रायगड किल्ल्याचा इतिहास | History Of Raigad Fort 🚩|

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 дек 2024

Комментарии •

  • @SarangBhalerao14
    @SarangBhalerao14 3 года назад +275

    🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻अप्रतिम आणि सर्मपक माहिती सांगितली आहे🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩🚩 आपण केलेलं मार्गदर्शन अंगावर काटा आणणारे आणि जणु काही थोड्या वेळासाठी इतिहासाचं आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो🙏🏻🙏🏻आज आपली जी काही ओळख आहे ती केवळ आणि केवळ फक्त आपल्या राजामुळेच 🙏🏻🙏🏻मुजरा राजे🙏🏻🙏🏻

  • @rameshsalvi8882
    @rameshsalvi8882 Год назад +10

    एवढ्या लहान वयात या मुलाने खूप छान रंजक अशी माहिती दिली आहे खरोखर कौतुक वाटते.. अशी इंटरेस्टेड माहिती प्रत्यक्ष लोकेशन वर जाऊन सांगणे साधी सोपी गोष्ट नाही.. मान गये.. अशा लोकांना भरभरून मदत केली पाहिजे.. सरकारनेही लक्ष घालावे..

  • @aaplakokan69
    @aaplakokan69 2 года назад +145

    नाही कुणापुढे वाकला, नाही कुणापुढे झुकला, अस मर्द मराठा राजा 👑 शिवराया एकला ❤🚩🔥

    • @sayalikatkar236
      @sayalikatkar236 20 дней назад

      संभाजी महाराज पण नाहीत झूकले कोणासमोर 💯🚩🐯👑 जय शंभुराजे 🙏🧡

  • @omrahane96
    @omrahane96 2 года назад +64

    एक लाईक आपल्या गाईड भावासाठी

  • @hotelshivrajrestaurant9906
    @hotelshivrajrestaurant9906 2 года назад +32

    खूपच छान माहिती दिली भाऊ खूप कमी वेळात बरीच अशी माहिती दिली खरंच आपल्या राज्यांचा इतिहास आणी तुझी माहिती ऐकून अंगावचे शहारे उभे राहिले.. जय भवानी जय शिवराय 🚩🚩🚩🚩
    जय शंभु राजे 🚩🚩🚩

  • @anilhulawale1459
    @anilhulawale1459 2 года назад +5

    मित्रा डोळ्यात पाणी आलं ,,,खूप छान इतिहास अभ्यासला आहेस तु .

  • @vaibhavgurav3369
    @vaibhavgurav3369 2 года назад +29

    भावा वयाने तर छोटा वाटतोय तू पण छोट्या वयामध्ये खूप सारी खूप काही महाराजांच्या विषयी माहिती अवगत केली आहे खूप काही समजून घेतली आहे. याच मला फार अभिमान वाटतोय तुझा.
    अशीच माहिती पुढेही देत रहा भावा.
    🚩आपले राजे शिव छत्रपतीं🚩
    🚩जय जिजाऊ जय शंभूराजे जय शिवराय🚩

    • @मीरायगडचीमुलगी
      @मीरायगडचीमुलगी 2 года назад +1

      Ha mulga mazya sobt shikayla hota

    • @succuss.blueprints1
      @succuss.blueprints1 Год назад

      त्याच बालपण किल्ल्यावर गेलं आणि रहायला सुद्धा तो किल्ल्यावर आहे अजून😊 मी त्याचा घरी झुणका भाकरी च अस्वाद घेतलं आहे

  • @ganeshdaundkar7265
    @ganeshdaundkar7265 2 года назад +16

    अप्रतिम माहिती...
    स्वराज्याची पहिली राजधानी किल्ले राजगड..
    स्वराज्याची दुसरी राजधानी किल्ले रायगड..
    स्वराज्याची तिसरी राजधानी किल्ले अजिंक्यतारा.. 🚩

