घनगड किल्ला 😳 (सह्याद्रीतील सर्वात मजबूत किल्ला) 🔥 Ghangad

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 сен 2024
  • सह्याद्रीतील सर्वात मजबूत किल्ल्यांपैकी एक असलेला मुळशी तालुक्यातील "घनगड किल्ला" आज आपण या व्हिडीओ मध्ये पाहणार आहोत...🙏🏻🚩🚩🚩
    ---------------------------------------
    #vlog #घनगड #किल्ला
    #किल्ले #छत्रपती_शिवाजी_महाराज
    #छत्रपती_संभाजी_महाराज
    #छत्रपती_संभाजीनगर #महाराष्ट्र
    #महादेव #सह्याद्री #घनगड_किल्ला
    #killa #viral #fort
    #Ghangad #Ghangad_Fort
    #ekolevalley #ekole_Fort
    #TailBailla #shivajimaharaj
    #sagar_madane_creation
    #sagarmadane #chatrapati
    #chatraptishivajimaharaj
    #chatrapatisambhaji
    #swarajya #swarajyarakshaksambhajizeemarathi

Комментарии • 493

  • @ganeshshivarampatil
    @ganeshshivarampatil Месяц назад +6

    जय शिवराय🚩

  • @anudewars
    @anudewars 15 дней назад +2

    Superb trekking...brave vlogger..n superb view of the fort...scary scenes❤

  • @ranjanpalekar4223
    @ranjanpalekar4223 29 дней назад +1

    जय महाराष्ट्र सर

  • @MohanGawali-u8o
    @MohanGawali-u8o Месяц назад +1

    जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @jayshreerakshe6496
    @jayshreerakshe6496 13 дней назад +1

    जय शिवराय

  • @varshabengle-su8pm
    @varshabengle-su8pm Месяц назад +1

    Khup chaan dada chatrapati shivaji maharaj ki jay

  • @केशरकुमार
    @केशरकुमार 2 месяца назад +1

    🔥🔥🔥

  • @mahadevbhosale3579
    @mahadevbhosale3579 27 дней назад +1

    Jay shivray har har Mahadev

  • @aishwaryaghule5603
    @aishwaryaghule5603 6 месяцев назад +11

    अवघड आहे दरी कडे बघून भिती वाटते गड नावाप्रमाणेच घनगड आहे👌

  • @gunvantbiradar2505
    @gunvantbiradar2505 Месяц назад +1

    Jay shivrai

  • @jyotimuneshwar9678
    @jyotimuneshwar9678 6 месяцев назад +7

    जय शिवराय जय महाराष्ट्र आपली सेवा ही शिव चरणी अर्पण आम्हाला गड किल्ले व राजवाडे घरी बसल्या दाखवल्या बद्दल धन्यवाद

  • @suvarnabote729
    @suvarnabote729 6 месяцев назад +3

    खुप सुंदर किल्ला आहे नावा प्रमाणे अवघड सुद्धा आहे घरी बसल्या दाखवल्या खुप खुप धन्यवाद जय शिवराय

  • @radhakrishnatipale4802
    @radhakrishnatipale4802 27 дней назад +1

    फारच छान. खरा मावळा आहेस ❤
    जय शिवराय जय शंभुराजे.

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  27 дней назад

      मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻

  • @manoharmane9301
    @manoharmane9301 Месяц назад +1

    Kuup chan

  • @arvindkarjatkar6118
    @arvindkarjatkar6118 Месяц назад +1

    जय शिवराय 🙏💐🤝

  • @virendrafaujdar6448
    @virendrafaujdar6448 26 дней назад +1

    Jai Bhavani jai Chatrapati Shivaji Maharaj mustabhava

  • @channelspecial-nq8yc
    @channelspecial-nq8yc 4 месяца назад +2

    Jai shivrai

  • @tukarampatil2961
    @tukarampatil2961 6 месяцев назад +3

    जय शिवराय......सागर आणि प्रदीप दोघांना खुप खुप धन्यवाद. आपण घनगड किल्याचे खूप छान माहिती दिलीत.

