तोरणा ⛰️ याच किल्ल्यावर शिवाजी महाराजांना खजिना सापडला होता 😳⚱️ Torna fort

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 окт 2024
  • छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी जिंकलेला सर्वांत पहिला किल्ला म्हणजेच पुणे जिल्ह्यातील वेल्हे गावाजवळ असलेला "तोरणा किल्ला "...!
    "तोरणा" हा पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच किल्ला आहे....!
    -------------------------------------------
    #तोरणा #Torna
    #तोरणा_किल्ला
    #vlog #trek
    #killa #fort
    #trending #Torana_Fort
    #सागर_मदने #monsoon
    #मराठी #marathi
    #इतिहास #marathivlog
    #shivaji_maharaj
    #sambhajimaharaj
    #sambhajinagar
    #sagar_madane_creation
    #monsoon2023
    #Monsoon_Trek
    #treking #vlogger

Комментарии • 271

  • @prasanbharti
    @prasanbharti Год назад +41

    सागर, तूझ्या धाडसाचं आणि उत्साहाचं कौतुक आहे. तोरणा किल्ला इतका छान प्रकारे मी पहिल्यांदाच कुठल्याही व्हिडिओत पाहिला. मनापासून धन्यवाद आणि तुला खूप, खूप शुभेच्छा 🙏💐

  • @sanjayhajare7987
    @sanjayhajare7987 5 месяцев назад +4

    फार सुंदर वर्णन, इतिहासात एकरुप झालो होतो.सर्व टीमला मनःपूर्वक धन्यवाद,जय शिवराय.❤

  • @sanketpatil3728
    @sanketpatil3728 Год назад +3

    खूपच अप्रतिम व्हिडिओ अशेच व्हिडिओ आमच्यासाठी आणत जा.
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @विविधतामेंएकता-भ5ध

    खूप सुंदर आणि आपल्या साहस पूर्ण मोहिमेला सलाम

  • @pragatisherkar7330
    @pragatisherkar7330 4 месяца назад +2

    किल्ला खूप सुंदर आहे ची माहिती पण खूप सुंदर देतो

  • @ChaitaliKatkar-y8g
    @ChaitaliKatkar-y8g 6 месяцев назад +1

    आई भवानीची कृपा होती महारांजनावर स्वराज्याचे तोरण बांधण्यासाठी तिनेच दिलेला आशीर्वाद म्हणजे हे गुप्तधन होतं
    जय शिवराय 🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩

  • @manishapowar8749
    @manishapowar8749 9 дней назад +1

    मस्त अगदीच पाहताना पोटात गोळा आला.प्रत्येक्ष पाहील्याचा अनुभव आला.खूप खूप धन्यवाद 👌👌👌👌👌

  • @jayalokhande3744
    @jayalokhande3744 Год назад +15

    खुप च सुंदर घरी बसून गड पहायला मिळाला जय शिवराय जय शंभुराजे 🙏🙏🙏👍👍

  • @sangitapalkar7124
    @sangitapalkar7124 4 месяца назад +2

    खूप छान सागर तुझ्यामुळे आम्हाला विसापूर किल्ला पाहायला मिळाला व तुझी बोलण्याची पद्धत खूप भारी आहे धन्यवाद

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  4 месяца назад

      मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻

  • @vaibhavdombale6831
    @vaibhavdombale6831 Год назад +4

    Torna Fort sundar tar ahech anii tumhi sangitala Torna Fort vishaicha Itihas APRATIM ahe 💯🔥👌👌🙌🙌 Fort exploring Awesome 💯🔥😍🥰 Jay Jijau Jay Shivray Jay Shambhuraje Shambhuraje Jay Maharashtra Maharashtra 🙏🙏🚩🚩

  • @balasahebjagdale8340
    @balasahebjagdale8340 Год назад +8

    सागर तु पुन्हा इतिहासात घेऊन जातोस त्याबदॄल धन्यवाद जय शिवराय

  • @shivajinimbalkar7166
    @shivajinimbalkar7166 Год назад +5

    खूप छान.

