भावा व्हिडिओ तर तू छान बनवतोस,परंतु व्हिडिओ बनवताना जास्त अवघड ठिकाणी जाऊन जीव धोक्यात घालून घेऊ नकोस तुझ्याही घरी कुणी वाट पाहत असत. तू आम्हाला शिवाजी महाराजांच्या गड कील्यांची ओळख आणि माहिती तर देतोयेस पण सांभाळून.जय भवानी जय शिवाजी
ABHI NAHI TO KABHI NAHI...👇 SHIVAJI🗡MAHARAJ🐎 k khandaan kisi yogya wanshaj ko hi HINDUSTAN🔱🚩ka as lifelong RAASHTRAPATI 👑 (permanent president of India) k roop me RAJTILAK kar k Hindustan 🔱🚩 ka mahraj ghoshit kiya jaaye (jaisa k uk 🇬🇧 & Japan 🇯🇵 jaise desho me vyavastha he) ok... buss ho gaya HINDUVI-SWARAJYA🔱🚩√ ✌final 👊
उत्तम स्थान. प्रस्तरारोहणासाठी आदर्श. नैसर्गिक बेसाॅल्टची प्रचंड भिंत. निसर्ग रम्य परिसर. महान सह्याद्री. खूप छान व्हिडिओ पाहण्यासाठीच केला आहे जय शिवराय जय शंभुराजे
खरच, तु खूप जोकमीचं काम केलस. तु विडियोत काटेकुटे सुद्धा दाखवलेले पाहून खूप भयानक दृश्य वाटत होतं. तु सुळका दाखवलास त्याच बरोबर भैरवनाथाचं मंदीर पाहून खूपच छान वाटलं. असं वाटत होतं की तिथे कोणी तरी स्वच्छता करीत असतील. म्हणून मंदीर सुरेख वाटलं. तुझ्यामुळे घर बसल्या त्या सुळक्याचच काय पण गड, किल्ल्यांची पण छान पद्धतीने माहिती देतोस. तुला त्रिवार अभिवादन🙏🙏🙏 पण तु ही तुझी व मित्राची काळजी घेत जा आणि आम्हाला असाच आनंद देणारे, छत्रपती शिवाजी महाराजांची आठवणच नाही तर त्यांचा इतिहासच डोळ्यांपुढे ठेवणारे विडियो बनवत जा. तुला खूप आशिर्वाद👌👌👌🙌🙌🙌🙌🙌🙌
खुप सुंदर ट्रेक. अजस्र अशा तैलबैलाचे सह्याद्रीमधील सुळके केवळ तुमच्यामुळे पहावयास मिळाले.तुम्ही स्वतःला सांभाळून ,योग्य ती काळजी घेऊन असे ट्रेक करत जा सागर. ऑल द बेस्ट.
नमस्कार सागर दादा, माझे नाव दुर्वा आहे. मी आठवीमध्ये शिकत असून.... तुमचे शिवव्याख्यान तोंडपाठ करून मी वकृत्व स्पर्धेत सहभागी होऊन प्रथम क्रमांक मिळवला आहे... 🚩 तुमचा आवाज खरोखरच खुप अंगावर शहारे आणणारा आहे.. ⚡🚩 जय शिवराय🚩
दादा खूप छान व्हिडिओ आहे आणि निसर्गाची किमया आहे आपल्या महाराष्ट्रात अनेक असे किल्ले आणि सुडके बघायला मिळतात खूप छान व्हिडिओ आणि अद्वितीय ठिकाणे जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩
जय शिवराय भाऊ...🚩 खूप छान प्रकारे माहिती तू आमच्या पर्यंत पोहचवतोस...आपल्या महाराष्ट्रातील गड किल्ले आणि त्यांची माहिती आम्हाला पाहायला मिळते...अद्वितीय...खरच खूप छान कार्य करतोस... धन्यवाद... जय शिवराय जय शंभूराजे जय श्री राम... 🚩🚩
सागर तु जे व्हिडिओ करतोस ते जिवाला सांभाळून करत जा तुझ्या धाडसाला सलाम मांडवावर गवत ठेवण्याचे कारण काय आसवे आशा नविन गोष्टीची माहिती घेतजा शेतकरयांना काही गोष्टी उपयोगी ठरतील
भावा व्हिडिओ तर तू छान बनवतोस,परंतु व्हिडिओ बनवताना जास्त अवघड ठिकाणी जाऊन जीव धोक्यात घालून घेऊ नकोस तुझ्याही घरी कुणी वाट पाहत असत. तू आम्हाला शिवाजी महाराजांच्या गड कील्यांची ओळख आणि माहिती तर देतोयेस पण सांभाळून.जय भवानी जय शिवाजी
Ekdam barobr
ABHI NAHI TO KABHI NAHI...👇
SHIVAJI🗡MAHARAJ🐎 k khandaan kisi yogya wanshaj ko hi HINDUSTAN🔱🚩ka as lifelong RAASHTRAPATI 👑 (permanent president of India) k roop me RAJTILAK kar k Hindustan 🔱🚩 ka mahraj ghoshit kiya jaaye (jaisa k uk 🇬🇧 & Japan 🇯🇵 jaise desho me vyavastha he) ok...
