या किल्ल्यावर अजूनही खजिना सापडतो 😳 परांडा भुईकोट किल्ला Paranda Fort

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 дек 2024

Комментарии • 296

  • @shamraoombase7345
    @shamraoombase7345 Год назад +10

    सागर तुझे किल्ले प्रेम पाहून मन भरुन येते महाराज्यांची संपत्ती आपणच सांभाळली पाहिजे पण ते लोकांना कळत नाही छञपती शिवाजी महाराज की जय

  • @harshawardhangaikwad6478
    @harshawardhangaikwad6478 Год назад +6

    खुपच सुंदर किल्ला आहे हा आणि मजबूत व भक्कम अशी तटबंदी तसेच सुंदर नक्षीकाम असलेल्या मोठ- मोठ्या तोफा पाहून मन अगदी भारावरून गेले खरोखरंच किल्लावर गेल्याचा व किल्ला पाहिल्याचा अनुभव झाला..खूप सुंदर विडिओ आणि चित्रिकरण खुप खुप धन्यवाद सागरदादा जय शिवराय 🙏🚩🙏❤🌹🌹🌹👍👍👍

  • @ashasonar55
    @ashasonar55 Год назад +14

    परांडा येथील किल्ला खुप चांगल्या स्थितीत आहे.अतिशय भरभक्कम मजबूत धाटणीचा किल्ला आहे. विहिरी षटकोनी पद्धतिच्या सुंदर आहेत. अनेक मजबूत तोफा पण बघायला मिळाल्या. हा किल्ला विस्तृत परिसर असलेला आहे. मंदिरं पण अजूनही सुस्थितीत आहेत पण मूर्तींची तोडफोड बघून वाईट वाटतं आणि संतापही येतो. परांड्याचा किल्ला खुप देखणा सुंदर आणि भरभक्कम मजबूत आहे बघून खुप छान वाटलं आणि माहितीही छान मिळाली. धन्यवाद सागर. जय शिवराय 🚩🙏जय महाराष्ट्र 🚩🙏 👍

  • @sharadsonawane1955
    @sharadsonawane1955 10 дней назад +1

    धन्यवाद सागर दादा तुझ्यामुळे आम्हाला छत्रपति शिवाजी महाराजांचे गड किल्ले पाहायला मिळतात. जय शिवराय जय शंभुराजे 🙏🙏

  • @yogeshghadge2403
    @yogeshghadge2403 Год назад +55

    सागर दादा मला तुमचं नेहमीच कौतुक वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्यांच दर्शन किल्ले प्रेमींना घडवता आणि खुप छान माहिती ही देता आपले खुप धन्यवाद 🙏🚩

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  Год назад +7

      मनापासून धन्यवाद 🙏☺️🚩

    • @sumatibedarkar2188
      @sumatibedarkar2188 Год назад +3

      खूपच सुंदर! अशी सखोल माहिती घरी बसून आम्हा ज्येष्ठ नागरिकांना पाहून आनंद घेता येतो. आभार आणि पूर्ण माहिती बारीक निरीक्षण दाखवले मी अहमदनगर म्हणजे माहेर माझं. तेथील भुईकोट किल्ला प्रसिद्ध आहे. पाहिलेला आहे ऐतिहासिक राजकीय धार्मिक महत्त्व प्राप्त अशा तर्हेने महाराष्ट्रातील हा अमूल्य ठेवा आजही तितक्याच दिमाखात उभा आहे भिंती बुरुज बांधकाम वैशिष्ट्ये बुरुज तोफा पाहून मन इतिहासात रमले. धन्यवाद. श्रीमती सुमती बेदरकर( वय ७४ 👍💐💐

    • @nandumore5872
      @nandumore5872 Год назад +2

      @@sumatibedarkar2188 À

    • @kalpanachitatwar6992
      @kalpanachitatwar6992 Год назад

      Thanks sagar

    • @MARATHI_MAVALE
      @MARATHI_MAVALE Год назад

      www.youtube.com/@MARATHIMAVLA275

  • @TheVivekgdesai
    @TheVivekgdesai Год назад +6

    धन्यवाद सागर दादा...खूपच अप्रतिम भुईकोट किल्ला आहे. छान माहिती दिलीस.
    जय शिवराय