  • @laksmimahadev4743
    @laksmimahadev4743 Год назад +3

    Khup chhn ahe

  • @nandakishorpanwar419
    @nandakishorpanwar419 Год назад +3

    फारच सुंदर
    जय भवानी जय शिवाजी

  • @mukundpise3217
    @mukundpise3217 Год назад +4

    जय शिवराय! जय जिजाऊ! जय महाराष्ट्र! सागर दादा तू खूप छान व्हिडिओ द्रोण कमरेच्या मदतीने खूपच महत्वपूर्ण माहिती तुझ्या सुंदर आवाजात सांगितली आहे ती मला खुपावडली तुला खूप खूप धन्यवाद

  • @babankamble8338
    @babankamble8338 Год назад +4

    Very good video

  • @dattapanduranggaikwad1947
    @dattapanduranggaikwad1947 Год назад +2

    Khupch chan mast

  • @nandikishorbhagat8995
    @nandikishorbhagat8995 5 месяцев назад +3

    छत्रपती राजाधिराज श्री.शिवाजी महाराजांना प्रथम वंदन करतो.
    मित्रा, तुझ्यामुळेच हा तोरणा/प्रचंड गड आम्ही घरबसल्या पाहू शकलो.
    धन्यवाद !!!
    इश्वर तूला आणखी गड/किल्ले चढण्यास शक्ति प्रदान करो....

  • @vijayawadate7209
    @vijayawadate7209 Год назад +6

    सागर एवढा स्पष्ट किल्ला आम्ही स्वप्नातही पाहू शकत नाही तो प्रत्यक्षात दाखवला खूप खूप धन्यवाद

  • @subhashshinde7882
    @subhashshinde7882 Год назад +5

    खुपच छान सागर दादा मदने आपण छत्रपती शिवाजी महाराजांनी जिकलेला पहिला किल्ला दाखवला.
    खुपच सुंदर आहे किल्ला व व्हिडिओ
    सागर दादा तुमची काॅमेन्ट्री आम्हाला खुपच आवडते
    धन्यवाद

  • @akashshah7552
    @akashshah7552 Год назад +5

    खूप सुंदर होता video ❤👍👍👌

  • @mandadhumal8396
    @mandadhumal8396 Год назад +1

    खुप छान घरी बसून किल्ला दाखवला खुप खुप धन्यवाद सागर

  • @shuklodhanpatil8494
    @shuklodhanpatil8494 Год назад +4

    Jai Shivrai

  • @शिवकन्याशिवन्या

    खूप छान सागर दादा पावसाळ्यात गड किल्ले पाहिला खूप छान वाटतं आणि तू खूप चांगल्या प्रकारे गड दाखवलास धन्यवाद जय शिवराय🚩🚩🚩

  • @AmolJadhav-e8m
    @AmolJadhav-e8m 6 месяцев назад +1

    सागर मदने सलाम तुमच्या या धाडसाला तुमच्यासारखा व्हिडिओ आजपर्यंत कुठेच कुठेच बघितला नाही

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  6 месяцев назад

      मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🚩

  • @kartikgorearts989
    @kartikgorearts989 Год назад +4

    व्हिडिओ खूप खूप खूप छान होता

  • @gargimanerikar4624
    @gargimanerikar4624 Год назад +4

    दादा तूझ्या धाडसाचां आणिउत्साहाचं कौतुक आहे किल्ला इतका छान प्रकारे मी पाहिल्यांदा कुठल्याहि vido ओत पाहिला .मनापासून धन्यवाद आणि तूला खूप खूप शुभेच्छा❤

