा paper देत होतो,खूप वाईट घडल.
Ho ka
Pass zali ka ?
@@somayadav8148Kay rao 😂😂🤣
@somayadav8148 😂
साहेब मी ही माहिती ऐकण्यासाठी खूप आतुर होतो...कारण हा हत्याकांड कसा झाला काय झाला..हे कोणी सांगत नव्हते..म्हणजे कोणाला पण विचारले की वेगवेगळी माहित सांगायचे... तुम्ही जे सांगितले ऐकून खूप वाईट वाटले...😢😢
ह्या सगळ्याला आपली न्यायव्यवस्था पण तितकीच जबाबदार आहे. जमिनिच्या करोडो केसेस कोर्टात वर्षानुवर्षे चालत आहेत. ज्याच्या ताब्यात जमीन असेल तो दादागिरी करुन रहातो. इतरांवर कोर्टामुळे अन्याय होतो आणि मग अश्या घटना सतत घडत आहेत.
Kayda barobar ahe chalavnare chukiche ahe
बरोबर
@@nitinpawar5842kiti chatavi tyala pn limit aste😴chuk tey chuk mhanayala shika
माणसाच्या हव्यासाला आणि नीच प्रवृत्तीला न्यायव्यवस्था कशी जबाबदार असू शकते. एका भावाने शेत दिल नाही. आणि दुसऱ्याला राहवलं नाही.
Vakil kes barich varsh lambvtat
भाऊ, अप्रतिम तंतोतंत गोष्टी सांगितल्या. मालेगावकर
बापरे आपल्या मालेगावात एवढी भयानक गोष्ट माहित नव्हती .....
खूप छान दादा
Daulati International jawal MSEB office jawal aahe to bangla
Ho re bhu jai malegaokar
@@zaheerbeg4810दौलती स्कूल का.
मी मालेगांवकर आहे आणि मी ह्या बंगल्यात जाऊन आलोय २०१५-१६ मध्येच ह्याच्या बाजूला खूप पडीक जागा होती तिथे आम्ही cricket खेळायचो 😅
पाटील पाटील पाटील पाटील पाटील.....
सगळी स्टोरी डोक्यावरून गेली 😪😪
😂 खरं आहे नुसते पाटील पाटील .. दुसरे काय ऐकायला च भेटले नाही 😂
Supdu aani prakash he dogh sakhkhe bhau tyancha jamini warun wad hota praksha cha mulga sandip to punya wrun ala hota malegaon praksh ne 6 jhnancha morder kela aani praksh sandip la tithun gheun nighun gela
सोप होत सुपडू पाटलाचा सुपडा साफ करून प्रकाश पाटीलने उजेड केला😂😂
कोणाच्याही हक्काची मालमत्ता, बायको जर दुसरयाने बळकावली तर ज्याची बळकावली तो माणूस कितीही दुबळा असला तरी तो बदला घेऊ शकतो . यामुळे दुसरयांच बळकावू नये.
धन्यवाद दादा
स्टोरी व्यवस्थित सांगण्यात कमी पडले तुम्ही, खूप कन्फ्युजन करून टाकली तुम्ही
ज्याचा त्याचा हीसा वेळेवर दिला असता तर ही घटना घडली नसती.
सांगण्याची पद्धत खूप छान वाटली 😮😮😮
मोठा भाऊ हा आईबाप समान असतो.वाटणी उचलायचा
अधिकार ल्हण्या भावाचा असतो.तिकडं तो दारू पिऊ,नाहीतर बाया नाचवू.वाटणी मागितली की ती मोठ्या भावाने मुकाट्याने द्यायची.असा प्रकार होऊ नये म्हणून सरकार न्यायालय लोक यांनी जरूर विचार करावा.
खूप वर्ष पर्यंत ह्या बंगल्याची भीती होती ...पण आता संपली लोक राहतात आता आजू बाजूला पण एक काळ होता खूप घाबरत होते लोक ह्या घराला 👍
Tya banglyachya bajulach rahto khetun bhitila bhint
❤
बरीच माहिती अपूर्ण आहे...