  • @sahilghadigaonkar9153
    @sahilghadigaonkar9153 2 года назад +37

    19:20 राजमाता जिजाऊंचे वाक्य ऐकून अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही.
    जय जिजाऊ..! जय शिवराय..!
    🧡⛳

  • @B-NutanPawar
    @B-NutanPawar Год назад +6

    रायगडावरील संपूर्ण माहिती माझ्या भावाने अतिशय परिपूर्ण ,उत्कृष्ट नियोजन बद्ध व अभ्यास पूर्ण नेटकेपणाने ,अचूक शब्दाने मांडलेली आहे. सदर माहिती ऐकताना छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ डोळ्यापुढे उभा राहतो. असं असं वाटतं की सध्याच्या काळात सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शासनच असावे असे वाटते. कारण त्यावेळची जनता ही प्रामाणिक व विश्वासू होती. आणि महाराजांची कडक शिस्त असलेने कोठेही व कसलेही लांडी लबाडी होत नव्हती. फारच सुंदर मुलाखत झाली. अभिनंदन,
    जय भवानी! जय जिजाऊ !जय शिवाजी !जय संभाजी! हर हर महादेव. आपलाच शिवभक्त, श्री अशोक पवार उंबर्डे तालुका खटाव जिल्हा सातारा. मोबाईल 97 63 380 162.

  • @swamiprakash-t3l
    @swamiprakash-t3l 2 года назад +5

    मित्रांनो अनमोल जीवन आहे.
    एकदा तरी या आयुष्यात रायगड पहा.आणि जीवन सार्थकी झाले असे समजा.
    रायगड म्हणजे शिवचरित्र.
    शिवचरित्र म्हणजे आमच्या जीवनाचे, जगण्याचे आदर्श .
    मित्रा खूपच छान माहिती सांगितली.
    माझी एक विनंती आहे की महाराजांच आवडता पदार्थ कोणता होता.
    कारण आपल्या दैवतावर आपली श्रद्धा असते आणि त्यांना आवडणारा पदार्थ आपण लोकांना वाटुन शकतो.
    जय शिव - शंभो

  • @DineshFulpagare-e1z
    @DineshFulpagare-e1z Год назад +1

    जय शिवराय जय जिजाऊ जय महाराष्ट्र
    खूप आनंद झाला ऐकून खुप छान मित्रा असच पुढे जात राहा

  • @mangeshjadhav4434
    @mangeshjadhav4434 2 года назад +15

    खुप सुंदर महिती दिल्याबद्दल धन्यवाद (जय शिवराय 💯👌👍

  • @SuperManVlogger
    @SuperManVlogger 2 года назад +9

    मा. परिवहन मंत्री श्री. नितीन गडकरी साहेब यांना एक नम्र विनंती आहे की आपण जातीने पुढाकार घेऊन महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे सर्व ३०० पेक्षा अधिक गड आणि किल्ले यांना जोडणारी हाय-टेक सहा पदरी काॅऺक्रीट रोड श्रृंखला तयार करून द्यावी.
    शिव सानिध्यात असणाऱ्या ग्रामीण भागाचा विकास होईल, जवळीलच नव्हे तर दुरवरचे शिवभक्त बिना त्रास व जलद गतीने शिव गड किल्ल्यांवर पोहोचेल आणि शिव इतिहास पुन्हा पुनर्वजीवीत होईल असा सोनेरी दिवस उजडेल.
    लव महाराष्ट्र 💞 लाईफ महाराष्ट्र 💞

  • @KokankarKedarjoshi
    @KokankarKedarjoshi Год назад +1

    एक नंबर भावा काय भारी माहिती संगीतलीस अंगावर काटा आला . छत्रपती शिवाजी महाराज कि जय 🚩🚩

  • @anilpawar6984
    @anilpawar6984 2 года назад +22

    खुप छान माहिती दिली आहे, असा भास झाला होता की आपण सुध्दा स्वर्गात म्हणजे रायगडावर आलो आहे असं वाटलं मला..जय भवानी जय शिवाजी..

