रायगड किल्ला (धरतीवरचा स्वर्ग) Raigad Fort | Sudarshan Shinde | Marathi Latest Speech | Viral Video

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 дек 2024

Комментарии • 179

  • @udyojakmirror
    @udyojakmirror Год назад +159

    लहानपणी सांगितलं जायचं की ढगांच्या वरती स्वर्ग आहे, आणि त्या स्वर्गात देव राहतात कदाचित हाच तो स्वर्ग..#raigad

  • @ashokgunjal8482
    @ashokgunjal8482 Год назад +316

    दादा आम्हाला असं वाटतं की आपण माझ्या शिवरायांच्या महाराजांचा इतिहास चाळीस हजार रुपये घेऊन सांगण्यापेक्षा कमी पैशांमध्ये राजांचा इतिहास सर्व हिंदू समाजापर्यंत पोहोचवला तर बरे होईल. त्यातून समाजाचे जनजागृती आणि शिवाजी महाराजांच्या विषयी असलेला इतिहास माझ्या सर्व समाज बांधवांपर्यंत पोहोचला जाईल. आणि त्यातून महाराजांचे समाजाप्रती असणाऱ्या कार्य विषयी माहिती मिळेल.

    • @vanduSheraki
      @vanduSheraki Год назад +1

      फुकट किव्हा कमी पैशात मिळणारी गोष्ट लोकांना लवकर समजत नाही

    • @chandrakantthakare1092
      @chandrakantthakare1092 Год назад +53

      दादा सर्वच शिवचरित्रकार पैसे घेत नसतात मी आतापर्यंत 100 हून अधिक व्याख्यान केले आहेत एकही रुपया न घेता

    • @amolkhude6643
      @amolkhude6643 Год назад +6

      जय शिवराय जय शंभुराजे

    • @sushantkambli4319
      @sushantkambli4319 Год назад

      ​@@chandrakantthakare1092❤❤❤❤❤

    • @vinodkamble7222
      @vinodkamble7222 Год назад +6

      राकेश पिंजन भाऊ कमी पैसे घेतात पण श्री छत्रपती संभाजी महाराज यांचा व्याख्यान करतात ❤

  • @prathmeshpatil389
    @prathmeshpatil389 4 месяца назад +8

    आम्हांला गर्व आहे रायगडकर असल्याचं
    छत्रपती शिवाजी महाराज की जय

    • @yogeshpatil-cf8ty
      @yogeshpatil-cf8ty 4 месяца назад

      अता रायगड चालू आहे का

  • @somnathjagtap4414
    @somnathjagtap4414 Год назад +38

    दादा रायगड हा बघण्याचा नाही तर जगण्याचा विषय आहे.... जय भवानी जय शिवाजी🚩🚩🚩🚩

  • @jayharimauli2301
    @jayharimauli2301 10 месяцев назад +9

    खुप छान भावा आज व्यासांना धिन झालेल्या तरुण खुप दिसतात
    पण राजांचा इतिहास अंतःकरण पासुन सांगतोस यांचा आनंद आहे

  • @RupaliKate-u5r
    @RupaliKate-u5r Год назад +16

    छान प्रयत्न करतोयस दादा.....तुझ्यासारखे बोलायला मला जमले तर मला खूप आनंद होईल... 👍🏻

  • @DeepaliBetkekar-jt2ik
    @DeepaliBetkekar-jt2ik Год назад +24

    अंगावर शहारे येतात तुमचे बोलणे ऐकून. जबरदस्त आवज आहे साक्षात महाराज उभ

  • @लॉरेन्सभाई
    @लॉरेन्सभाई 9 месяцев назад +14

    रायगड वारी करतो मी दादा दर 6 महिन्याला 1 दा जातोच... 🙏🏻🙇🏻‍♂️🚩

  • @परसरामवाघ्या

    बानुगडे पाटील ची काॅपी,पण ऐकायला गोड च वाटतं.जय शिवराय

    • @Hhhdbnif
      @Hhhdbnif 25 дней назад

      Bangude patil ne swatach itihas rachla ahe ka to pn tech sangto je purvi ghadle
      Pratek jn purvi ghadle tech sangnar na ki swatch khihi sangu shkto
      Mendu ghari thevta ka

