लेले गुरुजी नक्की छ्यांन आरोग्य केंद्र आहे शेतकऱ्यांनी अशेच प्रयत्न करायला हवेत नाहीतर साधी शेती कराल तर उपयोगाची नाही तर काहीतरी नवीन करून चार पैसे कमविणे आणि लोकांनाही आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न करायला काय हरकत आहे धन्यवाद सदानंद लेले गुरुजी 🎉🎉🎉🎉🎉
One thing I have learnt from you Lele Sir is while driving how to speak/narrate about a particular spot with all details specifications etc. Due to your visit to "DEHAM" I think I too have felt that I was in Deham. Relax, Recharge & Rejunavate what the Tagline is of Deham is what you have done to yourself and for me as well. We live in Cement Jungle and all our thoughts are not divine & to Detox all this from our mind you have suggested a good option once again Thanks a Ton. Waiting for your BAU which we C+ people are waiting for. Happy Journey.
Vlog मस्त आहे. लोकेशन पुणेकरांना जवळचं आहे. निसर्ग भारी. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे केमिकल विरहीत जेवण मिळते. धन्यवाद.छान स्थळ दाखवलं.नक्कीच येणार. पण परवडणारे दर ठेवा.
मुळशीतील अनेक शेतकर्यांनी चांगल्या कसदार जमिनी विकल्या त्यावर मारवाडी लोकांनी असे बिझनेस चालू केलेत, शेतकर्यांनीही शेती न विकता असे साईड बिझनेस सुरू करायला हवेत
लेले सर,👃
काय सुंदर सुंदर स्थळ शोधून काढत आहे. खूप सुंदर आणि खूप जवळ नक्की जाऊ .❤👃
लेले गुरुजी नक्की छ्यांन आरोग्य केंद्र आहे शेतकऱ्यांनी अशेच प्रयत्न करायला हवेत नाहीतर साधी शेती कराल तर उपयोगाची नाही तर काहीतरी नवीन करून चार पैसे कमविणे आणि लोकांनाही आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न करायला काय हरकत आहे धन्यवाद सदानंद लेले गुरुजी 🎉🎉🎉🎉🎉
खूप छान माहिती दिली ,इंग्लंड मधील क्रिकेट कॉमेंट्री ऐकल्या सारखी वाटली, शांत आणि संयमी
खूप सुंदर......
मस्त असेच नवीन चांगले ठिकाण दाखवत जा...आवडले ....
अरे वा! जबरदस्त माझ्या मनात असाच आनंद घ्यायचा आहे
One thing I have learnt from you Lele Sir is while driving how to speak/narrate about a particular spot with all details specifications etc. Due to your visit to "DEHAM" I think I too have felt that I was in Deham. Relax, Recharge & Rejunavate what the Tagline is of Deham is what you have done to yourself and for me as well. We live in Cement Jungle and all our thoughts are not divine & to Detox all this from our mind you have suggested a good option once again Thanks a Ton. Waiting for your BAU which we C+ people are waiting for. Happy Journey.
छान, डाॅक्टर तुमच्या प्रयत्नांना दाद दिली पाहिजे. एक चांगला विचार तुम्ही कष्टाने प्रत्यक्षात आणला आहे. हे काम फार अवघड आहे. अभिनंदन🎉🎉
अप्रतिम, दर आणि संपर्क द्या
@@sarjeraomogal4855 just Google dehamnaturecure and you will get all the details
Vlog मस्त आहे. लोकेशन पुणेकरांना जवळचं आहे. निसर्ग भारी. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे केमिकल विरहीत जेवण मिळते.
धन्यवाद.छान स्थळ दाखवलं.नक्कीच येणार.
पण परवडणारे दर ठेवा.
Address send करा pl
लेलेकाका हा चावटपणा आवडला dr. लोढा तुमच्या सारखी माणसे फारच ध्येया वाडी म्हणूनचं असे सुंदर निसरगोपचार केंद्र उभी राहू शकतात.