  • @SachinBamne-f4y
    @SachinBamne-f4y 2 месяца назад +1

    Dhanyvad Dada

  • @SantoshMhatre-gp4ot
    @SantoshMhatre-gp4ot 3 месяца назад +3

    दादा नो एवढी रिस्क घेऊ नका . आम्हाला बघायला खूप बरं वाटतं पण हे बघताना खूप भीती वाटते.तुमच्या घरचे सुद्धा बघायला घाबरत असतील. तुमच्या या सफरीला मनापासून सलाम.

  • @हरिदासमहाराजदांगट

    Dhanyawad dada tula

  • @महादेवसुपेकर
    @महादेवसुपेकर 6 месяцев назад +2

    दादा आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे आपला जीव धोक्यात घालून आम्हाला घनगड किल्ल्याचे दर्शन घडविले त्याबद्दल आपले कोटी कोटी धन्यवाद

  • @nirmalasutar3386
    @nirmalasutar3386 6 месяцев назад +2

    किती रिस्क घेतलीय एवढा अवघड किल्ल्या आम्हास दाखवला .त्या डोंगरावर अन त्या पायवाटा तुम्ही चालत होता पण आम्हाला फक्त ती दरी दिसत होती दादा धन्यवाद जय शिवराय

  • @Jntandale3119
    @Jntandale3119 4 месяца назад +1

    घनगड किल्ला अप्रतिम माहिती दिली खूप खूप अभिनंदन साहेब ShreeTailors blog

  • @sagargorhe
    @sagargorhe 6 месяцев назад +2

    जय शिवराय🚩🚩🚩

  • @M.man.19
    @M.man.19 6 месяцев назад +3

    जय शिवराय जय शंभुराजे

  • @gurughatal6507
    @gurughatal6507 6 месяцев назад +2

    Jay shivray 🚩🚩🚩

  • @vishalrahate3523
    @vishalrahate3523 2 месяца назад

    Jay shiveay

  • @shauryashindeyt2043
    @shauryashindeyt2043 4 месяца назад +2

    जय शिवराय 🚩🙏

  • @dipalinirmal3293
    @dipalinirmal3293 6 месяцев назад +2

    🥺🥺🥺🥺🥺🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @komalchavan6920
    @komalchavan6920 6 месяцев назад +2

    Khupch mast

  • @mahaveerpalse6834
    @mahaveerpalse6834 5 месяцев назад +1

    जय शिवराय खुप छान सह्याद्री मधिल निसर्ग दर्शन 🎉🎉🎉

  • @vivekkamthe7724
    @vivekkamthe7724 13 дней назад +1

    जय शिवराय दादा❤❤

  • @shaileshyadav5032
    @shaileshyadav5032 3 месяца назад +1

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩

  • @hanmantjadhav1482
    @hanmantjadhav1482 2 месяца назад +1

    जय शिवराज

  • @ashoktale2663
    @ashoktale2663 4 месяца назад

    Apratim killa

  • @snehalkolekar9721
    @snehalkolekar9721 2 месяца назад

    Jay Shivray, Dhanyawad

  • @deepakfarkunde3879
    @deepakfarkunde3879 2 месяца назад +2

    जय जय जिजाऊ... जय जय शिवराय... जय जय शंभूराजे... तुम्हासं मानाचा मुजरा... 🙏
    सागर, तुझे बरेच व्हिडीओ बघितले. किल्ल्यानंबद्दल बरीच माहिती समजली.
    तुझे आभार.. 👍
    अजून एक विचारायचे म्हणजे आपल्या स्वराज्याचे एकूण छत्रपती किती झाले. त्यांचा कार्यकाळ किती होता?
    त्यांची समाधी कोठे आहे? त्यांचे पुर्वाधिकारी आणि उत्तराधिकारी कोण? म्हणजे त्यांचा पूर्ण इतिहास काय? माहित असेल तर पाठव.
    परत एकदा तुझे आभार.. 🙏

  • @suvarnashedge-nf1ys
    @suvarnashedge-nf1ys 2 месяца назад +1

    जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩

  • @DattaBhendure
    @DattaBhendure 2 месяца назад +1

    जय शिवराय 🚩 जय शंभुराजे 🚩

  • @lalitagosavi5305
    @lalitagosavi5305 3 месяца назад +1

    जय शिवराय हर हर महादेव

  • @balasahebmahadik1242
    @balasahebmahadik1242 4 месяца назад +1

    सागर, नमस्कार.... अफलातूनच,...जय शिवराय,शिंदवणे ,उरूळीकांचन, हवेली पुणे.