  • @vedikaarjunwad9906
    @vedikaarjunwad9906 Год назад +8

    सागर, नेहमीप्रमाणेच तुमचा व्हिडीओ खूप छान.सुस्थितीत असलेला फार छान किल्ला तुम्ही दाखवला.स्थानिक प्रशासनाने किल्ल्याची अंतर्गत स्वच्छता ठेवावी हि अपेक्षा,जेणेकरून हा ऐतिहासिक अनमोल ठेवा जतन होईल. विहिर जणू जलमहालच आहे.ज्या राजांनी हा किल्ला बांधला त्यांना सलाम.तोफा पण छानच आहेत.पण त्याच्या कड्या व शिल्प कापून नेले आहे, हे संतापजनक आहे.त्यावर आपले नाव लिहणे हे पण अगदी निचपणाचे कृत्य आहे.मंदिरातील मूर्ती उध्वस्त करून ,मंदिराबाहेर उभ्या पाहून वाईट वाटते .पण किल्ला मात्र खूप सुंदर आहे.पुनश्र्च तुमचे आभार. ऑल द बेस्ट.

  • @ushakadam2550
    @ushakadam2550 Год назад +2

    खूप छान माहिती दिली धन्यवाद ,किल्ला खूपच वैशिष्ट्यपूर्ण आहे ,यावरून अस लक्षात येते किती वैभवशाली होता आपला भारत देश .

  • @anandraoshinde2460
    @anandraoshinde2460 Год назад +3

    अष्टकोणी विहिरीचे बांधकाम मी प्रथम पाहिले आहे सागर भाऊ आपणास धन्यवाद

  • @prasanbharti
    @prasanbharti Год назад +4

    सागर, नेहमी प्रमाणे उत्कृष्ट व्लॉग 👌👌👍🙏🌻✨🦋
    हा भुईकोट किल्ला असूनही, आणि आजही ८० ते ९० टक्के शाबूत अवस्थेत असूनही, महाराष्ट्रातील जनता आणि पर्यटक याकडे का पाठ फिरवून आहेत, ते कळत नाही.

  • @UshaBudhavale-eb7fq
    @UshaBudhavale-eb7fq 7 месяцев назад +2

    खूपच सुंदर आहे किल्ला विहीर तर खुपच छान आहे

  • @truptidubey6710
    @truptidubey6710 Год назад +5

    परांडा किल्ला खुपच छान आहेत अष्टकोनी विहिर अप्रतिम आहेत माहिती दिलीत बदल धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @travellingtime7844
    @travellingtime7844 Год назад +1

    खुप खुप छान माहिती दिलीत किल्ल्याची आणि किल्ल्याही खुप सुंदर आहे.जय शिवराय 🙏🚩

  • @anitakaludonkar2086
    @anitakaludonkar2086 Год назад +1

    खुप छान भाऊ असे एतिहासातील जून्या गोष्टी नविन पिढीला कळणे गरजेचे आहे धन्यवाद भावा 👌

  • @atmaramwaradkar2989
    @atmaramwaradkar2989 Год назад +9

    सागर दादा परांडा किल्ला अतिशय सुंदर असा भूईकोट किल्याचा नमुना आहे. किल्याची वास्तू कला पाहून. खूपच बर वाटलं धन्यवाद. जय शिवराय.महाराष्ट सरकारने प्रमुख अशा किल्ल्यांची निवड करुन प्रत्येक वर्षी एक/दोन किल्याची डागडुजी करून. चांगल्या प्रकारे शुशोभिकरण हरीत क्रांतीच्या माध्यमातून केल्यास व पर्यटकासठी सुविधा उपलब्ध केल्या साहजिकच देशी विदेशी पर्यटकांची रीध वाढुन.पर्यटन व्यवसायाला चालना मिळेल.व शासनाचा वेगवेगळ्या करांच्या माध्यमातून उत्पन्न वाढेल.व त्यातून पुढील गडकोटांचीद रूस्ती शुशोभिकरण जतनिकरण करता येईल. व हे पुर्विचच्या वैभवशाली महाराष्ट्राचे दर्शन कित्येक वर्षे पुढील पिढीला पहाता येईल व.ती खरी राष्ट्र पुरूषाना आदरांजली ठरेल. असं मला वाटतं जय महाराष्ट्र

