मोरोशीचा भैरवगड 😳 सर्वात खतरनाक किल्ला (एक चूक आणि मृत्यू हजर ) Moroshicha bhairavgad

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 янв 2024
  • #भैरवगड
    #किल्ले #किल्ला
    #Moroshicha_Bhairavgad
    #bhairavgad
    #trekking #trek
    #vlog #killa #fort
    #marathi
    #sagar_madane_creation
    #shivajimaharaj

Комментарии • 208

  • @nitinshah4736
    @nitinshah4736 6 месяцев назад +14

    अरे सागर तुझा भैरव गडाच्या चढाईचा व्हिडिओ पाहिला व्हिडिओ पाहताना आम्हाला घाम फुटला तू आम्हा सारख्या लोकांच्या साठी प्रत्यक्ष जीवघेना धाडस करतोस त्याबद्दल तुझे शतशा आभार खरं तर तू महाराजांचा मावळा बसला पाहिजे पूर्वजन्मीचा नाही तर एवढी ओढ आणि धाडस कोण केले असते पुनश्च एकदा तुझा अभिनंदन

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  5 месяцев назад +4

      खुप खुप धन्यवाद 🙏🏻😍

  • @shrivatsakulkarni1263
    @shrivatsakulkarni1263 4 месяца назад +8

    सागर तुला प्रथम मानाचा मूजरा. भैरव गडावर तू चढतांना आमचा श्वास थांबतो.. तुझ्या धाडसाला सलाम.मला असाच वाटत की,तू शिवाजी महाराजांचा पूर्व जन्मीचा मावळा असावास.

  • @savitasatish1035
    @savitasatish1035 Месяц назад +2

    सागर तुझ्या अती साहसामुळे भयंकर अवघड किल्ले पहायला मिळतात धन्यवाद बाळा आयुष्यात यशस्वी हो

  • @abhijeetmali3954
    @abhijeetmali3954 6 месяцев назад +9

    खरंच मानाचा मुजरा सागर तुला ..खूप कष्ट घेतोयस तु.. जगाला दाखुवून देतोयस की आपल्या महाराजांनी काय आणि कसले पराक्रम केले आहेत ..आत्ताच्या पिडीला हे कळणं खूप गरजेचं आहे ते तु करतोयस ..महाराज तुला सदैव आशीर्वाद देऊ देत एवढीच त्या जगदीशवरच्या चरणी प्रार्थना

  • @rohininewase3209
    @rohininewase3209 6 месяцев назад +8

    मला खूप भिंती वाटते किल्ले वर जायची पण तु खुप छान किल्ला चढला सागर तुला मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @OmparkashSathe
    @OmparkashSathe 13 дней назад +1

    🚩⚔️🗡️ छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩⚔️🗡️
    🚩⚔️🗡️ छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩⚔️🗡️

  • @nirmalasutar3386
    @nirmalasutar3386 6 месяцев назад +4

    सागर दादा तुम्ही किल्ल्याची माहित छान सांगितली दादा व्हिडीओ बघताना ती खोल दरी बघून आंगावर काटा आला भीती वाटत होती अन तुम्ही हे धाडस करता सलाम

  • @amrutakondhare6547
    @amrutakondhare6547 6 месяцев назад +4

    जबरदस्त किल्ला आहे भैरवगड 👌👌

  • @bytecomputers4117
    @bytecomputers4117 6 месяцев назад +17

    खूप मेहनत घेतोस सागर असेच उत्तम कार्य तुझ्याकडून होत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना..

  • @krishnaamle2318
    @krishnaamle2318 10 дней назад +1

    सागर भैय्या आपल्या धाडसला व कार्याला मानाचा मुजरा व्हिडिओ पाहून भीती वाटत आहे आपण गड सर करत व्हिडीओ काढत आहात खरंच तुमच्यामुळे आम्हाला घर बसल्या एवढा अवघड गडकिल्ला पाहायला मिळाला त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक धन्यवाद.
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🚩🚩🚩🚩

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  10 дней назад

      मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️
      जय शिवराय 🚩

  • @dnyaneshwarjadhav3910
    @dnyaneshwarjadhav3910 Месяц назад +3

    Sagar tula salam. Amhala baghunach bhiti watate.