buss ho gaya HINDUVI-SWARAJYA🔱🚩√
✌final 👊
खूप छान 👌👍
एवढ्या उंचीवर असूनही तिथे एवढं छान मंदिर आहे ते पाहून खूप भारी वाटलं.🙏
जय शिवराय 🚩
जय शिवराय जय महाराष्ट्र
उत्तम स्थान. प्रस्तरारोहणासाठी आदर्श. नैसर्गिक बेसाॅल्टची प्रचंड भिंत. निसर्ग रम्य परिसर. महान सह्याद्री.
खूप छान व्हिडिओ पाहण्यासाठीच केला आहे
जय शिवराय जय शंभुराजे
खरच, तु खूप जोकमीचं काम केलस. तु विडियोत काटेकुटे सुद्धा दाखवलेले पाहून खूप भयानक दृश्य वाटत होतं. तु सुळका दाखवलास त्याच बरोबर भैरवनाथाचं मंदीर पाहून खूपच छान वाटलं. असं वाटत होतं की तिथे कोणी तरी स्वच्छता करीत असतील. म्हणून मंदीर सुरेख वाटलं. तुझ्यामुळे घर बसल्या त्या सुळक्याचच काय पण गड, किल्ल्यांची पण छान पद्धतीने माहिती देतोस. तुला त्रिवार अभिवादन🙏🙏🙏 पण तु ही तुझी व मित्राची काळजी घेत जा आणि आम्हाला असाच आनंद देणारे, छत्रपती शिवाजी महाराजांची आठवणच नाही तर त्यांचा इतिहासच डोळ्यांपुढे ठेवणारे विडियो बनवत जा. तुला खूप आशिर्वाद👌👌👌🙌🙌🙌🙌🙌🙌
खुप सुंदर ट्रेक. अजस्र अशा तैलबैलाचे सह्याद्रीमधील सुळके केवळ तुमच्यामुळे पहावयास मिळाले.तुम्ही स्वतःला सांभाळून ,योग्य ती काळजी घेऊन असे ट्रेक करत जा सागर. ऑल द बेस्ट.
खूपच छान आणि उपयुक्त माहिती शेअर केली आहे
नमस्कार सागर दादा, माझे नाव दुर्वा आहे. मी आठवीमध्ये शिकत असून....
तुमचे शिवव्याख्यान तोंडपाठ करून मी वकृत्व स्पर्धेत सहभागी होऊन प्रथम क्रमांक मिळवला आहे... 🚩
तुमचा आवाज खरोखरच खुप अंगावर शहारे आणणारा आहे.. ⚡🚩 जय शिवराय🚩
खुप खुप अभिनंदन 🎊❤️🎉
सागर, खूपच छान,तुझे व्हिडिओ खूपच छान असतात, द्रोण शौट्स एकदम भारी घेतले आहेस,तुझे प्रेझेंटेशनही भारीच असते, अशीच प्रगती असू दे,जय शिवराय
धन्यवाद दादा 😍🙏🏻
जय शिवराय 🚩🚩🚩
जय शिवराय🙏🙏⛳
खूपच छान..👌 ड्रोन शॉट तर खूपच सुंदर आहेत.👍👍 सुळक्यावर जाता आले असते तर अजून मजा आली असती...