  • @sanjanapawar8571
    @sanjanapawar8571 Год назад +4

    Jay jiju Jay shivaray Jay shambhu raje 🙏🚩

  • @AnilKonghe
    @AnilKonghe Год назад +2

    खूप छान

  • @roshanburande526
    @roshanburande526 Год назад +6

    खुप छान दादा ❤❤❤❤❤ जय शिवराय ❤❤ हर हर महादेव

  • @rajabhaubobde9775
    @rajabhaubobde9775 Год назад +8

    सागर मदने जी आपण निश्चित छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये हा सह्याद्रीचा मोठा मावळा म्हणून या गडाचे काम केले असेल आणि या गडाला जिंकण्यासाठी आपला हातभार असेल म्हणूनच आपण गडाच्या प्रत्येक ठिकाणी जाऊन गडाची चढाई करता आणि आमच्यापर्यंत बातमी माहिती आणता त्याबद्दल आपले शब्द सुमनाने स्वागत करतो आणि आपल्याला खूप खूप आयुष्य मिळू दीर्घ आयुष्य मिळून स्वतः आयुष्य मिळो आणि आपल्याला सर्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडापर्यंत पोहोचता यावे यासाठी दीर्घ आयुष्य मिळून निरोगी आयुष्य मिळून हीच सत्यमेव जयते न्याय देते शनिदेव महाराज चरणी प्रार्थना करून इथेच थांबतो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय सागर मदने जी❤

  • @bharatwangad3536
    @bharatwangad3536 Год назад +1

    खुपच छान व्हिडीओ

  • @leenaupadhaya4205
    @leenaupadhaya4205 Год назад +1

    Killa Apratim ani Nisarg suddha Apratim Thanks

  • @shantaramkadam5349
    @shantaramkadam5349 Год назад +1

    Khupch chaan jay Shivrai

  • @shivajidesai6288
    @shivajidesai6288 Год назад +2

    आपल्या धाडसामुळे शिवरायाचा इतिहास व किल्I पाहू शकलो असेच नवीन माहिति पाठवा

  • @varshasrangoli7962
    @varshasrangoli7962 Год назад +3

    सागर दादा खूप धाडस करता तुम्ही 🙏🙏जय शिवराय 🚩🙏🙏

  • @rajabhaubobde9775
    @rajabhaubobde9775 Год назад +16

    सागर मदने जी कौतुक आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला उजळा देत असताना आपल्या धाडसाची आणि आपल्या पराक्रमाची यशोगाथा चे

  • @balajikadam6120
    @balajikadam6120 Год назад +2

    सागर तुमचा आवाजात खूप धमक आहे तुम्ही भारी बोलता जय शिवराय

  • @sanjayghojage5861
    @sanjayghojage5861 Год назад +1

    खुप खुप छान माहिती

  • @TheVivekgdesai
    @TheVivekgdesai Год назад +1

    सागर तुझे किल्ल्या वरचे व्हिडिओ बघायला खूप मजा येते. हा पण खूप छान झाला.

  • @bhausahebjadhav1924
    @bhausahebjadhav1924 Год назад +6

    सागर दादा खरंच सुंदर किल्ला आहे,घरी बसून पाह्यला मिळतं आहे, जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩

    • @bhausahebjadhav1924
      @bhausahebjadhav1924 Год назад

      सागर दादा प्रत्येक विडिओ पाहत असतो

  • @varpeappa4734
    @varpeappa4734 Год назад +5

    You are the King 👑 of Maharashtra God bless you

  • @shailajabarawkar5082
    @shailajabarawkar5082 Год назад +5

    सागर भावा तुझ्या मुळे आम्ही घरी बसून किल्याची सफर करु शकतो धन्य झालो आम्ही❤❤❤❤❤❤

  • @surekhapawar7007
    @surekhapawar7007 2 месяца назад +1

    खूप छान मनापासून आवडला

  • @manishakale4950
    @manishakale4950 Год назад +1

    Khup chan video

  • @vijayraut2535
    @vijayraut2535 Год назад +1

    छान सुरेख ,जय शिवराय

  • @swapnilrawat8826
    @swapnilrawat8826 Год назад +3

    असच काम चालू ठेव मित्रा
    हर हर महादेव

  • @user-nv5sd1ob5d
    @user-nv5sd1ob5d Год назад +7

    खुपच चांगला विडिओ बनविलास, भाऊ तोरणा पाहतांना डोळ्याचे पारने फिटले केवळ तूमच्या मुळे घरी बसल्या पाहेला मिळाला, छत्रपती शिवाजी महाराज कि जय, धन्यवाद भाऊ...