  • @archanasutar4384
    @archanasutar4384 16 часов назад

    Jai shivrai
    Atishay bhayanak killa tu amhala dakhavlas
    Sagar tula salam ❤❤❤❤

  • @TheVivekgdesai
    @TheVivekgdesai 5 месяцев назад +3

    बापरे हा तर कलावंती दुर्गा पेक्षा भयानक आहे.
    अत्यंत खडा आणि अवघड असा दुर्ग आहे. खरंच त्या काळी कसं काम केलं असेल कल्पनेच्या पलीकडचे आहे.
    जय शिवराय

    • @kalpeshkadam1025
      @kalpeshkadam1025 Месяц назад

      AMK alang madan kulang pn evdhach risky ahe....AMK la tar night rappling krtat...jeevan kadam ne kely night rappling

  • @sindhubhagat5004
    @sindhubhagat5004 4 месяца назад +2

    सलाम

  • @bajemuraliya2861
    @bajemuraliya2861 3 месяца назад +2

    ❤❤ लै भारी सागर दादा...Hats off To you...जय शिवराय🚩🚩

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  3 месяца назад

      मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🚩

  • @annaparkhe5901
    @annaparkhe5901 10 дней назад +1

    जय शिवराय ❤ सागर भाऊ सलाम तुझ्या कार्याला येणाऱ्या पिढीला तुझी १००:/ आठवण राहील 🚩 जय जिजाऊ🚩🚩🚩

  • @mangeshdm1866
    @mangeshdm1866 3 месяца назад +1

    खरोखरच भयानक आणि अवघड ट्रेक आहे बघताना च डोळे फिरतात.खरच जिगर दाखवली.👌👍🙏

  • @sunilpawar3348
    @sunilpawar3348 4 месяца назад +1

    मदने साहेब आपण खूपच great आहात. तुमच्यामुळे शिवकाळातील मावळे कसे चढ उतार करत असतील याची कल्पनाच करता येत नाही. सलाम त्या मावळ्यांना व तुम्हाला पण. किती जीवघेणा ट्रॅक आहे बघताना डोळे गरगरायला लागले प्रत्यक्षात काय होईल कल्पनेच्या पलीकडे आहे. खूप खूप धाडशी आहात आपण या धाडसाला मानाचा मुजरा 🙏🙏🙏

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  4 месяца назад

      खुप खुप धन्यवाद ☺️🙏🏻☺️

  • @sanjaybhawari500
    @sanjaybhawari500 3 месяца назад +1

    Best all

  • @harsh2502
    @harsh2502 26 дней назад +1

    जिंकलास भावा...🚩🚩🚩🙏

  • @vedikaarjunwad9906
    @vedikaarjunwad9906 6 месяцев назад +3

    सागर नेहमीप्रमाणेच सुंदर व्हिडीओ. सुंदर म्हणावा कि खतरनाक,तुम्ही फार साहसाने हे पार केलेत.घरात बसुन बघताना पण भिती वाटत होती.तुमच्या सोबत असलेली ती मुलेसुध्दा धाडशीच आहेत.अशा अवघड ठिकाणी जाऊन शुटशकरणे व सर्वाना शेअर करणे,यासाठी तुमचे मन:पूर्वक अभिनंदन. ऑल द बेस्ट.

  • @raosahebbombale4003
    @raosahebbombale4003 6 месяцев назад +3

    🚩🌹सागर दादा खूप छान, आणि तितकेच भयानक दृश्य पाहून मन थक्क झालं .धन्यवाद तुझ्या कार्याला 😮👌👌👌🙏

  • @suvarnasapkal-qk5eq
    @suvarnasapkal-qk5eq 3 месяца назад +1

    Great Dada Tula salam

  • @vilaskirkire6391
    @vilaskirkire6391 2 месяца назад +1

    Sagar sir
    Mi suddha tumcha khup motha fan ahe.

