सागर दादा आपण ज्या वेळेस खुंटीच्या वाटेचे जात होता आणि त्यात आपण आपल्या एका हाता मध्ये सेल्फी स्टीक धरुन शुटींग करत एका हाणें आधार घेऊन चढत होता ते पाहून माझ्या अंगावर अक्षरशः काटाच आला होता दादा काळजी घ्या स्वताची आपण माहारास्टातील सर्व प्रेक्षकांना महाराजांच्या ईतीहासाचे दर्शन घडवतात विडीयो खुप छान आहे ऑलदीबेस्ट 👌👍
khatarnak trek ..😳pn bhari hota treking video..🥰 खुटींची वाट bgtanach bhiti vatat hoti..🥵........ .नंतर ते धान्याच कोठार आणि किर्ती मुखाची कथा हे मस्त होती🤗 Comments from Dhanashri meher
खरोखरच खूप खूप मनापासून आभार किल्ला पहायला मिळाला तुमच्या मुळे तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच सद्गुरू चरणी प्रार्थना अप्रतिम किल्ला आहे शब्द च नाही त धन्य ते शिवराय आणि मावळे या सर्वांना मानाचा मुजरा
खुप खुप छान माहिती दिली हडसर किल्ल्याबद्दल आणि तुम्ही खूपच कठीण अश्या मार्गाने किल्ल्या मध्ये प्रवेश केलाय बघून तुमचे कौतुक करू तेवढे कमी आणि तुमचा प्रयेक पुढचा प्रवास सुखाचा आनंदाचा सुरक्षित होवो अशी प्रार्थना करतो .जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🚩
पण कित्येक करोडपती हिंदू निदान या पडझद झालेल्या समाधी आणि मंदिरांचे पुनर्वसन का करु शकत नाही. मदने बेटा तुला औक्षवंत हो असा शुभ आशीर्वाद. १४-१-२०२३. भोगी -संक्रान्त.सुंदर पाटील,मुंबई. 🕉️🚩🇮🇳🔱🕉️🚩🇮🇳🔱🕉️🚩🇮🇳🔱🕉️🚩🇮🇳🔱🕉️
सागर तु काकांनी जे सांगितले त्यांचा आवाज ऐकू येत नाही तरी कृपया आपला माईक त्याच्या समोर असायला हवा होता बाकी खूप सुंदर आहे तुझी मेहनत खूप आहे आम्हाला घर बसल्या सर्व किल्ले पहायला मिळतात ।जय शिवाजी । जय भवानी । जय सद्गुरु ।
Most Thrilling Experience 😱😱 Very hard work 💯👍👍 So proud 💯🙌🙌 Very very nice Information 💯👌👌😘😘 Thank you 🙏🙏 Take Care 👍👍 Jay Shivray Har Har Mahadev 👏👏👏🚩🚩🚩🚩
Amazing......that was some trek....hats off to you for taking risk and showing us this Majestic fort. Thank you. Your passion and determination to show us our history and majesticity (dunno if there is such a word) but wonderful wonderful forts....can't imagine how it wud hv been then 🙂🤩👌👍🙏🙏
खूप दनरींगबाझ आहे तु सागरदादा....... पार संगला वलोग् आहे जय शिवराय 🚩🚩🚩🚩
सागर दादा आपण ज्या वेळेस खुंटीच्या वाटेचे जात होता आणि त्यात आपण आपल्या एका हाता मध्ये सेल्फी स्टीक धरुन शुटींग करत एका हाणें आधार घेऊन चढत होता ते पाहून माझ्या अंगावर अक्षरशः काटाच आला होता दादा काळजी घ्या स्वताची आपण माहारास्टातील सर्व प्रेक्षकांना महाराजांच्या ईतीहासाचे दर्शन घडवतात विडीयो खुप छान आहे ऑलदीबेस्ट 👌👍
Barabar aahe bhau
मदणे म्हणजे काटक मावळा सलाम आपल्या धाडसाला.
खूपच अवघड वाटेने आपण चढत गेलात, त्यामुळे आपली धाडसी वृत्ती कळते.
बापरे! -आपण एवढं risk घेऊ नये.