  • @Vaibhavgulabmisal
    @Vaibhavgulabmisal Год назад +1

    तुमचे व्हिडिओ चांगले आणि आकर्षक असतात मला व्हिडिओ पाहायला आवडतात.

  • @manoharlangote-cm4dw
    @manoharlangote-cm4dw Год назад +2

    Khup Chan mahiti,sarv killyanche jatn hone garjeche ahe.jay jijau Jay shivray

  • @palandejyoti6094
    @palandejyoti6094 Год назад +2

    अतिशय सुंदर दर्शन घडविलेत

  • @govindbhalerao5268
    @govindbhalerao5268 Год назад +15

    🚩मराठवाड्यात प्रवेश केल्याबद्दल धन्यवाद सागर भाऊ जय महाराष्ट्र 💯

  • @vinayakbhosale921
    @vinayakbhosale921 Год назад +1

    फारच छान. हा किल्ला पाहिला आहे. पण त्या विषयाची माहिती मात्रं आज मिळाली. छान सादरीकरण आहे. धन्यवाद.

  • @lifeisbeautiful8069
    @lifeisbeautiful8069 Год назад +2

    अतिशय सुंदर आहे हा किल्ला.👌 धन्यवाद खूप चांगल्या पद्धतीने किल्ला दाखवला🙏 जय शिवराय🚩

  • @rajabhausurwase5227
    @rajabhausurwase5227 Год назад +2

    परंडा किल्ल्याबद्दल अत्यंत सखोल आणि महत्त्वपूर्ण ज्ञानवर्धक माहिती दिल्याबद्दल सागर भाऊ आपले खूप खूप आभार.🚩🚩🙏

  • @pandurangkale1265
    @pandurangkale1265 3 месяца назад

    तुमचे प्रत्येक विडियो छान असतात, तुमच्या माध्यमातून आम्हाला शिवाजी माहाराजांचे गड किल्ले पहायला मिळतात , धन्यवाद.

  • @manishadeokar7375
    @manishadeokar7375 Год назад +7

    जय शिवराय सागर....तुझ्या कामातून तुझे गड किल्ल्यांवर असलेले प्रेम , तुझी तळमळ दिसली...किती छान माहिती देतोस तू....God bless you....

  • @dhanajiraopol1042
    @dhanajiraopol1042 4 месяца назад +1

    जय शिवराय!
    सुंदर किल्ला आहे!!

  • @lokeshfule7113
    @lokeshfule7113 Год назад +2

    सागर जी मदाने अश्या किल्ले वास्तूंचे दर्शन घडविलेत धन्यवाद . असि सुंदर उपक्रम आपले हे कार्य असेच चालू असावे .

  • @shraddhatelange1385
    @shraddhatelange1385 Год назад +1

    खूप छान दादा. धन्यवाद किल्ल्या बरोबरच इतिहास पण समजतो. Thanks you so much dada🙏

  • @sunitabonawale7019
    @sunitabonawale7019 3 месяца назад +1

    Amhi ter jau shakt nahi ghari basun he kille dharshan pahtoy ,no words , God bless you 🥰

  • @shakuntalachandane1654
    @shakuntalachandane1654 5 месяцев назад +1

    खुपच सुंदर दादा माहीती सांगितली जयशिवराय हरहर महादेव 🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @machindranathmore1869
    @machindranathmore1869 6 месяцев назад +1

    खूप छान जय छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @maheshpadale3080
    @maheshpadale3080 Год назад +5

    काय राव सागर भाऊ मी एवढा मन लावून व्हिडिओ बघत होतो त्याच्यात तुम्ही ऐक कॉमेडी करून टाकली राव संतोष आणि वंदना ची😂😂😂😂😂😂😂😂

