कमळगड किल्ला 😍 भयंकर जंगलातील २ तासांचा थरारक ट्रेक Kamalgad Fort / Sahyadri Trekking / Killa

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात असलेला कमळगड हा किल्ला आज आपण या व्हिडीओ मध्ये पाहणार आहोत...!
    घनदाट जंगलामध्ये असलेला हा किल्ला जितका कठीण आहे तितकाच सुंदर आणि निसर्गरम्य देखील आहे.
    -----------------------------------------------------------------
    #कमळगड
    #कमळगड_किल्ला
    #सह्याद्री
    #Kamalgad
    #Kamalgad_Fort
    #Killa #Wai_Satara
    #marathi_vlog
    #sagar_madane_creation
    #shivaji_maharaj
    #sambhaji_maharaj
    #vlog #Wada #rajwada
    #sagar_madane

Комментарии • 231

  • @venkatsuryawanshi680
    @venkatsuryawanshi680 Год назад +20

    या किल्ल्याला कमळगड उर्फ महाराष्ट्र गड असे म्हणले तर योग्यच कारण नकाशा पाहील्यावर महाराष्ट्राच्या नकाशाला मिळता जुळता नकाशा दिसतो जय महाराष्ट्र जय शिवराय .

  • @rajendradeshmukh3596
    @rajendradeshmukh3596 2 года назад +13

    खरंच अवघड ट्रेक होता. खूपच दमछाक झाली. उत्कृष्ट माहिती दिली. व खूप सुंदर निसर्ग सौंदर्याचे दर्शन घडले. दाट झाडी मधून वाट काढतानाचा थरार अनुभवायला मिळाला. धन्यवाद 🌹🙏

  • @santoshshinde6358
    @santoshshinde6358 Год назад +7

    सागर दादा तुमच्यामुळे आज किल्ले संपुर्ण महाराष्ट्रातले बघतोय 🌍❤️

  • @amollokhande7224
    @amollokhande7224 2 года назад +9

    खूप सुंदर माहिती. विहिर खतरनाक भावा.... प्रवास वर्णन खूप सुंदर... कमळगड अती सुंदर...👌👌

  • @truptidubey6710
    @truptidubey6710 2 года назад +6

    कमळगड किल्ला खुपच छान आहेत धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @reshmasarode5343
    @reshmasarode5343 2 года назад +6

    खूप खूप छान व्हिडिओ असतात सागर सर तुमचे आपल्या राजांच्या इतिहासातील ह्या साऱ्या गोष्टी आम्हाला तुमच्यामुळे पाहिला मिळतात खूप खूप धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज की जय⛳⛳🙏🙏

  • @sameernetake7053
    @sameernetake7053 2 года назад +5

    खतरनाक ट्रेक खुपच छान म

  • @chayajadhav5857
    @chayajadhav5857 2 месяца назад +1

    Khupch sunder mahiti

  • @seemaanerao2384
    @seemaanerao2384 Год назад +4

    खुपच छान👏✊👍

  • @AshokDanawale
    @AshokDanawale 2 месяца назад +1

    खूप सुंदर

  • @mayurisawant3782
    @mayurisawant3782 2 года назад +10

    अप्रतिम, सौंदर्य.... 👏👏👏👍👍👏👏

  • @gauravwankhade9656
    @gauravwankhade9656 2 года назад +28

    दादा बुलढाणा जिल्ह्यात असलेले आपल्या आईसाहेब जिजाऊ च माहेर म्हणजेच सिंदखेड राजा पण दाखव ना..🚩🙏🏻

  • @rajarambhandare4761
    @rajarambhandare4761 2 года назад +2

    सागर तू आधयाप पर्यंत आम्हाला दाखवलेले गडकिल्ले वाडे 90टकके पाहीले समपूरण सहयादरी दाखवला। धन्यवाद।

  • @ganeshagalawe2646
    @ganeshagalawe2646 7 месяцев назад +2

    किती मेहनत घेतोय दादा किल्ला अप्रतिम आहे 🌷🙏 जय शिवराय 🙏🌷

  • @pawanpatil3042
    @pawanpatil3042 Год назад +1

    जय शिवराय 🧡🚩🚩

  • @manasipatwardhan6678
    @manasipatwardhan6678 2 года назад +2

    कमळ गडावरील पिंड खूपच आवडली.

