किल्ले पुरंदर (छत्रपती संभाजी महाराज जन्मभूमी)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 ноя 2024

Комментарии • 401

  • @bablumundecha-voiceofjathk5323
    @bablumundecha-voiceofjathk5323 2 года назад +88

    मि आजपर्यंत किल्ले पुरंधरावर गेलो नाही पण सागर दादा तुमच्या video चा माध्यमातुन संभाजी महाराजांचं जन्मस्थान पहायला मिळालं. धन्यवाद दादा. तुमच्या येणाऱ्या video चे मी आवर्जुन Wait करत असतो. 💪जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजं 💪

    • @nandaparvatkar9258
      @nandaparvatkar9258 2 года назад

      Sagar bala tumacya mule maharaja nch jalmastan pahayala milal khup khup asirvad ani dhanyavad.

    • @laxmanmundhe6890
      @laxmanmundhe6890 2 года назад +2

      Excellent video

  • @milindtawale6282
    @milindtawale6282 Месяц назад +1

    Very useful information.. appreciate

  • @RajuMali-wf4rp
    @RajuMali-wf4rp 2 года назад +7

    छत्रपती संभाजी महाराज यांची जन्मभूमी म्हणजे पुरंदर किल्ला अतिशय सुंदर केदारेश्वर मंदिर पाण्याचे तलाव किल्ल्याचे मजबूत दगडी प्रवेशद्वार आकर्षक आहेत जय शिवराय जय जिजाऊ जय संभाजी🌹👌🙏

  • @macchindranathpadwal6162
    @macchindranathpadwal6162 Год назад +5

    अत्यंत कमी पाणीसाठा असलेला हा पुरंदर तालुका पण पुरंदर किल्लयावर उत्तम अशी जलव्यवस्थापन असलेला हा पुरंदर किल्ला महाराजांनी साडेतीनशे वर्षा पूर्वी पाण्याचे खुप उत्तम अशा प्रकारे नियोजन केले आहे. जय शिवराय.......!

  • @pratibhapawar8122
    @pratibhapawar8122 2 месяца назад +1

    खूप छान मी लहान असताना पुरंदर किल्ला पाहीला होता पण आता खूप सुधारणा झाली आहे खूप खूप आभारी आहे

  • @maharashtrabhatkanti
    @maharashtrabhatkanti 2 года назад +15

    खूप सुंदर पुरंदर अर्थातच इंद्रनील पर्वत.. 🚩🚩

  • @sarikapatil5649
    @sarikapatil5649 2 года назад +2

    खूप सुंदर किल्ले आहेत छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩🚩🙏🙏दादा तुम्हास.कोटी कोटी धन्यवाद 🙏

  • @shaliniubhare1745
    @shaliniubhare1745 Год назад +4

    जय शिवाजी जय संभाजी राजे यांना मानाचा मुजरा सागर तुझ्या मुळेच किल्ला चा इतिहास बघायला मिळते

  • @vaishnavigolande9320
    @vaishnavigolande9320 2 года назад +9

    आज श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या जन्म भुमी दर्शन घडुन दिल्या बद्दल धन्यवाद 🙏अशाच प्रकारे विडिओ बनवत रहा दादा # जय शिवराय⛳🙏

  • @SayliGugale2100
    @SayliGugale2100 6 месяцев назад +2

    माझा लाडका राजा. माझा जिव. श्री छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा. थैँक्यू खुप विडिओ साठी.

  • @rakeshbhoir123
    @rakeshbhoir123 2 года назад +3

    खरच तुम्ही किल्ल्याची माहिती खूपच छान प्रकारे देता, म्हणून तुमच्या व्हिडिओ पाहायला आवडतात. जय शिवराय जय शंभू राजे

  • @amolpatildhole5844
    @amolpatildhole5844 2 года назад +13

    खुप सुंदर व्हिडीओ बनवला दादा,अस वाटत होते कि जणु आम्ही शिवकाळात च आहोत,आणि बॅकग्राऊंड म्युझिक मुळे तर अजुन छान झाला व्हिडीओ🙏🙏🚩🚩🚩

  • @SBMofficial1
    @SBMofficial1 2 года назад +2

    छत्रपती संभाजी महाराज यांच्या जन्म स्थळांची माहिती खूप छान पद्धतीने सागर दादा दिली त्याबद्दल धन्यवाद। 👍🏼👌🏼❤️🚩