    • @कृष्णाशेळके
      @कृष्णाशेळके Год назад +1

      खूपच छान आहे हा प्रसंग जाणून घ्या तुम्ही जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय हिंद जय भारत

  • @aparnasarang2412
    @aparnasarang2412 Год назад +1

    खूप छान माहिती

  • @dnyandevmore400
    @dnyandevmore400 Год назад +1

    खूपच छान दादा जय शिवराय जय शंभूराजे

  • @rajendrasurve9174
    @rajendrasurve9174 Год назад +1

    BEST (JAI SHIVARAI )

  • @RaghunathGhanwat
    @RaghunathGhanwat Год назад +1

    खूपच सुंदर

  • @omkhare7070
    @omkhare7070 Год назад +6

    तोरणा किल्ल्याचे सौंदर्य पावसात अगदी खुलून दिसते आणि तेच सौंदर्य दादा तुझ्या मुळे आज घर बसल्या ते अनुभवलं🚩 व्हिडीओ मार्फत पाहूनच थक्क झालो आणि मन आनंदी,प्रसन्न झाले वास्तव🚩 ,प्रत्यक्ष पाहिल्यावर परतीला येताना गडाची पायरी उतरू पण शकणार नाही,🚩 अभिमान वाटतो महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचे प्रत्येक ऋतू मधील सौंदर्य तू आम्हा पर्यंत पोहोचवतो, तुझ्या या अश्या ऐतिहासिक माहितीसह व्हिडिओ बघून गडकिल्ल्यांचे सर करण्यात छाती अभिमानाने भरून येते 🚩🚩

  • @keshavmarathe7160
    @keshavmarathe7160 Год назад +1

    Torana Killa Khup Sundar Aahe.

  • @supriyachavan2024
    @supriyachavan2024 Год назад +1

    Khup chan apratim

  • @anilsabale5374
    @anilsabale5374 Год назад +3

    मदने सर नमस्कार लय दिवसांनी दर्शन मिळाले तुमचे सर्व विडीओ खूप खूप सुंदर वाटतात जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे ओम चैतन्य गगनगिरी नाथाय नमः

  • @varshashelke1995
    @varshashelke1995 Год назад +1

    Khup sundar 👌👌

  • @ramnathpawar5627
    @ramnathpawar5627 Год назад +1

    खूप छान माहिती दिली सागर दादा, धन्यवाद ❤

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 11 месяцев назад +1

    Khoop. Sundar..❤.❤..

  • @truptidubey6710
    @truptidubey6710 Год назад +4

    तोरणा किल्ला खुपच छान आहे माहिती दिल्याबद्दल धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩

  • @prashantyeole3308
    @prashantyeole3308 Год назад +1

    खूप छान❤❤

  • @surekhachole1789
    @surekhachole1789 Год назад +1

    Khup chhan

  • @sanjaykukade4150
    @sanjaykukade4150 3 месяца назад +1

    खूप छान वाटला

  • @madanmore9714
    @madanmore9714 Год назад +1

    धन्यवाद, खुप छान

  • @Jagdishvarpa2709
    @Jagdishvarpa2709 Год назад +1

    खूप छान 👌👍

  • @archanasutar4384
    @archanasutar4384 2 месяца назад +1

    Khup ch chan video ❤

  • @tusharsonje8948
    @tusharsonje8948 10 месяцев назад +1

    Bhau khup majaa aali .. jai shivraay.
    Jai maharastra.

  • @vikaspadvi4730
    @vikaspadvi4730 Год назад +1

    एक दम kadak

  • @RekhaJadhav-zt6qz
    @RekhaJadhav-zt6qz 2 месяца назад +1

    Khupach Chan ❤

  • @rameshsapat349
    @rameshsapat349 Год назад +1

    Khup mast Bhava Jay shivray 🚩🚩

  • @padmajakhatu4544
    @padmajakhatu4544 14 дней назад +1

    Safe Ahe ha kila ❤

  • @pravin_Patil007
    @pravin_Patil007 Год назад +1

    खुप छान🎉❤😊

  • @MahendraShinde-r5z
    @MahendraShinde-r5z 6 месяцев назад +1

    Jai.shivray

  • @chhayagholve5455
    @chhayagholve5455 Год назад +1

    खूपच छान माहिती सागर...तुझे प्रत्येक व्हिडिओ फार छान असतात...जय शिवराय..