नक्कीच
सात खुनी पाटील बंगला घटना अतिशय मनाला वेदना देणारी अभ्यासपूर्ण मांडणी तपास पोलीस अधिकारी कोण होते कोणी तपास केला एकुण आरोपी किती किती जणांना शिक्षा निर्दोष कोणी सुटले का निकाल कधी लागला आरोपी सुटला असेल तर सध्या तो काय त्यास पश्चात झाला की नाही याची माहिती द्यायला हवी होती
Pashataap etc watala ki naahi ..he kalaayla he kaay movie aahe
only. BOL BHIDU
कथन करण्याची पद्धत चांगली आहे. फक्त सामूहिक खून, अनैतिक संबंधातून खून अशा घटना न सांगता चोरी, आर्थिक गुन्हे अशा स्वरूपाच्या घटना, पोलिसांनी केलेल्या तपास चातुर्याच्या घटना, पोलिसांकडून ज्या प्रकरणात तपासात किंवा दखल घेण्यात हेळसांड झाली आहे अशा घटना.. आणि निव्वळ गुन्हेगारी नव्हे तर इतर मोठ्या सामाजिक घटना याविषयी एपिसोड तयार करावे.. शुभेच्छा...
किती निर्दयी पण म्हणावा लागेल स्वतःच्या आईला सुध्दा ठार मारले😔
Aaine pudhakar gheun kamijast karun vatni karayachi na
खुन करा आणि चांगल्या वागणुकीच्या नावावर शिक्षा कमी करून घ्या ... वा रे कायदा
निफाड तालुक्यात आमदार दिलीप बनकर यांचा कुटुंबाची हत्या कशी.झाली.याची माहिती घ्या दादा
दादा.. तुझे शेवटचे शब्द अप्रतिम आहेत
मी एक मलेगावकर 7 खुनी बंगला म्हणतात त्याला....खूप भीती वाटते आज पण तिथून जातांना...
Mahiti ahe tr kashyala bhita ata
@@integrity2679 तुम्ही काहीही म्हणा पण भीती वाटते...
अपूर्ण माहिती दिली आहे आहे..पुढे काय झालं कोणाला शिक्षा झाली कोण सुटलं
Ho na pudh Kay zhale.
Dada khup bhari samjhaun sangto asech video bnvat ja
आमच्या पन जागेची आशिच भांडणे झाली होती आमचे चुलते आणि पप्पा च्या मधे....आमच्या चुलत्याला २ रुम ची जागा ,वाटणीपेक्षा जास्त पाहिजे होती...आमचा चुलता आडाणी त्याला हिस्सा समजत नव्हता..पिऊन भांडणं करायचा पपां सोबत.....शेवटी मी दोघात समजुत घालुन त्याला जास्त जागा दिली... पप्पा ची समजुत घातली मी....शेवटी आता चुलत्याचा पाय मोडलाय पडल्यामुळे,,,लंगडत लंगडत घरी आलता ,दवाखान्याला मला पैसे मागत होता.........फेड आसती
खूप छान सांगितलस
Tumhi khoop changale aahat....mhanun kaka TumchyaKade upchara sathi aala....
Jaaga jast geli, pan bhandan tari mitale...
@@smitabapardekar3753 😊👍
चांगला निर्णय घेतला पैसा पुन्हा उभा करता येतो नियती कायम चांगल्या चा बाजूने उभी असते
चुलतेच डांग जळाऊ असतात.
माणसाच्या सहनशक्तीचा अंत पाहू नये ,,, सूपडू पाटीलच्या चुकीमुळे इतके निष्पाप जीव गेले 😔
एकच नंबर वकृत्व
आपली न्यायव्यवस्था भोंगळी आहे,कितीही खून करा हमखास,तुम्हाला फाशी होणार नाही हे नक्की,त्यात वर्तणूक चांगली दाखवली तर जन्मठेपेतून देखील मुक्तता,मग मिळवली की जमीन लेका
वाटण्या पण वेळेवर देऊ शकल नाही कोर्ट अजून काय अपेक्षा ठेवणार 😂😂
@shogungaming560बरोबर1
😂😂😂😂
पिंपळगाव बसवंत येथील बनकर हत्याकांड सांगा
Apan kuthly mla mahit ahe te
हो ही खरी गोष्ट आहे मी त्यावेळेस दाभाडी साखर कारखाना इथे राहायचो आम्ही त्या बंगल्याला भूत बंगला म्हण्याचो त्यांच्याकडे कुत्रा पण होता त्याला पण मारून टाकले होते.. तो बंगला मालेगाव सोयगाव मेन सबस्टेशन जवळ आहे..
