नरबळी दिलेला एकमेव भुईकोट किल्ला 😳 (सोलापूर भुईकोट) Solapur Bhuikot killa / Solapur Fort

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 янв 2025

Комментарии • 201

  • @chandrakantswami2491
    @chandrakantswami2491 Год назад +53

    महाराष्ट्रातील सर्व किल्ले असे जर दाखवले तर आपण मराठी मातीत जन्मल्याचा अभिमान व आदर वाटेल😊

  • @Rajeshvchavan4294
    @Rajeshvchavan4294 Год назад +18

    आपलं सोलापूर 😇 भुईकोट किल्ला खूप सुंदर आहे दादा 😍👌

  • @meenakshipawar8550
    @meenakshipawar8550 11 месяцев назад +2

    खूप छान वाटले किल्ल्याची माहिती ऐकून आम्ही सोलापूरचे आहोत पण कधीच किल्ला पाहिला नाही आतून तुझ्यामुळे आम्हाला तो पाहता आला खूप खूप आभार तुझे व्हिडिओ खूप छान असतात सर्व किल्ल्यांची माहिती तू खूप छान दिसतेस असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला आवडेल

  • @truptidubey6710
    @truptidubey6710 Год назад +8

    किल्ला खुपच छान आहे माहिती दिल्याबद्दल धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @govindujankar1990
    @govindujankar1990 Год назад +22

    आपल्यासोबत आम्हालाही फिरण्याचा अतिशय सुंदर अनुभव दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद दादा 🙏🙏🙏🙏🙏

  • @JayashreeKajale-pu2nl
    @JayashreeKajale-pu2nl 2 месяца назад +3

    आम्ही सोलापूरचे आहोत पण आम्हाला कधीच किल्ला बघता आला नाही ,, यू ट्यूब द्वारे बघता आला,,त्यांना धन्यवाद. तुम्ही म्हणल्याप्रमाणे तिकीटाची सोय सोपी करावी बरच लोक येतील 😊🎉❤

  • @pravin_Patil007
    @pravin_Patil007 Год назад +4

    अप्रतिम किल्ला आणि खुप छान माहिती दिली.💯👌☺🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @jayashirke1368
    @jayashirke1368 Год назад +5

    अप्रतिम खूप सुंदर. 🙏🙏🙏🚩🚩🚩जय शिवराय

  • @jayshreewaingankar3204
    @jayshreewaingankar3204 9 месяцев назад +1

    तु खूप छान पद्धतीने गड, किल्ल्यांची माहिती देतोस. ऐकायला छान वाटतं. तुझ्यासारखे एवढी व्यवस्थित माहिती कोणी देत नाहीत. तेव्हा मीच लिहिते की, #सागरमदनेक्रियेशन# बघाच म्हणजे तुम्हाला पण अशी माहिती देता येईल. तुला नक्कीच आपल्या छत्रपती शिवरायांचे आशिर्वाद मिळाला असणारे. त्याचबरोबर आमचे ही तुला खूप खूप आशिर्वाद मिळतीलच. जय भवानी, जय शिवराय❤️🚩🙏

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  9 месяцев назад

      मनापासून धन्यवाद 😍🙏🏻🙏🏻☺️

  • @Chalta_phirta_offical
    @Chalta_phirta_offical Год назад +22

    सर्व मावळ्यांना अभिनंदन .. 👏👏👏🚩🚩
    आपल्या महाराणी येसू बाई यांची समाधी .. सातारा माऊली गावात इथे मिळालेली आहे .. सगळ्या मराठी मावळ्यांना अभिनंदन🚩🚩
    जय शिवराय 🚩🚩🙌
    जय शंभुराजे 🚩🚩🙌🙌