  • @rohitpatil9707
    @rohitpatil9707 Год назад +1

    khup chan sagar

  • @bhagwatdhawle294
    @bhagwatdhawle294 3 месяца назад +1

    छान

  • @reshmachougle5714
    @reshmachougle5714 2 года назад +1

    खुप छान माहीत दिली

  • @pardhibandhuvlogs4785
    @pardhibandhuvlogs4785 Год назад +4

    🚩 जय शहाजीराजे 🚩
    🚩जय जिजाऊ 🚩
    🚩जय शिवराय 🚩
    🚩जय शंभुराजे 🚩
    🚩जय राज्याराम राजे🚩
    🚩जय सरदार 🚩
    🚩जय मावळे🚩
    🚩जय आदिवासी 🚩
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @vivekjoshi2262
    @vivekjoshi2262 3 месяца назад +2

    बेस्ट आहे व्हिडिओ,Thanks For sharing.

  • @shriharigerkar3435
    @shriharigerkar3435 2 года назад +1

    दादा खरच खूप भारी आहे किल्ला. आपली स्वराज्याची माती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे.

  • @meenalpawar1264
    @meenalpawar1264 4 месяца назад +1

    धन्यवाद. खुपच दमछाक होणारा ट्रेक होता.विहीर 👌👌

  • @Jntandale3119
    @Jntandale3119 2 месяца назад +1

    जय महाराष्ट्र

  • @mayurjadhav137
    @mayurjadhav137 Год назад +6

    तुमच्या रूपाने आम्हीच किल्ला फिरून घेतल्यासारखं वाटतंय
    धन्यवाद दादा शिवकालीन आठवण पुन्हा दाखवण्यासाठी

  • @jeevanpawar69
    @jeevanpawar69 2 года назад +6

    दादा गडावर हॉटेल नाही तिथे एक कुटुंब राहते ते त्यांचे घर आहे

  • @DATTARAMSHINDE-qe8nj
    @DATTARAMSHINDE-qe8nj 5 месяцев назад

    जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @qwerty8583
    @qwerty8583 Год назад +3

    किती सुंदर ❤👌✌️

  • @snehalkamble639
    @snehalkamble639 2 года назад +2

    जय शिवराय. जय महाराष्ट्र.

  • @justdancewithussa1201
    @justdancewithussa1201 Год назад +1

    निसर्गाचा सुंदर दर्शन दाखवलं , धन्यवाद

  • @shantaramkadam5349
    @shantaramkadam5349 2 года назад +1

    Kamal gad Khupch chaan 👌👌 Thanks 🙏🏻Good Night

  • @sindubansode7549
    @sindubansode7549 2 года назад +2

    सुंदर निसर्ग आहे पाहून मन प्रसन्न झाले आपलं हार्दिक अभिनंदन भाऊ🌹🌹👍👍🙏🙏

  • @Sarve_Santu_Niramayah
    @Sarve_Santu_Niramayah Год назад +2

    किती परिश्रम घेतोय सागर.

  • @sagarshelke5297
    @sagarshelke5297 2 года назад +1

    दादा ते भांत आहे खुप म्हणजे खुप छान आहे

  • @Animalplanet0711
    @Animalplanet0711 5 месяцев назад +1

    पिण्याचे पाणी भरपूर घेऊन जात जा सोबत ... आणी एनर्जि ड्रिंक पण
    आणि थोडे 5 10 मिनटं रेस्ट करत राहायचं .. तसा विडिओ खूप मस्त
    तुमची मेहनत दिसून आली ... मी पण youtube वर काम करतोय पण vlogging मध्ये अजून आलो नाही 😊❤❤ मस्त सागर सर... तुमचे सगळे वीडियो पाहिलेत ☺️ मस्त मस्त आणी खूप मस्त ❤