    • @Redmotion1223
      @Redmotion1223 Год назад +1

      Bhai Ha Comedy Cha Vishay Aplya Maharajani He Gadkille Jinkle Ani Swarajya Ubhe Kele Ahe Tr Te Ky Kunachi Nave lihinyasathi Nahi Samjatay Ka Tula Me Ky Chukicha Bolto Ka Apla Itihaas Apan Ny Mag Kuni Japayacha Ingrajani Ani Parat Britishana Bolta Ki Jagdamaba Bahavni Ana Dya Amchi Talvar Are He Gadkille Swaach Theva Kala Ka Bhai Lahan Tondi Motha Ghas Pn He Kahara Ahe Ani Tu Tevdha Nakki Sdamjutdar Ahes Nakki Vichar Karahil Tu

  • @riteshdurve3941
    @riteshdurve3941 Год назад +10

    Hi Sagar, great vlog aahe.
    So big and clean fort I have never seen.
    Apratim Qila aahe.
    Will surely visit this fort.
    Thank you for exploring this place.
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sambhajikamble1781
    @sambhajikamble1781 Год назад +7

    आरे भाऊ मी पोलीस मीत्र आहे .खरच तु किल्याची माहीती दिल्लीस आणि मी पुर्ण पाहिली त्याबद्दल तुझे अभिनंदन..

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  Год назад +1

      मनापासून धन्यवाद 🙏☺️🚩

    • @VilasDeshmukh-pj2bi
      @VilasDeshmukh-pj2bi Год назад

      In​@@SagarMadaneCreationby SW.

    • @sunitsapre6215
      @sunitsapre6215 Месяц назад

      खूप प्रेक्षणीय भव्य किल्ला आहे. म्हातारा लोकांना जाता येत नाही पण व्हिडिओ द्वारे खूप छान माहिती मिळाली धन्यवाद!

  • @manoharbhovad
    @manoharbhovad Год назад +1

    खूप छान व्हिडीओ 👍

  • @Rohankamble-yg2ci
    @Rohankamble-yg2ci Год назад +3

    तुमचे व्हिडिओ बघितलेस खूप भारी वाटते जय शिवराय

  • @manojauti8081
    @manojauti8081 Год назад +2

    खूप अप्रतिम किल्ला दिसतोय नक्की भेट देणार

  • @sachinrajenimbalkar4820
    @sachinrajenimbalkar4820 Год назад +4

    मुस्लीमांना पासुन या आणि महाराष्ट्रातील सगळ्या किल्यांना वाचवणे खूप गरजेचे आहे.जय भवानी जय शिवराय

  • @Vidyabeautystudioacadem6296
    @Vidyabeautystudioacadem6296 Год назад +6

    खरतर या विहिरी वगेरे सरकारने स्वछ करायला हव्यात. खूप वाईट वाटत आपल्या पूर्वजानी केलेली प्रचंड मेहनत अशी दुर्लक्षित आहे.. 😔

  • @sushamapathare7607
    @sushamapathare7607 Год назад +1

    Sagar tumhi khup Hushar aahat Apratim Killa Sundar Tofa Astakoni Vihir sagalch farach sundar Thankyou Moraya

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 9 месяцев назад

    अप्रतिम परांडा भुईकोट किल्ला. त्याकाळच्या engineering चा एक उत्कृष्ट नमुना आहे. खुप छान आणि माहितीपूर्ण विडिओ बद्दल धन्यवाद. 🙏🏻

  • @sunitasontakke772
    @sunitasontakke772 Год назад +1

    आज मला तुम्हालाच मुजरा करू वाटतोय so great 👍 👌 😀

  • @sayajikokitkar8313
    @sayajikokitkar8313 Год назад +1

    खुप छान माहीती दिली जय शिवराय जय शंभूराजे

  • @shitaljadhav7372
    @shitaljadhav7372 Год назад +6

    🚩🚩 जय भवानी, जय शिवाजी

  • @manishakatore5281
    @manishakatore5281 Год назад +1

    Khupac chaan video dada mastach

  • @AbhiPatade-w9s
    @AbhiPatade-w9s 28 дней назад +2

    Sagar bhau shringarpur, taluka sangameshwar madhil prachit gad dakhava plz, avaghad aahe pan dakhava plz

