दादा, खूप मोलाचं कार्य करत आहात आपण...👏👏👏👏 तुम्ही त्या जंगलातून चालत असताना, ती घनदाट झाडी बघून अक्षरशः अंगावर काटा उभा राहिला, आणि त्या नंतर पुढं जावून तुम्ही किल्ल्याच्या पायऱ्या चढत असताना तरी भयंकर भीती वाटत होती ते सगळ करताना... पण तुम्ही मोठ्या हिंमतीने हे कार्य करत आहात.... 👏👏👏👏 अप्रतिम, निशब्द.. 👏👏👏🚩🚩🚩
अप्रतिम किल्ला तुझ्या मुळे किल्ला पहायला मिळाला खुप खुप धन्यवाद घरी बसून अजून काय बोलू शब्द च नाही या किल्ल्या मागे ज्या मावळ्यांचे हात असतील त्या सर्वांना व तुला माझा साष्टांग दंडवत 🙏🙏🙏 श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🙏👍👍
सागर,तू सतत वेगवेगळ्या किल्ल्यांवर जातोस.हाडाचा शिवभक्त आहेस.न दमता सुंदर video तयार करतोस.त्यामुळेच घरबसल्या शिवरायांच्या, आपल्या राजांच्या गडांचे दर्शन होत असते.जय शिवराय
सागर भवू तूम्ही नक्कीच मोठा पराक्रमी आहोत जे मार्ग कोणाला चाल नाही शकत तुम्ही वार पर्यंथा गेली आणि history सांगली खूब खूब धन्यवाद आई भवानी तुम्हाला जास्थ शक्ती दे
जीवधन किल्ला तसा चढायला सोपा आहे मी जस्ट जाऊन आलेय फक्त एका 8,10 फुटाचा चढ सरळ आहे पण तिथे दोर लावला आहे, त्यामुळे अवघड नाही. झाडी भरपूर आहेत म्हणून प्राण्यांची भीती असेल
जय शिवराय, सागर साहेब आधी तर स्वतःची काळजी घ्या तुम्ही जे कार्य करताय त्यात तुम्ही, सुरक्षित,आणि निरोगी राहा, हि देवा कडे प्रार्थना, किल्ला खरं च खूप कठीण आहे जाण्या साठी,पण तुम्ही आम्हा सर्वांसाठी तिकडे गेलात त्या साठी आभार.तुमच्या शिव भत्तिला सलाम,किल्ला खूप मस्त आहे, जय भवानी जय शिवराय,जय महाराष्ट्र.
जय शिवराय जिवधन किल्ला ट्रेक करताना खूपच थरारक कसरत तुम्ही केली. आणि अशा अवघड किल्ल्याची माहिती तूम्ही आम्हाला व्यवस्थीत सांगीतली. त्याबद्दल तुमचे व तुमच्या टीमचे अभिनंदन करतो.जय जिजाऊ जय शिवराय....
दादा खुप सुंदर आणी छान आहे दादा किल्ल्याची वीडीवो जीवधन किल्ला खुप भारी आहे दादा आम्ही सर्व नक्कीच ह्या किल्ल्याला भेट देऊ दादा खुप सुंदर आणी छान आहे दादा तुमच्या वीडीवो बगनयात खुप सुंदर वांट दादा आसच दादा वीडीवो बनवत जा आम्ही खुप साथ देऊ दादा तुला जय शिवराय दादा 🥰💕✨🙏🏻🚩🌈
जिवधन किल्ला खुपच सुंदर आणि छान आहेत तसाच नावाप्रमाणेच खतरनाक सुद्धा आहेत फक्त कोणत्याही किल्ल्याचा ट्रेक करताना तुझी स्वतःची काळजी घेत जाय दादा...जय शिवराय 🚩🚩
आणि हो जंगली प्राणी जपन् हे आपलं कामं आहे, हे तुम्ही अगदी खरं बोलला, शिवाजी महाराजांनी,व इतर लोकांनी जे किल्ले बांधले आहेत ते तर अप्रतिम आहेच् त्या चे पवित्र जपणे आपले काम आहे, पन् काही लोकाना ते कळत नाही सर्व त्यांना थट्टा च वाटते.