Aj pan aahe kay
Prakash patil aahe ka gele var?
Ho@@rampatil1219
मी तर दाभाडीची रहिवासी आहे मी तेव्हा टी आर हायस्कूल ला 12 वित शिकत होती प्रकाश पाटील हा माझ्या काकांचा वार्गमित्रच होता माझे काका टी आर ला शिक्षक होते त्यांना आणि आम्हाला धक्काच बसला होता
Kara ka
काकांचे नाव
योग्य कलं छोट्या भावाने घे घालून मनावं आत्ता मोठ्या भावाला ढुंगणत शेती...असल्या बकासूर भावा सोबत अस होने योग्यच
खूप भयानक हा प्रकार आहे.बसून बोलून प्रश्न सोडवावेत.
दादा निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील बनकर घटनेवर माहिती हवी
पुर्ण जिल्हा हदरावनारे हत्याकांड होतं ते
Banavlich pahije
गावाचं, भावाच आणि देवाचं खानाऱ्याच कधीच भल होत नाही.... सुपुडू पाटील मुळे इतर लोकांना जीव गमवावा लागला 😢
That's is true
Avinash sir ❤ 13:44
😮
एकदम बरोबर 👍👍👍😔
Good and clear cut narration sequence. Good going, keep it up beta.
Very poor
Bnaya tussi great ho
आमचे नात्यातील होते हो फार वाईट घटना होती ती😢😢😢
Chuk kunachi hoti
@@never_everddissसुपडू
@@surajjadhav8741kas tyanchi tr hatya jhali
Prakash patil aahe ka gele var ?
तुमच्या नात्यातील होते ते तर दाभाडीचे निकम होते तुम्ही दाभाडे मग नाते कसे तुमचे ,माझे माहेर दाभाडी चे फौजदार वाड्यातील ,घटना घडली तेव्हा मी 16 वर्षांची होती
भाऊबंदाचे खाल्ले कि अशेच होते जैषे करणी वैशी भरणी
हा बंगला आता दारू पिण्याचे ठिकाण झाले आहे
😃
Md Spot 😂
@@Gunatit-mr7vt 😂😂😂
ह्या व्हिडिओ मध्ये मला सारखा सारखा एकच आवाज येत होता....''' सुपडू पाटील"....''' सुपडू पाटील"....''' सुपडू पाटील".....😂
मी पण मालेगावातच राहतो पण पूर्ण कहाणी माहीत नव्हती ती आज समजली....
सर केर्ले आणि पन्हाळ्याच्या पायथ्याशी असणारा नलवडे हत्याकांड प्रकरणावर अशीच घटना घडलेली त्यावरही ह्विडीओ तयार करा
नलवडे बंगला 👍🏻
Kuthe ane nalawade bangla
संपत्ती साठी कुणावरही अन्याय करू नये ,वर घेऊन गेले का संगती संपत्ती
माझी आजी आता बोल्ली की तो जो मुल्गा मेला तो माझ्या मामा च्या वरगात होत आनि माझा मामा तेवहा फटाके विकायचा तर त्या मुलाने माराचया पहिले फटाके घेटल होत ते ऐकुन माझी आजी च हृदय भयभित हौं गेला 😢
Thanks 👍
मी त्या वेळी 5 किंवा 6 वी ला असेल . आमचे सहामाही पेपर चालू होते. त्यांच्या घराच्या बाजूलाच आम्ही क्रिकेट खेळायचो. त्यांच्या अंत्यविधी घरासमोरील शेतात झाला आहे. त्यांची नर्सरी होती. आमच्या शाळेची सहल जायची तिथे.घरात खूप वेळा जाऊन आलो आहे. घटनेनंतर काही लोकांनी घरातील वस्तू चोरून नेल्या. आधी भीती वाटायची. आता लोकवस्ती झाल्यामुळे भीती वाटत नाही. तरीही ज्यांनीही ती घटना पाहिली आहे त्यांच्या मनात आजही भीती आहे. त्यातला मी एक.मी तिथेच राहतो.