  • @smitashimpi997
    @smitashimpi997 Год назад +1

    Too good

  • @wonderwoman1863
    @wonderwoman1863 Год назад +1

    Khupach सुंदर nosarg ahe

  • @user-tz6et8oy3f
    @user-tz6et8oy3f Год назад +1

    Khup sundar bhau
    Jay shivaray

  • @nilimashinde161
    @nilimashinde161 2 года назад +1

    🙏🚩जय भवानी जय शिवराय🚩🙏
    अतिशय सुंदर आणि थरारक व्हिडिओ
    धन्यवाद 🙏🚩

  • @jayashripawar1346
    @jayashripawar1346 6 месяцев назад +1

    खूप सुंदर आहे कमल गड, खूप छान माहिती दिलीत दादा 👌👌🌹🌹👍👍🌹🌹💕💕💕🙏🙏🌹🌹

  • @amolbendbhar5336
    @amolbendbhar5336 Год назад +1

    Nice video kadak ho jay shivray

  • @hanmantchorage7894
    @hanmantchorage7894 Год назад +1

    पाटण तालुक्यातील दातेगडावर अशीच तलवारीच्या आकाराची विहीर आहे . आपल्या सर्वच चित्र फित एकदम मस्त आहेत . धन्यवाद

  • @ravipatil4544
    @ravipatil4544 2 года назад +1

    खूप छान व्हिडिओ आहे कमळ गडाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद गडावरची विहीर पाहून असं वाटते एका त्या गुहेत जाऊन आलो असं वाटतं धन्यवाद सागर भाऊ जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र

  • @vikramtartae7031
    @vikramtartae7031 2 года назад +2

    सागर सर जवळच असले गाव आहे तिथे वैरडगड आहे

  • @hanmantchorage7894
    @hanmantchorage7894 2 года назад +1

    सागरदादा पून्हा एकदा लईच भारी तूझ्या चित्र फित मस्तच असतात .दाद्या सांगताना फार गडबड करू नको .बाकी सर्व ठिकच ...धन्यवाद

  • @dilipghate6911
    @dilipghate6911 Год назад +1

    फारच छान

  • @zsathiya1514
    @zsathiya1514 Год назад

    Adbhut

  • @akashgosavi9040
    @akashgosavi9040 Год назад +1

    💯😘😘

  • @sanketsawant0019
    @sanketsawant0019 2 года назад +6

    खूप छान व्हिडिओ आहे सागर सर इतिहासाबद्दलची माहिती देण्याबद्दल धन्यवाद आभार काळजी घेत ट्रॅक पूर्ण करत चला जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र 🚩🙏🏻

    • @sunandabansode3846
      @sunandabansode3846 2 года назад

      Sagardada tumhi khup dhdshi aahat tumhi shut kelel pahatanasudha khup bhiti wate tumche Kam bhari ch aahe mahitipurnpn aahe.

    • @sunitakadam4007
      @sunitakadam4007 Год назад

      Chun👌👌👌🙏🙏🙏

  • @savitapawar3081
    @savitapawar3081 Год назад +1

    अप्रतिम आहे

  • @seemanene9344
    @seemanene9344 2 года назад +1

    सागर, तु काय आहेस रे, बघताना पण धाबरायलाहोते, you are great

  • @namdevg.gaikwad8560
    @namdevg.gaikwad8560 Год назад +1

    खूप छान वाटले

  • @krushnakulat8909
    @krushnakulat8909 Год назад +1

    खुप छान दादा 🚩🚩👍👍🚩🚩

  • @user-pavan.k
    @user-pavan.k 6 месяцев назад

    Chan tracking

  • @varshaingale4880
    @varshaingale4880 2 года назад +2

    JAY SHIVARAY

  • @chittaranjansable1066
    @chittaranjansable1066 Год назад +1

    Jabar dast ,Chan vatale.

  • @jaybachute9634
    @jaybachute9634 Год назад +1

    Khup Chan....