सागर भाऊ एवढा जीव धोक्यात घालून आम्हाला किल्ले दाखवतात 😢तुमचे मनापासून आम्ही आभारी खरंच तुम्ही खरे शिवभक्त आहात खरंच तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे 😮जय शिवराय सागर भाऊ🙏🏻🚩
सागर, तुमचा व्हिडीओ नेहमीप्रमाणेच सुंदर आहे.खूप खड्या चढणीचा बेलाग किल्ला आहे.आमच्यासारखे बघुनच थकलो.तरूणपणीच हे धाडस शक्य आहे.जीवधन ह्या नावाप्रमाणेच धना पेक्षा जीव महत्वाचा आहे.केवळ तुमच्या या भ्रमंतीमुळे असे किल्ले बघायला मिळतात. सांभाळून भ्रमंती करा.ऑल द बेस्ट.
जीवधन किल्ला खूप सुंदर आहे👌😇 आणि खूप खतरनाक आहे😳 दादा जय शिवराय🚩🚩
Gggggg
खुप छान.
खूपच छान धान्य कोठार आहे खरंच कोरून काढले दगडात शिवरायांच्या शक्ती युक्तीचा लागेना पार खरच राजा तू एवढी सुंदर दाखवलं खूप खूप आशीर्वाद तुला
सह्याद्री प्रतिष्ठान ने खूप उत्तम संवर्धन कार्य केले आहे 🙏🏻🙏🏻
दादा, खूप मोलाचं कार्य करत आहात आपण...👏👏👏👏 तुम्ही त्या जंगलातून चालत असताना, ती घनदाट झाडी बघून अक्षरशः अंगावर काटा उभा राहिला, आणि त्या नंतर पुढं जावून तुम्ही किल्ल्याच्या पायऱ्या चढत असताना तरी भयंकर भीती वाटत होती ते सगळ करताना... पण तुम्ही मोठ्या हिंमतीने हे कार्य करत आहात.... 👏👏👏👏 अप्रतिम, निशब्द.. 👏👏👏🚩🚩🚩
दादा तुम्ही खूप सुंदर माहिती दिली... दादा तुमच्या साहसाचे खरच खूप कौतुक आहे
आपली थोडी जीवाची काळजी घेतली पाहिजे
जय शिवराय 🧡
जय शंभुराजे💯
खूपच सुंदर दरवाजा करून काढलेला खूपच सुंदर खूप सुंदर जय शिवराय जय शिवराय
खतरनाक ❤
जिथे माणसांना चढता येत नाही तिथे अवजड दगड बाधकाम कसे केले आहे.आश्चर्यच आहे.खूप छान व्हिडिओ.
