वासोटा 😳 जावळीच्या जंगलातील रहस्यमय किल्ला 😍 Vasota Fort

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 янв 2024

Комментарии • 271

  • @gargimanerikar4624

    दादा vidoखूप खूप आवडला चागली माहिती दिलीस Thank you ❤❤😊❤ तूझ्या धाडसाला सलुट आहे Thanku

  • @priyadayanandchaugule7181

    सागर या किल्ल्यावर खेड तालूक्यातील चोरवणे गावाच्या पायथ्याजवळून पण जाता येत इथे या किल्लयाच्या शेजारी नागेश्वर नावाच देवस्थान आहे

  • @aruninamdar1779

    मित्रा मेहनत खूप घेतोय, पण एक चूक करतो आहेस की बहुतेक सर्व बांधकाम राजा शिलाहार यांच्या काळातले आहे, शिवकाल हा 400 वर्षापूर्वीचा आहे. काही मंदिरे, किल्ले हे हजारो वर्षा पासून आहेत.

  • @shivajiphondekar6525

    सागर बेटा खुप छान बाळा! प्रत्यक्ष व्याघ्रगड पाहील्याचा आनंद झाला. आणी तो आनंद मला तु दिलास. खरेच खुपच छान. तुझे या माध्यमातुन "शिवप्रेम" आणी "दुर्गप्रेम" दिसुन येते बाळा. ❤

  • @zumbarthorat8223

    अगोदर हा किल्ला जावळीचे मोरे यांच्या ताब्यात असावा

  • @srushtimithbavkar6127

    सागर दादा तू एकदा विजयदुर्ग व सिंधुदुर्ग ची एकदा विडिओ बनवच शिवायांचे 🙏आरमार कळेल हे दोन किल्ले सिंधुदुर्ग जिल्हा येथे कोकणात आहेत . 🙏जय शिवराय 🙏

  • @onlynature-ashok3659

    बरोबर 35 वर्षे पूर्ण झाली आहेत

  • @PratapHarmalkar-tn7jo

    वासोटा दर्शन दिल्यामुळे तुम्हास धन्यवाद, जय भवानी, जय शिवजी, हर हर महादेव.

  • @RahulLohar-

    Harihar killa pahaycha aahe dada तुमच्या style madhe

  • @rahulsalve7221

    दादा तुमच्या सोबत ट्रॅक करण्याची इच्छा आहे❤❤😊

  • @user-jj9dk7vq2q

    सागर तू.खूप.छान.माहिती.देतो.हा.ट्रेक. आम्ही 86साळी केला.आहे

  • @rekhahiwarkar5242

    तुझ शिवप्रेम गडकिल्ल्यां चे दर्शन घडवून सार्थ ठरवतोय. तुझ्या धाडसाला व शिवप्रे मा ला शत् शत् नमन. 🫡🫡💐💐

  • @poonamjadhav-oo5xx

    खूप छान व्हिडिओ ,खरं तर सगळेच गड किल्ले आम्ही प्रत्यक्ष तिथे जाऊन नाही बघू शकत .....

  • @user-us6gx7mr1x
    @user-us6gx7mr1x День назад +1

    अप्रतिम

  • @truptidubey6710

    वाघोटा किल्ला खुपच छान आहे नैसर्गिक सौंदर्य अप्रतिम आहे माहिती दिलीत धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @ramakantvengurlekar9917

    सागर तूफार मोठं काम करत आहे वासोटा किल्ला तर खूपच छान आहे तुला पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा

  • @user-in5lu7dv4b

    Nice bro khup chhan

  • @sambhajidongale9758

    खुप छान माहिती आणि प्रत्यक्ष ट्रेकींग केल्यासारख वाटलं

  • @digambardeore8455

    Apratim video ahe dada