  • @chimnajijadhav6039
    @chimnajijadhav6039 Год назад +1

    जय शिवराय दादा अप्रतिम खूप सुंदर माहिती दिली खूप खूप मनःपूर्वक शिवमय हार्दिक अभिनंदन

  • @dharmshreemahabale6311
    @dharmshreemahabale6311 6 месяцев назад +2

    हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजे भोसले महाराज यांच्या जन्म स्थळाविषयीची माहिती सविस्तर दिलात दादा आपल्याला सलाम🎉

  • @chhayasanzgiri6519
    @chhayasanzgiri6519 2 года назад +1

    Mr. Sagar, Purandare kollyachi khupach chhan mahiti milali. Killa ajun pahila nahi pan aata janyachi farach utsukhta aahe. Itke chhan varnan kelyavar javech lagel. 🙏 Dhanyavad.

  • @sagarkadam2028
    @sagarkadam2028 Год назад +2

    खूप चांगलं काम करताय सागर दादा लहान मुलांना घरबसल्या किल्ल्याची माहिती मिळते आज खरंच समाजाला गरज आहे असे गड किल्ले पाहण्याची तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप मोठे काम करतात त्या कार्यासाठी तुला सलाम

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  Год назад

      खुप खुप धन्यवाद 🙏☺️🚩🚩🚩

  • @vaibhavdombale6831
    @vaibhavdombale6831 2 года назад +8

    Jay Shivray 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @vishwajitpadvi5290
    @vishwajitpadvi5290 Год назад +3

    सागर जी, आपण खुपच छान विश्लेषण करता आहे. त्यामुळे आम्ही सुद्धा जणु स्वतः किल्ला भ्रमण करीत आहेत असे वाटते..धन्यवाद..जय शिवराय..जय संभाजी..जय,मुरारबाजी..शत शत नमन..👏👏

  • @Nishal944
    @Nishal944 2 года назад +1

    खुप छान माहीती 👌 जबरदस्त 🚩 छत्रपति शिवाजी महाराज कि जय 🙏

  • @maharashtrabhatkanti
    @maharashtrabhatkanti 2 года назад +16

    या एका किल्ल्या साठी 23 किल्ले का दिले हे तर आपल्याला त्या किल्ल्यावर गेल्यावरच कळते😍😍😍😍😍

  • @maharashtrabhatkanti
    @maharashtrabhatkanti 2 года назад +11

    छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩🚩

  • @tanujarabade7329
    @tanujarabade7329 8 месяцев назад +1

    Very very nice video...as usual... thanks for sharing all information about purandar fort... keep it up..

  • @ranjanagarad7956
    @ranjanagarad7956 2 года назад +3

    Thanks dada aaj तुझ्यामुळे पुरंदर किल्ला पाहायला मिळाला😊

  • @RajuMali-wf4rp
    @RajuMali-wf4rp 2 года назад +2

    पुरंदर किल्ल्याचा परिसर खूप मोठा आणि सुंदर आहे केदारेश्वर मंदिर पाण्याचे तलाव आणि किल्ल्याचे मजबूत दगडी प्रवेशद्वार👌🙏🌹

  • @hrushikeshdabke6290
    @hrushikeshdabke6290 7 месяцев назад +1

    व्हिडिओ फार सुंदर आणि माहिती पूर्ण होता दादा ...खूप छान वाटलं
    परंतु मुरारबाजी आणि दिलेर यांची लढाई नक्की कुठे झाली हे ठिकाण पाहायला मिळालं असतं तर... आणि छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म ज्या ठिकाणी झाला तो वाडा ...
    वज्रगड कडे जाणार शिवकालीन वाट ...
    अजून अजून छान वाटलं असतं
    असेच छान छान व्हिडिओ बनवत रहा
    आणि माहिती प्रसारित करत रहा
    खूप खूप धन्यवाद दादा तुम्हाला ❤

  • @vijaykale7931
    @vijaykale7931 Год назад +2

    खूपच सुंदर व्हिडिओ 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @danyeshwarnagre2904
    @danyeshwarnagre2904 2 года назад +3