🚩 जय शिवराय🚩
अतिशय सुंदर आणि तितकाच थरथराक आहे तैलबैल
खुप धन्यवाद या मनमोहक व्हिडिओ करीता🙏🚩
तैलबैला खूप सुंदर व भितीदायक सुद्धा असा ट्रेक आहे ! खूप सुंदर व्हिडीयो व ड्रोन शुटींग आहे! धन्यवाद सागर! 🌺💐🙏
Jay shivray bhau apla Maharashtr khup sundar ahe he tumcey mele mahit padle ❤❤❤❤❤❤❤❤❤
खूप छान व्हिडिओ
ताल-बैला ची सफर घडली
जय शिवराय 🚩🚩....... खूपच छान व्हिडिओ केलास दादा ड्रॉन मुळे सुळका पूर्ण पाहायला मिळाला 👌
जय शिवराय 🚩🚩🚩
खुप छान व्हिडिओ बनविला तुम्ही तैल बैला खुपच छान आहे मंदिर ही खुप छान आहे.👌👍
खुप सुंदर व्हिडिओ बनवलास मित्रा 👍👍🙏 जय शिवराय 🚩🚩
तैल बैल सुळखे अद्भुतरम्य आहेत पण मित्रा व्हिडिओ लय भारी खतरनाक आहे.खुप मोठ्या धाडसाने व्हिडिओ बनविला आहेस
🚩 मानाचा मुजरा 🚩🚩🚩
जय शिवराय 🚩🙏 खूप सुंदर अनुभव मिळाला दादा. धन्यवाद
आदरणीय सागर भाऊ तुझे हे वेड खुपच आदर्श आहे.तुझ्या मुळेच घरात बसून गडकिल्ले व आदर्श इतिहास जाणता येतो.धन्यवाद
मनापासून आभार 🙏🏻😍🙏🏻
खुप मस्त तुझा आवाज आणी समजुण सांगण्याची पध्दत पण छान आहे तुझ्या व्हिडीओ चि वाट बघत आसतो
खूप छान व्हिडिओ... जय शिवराय...👌🚩
Khup mast amezing danger trak kalaji ghet ja thanks aajchya video sathi ❤❤
खूप खूप छान विडीओ आहे दादा 🚩🚩🚩 जय शिवराय जय शंभुराजे दादा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Khupch chaan mahiti jay sivray
दादा खूप छान व्हिडिओ आहे आणि निसर्गाची किमया आहे आपल्या महाराष्ट्रात अनेक असे किल्ले आणि सुडके बघायला मिळतात खूप छान व्हिडिओ आणि अद्वितीय ठिकाणे जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩
🚩🚩जय शिवराय 🚩🚩
Jay shivray🎉
जय शिवराय.. सुधागड ट्रेक सुधा करा
❤️❤️❤️🌹❤️❤️❤️👍💞💞👍👌
Very Nice video Jai Shiv Raya
Superb bhau
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
Lovely shoot and explain Ed Take care Jay shivray
खूप छान दादा जय शिवराय 🚩🚩
This you see on way to pune-mumbai. Now actually I can see in video. Awesome......Thks.
🙏🏻 जय शिवराय 🙏🏻🚩🚩
खूप छान👏✊👍 ड्रोन शाॅट एक नंबर जय शिवराय 🙏🙏🙏
खूपच छान विडिओ आहे सागर दादा
जय जिजाऊ 🙏⛳
जय शिवराय 🙏⛳
जय संभूराजे 🙏⛳
खूप छान विडिओ आहे धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र
जय शिवराय 🚩🚩🙏🙏
खूप सुंदर व्हिडीओ झाला आहे सर 👌👌👍👍
खूप छान 🚩🙏🚩🔥🔥🔥
जय शिवराय🚩🚩🚩खुप छान व्हिडिओ आहे भावा.😊 ड्रोन शाॅटमुळे व्हिडिओ पहायला अजून मज्जा येते❤❤❤😊😊😊👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍
जय भवानी
जय जिजाऊ
छत्रपति शिवाजी महाराज
छत्रपति संभाजी महाराज
🙏🚩🧡
जय शिवराय भाऊ..
नेहमीप्रमाणे एक जबरदस्त कार्य केलस..
तुझ्यातील जिद्द, उत्साह आणि साहसाला तोड नाही.. काळजी घे आणि असेच कार्य अविरतपणे करत रहा..
Ek no video ahe
लई भारी भावा, छान ट्रीप झाली असेल
Nice video 😊
जय शिवराय भाऊ...🚩
खूप छान प्रकारे माहिती तू आमच्या पर्यंत पोहचवतोस...आपल्या महाराष्ट्रातील गड किल्ले आणि त्यांची माहिती आम्हाला पाहायला मिळते...अद्वितीय...खरच खूप छान कार्य करतोस... धन्यवाद... जय शिवराय जय शंभूराजे जय श्री राम... 🚩🚩
खुपच छान🎉जय शिवराय
१ नंबर drone shot होते सागर दादा सह्याद्रीत फिरण्याचा आनंद काही वेगळाच असतो.मंदिर पण स्वच्छ व सुंदर होते.