  • @snehalkadam9808
    @snehalkadam9808 Год назад +8

    जय शिवराय. जय महाराष्ट्र .🚩

  • @khaireyashwant
    @khaireyashwant Год назад +5

    छान माहिती देता खणखर स्पष्ट बोली जय जिजाऊ 🚩 जय शिवराय 🚩 जय शंभू राजे 🚩

  • @sulochanakale641
    @sulochanakale641 Год назад +3

    अप्रतीम किल्ला सुंदर वर्णन

  • @rajeshkarpe1845
    @rajeshkarpe1845 Год назад +5

    🚩जय शिवराय🙏🏻नेहमीसारखाच अप्रतिम व्हिडीओ 🚩धन्यवाद सागरदादा

  • @akshayyyyyyy4151
    @akshayyyyyyy4151 Год назад +2

    छान माहिती व संगीत..proud feel वाटलं मित्रा ..

  • @cheetababar4263
    @cheetababar4263 Год назад +2

    रामराम
    खूप छान चित्रीकरण करून सविस्तरपणे माहिती दिलीत त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद

  • @askatke1
    @askatke1 Год назад +5

    Thanku mitra...very nice coverage

  • @नादगंगा
    @नादगंगा Год назад +1

    खूप छान व्हिडीओ
    जय शिवराय

  • @uttamjadhav9426
    @uttamjadhav9426 Год назад +3

    खुप सुंदर

  • @manjilimahadeshwar4177
    @manjilimahadeshwar4177 Год назад +3

    🚩 जय शिवराय, जय शंभुराजे 🚩

  • @SachinDhokate
    @SachinDhokate 4 месяца назад +1

    लै भारी ❤

  • @ravipatil4544
    @ravipatil4544 Год назад +1

    खूप छान किल्ल्याची माहिती धन्यवाद जय
    व सागर भाऊ

  • @shrikantkedari8529
    @shrikantkedari8529 Год назад +2

    😘 Solapur ❤🤩

  • @anilkumarkarande5033
    @anilkumarkarande5033 Год назад +5

    अतिशय सुंदर शूटिंग. आम्ही सोलापूरकर असूनही. एवढी सुंदर माहिती. दृष पहिली.
    धन्यवाद.
    सागर,सोलापूरला येणार हे समजले असते तर
    भेट झाली असती.

  • @sumanbhatte6670
    @sumanbhatte6670 Год назад +5

    सुंदर किल्ला सागर तुला अनेक आशिर्वाद तुझ्यामुळे बरेच किल्ले घरी बसून पाहता येतात

  • @snehalkadam9808
    @snehalkadam9808 Год назад +3

    १ नं किल्ला. 👌

  • @vitthalsalekar3995
    @vitthalsalekar3995 Год назад +4

    सागर दादा तुमच्या मुळे सर्व गड किल्ले बघायला भेटतात असेच नव नवीन व्हिडिओ बनवत राहा पुढच्या वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा

  • @satishmore9384
    @satishmore9384 4 месяца назад +1

    सूंदरच आणी सूटसुटीत माहिती

  • @shamraoombase7345
    @shamraoombase7345 Год назад +5

    नविन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा सागर

  • @vaibhavdombale6831
    @vaibhavdombale6831 Год назад +3

    Apratim video 💯😍😘 Sundar mahiti 💯🙏🙏🙌🙌 Apratim koriv shilp 💯😘❤ Jay Shivray Jay Maharashtra 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩

  • @apparavsalgar6304
    @apparavsalgar6304 Год назад +1

    खुप छान वाटले सोलापूर आहे

  • @gajendrashivdas7909
    @gajendrashivdas7909 Год назад +1

    So glorious expressed this historical fort information so gaad job brother👍👌❤️👌

  • @sachinchandanshive8612
    @sachinchandanshive8612 Год назад +1

    अगदी बरोबर आहे.सोप्या पद्धतीने तिकट घेता येईल असे करावे.

  • @TheGreenNisarg
    @TheGreenNisarg Год назад +2

    अतिशय सुरेख किल्ला आहे.