  • @YashTirlotkar28
    @YashTirlotkar28 Год назад +43

    दादा मी सिंधुदुर्ग मध्ये देवगड तालुक्यात राहतो.आणि आम्ही सलग २ वर्षे स्वराज्यभिशेका दिनी रायगडावर गेलो❤😊

  • @shailesh7596
    @shailesh7596 Год назад +16

    रायगड तर बघाच पण ज्या किल्यावर महाराजांनी आयुष्याची २३ वर्षे घालवली. रायगड पेक्षाही दुर्गम, अभेद्य असा राजगड पण बघाच. महाराजांची पण इच्छा होती की यालाच राजधानी बनवावी पण काही कारणास्तव रायगडला राजधानी बनविली.

  • @DATTARAMSHINDE-qe8nj
    @DATTARAMSHINDE-qe8nj 8 месяцев назад +4

    🚩 जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र जय रायगड 🚩🚩🙏

  • @rjpatil
    @rjpatil Год назад +5

    जय शिवराय जय शंभुराजे 🚩

  • @KshitijaKolhe
    @KshitijaKolhe Год назад +9

    🚩🧡🧡ekk no. Dadaa angala kataa alaa aikunn...raigadaa shivay dusraaa swargg nhiii....melyaavrr jar swarg lablaa tarii anand bhetnarr nhii pnn raigadd ashyaa yhaa shivprabhunchyaa swargavrr geloo trrr manapasunnn laiii anandd hoinn...yevdii takatt yee raigadatt....🚩🧡🧡jayy shivrayy jayy shambhuu rajee🙇🙏🙏

  • @babananuse7409
    @babananuse7409 Год назад +6

    खुप सुंदर दादा ❤ अप्रतिम भाषण

  • @prashuramdhole6744
    @prashuramdhole6744 Год назад +6

    नितीन बानगुडे पाटील आणि रामशेज किल्ला

  • @SukdevPatil-n2i
    @SukdevPatil-n2i Год назад +8

    कोणाला 40 ते 50 हजार रुपये देण्याची गरज नाही, बांधवांनो तुम्हाला जर खरंच शिवचरित्र वाचायचं असेल तर ते साहित्यातून वाचा, तुम्हाला त्याविषयी योग्य अशी अचूक माहिती भेटू शकते.. त्यासाठी तुम्ही श्रीमान योगी हे पुस्तक वाचू शकता.

  • @lingramdevkate448
    @lingramdevkate448 Год назад +5

    खुप छान....🔥🔥🔥🔥

  • @maheshmarathe2975
    @maheshmarathe2975 6 месяцев назад +2

    Khup chan

  • @SanjayKoratkar-n7n
    @SanjayKoratkar-n7n 6 месяцев назад +1

    खुप खुप छान❤

  • @grbamne7318
    @grbamne7318 Год назад +2

    सॢऺदर व्याख्यानं ऊत्फुत व्याख्यानं. 7:57 🎉

  • @sushantsawantphotography
    @sushantsawantphotography Год назад +29

    शब्द ना शब्द नितीन बानगुडे पाटील यांचा आहे....

    • @Pranaydevalekar-h3i
      @Pranaydevalekar-h3i Год назад

      एक नंबरचा शब्दचोर

    • @ranjeetsingrajput6191
      @ranjeetsingrajput6191 9 месяцев назад +2

      एखादा शब्द तू चोरून दाखव आणि म्हणून दाखव.....