  • @balasahebvanve4165
    @balasahebvanve4165 6 месяцев назад +2

    सुपर जबरदस्त सागर भाऊ

  • @user-kl7jf9xx1m
    @user-kl7jf9xx1m 5 месяцев назад +1

    Great

  • @savitasatish1035
    @savitasatish1035 Месяц назад +1

    खरेच सलाम सागर तुझ्या धाडसाला काही झाले तरी घेतलेले काम पूर्ण करतोस त्या मुळेच गड पाहातो धन्यवाद

  • @mohankhaire8728
    @mohankhaire8728 2 месяца назад +1

    सागर you are really great salute to you जय शिवराय

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  2 месяца назад

      मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻
      जय शिवराय 🚩🚩🚩

  • @pranitazirmale6180
    @pranitazirmale6180 6 месяцев назад +2

    Khup danger dada तुमच्या बहआदूरईलआ सलाम 🚩🚩

  • @nileshkshirsagar7499
    @nileshkshirsagar7499 6 месяцев назад +4

    Jay shivray 🚩

  • @yatishchaudhari3965
    @yatishchaudhari3965 6 месяцев назад +2

    खुपच छान सागर दादा एक खुपच थरारक असा अनुभव आम्हास देण्यासाठी जय शिवराय🙏🏻❤️🚩

  • @ashokjadhav4342
    @ashokjadhav4342 6 месяцев назад +2

    🚩🚩जय शिवराय 🚩🚩

  • @Swarupnarawade
    @Swarupnarawade 6 месяцев назад +3

    जय शिवराय जय शंभुराजे दादा 🚩🚩🚩🚩💥 खूप खूप छान माहिती दिली💥 💥 दादा तुला सलूट आहे 💥 🚩🚩🚩🚩💥 दादा तुजे विडीओ पाहून मन प्रसन्न होते 💥 दादा तुझ्या मुळे आमाला नैसर्गिक सौंदर्य पाहिला भेटलं दादा तुझे खूप खूप धन्यवाद 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @karanpatil...6449
    @karanpatil...6449 5 месяцев назад +2

    Bhava salam tula tu best information detos amhala

  • @rajeshchandol1743
    @rajeshchandol1743 26 дней назад +1

    Great भावा एका हातात📱 घेऊन 📸 बनवत एवढा अवघड किल्ला सर केलास तु अतुलनीय 🙌 👍 thank Bhai ❤

  • @shauryashindeyt2043
    @shauryashindeyt2043 2 месяца назад +1

    खूप छान व्हिडिओ आहे दादा. घरबसल्या अशा भयंकर किल्याचे दर्शन झाले.धन्यवाद दादा. 🚩जय शिवराय 🙏

  • @rajendrashinde5006
    @rajendrashinde5006 6 месяцев назад +2

    जबरदस्त सागर दादा सलाम तुला,जय शिवराय

  • @madhuradeshpande960
    @madhuradeshpande960 6 месяцев назад +3

    जय शिवराय, खुप अवघड आहे ,जपुन जात जा अशा ठिकाणी

  • @prasadpote5871
    @prasadpote5871 6 месяцев назад +3

    Sagar
    Mast, jabardast, amazing, thararak
    Congratulations for such daring

  • @ujwalagurav472
    @ujwalagurav472 4 месяца назад +1

    सागर दादा शिवरायांवर तुझी अप्रतिम भक्ती असल्यामुळे तुझ्यात प्रचंड धाडस आहे. तुझ्या कर्तव्यात सलाम. तुझे सगळे व्हिडिओ आम्ही बघतो शिवकालीन किल्ल्यांचे दर्शन घरी बसून होते. तुझा जन्म देणाऱ्या माऊलीस आणि तुला पुन्हा एकदा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराय 🙏🙏🚩🚩🚩

  • @nitinhundre9759
    @nitinhundre9759 6 месяцев назад +1

    Sagar simply super jabardast
    All the best

  • @hemangsinha5765
    @hemangsinha5765 29 дней назад

    So brave you are
    I had goosebumps several times
    Keep it up 💪
    Jai Maharashtra

  • @115_sanketpatil4
    @115_sanketpatil4 6 месяцев назад +2

    सागर दादा , तुमचा व्हिडिओ बघून माझ्या अंगावर काटा येतो ... असे वाटते प्रत्यक्ष जाऊन किल्ला बघतोय ... डोळ्यातून पाणी सुद्धा येत ... कारण महाराजांच्या ज्ञात अज्ञात किल्ल्यांकडे दुर्लक्ष केलं जातंय .... दादा मी तुम्हाला काही महिन्यांपूर्वी विनंती केली होती की आमच्या ३२ शिराळाचा भुईकोट किल्ला पाहायला या ....❤