खुप छान.... "जय शिवराय"
सागर तु जे व्हिडिओ करतोस ते जिवाला सांभाळून करत जा तुझ्या धाडसाला सलाम मांडवावर गवत ठेवण्याचे कारण काय आसवे आशा नविन गोष्टीची माहिती घेतजा शेतकरयांना काही गोष्टी उपयोगी ठरतील
Khub Chand Dada Jay shivray
😮😮🚩🚩
खूप सुंदर 👌 जय शिवराय 🙏🙏🙏🚩🚩🚩
जय शिवराय दादा. छान व्हिडिओ बनवले. पाली सुधागड
Jay.shivray.🚩🚩🚩👌👌🙏🙏🙏🙏
जय शिवराय खुप छान माहिती दिली दादा
जय शिवराय
सागर तुम्ही वर जाऊन दाखवता पण माझे पाय कापत होते तुम्ही ग्रेट आहात
जय शिवराय
मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻
अप्रतिम विडिओ 👍🏻
खूप छान व्हिडिओ
Khup chan video 👍🏻
Jay shivray har har Mahadev
छत्रपती शिवाजी महाराज की 🚩🚩 जय 🚩🚩
एकच नंबर दादा 🚩🚩🤗
जय शिवराय🚩👍🚩👍 ड्रोनशाॅटस् अप्रतीम.
खूप छान वाटले जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ.जय श्रीराम..🎉
ड्रोन शूटिंग फार छान 😊
Mast, jabardast, amazing, thararak trek
Tailbaila sarkhya avghad sulkyavar Rappelling karna kharach khup risky ahe 😳😮💪💪 Pan tumhi je kahi dakhavnyacha prayatna kela ahe shivay tyacha Itihasache varnan kharach khup sundar apratim 💯👌👌🙏🙏🙌🙌 Jay Shivray Jay Maharashtra 👏👏👏🚩🚩
जयशिवराय
Atishay Thararak Video ah Dada .. Nehmi Pramane Just Awesome .. JAY SHIVRAY
जय शिवराय 🚩🚩🚩
Jay shivray ❤🎉🚩🇮🇳
जय शिवराय ,हर हर महादेव,जय श्री राम... 🚩🚩
सुळक्याच्या जवळ छोटी पायवाट खूपच भितीदायक आहे जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩
खुप सुंदर 👌👍👍
🚩 जय शिवराय,सागर दादा तुझ्यामुळे आम्हांला घर बसल्या ऐतिहासिक वास्तू घरबसल्या पाह्यला मिळाल्या त्याबद्दल आपले मनापासुन आभार धन्यवाद!🚩
Jay shivray sagar beta 👍👌
जय जिजाऊ जय शिवराय
Lai bhari.
जय शिवराय. जय महाराष्ट्र🚩
Jai Shivray... Sagar dada..
जय शिवराय सागर भाऊ ❤❤
खूपच सुंदर ❤😊
खूप छान वाटल छोटूदादा पण सांभाळून ह.
Mast jai shivray
Number 1 Drone Shots !!!
जय शिवराय हर हर महादेव
Number one Drone Shots. !!!
मीही किल्लाच समजत होतो पण सागर तुझ्यामुळे कळलं की ते दोन सुळके आहेत .
शूटिंग अवघड असून थरारक अनुभव देतो .👍
जय शिवराय 🙏🙏
जय शिवराय सागर भाऊ
खूप छान दादा व्हिडियो बंवतोस...मला तुझे सर्व व्हिडीओ बघायला खूप आवडतात..खूप छान .. जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे जय जिजाऊ जय महाराष्ट्र,🚩🚩
खुप खुप धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻
Vishay hard 🔥🔥
निसर्ग रम्य असा ट्रेक आहे
जय शिवराय . हर हर महादेव
Jai shivray har har mahadev
भाई तू jindagichi पण मज्या घेतोय आणि धर्म पण पाळतोय ❤️❤️❤️ जय छत्रपती शिवाजी संभाजी महाराज🛕🛕🙏🙏 तुला मुजरा
Keep it up Sagar. !!!
Sundar chitrikaran. Tel baila to sudhagad ha trek karta yeto.