  • @jayshreeshinde3590
    @jayshreeshinde3590 Год назад +1

    खूपच छान 👍🏻👍🏻👌🏻🙏

  • @kisanbhosle7002
    @kisanbhosle7002 Год назад +1

    खुप छान माहिती सांगितली धन्यवाद 🎉

  • @rohinirajendrapotale7325
    @rohinirajendrapotale7325 Год назад +1

    , खुप सुंदर होती माहिती

  • @namdevbavdane3491
    @namdevbavdane3491 Год назад +2

    अतिशय सुंदर विश्लेषण केले भाऊ 🙏🏻🙏🏻👌👌

  • @rajkumarkumbhar6174
    @rajkumarkumbhar6174 Год назад +1

    Khup.sundar.sir

  • @rajendrasurve9174
    @rajendrasurve9174 Год назад +3

    JAI SHIVARAI. (BEST)

  • @AbhishekJamadar-ef4vc
    @AbhishekJamadar-ef4vc Год назад +2

    Here I am from solapur.....nice information 🥰

  • @sunitahushare4784
    @sunitahushare4784 Год назад +1

    धन्यवाद दादा खूपच छान माहिती दिली आहे

  • @travellingtime7844
    @travellingtime7844 Год назад +1

    खूपच छान किल्ल्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी मिळाला खूपच छान माहिती दिलीत तुम्ही जय शिवराय 🙏🚩

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  Год назад

      मनापासून धन्यवाद ☺️🙏🏻😍

  • @laksmimahadev4743
    @laksmimahadev4743 Год назад +1

    Khup chhn aahe Killa tq sagàr dada

  • @udayniture
    @udayniture Год назад +2

    सगर भाऊ निलंगा या तुम्हाला असेच छान काही दाखवू

  • @itspm-theraillover
    @itspm-theraillover Год назад +2

    Jbrdst video dada :) aparichit Killa hota ha mazhyasathi
    Jai Jijau Jai Shivray Jai Shambhuraje 🚩🚩🙏

  • @rohinikarade6492
    @rohinikarade6492 Год назад +1

    Khupach chaan mahiti dili dada 👌👍 killa khupach chaan ahe...malahi yaitihasik gosti pahayla khup avdatat

  • @ravipatil4544
    @ravipatil4544 Год назад +2

    जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @vikashmargil6066
    @vikashmargil6066 Год назад +1

    Dada thanks खुप छान माहिती देतोस तु

  • @sandeepmore4468
    @sandeepmore4468 Год назад +1

    Khup chan video zhala sagar

  • @balasahebmoze4872
    @balasahebmoze4872 Год назад +1

    खुप छान व्हिडिओ केला आहे

  • @annasobabar6838
    @annasobabar6838 Год назад +1

    खूप सुंदर व्हिडिओ!!!!👍🚩

  • @shraddharajebhosale8209
    @shraddharajebhosale8209 Год назад +1

    खूप छान माहिती दिलीत आणि व्हिडिओ पाहताना आपण स्वतः तिथे आहोत असं वाटल

  • @anitashinge6783
    @anitashinge6783 Год назад +1

    माहिती खूप छान सांगितली आहे

  • @dahnshreeready
    @dahnshreeready Год назад +2

    Jai Shiva ray dada ⚘⚘⛳⛳⛳⛳⛳⚘⚘🙏🙏🙏🙏🙏⚘⚘

  • @sachingaikwad8552
    @sachingaikwad8552 Год назад +1

    Super ahead

  • @prakeshlohar6223
    @prakeshlohar6223 Год назад +1

    मदने तुमचं व्हिडिओ माहिती जबरदस्त असतात

  • @youaregamer26
    @youaregamer26 5 месяцев назад

    SachinAher ❤👌👌 आहे शिवाजी टी वी आर या दोन गोष्टी आहेत असे आहे शिवाजी महाराज इतिहास आणि भूगोल इतिहास शिवाजी महाराज इतिहास शिवाजी महाराज आणि आर या दोन प्रकारच्या असतात आणि दादाजी कृष्णाजी हर हर महादेव इतिहास आहे का असा विचार ❤