खरच जिवधन किला फारच सुंदर आहे आणि आवघड सुद्धा
सागर किती छान दर्शन घडले तुझ्यामुळे तुला तुझ्या कार्यासाठी. आमच्या परिवाराकडून लाख लाख शुभेच्छा सलाम करतो आम्ही तुला
तुमच्या जिद्दीला सलाम
अप्रतिम किल्ला तुझ्या मुळे किल्ला पहायला मिळाला खुप खुप धन्यवाद घरी बसून अजून काय बोलू शब्द च नाही या किल्ल्या मागे ज्या मावळ्यांचे हात असतील त्या सर्वांना व तुला माझा साष्टांग दंडवत 🙏🙏🙏 श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🙏👍👍
सागर,तू सतत वेगवेगळ्या किल्ल्यांवर जातोस.हाडाचा शिवभक्त आहेस.न दमता सुंदर video तयार करतोस.त्यामुळेच घरबसल्या शिवरायांच्या, आपल्या राजांच्या गडांचे दर्शन होत असते.जय शिवराय
खुप खुप धन्यवाद ☺️🙏🚩
सागर छान चित्रीकरण आणि माहिती तुझ्या कार्यास हार्दिक शुभेच्छा
इतक्या उंचीवर धान्य कोठारे कसे नेत असतील धान्य कल्पना सुध्दा करवत नाही आपण बापरे अचाट साहस सागर तुझी देखील कमाल आहे
खूप आवडला किल्ले जीवधन।।
खूप छान व्हिडिओ ..... keep it up sagar madane 👍👍👍
मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻
सुंदर आणि खतरनाक किल्ला, खूप खूप धन्यवाद 🚩 जय जिजाऊ जय शिवराय 🚩
जय शिवराय 🚩🚩🚩
नाद खुळा आम्ही पण बघतो गड
एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय खुप छान व्हिडिओ होतां
सागर भवू तूम्ही नक्कीच मोठा पराक्रमी आहोत जे मार्ग कोणाला चाल नाही शकत तुम्ही वार पर्यंथा गेली आणि history सांगली खूब खूब धन्यवाद आई भवानी तुम्हाला जास्थ शक्ती दे
बाळा तू फारच कष्ट घेतो शिवरायांनी तुला उदंड आयुष्य लाभू दे
खुप खुप धन्यवाद 🙏☺️🚩
जीवधन किल्ला तसा चढायला सोपा आहे मी जस्ट जाऊन आलेय फक्त एका 8,10 फुटाचा चढ सरळ आहे पण तिथे दोर लावला आहे, त्यामुळे अवघड नाही. झाडी भरपूर आहेत म्हणून प्राण्यांची भीती असेल
खुप सुंदर आणि खतरनाक असा हा जीवधन किल्ला आणि त्यासोबत तुमच्याकडून ऐतिहासिक माहिती मिळाली, खुपच छान सागर भाऊ !🙏🚩👍🏻❤️जय शिवराय🚩🙏
खूप सुंदर किल्ला किल्ल्याची माहिती दिल्याबद्दल सागर भाऊ धन्यवाद विरारहून रवींद्र पाटील
जय शिवराय 🚩
गड छान आहे 👌👌गड किल्ले तु दाखवून लोकांना जागे झाले
🙏🚩जय शिवराय🚩🙏
अतिशय सुंदर किल्ला आहे खुप सुंदर माहिती दिली आहे.
धन्यवाद 🙏🚩
Dada killa atishay sundar aahe aani risky sudhha . Khup Good information dili
खूपच छान आणि अतिशय अवघड किल्ला दाखवला याबद्दल खूप खूप धन्यवाद
आणि तुमच्या सोबत आम्ही प्रवासी असतो
जय शिवराय 🚩
दादा तू एखादा टॉर्च घेऊन जात जा, म्हणजे अंधार असलेली ठिकाणे आम्हाला बघता येतील. सलाम तुझ्या कार्याला🙏🏻
दादा ...खरच धन्यवाद माहिती दिली त्या बद्दल घरी बसून किल्ला बघायला मिळाला खरच मनापासून धन्यवाद
जय शिवराय🙏🚩🚩🚩
Sagar weldan tumhi khup Sundar killa dakhavalat tumhi ghsarlat me ordale mahiti Apratim Parandakilla pan Apratim hota mazya mulila Paranda killa baghayala sangitale Thankyou Moraya Shivaray tumhala khup shakati denar
खुपच सुंदर किल्ला आहे
जीवधन किल्ला खुपच छान आहे माहिती दिल्याबद्दल धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र
जय शिवराय, सागर साहेब आधी तर स्वतःची काळजी घ्या तुम्ही जे कार्य करताय त्यात तुम्ही, सुरक्षित,आणि निरोगी राहा, हि देवा कडे प्रार्थना, किल्ला खरं च खूप कठीण आहे जाण्या साठी,पण तुम्ही आम्हा सर्वांसाठी तिकडे गेलात त्या साठी आभार.तुमच्या शिव भत्तिला सलाम,किल्ला खूप मस्त आहे, जय भवानी जय शिवराय,जय महाराष्ट्र.