    • @sudhirrandive-gk5wg
      @sudhirrandive-gk5wg 9 месяцев назад +2

      अरे चोरून बोलुदे किंव्हा स्वतः बोलुदे ...
      बोलतोय ना तो ....
      तुम्ही कमेंट मध्ये बोलता समोर जाऊन बोला की मग कळेल तुम्हाला ............🙏

    • @Travel_with_akhilesh
      @Travel_with_akhilesh 6 месяцев назад

      शब्द ना शब्द तसाच आहे म्हणून बोलायचं म्हणजे तुम्हाला वेगळे शब्द वेगळा तोडून मोडून बनवलेला इतिहास ऐकायला आवडेल का?

  • @gangadharpuri
    @gangadharpuri Год назад +6

    Jay shivray 🚩🚩

  • @YashrajKirwale
    @YashrajKirwale Год назад +10

    जय शिवराय 🚩🥰❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️

  • @GaneshraoLandge
    @GaneshraoLandge 3 месяца назад

    अतिशय सुंदर व्याख्यान

  • @SatishPatil-x3j
    @SatishPatil-x3j Месяц назад

    खूप छान

  • @sahilmore7571
    @sahilmore7571 5 месяцев назад

    दादा तुझा इतिहास खरा बोलायचा की नितीन बानगुडे पाटील ह्यांचा कारण तु चाकण च्या किल्याच वर्णन केलास नी पाटील सरांनी नाशिक जवळील रामसेज किल्ला ह्याचे. वर्णन सेम शब्दात केली आहे. नक्की इतिहास काय आहे 🙏🚩 मी तुम्हाला काही कमी लेखत नाही पण शिवचरित्र नेमका काय सांगत हे लोकांना समजलं तर बर होईल ❤

  • @SrushtiBhosale-i1e
    @SrushtiBhosale-i1e Год назад +2

    जय भवानी जय शिवराय

  • @Yashhhhh29
    @Yashhhhh29 Год назад +5

    Sudarshan dada 🚩🚩❤️❤️

  • @shubhamghadge1538
    @shubhamghadge1538 11 месяцев назад +2

    Brother tu kup chan bashan karto jay shivaray jay shivaray jay shivaray 🎉🎉🎉

  • @manojpatil4166
    @manojpatil4166 24 дня назад

    घरात बसून मापं काढायला पैसे लागत नाहीत ह्या जगात फुकट काहीच मिळत नाही आणि त्याला किंमत ही नसते कुणी काहीही म्हणो
    अतिशय सुंदर व्याख्यान मनाला भाऊन gel

  • @surajbharate7450
    @surajbharate7450 5 месяцев назад

    🚩जय भवानी जय शिवराय 🚩

  • @rajgiri658
    @rajgiri658 6 месяцев назад +1

    खासच

  • @hanmantmane1709
    @hanmantmane1709 Год назад +1

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @shivaaniwadekar8831
    @shivaaniwadekar8831 25 дней назад +1

    तो शहाबुद्दीन होता शाहिस्तेखान नाही

  • @बालाजीइंगोले
    @बालाजीइंगोले 8 месяцев назад

    जय शिवराय 🧡🙏🚩

  • @spawar1193
    @spawar1193 Год назад

    Dada tumcha. Bhashan. Khup Chan ahe

  • @PrashantKorade-rg8tf
    @PrashantKorade-rg8tf 11 месяцев назад

    जय शिवराय 🚩🚩🙏🙏

  • @Ironman77716
    @Ironman77716 Год назад

    तुमचे बोलणे ऐकून छान वाटले…!❤❤❤
    फक्त त्या छत्रपतींच्या रायगडाचे नुतनीकरण करायचे आहे…, तर त्या साठी होईन तेवढी देणगी द्या …!