  • @mangeshvanage4920
    @mangeshvanage4920 6 месяцев назад +1

    खुप धाडस करता 👌🏻👍🏻

  • @roshanburande526
    @roshanburande526 6 месяцев назад +1

    जय शिवराय जय शंभुराजे दादा ❤❤❤❤❤❤😊😊😊

  • @babasahebrohom2059
    @babasahebrohom2059 4 месяца назад

    🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩

  • @manjilimahadeshwar4177
    @manjilimahadeshwar4177 6 месяцев назад +1

    बापरे! खूप खतरनाक. विडिओ पाहत असताना खूप भिती वाटत होती. कृपया स्वतःची काळजी घ्या असे विडिओ बनवते वेळी.👍
    जय शिवराय 🚩🙏

  • @ashokchitre1660
    @ashokchitre1660 6 месяцев назад +1

    सागर तुला खूप खूप धन्यवाद. तुझे नाव सदैव आमच्या स्मरणात राहील. जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र

  • @arnavwarwatkar
    @arnavwarwatkar 6 месяцев назад +3

    Thanks for 0 likes😢..Ekdam bhari video gadya❤❤

  • @user-xi4yw6tu2g
    @user-xi4yw6tu2g 3 месяца назад +2

    Khup chan Sagar kharch manl. tula mi khup video pahate tumchi tnx 🤝🤝

    • @user-xi4yw6tu2g
      @user-xi4yw6tu2g 3 месяца назад +2

      Mi khup moti fan ahe tuji Jay shivray

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  3 месяца назад

      मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️

  • @kiranjagtap9930
    @kiranjagtap9930 4 месяца назад +1

    डेंजरच😮

  • @pawaskarkunal13
    @pawaskarkunal13 День назад +1

    Asa vatla ki me swata tho killa treak kartho ahe. Khup realistic Hota. Tuze khup khup abhar ha live moment amhala anubhav Karaila dilas.

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  День назад

      मनापासून धन्यवाद दादा 🙏🏻😍🙏🏻

  • @pandharinathjoshi2429
    @pandharinathjoshi2429 4 месяца назад

    Khup dhads keley

  • @gargimanerikar4624
    @gargimanerikar4624 6 месяцев назад +1

    खूप खूप video आवडला मस्त
    जय शिवराय🚩🚩🚩

  • @bipinangadi07
    @bipinangadi07 6 месяцев назад

    अरे बापरे....किती कठिण व जीवघेणा ट्रेक.....कसा काय इतका धाडस केलास? Hats off to you....गडाचे coverage अप्रतिम.....

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  5 месяцев назад

      मनापासून धन्यवाद 🙏🏻😍

  • @rajendrasasane9549
    @rajendrasasane9549 3 месяца назад

    Jay shivray Jay Bhawani Jay Maharashtra

  • @KashinathPawar-du3ov
    @KashinathPawar-du3ov 4 месяца назад

    जय शिवराय.

  • @user-nt9ky8rh7h
    @user-nt9ky8rh7h 6 месяцев назад +3

    Sir m tumchi fan ahe mla tumche bolnyachi pdht ani tumch etihas vr prem khup avdt tx Chan jhala video trecking mst jhla tumcha sobt m pn trecking krte as vatl khrc khup Chan 🚩🧡 ky shivaray Jay shambhu raje 🚩

  • @user-gt1ve9qd4m
    @user-gt1ve9qd4m 6 месяцев назад +2

    खूप छान कार्य, 🚩🚩

  • @kailaswagh7980
    @kailaswagh7980 4 месяца назад

    Sager you are Brave
    Jai shiv tai

  • @NikhilPophaleVlogs
    @NikhilPophaleVlogs 6 месяцев назад

    एकदम जबरदस्त आणि थरारक 😢

  • @varshadhawale1121
    @varshadhawale1121 4 месяца назад

    Jai shivaray

  • @akashpathak6660
    @akashpathak6660 4 месяца назад

    जय शिवराय जय शंभुराजे

  • @DhanshreeBorate
    @DhanshreeBorate 4 месяца назад +1

    खतरनाक टैक जय शिवराय

  • @ganeshagalawe2646
    @ganeshagalawe2646 6 месяцев назад +1

    👌👌👌👍

  • @ShankarJedgule
    @ShankarJedgule Месяц назад +1

    हर हर महादेव

  • @user-pt7xw5jn3j
    @user-pt7xw5jn3j 6 месяцев назад +1

    जय शिवराय. खूप अवघड ट्रेक.