6 खून झाले तर 7 खुनी bangla ka mhntat.. ....
वारंवार वाटणीसाठी तगादा लावून सुद्धा प्रकाश पाटलांना त्यांची जमीन मिळत नव्हती, वेळीच जर सुकडू पाटलांनी प्रकाश पाटलांना त्यांची जमीन दिली असती तर कदाचित आज हे सगळेजण जिवंत असते
सहा खुन झाले मग सात खुनी बंगला असे नाव का दिले.मी नासिक जिल्ह्यातील आहे.
MANUSKI CHA
कुञ्याला पणं मारले म्हणुन
आम्ही सात खुनी बंनल्याच्या बाजूला राहतो . राकेश आणि मी चांगले मित्र होतो. 😢
हादरवलं होतं! ✅🙏
Jabrdast bhai👍👍
मी जाऊन आलोय बंगल्यात, दारूच्या रिकाम्या बाटल्या पडलेल्या होत्या आणि भिंतीवर नावं लिहून ठेवलीय
Ata pan aahe kay to bangla same
@@rampatil1219ho gadi pan tithech padliye ajun
Ho aajun hi तसाच आहे. @@rampatil1219
हे आमच्या मालेगांव ची घटना. आधी खुप लोक घाबरायची त्या बंगल्या कधे जायला. पण आता आजु बाजु लोक राहिला लागले आहेत.
Ho na
Sattya Kathan
हो.. लोक आजूबाजूला राहत आहेत. पण खूप अंतरावर. बंगल्याच्या शेजारी, मागे, बाजूला अजूनही कोणी घर बांधून राहायला आल नाही. थोडी बहुत भीती आज पण आहे.
चॅनल च नाव "विषयच भारी" पण कंटेंट खून आणि क्राईम.
Pan tya veles che sarv police aj jamindar ahet ks kay te apan samjav
Nice❤
आरे भाऊ त्याच कॉलोनीत राहतो
Tumhe tyach colony mdhe Rahata?
काहीच समजले नाही सगळी गोष्ट डोक्यावरुन गेली
नांदगांव ते मालेगांव दरम्यान आम्ही बस ने कॉलेज ला येत जात असताना सोयगाव हे गाव लागायचे सुपडू पाटील हे प्रसिद्ध नामवंत व्यक्ती होते
Khup charcha zali hoti tevha... Malahi athavte lahan hoto me pn ajunahi lakshat ahe.. Poonam phone karat hoti kunala tr tila sandip bolala hota ki tula nahi marnar ye.. Tula sobat gheun janar ahe... Tevha aikla hota asa... Kay khara kay khota mahit nahi
मला माझ्या मिस्टरांणी ही घटना सांगितली होती
मी मालेगाव सोयगाव येथे माझं सासर आहे
माझ्या मिस्टरांनी दोन वर्षाआधी ही घटना सांगितली होती
आज माझे मिस्टर या जगात नाही आहेत
त्यांची पण पुणे येथे हत्या झालेली आहे😢😢😢😢😢मारेकरी चंदीगड येथील होता
वाईट झालं 😔
खूप वाईट झाले ताई
पैसा प्रॉपर्टी काय वरती घेऊन जायचे आहे का 😅
Ho!
तुला प्रोप्ररर्टिचा हिस्सा जेव्हा आई वडील भाऊ बंधु जेव्हा देणार नाहि तेव्हा तुझा विचार बदलुन जाईल
@@jayeshchandorkar9996अगदी बरोबर भावा,आपण उल्लेखित नात्यांनी मला दगा दिलाअसून मी ती सल समजू शकतो.
Yevdh sagal karnyachi kay garaj hoti nyayalayakdun Tyanna tyancha hissa milalach aasta
Good decision
Bhavachya property Vr Dalla marnyapurich vr pohochla family sobt
वडवली गाव ठाणे येथील घटना देखील भयानक होती.