  • @kiranpawar3919
    @kiranpawar3919 Год назад +1

    खूप छान 😘😘❤️👌🥰✌️👍

  • @nilamzagade3577
    @nilamzagade3577 Год назад +1

    khup chan👌...keep it up

  • @GajananPawale-t1l
    @GajananPawale-t1l Год назад +1

    Very good video ❤❤❤

  • @user-vk12vaibhav12k
    @user-vk12vaibhav12k Год назад +1

    Khup mst vedio ahe mama ❤️👍

  • @वैशालीए.नैताम
    @वैशालीए.नैताम 10 месяцев назад +1

    Very very nice 👍👍👍

  • @ramdasude3090
    @ramdasude3090 Год назад +1

    Jay shivray

  • @smitadeshmukh6748
    @smitadeshmukh6748 Год назад +1

    खूप छान सांगीतले,

  • @ramdasbhargude637
    @ramdasbhargude637 7 дней назад +1

    धन्यवाद सागर तुझे व्हिडिओ पाहूनच आम्ही ट्रेकिंगला सुरुवात करीत असतो❤

  • @ulhasgawas944
    @ulhasgawas944 5 месяцев назад +1

    लय भारी भावा

  • @surajbachalkar
    @surajbachalkar Год назад +1

    मस्त विडिओ बनवला भावा dron ने पण मस्त रेकॉर्डिंग झाल ❤

  • @ashoksurve8316
    @ashoksurve8316 Год назад +1

    जय शिवराय. 🙏🙏🙏

  • @aburaotupe8034
    @aburaotupe8034 7 дней назад +1

    1नंबर भावा, तोरणा किल्ला दाखविल्या बददल ,घरी बसुन पहाता आला ,

  • @jayshrikhamk97
    @jayshrikhamk97 Год назад +1

    Great 👍

  • @rajudalvi7610
    @rajudalvi7610 5 месяцев назад +1

    जय शिवराय जय शंभुराजे

  • @vidyas4906
    @vidyas4906 Год назад +1

    Jay Shivray 🙏🚩

  • @gauridange4830
    @gauridange4830 7 месяцев назад +1

    जय शिवराय 🚩🚩

  • @The_positive_05
    @The_positive_05 10 месяцев назад +1

    Dada khup kavtuk tuz khup chhan padtine darshan dile tu torna killyache 🎉🎉🎉🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  10 месяцев назад

      मनापासून धन्यवाद 🙏🏻😍

  • @ratnagangurde5523
    @ratnagangurde5523 11 месяцев назад +1

    धन्यवाद 🙏🙏👌👌

  • @ajitpawar1510
    @ajitpawar1510 Год назад +1

    जय शिवराय

  • @Business_mind_22
    @Business_mind_22 Год назад +1

    Har har mahadev dada

  • @chandrakatshinde806
    @chandrakatshinde806 6 месяцев назад +1

    ❤जय शिवराय जय जिजाऊ❤

  • @NitinPawar-jz5xr
    @NitinPawar-jz5xr Год назад +1

    सागर भाऊ छान तोरणा गड

  • @AshaYadav......-ox7he
    @AshaYadav......-ox7he 6 месяцев назад +1

    greatttt .....😊

  • @shamuvel1kandhare310
    @shamuvel1kandhare310 6 месяцев назад +1

    जय शिवराय 🙏🏻🚩🥰❤️💃🕺

  • @MaheshShinde-cr7ox
    @MaheshShinde-cr7ox 6 месяцев назад +1

    Jay shivray bhau ❤

  • @prathameshpatil_96k
    @prathameshpatil_96k Год назад +2

    🔥🔥🔥🔥🧡🧡