Amazing video 💯😍🤩😘 Very hard work 💯👍👍 So proud 🙌🙌 Very nice Information 💯👌👌 Thank you 🙏🙏 Take Care 👍👍 Jay Shivray Har Har Mahadev 👏👏👏🚩🚩🚩🚩
खूपच सुंदर माहिती दिली सागर साहेब
दादा खूप हिम्मत आहे तुझ्यात.
तुला आणि तुझ्या कार्याला नमन ज्या मुळे आम्हाला गड किल्ल्यांची माहिती मिळते
मनापासून धन्यवाद 🙏☺️🙏
खुप सुंदर किल्ला पहायला मिळला धन्यवाद सागरदादा
खूपच खतरनाक किल्ला आहे....
Sagar khup divsane tuza video aala.
Kiti khadtar pravas aahe jivdhan killyavar jane. tya kali aaplya mavlyani kitit traas kadhala asel gad chadhanana te keval aaplya chatrapati Shivaji maharaj yaancya sathi.
Kharokhar natamastak aahot aapan tyancya pudhe. Maharaj tyaveli je Dhoran bandhayche na tya goshtila todach naahi.
Ase Maharaj hone naahi.
Raje na manacha Mujara. 🙏
Sagar tuzhe hi kavtuk karave tewadhe kamich aahe. je kille mahitahi naahi te tu aamhala tuzya video marphat aamcya paryant khup mehantine aani kashtane dakhavt aahes.
Khap chhan upkram hati getalas tu. tula tuzya pudhil vaatchalis manapasun khup Shubhechya. 👌👌👌👍👍
Outstanding.Take care of your health.
ज बर दस्त सागर दादा खूप छान आहे किल्ला तुझे खूप कौतुक
आजून प्रयन्त koni माहिती नाही दिली अशी तुम्ही महिती दिली छान सलाम
मनापासून धन्यवाद 🙏☺️🚩
जय शिवराय 🧡
खुप खतरनाक आहे जिवधनगड😮😮
जय शिवराय 1
Khupch chan mahiti.
Khupch sundar .....
Good information thanks for This you.
Dada Tumhi khup Chan mahiti dili Thanks 🙏🙏👍👍
Bhau tuzya mule gad -kilya baddal khup prem vadhale ahe ❤
🚩⚔️🗡️ छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩⚔️🗡️
🚩⚔️🗡️ छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩⚔️🗡️
🙏🙏🙏
अतिशय अवघड वाट असून पुढेजाता सलाम तुम्हाला
आपको कोटि कोटि धन्यवाद आपका थोडा सा खुन निकले तो मावळे का कितना खुन बहाकर स्वराज मिलाया
खूपच छान
जय शिवराय जिवधन किल्ला ट्रेक करताना खूपच थरारक कसरत तुम्ही केली. आणि अशा अवघड किल्ल्याची माहिती तूम्ही आम्हाला व्यवस्थीत सांगीतली. त्याबद्दल तुमचे व तुमच्या टीमचे अभिनंदन करतो.जय जिजाऊ जय शिवराय....
मनापासून धन्यवाद 🙏☺️🚩🚩🚩
Khup chan 👍👌👌😊
दादा खुप सुंदर आणी छान आहे दादा किल्ल्याची वीडीवो जीवधन किल्ला खुप भारी आहे दादा आम्ही सर्व नक्कीच ह्या किल्ल्याला भेट देऊ दादा
खुप सुंदर आणी छान आहे दादा
तुमच्या वीडीवो बगनयात खुप सुंदर वांट दादा आसच दादा वीडीवो बनवत जा आम्ही खुप साथ देऊ दादा तुला
जय शिवराय दादा 🥰💕✨🙏🏻🚩🌈
खुप खुप धन्यवाद 🙏❤️😍🙏🚩
जय शिवराय... खूप सुंदर किल्ला आहे. मस्त दादा
मनापासून धन्यवाद 🙏☺️🚩
खुप छान व्हिडिओ केला आहे
खूपच छानृ
जिवधन किल्ला खुपच सुंदर आणि छान आहेत तसाच नावाप्रमाणेच खतरनाक सुद्धा आहेत फक्त कोणत्याही किल्ल्याचा ट्रेक करताना तुझी स्वतःची काळजी घेत जाय दादा...जय शिवराय 🚩🚩
हो...