    सागर भैया तुमचा आवाज तुमचं सांग अतिशय योग्य बारीक बारीक गोष्टी सांगत आहात आज आज तर पुरंदर किल्ल्याची सगळी माहिती दिली जगदंब हर हर महादेव

  • @creativereva3067
    @creativereva3067 2 года назад +3

    खुप सुंदर आहे दादा 🚩🚩 जय शिवराय 🚩🚩 जय शंभुराजे

  • @VishalDarshanwad
    @VishalDarshanwad 8 месяцев назад

    खुप खुप धन्यवाद सागर भाऊ खुप छान वाटते तुम्हचे विडिओ बघुन जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🙏👍

  • @sanjayayare2170
    @sanjayayare2170 2 года назад +1

    सुंदर व सरल पध्दतीने तुम्ही जी माहीती पुरवीत आहात त्याबद्दल धन्यवाद

  • @ramsutar4195
    @ramsutar4195 2 года назад +1

    Purandar fort very fine and knowledgeable video thanks

  • @rekhakuchekar
    @rekhakuchekar 2 года назад +14

    करावा तेवढा कमीच छत्रपती शिवाजी महाराज कि जय छत्रपती संभाजी महाराज की जय

  • @yashwantgharat6946
    @yashwantgharat6946 9 месяцев назад +1

    खुप छान ठिकाण आहे जय महाराष्ट्र,, जय शिवराय

  • @archanasutar4384
    @archanasutar4384 5 месяцев назад +1

    Chan mahiti dilis bhava
    Tujya mule Purandar killa pahayala milala
    Dhanyawad

  • @vaibhavdombale6831
    @vaibhavdombale6831 2 года назад +6

    Khup Sundar , chan sangitliy mahiti Happy New Year 💯🙏🙏💐🎆 Jay Jijau Jay Shivray Jay Shambhuraje 🙏🙏🙏

  • @saimauliphoto
    @saimauliphoto 2 года назад +21

    दादा, तुझ्या आवाज आम्हाला लोहगड पाहायला आवडेल.........

  • @dnyaneshwarshembade5683
    @dnyaneshwarshembade5683 2 года назад +1

    सागर सर तुमचे व्हिडिओ खुप छान असतात.आणि खुप सारी माहिती व्हिडिओ मुळे मिळते.असेच नवनवीन व्हिडिओ दाखवत राहा धन्यवाद 🙏

  • @pandurangawari3149
    @pandurangawari3149 2 года назад +1

    भाऊ तुझे व्हिडिओ सर्व बघितले पण तुझे विश्लेषण केलं ते एकच नंबर केलं धन्यवाद

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  2 года назад

      मनापासून धन्यवाद 🙏☺️🙏

  • @madhukarborade2557
    @madhukarborade2557 2 года назад +2

    सागरजी आपण खूप मेहनत घेऊन धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जन्मस्थळ पुरंदर किल्ल्याचे विहंगम दृश्य दाखविले आहे त्याबद्दल अगदी अंतरापासून धन्यवाद.

  • @sagartanpure7608
    @sagartanpure7608 8 месяцев назад

    जय शिवराय जय शंभुराजे जय श्री राम कृष्ण हरी ओम नमः शिवाय

  • @deepalipradipdhore4650
    @deepalipradipdhore4650 2 года назад +3

    धन्यवाद दादा,आज तुमच्यामुळे संभाजी महाराजांच्या जन्मभूमि चे दर्शन झाले,जय शिवराय,जय शंभुराजे,जय महाराष्ट्र 🚩

  • @_shantanu__sangle_153
    @_shantanu__sangle_153 2 года назад +2

    Apratim video khup sunder🚩🚩🚩

  • @vaibhavamte3716
    @vaibhavamte3716 2 года назад +1

    Sagar Bhau Barach Aaitihasik Abhyas Aahe Khup Khup Chan Jai Shamburaje

  • @vikasnimbore7170
    @vikasnimbore7170 Год назад +1

    खरंच खूप खूप धन्यवाद सागर सर खूप छान माहिती दिली तुम्ही तुमच्या व्हिडिओ च्या माध्यमातून आम्हाला गडकिल्ल्याविषयी खूप माहिती भेटते