  • @Vaishali-bhosale
    @Vaishali-bhosale 8 месяцев назад

    जय शिवराय 🙏🚩

  • @tayajibagwe4380
    @tayajibagwe4380 11 месяцев назад

    Jay shivray

  • @OmManke-s4d
    @OmManke-s4d Год назад

    जय शिवराय

  • @Genius-Coaching-Classes.1522
    @Genius-Coaching-Classes.1522 Год назад

    जय भवानी जय शिवाजी ❤❤❤❤😢

  • @pintupadvi2515
    @pintupadvi2515 Год назад +2

    Har Har Maha dev

  • @mahadiknirmala9240
    @mahadiknirmala9240 Год назад +3

    ❤❤❤

  • @VitthalBhosale-ki4tf
    @VitthalBhosale-ki4tf Год назад +2

    पुढचा भाग टाका दादा

  • @mahendramagar992
    @mahendramagar992 3 месяца назад +1

    शिवाजी कोण होता? गोविंद पानसरे लिखित पुस्तक वाचावे

  • @kisandhotre3459
    @kisandhotre3459 Год назад +1

    ❤nice

  • @vikasgurav2380
    @vikasgurav2380 9 месяцев назад +4

    एवढं बोलायला आणि ऐकायला मोठं मन लागत कॉपी नाही केली कोणाची तेवढी जिगर लागते इतिहास सांगायला

  • @babasahebchavan8431
    @babasahebchavan8431 Год назад +3

    आफजलखाना सोबत 30,000हजारची फौज होती चाळीस हजाराची नव्हती. म्हणुनच म्हणतो यांचे व्याख्यान ऐकण्यापेक्षा शिवसाहित्य वाचलेले बरे.

  • @abhirjadhavgondhalifamily3998
    @abhirjadhavgondhalifamily3998 Год назад

    जय शिवराय जय भवानी जय हिन्दी जय सलाम

  • @tayajibagwe4380
    @tayajibagwe4380 11 месяцев назад

    Jay shambhu raje

  • @aakashneman3676
    @aakashneman3676 Год назад +1

    Jay Sivary❤

  • @KrishnaWaghe-w1e
    @KrishnaWaghe-w1e 2 месяца назад

    जर मुख्यमंत्री असतो तर,मी पहिले सर्व किल्ले पुनहा बांधलें असते

  • @veerahirrao7141
    @veerahirrao7141 Год назад +6

    भाऊ तू पण हा 40000 हजार रुपयांचे कार्यक्रम सोडून एकदा तरी जाऊन येत जा लोक तर जातीलच पण तू नुस्त बोलू नको आणि 40000rs kade पाहू नको
    जय शिवराय जय शंभुराजे

    • @RohitCharode-tv5gm
      @RohitCharode-tv5gm 11 месяцев назад

      अफजल खाणाला आदिलशहाणे 30,000 हजाराची फौज दिली होती हे तुमचं बरोबर आहे पण अफजल खाणाच्या रस्त्यात येणाऱ्या सर्व आदिलशहाच्या सरदारांना पत्र पाठवले की अफजल खाणाला मदत करा आणि त्या सरदारांची 10,000 हजाराची फौज झाली
      जय भवानी, जय शिवराय 🙏🏼😊

  • @527-f4s
    @527-f4s 5 месяцев назад

    चाकण च्या किल्ल्याचा तुम्ही जो इतिहास सांगितला तो नाशिक जिल्यातील रामशेज किल्ला आहे

  • @nikhilkale2939
    @nikhilkale2939 7 месяцев назад

    🚩

  • @Junedkhan-ez1vv
    @Junedkhan-ez1vv Год назад

    very nice dada mi raigad pahila khup shan pavitra killa ahe

  • @shubhdongare933
    @shubhdongare933 Год назад +1

  • @vikaskhodade7137
    @vikaskhodade7137 Год назад +1

    🚩Jay shivray🚩

  • @snehgandh5855
    @snehgandh5855 Год назад

    दुसरा भाग!

  • @दत्तगूरूमाऊली

    भाऊ मराठीच नाही हींदूनी जाव कारन महाराज हे अवघ्या हींदूस्थानाचे छत्रपती आहे त

  • @sharadkoli3652
    @sharadkoli3652 Год назад +1

    सगळ्या थापा याने स्वता कधी रायगड पहिला का हाच प्रश्न आहे.