मनापासून धन्यवाद 🙏☺️🚩
👌👌🙏👌👌 जय शिवराय
❤❤❤❤❤❤❤🎉Very nice. And great. Work. Thanks lot.
Khup chan
अप्रतिम...👏👏👏👏👏
छान केला आहे ❤❤❤🎉🎉🎉😮😢
Khup chan jay maharaj
Very beautiful and keep it up
खूप आवडला किल्ले जीवधन
Khup chan dada
Khup chhan tace care
मदन भाऊ खूप छान किल्ला आहे 2 महिन्या पुवीच आम्ही जाऊन आलोय ,खूप छान व्हिडिओ होता
जबरदस्त
छानविडिओ
अप्रतिम सौंदर्य या किल्याच
खुप छान trek केली तुम्हीं..
। जय शिवराय ।
Thanks 🙏❤️😍
Jay shivray
Apratim. Khoop. Sundar.
आणि हो जंगली प्राणी जपन् हे आपलं कामं आहे, हे तुम्ही अगदी खरं बोलला, शिवाजी महाराजांनी,व इतर लोकांनी जे किल्ले बांधले आहेत ते तर अप्रतिम आहेच् त्या चे पवित्र जपणे आपले काम आहे, पन् काही लोकाना ते कळत नाही सर्व त्यांना थट्टा च वाटते.
आम्ही तुमचे फॅन आहोत.. सलाम तुमच्या ट्रेकिंग ला 👌👌🙏👍
अप्रतिम
Sagar Dada tumche pratyek video aamhi pahile aahe...khup utkrusht paddhatine tumhi mahiti deta....keep it up👍
The Best sagar
दादा एकदा अंकाई टणकाई फोर्ट चा व्हिडिओ तुझ्या कडून बघायचाय खूप छान माहितपूर्ण इतिहास सागतो ता.येवला जिल्हा नाशिक जय शिवराय जय शंभुराजे❤❤❤❤❤
तुमचं खूप खूप अभिनंदन
Khatarnak 😲
खूप छान आहे ❤️
अरे मित्रा माझा शिवरायानी कसा गड जिंकले आहेत
खूप छान होता
Sagar bala swatachi kalagi ge
किल्ला खुप सुंदर आहे आपण फार मोलाचे कार्य करत आहात आपण पण ट्रिक करतांना स्वतःची काळजी घेत जा.
सागर भाऊ एवढा जीव धोक्यात घालून आम्हाला किल्ले दाखवतात 😢तुमचे मनापासून आम्ही आभारी खरंच तुम्ही खरे शिवभक्त आहात खरंच तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे 😮जय शिवराय सागर भाऊ🙏🏻🚩
खुप खुप धन्यवाद 🙏🏻
जय शिवराय 🚩
Kharach.khup.mehanat.gheta.dada.tumhi
किती खतरनाक किल्ला आहे
Khup chan kila ahe
खूप दिवस झालेत तुला बघून खूप छान वाटले
जिवधण किल्ल्याचे दर्शन घडविल्या बद्दल धन्यवाद.जय शिवराय.
🙏🙏
Best. JAI SHIVARAI
गड-किल्ले जंगल घनदाट जंगलामधून दादा दोन माणसं तरी बरोबर घेऊन जातात एकटा नको जात जाऊ तुला एवढं लोकांना किल्ले दाखवायचे तू चांगला राहा जय शिवराय
मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻
राम कृष्ण हरी आशीर्वाद तुला
One numbar
खूपच.खतरनाक
1 नंबर विडीयो

Apratim 👌