  • @truptidubey6710
    @truptidubey6710 6 месяцев назад +1

    भैरवगड किल्ला खुपच थरारक अनुभव आहे जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @KiranPatil-et3iq
    @KiranPatil-et3iq 4 месяца назад +1

    Khupch danger bhairavgad 👌🔥

  • @ganeshrajguru9865
    @ganeshrajguru9865 5 месяцев назад +1

    सागर दादा तुझे व्हिडिओ...बगून आम्ही पण ट्रॅक करायला लागलो....पण खूप छान व्हिडिओ लाखात एक

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  5 месяцев назад

      खुप खुप धन्यवाद 🙏🏻☺️🚩

  • @aruninamdar1779
    @aruninamdar1779 4 месяца назад +1

    जुन्या काळी, ज्यांनी कोणी या पायऱ्या बनवल्या असतील त्यांना कोटी कोटी प्रणाम. Dhanywad सगरदादा किल्ला दाखवल्या बद्दल.

  • @snehalkadam9808
    @snehalkadam9808 6 месяцев назад +2

    जय शिवराय. जय महाराष्ट्र. 🚩

  • @bablumundecha-voiceofjathk5323
    @bablumundecha-voiceofjathk5323 6 месяцев назад +1

    आजचा भैरवगडचा video पाहिला सागरदा तुझा अंगावर शहारेच आले क्षणाक्षणाला मृत्यु आठवेल अशी वाट होती गडाची बापरे फार denger त्यात तु video shut करत जाणे म्हणजे अतिशय कठिण सेल्युट आहे दादा तुला.

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  6 месяцев назад +1

      मनापासून धन्यवाद 🙏🏻😍

  • @akashshah7552
    @akashshah7552 6 месяцев назад +3

    🔥🔥🔥👍👍👌

  • @maheshthul4768
    @maheshthul4768 6 месяцев назад +1

    हर खुप छान जय शिवराय जय जीजाऊ

  • @SunitaDalvi-cz2xl
    @SunitaDalvi-cz2xl 5 месяцев назад +2

    खरचं पोटा मध्ये गोळा आला पाहताना

  • @shivajimarathe5587
    @shivajimarathe5587 2 месяца назад +1

    PLEASE TAKE CARE OF YOURSELF.MAHARASTRA NEEDS BRAVE PEOPLES LIKE YOU.SIMPLY GREAT.S.K.MARATHE PUNE

  • @ulhasgawas944
    @ulhasgawas944 3 месяца назад

    महान आहेस तू बाबा सलूट तूला

  • @vaishnavipawar3198
    @vaishnavipawar3198 4 месяца назад

    खुप अवघड गड अगदी सहज dhakvla त्याबद्दल धन्यवाद दादा. पुढील कार्यास बेस्ट ऑफ लक

  • @sanjaydamle6194
    @sanjaydamle6194 5 месяцев назад

    एकदम भारी किल्ला आहे. जीवघेणाही आहे. आम्ही पाच जणं होतो माथ्यावर चढाई करणारे. चढताना चढलो पण उतरताना अपघात झाला. आमच्यातील एक मरता मरता वाचला. काळ आला होतता पण वेळ आली नव्हती इतकेच. अर्थात जीव नाही गेला तरी जखमी झालाच मित्र. पण ततो जिवानिशी वाचला हेच सगळ्यांसाठी खूप होता. तो चढतानाच गडबडला होता त्यामुळे उतरताना अधिक काळजी घेणे खरे तर गरजेचे होते पण आमच्याकडून थोडीशी चूक झाली आणि नंतर घडू नये ते घडले. अर्थात गड अवघड असला तरी डोंगर किल्ले फिरणाऱ्याने एकदा तरी येथे यावेच आणि माथ्यावरून दिसणारे अंजनावळेच्या डोंगराचे अद्भुत दर्शन डोळे भरून घ्यावे.
    गड किल्ले फिरण्याचा भरपूर अनुभव असल्याने फक्त एक पंचवीस फूटी दोर आणि एक कॅराबिनार इतकीच साधनसामग्री घेतली होती. तेववढ्यावरही निभावले असते आम्ही पुरेशी काळजी घेतली असती तर.