  • @swanandgore1946
    @swanandgore1946 Год назад +2

    खूप मस्त माहिती सांगितली. त्यांना guide करणारे कोण आहेत हे मी त्यांना विचारलं होतं तेव्हा मला कळलं बाबासाहेब पुरंदरे निनाद बेडेकर यांनी त्यांना guide केलं आहे. खूप मस्त.

  • @nagesharaskar9789
    @nagesharaskar9789 10 месяцев назад +1

    फक्त राजांच्या नावानेच अंगावर काटा येतो. असे खुप अविस्मरणीय प्रसंग आमच्यासाठी ठेवून गेले आहेत. जय भवानी जय शिवाजी.🎉❤

  • @supriyatanak6074
    @supriyatanak6074 20 дней назад +1

    किल्ले जसे आहेत तसे परत दुरुस्त करावे ही श्रींची इच्छाआणि माहिती खूप छान देता दादा तुम्हीखूप खूप धन्यवादआपल्या राजांच्या सगळ्या वस्तू परत भारतात आणाव्या अशी सरकारांकडे आपण सगळे मिळून मागणी करूया

  • @vijaybilaskar6415
    @vijaybilaskar6415 2 года назад +7

    अभूतपूर्व इतिहास माहिती खूपच छान पाहाडी बुलदा आवाजात ऐतिहासिक काळापासून आठवण मनाला छेद करून जाते 🚩तुमचे आमचे नाते काय जय जिजाऊ जय शिवराय🚩 जय शंभूराजे 🚩🙏🙏🚩🚩हर हर महादेव 🚩🙏

  • @मीमहाराष्ट्राचाआधुनिकशेतकरी

    औकीरकर धनगराचं पोरग एक नंबर माहिती दिली.... अभिमान आहे या महाराष्ट्र ला समस्त धनगर जातीचा

  • @ganeshjagtap1598
    @ganeshjagtap1598 Год назад +1

    लय झक्कास व्हिडीओ आहे दादा 🚩

  • @rollno.32pranjkadam77
    @rollno.32pranjkadam77 2 года назад +48

    छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤️

  • @KavitaAhire-pf6jk
    @KavitaAhire-pf6jk 3 месяца назад +1

    अतिशय सुंदर माहिती दिली भाऊ अंगावर अक्षरश:काटा आला ❤🙏जय भवानी जय शिवाजी 🙏

  • @Rashwinbhanat
    @Rashwinbhanat 2 года назад +3

    🚩🚩🚩 खूप भारी वाटलं...
    ,जो कोणी शरण येत होते त्याला आपला राजे मरण देत नव्हते...🚩🚩🚩

  • @aloneboyff498
    @aloneboyff498 Год назад +1

    Last word kadak bola bhau bava jay shevray 🚩🧡🧡🧡🧡

  • @Santoshpawar211-55
    @Santoshpawar211-55 Год назад +2

    खरोखरच माहिती भारी सांगितली

  • @shreyachandane1681
    @shreyachandane1681 2 года назад +6

    खर आहे दादा रायगड 🙇किल्ला महाराष्ट्राचे शान आहे🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ravindrakalyan9068
    @ravindrakalyan9068 2 года назад +2

    खुपच सुंदर माहिती
    चमके शिवाबाची तलवार....

  • @badalkhadatkar961
    @badalkhadatkar961 2 года назад +3

    भाऊ चा प्रत्येक शब्द जणू हा माणसाचं काळीज त लागत आहेत. जय शिवराय

  • @RahulPatil-oz7sx
    @RahulPatil-oz7sx 2 года назад +8

    खूप छान माहिती दिलीस भावा तू।
    जय शिवाजी जय भवानी।
    छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @santoshtawale2669
    @santoshtawale2669 2 года назад +10

    खुप छान अन् मोलाची माहिती दिली भाऊ,जय शिवराय

  • @ravindrapalkar3586
    @ravindrapalkar3586 2 года назад +1

    अतिशय सुंदर आणि उपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद.