सागर,
खुंटीची वाट जबरदस्त . हडसर किल्ल्याची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
खरच खूपच जिद्द आणि चिकाटीने प्रयत्न करत आहे तुमचे साडेतीनशे किल्ले दाखवण्याचे स्वप्न पूर्ण होवो हीच बाप्पा चरणी प्रार्थना
अरे भावा , जीव धोक्यात घालून काही करू नकोस मित्रा !! आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो !!!❣️♥️🚩🚩
सागर भाऊ मला तुमचे हे हीडीवो मी बरेचसे बघतो तुमच्या मुळे खुप लोकांना गड किल्ल्याची
माहिती मिळते खुप सुंदर
खरोखर खूप छान किल्ला आहे सागर
khatarnak trek ..😳pn bhari hota treking video..🥰 खुटींची वाट bgtanach bhiti vatat hoti..🥵........
.नंतर ते धान्याच कोठार आणि किर्ती मुखाची कथा हे मस्त होती🤗
Comments from Dhanashri meher
खरोखरच खूप खूप मनापासून आभार किल्ला पहायला मिळाला तुमच्या मुळे तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच सद्गुरू चरणी प्रार्थना अप्रतिम किल्ला आहे शब्द च नाही त धन्य ते शिवराय आणि मावळे या सर्वांना मानाचा मुजरा
Khup 👌gharbslya kile pahayla miltat tumchya mule dada
मनापासून धन्यवाद 🙏☺️🚩
खरंच अद्भुत आहे किल्ला....😳😳♥️♥️जय शिवराय...
सागर दादा आपल्या मांग महाराजांचा आशीर्वाद आहे त्यामुळे आपल्याला काही होऊ शकत नाही
Khup sundar sagar dada jay shivray 🚩🚩🚩🚩
Vary dengeras treking. Lage raho.
you are so strong . very wonderful vido
खतरनाक ट्रेक 😱
पण मस्त 👌👍
Sagar mast bhava.. khunticha marg bhari ahe...
Bapre bhayanak khetarnak , khup chhan
खुंटीची वाट हि खुपच थरारक अनुभव आहे धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र
आता पर्यंत चा सर्वात भयंकर ट्रैक होता सागर दादा🧡🚩
Dada khup Chan dhadsi ahes tu Jay shivray
खुप खुप छान माहिती दिली हडसर किल्ल्याबद्दल आणि तुम्ही खूपच कठीण अश्या मार्गाने किल्ल्या मध्ये प्रवेश केलाय बघून तुमचे कौतुक करू तेवढे कमी आणि तुमचा प्रयेक पुढचा प्रवास सुखाचा आनंदाचा सुरक्षित होवो अशी प्रार्थना करतो .जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🚩
🙏🙏 khupch sundar killa dakhavala aahe
अप्रतिम, दादा...👏👏👏👏
खुपचं सुंदर किल्ला पहायला मिळला धन्यवाद सागरदादा
Khup khatarnak video and congratulations for 3 lakh subscribers...
Thanks Dada.खूपच छान.
छान किल्ला आहे सागर दादा
Bhari bhava jabardast
Khupach Sundar Killa ahe 🎉
Khupach CHAN KATHA KIRTI MUKH 😀
हडसर किल्ल्याचे माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सागर भाऊ
गडकिल्ले बघून वाटत कसा असेल महाराष्ट्र कसे असतील मावळे महाराज किल्ला 👌आरे बाबा खूप भिती वाटत होती
Chaan Dada
खूप छान दादा
जय शिवराय
Jiv dhokyat ghalun aapan maharajancha itihas aamchyaparyant aapan phohochvat aahat khup khup dhanyavad dada
खूप छान किल्ला जय शिवराय
Nice video with information 👌
Ek dam UTTAM bhasha 🍬🍨🍧
Khup chan 👌 🙏🙏🙏🚩🚩🚩jay shivray
खुप छान माहिती
Thank you for showing us the history of chatrapati shivaji Maharaj
Sagar ji namaste 🙏. Khup sakhol mahiti killyanvishayi pohachvata tumhi lokanparyant. Maze pati suddha tumche videos aawarjun baghtat. Khup madat hote aamhala tumchya videos chi. Dhanyawad 🙂
Supar tracking and supar video Sagar dada khup mast 👌🤩👌 trackingveli kalji ghya, japun houde video Jay shivray 🙏🙏🚩 All the best in next video.....👍👍🌍🙏
Always love you every uploaded videos
Very nice dada jay shivray
जय जिजाऊ
जय शिवराय .सागर भाऊ!!!🚩🚩🚩🚩
अप्रतिम किल्ला आहे सागर साहेब❤❤❤
अतिशय सुंदर
Khup chhan vdo kalji ghet ja sagar
😢भाऊ खुपच छः न जीव घेने मागॆ टाळा धन्यवाद माऊली छान माहिती दिली 🌹👌👏👏👏
Sagar dada apratim track & risk hota tumhi amhala changli mahitii Dili. Dhanyawad ,❤❤
Dada tuze sarve video mala khupac aavadtat masatch
Nise video 👌👌
जय शिवराय. जय महाराष्ट्र.