  • @buddyvloggamer4023
    @buddyvloggamer4023 Год назад +1

    खुप सुंदर भाऊ🙏🏽🙏🏽

  • @विविधतामेंएकता-भ5ध

    खूप छान माहिती

  • @pratikshapatil2521
    @pratikshapatil2521 Год назад +1

    खूप छान ....👌

  • @nandajadhav7797
    @nandajadhav7797 Год назад +2

    खूप छान आहे

  • @tukarambarbade4587
    @tukarambarbade4587 Год назад +1

    Adbhut Hat's off

  • @ashabankar131
    @ashabankar131 Год назад +1

    Sagar dada khup chan jay shivray

  • @leenaupadhaya4205
    @leenaupadhaya4205 Год назад +7

    Thanks. Because of u I am able to see such a great fort.

  • @nishapatil5841
    @nishapatil5841 Год назад +1

    Jay shivaray.. Dada🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @chandrakantsalve6050
    @chandrakantsalve6050 5 месяцев назад

    खूप छान माहिती दिली

  • @adityabhuvad-jh2iy
    @adityabhuvad-jh2iy Год назад +1

    अप्रतिम

  • @smitapatwardhan7
    @smitapatwardhan7 Год назад +1

    छान!

  • @ganeshnagargoje582
    @ganeshnagargoje582 Год назад +1

    🚩जय शिवराय!🚩🙏

  • @seemakadam2549
    @seemakadam2549 Год назад +1

    Apratim. 🙏

  • @sachinkatote
    @sachinkatote 5 месяцев назад +1

    our city

  • @abhaypatkar3039
    @abhaypatkar3039 Год назад +3

    सागर तु किल्ला दाखवला पण त्यातली बरीच माहिती राहीली मंदिर पद्मामावती विहीर एकदा दुष्काळ पडला होता सोलापूर करांना पाणी पियाला नव्हते तेव्हा पद्मामावती पाटलीन या बाई ला सात महिन्याची गरोदर असताना बळी दिला होता आसा किल्ला माझ्या राजा चा आसुच शकत नाही जय महाराष्ट्र जय भारत सोलापूर

  • @lembhefamily7329
    @lembhefamily7329 Год назад +1

    धन्यवाद सागर बाळा 👌🙏🚩🚩

  • @CookingConnections
    @CookingConnections Год назад +1

    Khup sundar killa ahe mi pn solapur Chi ahe dada 👌👌👌

  • @Swarupnarawade
    @Swarupnarawade Год назад +1

    खूप खूप चांगले होते 👌👌👌

  • @anandnichal-bi8fc
    @anandnichal-bi8fc Год назад +1

    Jai. Shivray

  • @surajmane...9882
    @surajmane...9882 Год назад +1

    सर आपले सर्व व्हिडिओ खूप मस्त असतात...पाहतो सगळे...अप्रतिम...असेच करत रहा..इतिहासाचा हेवा जपत आहात 🌷

  • @vinodmeher424
    @vinodmeher424 Год назад +2

    very nice 👌🥰

  • @tejaspophale175
    @tejaspophale175 Год назад +5

    नर बळी विषयी अजून माहिती देऊ शकतोस का दादा?
    व्हिडिओ फारच उत्तम♥️

  • @anilmashalkar5210
    @anilmashalkar5210 Год назад

    Chhan you are going on the best way all the best

  • @ushakarande
    @ushakarande Год назад +1

    सागर जी आपण खूप खूप छान काम करत आहा आपल्या मुळे आम्हाला घरबसल्या किल्ला चे दर्शन घडते आपले खूप खूप आभार मानते.🙏🙏
    जय शिवराय 🙏🙏

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  Год назад +1

      धन्यवाद ☺️🙏
      जय शिवराय 🚩🚩🚩

  • @rajabhaupawar2840
    @rajabhaupawar2840 Год назад +1

    छान

  • @dattatraysutar1086
    @dattatraysutar1086 Год назад +2

    Hamach Solapur,🥰

  • @vikasghumbre2342
    @vikasghumbre2342 8 месяцев назад

    Khup Chan ahe

  • @pramodpawar8728
    @pramodpawar8728 Год назад +1

    Chan aahe video. Yesubaincha samadhich video banava.