  • @nikhilpatil744
    @nikhilpatil744 2 года назад +3

    🙏खरच खूप सुंदर माहिती दिली अंगावर अक्षरशः काटा उभा राहिला 🙏जय भवानी ।जय शिवाजी🙏

  • @drshamkanthiray2292
    @drshamkanthiray2292 2 года назад +4

    Wa atishay sunder mahiti dili,aiktana Angela shahara yet hota, Jay jijau Jay shivray 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👏👏👏

  • @sandipkshirsagar8000
    @sandipkshirsagar8000 3 месяца назад +1

    खूपच मस्त माहिती सांगितली

  • @mahihood24
    @mahihood24 Год назад +1

    Thanks dada itka sunder maharaja che raygad fort che mahiti Sangitalya babat tuzya bolane aikun janu watle ki aapan raje chya Abhishek karna cha sohala real madhe baghat aaho. Thanks again jay bhawani jay shivaji🙏

  • @vgsongscompany007
    @vgsongscompany007 2 года назад +11

    खुप चांगली माहिती दिली भाऊ जय शिवराय🚩🙌🙏

  • @ajaychavan4558
    @ajaychavan4558 2 года назад +2

    एक नंबर भावा सलाम तुला अक्या महाराष्ट्राची जय शिवाजी जय भवानी

  • @marutibhise5800
    @marutibhise5800 2 года назад +2

    एक नंबर भाऊ....

    • @marutibhise5800
      @marutibhise5800 2 года назад

      छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @AabaMane-dl1bp
    @AabaMane-dl1bp Год назад +2

    छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩🚩

  • @subhamsworld2750
    @subhamsworld2750 2 года назад +33

    Really nicely captured. Beautiful vlog. Lots of hard work you are doing.

  • @nandugurav8608
    @nandugurav8608 2 года назад +1

    खुप सुंदरसमाहीती दिली भावा

  • @prashantshirsat9057
    @prashantshirsat9057 Год назад +1

    खुप छान संगण्याची शैली

  • @prabhudeva823
    @prabhudeva823 11 месяцев назад +1

    आम्ही गेलतो रायगड वर हा गाईड लावला होता जय शिवराय भाऊ खुप छान भाऊ

  • @drshamkanthiray2292
    @drshamkanthiray2292 2 года назад +3

    Wow,atishay sunder mahiti dili, aiktana angavar shahara yet hota,janu kahi itihas ch dolyasamor disat hita, apratim 👌👌👌 Jay jijau Jay shivray 🙏🙏🙏🙏👍👏👏👏👏👏👏🕉🕉🙏🙏🙏

  • @rajendrabadgujar4217
    @rajendrabadgujar4217 2 года назад +3

    वा..वाह..सुंदर पेशकश 👌👌🚩🚩🚩🚩🌹🙏

  • @surajsuryawanshi8151
    @surajsuryawanshi8151 2 года назад

    Khup chhan mahiti dili ❤🚩jay shivray

  • @santoshi8301
    @santoshi8301 2 года назад +1

    मित्रा, 1 no ,
    जय शिवराय

  • @kishormudholkar8377
    @kishormudholkar8377 Год назад +1

    भाऊ तुम्ही खूप छान सांगितली माहिती धन्यवाद 🙏🚩 जय शिवराय 🙏🚩 जय शंभुराजे 🙏🚩 जय श्री राम 🙏🚩🧡

  • @latestduniyaa6736
    @latestduniyaa6736 2 года назад +2

    अगदी डोळ्यात पाणी आलं 🙇‍♂️🙇‍♂️🙇‍♂️🚩🚩🚩🙏

  • @raghunathbhuwad1193
    @raghunathbhuwad1193 2 года назад +21

    👌जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र 👌

  • @sunilardad283
    @sunilardad283 2 года назад +1

    खुप छान माहिती दिली,,,🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @ashwinisarak2256
    @ashwinisarak2256 2 года назад +5

    Nice Bro ....🚩❤️जय जिजाऊ जय शिवराय ❤️🚩

  • @skinhealthfitness402
    @skinhealthfitness402 2 года назад +22

    Great Communication Skill ☺️
    Amhi Itka Shikun suddha Itka bolu shakt nahi Geret Bro EXCELLENT 🏆

  • @7798-q3v
    @7798-q3v 2 года назад +3

    Jai chatrapati shivaji maharaj!! Hae sagla aikun angawar kata ala, apla Raja khup mahan ahe.