  • @Raghav10joshi406
    @Raghav10joshi406 3 месяца назад

    Jay jijau jay shivrai har har mahadev

  • @YashwantPatil-cr2pi
    @YashwantPatil-cr2pi 3 месяца назад +1

    सागरदादा फारच रिकस घेऊन तुमी आमाला गड कीलयाच दरशन घडवता,जय शीवराय,जयहो आपकी सदा,

  • @khhav4894
    @khhav4894 3 месяца назад +1

    जयशिवराय🚩🙏

  • @sanjayyeole3551
    @sanjayyeole3551 3 месяца назад +1

    खूप सुंदर मित्रा जय भवानी

  • @raosahebbombale4003
    @raosahebbombale4003 6 месяцев назад +2

    जय शिवराय, होळीच्या दिवशी एक खूप भारी किल्ला घरबसल्या पाह्यला मिळाला.सागर दादा धन्यवाद!🚩🚩

  • @snehalkadam9808
    @snehalkadam9808 6 месяцев назад +1

    जय शिवराय. जय महाराष्ट्र🚩

  • @ganeshpawar71115
    @ganeshpawar71115 6 месяцев назад +1

    🚩जय शिवराय🚩जय शंभूराजे🚩जय श्रीं राम..🚩

  • @ashokgodase5455
    @ashokgodase5455 2 месяца назад +1

    जय शंभूराजे

  • @ajayhilam8791
    @ajayhilam8791 6 месяцев назад +2

    Mast video banvto dada tu khup mast vaatto bagun ❤❤❤

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  6 месяцев назад +1

      मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🚩

  • @sanjayvaidya2627
    @sanjayvaidya2627 2 месяца назад +1

    JAY SHIVRAY HAR HAR MAHADEV 🙏🙏🙏

  • @ganeshpakhad1385
    @ganeshpakhad1385 6 месяцев назад +1

    जबरदस्त माहिती भावा 🙏👌

  • @SambhajiBhosale-pf7hs
    @SambhajiBhosale-pf7hs 3 месяца назад

    Jai Sharan Jai Sambhaji

  • @vighneshmoule2949
    @vighneshmoule2949 4 месяца назад +1

    जय भवानी जय शिवराय 🙏

  • @omkhare7070
    @omkhare7070 6 месяцев назад +51

    दादा किती मोठी रिस्क घेऊन तू आम्हा सर्वांपर्यंत हा किल्ला प्रत्यक्षणे ट्रेक करून दाखवला, अगदी मन हिरावून घेणारा का ट्रेक. व्हिडिओ पाहताना काही काळ तुझ्यासोबत आम्हीही ट्रेक करतोय की काय अस जाणवल 🚩🚩🚩धन्यवाद दादा🚩🙏

  • @poojasawant3729
    @poojasawant3729 6 месяцев назад +2

    खुप छान जय शिवराय🚩🚩🚩

  • @MaheshShinde-cr7ox
    @MaheshShinde-cr7ox 6 месяцев назад +1

    Jay shivray ❤

  • @SADSHRHAAP_RAPPER
    @SADSHRHAAP_RAPPER 6 месяцев назад +1

    जय शिवराय🧡🚩

  • @maheshbavalekar
    @maheshbavalekar 4 месяца назад +1

    Khup chan

  • @BajiravShete
    @BajiravShete 6 месяцев назад +1

    बाळा मन भरून आले किल्ला बघून जय शिवराय

  • @nileshmirgepatil6859
    @nileshmirgepatil6859 6 месяцев назад +2

    काश किल्ले बांधकाम पूर्ण अस्तित्वात असते तर किती छान असते. पुढच्या पिडीला काय दिसेल किल्ले काय असतात .आता तरी ह्या किल्याचे वैभव काय असेल हे आपण आपणात मनात विचार करू शकतो पण पुरातत्व खात्याने लक्ष देयला पाहिजेत