  • @kuldipwadje8689
    @kuldipwadje8689 Год назад +1

    धन्यवाद दादा

  • @anilsabale5374
    @anilsabale5374 Год назад +1

    जय शिवराय

  • @danga-mastiwithpayalandtin9003

    Khup Sundar 🤗🤗 thank you Dada.... 💐❤️

  • @maanmansi7119
    @maanmansi7119 Год назад +1

    Nice 👍

  • @manjushadeshmukh2787
    @manjushadeshmukh2787 Год назад +1

    You are Great

  • @santoshchavan7857
    @santoshchavan7857 Год назад

    मदने साहेब लय भारी अशी चालू दे तुमची सवारी

  • @VaishaliBagkar2024
    @VaishaliBagkar2024 Год назад

    खुप छान..🚩🚩🚩🚩

  • @dnyaneshwarbathe7052
    @dnyaneshwarbathe7052 Год назад +6

    सुंदर, अप्रतिम🙏🙏🙏 पण किल्ल्याची पडझड झालेली पाहून वाईट वाटले, पुढील काळात या वास्तू नामशेष होण्याच्या मार्गावर आहे पुन्हा एकदा धन्यवाद😘💕निदान आपल्याला तरी या पाहता आल्या.

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 Год назад

      बरेच किल्ले पडझड झालेली आहे
      किल्ल्याच्या पायथ्याशी आसपासच्या परिसरात काही मस्जिद दर्गा मजार उगवलं आहे

  • @bhivsenchaure8440
    @bhivsenchaure8440 Год назад

    भारी

  • @nagtilakd.j3272
    @nagtilakd.j3272 Год назад +1

    Very good

  • @vijayalaxmisarawade34
    @vijayalaxmisarawade34 Год назад +1

    तू सर्व सांगितलेली माहिती बरोबर आहे भावा आम्ही देखील सोलापूर मध्ये राहतो पण आम्हाला देखील तिकीट काढले त्या गोष्टीचं खूप वाईट वाटते.आम्ही सोलापुरात राहत असून आत्तापर्यंत पूर्ण भुईकोट किल्ला पाहायला मिळालेला नाही खरोखर या गोष्टीची खंत वाटते तू केलेल्या व्हिडिओ मधून आम्हाला भुईकोट किल्ला पाहायला मिळाला भावा तुझे आभारी आहोत.

  • @seemanene9344
    @seemanene9344 Год назад

    सागर, खूप च छान, अगदी तिकडे येऊन बधीतलया‌ सारखे वाटते.

  • @rohitlohar3760
    @rohitlohar3760 Год назад +1

    🔥

  • @ramkrishnakhedekar9746
    @ramkrishnakhedekar9746 Год назад +1

    अप्रतिम अजुनी खूप छान बांधकाम आहे, सरकारने डागडुजीवर लक्ष दिले पाहिजे, किंवा लोकांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे, पुरातत्व खात्याच्या ताब्यात असल्यामुळे ते काम त्यांनीच केले पाहिजे,पैसे कॅश घेत नाहीत का,

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  Год назад

      तिकिटाचे पैसे कॅश घेत नाहीत...
      फक्त Google pay ने घेतात.
      Phone Pay चालत नाही.

    • @ramkrishnakhedekar9746
      @ramkrishnakhedekar9746 Год назад

      किती बावळट पणा आहे,ते लोक फक्त पगार घेण्या साठी बसले आहेत ,आसे वाटते