  • @vankattarude116
    @vankattarude116 Год назад +2

    सागर भाऊ फारच छान ईतीहासाचा आभ्यास न चुकता माहिती देता

  • @mahadevkamble355
    @mahadevkamble355 Год назад +1

    Atishay sundar mahiti dada kalchya 15 tarkhela jaun alo parantu je pahila hota te mahit nahvta aj tumchya hya video madhun purna mahiti milali dhanywaad

  • @savitakarale274
    @savitakarale274 3 месяца назад +1

    खूप सुंदर जय जय शिवराय जय शंभूराजे

  • @swapnilsalunkhe9978
    @swapnilsalunkhe9978 2 года назад +1

    दादा तुझ्यामुळे मला सगले गड किल्ले बगायला मिळत आहे धंन्यवाद दादा असाच विडिओ दाखवत जा खुप बर वाटतय आमच्यापासुन काहि किल्ले लांब अंतरावर असल्याने ते पहायला मिळत न्हवत पन ते आता तु पुर्ण करतो आहेस ईच्छा ऊदंड आषुप्य मिलुदे तुला

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  2 года назад

      मनापासून धन्यवाद
      जय शिवराय ❤🚩🚩🚩

  • @mahesh11223
    @mahesh11223 Год назад +1

    खूप छान माहिती सांगितली दादा तुम्ही 👌👌👍👍🧡🧡🧡जय शिवराय..🧡🧡 जय शंभूराजे 🧡🧡

  • @kishorekarkhande7052
    @kishorekarkhande7052 2 года назад +1

    Khupchyaan watla killa Ani tumche awaaz Sudha

  • @sudheerrevankar9899
    @sudheerrevankar9899 2 года назад +2

    Jai chatrapeti sambhaji maharajki jai 🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🙏🙏💐💐💐

  • @nilimashinde161
    @nilimashinde161 2 года назад +3

    🚩🙏जय शिवराय जय शंभुराजे 🙏🚩
    अतिशय सुंदर माहिती दिली.
    धन्यवाद 🙏🚩

  • @शिवकन्या-व3घ
    @शिवकन्या-व3घ 2 года назад +4

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🚩🚩🚩

  • @shyambhalavi459
    @shyambhalavi459 2 года назад +2

    दादा आपण दिलेली माहिती फारच उपयुक्त आहे. नुसतं ऐकले तरी डोळ्या पुढे चित्र उभे राहतात. आपली शैली सुंदर आहे. आपणास शुभेछा 🙏