  • @thirunavukarasumalaivasan1597
    @thirunavukarasumalaivasan1597 Год назад +2

    Super trek bro

  • @virendradandekar4081
    @virendradandekar4081 Год назад +1

    Akdam bhari mahiti bhau👌👌

  • @himanshupatil6130
    @himanshupatil6130 Год назад +1

    Khup chan mitra

  • @kalpanasakpal8492
    @kalpanasakpal8492 Год назад +1

    Khopch chan

  • @vasantwani332
    @vasantwani332 3 месяца назад +1

    खुपचं छान आहे व्हिडिओ, अतिशय माहितीपूर्ण, ऑडिओ व व्हिडिओ क्वालिटी
    अ प्र ती म .. .. ..

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  3 месяца назад

      अनमोल प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏻😍🙏🏻

  • @babasahebmemane4976
    @babasahebmemane4976 11 месяцев назад +1

    खुप छान गड पहायला मिळला खूप खूप धन्यवाद सागरदादा

  • @anilsabale5374
    @anilsabale5374 Год назад +1

    जय शिवराय

  • @mayurisawant3782
    @mayurisawant3782 2 года назад +2

    तुमचे एवढे छान प्रयत्न, एवढी सुंदर माहिती.. खूप भारी👏👏👏👏👏👏

  • @Amol3091
    @Amol3091 Год назад +1

    Amezing kamalgadh fort 🚩🚩🚩

  • @jayashripawar1346
    @jayashripawar1346 6 месяцев назад +1

    खूपच त्रास घेतला भावांनो 💕💕धन्यवाद छान माहिती दिली 🌹🌹

  • @vaibhavdombale6831
    @vaibhavdombale6831 Год назад +6

    Most Thrilling Experience 💯😱😱 Very very hard work 💯👍👍 So proud 🙌🙌 Very nice Information 💯👌👌 Thank you 🙏🙏 Take Care 👍👍 Jay Jijau Jay Shivray Jay Shambhuraje 👏👏👏🚩🚩🚩

  • @jayashripawar1346
    @jayashripawar1346 6 месяцев назад +1

    प्रदीप तुझ पण कौतूक 🌹🌹खूप छान साथ देतो सागर दादाला 👌👌🌹🌹👍👍🌹🌹

  • @ratnmalawaghmare1599
    @ratnmalawaghmare1599 Год назад +1

    Kamal Sagar👌👌

  • @chidanandhukkeri1676
    @chidanandhukkeri1676 Год назад

    Zakas kakalgad aani video

  • @thombre753
    @thombre753 11 месяцев назад +1

    सागर दादा तुमच्या मुळे आम्ही संपूर्ण किल्ले बघतो
    पर्वा दिवशी आम्ही प्रतापगड पाहिला आज आम्ही पुरंदर पाहणार आहे

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  11 месяцев назад

      धन्यवाद 🙏☺️🚩
      जय शिवराय 🚩🚩🚩🚩

  • @pardiptole6418
    @pardiptole6418 Год назад +1

    जय शिवराय 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @uniquegoa2326
    @uniquegoa2326 2 года назад +1

    🙏 जय भवानी 🙏जय छत्रपती शिवाजी महाराज 🙏

  • @sambhajidongale9758
    @sambhajidongale9758 Год назад

    का
    खुप छान माहिती आणि व्हिडीओ ,👍👍

  • @pravin_Patil007
    @pravin_Patil007 2 года назад +1

    Har har mahadev 🚩🚩🚩🚩🚩

  • @vijaydalvi1845
    @vijaydalvi1845 Год назад

    Nice video

  • @harshawardhangaikwad6478
    @harshawardhangaikwad6478 2 года назад

    चित्रफित खुप सुंदर आहे .
    काव्याची विहीरीने खुपचं विशेष आहे कारण ती छ.शिवाजी महाराजांची आठवण करून देते...
    खुप छान माहिती दिलीत खुप खुप धन्यवाद !!!
    जय जिजाऊ जय 🙏🚩🙏