  • @sujatapatil7650
    @sujatapatil7650 2 года назад +6

    Speechless🥲🥲
    🙏🏻🚩🌺Jay Bhavani...Jay Shivaji(Raje)...Jay Shambu(Raje)🌺🚩🙏🏻

  • @tejassonawane9427
    @tejassonawane9427 15 дней назад +1

    अखंड हिंदुस्थान चे छत्रपती शिवाजी महाराज ❤

  • @saurabhdeokar7092
    @saurabhdeokar7092 2 года назад +1

    खुप सुंदर विश्लेषण,

  • @prashantshinde7661
    @prashantshinde7661 2 года назад +1

    Khup chan...mahiti ..jay bhavani jay shivaji 🚩🚩🚩

  • @nanafoundation
    @nanafoundation 2 года назад +23

    श्री स्वामी समर्थ

  • @yuvrajsinhgaikwad9229
    @yuvrajsinhgaikwad9229 2 года назад +5

    खुप सुंदर ....🚩🙏🏼🚩

  • @bharatdawar6549
    @bharatdawar6549 2 года назад +1

    खूप छान माहिती दिली... जय जिजाऊ जय शिवराय

  • @KalpeshPatil_AFMC
    @KalpeshPatil_AFMC Год назад +5

    Chhatrapati Shivaji Maharaj ki jay..... Jay Shivray 🚩🚩🚩❤️

  • @mahendrapapunangare4034
    @mahendrapapunangare4034 11 месяцев назад +1

    Khup chan mahiti

  • @sandeephatankar2557
    @sandeephatankar2557 13 дней назад +1

    खूप छान

  • @sunnypawar580
    @sunnypawar580 2 года назад +1

    खुपच सुंदर भावा 👌

  • @gurugallery1985
    @gurugallery1985 2 года назад +6

    Great speech" jay hind jay shivray "

  • @chandrakantthakur9590
    @chandrakantthakur9590 10 месяцев назад +1

    गडकिल्ले सुधारलेच पाहीजेत जय शिवराय

  • @bharatkadam8407
    @bharatkadam8407 2 года назад +2

    Bhawa khup chan

  • @balasahebjagatap7964
    @balasahebjagatap7964 2 года назад +3

    खुप छान छत्रपती शिवाजी महाराज कि जय

  • @farukhsayyad9494
    @farukhsayyad9494 Год назад +2

    Hamara Hindustan Sach me sone ki chidiya hay 🥰

  • @satykalamudhale8767
    @satykalamudhale8767 2 года назад +81

    जय शिवराय मित्रा बऱ्याच महाराष्ट्रातील माणसानां राजगड हि हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी आहे हे माहीत नाही धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏

    • @pramodbodhe5623
      @pramodbodhe5623 2 года назад +4

      🚩🎌धन्यवाद भाऊवा छान महिती दिलीस जय शिवराय जय जिजाऊ माता कि जय💐🚩🥀🙏

    • @ganeshdaundkar7265
      @ganeshdaundkar7265 2 года назад +3

      स्वराज्याची पहिली राजधानी किल्ले राजगड..
      स्वराज्याची दुसरी राजधानी किल्ले रायगड..
      स्वराज्याची तिसरी राजधानी किल्ले अजिंक्यतारा.. 🚩