  • @pravinkirdak1706
    @pravinkirdak1706 Год назад +22

    शब्द न शब्द copy केलं आहे नितीन भानगुडे पाटील च ।

    • @ashishmore404
      @ashishmore404 10 месяцев назад

      Ar mg ky zal tevd tula tri yet ka

    • @anilghadage2870
      @anilghadage2870 9 месяцев назад +5

      अरे पाठांतर तर करणारा पाहिजे ना

    • @dipikabhosle7424
      @dipikabhosle7424 9 месяцев назад +4

      Copy asudyat kahi harkat nahi mahiti pohochavne mahatvache aahe evdha pathantr asn Ani evdh boln great aahe dada

    • @KishorVarpe-j9g
      @KishorVarpe-j9g 8 месяцев назад +1

      Aare faltad heronchi copy karnyapeksha rajancha etihas pratyekachya manat kornyach Kam kartat dada jay shiv shambhu ⛳🧡

    • @prashantkarande8084
      @prashantkarande8084 6 месяцев назад +1

      Kahi ka asena shivrayanch kam krtat hech khupe

  • @shubhamreddy6171
    @shubhamreddy6171 Год назад

    1.25x vr Chan vatato tumcha avaaj

  • @babasahebchavan8431
    @babasahebchavan8431 Год назад

    शिवव्याख्यात्यांचे शिवव्याख्यान ऐकण्यापेक्षा. शिवसाहित्य वाचलेले बरे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने व्याख्यात्यांनी व्यावसाय मांडले. शिवविचार सांगण्याचे पैसे मोजावे लागतात.

  • @vinodzinjade2059
    @vinodzinjade2059 10 месяцев назад

    Dada mi rayagadala lockdown madhe payariche darshan karun alo killa band hota

  • @blacknight4416
    @blacknight4416 Год назад +1

    Dada pune la pan ye kire
    Aamala pan bhashan aikayachay

  • @tonesudam4492
    @tonesudam4492 Год назад +3

    त्याकाळात नाणे होते। पैसे नव्हते 50000 हजार चुकीचे सांगु नका
    शिवरायांनी कधी कुणाकडून पैसे घेतले नाही। पण तुम्ही लोकांनी त्यांच्या इतिहासावर व्यवसाय सुरू केला।

  • @shatrughnafalke4082
    @shatrughnafalke4082 Год назад +2

    काही नको बरळू रे पिस्तुल्या इतिहास चांगला वाच अगोदर

    • @prakashkale212
      @prakashkale212 2 месяца назад

      का बरं तुम्ही असा का बोलतय

  • @mayurbamborde5201
    @mayurbamborde5201 Год назад

    Manla manla he thod kmi kra sir baki mahiti rachana khup chan ahe

  • @rameshwarpawar8113
    @rameshwarpawar8113 2 месяца назад

    देवगिरी किल्ला

  • @user-eg7rf4du4r
    @user-eg7rf4du4r 4 месяца назад

    Aaicha bhok tya add ch.. are kiti add dakhvavyat???

  • @manojjagtap9524
    @manojjagtap9524 6 месяцев назад +1

    मराठा la👌 धन जातंय चंलlल

  • @namdevjambhulkar3480
    @namdevjambhulkar3480 2 месяца назад

    Saheb pahate 7 vajta he vidhan chuqech vat tay

  • @verifiedkameena5256
    @verifiedkameena5256 6 месяцев назад

    अरे बावळाटा स्वतःला वक्ता बोलतो..४०००० ची पुस्तकं वाचला बोलतो..तुला त्यातुन महाराज समजले का..??मृत्त्यु बोलतो...महाराज युगपुरूष होते..कमीत कमी निधन तरी बोलत जा इथुन पुढं..जय शिवराय🙏🏻