  • @swapnilbute7288
    @swapnilbute7288 11 месяцев назад +2

    Very nice sagardada 👌

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  11 месяцев назад

      मनापासून धन्यवाद 🙏🏻😍

  • @prathameshdumbre6033
    @prathameshdumbre6033 Год назад +2

    तुमच्या सारखा youtuber आजच्या काळात या पिढीला समजून सांगणारं कोणीही नाही

  • @shriranggore3409
    @shriranggore3409 Год назад +1

    😅😅😅😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣🥰🥰🥰🥰🥰👌👌👌👌👌👍👍👍✌✌✌🙏🙏🙏🙏🙏 ... अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण... * धाराशिव जिल्ह्यातील * परांडा तालुक्यातील * प्रचंड भुईकोट किल्ल्यातील बांधकामाचं * ... धन्यवाद नमन वंदन अभिनंदन भीं🙏🙏🙏👍👍👍👋👋👋👋👋

  • @zpteacher3757
    @zpteacher3757 Год назад +1

    फारच छान अशी माहिती दिली, सर.आपले
    सर्वच videos आम्ही फार उत्साहाने पाहतो.All the best…Sagar sir.

  • @vandanadhumal8073
    @vandanadhumal8073 Год назад

    बर्याच दीवसांनी व्हीडीओ खुप सुदर माहीती आवाज म्युझीक पण छान खुपच मस्त

  • @reshmakhandare6127
    @reshmakhandare6127 Год назад +1

    खुपच महत्त्वाची माहिती सांगतोस मित्रा... धन्यवाद! 🙏👍👍👍

  • @prajugujar285
    @prajugujar285 Год назад +1

    Khuppch chaan video🚩🚩👌👌

  • @arunpawar694
    @arunpawar694 Год назад

    फारच सुंदर. 👌🏻
    किल्ल्याच्या ऐतिहासिक घटना
    (किल्लेदार, लढाया वगैरे )
    माहिती दिली तर छान माहिती होईल.

  • @bhaskardeore51
    @bhaskardeore51 Год назад +1

    फारच छान good job thk you

  • @suvarnapurandare7667
    @suvarnapurandare7667 Год назад +1

    Khup chan chitran kele dada aapan aani aaplya teamne khup khup dhanyawad

  • @premaswar6814
    @premaswar6814 Год назад +4

    हर, हर महादेव, जय शिवराय जय शंभूराय 🙏

  • @chandrakantswami2491
    @chandrakantswami2491 Год назад +1

    एकदम भारदस्त अजूनही दणकट किल्ला आहे😊

  • @ganeshsananse1962
    @ganeshsananse1962 Год назад +1

    खूपच छान!👌

  • @शिवकन्याशिवन्या

    सागर दादा खुप छान माहिती दिली गड किल्ले खुप बारकाईने दाखवता.......
    जय महाराष्ट्र🚩🚩🚩

  • @sagarkadam2028
    @sagarkadam2028 Год назад +2

    खूप छान सागर दादा तुमच्यामुळे आम्हाला घरबसल्या किल्ल्यांची सफर करायला मिळते आणि विशेष म्हणजे मुलांना गोडी लागली की तुमचा व्हिडिओ कधी येतोय आता आम्ही कधी बघतोय

  • @mahendrlangi7010
    @mahendrlangi7010 Год назад +1

    Khup 👌mahiti deta etke kile firta mstt

  • @artisanas5339
    @artisanas5339 Год назад +1

    Khupch chan. Mandir pan. Ganpati Murti pan.

  • @meenalpawar1264
    @meenalpawar1264 8 месяцев назад +1

    👌👌अजुन माहिती हवी होती.