  • @anilmore9782
    @anilmore9782 6 месяцев назад +1

    Banavadicha Killa dakhav taluka koregaon satara

  • @manoharbhovad
    @manoharbhovad 6 месяцев назад +5

    सागर व्हिडीओ तर छानच बनवला आहेस... पण एवढे danger track, घसरात्या, निमूळत्या पाय वाटातून प्रवास करणे खूपच धोकादायक वाटते... तू जेव्हा चालत होतास तेव्हा बघताना माझे पाय कापत होते... काळजी घेऊन व्हिडीओ कर... शुभेच्छा..💐 मुंबई

  • @maheshthul4768
    @maheshthul4768 6 месяцев назад +1

    तुझा कामाला शब्द नाही फत जय जिजाऊ जय शिवराय

  • @PPK23.
    @PPK23. 6 месяцев назад +1

    लय डेरिंग हाय रे दादा 🙏सलाम मावळ्याला 🙏

  • @vijaysuryavanshi9321
    @vijaysuryavanshi9321 6 месяцев назад +1

    भाऊ जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे तर भाऊ तुमच्यामुळे किल्ला आणि माहिती मिळते धन्यवाद भाऊ

  • @dipakpadwal1774
    @dipakpadwal1774 4 месяца назад +1

    👑जाणता राजा माझा 🙏🚩 अंगावर काटे येतात 🤟🧡🧡🧡🧡🧡🧡🚩🧡🧡🧡🧡🧡🧡

  • @vinayakmore6738
    @vinayakmore6738 6 месяцев назад +1

    जय शिवराय , एकदम भारी 😊😊

  • @ratnakarkhatke4588
    @ratnakarkhatke4588 3 месяца назад +1

    jay shiv ray har har mahadev nice video deringbaj madane dada

  • @truptidubey6710
    @truptidubey6710 6 месяцев назад +1

    घनगड किल्ला नावाप्रमाणेच अवघड दरी आहे जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @prathameshundre1357
    @prathameshundre1357 5 месяцев назад

    किती कष्ट करत आहे ह्विडीओ बनवण्यासाठी सलाम तुमच्या जिद्दीला

  • @yogeshbhimani4699
    @yogeshbhimani4699 6 месяцев назад +2

    Khup chaan sager

  • @nitindoke5023
    @nitindoke5023 5 месяцев назад +1

    Super bro

  • @ramdasbhargude637
    @ramdasbhargude637 6 месяцев назад +1

    जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ

  • @balasahebsonule6152
    @balasahebsonule6152 5 месяцев назад +1

    जय शिवराय
    बाबासाहेब सोनुले कोतुळ या.अकोले.जि.अ.नगर

  • @mayurjoshi3338
    @mayurjoshi3338 6 месяцев назад

    जय शिवराय 🚩जय शंभूराजे 🚩

  • @sandhyaberde5097
    @sandhyaberde5097 6 месяцев назад +1

    जय भवानी जय शिवाजी

  • @BabanDhanwate-j6n
    @BabanDhanwate-j6n 6 месяцев назад +1

    जय महाराष्ट्र जय श्रीराम.

  • @hemlataavhad2899
    @hemlataavhad2899 3 месяца назад +1

    खरंच पूर्वजांनी एवढं सगळं केले म्हणून आपण पाहू शकतो नाही तर आताचे...