  • @Kirankalushe
    @Kirankalushe 9 месяцев назад

    Konte book vachatat❤❤

  • @prasadmule9707
    @prasadmule9707 6 месяцев назад

    🫰🧡🔥🚩

  • @ashishkalbande9997
    @ashishkalbande9997 4 месяца назад +1

    नितीन बानगुडे पाटील यांची कॉपी आहे

  • @namdevjambhulkar3480
    @namdevjambhulkar3480 2 месяца назад

    Saheb samor chyanna suddha accal ahe he Samsung bola

  • @namdevjambhulkar3480
    @namdevjambhulkar3480 2 месяца назад

    Saheb marahate zijen maren pan thijen marnar nahiet

  • @buntybhau5344
    @buntybhau5344 Год назад +1

    Barobar ahe tumala shivaji maharajancha etihas sagayache ahe tar evdhe paise ghene barobar nahi😢😢😢

  • @rajeshghongade9709
    @rajeshghongade9709 Год назад

    Raigadwa, 2Wela,Jaun, Aalo,, Rajesh Ghongde

  • @LaxmanBhandarr-ml9qu
    @LaxmanBhandarr-ml9qu Год назад

    Dada jagdgru tukaram maharajanni 1 karkja map kel nitar 1hi rupay na geta samjprodan kele tumi rupay 1oooo geun chhatrpati ce itihaas sanga

  • @sumedh_salve19
    @sumedh_salve19 7 месяцев назад

    Nkki chakan chya killya bdl sangtay ki ramsej . Nitin bangude patil copy kshala krta dada .

  • @karnarajgaikawad613
    @karnarajgaikawad613 10 месяцев назад

    nitin bangudi patalachi copi keli sagali

  • @Aniketchoure1
    @Aniketchoure1 Год назад

    तुम्ही sudarshan shinde व्हा

  • @familysolankesharad5966
    @familysolankesharad5966 Год назад

    Devgiri bola

  • @maharaj815
    @maharaj815 Год назад

    अंगाला काटेे आणणारा प्रसंग...

  • @170-pratikpatole8
    @170-pratikpatole8 Год назад +1

    इतिहास सांगायच्या आधी इतिहास वाचत जा,

  • @rohitmarkad9057
    @rohitmarkad9057 Год назад +1

    Nitin bangude patil copy

  • @shubhammore3831
    @shubhammore3831 Год назад +3

    नाही... जमत.. नाही... यार तुला.... शिवरायच्या... नावाखाली.... पैसे... कमवतो...40000 घेतो.... आणि आम्हाला सांगतो.... 😂😂😂😂

  • @akshaypandhare2465
    @akshaypandhare2465 Год назад

    Same copy Bangude Patil

  • @SunitaHalnor-ru7pv
    @SunitaHalnor-ru7pv Год назад +4

    आरशात थोबाड बघ, चाललाय बानुगडे पाटील व्हायला, इतिहास सगळ्यांना माहीत आहे, तु तुझ दुकान बंद कर, टापा हाणयच बंद कर. जय शिवराय जय जय महाराष्ट्र जय मल्हार

  • @jitendrapol4728
    @jitendrapol4728 Год назад

    अभ्यासूपणा वाटत नाही

  • @keshavraoshinde9920
    @keshavraoshinde9920 Год назад

    दादा सो मो . नंबर दया

  • @NileshNikam-vy4yk
    @NileshNikam-vy4yk 3 месяца назад

    Kay tari kela ahe na

  • @tharv87
    @tharv87 7 месяцев назад

    Agala kate aalet

  • @sameershetye1462
    @sameershetye1462 6 месяцев назад

    कॉपी पेस्ट.... स्वतःच अस वक्तृत्व निर्माण करा... हे फक्त आमच्या राज्यांची कीर्ती ऐकतोय म्हणून काय बोलू शकत नाही ही शोर्य गाथा ऐकावी वाटते. बानुगडे पाटील यांच्या जशास तशी copy करता आहात.

    • @nishantpatil6455
      @nishantpatil6455 6 месяцев назад

      tumhi sanga mg .. aamhi aaikto

    • @sameershetye1462
      @sameershetye1462 6 месяцев назад

      ​@@nishantpatil6455 नक्कीच प्रयत्न करू पण जेव्हा ते करू स्वतःच वक्तृत्व असेल

  • @rajeshbhala1793
    @rajeshbhala1793 Год назад

    Copy