  • @nitinwakhare1085
    @nitinwakhare1085 2 года назад +6

    wow संगळे गड Army ताबेत दिले पाहिजेन खुप छान

  • @santoshphadtare3644
    @santoshphadtare3644 2 года назад +1

    Very nice video this is my village

  • @prasenjitsil4535
    @prasenjitsil4535 Месяц назад +1

    জয় ভবানী 🙏🚩🙏

  • @kanifnaththorat4539
    @kanifnaththorat4539 Год назад +1

    !!हार हार महादेव।जगदंब जगदंब!!
    ---------------- ------------- -------- -------
    सागर मधने साहेब...!
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
    आपन या यु टुप च्या माध्यमातुन चांगले कार्य करत आहे.
    म्हणजे संगल्यात म्हत्वाचे काय जे पुरातत्व प्राचिन कालिन या मानव कालिन जे आज अपल्या शिव छेत्रपति शिवाजी राजे महाराज यांचे राज्य म्हणजे महाराष्ट्र यात यांचि सयाद्रि ची जन्मभुमी या राज्य भुमी हाच तो खरा इतिहास होय पण आज तुमच्यासारखे देव मांण्स आज या गोष्टिचा खर्‍या विच्यार करतात।
    व खाळजी हि करतात।पण चागले मार्गदरर्शन हि करतात.
    खुप सुंदर खुप चांगले कारण आज अपल्या राज्यानि हे राज्य घडवण्या मागे खुप जिव पनाला लावुन जिवाचे रान करुन या अपल्या राज्याची उबारणी रचली व त्यासाठी खुप महान लोंकानी अपले प्राण गमवले तेव्हा हे राज्य बनले पण हा विच्यार सर्व जाति धर्मानी पाळने खुप महत्वाचे आहे.व त्यांचि काळजी करणे व दशता हि पाळने खुप महत्वाचे ठरेल सर्वात महत्वाचे या सर्व किल्यांची सुदारना करने खुप आज गरजेचे आहे।व ते या भविष्यात नक्किच सुदारना होवि हे खुप खुप योग्य ठरेल तरच आपन या शिव छेत्रपति चे आदरनिय ठरु नाहितर संर्वाना त्यांच्या करिता काहिच महत्व नाहि आसे संमजा एक वाक्य आहे।जिंवनात येउन नुसति देव भक्ति करुन देव खुश नाहि रहाणार त्यासाठी त्यांचे कार्य चांगल्या प्रकारे निभावा लागता व हि जन्मभुमीसाठी अपले खर्‍ये महत्व कार्यरक ध्यावे लागता।म्हणजे ज्या गोष्टी आज जिंवत आहे।म्हणजे ज्या सत्य व खर्‍या लोकांनी आज जेहि उबारले म्हणजे मंदिरे/किल्ले/मुर्ति व इतर अस्या बर्‍याच काहि गोष्टी त्यांनि निर्मान केल्या पण आपन खाली देखिल त्यांचिच शेवा व दशता नाहि।गेउ शकत तर आपण त्यांचे काय योग्य आहेत हे आज हे सर्वांसाठी एक प्रशन म्हणुन समोर उभे आहे।निदान अपननच सर्व या साठी विच्यार नाहि करु शकत हा सर्व जनतेने प्रशन सोडावा म्हणजे आपन चांगल्या वेक्ति निवडुन तर अनतो।पण या साठी नाही.केवल फक्त भष्टच्यार कसा चालता व राजारण कसे करणे यात संगल्या आज काल चुका घडत चाल्या आहे।अपन कलियुगात चाल्लो आहे.अपन खर्‍या इतिहासाकडे अजीबात लक्ष केंद्रित नाहि करत व नाहि।त्या विष्यात जिंवत तेव्हा आज विच्यारांचा कलियुग आहे।हे थांमले पाहिजे या संगले आपन मार्ग ध्यावा व या यु टुप च्या चॉयनल वरुन चांगले जनतेले धडा शिखवा म्हणजे चांगली अक्कल निर्मान होइन हे खुडेतरि सुदरावे अम्हि खुप पर्यंत करत आहेत ऐक दिवस नक्कि हा शब्द खर्‍या ठरेल या अपल्या देश्यासाठी तर सोडा पण राज्य सुदारले पाहिजे हे महत्वाचे ठरेल...!
    जय जगदंब जगदंब जय शिवराय...
    हार हार महादेव....!
    ------------------ -------- ------- ---- ---

  • @vivekgudekar332
    @vivekgudekar332 Год назад +1

    अप्रतीम माहिती दिली...मन आभार

  • @shakuntalachandane1654
    @shakuntalachandane1654 2 года назад +1

    खुप छान वाटला व्हिडीओ 👍🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @sureshkorpe8820
    @sureshkorpe8820 Год назад +3

    शुरवीर मुरारबाजी देशपांडे यांची समाधी त्यांच्या मूळ गावी म्हणजेच किंजलोली - महाड इथे आहे 🚩

  • @lawrence_bishnoii007
    @lawrence_bishnoii007 3 месяца назад +1

    Khup chan 😍 jay shivray 🙏🚩

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  3 месяца назад +1

      मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️

  • @VidhyaHirapure
    @VidhyaHirapure 10 месяцев назад +1

    Sambhaji maharaj ki jai 🚩

  • @tusharpawar4289
    @tusharpawar4289 Год назад +1

    खुप सुंदर आणी छान आहे दादा महाराजांची वीडीवो खुप छान आहे दादा 🥰
    जय महाराष्ट्र जय शिवराय दादा 🙏🏻🚩♥️✨

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  Год назад +1

      मनापासून धन्यवाद 🙏☺️🚩
      जय शिवराय 🚩🚩🚩

  • @sadashivjamdade4505
    @sadashivjamdade4505 2 года назад +1

    श्री सागर मदने मी आपल्या व्हीडीओ सोबत आपले बरेचसे गड किल्ले पाहिले, आपली गडांची माहिती देण्याची लकब अफलातून छान, अशीच आणखी माहिती आमच्या पर्यंत पोहचवत रहा आम्ही आपल्या सोबत आहोत, आपल्या या कार्यास माझा सलाम आणि शुभेच्छा. सदाशिव जमदाडे आणि परिवार तसेच आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