जय शिवराय 🚩🚩👌👌
जय शिवराय 🧡
Very nice.
Thanks.
👌👌🌹🌹
खूप खूप मनापासून आभार . जय शिवराय
कीर्ती मुखाची स्टोरी आवडली
Jadardast hard work killaa mast 👍🙏🙏
Jay shivay 🙏🙏🙏🙏🙏
पण कित्येक करोडपती हिंदू निदान या पडझद झालेल्या समाधी आणि मंदिरांचे पुनर्वसन का करु शकत नाही.
मदने बेटा तुला औक्षवंत हो असा शुभ आशीर्वाद.
१४-१-२०२३. भोगी -संक्रान्त.सुंदर पाटील,मुंबई.
🕉️🚩🇮🇳🔱🕉️🚩🇮🇳🔱🕉️🚩🇮🇳🔱🕉️🚩🇮🇳🔱🕉️
Happy bhogi
सागर तु काकांनी जे सांगितले त्यांचा आवाज ऐकू येत नाही तरी कृपया आपला माईक त्याच्या समोर असायला हवा होता बाकी खूप सुंदर आहे तुझी मेहनत खूप आहे आम्हाला घर बसल्या सर्व किल्ले पहायला मिळतात ।जय शिवाजी । जय भवानी । जय सद्गुरु ।
Kuhp chan brother
Very nice looking Trekking
Very good trek. We had done four days from naneghat, jivdhan,chavand,hadsar nd finally Shivneri.
जय शिवराय
Jay shivray 🚩🚩🙏
Jay Shivray 🙇🚩
आपण असल्यावर घाबरायच नाय. "शिव सह्याद्री"🔱⛰️
#Sagar तुला मानाचा #मुजरा...🚩 जय #शिवराय
Fantastic
❤️❤️❤️
👌🚩🚩🚩
Great job you are doing exploring great history and culture and nature of sahyadri this will inspire generations of MAHARASTRA 🙏🙏🙏🙏🙏🙏
Thank You ☺️🙏
Superb bhau
Most Thrilling Experience 😱😱 Very hard work 💯👍👍 So proud 💯🙌🙌 Very very nice Information 💯👌👌😘😘 Thank you 🙏🙏 Take Care 👍👍 Jay Shivray Har Har Mahadev 👏👏👏🚩🚩🚩🚩
अशा ठिकाणी बाधकाम कस केल असेल.शिवराय &मावळे ग्रेट च
🙏very nice and very difficult & adventure tracking.
While showing us fort please take care.
Best of luck bhai.
👌 Jai shivrai 🙏😊
Khup chan
Nice video
1नंबर दादा
Sagar Hadsar kila kharokhar apratim aani tyahi peksha killyavishai tu ji mahiti sangtos na apratim.
Sagar aamhi junnar madhi Narayan gaovche aahot.
Chhan vatala video aani gadahi. 🙏
छान
जय शिवराय 🙏💓💐
सागर दादा माझ्या गावी पण किल्ला आहे . "किल्ले धारूर" याच्यावर पण एक व्हिडिओ बनवा plz..
Great
Jai shivray
Harichandra fort Trek pls
तुम्ही माहिती खूप छान सांगता. परंतु तुमचा जीव धोक्यात घालत जाऊ नका. अशी नम्र विनंती🙏.
🚩🌷।।हरहर महादेव।।🌷🚩
खुप खुप धन्यवाद 🙏☺️🙏
Bpre khunti wate ne jatana eka hatat phn kasa kay shoot kelat. Purn vdo shwas rokhun pahela. Khup adventures. Killa tar jabardast ch ahe
Amazing......that was some trek....hats off to you for taking risk and showing us this Majestic fort. Thank you. Your passion and determination to show us our history and majesticity (dunno if there is such a word) but wonderful wonderful forts....can't imagine how it wud hv been then 🙂🤩👌👍🙏🙏
Devgiri fort या किल्यावर एक video बनवा
थरारक व्हिडिओ होतां जय भवानी जय शिवाजी
जय शिवराय सागर भाऊ🚩🚩
Jay Shivray Jay Shambu Raje
🚩🙏🚩👌👌👌👍
सागर मित्रा कधी आमच्याकडे सुद्धा येत जा
अकोले तालुका अहमदनगर जिल्हा