काय घडलं होतं
@@jayeshchandorkar9996 घरातील व्यक्तीने इतर सदस्यांची हत्या केली होती. बहुतेक 9 ते 10 लोकांची. ती न्युज कव्हर करायला गेलेला रिपोर्टर सुद्धा हार्ट अटॅक मध्ये वारला होता. त्या विकृत माणसाने लहान पासून मोठ्यांना सर्वाना संपवलं.
पुणे हिंजवडी येते एक कंपनी बरेच वर्ष बंद आहे तीची माहीती सागा
Konti
कोणती नाव काय
कोणती
Dlf
माझे वडील पोलीस आहे त्या दिवशी सकाळी सर्वात पहिले दोन पोलीस गेले होते त्याच्यातून माझे वडील एक होते...
Bhau sharad molhol chya murder case chya Hindu Muslim angle vr pn video banva plzzz
अम्हाला तो बंगला घ्यायचा आहे सर्पक कुठे करावा
का त्याला चांगली डागडुजी करणार आहात का
बंगला आमच्या घरापासून फक्त 500m लांब आहे, मी मालेगाव मध्ये राहतो
Prakash patil aahe ka gele var ?
@@Researchwell814 सध्या ते आणि त्यांची फॅमिली येथे राहत नाहीत,
आम्ही लहानपणी तिकडे खेळायला जायचो सायंकाळी खूप भीती वाटायची अमावस्या ला त्या गाड्याचा आवाज येतो अशी अफवा होती , परंतु आता खूप devlepment झाली आहे त्या भागात,
mala tyaweli 400/- rupees mahina hota aj mala 35000/- pement ahe
Bapre 😮
Khup vaeat
माझ्या मामा त्यांच्या गल्लीत घडली होती ही घटना,
भुतबंगला ❌ चोराची राहण्याची जागा ✅
आत्ता पण त्या घराच्या आजू बाजूला परिसर सोडून थोड्या अंतरावर लोकांनी घर बांधली आहे आणि सुपडू पाटील यांचे घरा बाहेरील वाहन जसे की ट्रॅक्टर अम्बेसिटर कार आणि व्हण असे वाहन त्याच्या बागल्या बाहेर आहे आणि आजसुध्दा लोक तिकडे जायला घाबरतात
Mhanje bangla gadya sarv tyach thikani aahet kay
जाऊन चालवायचा की मग् तो ट्रॅक्टर.... भूत थोडीच नाही म्हणणार आहे तुला
@@rampatil1219हो
@@rampatil1219 आणि परत त्या गाड्या तर स्क्रॅप ला जातील कोण पण घेऊ शकेल जर त्याची कागदपत्र असली तर
आमच्या घरा जवळ झालेली घटना आहे हि
किती सालची घटना आहे ही?
एवढ्या लोकांना मारायला तो काय वेडा होता काय.आण्याय सहन झाला नाही म्हणून त्याने हे केलं.द्यायचं ना सगळ त्याला.इतका राग मनात होता तर त्याच खर होत.
Barobar gavatil mhorkya lokana bolaun baithaka ghyacha hotya,pan supdu tayar nastil
Babo, Mee 1996 madhe MIT hostel madhe hoto, ekda khup police aale hote. Teva prashna padla hota ki kai zale asave? Aaj ulgada zala
Bhai mi Malegaon madhe rahto mazi nahi Phatat Ani to bunglow ata tutla ahe Ani mi baghit la ahe te ghar madhe jaun 👍🏼
Jar tyane yewade khun kele tar kiti rag asel dokyat
Tyachya bajun javadch macb power substation ahe mi kam kel ahe ti the 😅
जिथे तिथे सात कुणी बंगला 😂
aho pan tyaweli phon kuthe hote
आम्ही ते घर लांबून बघत वा भूत आले महणू पळत असे
Mi pan ha bangla pahila ahe... MECB shejarich ahe
Mahit ahe he prakaran. Jyani marle te nashik la amchya shejari rahayla hote meri colony nashik
Prakash patil aahe ka gele var?
धाराशिव येथील जवळच असलेल्या गावसुद ता. जि. धाराशिव येथे पण जमिनीच्या वादातून भावा-भावात अशीच घटना घडली होती...तिचा पण व्हिडिओ बनवा ही अपेक्षा...!
Br he sagl tumahala ks mhiti br tumhi tya banglyavar hote ka tya divshi