  • @milindkharade3880
    @milindkharade3880 19 дней назад

    Sundar ahes tu
    .kiti chhan darshan detos

  • @sanjaydamle6194
    @sanjaydamle6194 6 месяцев назад +1

    मी तुंग, तिकोना, कोरीगड, घनगड, सुधागड आणि सरसगड अशी भलीमोठी यात्रा केली होती. तीस वर्षे होऊन गेली. अॅम्बी व्हॅली प्रकल्प यायच्या आधीची गोष्ट आहे ही. दुपारी चढाई करून संध्याकाळी उतरायला सुरूवात केली होती. रात्री साडे आठच्या सुमारास सुधागडच्या पायथ्याचे पाच्छापूर गाठले होती.

  • @dipakkale4142
    @dipakkale4142 2 месяца назад

    Khup bhari mahiti dili dada as vatala mi tuzyabarober ahe ki kay.mast vatala.

  • @takeiteasy9027
    @takeiteasy9027 6 месяцев назад +2

    मॅप वापरताना नेहमी आपला जाण्याचा मार्ग डाऊनलोड करून वापरा म्हणजे ते इंटरनेट नसतानाही वापरता येते

  • @prasadjadhav9499
    @prasadjadhav9499 6 месяцев назад +1

    जय शिवराय जय शंभुराजे

  • @ganeshgadre7250
    @ganeshgadre7250 3 месяца назад +1

    मनोमनीची ईच्छा परमेश्वर तुमच्या माध्यमातुनपुरी करतोय...आम्हीच ट्रेक करतोय एवढा सुंदर अनुभव तुम्ही देता....खुप-खुप धन्यवाद...मेहनतीला सलाम व यु ट्युबलाही धन्यवाद !! ❤

  • @ajitsawant-t5f
    @ajitsawant-t5f Месяц назад +1

    Jai ho

  • @shortgaming0508
    @shortgaming0508 6 месяцев назад +1

    Jai Shivray

  • @sampatchorat2921
    @sampatchorat2921 6 месяцев назад +1

    जय शिवराय.दादा

  • @sonalidalankar9004
    @sonalidalankar9004 6 месяцев назад +1

    Jay Shivray

  • @OmparkashSathe
    @OmparkashSathe 2 месяца назад +1

    🚩⚔️🗡️ छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩⚔️🗡️
    🚩⚔️🗡️ छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩⚔️🗡️
    🙏🙏🙏

  • @prakashkakade2568
    @prakashkakade2568 6 месяцев назад

    खूप अवघड व छान किल्ला आहे
    जय शिवराय 🚩🚩🚩

  • @sushilkumarpatil285
    @sushilkumarpatil285 6 месяцев назад +6

    सागरजी 🙏
    आपणामुळे राजांचे किल्ले घरी बसून पाहता येतात.जंगल, अवघड वाटा, यातूनही मार्ग काढीत आपण सुंदर शूटिंग करीत विस्तृत वर्णन करता अप्रतिम आहे. आपले मनःपूर्वक अभिनंदन..🎉🌹🌸💐
    Take care

  • @pratikpawar1521
    @pratikpawar1521 4 месяца назад +1

    मला तुझ्याबद्दल अभिमान वाटतो

  • @pandurngmangde2114
    @pandurngmangde2114 4 месяца назад +1

    सागर भाऊ खूप छान❤ पण थोडीशी काळजी घ्या

  • @vishwassatam1395
    @vishwassatam1395 6 месяцев назад +1

    Far chan jai shivrai jai jijau mata

  • @Siddharthpawar267
    @Siddharthpawar267 6 месяцев назад +3

    अरे दादा तुला मनलो होतो की रायगड किलल्यांवर जा...❤️दादा तू एकदाच रायगड किल्ला वर जा तो व्हिडिओ पाहून .. पाहून बोर झालो आहे म्हणून मानतो की रायगड किल्ला वर जा...🙏

  • @chandrakantdhumal5732
    @chandrakantdhumal5732 3 месяца назад

    Jail shivra good luck

  • @anitadeshpande2967
    @anitadeshpande2967 2 месяца назад +1

    जय शिवराय🎉हर हर महादेव

  • @jayprakashmengle7425
    @jayprakashmengle7425 5 месяцев назад

    Mh mady mharajce kiti kelle ahet.tu khpac dashi ahes.pan amche surkar kamjor ahe.mharajani puna janma gava.many thanks.