  • @mohanpatil-sn4xe
    @mohanpatil-sn4xe 6 месяцев назад +1

    अतिशय सुंदर

  • @Mehboob765
    @Mehboob765 11 месяцев назад +1

    Ha maja gaon ahe ❤

  • @smitashimpi997
    @smitashimpi997 Год назад +1

    Khoop chhan maritime 👍

  • @vimalgaikwad8836
    @vimalgaikwad8836 Год назад +1

    छान सांगितले आहे धन्यवाद थॅन्क्स

  • @meeralakhote9321
    @meeralakhote9321 Год назад +1

    खूप छान माहिती संतोष भावपूर्ण श्रद्धांजली हा तोफे चा तोंडीं संतोष ला दिले आहे म्हणून ताचे नाव टोफे वर आहे

  • @sureshamate4268
    @sureshamate4268 Год назад +2

    अभिनंदन दादा तुमचं खुप छान माहिती मिळाली आहे मी एक परांडा कर,

  • @prashantgavali9153
    @prashantgavali9153 3 месяца назад +1

    भाऊ गड तर ऐक दम जबर आहे आणि खूप चांगल्या स्थितीत आहे याची अजून काळजी गायला हवी

  • @shirishgune5183
    @shirishgune5183 Год назад +2

    छान माहिती दिलीत. त्या त्या गावांच्या नगरपालिका,शाळा,किल्लेप्रेमी यांनी ठरवले तर स्वच्छता व राष्ट्रभक्ती वाढवता येईल.

  • @deoramsonwane8314
    @deoramsonwane8314 Месяц назад +1

    खूपच छान.

  • @vilaspatel375
    @vilaspatel375 Год назад +1

    खुप खुप छान माहिती दिली

  • @ramjadhavxyz3543
    @ramjadhavxyz3543 Год назад +1

    Khup chan killa 👍🙏

  • @sagarlondhe-xw3jl
    @sagarlondhe-xw3jl Год назад +1

    एकदम अद्भुत किल्ला जय शिवराय जय शंभुराजे

  • @snehalkadam9808
    @snehalkadam9808 Год назад +4

    जय शिवराय. जय महाराष्ट्र.🚩

  • @malkarjun_pasarkar
    @malkarjun_pasarkar Год назад +1

    खुपच छान माहीती 👌👌🙏

  • @panditsawant685
    @panditsawant685 Год назад +1

    अप्रतिम कार्य आपण करत आहात 🙏

  • @SureshIngle-r5i
    @SureshIngle-r5i Год назад +1

    Khup Chan ♥️💐🙏

  • @SRJ_VLOG777
    @SRJ_VLOG777 Год назад +2

    Bhai ek No...❤️❤️🚩🚩🚩

  • @Shivajilahane1980
    @Shivajilahane1980 4 месяца назад +1

    आपले सरकार निष्क्रिय आहे या बाबतीत. सर्व किल्ल्याची काळजी घेऊन दुरुस्ती केली पाहिजे, जेणेकरून पुढील पिढीला यांचा फायदा होईल, व इतिहास अजरामर राहील,

  • @Redmotion1223
    @Redmotion1223 Год назад +1

    💯💯 बाकी विडियो खूप छान जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩

  • @kanchangurav3389
    @kanchangurav3389 Год назад +1

    Khup chan dada jay chatrapatishivaji maharaj jay shmbhaji maharaj

  • @leenaupadhaya4205
    @leenaupadhaya4205 Год назад

    Farach sundar. Thanks Sagar beta.