  • @swapnaliphanse1093
    @swapnaliphanse1093 Год назад +1

    Khup lamb ahe amhi khupda pahilay ha gd

  • @mohankamble9710
    @mohankamble9710 Год назад +1

    CONGRATULATIONS SAGAR

  • @DATTARAMSHINDE-qe8nj
    @DATTARAMSHINDE-qe8nj 5 месяцев назад

    आकोशी गावातुन सुद्धा कमळ गडावर जाण्यासाठी रस्ता आहे जय शिवराय 🙏🚩🚩

  • @Prajwalkhadtare
    @Prajwalkhadtare Год назад

    Sagar your a great traking it is a hard trak

  • @shahajijadhav1216
    @shahajijadhav1216 Год назад

    Great treking 👌👌 jay shivray

  • @raghunathpanse3258
    @raghunathpanse3258 Год назад

    wahh re bhaii....Jay Shivray

  • @mohankamble9710
    @mohankamble9710 Год назад +1

    VERY VERY NICE

  • @pradeepnikam2481
    @pradeepnikam2481 2 года назад

    लय भारी ट्रॅक थरारक अनुभव होता

  • @divyathombare6600
    @divyathombare6600 2 года назад

    Khup chan 👍👍👍🚩🚩🚩👌👌👌

  • @saralapatil9938
    @saralapatil9938 Год назад

    👍👍🚩🚩🚩

  • @pushpasonawane4179
    @pushpasonawane4179 2 года назад +1

    अरे दादा एवढ्या घनदाट जंगलात बाप रे खूप धाडस करून आम्हाला ही माहिती बघतो खरंच रिस्क घेत आहात 👍👍🌹🙏

  • @sampatchorat2921
    @sampatchorat2921 Год назад

    जय भवानी जय शिवराय

  • @sanketsawant0019
    @sanketsawant0019 Год назад +5

    खूप छान व्हिडिओ आहे सागर दादा.
    असेच व्हिडिओ बनवत रहा आणि येणाऱ्या पिढीला इतिहास इतिहास समजेल .
    आणि हा लवकर लवकर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा 🙏🏻 जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र. 🚩

  • @vitthalbarkade1183
    @vitthalbarkade1183 2 года назад

    अप्रतिम खूप छान👌👌👌

  • @santoshbagate1888
    @santoshbagate1888 Год назад +1

    खूप चांगली माहिती दिली. तुझ्यासारखे असे भरपूर शॉर्ट फिल्म किंवा आपला युटूबवर चांगला व्हिडीओ चालावा म्हणून बरेचजण बरळत असतात. पण तुझा व्हिडीओ खरच खूप काही सांगून जातो. तू असाच प्रयत्न करत जा. त्यामध्ये नवीन काय असावं याचा विचार नक्की करत जा. तुला तुझ्या भविष्यासाठी लाख लाख शुभेच्छा.

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  Год назад

      खुप खुप धन्यवाद ☺️🙏🚩🚩🚩

  • @pranavdhokare3086
    @pranavdhokare3086 2 года назад +1

    एक नंबर दादा🚩🚩🚩

  • @bharatkakde9064
    @bharatkakde9064 2 года назад +1

    Very nice dada🚩🚩🚩🚩🚩

  • @shankarpawar7696
    @shankarpawar7696 Год назад +1

    वासोळे मार्गे जावे जास्त मजा येते

  • @vijayjadhav4011
    @vijayjadhav4011 Год назад +1

    माझं गाव कमळगाडाच्या पायथ्याशीच आहे. धोम बलकवडी डॅम.

  • @vitthalsalekar3995
    @vitthalsalekar3995 2 года назад +1

    जय भवानी जय शिवाजी जय शंभूराजे छत्रपती शिवाजी महाराज कि जय एक मराठा लाख

  • @dilipshinde1066
    @dilipshinde1066 Год назад +1

    मन एकदम ताजे झाले 😍 👌

  • @SBMofficial1
    @SBMofficial1 Год назад +1

    सागर गड सर करताना खूप खूप काळजी घेत जा तु सर्व माहिती खूप छान पद्धतीने सांगत आहे सर्व किल्ले बांधले आहेत अप्रतिम दादा आम्हाला एवढे सर्व किल्ले चडणे शक्य नाही दादा हे तरुण पिढीला सर्व गोष्टी करता येतात आमच्या सारख्या च काम नाही दादा तु सर्व किल्ले ची माहिती खूप खूप छान देतो तुला खूप खूप धन्यवाद सागर मी फलटण ची आहे .👍🏼👌🏼❤️🚩🙏🏻