सर व्हिडीओ माहितीपूर्ण आहे.परंतु टेरिफबाबत माहिती दिली असती तर बरे झाले असते, कारण आम्हाला कोणी मोफत देणार नाही.
@@prafullatawade5407 just googled dehamnaturecure
🌿🌴🌴🌼🌻⚘️🌴🌴🌿🌷☘️🍀
Lele Sir, thank you very much for this FANTASTIC Deham Vlog.
🌿🌴🌴🌼🌻⚘️🌴🌴🌿🌷☘️🍀
Khup Sundar Mahiti 👍👌 Dhanyawad 🌹🙏
Chhan,me ter janarch,sunandan sir means bhannat comentry💯
खूप छान माहिती, दिलीत नक्की जाणार.
बघूनच खूपच छान वाटलं जायला पाहिजेच नक्की काका प्लीज काॅन्टॅक्ट नंबर द्याल का आणि पर डे खर्च किती आहे
Deham Naturecure
Gat No. 979,980,1022 Kondawale, Paud Gaon, Taluka, Mulshi, Maharashtra 412108
075020 20268
maps.app.goo.gl/AYqvCb4yxnnnoYtr7
@@sheelaadhalge9977 just Google dehamnaturecure
Chan concept aahe...
छान निसर्गोपचार केंद्र
कधी पण तिकडचा पत्ता व मोबाईल नंबर चार्जेस किती आहेत पर डे या सगळ्याची माहिती सविस्तर दिली पाहिजे होती असे अर्धवट व्हिडिओ नका बनवू
dehamnaturecure.com/
@@archanagavhane1267 aho taai tey maze kaam nahiye ho tumhin pan jara dehamnaturecure google karun check kara ki
खुप छान
लेले सर
नेहमी प्रमाणे अप्रतिम जागा
लेलेजी सुंदर स्थळ आहे.आपन इथल्या दरा बाबत पण माहिती दिली आसती तसेच संर्पक क्रमांक दिले आसते तर उपयोगी पडले आसते
लेलेसरांसारख्या श्रीमंतांना परवडतील असे दर आहेत !
@@satyajitdesai5972 mhanaje kiti aahet sanga na
@@satyajitdesai5972त्यांचे तर paid promotion आहे
wa mastach akdam
दर सांगितले असते तर कदाचित जास्त छान झाले असते.
Pachkarm upcharancha kharch sadharta kiti yeto sir te pn saga pls
सर खुप खुप सुंदर अफलातून आहे ,परंतु दोन दिवस राहण्यास चार्जेस किती आहेत, ते समजेल का .
Deham Naturecure
Gat No. 979,980,1022 Kondawale, Paud Gaon, Taluka, Mulshi, Maharashtra 412108
075020 20268
maps.app.goo.gl/AYqvCb4yxnnnoYtr7
dehamnaturecure.com/
aho kaka tumhi ashtavinayak yatra,samartha ramdas sthapit 11 maruti yatra yachyavarti sudha ek vlog video banva.aani video 20,30 minutes chi banva.aani upload kara.
मस्तच ❤❤आम्ही फॅमिली सह जरूर जाईन.धन्यवाद ❤❤
T 2o cricket one whose concept sir . Kai bhannt matches असतात o sir . This year majja ali .
लेले सर खूप छान माहीती.कृपया google location शेअर कराल का?
@@sunildange5352 fakt dehamnaturecure taka sagale milel
मस्तच आहे देहम...
असे ठीकाण आता सगळीकडेच आहेत नी पुण्याजवळ तर बरेच आहेत
प्रिय सूनंदन काका, तुमचा आवाज रिफ्रेशिंग आहे
मुळशीतील अनेक शेतकर्यांनी चांगल्या कसदार जमिनी विकल्या त्यावर मारवाडी लोकांनी असे बिझनेस चालू केलेत, शेतकर्यांनीही शेती न विकता असे साईड बिझनेस सुरू करायला हवेत
Sir,
Please Confirm The Cost Of The Package..
@@dong17 just type Deham naturecure
लेले काका थोडा खर्चाचा अंदाज सांगा प्लीज़.