  • @DnyaneshwarAswale
    @DnyaneshwarAswale 2 года назад +4

    इतिहास उत्तम पद्धतीने तुमच्या व्हिडिओ तुन पहायला मिळते

  • @harshitaandshivam1979
    @harshitaandshivam1979 2 года назад +1

    Khoop chaan mahiti sangata thanks again 🙏🏻🙏🏻

  • @vinayakmahale839
    @vinayakmahale839 2 года назад +1

    छान माहिती दिली सागर, उत्तम

  • @balajikamble9165
    @balajikamble9165 2 года назад +2

    खूप छान आहे video सागर दादा thank you so much

  • @ajabanturkar1403
    @ajabanturkar1403 Год назад +1

    Very nice introduction sagar bro

  • @kamleshwaghere643
    @kamleshwaghere643 Месяц назад

    Jay Shivray Jay Shambu Raje

  • @nkit_palyekar
    @nkit_palyekar 2 года назад +1

    Kup information devun jatat tumche video
    Kupch chaan aastat tumche video bhava
    Jai shivaji 🚩🚩🚩🚩

  • @crescent3094
    @crescent3094 2 года назад +1

    Ya purvi college life madhe me pahilela aaj navinikaran pahat aahe khup chan watle junya aatvani jagya jhalya thanks

  • @prashantwavare1372
    @prashantwavare1372 2 года назад +1

    Khupach chan video banawala aahey, dhanyawad.

  • @rajshrimahajan7394
    @rajshrimahajan7394 Год назад +1

    मस्त माहिती सागर जय शिवराय जय संभु राजे 🚩🚩🚩🚩🚩यांना मानाचा मुजरा

  • @pranjalikhule2609
    @pranjalikhule2609 2 года назад +2

    खुप छान सर 👌👌🙏🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय 🌹

  • @Kiran-nb5xi
    @Kiran-nb5xi 2 года назад +13

    Very good explanation 👏

  • @GaneshShinde-oe1bc
    @GaneshShinde-oe1bc Год назад +1

    खुप छान माहिती दिलीत. धन्यवाद

  • @anushkavirdande9718
    @anushkavirdande9718 2 года назад +1

    Shambhuraje rajybhishek dinachya hardik subeccha Dada....

  • @Vaishnavi-xd2le
    @Vaishnavi-xd2le 2 года назад +2

    Khup sundar aahe Killa...

  • @sagarkadam2028
    @sagarkadam2028 Год назад +1

    माझ्या मुलाची सहल जाणार आहे पुरंदरला त्याच्यासाठी आम्ही माहिती बघत होतो किल्ल्यांची तुमची माहिती बघून असं वाटलं की प्रत्यक्षात आम्ही किल्ला बघूनच आलो 🚩🚩🚩🚩🚩 जय भवानी जय शिवाजी

  • @ashokshaha4091
    @ashokshaha4091 2 года назад +1

    Nice One khup Sundar.

  • @dr.shivajikamble490
    @dr.shivajikamble490 Год назад +1

    Excellent!!!

  • @kierronmatte8146
    @kierronmatte8146 Год назад +1

    खेदाची बाब ही आहे की पुरंदर किल्ला हा महत्वाचा किल्ला असून सुद्धा महाराष्ट्र सरकारने येथे हेतू परस्पर दुर्लक्ष केलेले दिसून येत आहे
    त्याचबरोबर गडांना भारतीय लष्करांकडे द्यायचे कारण अद्यापही कळले नाही. कारण निदान भारतीय लष्कराने तरी पुरंदर किल्ल्याला अद्ययावत करायला हवे होते 🔥🔥🔥

  • @prakashbhadale5088
    @prakashbhadale5088 2 года назад +2

    दंडवत प्रणाम सागर भाऊ अतिशय सुंदर कायॅॆ आपण हाती घेतले आहे तुमच्या या कामगिरीला माझा त्रिवार लऊन मुजरा 🌹🙏🙏🙏🙏🌹

  • @shakuntalachandane1654
    @shakuntalachandane1654 2 года назад +2

    जय शिवराय जय सभूंराजे 👍👍🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @ashokkharade11
    @ashokkharade11 2 месяца назад +1