  • @archanasutar4384
    @archanasutar4384 5 месяцев назад +1

    Killa khupch chan ahe
    Jai shivrai

  • @manishamane9863
    @manishamane9863 Год назад +1

    दादा आमच्या जिल्ह्यात हा किल्ला आहे तरी आम्ही पाहीला नव्हता तुझ्यामुळे आज पाहीला तुझ मला खूप कौतुक वाटते तू न घाबरता भुयारात जाउन जे दाखवतो तुझ मला खूप खूप कौतुक वाटते आम्ही गावी गेल्यावर जरुर किल्ला बघायला जाउ खुप खुप धन्यवाद सागर दादा👌👍🙏

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  Год назад

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 🙏☺️🚩

  • @atishbagade2787
    @atishbagade2787 Год назад +1

    Khup chan bhava, jai shivray

  • @anantkanegaonkar5313
    @anantkanegaonkar5313 Год назад +1

    सागरजी,आपले खूप धन्यवाद, कारण आपण धाराशिव जिल्ह्यातील परंडा येथील भुईकोट किल्ला व त्याचा इतिहास याची माहिती खूप चांगली दिली.तसेच आपण धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग किल्ला व त्याचा इतिहास याची माहिती पण आपण आपल्या चॅनलवरुन द्यावी. धन्यवाद, जय शिवराय 🙏🙏

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  Год назад

      हो नक्कीच ....☺️👍🏻
      लवकरच नळदुर्ग चा व्हिडीओ येईल

  • @gamingfan2676
    @gamingfan2676 Год назад +1

    16:33 🤣🤣 कडक दादा

  • @jayashirke1368
    @jayashirke1368 Год назад

    अप्रतिम खूप छान 🙏🙏🙏🚩🚩🚩जय शिवराय

  • @dhanrajpingale1080
    @dhanrajpingale1080 Год назад +1

    Jay shivray sagar dad....Ek no video... Mi parandya cha ahe.... Shevti jatana aapn main praveshdvaracha baher bhetlo hoto....shivjayanti diwashi....🚩🚩🚩

  • @prathameshdumbre6033
    @prathameshdumbre6033 Год назад +1

    नळदुर्ग किल्ला खूप छान आहे या किल्ल्यावरचे बांधकाम अजूनही चांगल्या स्थितीत आहे या ठिकाणी लवकरचं vijit करा ही माझी इच्छा आहे ती पूर्ण करा
    जय शिवराय सागर भाऊ

  • @vinodmeher424
    @vinodmeher424 Год назад +2

    kup bhari sagar dada ...👌
    amchya ropale(k) ya gavat don june buruj ahet tya buru ja madhun bhuyari marg purvi jato to yach paranda killyavr nighto as sangtil jat 🤗
    amchya gavapasun paranda city 12km ahe
    kup mast informative video 😊
    com.from.dhanashree

  • @swetakanhere4346
    @swetakanhere4346 Год назад +1

    Mst ahe killa sir

  • @upendrashanbhag600
    @upendrashanbhag600 Год назад +1

    KITI SUNDER AANI MAJBUT BANDKAM AAHE KILLYANCHE.

  • @yogeshghadge2403
    @yogeshghadge2403 Год назад +1

    जय भवानी जय शिवराय सागर दादा खुप छान सादरीकरण केले किल्याचे आपण म्हणल्याप्रमाणे सर्व किल्ले प्रेमींना मीही नम्र विनंती करतो की किल्ले पाहायला गेल्या नंतर कोणी ही नावे वगैरे लिहु नये कारण आपल्या महाराष्ट्राची ओळख आपणच जपली पाहिजे कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्यांचा इतिहास घडवला नसता तर आपल्याला किल्यांच दर्शन घडलं नसतं आपल्याला कांही घडवता येत नसेल तर नश्ट तरी करुं नका हीच नम्र विनंती जय शंभूराजे 🙏🙏🙏🚩

  • @sagarkhandare1706
    @sagarkhandare1706 Год назад +1

    छान किल्ला आहे

  • @shivajikalam9154
    @shivajikalam9154 4 месяца назад +1

    खरोखर खुपच छान माहिती देतो सागर भाऊ मी पुर्ण व्हिडीओ बघतो तुझे

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  4 месяца назад

      खुप खुप धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻

  • @bajemuraliya2861
    @bajemuraliya2861 8 месяцев назад +1

    🚩🚩🙏🌹🌹🚩🚩जय शिवराय

  • @ShvarnaLiman
    @ShvarnaLiman 9 месяцев назад

    जय शिवराय जय शंभुराजे सागर भाऊ तुमच काम खूप मोलाचं आहे