    • @manoharthakre9982
      @manoharthakre9982 2 года назад

      @@ganeshdaundkar7265 तिसरी किल्ले अजिंक्यतारा सातारा आणि चौथी कोल्हापूर

    • @rajveerroy7759
      @rajveerroy7759 2 года назад

      @@pramodbodhe5623 5 , zx 0579

  • @navnathmandle
    @navnathmandle Год назад +1

    जय शिवराय 🚩 गाइडेंस १ नंबर 🔥💯

  • @GajananKadam-r7j
    @GajananKadam-r7j 4 месяца назад

    जय जिजाऊ जय शिवराय भावांनो ♥️🚩🙏

  • @saurabh.p.supporter7631
    @saurabh.p.supporter7631 2 года назад +4

    Lakh dhanyawad 🙏 video sathi

  • @janardhan.....3339
    @janardhan.....3339 2 года назад +1

    खूप सूंदर माहिती महेश

  • @vijaypatil1371
    @vijaypatil1371 2 года назад +2

    अप्रतिम माहिती

  • @pranitkhandekarvlogs8102
    @pranitkhandekarvlogs8102 Год назад +1

    अप्रतिम🙏

  • @chhayapatil1710
    @chhayapatil1710 Год назад +2

    jay shivray ❤🚩😊

  • @saylishingte2254
    @saylishingte2254 2 года назад +1

    Kay pathantar aahe msttt...

  • @ashish77.123
    @ashish77.123 2 года назад

    Zabardast 🚩✌️👍🙌👌🚩

  • @zsathiya1514
    @zsathiya1514 2 года назад +2

    Khup chan 👍♥️

  • @sachindeshamukh2875
    @sachindeshamukh2875 2 года назад +3

    भाऊ एक नंबर

  • @minicamgrapher
    @minicamgrapher 2 года назад +2

    खूप छान ❣️✨️🚩

  • @rajeshvarak3597
    @rajeshvarak3597 2 года назад +3

    खूप छान माहिती दिलीत

  • @riyabargude6824
    @riyabargude6824 13 дней назад +1

    जय शिवाजी जय भवानी 🙏🙏

  • @gopalkokani3870
    @gopalkokani3870 9 месяцев назад +1

    Jai shivaji maharaj ki jai 🎉🎉😊🎉😊

  • @diptejgad4639
    @diptejgad4639 2 года назад +15

    I did come across that guy. A student that time doing his work just to fulfill his dream.Passionate, giving very informative knowledge 😊

  • @rathod4238
    @rathod4238 Год назад +2

    Love you Bhai

  • @laxmansankpal-5355
    @laxmansankpal-5355 Год назад

    1 no

  • @SuyashKorgaonkar777
    @SuyashKorgaonkar777 Год назад +1

    छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤🚩🧡

  • @atulshinde3419
    @atulshinde3419 2 года назад +1

    खुप छान 👌🏻👌🏻🚩🚩🚩

  • @anilhulawale1459
    @anilhulawale1459 2 года назад +2

    जय जिजाऊ ,जय शिवराय ,जय शंभुराजे ,,,,,मानाचा मुजरा 🚩🚩🙏🏻🙏🏻

  • @ALLWattsupStutas
    @ALLWattsupStutas Год назад +1

    Mi live aikly ya mulala khup chan mahiti sangto

  • @anantamane9722
    @anantamane9722 2 года назад +1

    जय भवानि. जय शिवाजी हा राजा

  • @rameshkolakur3403
    @rameshkolakur3403 2 года назад +1

    मस्त गाईड 🙏🙏

  • @PankajMH14vlogger
    @PankajMH14vlogger 11 месяцев назад +3

    रायगड जसा महाराज यांच्या काळात होता तसाच परत बांधावा... हिच श्री ची इच्छा

  • @toxic_gaming_1179
    @toxic_gaming_1179 3 года назад +7

    🔥🔥❤NICE INFORMATION ❤

  • @aniketbelokar6990
    @aniketbelokar6990 2 года назад +6

    तुम्ही माहिती सांगताना अगवर काटा उभा राहतो दादा जय शिवराय