    Khupch chhan chhan mastch

  • @supriyakokane3250
    @supriyakokane3250 2 года назад +3

    👑 छत्रपती शिवाजी महाराज 👑🚩💯💯

  • @sachinmane1891
    @sachinmane1891 2 года назад +1

    खूप छान व्हिडिओ आहे फक्त धर्मवीर संभाजी महाराज यांचा जन्म ठिकाण दाखवलं नाही

  • @MaheshShinde-cr7ox
    @MaheshShinde-cr7ox 7 месяцев назад

    Khup chan aahe aamhi aalo aahe...jay shivray ❤

  • @AmolGulve-m2g
    @AmolGulve-m2g Год назад +1

    खूप छान 👌👌

  • @akashjondhale7010
    @akashjondhale7010 2 года назад +1

    Bhau kaalch jaun alo khup chan vatal 🤩🤩 army chya hatat killa delya mul khup chan thevt ahet shoi krt ahet ani sambhlt ahet Jay Indian army 🙏🙏

  • @lifetimecyclemitrapune.pra8191
    @lifetimecyclemitrapune.pra8191 2 года назад +7

    सागर जय शिवराय
    सागर 43 वर्षांपूर्वी नोकरीनिमित्त पुण्यात वास्तव्याला आलो तेव्हा पुरंदर किल्ल्यावर सोनबा धनगर जडीबुटी देणारी शक्ती राहात असे त्यांच्याकडे मी सहा महिने भावासाठी औषध घेण्यासाठी जात होतो पावसाळ्यात गडापर्यंत जाणे अवघड होत असे बऱ्याचदा रात्रीचा सुद्धा गडावर जात होतो मला एकदा रात्रीच्या वेळी एक संतापजनक दृश्य दिसलं चार व्यक्ती दोरखंडाने लाकडी जुन्या तुळया गडावरून उतरवत होते तेव्हासुद्धा आर्मी होती. मी चोरांना विरोध करू शकलो नाही कारण ते सराईत गुन्हेगार असावेत आपल्याच लोकांना गड-किल्ल्यांचे गांभीर्य नाही.
    मी एक सायकल प्रेमी आहे खूप वर्ष रोज सायकलचा वापर करतो पुणे ते नेपाळ, कन्याकुमारी दक्षिणेतील सर्व मंदिर पाहिली तेरा राज्य सायकल दौरा केला. सध्या महिन्याला पंढरपूर सायकल वारी करतो.
    तुमच्या पुढील उपक्रमाला शुभेच्छा .
    जय शिवराय, जय जिजाऊ.

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  2 года назад

      दुर्दैव महाराष्ट्राचं....😔
      प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🚩

  • @MBhat001
    @MBhat001 2 года назад +9

    Very well shot vlog. Saddened to see the magnificent Forts in dilapidated condition. Let the Govt open their eyes and carry out repais to theses forts. Jai shivaji.

  • @baliramsalunkhe499
    @baliramsalunkhe499 2 года назад +7

    Very nice video of kille Purandar, the birth place of chatrapati sambhaji maharaj. The fort is under the control of Indian Army and the rules and regulations are strictly followed. The Kille Purandar is still in good condition and the statues and the temples are good taken care off. There are some repairs work carried out by the govt.but lots of to be done as yet. Thanks for the video.

  • @chayajadhav7646
    @chayajadhav7646 2 года назад +1

    Khup sunder mahiti dili

  • @jayshreeshigvan8678
    @jayshreeshigvan8678 2 года назад +1

    वा छा न सागर दादा पुर न्दर् किल्याची माहिती खुप छा न सा गीतली धन्य वा द दादा तु नेह मी सा ग तो ना वीडियो कसा वाटला ते सांगा लय भारी

  • @shotsgallery1736
    @shotsgallery1736 2 года назад +1

    very nice dada and thank you for purandar Ford vsite🚩🚩🚩🚩

  • @anu_parivlogs
    @anu_parivlogs Год назад +1

    धन्यवाद दादा..🙏🚩 मला सगळ्या किल्ल्यांचे दर्शन घ्यायचे आहे... तुमच्या व्हिडिओ मुळं मला खुप माहिती भेटली आजच मी सिंहगडाचे दर्शन घेतले पहिल्यांदा मी एक किल्ला पाहिला... धन्य झाले