@@milindkulkarni1761 per day 5000 around aahe
@@SunandanLeleCricket धन्यवाद ! तुमचा छान अनुभव बघून नक्की देहम ला भेट देणार 👍🙏
लेले सर छान माहिती बाकी इतर माहिती वेब साईट वरती जाऊन मिळेलच. धन्यवाद 🙏
dehamnaturecure.com/
Kharcha kiti aahe
सगळी माहिती दिलीत काका परंतु कुठे तिथे चार्जेस काय आहेत आणि जाण्याचा मार्ग काय गाडी नसेल आणि जाण्याचा मार्ग नसेल तर ते नाही सांगितलं
dehamnaturecure.com/
हे सर्व ट्रीटमेंट करण्याचा खर्च किती आहॆ ते कळेल का ?
dehamnaturecure.com/
या जमिनी बिल्डर आणि राजकारण्यांच्या घशात जाऊ देऊ नका.
Kadhitri jauch ayushyat, anubhav ghyaylach pahije
Khoop sunder resort ,cost kai ahe?
@@anjalidalaya6816 just googled dehamnaturecure
सर अप्रितम nature च future आहे मानवजातीचे
साहेब पत्ता आणी रेट या विषयी माहित मिळेल का
dehamnaturecure google kara sagali Mahiti milel
Address Location
@@sangitaranbhare370 dehamnaturecure google kara
@@sangitaranbhare370 dehamnaturecure google kara
Lele aani लोढा यांनी. वेळ,दर,पैसे फोन नंबर सर्व शेअर करावे ही विनंती..
dehamnaturecure.com
दोन दिवसांचा खर्च किती? २० हजार का ४० हजार?
@@bag9845 2 koti 99 lakh🙈 kay dada / taai tumhi pan … less than 10000 aahe kharch
या सगळ्याचा खर्च किती
त्यांचे outgoing नाही incoming आहे. Paid promotion आहे
पपनस च कोण सरबत करत नाही
दर समजतील का??
dehamnaturecure.com/
Charges per day inclusive treatments given? Share number of deham
dehamnaturecure.com/
Sir vlog छान आहे.
Ledies ना पण आहे का
@@mrunalinikale2981 hoy Arthatach aahe special vegala staff ahe to handle ladies
फोन नंबर नाही दिलात
dehamnaturecure.com/
फी किती आहे
dehamnaturecure.com/
फी कीती आहे आठ दिवसाची
dehamnaturecure.com/
Sir, the contact number of Deham.
Deham Naturecure
Gat No. 979,980,1022 Kondawale, Paud Gaon, Taluka, Mulshi, Maharashtra 412108
075020 20268
maps.app.goo.gl/AYqvCb4yxnnnoYtr7
dehamnaturecure.com/
😢😢 3:20
गणपती वीसर्जनाची पुर्वतयारी ?
Lele Saheb address plz
Fee kiti ahe
@@mandakinishinde5171 fakt dehamnaturecure taka sagale milel online
Address. location
@@milindpatwardhan2396 fakt dehamnaturecure taka sagale online milel
@@milindpatwardhan2396 fakt dehamnaturecure taka sagale milel online
पूर्ण पत्ता, दर दिलाच नाही.
dehamnaturecure.com/
लातूर चा मसाजर
पर डे 3000 असली पाहिजे
dehamnaturecure.com/
पैसे किती?
@@radhikanene556 dehamnaturecure google kara
@@radhikanene556 dehamnaturecure google kara
दिवसा ला 10000 rs तरी सहज
dehamnaturecure.com/
dehamnaturecure.com/
हा लेले ला एवढं महत्व का देताय? कोण आहे हा?
@@MaheshJadhav-lx8fn दादा तुम्ही रसिक असता तर समजले असते
Lodha shudh vyapar karnarach
@@mhatuwakadkar2837 mag nakki kay karayala pahije ase kendra kashta karun ubharalyvar ani kharch kelyavar sabha na saheb plz
डॉक्टर फी कीती आहे दोन दिवसाची?
fakt dehamnaturecure google kara sagale details milatil
Kuthe aahe he deham nisargupchar kendra