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  5 месяцев назад

      होय किल्ला फार सुंदर आहे पण ... काळजी घेणे गरजेचे आहे

  • @jayashirke1368
    @jayashirke1368 6 месяцев назад +1

    खूप सुंदर 🙏🙏🚩🚩जय शिवराय

  • @anilmane950
    @anilmane950 4 месяца назад

    Nice work

  • @user-lu3bp2ef9u
    @user-lu3bp2ef9u 6 месяцев назад +2

    खुप दीवसातुन विडियो टाकला भाऊ❤

  • @dattatrayyadav3961
    @dattatrayyadav3961 5 месяцев назад +1

    Abhinandan Sagar Marane sir !! Jay Bhavani Jay Shivray !!

  • @rohitvyavhare1846
    @rohitvyavhare1846 6 месяцев назад +1

    चित्तथरारक 😮

  • @purva23148
    @purva23148 6 месяцев назад +1

    खूप छान जय शिवराय

  • @GraminBhidu
    @GraminBhidu 6 месяцев назад +1

    👌👌👌

  • @sudhakarnagare1349
    @sudhakarnagare1349 4 месяца назад +1

    Nice bava

  • @archanamunde7058
    @archanamunde7058 6 месяцев назад +2

    Sager Madane dada video cha barhi hi ni video cha barhi hi ❤❤❤❤

  • @chaityagala5893
    @chaityagala5893 6 месяцев назад +2

    Thank you so much. You are a good man and it's great that you are exploring the sahyadris with such zeal. Keep making such content!

  • @A.B.T.CREATOR
    @A.B.T.CREATOR 6 месяцев назад +2

    Sagar mala tumche sarv videos trek khup manapasun pahto v te dekhil aavadtat ha video mi thakk zhalo khupch chan aahe ha trek.. Aani ho tumhi je NSS camp hota amondi la tumhi aale hote mi tumcha satkar kela mala khupch chagle vatle ki mi ek youtuber cha satkar kartoy.. To divas m mazhya sathi aanandayi hota.. 😊😊😊😊

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  5 месяцев назад

      मनापासून धन्यवाद 🙏🏻😍

  • @meenalpawar1264
    @meenalpawar1264 3 месяца назад +1

    👌👌कॅमेरा असलेले हॅल्मेट सर्व किल्यांवर जातांना वापरावे, म्हणजे दोन्ही हात मोकळे राहतील.
    वापरतां असेल तेव्हा पायऱ्या चांगल्या अवस्थेत असाव्यात. आता पडझड झाली आहे.
    भोरच्या आधी १२-१३ वर्षांपूर्वी डाव्यांचे हाताला एक १२फुट व्यासाची वास्तु पाहिली होती. तिथे त्या बिंदुपासुन निर निराळे किल्ले कोणत्या दिशेला आहेत त्याची मार्गदर्शक पाटी होती. आता दिसत नाही आपण पाहिलीत काय?

  • @aishwaryaghule5603
    @aishwaryaghule5603 4 месяца назад

    भयंकर अवघड खूप भिती वाटते बघताना तुझी कमाल

  • @MeghaRaje-kp7pv
    @MeghaRaje-kp7pv Месяц назад +1

    ❤❤❤

  • @balasahebmoze4872
    @balasahebmoze4872 6 месяцев назад +1

    खतरनाक दादा.

  • @LaxmanThakare-om5wy
    @LaxmanThakare-om5wy 4 месяца назад +1

    गुड जॉब ❤

  • @kishorembhalerao9750
    @kishorembhalerao9750 5 месяцев назад +1

    Salute 🎉 very dangerous fort.

  • @pratap1985
    @pratap1985 6 месяцев назад +2

    Murbad madhil mhasa yatrecha video banava latest

  • @pradeepshinde1630
    @pradeepshinde1630 6 месяцев назад +1

    Very hard work your are great

  • @darshanshejekar5859
    @darshanshejekar5859 6 месяцев назад

    😮 You are really IRON MAN!!!!